♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्यास 15 दिवसांचा कालावधी उपलब्ध करून देण्यात यावा. अशी 👉 #MPSC आयोगाने GAD कडे विचारपूस केली आहे.. यावरून असा निष्कर्ष निघतो की जर शासनाने आयोगास परीक्षा पुढे ढकलण्यास आणि वयोमर्यादा वाढवण्यास मान्यता दिली तर परीक्षा नक्कीच पुढे जाणार 🔥
तुमच्याकडे पण सूत्र आहेत का, खूप जास्त सूत्र ॲक्टिव झाले आहेत काही सूत्र म्हणतात वय वाढ होणार आहे एक्झाम पोस्टपोन होणार, काही सूत्र बोलतात नाही होणार, काही सूत्र बोलतात अजून तेवढ कन्फर्मेशन होत नाहीये.😅
@@PSI_journey aho hyanna 50parynt vay vadh dili na tari kahi hot nahi but psi sathi mipn sahamat ahe 31age limit kami ch ahe tyat ek varsh vaya gela tyancha pn tyanchyamule saglyannach dyavi lagtey
♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्यास 15 दिवसांचा कालावधी उपलब्ध करून देण्यात यावा.
अशी
👉 #MPSC आयोगाने GAD कडे विचारपूस केली आहे..
यावरून असा निष्कर्ष निघतो की जर शासनाने आयोगास परीक्षा पुढे ढकलण्यास आणि वयोमर्यादा वाढवण्यास मान्यता दिली तर परीक्षा नक्कीच पुढे जाणार 🔥
जागा वाढ होणार आहे ना नक्की? की नुसतीच वयवाढ फक्त???
@@CrazyGirl-xk7ev jail ka exam somor
पोस्ट काढता काढता उघा माझा पोरगा पेपर देईल आता परीक्षा अश्याच पुढे गेल्या तर 😂😅
😂😂😂😂
mala sudhha 2 por aahet 😂
पण आमचंइकडे लग्न होईना राव😂😅😂
jaude ki.. amhala milel ajun अभ्यासाला 😂
@prashantjadhav8203 मुदत वाढून द्या आणि 300 जागा पण वाढून द्या म्हणावं, सरकार आल्याच्या आनंदात 😀😀
Thank You Sir for your support 🙏
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वयवाढ मिळणार नाही असे खात्रीलायक वृत्त्त आहे
तुमच्याकडे पण सूत्र आहेत का, खूप जास्त सूत्र ॲक्टिव झाले आहेत काही सूत्र म्हणतात वय वाढ होणार आहे एक्झाम पोस्टपोन होणार, काही सूत्र बोलतात नाही होणार, काही सूत्र बोलतात अजून तेवढ कन्फर्मेशन होत नाहीये.😅
1 -2 वर्ष पुढे घ्यावी exam आयोगा न सरळ सरळ
ढकल गँग activated😂😂😂😂😂
परीक्षा पुढे जाणार असेल तर त्याच नोटिफिकेशन मध्ये पुढील दिनांक मेंशन करावा...जास्तीत जास्त 15 ते 21 दिवस पुढे जावी जास्त नको...
कोरोना काळात जे वय वाया गेलं त्याच काय. ते कोण भरून देणार
Link open zalyavar navin maulana form bharta yeil ka?
Sr confirm ahe ka exam pudhe janaar ki kse pliz sanga...
Vayomaryada fkt Psi sathi ch asanar ahe ka ki baki padasathi hi asanar ahe
Saral seva che pan vadhel ka
शासनच सकारात्मक आहे.. त्यामुळे पुढें तर जाणारच
2047 made bharat viksit zalaywar ghya exam
विकसनशील आहे , विकसित होण्याचे स्वप्न पाहून , तोपर्यंत विकास मोठा होती......😂😂😂😂
Retirement waalyansathi exam postponed chi natk chalu ahe...ithee freshers retire vayla laglet tri exam time vr hott nhi😂
Pudhchi date kaay asel?
ग्रूप क ला जमते का
Exam च्या काही दिवस अगोदर असं कस सुचत
Mg nkki kdi hobar... Aami job vale members aahot.. Khup manage karav lagat@@PSI_journey
जॉब सोडा मग@@kaveeswapn1384
@@Hindenberg-ev8ck job sodun mpsc nahi jhal tar.sahsa koni risk ghet nahi.
वय वाढ होणार नाही आणि होयाला पण नाही पाहिजे 33 वर्षाचे होईपर्यंत हे सांड काय गोट्या खेळत होते 🤣😂😅
Next date kay asel combine chi
ढकला पुढे 😂😂😂😂
Kay rao ikde ghrche lok vichartat kevha hoil tuzi exam
@Shekhru121 विचारता राव.खर आहे मी १ महिना जास्तच सांगत असतो ..🤣🤣
Haaaaa@@ganeshpatil9165
@@ganeshpatil9165😂😂😂bry tuz bhava aage ki soch 😅
@shonalirupvate6413 मग आता आयोग च काही खर नाही सोचं आगे की होनी चाहिए..तुम्ही भरा रूम भाड आणि पाणी जार चे पैसे 👍☺️
Grp c pn form bhrta yeil ka mg
Ho yeil
Yes sis
Pan Group C cha kuthech ullekh nahi tya letter madhe
@@vivek0109 but may be group c pan hou shakel postpone because group b aani group chya exam madhe minimum 1 month distance asray
No
1 mahina pudhe jaudya
Sir kiti तारखेला होईल आणि अत्ता फॉर्म भरता येणार का
25 jan new exam date
होणार का पेपर सर.. 🙏 आणि हे परिपत्रक खर आहे.. 🙏
Confirm aahe ka pn
@@JyotiKadam-hc5er mam उद्या पर्यंत नक्की fix समजेल पुढे जाणार की नाही, त्या साठी चॅनेल subscribe करून ठेवा ❣️ पण चान्स जास्त आहे पुढे जाण्याचे
@PSI_journey ok
दर वेळी असला नीचपणा
लॉक डाऊन मध्ये मग कशाला सांगितले सरकार कोणाचं नुकसान होऊ देणार नाही
मुलांच्या आयुष्याचा विचार कोणी करायचा
@@shaapitsena1615 अरे दादा, स्पर्धा परीक्षा समिती म्हणतेय परीक्षा पुढे ढकला,
त्यामुळे सरकार ढकलायचं म्हणतंय परीक्षा पुढे.
बघू काय होत ते
Barobar Mitra.. Sagde Vidyartychychya ayushybar khedtat
Rajseva sarkhe Karu naka
2 years vay vadh kara
तुमचा जन्म च पुढे ढकलण्यासाठी झाला वाटते 😅,,,, त्या समन्वय वाल्या ला तर काही कामच नाही ,,, ते तलाठी चे पुरावे देता देता सर्व कामावर गेले 😅
Mag combined 2025 ajun late hoil.....
Gheuch naka parikha jau dya n 😅😅😅😂
वयोमर्यादा वाढवली तर पदासंख्या पण वाढवली पाहिजे
बरोबर
Mala wat ahe ki chances kmi aahet
Channel ch nav psi journey ahe ki sir🤔
@@User_789-t7x 😂.
हा sir मगाशीच change केल 🔥
PSI journey भारी वाटलं म्हणून
@@PSI_journeyok sir no problem, mi ata ch pahile ..
@@PSI_journeyky new update sir 5 january exam baddal chi, postpone che chances ahet ki nahi .. leave टाकणार होतो काही कळेना नेमके.
@@User_789-t7x sir परीक्षा रविवारी आहे, रविवारी तर सुट्टी असेल ना
garib mulachya bhavneshi khelat ahe 😂
ते कस आहे, जे 38 - 38 वर्षाचे आहेत ते वय वाढवून मागत आहेत,
मग आता काय करायच तुम्हीच सांगा
@@PSI_journey aho hyanna 50parynt vay vadh dili na tari kahi hot nahi but psi sathi mipn sahamat ahe 31age limit kami ch ahe tyat ek varsh vaya gela tyancha pn tyanchyamule saglyannach dyavi lagtey
Pn aata paryant zhople hote ka 😢
@@PSI_journey38 39 वर्षी 60 हजार चां जॉब 😢
Are kiti puda Nita ata
इतर लोकांचे चांगले होत आहे तर तुला का बरे मिरची लागली
Geli nahi ajun ugach kahi pn news naka pasaravu.
@@pratiksha9213 just wait mam 🙏 exam will postpone definitely 🔥:- सूत्रानुसार
तुमचं काही खर नाही.....पुढे जाईल की नाही याची शाशंका आहे😅
@@PSI_journey kiti pudhe jail tepn sanga jivala ghor laglay.ghari ky sangaych samajt nhi parat april parynt exam geli tr ky sangaych ghari
@@np7001 tech na. Kay karav kahi kalat nahi.
@@PSI_journey gp re ky postpone nhi jenla ky kam nhi tech ashe kutane krtet.
Geli ny ajun..😊
Jail ka pn ?
@@jayshree4067possibility ahe pn confirm kona kadun ch मिळणार नाही ans .. so wait n watch evdh ch ahe aplya hatat.
@User_789-t7x ok
Confirm ahe