कथा साधी, सुलभ,सरळ आणि सुटसुटीत आहे. विषय चांगला हाताळला आहे. कथेला आवाजाचा बादशहा अंकुश गाजरे यांचा आवाज लाभल्याने कथा ऐकायला सुंदर वाटली. शेवटी मात्र चुटपूट लागून राहिली. लेखक आणि अभिवाचक यांचे खूप खूप अभिनंदन ! शुभेच्छुक- हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी
कथा सर्वांना आवडली ..इथेच मला सर्व काही मिळाले ....,,,पण कथेचा मुख्य जीव म्हणजे शेवटी *तात्पर्य* बोध .. *आपण आपली मनपसंद भेट* *आपल्या पैकिंग मध्ये न बघताच चुकून गमावुन बसतो*. वडिल तर ठीक पण* *देव सुद्धा आपल्याला अगणित* *भेट देतोय पण आपण *अज्ञानाने आपल्या मनपसंत पैकिंग मध्ये नाही बघून गमावुन बसतो*. *आपण आपल्या आई वडिलांनी प्रेमाने दिलेल्या कित्येक भेटवस्तुंच सन्मान करून त्यांना धन्यवाद द्यावं* *कदाचित् आणि कोणताही मुलगा असाच आपल्या वडिलांच्या भेटी पासून वंचित राहू नये*
सर तुमची कथा खुप छान वाटले.डोळयातून आसवाचे पाट वाहू लागले.पण सर हे सर्व ऐकताना सर ज्याचा जन्म वडिलांच्या मृत्यूनंतर झाला असेल तर अशा व्यक्तीने कोणाकडे आपले दुःख व्यक्त करावे.
मी रोज वेग वेगळे कथा गाणी ऐकते आणि रोज वडिलाची आठवण काढते खूप दूखी होती गोष्ट ,कथा, गाणी ,आईकल्यावर वडिलाची देह डोळ्या समोर आढळतो खूप दूख होत की माझे वडिल या जगात नाही आहे कधी कधी तर वाटत की वडिल आहे माझ्या सोबत माझ्या जवळ कधी कधी वडिलाच्या फोटो समोर बसून मन मोकळ करते खूप छान वाटत मला तेवढाच दूख ही होत
बाप एव्हढ्या मोठ्या मनाचा असतो की बापसमोर कीतीही मोठी वस्तू असूद्या ती खूप छोटी असते बाप हा शब्द कानावर्ती पडताच मनाला आनंद होतो यालाच तर म्हणतात बाप खरच great असतो
आमच्या कडून अपल्याला दिलेले अभिप्राय योग्य असतात का तसेच तुमच्या मते आहे अभिप्राय कसे असावेत, तुम्हाला. त्यामध्ये काय अपेक्षित असते हे समजले तर छान होईल. नाही तर आम्हा कडून पाल्हाळ लावल्या सारखे येत आहेत का
गाडिचा विचार करून तो आई वडिलांना सोडुन गेला.पण अंकुश सर वेळ निघुन गेलि होति. अजुन मेहनत केलि असति तर अंकुश सर स्वताच्या जिवावर त्या गाडिपेक्षा चांगलि गाडि घेता येणार होतिना सर ..... काहि चुकल असेल तर साॅरी 🌹
का बरे शेवट असा आहे की ज्या प्रमाणे वडिलांनी दिलेले गिफ्ट मुलाला समजले नाही त्या प्रमाणे काही माणसांना देवाने दिलेले आयुष्यातील गिफ्ट समजून घेता येत नाही ते देवाला व आपल्या नशिबाला कोसतात....देवाने प्रतेकासाठी काही ना काही चांगले योजून ठेवलेय....फक्त योग्य वेळेची वाट पहा.....
सर तुम्ही खूप छान कथा सांगता
एक मनाला लागणारी कथा आहे तुमच्या कथा ऐकून डोळ्यातून पाणी येत
एक काळजाला लागणाऱ्या कथा आहेत
कथा साधी, सुलभ,सरळ आणि सुटसुटीत आहे. विषय चांगला हाताळला आहे. कथेला आवाजाचा बादशहा अंकुश गाजरे यांचा आवाज लाभल्याने कथा ऐकायला सुंदर वाटली. शेवटी मात्र चुटपूट लागून राहिली. लेखक आणि अभिवाचक यांचे खूप खूप अभिनंदन !
शुभेच्छुक- हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी
धन्यवाद नाना
कथा सर्वांना आवडली ..इथेच मला सर्व काही मिळाले ....,,,पण कथेचा मुख्य जीव म्हणजे शेवटी *तात्पर्य* बोध
..
*आपण आपली मनपसंद भेट* *आपल्या पैकिंग मध्ये न बघताच चुकून गमावुन बसतो*.
वडिल तर ठीक पण*
*देव सुद्धा आपल्याला अगणित* *भेट देतोय पण आपण *अज्ञानाने आपल्या मनपसंत पैकिंग मध्ये नाही बघून गमावुन बसतो*.
*आपण आपल्या आई वडिलांनी प्रेमाने दिलेल्या कित्येक भेटवस्तुंच सन्मान करून त्यांना धन्यवाद द्यावं*
*कदाचित् आणि कोणताही मुलगा असाच आपल्या वडिलांच्या भेटी पासून वंचित राहू नये*
लेखक आणि अभिवाचन यांना कोटी कोटी प्रणाम करतो खुप खुप छान सुंदर अप्रतिम कथा सांगितली आहे धन्यवाद
❤ touching story. ......plz give written script also
अतिशय भावनिक ...कथा जगण्याचा वागण्याचा वेगळा मार्ग दर्शवते ...
खूप खूप धन्यवाद
Khup Chan Katha sangta sir amhala khup avdate
खूप धन्यवाद
अप्रतिम सर खूपचं छान सांगितले 👍
धन्यवाद
सासरच आयुष्य.... nakki bagha
Mashallah 👌
अति सुन्दर आणि संवेदनशील
Khup Thanks
Apratim ktha👍🙏🙏👍
धन्यवाद
वडील हा कधीच चुकीचे नसतात व मुलगा पण चुकीचा नसतो परंतु त्या ला मिळालेली बायको त्या ला आई वडीलाना सोबत ठेऊ देत नाही हे तिच्या आई वडी लाचे सांसकार असतात
खरच सर वेळ निघुन गेल्या नंतर काहींचं करू शकत नाही .खूप छान कथा होती काही तर शिकऊन जाते .👌👌👌👌👌
बरोबर
खुप छान आहे स्टोरी
धन्यवाद
सर खूप छान आहे कथा
शिवकर खूप खूप आशिर्वाद,👍
धन्यवाद सर
Very heart touching story
आई-वडील साठी कोणत्याही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नये🙏🙏 छान कविता
बरोबर
नक्कीच
अजय शिवकर सर, अंकुश गाजरे सर आपले प्रथम अभिनंदन.
अतिशय छान विषय आपण हाताळला. आज प्रत्येक मुलाने आपल्या आई-वडिलांना समजून घेणे आवश्यक आहे
खूप खूप धन्यवाद
Thanks
खूप सुंदर
खूप धन्यवाद
कथा ऐकून मनाला ऐकुन मन भरून आले खुप खुप छान 🙏
खूप धन्यवाद
Khupch mast ahhe 💯miss u Dada 😭😭🙏🙏🙏🙏
धन्यवाद
खूप छान, धन्यवाद भावा।
धन्यवाद
मनाला स्पर्श होणारी गोष्ट
खूप धन्यवाद
सर तुमची कथा खुप छान वाटले.डोळयातून आसवाचे पाट वाहू लागले.पण सर हे सर्व ऐकताना सर ज्याचा जन्म वडिलांच्या मृत्यूनंतर झाला असेल तर अशा व्यक्तीने कोणाकडे आपले दुःख व्यक्त करावे.
Very good sir
कथा छानच आहे
खूप धन्यवाद
सुंदर कथा
धन्यवाद
सुरेख कथा
धन्यवाद
👌👌👌👌👌
थँक्स
Mast katha
थँक्स
Khup chan.
🙏 खूप खूप धन्यवाद..!🙏
👌👌👌
मस्त आहे कथा आयकन्यासारखी
धन्यवाद
भेट कथा भावपूर्ण हृदयस्पर्शी, वाटली लेखका चे आभार !!!❤
खूप खूप धन्यवाद
खुप छान कथा आहे .
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
Buttiful
🙏🙏
खूप खूप धन्यवाद
आता फक्त प्रायश्चित करायची करायची वेळ आली माझ्यावर वडिल गेले कायमचे सोडून आम्हाला
बाबा ते बाबाच
Ho na
मनस्ताप ..मनस्ताप अणि फक्तं मनस्ताप .जय जिजाऊ.
धन्यवाद
भावसपरशी कथा
Thanks
खुप छान कथा 👌👌👌💐💐💐
खूप धन्यवाद
😢😢😢😢😢😢
Very good
😭😭😭👌👌👍👍
मी रोज वेग वेगळे कथा गाणी ऐकते आणि रोज वडिलाची आठवण काढते खूप दूखी होती गोष्ट ,कथा, गाणी ,आईकल्यावर वडिलाची देह डोळ्या समोर आढळतो खूप दूख होत की माझे वडिल या जगात नाही आहे कधी कधी तर वाटत की वडिल आहे माझ्या सोबत माझ्या जवळ कधी कधी वडिलाच्या फोटो समोर बसून मन मोकळ करते खूप छान वाटत मला तेवढाच दूख ही होत
बरोबर आहे
Mr. Ajay, katha chhan. Vadilani yewdhi car ghetli ch hoti tar chavi hatat dyaychi na. Aaso
Keep it up..
खूप धन्यवाद
Very nice🙏🙏👌👌👌👍👍👍
Very nice story
छान👏✊👍
धन्यवाद
Chhan
Thanks ' '
अप्रतिम भाऊ
धन्यवाद सर
Ekadanta gift house Chalisgaon
सर नमस्कार अप्रतिम वडिलांना फार कमी मुले ओळखतात पण ती वेळ निघून गेलेली आसते........
हो
बरोबर
थँक्स
Keep
😢😢
वडिलांच मन आणी डोळ्यातले भाव ज्याला समजलं त्याला वडिलांचे प्रेम काय असतं ते समजेल.....
खूप खूप धन्यवाद
Thanks
Barobar atahe hi kadha
बरोबर आहे सर
हलीची मुले वडीलांना समजुनच घेत नाहीत 😔😔😔😔😔
Barobar bhau...tyatla me pan ek ah...ata gele sodun...jameen geli mazya payalhalchi😪😪😪😪😪😔😔😔
Nice
धन्यवाद
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Thanks
😥😥😥😥😭😭
छान
Thanks
👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌
GOOD.
Thank you
Thanks
🙂🙂👍👍
धन्यवाद
Mind blowing story 'I like it'👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद
Thanks
Time negun gaylavr phakt pastava 👍👍
बरोबर
बाप एव्हढ्या मोठ्या मनाचा असतो की बापसमोर कीतीही मोठी वस्तू असूद्या ती खूप छोटी असते बाप हा शब्द कानावर्ती पडताच मनाला आनंद होतो यालाच तर म्हणतात बाप खरच great असतो
R0han
Rohan
😔👍
आमच्या कडून अपल्याला दिलेले अभिप्राय योग्य असतात का तसेच तुमच्या मते आहे अभिप्राय कसे असावेत, तुम्हाला. त्यामध्ये
काय अपेक्षित असते हे समजले तर छान होईल.
नाही तर आम्हा कडून पाल्हाळ लावल्या सारखे
येत आहेत का
खूप धन्यवाद
😢
👌👌👌👍👍👍👍👍👍
धन्यवाद
I love you baba
I very nice
धन्यवाद
Good
खूप खूप धन्यवाद
आई-वडील परत कधी मिळत नाहीत 🙏
हो खरयं
डोळ्यात अश्रू आले खरच 😢
Thank you
गाडिचा विचार करून तो आई वडिलांना सोडुन गेला.पण अंकुश सर वेळ निघुन गेलि होति.
अजुन मेहनत केलि असति तर अंकुश सर
स्वताच्या जिवावर त्या गाडिपेक्षा चांगलि
गाडि घेता येणार होतिना सर .....
काहि चुकल असेल तर साॅरी 🌹
Hello sir
खूप खूप धन्यवाद
मणुष्य जीवन त.आहे तो.पर्यंत.त्या चा.भावं ना.स मजू.न.घेतळ्या.पाहीजे त.
खूप खूप धन्यवाद
बाबा राहीला नाही काय हो बाबा हे शब्द हरवले ओ काय रे बाबा अरे डेडा काय रे बाबा
जो आई वडिलांचे हात धरून ठेवतो त्याला कोणाच्याही पाया पडावे लागणार नाही
बरोबर सर
सर मी काशिनाथ रायभान काळे राहणार जामगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथून बोलतोय तुमची कथा खूप आवडते
Brilliant thoughts sir
धन्यवाद
देरसे आया दुरुस्त होके आया.
खरंय
I love you papa mee tumcha sathi kahi pan nahi karu shaklo I am sorry papa
😢
जे गेलं ते गेलं आहे ते सांभाळा
🙂🙂
Thanks
👍👍😔😔
धन्यवाद
🙏👍🙏
धन्यवाद
कथेचा विषय छान आहे मांडणी ठिक आहे पण शेवट खूप गडबडीत झाला आहे असे वाटते. वाचन खूपच उठावदार.
Ok
खूप खूप धन्यवाद
खरं आहे
का बरे
शेवट असा आहे की ज्या प्रमाणे वडिलांनी दिलेले गिफ्ट मुलाला समजले नाही त्या प्रमाणे
काही माणसांना देवाने दिलेले आयुष्यातील गिफ्ट समजून घेता येत नाही
ते देवाला व आपल्या नशिबाला कोसतात....देवाने प्रतेकासाठी काही ना काही चांगले योजून ठेवलेय....फक्त योग्य वेळेची वाट पहा.....
सर , मी लिहलेली कवीता पाठवू का
Tumhi आमच्या चॅनल वरती पाठवा
तुमची कविता publish करू 🙏🙏
👌👌🙏🙏👏👏
धन्यवाद
Story
Thanks
सर माझ्या बाबतीतही जवळपास असेच घडले सर वडिलाची खुप आठवण येते.
जे निघून गेलं ते आपल्या हातात नव्हतं पण जे आहे ते सांभाळा .....
लिहून भेटेल का ?
वडीलांच मन त्याला समजलच नाही
खूप खूप धन्यवाद
Sir me tumala kata lihun patau sakte ka
Omkar
Thanks
mrs savitala tichya vadilana che prem kalalech nahi savitach vadilanchta maranala karanibhut tharali
mrs savita ne vadilana maphi magayala lavali and paay dharayala lavale hya mule vadilani aatmghat kela savita vadilan var prachand pramanat chidalu hoti bhandali hoti
Vadilanna Samjun ghya
Barobar
Vadilach man tyala kalle nahii
Thanks