तेजेश, मूल्य शिक्षणावरची फिल्म खूप सुंदर मार्गदर्शक झाली आहे...मुलांना काय पाहिजे हेच आम्हाला म्हणजे पालकांना समजत नाही. अत्यंत सोप्या भाषेत आणि समर्पक शब्दात मेसेज पोहोचतो👌👌👌👌👌 धनंजय पाटील
ग्रेट स्टोरी , ग्रेट अॅक्टींग देविका मॅडम आशा शाळा प्रत्येक गावा गावात असतील तर विद्यार्थी तयार व्हायला वेळ लागणार नाही आभारी आहे आशी स्टोरी दाखवल्या बाबत , आम्ही कोल्हापूरकर , अंबप मधून विजय रघुनाथ दाभाडे ...
फार चांगल्या प्रकारे शिक्षण म्हणजे काय ते सांगितलं आहे.खरंय शिक्षण म्हणजे फक्त स्पर्धा नाही आणि ओझे देखील नाही.ती एक आनंदयात्रा आहे.ज्याला ज्या विषयात गती आहे तो तिकडे पुढे जाणारच आणि ते मिळवेल एवढी खात्री हवी.त्यासाठीचा धीर आणि पक्का आत्मविश्वास पालकांना देखील हवा.म्हणजे मुलांचे हाल होणार नाहीत.
तेजस सर,एक शिक्षकआणि पालक म्हणून मला आपला विषय खूप आवडला .....पालक आणि शिक्षक यांची योग्य भुमिका काय ?या प्रश्नाचं उत्तर येथे मिळतं ....तेजस सर म्हणजे एक ध्येयवेडा माणूस......सर आपणासोबत घालवलेले होस्टेल मधील सर्व क्षण सदैव स्मरणात राहतील
आताच्या शाळा ह्या खरंतर जसं फॅक्टरी मधून एखादे उत्पादन बाहेर यावं त्याला चांगली किंमत मिळावी किंवा उत्पादन जास्त प्रमाणात व्हावं. त्याप्रमाणे मुलांकडून अपेक्षा केल्या जातात. परंतु हा चित्रपट त्यावर पूर्णतः मात करणार आहे. 🤗🤗🙏🙏 नावाप्रमाणेच शिकू आनंदे असा आहे.
Very nicely made movie. Education that comes from experience is the real education!! that line says it all. Very good selection of actors and the lead actress is wonderful . There is need of such education in a country that thinks memorising is the way of judging once intelligence.
It's really a good short film thoughts conveyed about the education system to the parents and students are really appreciated. Hope in today's century our education system would be like this., 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
10 on 10. This movie will be important till our unpracticle education system/syllabus is not eradicated completely. जोपर्यंत आपली अव्यवहारिक शिक्षण व्यवस्था/अभ्यासक्रम पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत हा चित्रपट खूप महत्त्वाचा राहील . Very thaughtfully created/directed/written/narrated/acted movie. अतिशय विचारपूर्वक/दिग्दर्शित/लिहीलेला/कथन/अभिनयाने तयार केलेला चित्रपट. Actors like Devika Daftardar are apt ambassidors for such immensly important and social topics. देविका दफ्तरदार सारख्या अभिनेत्या अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि सामाजिक विषयांसाठी योग्य ॲम्बेसिडर आहेत. Salute. सलाम.
Very beautiful story, so agree much needed to open eyes for parents and today’s expensive education system. Very important to play and study for children.
दिल्ली येथील प्राथमिक शाळा पाहण्यासाठी आम्ही 70 जण दिल्लीला गेलो होतो मॅडम गीता गीता रानी नावाचा एक चित्रपटआला होता काही नाट्यमय प्रसंग वगळता त्या तील बाकीची सर्व वस्तुस्थिती आहे त्याचप्रमाणे हाही व्हिडिओ अत्यंत उद्बोधक आहे चला आपण विचार तरी करूया आपल्या परीने काय करता येते का 👌👏
खरोखर शिक्षणाची प्रक्रिया कशी आनंदी करता येईल याचे उत्तम सादरीकरण केले आहे. माझ्या 5 वर्षाच्या मुलाकरिता माझ्या मनात अशाच शाळेचे चित्र आहे पण कॉर्पोरेट क्षेत्रात काम करून चकाकणाऱ्या दुनियेला भुलून गेलेल्या माझ्या नवर्यासारख्या लोकांना अशा शाळांचे महत्व कधी कळणार नाही. त्यांना महागड्या शाळा जास्त आवडतात
Great concept of education wigh focus on children and their abilities rather than grades and the type of school. If this kind of learning is implemented properly, we will have not only education but also an overall positive, able and confident class of children who can choose their career wisely according to their abilities and passion.
Superb. Lucky to come across content like this.Msg.conveyed in such a short film. I can say only grounded people can convert this content into film which every viewer would enjoy & related. Hats off to the Team
आमच्या इचलकरंजीला एक शाळा हाय, इंग्रजी माध्यम, तिथं मराठी बोलायला बंदी हाय मग झालंय कसं की मुलांना मराठी बद्दल आस्था नाहीये आणि धड त्यांना इंग्रजी येत नाही आणि मराठी बी नाही. आणि शिकायच्या नावानं तर शिमगा हाय. तसं बाकीचं शिकवत्यात पण जरा व्यवहारज्ञान कमी शिकवत्यात आणि मूल्य शिक्षणाचं मूल्य तर नाहीच
शॉर्ट फिल्म म्हणून ठीक आहे, पण प्रत्येक्षात हे शक्य आहे का? तर नाही! प्रत्येक कलाकार आपले मानधन व आपली पाठ थोपटून घेतली आहे विशेषतः ती देविका दफ्तरदार!
ज्या शाळेत शूट केले आहे ती शाळा less is more ह्या पद्धतीनेच शिकवते. महाराष्ट्रात अशा बऱ्याच शाळा आहेत. तिथल्या विद्यार्थ्यांची प्रगतीही चांगली आहे पण आपल्याकडे इंग्लिश शाळांचे खुळ पसरले आहे.
पैंजण घालून शाळेत? कोणती शाळा आहे ही ? प्राथमिक शाळेमधे हे शिक्षण चुकीचं माध्यमिकला ठीक ! नेहा जोशीची बहिण आहे का ही नेहा?? का नेहाच आहे? वैदयकीय मदत घेऊन शिक्षण धोरण ठरवायला हवं! हे शिक्षण ह्या वयाला चूक आहे. अनुज शहरी तो या शाळेत रमणार नाही. आधी पालक शाळा काढा म ग मुलांवर प्रयोग करा. स्पर्धा परीक्षा खेड्यात??? हाहाहा! खेड्यात शाळांची गरजच नाही. बिन भिंतीची उघडी शाळा गरज भागवी कशाला हवे शिक्षण हवे संस्काराचे शिक्षण तेही हवे पहिले पालकांना नंतर करा मुलांचे शिक्षण!
फारच छान
अशीच शिक्षण पध्दत आवश्यक आहे, मुलांना आनंदाने शिकुदे!!
dhanyavad
👌👌👌, saglya shala adhyach hawyat.. 👏👏
तेजेश,
मूल्य शिक्षणावरची फिल्म खूप सुंदर मार्गदर्शक झाली आहे...मुलांना काय पाहिजे हेच आम्हाला म्हणजे पालकांना समजत नाही. अत्यंत सोप्या भाषेत आणि समर्पक शब्दात मेसेज पोहोचतो👌👌👌👌👌 धनंजय पाटील
Khupcch chan mahiti aahe shala khup aavdli
छान तेजस.
ग्रेट स्टोरी , ग्रेट अॅक्टींग देविका मॅडम आशा शाळा प्रत्येक गावा गावात असतील तर विद्यार्थी तयार व्हायला वेळ लागणार नाही आभारी आहे आशी स्टोरी दाखवल्या बाबत , आम्ही कोल्हापूरकर , अंबप मधून विजय रघुनाथ दाभाडे ...
धन्यवाद !
छान 👌
Very beautiful concept. Wishing all kids happy learning. Many such school in future.❤🎉
तेजस जी फारच सुंदर विषय ,...आणि लिखाण दिग्दर्शन अप्रतिम ...आवडले ..👌👌👌👍
Superb !
Thanks a lot
किती आनंददायी शिक्षण आहे .....खुप मनापासून आवडल हे ....जे शिकताना आनंद मिळतो ते खर शिक्षण ......❤.....
धन्यवाद !
खरच खूप छान आणि आदर्श संकल्पना आहे. सर्वांची कामे एकदम छान झाली आहेत. देविका दफ्तरदार अप्रतिम.
धन्यवाद !
Very nice 😊
Thanks 😊
हसत खेळत अभ्यास ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अशा पद्धतीच्या शाळा आणि प्रकल्प हाती घेणे गरजेचे आहे.
बरोबर आहे.
फार चांगल्या प्रकारे शिक्षण म्हणजे काय ते सांगितलं आहे.खरंय शिक्षण म्हणजे फक्त स्पर्धा नाही आणि ओझे देखील नाही.ती एक आनंदयात्रा आहे.ज्याला ज्या विषयात गती आहे तो तिकडे पुढे जाणारच आणि ते मिळवेल एवढी खात्री हवी.त्यासाठीचा धीर आणि पक्का आत्मविश्वास पालकांना देखील हवा.म्हणजे मुलांचे हाल होणार नाहीत.
खरोखर आदर्श शाळा. अशाच संस्था प्रत्यक्ष असतील तर...
धन्यवाद !
❤
तेजस सर,एक शिक्षकआणि पालक म्हणून मला आपला विषय खूप आवडला .....पालक आणि शिक्षक यांची योग्य भुमिका काय ?या प्रश्नाचं उत्तर येथे मिळतं ....तेजस सर म्हणजे एक ध्येयवेडा माणूस......सर आपणासोबत घालवलेले होस्टेल मधील सर्व क्षण सदैव स्मरणात राहतील
Very nice mam ❤
शाळेचे छान उदाहरण!
👌
फारच सुंदर
Superb way of teaching it will be very nice if all the schools are made to follow this procedure atleast in the primary stage
Yes, you are right
आताच्या शाळा ह्या खरंतर जसं फॅक्टरी मधून एखादे उत्पादन बाहेर यावं त्याला चांगली किंमत मिळावी किंवा उत्पादन जास्त प्रमाणात व्हावं. त्याप्रमाणे मुलांकडून अपेक्षा केल्या जातात.
परंतु हा चित्रपट त्यावर पूर्णतः मात करणार आहे. 🤗🤗🙏🙏
नावाप्रमाणेच शिकू आनंदे असा आहे.
धन्यवाद !
Very nicely made movie. Education that comes from experience is the real education!! that line says it all. Very good selection of actors and the lead actress is wonderful . There is need of such education in a country that thinks memorising is the way of judging once intelligence.
Thank you Sir !
किती छान👌 अशी शाळा हवी!
खरे आहे.
It's really a good short film thoughts conveyed about the education system to the parents and students are really appreciated. Hope in today's century our education system would be like this., 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
Thank you.
Agdi khare 👍🏻
धन्यवाद !
Khup chan.. ashi shikshan paddhati shaharat dekhil asayla havi.matrubhashetun shikshan asayla have ...sarkarne kahi kayade banavayala havet yasathi
अगदी खरे.
वाह, दिवसभर आमच्या घरची सगळी, ते रिल्स वर, वेळ घालत्यात, त्या पेक्षा असलं बघायला पाहिजे.
मस्त आहे हे.
आभार.
खुप छान अशीच शिक्षण पद्धती हवी
thank you !
10 on 10.
This movie will be important till our unpracticle education system/syllabus is not eradicated completely.
जोपर्यंत आपली अव्यवहारिक शिक्षण व्यवस्था/अभ्यासक्रम पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत हा चित्रपट खूप महत्त्वाचा राहील
.
Very thaughtfully created/directed/written/narrated/acted movie.
अतिशय विचारपूर्वक/दिग्दर्शित/लिहीलेला/कथन/अभिनयाने तयार केलेला चित्रपट.
Actors like Devika Daftardar are apt ambassidors for such immensly important and social topics.
देविका दफ्तरदार सारख्या अभिनेत्या अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि सामाजिक विषयांसाठी योग्य ॲम्बेसिडर आहेत.
Salute.
सलाम.
thank you !
Very beautiful story, so agree much needed to open eyes for parents and today’s expensive education system. Very important to play and study for children.
दिल्ली येथील प्राथमिक शाळा पाहण्यासाठी आम्ही 70 जण दिल्लीला गेलो होतो मॅडम गीता गीता रानी नावाचा एक चित्रपटआला होता काही नाट्यमय प्रसंग वगळता त्या तील बाकीची सर्व वस्तुस्थिती आहे त्याचप्रमाणे हाही व्हिडिओ अत्यंत उद्बोधक आहे चला आपण विचार तरी करूया आपल्या परीने काय करता येते का 👌👏
धन्यवाद आणि शुभेच्छा !
Khuppach chhan
धन्यवाद !
खरोखर शिक्षणाची प्रक्रिया कशी आनंदी करता येईल याचे उत्तम सादरीकरण केले आहे. माझ्या 5 वर्षाच्या मुलाकरिता माझ्या मनात अशाच शाळेचे चित्र आहे पण कॉर्पोरेट क्षेत्रात काम करून चकाकणाऱ्या दुनियेला भुलून गेलेल्या माझ्या नवर्यासारख्या लोकांना अशा शाळांचे महत्व कधी कळणार नाही. त्यांना महागड्या शाळा जास्त आवडतात
Khup chan👌
धन्यवाद !
न बोलता...खूप छान दाखवलंय...
natural मुलांची acting वाटतच नाहीं.... सर्व बालगोपाळाचं मैत्रय सुरेख...
thank you !
आम्ही नाशिकला रहातो तिथे अशा प्रकारची शाळा आहे नाव आनंद निकेतन माझी नात याच शाळेत जाते आता ती नववीत आहे
Great concept of education wigh focus on children and their abilities rather than grades and the type of school. If this kind of learning is implemented properly, we will have not only education but also an overall positive, able and confident class of children who can choose their career wisely according to their abilities and passion.
Thank you Sir !
Superb. Lucky to come across content like this.Msg.conveyed in such a short film. I can say only grounded people can convert this content into film which every viewer would enjoy & related. Hats off to the Team
Thank you so much 🙂
Excellent
Thank you so much 😀
Mala abhiman aahe me pan yek shikshika aahe.Mulanna kse smjun ghyayche yachi punravrutti zali.👍👍👍
आपल्यासारख्या शिक्षकांचा आदर आणि अभिमान आहे भारताला.
आत्ताच्या काळात अशा शिक्षण पद्धतीची अत्यंत गरज आहे असं मला वाटतं...
सत्य.
सहमत.
🙏🙏
👌👌👌
धन्यवाद !
Khup chhan
धन्यवाद
देविका दफ्तरदार खूप talented अभिनेत्री आहेत
आमच्या इचलकरंजीला एक शाळा हाय, इंग्रजी माध्यम, तिथं मराठी बोलायला बंदी हाय मग झालंय कसं की मुलांना मराठी बद्दल आस्था नाहीये आणि धड त्यांना इंग्रजी येत नाही आणि मराठी बी नाही.
आणि शिकायच्या नावानं तर शिमगा हाय.
तसं बाकीचं शिकवत्यात पण जरा व्यवहारज्ञान कमी शिकवत्यात आणि मूल्य शिक्षणाचं मूल्य तर नाहीच
खराय.
Till 5th grade children are taught like this in Advanced countries too. Strong base very important.
अश्या शाळा सर्व झाल्या पाहिजे
धन्यवाद
सर्व शाळा अश्या असाव्या, विदयार्थी आत्महत्या करणार नाही
yes
Very nice
Thanks
जर माझी शाळा अशी असती तर मीही कदाचित आज मोठी ऑफिसर किंवा उद्योजक असते
अशी शाळा,असे शिक्षकच उत्तम नागरिक घडवतात
धन्यवाद !
शॉर्ट फिल्म म्हणून ठीक आहे, पण प्रत्येक्षात हे शक्य आहे का?
तर नाही!
प्रत्येक कलाकार आपले मानधन व आपली पाठ थोपटून घेतली आहे विशेषतः ती देविका दफ्तरदार!
ज्या शाळेत शूट केले आहे ती शाळा less is more ह्या पद्धतीनेच शिकवते. महाराष्ट्रात अशा बऱ्याच शाळा आहेत. तिथल्या विद्यार्थ्यांची प्रगतीही चांगली आहे पण आपल्याकडे इंग्लिश शाळांचे खुळ पसरले आहे.
असं का म्हणता? हे सगळं अगदी सहज शक्य आहे. महाराष्ट्रात अशा शाळा आहेत. आपापल्या पातळीवर अभ्यासपूर्वक प्रयोग करणारे कितीतरी शिक्षकही आहेत.
पैंजण घालून शाळेत? कोणती शाळा आहे ही ?
प्राथमिक शाळेमधे हे शिक्षण चुकीचं
माध्यमिकला ठीक !
नेहा जोशीची बहिण आहे का ही नेहा?? का नेहाच आहे?
वैदयकीय मदत घेऊन शिक्षण धोरण ठरवायला हवं!
हे शिक्षण ह्या वयाला चूक आहे.
अनुज शहरी तो या शाळेत रमणार नाही.
आधी पालक शाळा काढा म ग मुलांवर प्रयोग करा.
स्पर्धा परीक्षा खेड्यात??? हाहाहा!
खेड्यात शाळांची गरजच नाही.
बिन भिंतीची उघडी शाळा गरज भागवी
कशाला हवे शिक्षण हवे संस्काराचे शिक्षण
तेही हवे पहिले पालकांना नंतर करा मुलांचे शिक्षण!
👌👌👌
धन्यवाद !