कुसुमाग्रजांची कविता (Kusumagrajanchi Kavita) | Poorva Potdar | Marathi Kavita

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 6

  • @virenadwani1245
    @virenadwani1245 ปีที่แล้ว +1

    👌👌👌mast

    • @poorveast
      @poorveast  ปีที่แล้ว

      Thank you!! Viru❤

  • @kaivalyakulkarni4250
    @kaivalyakulkarni4250 ปีที่แล้ว

    वि वा शिरवाडकर हे साक्षात साहित्य क्षेत्रातील
    दीप स्तंभच..!
    त्यांची कविता उत्कृष्टपणे सादर करून, माझ्यातील अतिसामान्य कवीला कुसुमाग्रजांना आदरांजली देण्याची संधी दिल्याबद्दल तुझे आभार.
    या कवितेच्या आधारे माझ्या समवेत आजच्या तरुणाईसाठी माझ्याकडून हा लहान तोंडी मोठा घास..
    दीप यशाचे घेऊनी हाती,
    ज्ञान मशाल तेवत आहे,
    परिसकांती घेऊनी हाती,
    कष्टाचे कांचन करीत आहे..!
    थकावे,रुसावे अश्रूंनाही भाव द्यावे,
    सुटली जरी साथ कोणाची, दुःखाला त्या जवळ करावे,
    परि,
    धगधगत्या रणामध्ये, बीज उद्याचे पेरत जावे,
    बरसे जेव्हा यश धारा, सुगंध तेव्हा घेणे आहे..!
    हे गीत यशाचे अपयशाने ऐकले,
    ब्रीद सुखाचे, दुःखाने जाणले,
    अस्त सृष्टीचा प्रतिदिनी जरी घडत आहे,
    अभेद्य काजवा, घेऊनी सामर्थ्य, रोज मात्र चमकत आहे..!

  • @anjanacholachgud5076
    @anjanacholachgud5076 ปีที่แล้ว +1

    Very good Poora ❤🎉

    • @poorveast
      @poorveast  ปีที่แล้ว

      Thank you!! ❤

  • @PrasannPotadar
    @PrasannPotadar ปีที่แล้ว +1