- 29
- 43 204
🚨 PSI journey 🚨
เข้าร่วมเมื่อ 19 พ.ย. 2024
नमस्कार मी रामा 🙏. मी एक तुमच्या सारखाच स्पर्धा परीक्षाची तयारी करणारा एक विद्यार्थी 🙇♂️.
अभ्यास करता करता म्हणल थोडे स्पर्धा परीक्षा related व्हिडिओ बनवावा, म्हणजे माझी स्वतःची रिव्हिजन होईल आणि दुसऱ्यांना कोणालातरी त्यातून मदत नक्कीच होणार.
तर हा स्पर्धा परीक्षा प्रवास एकदम सोपा आणि आनंदी बनवूया 🔥PSI journey ह्या चॅनेल च्या माध्यमातून 🚨.
ठरलं! आपण मिळून post काढूया.
जय हिंद 🚩

combine परीक्षा 2 फेब्रुवारी नंतरच ? combine परीक्षा पुढे जाणार? mpsc combine latest update 🔥
♦️👉आधी लग्न 'क' चे
♦️👉मात्र तयारी जोरात ठेवा
मित्रांनो mpsc कम्बाईन 2024 ही पुढे जाण्याचे खूप चान्सेस आहेत,
कारण 1 :- आयोगाने सामान्य प्रशासन विभागाला पाठवलेले पत्र
कारण 2 :- अभिमन्यू पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची घेतलेली भेट व त्यांचा सकारात्मक प्रतिसाद
एवढं होऊन पण पुढे नाही गेली तर comment करून माझा number घ्या, आणि सर्व राग माझ्यावर काढा, okay
टेलिग्राम :- t.me/inside_mpsc

มุมมอง: 11 960
วีดีโอ
MPSC COMBINE परीक्षा पुढे जाणार....!!! MPSC COMBINE 2024 NEW UPDATE 🔥
มุมมอง 21K15 ชั่วโมงที่ผ่านมา
♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्यास 15 दिवसांचा कालावधी उपलब्ध करून देण्यात यावा. अशी 👉 #MPSC आयोगाने GAD कडे विचारपूस केली आहे.. यावरून असा निष्कर्ष निघतो की जर शासनाने आयोगास परीक्षा पुढे ढकलण्यास आणि वयोमर्यादा वाढवण्यास मान्यता दिली तर परीक्षा नक्कीच पुढे जाणार 🔥 mpsc combine exam 2024 form date , mpsc combine exam 2024 syllabus...
MPSC साठी महत्वाचे टॉपिक्स ✅ आता फक्त हेच करा 🙏 mpsc combine imp topics ll mpsc combine rivision 🔥
มุมมอง 55919 ชั่วโมงที่ผ่านมา
नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी कम्बाईन साठी महत्वाचे टॉपिक पाहिले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चैनल सबस्क्राईब करा 🙏
विज्ञान विषय PYQ MPSC II SOUND TOPIC PYQ ll mpsc science pyq
มุมมอง 40422 ชั่วโมงที่ผ่านมา
मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण ध्वनी ह्या topic वरील science चे pyq पाहिले. जर आपल्या व्हिडिओ ला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला तर आपण विज्ञान विषयातील महत्वाच्या topic चे pyq पाहू. नाही प्रतिसाद भेटला तर मी अभ्यास करत बसतो मला पण परीक्षा द्यायची आहे. माझा पण पहिला attempt आहे. #mpscsciencepyqbook , #mpscsciencepyqanalysis , #mpscsciencepyqinenglish , #mpscsciencepyqpdfdownload , #mpscsciencepyqbook...
MPSC COMBINE LAST 25 Day's Strategy 🔥पटलं तर घ्या 🙏
มุมมอง 6Kวันที่ผ่านมา
या व्हिडिओमध्ये एमपीएससी कम्बाईन ची लास्ट 25 डेज ची प्लॅनिंग सांगितली आहे. mpsc combine revision mpsc combine revision planning center , mpsc combine revision mpsc combine revision planning synonym , mpsc combine revision mpsc combine revision planning portal , mpsc combine revision mpsc combine revision planning commission , mpsc combine revision mpsc combine revision planning pod , mpsc combi...
MPSC Combine शेवटचे 30 दिवस Planning 🙏 Mpsc combine 2024 ll Mpsc Study Planning 2025
มุมมอง 12514 วันที่ผ่านมา
#mpsc #mpscexam #currentaffairs
पोलिस भरती 2025 जाहिरात l police bharti new update 2025 l #policebharti2024 #policebharti
มุมมอง 3K14 วันที่ผ่านมา
पोलिस भरती 2025 जाहिरात l police bharti new update 2025 l #policebharti2024 #policebharti
गावात राहून MPSC तयारी 🔥 ll Study Vlog MPSC ll #mpsc #psi #studymotivation #studyvlog
มุมมอง 71314 วันที่ผ่านมา
मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी गावाकडे राहून mpsc ची तयारी कशी करत आहे ते दाखविले आहे तसेच माझी अभ्यास रणनीती कशी आहे ते व्हिडिओ मधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जाने. ते जुन mcq th-cam.com/play/PLxAiMpWKjBijbN8H9pSekhgMI4GSKWLjO.html&si=hdOuMVSLCVn7fMgI Mpsc current 2024 :- th-cam.com/play/PLxAiMpWKjBigMvH3HGNi9GblrFQp9jidp.html&si=K3_vOLB3MKvw3SlQ Polity Rivision व्हिडिओ :- th-cam.com/play/PL...
जुन चालू घडामोडी mcq l mpsc current affairs 2024 #mpsc #mpscexam #mpsccombine #currentaffairs #psi
มุมมอง 14314 วันที่ผ่านมา
मित्रांनो आपण ज्यातून rivision करत आहोत हे पुस्तक युनिक अकॅडमि द्वारे published आणि देवा जाधवर सर लिखित आहे 🙏 देवा जाधवर सरांचे सहामाही चालू घडामोडी पुस्तक सर्व बुक शॉपवर उपलब्ध.... संपर्क -9823336438 मागील mcq साठी th-cam.com/play/PLxAiMpWKjBijbN8H9pSekhgMI4GSKWLjO.html&si=JxcIeg1ZvVOEWgwk
मार्च चालू घडामोडी mcq l mpsc current affairs 2024 #mpsc #mpscexam #currentaffairs #psi #mpscgk
มุมมอง 13814 วันที่ผ่านมา
मित्रांनो आपण ज्यातून rivision करत आहोत हे पुस्तक युनिक अकॅडमि द्वारे published आणि देवा जाधवर सर लिखित आहे 🙏 देवा जाधवर सरांचे सहामाही चालू घडामोडी पुस्तक सर्व बुक शॉपवर उपलब्ध.... संपर्क -9823336438 मागील mcq साठी th-cam.com/play/PLxAiMpWKjBijbN8H9pSekhgMI4GSKWLjO.html&si=JxcIeg1ZvVOEWgwk
फेब्रुवारी चालू घडामोडी MCQ l mpsc current affairs 2024 #mpsc #currentaffairsmarathi #mpscexam
มุมมอง 27114 วันที่ผ่านมา
मित्रांनो आपण ज्यातून rivision करत आहोत हे पुस्तक युनिक अकॅडमि द्वारे published आणि देवा जाधवर सर लिखित आहे 🙏 देवा जाधवर सरांचे सहामाही चालू घडामोडी पुस्तक सर्व बुक शॉपवर उपलब्ध.... संपर्क -9823336438 मागील mcq साठी th-cam.com/play/PLxAiMpWKjBijbN8H9pSekhgMI4GSKWLjO.html&si=JxcIeg1ZvVOEWgwk
महाराष्ट्र घडामोडी l mpsc current affairs I mpsc combine 2024 #mpsc #currentaffairs #mpscexam
มุมมอง 64714 วันที่ผ่านมา
मित्रांनो आपण ज्यातून rivision करत आहोत हे पुस्तक युनिक अकॅडमि द्वारे published आणि देवा जाधवर सर लिखित आहे 🙏 देवा जाधवर सरांचे सहामाही चालू घडामोडी पुस्तक सर्व बुक शॉपवर उपलब्ध.... संपर्क -9823336438
क्रीडा घडामोडी part 2 l mpsc current affairs 2024 l #currentaffairs #mpsccombine #chalughadamodi
มุมมอง 15514 วันที่ผ่านมา
मित्रांनो आपण ज्यातून rivision करत आहोत हे पुस्तक युनिक अकॅडमि द्वारे published आणि देवा जाधवर सर लिखित आहे 🙏 देवा जाधवर सरांचे सहामाही चालू घडामोडी पुस्तक सर्व बुक शॉपवर उपलब्ध.... संपर्क -9823336438
क्रीडा घडामोडी 2024 l mpsc current affairs l sports current l #mpsc #mpscexam #currentaffairs
มุมมอง 12014 วันที่ผ่านมา
मित्रांनो आपण ज्यातून rivision करत आहोत हे पुस्तक युनिक अकॅडमि द्वारे published आणि देवा जाधवर सर लिखित आहे 🙏 देवा जाधवर सरांचे सहामाही चालू घडामोडी पुस्तक सर्व बुक शॉपवर उपलब्ध.... संपर्क -9823336438 आपण चालू घडामोडी rivision series सुरु केली आहे. त्यामध्ये एकदम फास्ट मध्ये rivision घेणार आहोत. असेच पुढील lecture पाहण्यासाठी चॅनेल subscribe करा 🙏 Playlist :- • MPSC current 2024 #mpsc #gk #...
महत्वाचे पुरस्कार part 2 l mpsc current affairs 2024 awards I #mpsc #mpscexam #currentaffairs #psi
มุมมอง 51914 วันที่ผ่านมา
महत्वाचे पुरस्कार part 2 l mpsc current affairs 2024 awards I #mpsc #mpscexam #currentaffairs #psi
Lecture 3 :- महत्वाचे पुरस्कार Part 1 l Mpsc current IMP awards I MPSC combine 2024 #currentaffairs
มุมมอง 1.3K14 วันที่ผ่านมา
Lecture 3 :- महत्वाचे पुरस्कार Part 1 l Mpsc current IMP awards I MPSC combine 2024 #currentaffairs
Polity Rivision l महान्यायवादी आणि महाधिवक्ता I mpsc combine 2024 #mpsc #mpsccombine #psi
มุมมอง 92121 วันที่ผ่านมา
Polity Rivision l महान्यायवादी आणि महाधिवक्ता I mpsc combine 2024 #mpsc #mpsccombine #psi
जानेवारी चालू घडामोडी TOP 30 MCQ l mpsc combine current l mpsc चालू घडामोडी pyq mcq #currentaffairs
มุมมอง 19621 วันที่ผ่านมา
जानेवारी चालू घडामोडी TOP 30 MCQ l mpsc combine current l mpsc चालू घडामोडी pyq mcq #currentaffairs
Lecture :- 2 mpsc current 2024 l राष्ट्रीय घडामोडी national current 2024 #mpsc #mpscexam #gk #psi
มุมมอง 51921 วันที่ผ่านมา
Lecture :- 2 mpsc current 2024 l राष्ट्रीय घडामोडी national current 2024 #mpsc #mpscexam #gk #psi
Lecture 1 :- mpsc current affairs l आंतरराष्ट्रीय घडामोडी 2024 #mpsc #mpscexam #currentaffairs
มุมมอง 1.1K21 วันที่ผ่านมา
Lecture 1 :- mpsc current affairs l आंतरराष्ट्रीय घडामोडी 2024 #mpsc #mpscexam #currentaffairs
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं 🥺 कटुसत्य 🙏 #election #mpsc #bjp #Congress
มุมมอง 70128 วันที่ผ่านมา
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं 🥺 कटुसत्य 🙏 #election #mpsc #bjp #Congress
Polity घटना निर्मिती rivision I mpsc combine 2024 I mpsc combine rivision #mpsc #mpsccombine #psi
มุมมอง 65528 วันที่ผ่านมา
Polity घटना निर्मिती rivision I mpsc combine 2024 I mpsc combine rivision #mpsc #mpsccombine #psi
माझा mpsc चा आतापर्यंत चा प्रवास l आणि last 50 दिवसाचा प्लॅन l mpsc study plan #mpsc #mpscexam
มุมมอง 56528 วันที่ผ่านมา
माझा mpsc चा आतापर्यंत चा प्रवास l आणि last 50 दिवसाचा प्लॅन l mpsc study plan #mpsc #mpscexam
Saral seva che vay vadh Nhi ka
Sir STi ani aso age vadhel ka
हिडीओ 😂
Psi ch वय कसं वाढेल
Sir exam pudhe janayche chances ahet ka plz sanga
Chances 100% ahet, ani 99.99% पुढे गेलीच आहे .. कारण सरकार सकारात्मक आहे आणि सरकारला तर तेच पाहिजे असते भावा.
वय वाढ होणार नाही आणि होयाला पण नाही पाहिजे 33 वर्षाचे होईपर्यंत हे सांड काय गोट्या खेळत होते 🤣😂😅
3:30😂
Sir mi pahile bharla navta combine cha form tr ata bharta yeil ka?
@@devanshgayke1938 sir ते आयोगाचे शुद्धीपत्रक आल्यावरच समजेल 🙏
Jyanni kadhich for bharlaay tr tyanna form ka bharavle lagatil, "tumchya sangitlya pramane navane form bharve lagatil ka?"
नाही, ज्यांचं वय वाढलं आहे त्यांनाच भरावे लागेल
Sir, tumhi psi baba na follow kart ahat kay telegram, tyanche pn update changale astat ani fast yetat pn ly moth mothya gappa astat sobat ch, bagha mi bolalo hoto na, baba jane andar ki baat mhant asach honar ani zale ase sanganar je ki sarvna mahiti aste ashi notification yeu shkate mhnun, jyani telegram la name takale nahi msg karaycha nahi mala chalat nahi as bolatat pn tyach ch nav ky ahe te ajun porana mahiti zale nahi, por hasat astat khup tyanche msg pahun 🤪 .. sorry just kidding pn tumche reply vachun tashi aathvan zali mala mhnun mhnatal, aplya navat ch inside ahe samjun ja ky te.😂😂😂
Exam time vr honar ahe
Sir amach age 38 ahe open 2 years vadvun bhetel ka, amhla exam deta yeil ka.
Yevdhya varsh ky zatt upatli ka ... 😂😂😂
नंबर द्या सर
Psi ?
Age criteria nahi wadhnar ka
Baghut
Sir exam 1 feb chya nantarach honar ka?
सर geli तर br hoil
Yes, maximum rivision 🔥maximum output. Stay tuned 🚨 plz subscribe 🙇♂️
Thanks sr.😊
So nice of you
Naktichya lagnala 17 ighna. 😅
@@Shiva_kadam हमारे यहा ऐसा ही होता हैं 😂#mpsc
😂😂😂😂😂
Sir ji nakki jayil na?
@@fast_and_the_curious_ सर अभ्यास करत रहा🙏जर वेळेवर झाली परीक्षा, तर उत्तम 🔥जर postpone होऊन झाली तर अति उत्तम
@@PSI_journey Mg tumhi postpone ch video ka kelay
@@ShituGadadetyana pan ghar dar chalvaych aahe na 😂😂
@@PSI_journeyvideo ka mag 😢postpone च
😂@@Shiva_kadam
100%=CHANCE😂
पहिल्यांदाच पण ऐकायला जरा बरं वाटलं 😂 " Mpsc मध्ये जरा पावणे रावळे हायत "
@@shaapitsena1615 just kidding 😂
या टेस्ट कशा मागवल्या ते सांगाना मि पन घरीच तयारी करते
कोनत गाव आहे भैया तुमच
कधी ची update आहे
@@Misiongovjob काल अभिमन्यू पवार साहेबांनी cm साहेबांची भेट घेतली, आणि भेटीला सकारात्मक प्रतिसाद भेटला 🔥
@@PSI_journey Sir kharach sanga plz me ata GDC academy cha video baghitl tyanni tasa kahich nahi sangitl.
@@madhurawaje mam मी काय म्हणतो, आपण जो अभ्यास इथून मागे करत आलो आहोत, तसाच continue ठेवा ना. जर वेळे वर झाली तर उत्तम ❣️ आणि पुढे postpone होऊन काही दिवसांनी झाली तर अति उत्तम
@@PSI_journey Ok Thank you 🙂
Sir clerk 2023,7000 vacancy hoti court matter che Kai zale Kai Idea aheka
@@Narendra-i1v next court case सुनावणी जानेवारी मध्ये 🙏
Kiti month pudhe jael
@@PSI-g8p just 1 month गेली तर
@@PSI_journey जर का फार्म भरण्यासाठी 15 दिवस मुदत वाढ दिली तर.. अभ्यास करण्यासाठी साठी सुधा मुलांना साधारण फार्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपासून 30-45 दिवसाचा कालावधी द्यावा लागेल नाही तर एखादा मुलगा कोर्ट मध्ये जाणारच कोणी ना कोणी
@@ganeshnagapure5737 हा sir शक्यता आहे, म्हणूनच तर आपल्या व्हिडिओ च्या thumbnail मध्ये सांगितलं आहे की, ♦️आधी लग्न गट 'क' चे मात्र तयारी जोरात ठेवा समजून जा तुम्ही. आणि व्हिडिओ पूर्ण बघा त्यात पण सांगितलं आहे की गट क नंतर गट ब होईल 🔥
Sir number pn sangun taka
@@PSI_journey khabar pakki ahe mhnun number dilay bahutek sir nakki jael ka mhnje vel jast milel
@@samadhankeche sir अभ्यास केलेला कधी वाया जात नसतो🔥 जर वेळेवर झाली तर उत्तम❣️ आणि postpone होऊन झाली तर अतिउत्तम 🙏 प्रत्येक गोष्ट positively घ्या आणि अभ्यास करत राहा ❣️
Group c chi exam time vr hoil ka
@@swadipnamwad4394 नक्कीच वेळेवर होणार, फक्त ग्रुप b पुढे मागे होईल
Nakki ahe ka sir
मित्रांनो mpsc कम्बाईन 2024 ही पुढे जाण्याचे खूप चान्सेस आहेत, कारण 1 :- आयोगाने सामान्य प्रशासन विभागाला पाठवलेले पत्र कारण 2 :- अभिमन्यू पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची घेतलेली भेट व त्यांचा सकारात्मक प्रतिसाद
Vedio madhye bolate 100% pudhe zail aani comment madhye bolato chances aahet kiti re tu Bavalat, murkh😅
Sir he true ahe ka
@sonalitagare7083 mam येत्या 2-3 दिवसात समजेल पुढे जाईल का नाही ते 🙏
Thank you so much 🙏
होणार का पेपर सर.. 🙏 आणि हे परिपत्रक खर आहे.. 🙏
Edit kontya aap dware karto bhau video
Sir सध्या kinemaster आणि video editer वर बनवतोय, उद्या tab आणणार आहे मग quality video बनवू.... 🔥
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वयवाढ मिळणार नाही असे खात्रीलायक वृत्त्त आहे
तुमच्याकडे पण सूत्र आहेत का, खूप जास्त सूत्र ॲक्टिव झाले आहेत काही सूत्र म्हणतात वय वाढ होणार आहे एक्झाम पोस्टपोन होणार, काही सूत्र बोलतात नाही होणार, काही सूत्र बोलतात अजून तेवढ कन्फर्मेशन होत नाहीये.😅
Confirm aahe ka pn
@@JyotiKadam-hc5er mam उद्या पर्यंत नक्की fix समजेल पुढे जाणार की नाही, त्या साठी चॅनेल subscribe करून ठेवा ❣️ पण चान्स जास्त आहे पुढे जाण्याचे
@PSI_journey ok
Vayomaryada fkt Psi sathi ch asanar ahe ka ki baki padasathi hi asanar ahe
True ahy But zop complete kra
2047 made bharat viksit zalaywar ghya exam
विकसनशील आहे , विकसित होण्याचे स्वप्न पाहून , तोपर्यंत विकास मोठा होती......😂😂😂😂
Sr confirm ahe ka exam pudhe janaar ki kse pliz sanga...
Link open zalyavar navin maulana form bharta yeil ka?
Gheuch naka parikha jau dya n 😅😅😅😂
Retirement waalyansathi exam postponed chi natk chalu ahe...ithee freshers retire vayla laglet tri exam time vr hott nhi😂
Geli ny ajun..😊
Jail ka pn ?
@@jayshree4067possibility ahe pn confirm kona kadun ch मिळणार नाही ans .. so wait n watch evdh ch ahe aplya hatat.
@User_789-t7x ok
Confirm ahe
ग्रूप क ला जमते का
ढकल गँग activated😂😂😂😂😂
Saral seva che pan vadhel ka
Mag combined 2025 ajun late hoil.....
Sir job karnarancha sathi pn time table dya, abhyas nahi hot ahe frustration vadat ahe.
Pudhchi date kaay asel?
वयोमर्यादा वाढवली तर पदासंख्या पण वाढवली पाहिजे
बरोबर