केलय already... सर्वात आधी मीच वीडियो करून सांगितलं होतं जेव्हा नवीन timetable आला होता.. तेव्हा कुणाचेही लक्ष नव्हते... 2027 पर्यंत limit वाढवायला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत... आणि एक आणखी वीडियो बनवणार आहे यावर.. 👍
परीक्षा वेळेवर झालीच पाहिजे. Age bar झालेल्या पोरांनी घराकडे लक्ष द्या. इतके वर्ष काही झालं नाही तर आता काय चमत्कार करणार आहेत. उगाच परीक्षा पुढे ढकला ढकली करू नका.
@@samadhanmahajan7576 त्यांचं काय सांगावं, 2 feb la grp.b घेऊन परत grp.c घेतील किंवा grp.c ahe tya दिवशी घेऊन grp.b पुढे कधीतरी आणि तयारी लवकर झाली तर जानेवारी मधे एखाद्या weekend la pn grp.b gheu शकतात.
@@gautamidabhade3926 Ajun tari aayog cha kahi nirnay alela nahi.khotya batmi varti vishwas karu naka.study kara.pudhe geli tar changl ahe nahitar study pan nahi ani mag vaat ahe.
प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे...advertisement late आली त्यात विद्यार्थ्याची काही चूक नाही... विद्यार्थ्यांना फॉर्म भरू द्यायला पाहिजे आणि 2027 पर्यंत age relaxation द्यायला पाहिजे.. अशी माझी भूमिका आहे... विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले तर त्याला समर्थन असेल..
Two months postponed Kara khup thandi aahe ..
परत ऊन चालू होतंय. 😅😂😅
Blanket gheu java paper la
Age relaxation साठी तुम्ही support करावे हि नम्र विनंती आहे.
केलय already... सर्वात आधी मीच वीडियो करून सांगितलं होतं जेव्हा नवीन timetable आला होता.. तेव्हा कुणाचेही लक्ष नव्हते... 2027 पर्यंत limit वाढवायला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत... आणि एक आणखी वीडियो बनवणार आहे यावर.. 👍
Jevhha. Time hoti tevhha abhys kela nhi aata kay krnar ahs tu
@@SarkariNaukariPatrak खूप खूप धन्यवाद सर..
GDC zindabaad
🙏@@SarkariNaukariPatrak
Sir khrch postponed honar ahe ka ??
Sir age limit 31 December 2027 rahil ka
परीक्षा वेळेवर झालीच पाहिजे. Age bar झालेल्या पोरांनी घराकडे लक्ष द्या. इतके वर्ष काही झालं नाही तर आता काय चमत्कार करणार आहेत. उगाच परीक्षा पुढे ढकला ढकली करू नका.
Sir jar gr B chi exam jar postpone zali tr gr C pn Exam postpone hoil ka?
Nahi
@@samadhanmahajan7576 त्यांचं काय सांगावं, 2 feb la grp.b घेऊन परत grp.c घेतील किंवा grp.c ahe tya दिवशी घेऊन grp.b पुढे कधीतरी आणि तयारी लवकर झाली तर जानेवारी मधे एखाद्या weekend la pn grp.b gheu शकतात.
Postpon honar Ani 25 January la honar
Really?
Yess@@pranvikolatkar2783
News aahe ka ayogakdun
Kis khushi me bhai😂
Confirm ka
एक तर ही जाहिरात mpsc ची नाही तर ती आहे फडणवीस यांची 😂
त्यामुळे मुलांचं वय विचारात घेतले नाही 😢
Sir currunt che video question ans type upload kara na
Plz sir exam aalyavr sarvch kartat.
Karch hoel ka postponed
9 फेब ला होईल
Khar ahe??.....
@@gautamidabhade3926 Ajun tari aayog cha kahi nirnay alela nahi.khotya batmi varti vishwas karu naka.study kara.pudhe geli tar changl ahe nahitar study pan nahi ani mag vaat ahe.
१४ फेब्रुवारी ला झाली पाहिजे
Nahi honar postpone, Exam 5 tarik la honar.
Sir combine age relaxation vr tumhi vedio kdhi krnar . Aamhi tumhala support krto . Tumhi krnar ahat ka ?
प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे...advertisement late आली त्यात विद्यार्थ्याची काही चूक नाही... विद्यार्थ्यांना फॉर्म भरू द्यायला पाहिजे आणि 2027 पर्यंत age relaxation द्यायला पाहिजे.. अशी माझी भूमिका आहे... विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले तर त्याला समर्थन असेल..
Sir...... Grp c chi form bharnyachi pn hoil ka link open .....@@SarkariNaukariPatrak
25 Jan la hoyil
Bharu dila pahije form
Are kay faltu pna lavla aahe ya aayogani adhich sgle situation pdtalun nhi bghta yet ka yana zopa kdhta aahe ka he lok
Hoyla pajey postpone
Jaga vaadh jhali tar shortlist ratio kami hoto ka mains sathi?
नाही... Ratio तेवढाच राहतो..
2025 combine sathi steas board konate vachali topic konate vachu yecha video banava plzzz sir ok
Nhi hot re porano postponed abhyas kra
Exam postponed
Exam postponed hoeil ka sir
Age limit लागू केली तर 15-20 दिवस postponed होऊ शकते
Nahi hoot postpone.jaga nahi vadnar
vay vadhi sathi prayatn chalu ahet sir, jaga vadh cha vishay nahiye ajun.