आम्ही कोकणातील आहोत. कुळीथ याची मोड काढून आमटी सुध्दा बनवितो.पावसातील मोसमात गरमा गरम छान लागते. परंतू पिटीमध्ये कधीही दही घालत नाही. थोडी जरा हळद घातली असतीतर रंग अजून चांगला आला असता. 👏
Sunder padarth ...Kokanat rojach asto me swataha banavate for change mhanun madhe madhe . Amhi dahi na ghalta amasul ghalato, vas masta yeto ukalatana , atishay paushtik aste . 😋😋
नमस्ते सर , आज कुळथाचे पिठलं बघितलं ., माझ्या अत्यंत आवडीच्या प्रकारात ते येतं . मी जरा वेगळ्या पद्धतीने करते । दही ,मिरची न घालता कोकम आणि लाल तिखट वापरते ,या फोडणीत लसूण ,बा . कांदा परतून हवं तेवढ पाणी घालते ,त्यात लाल तिखट ,मीठ ,कोकम घालून पाण्याला खळखळून उकळी आली की त्या वर कुळ थाचे पीठ थोडं थोडं घालत रहाते ,जरा पातळसर झालं की पीठ घालत नाही .मग ते शिजल्या वर थोडं घट्ट होत ,वरून परत तेल ,लसूण आणि सुक्या मिरचीची फोडणी देते । अस हे कुळीथ पिठलं खूप चविष्ट होतं . नुसतं सुद्धा प्यायला मस्त लागत .
नमस्कार विष्णूजी तुमच्या अल्मोस्ट सर्व रेसिपी आवडतात पण आजचे पिठलं नाही आवडले आम्ही पिठलं बनवताना त्यात कोकम घालतो दही नाही पिठले हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालूनही बनवता येतं 🙏
छान आहे... पण आमच्या कोकणात कोकम घालतात.... तसेच मोहरी ... जिरं..हिंग फोडणी मध्ये घालतात... तसेच थोडं तिखट सुध्दि घालतो..फक्त हिरव्या मिरच्या वर नाही करत
सर ,तुम्ही कुळीथाच पिठलं ज्या पद्धतीने केलंत तस सेम टू सेम मी करणार आहे . ह्यातलं वेगळे पण असे की ह्यात मिरची ,दही आणि फक्त लसूण आहे .टेस्ट में ट्विस्ट है तो कुछ तो अलग बात होगी ! जरूर करणार ,
Mala khoop aavdte...👍👍👍 Aatta aai Chi tabeet theek nahee aani koknatle shejaree Pan change zaale....asoo..🙏 Donhee prakar ak dum Uttam.,.......ak usal aani pithale....👌👌👌👌😋😋😋 Khoop Varsha nee joonya atvanee jaagye zalyaa..🙏🙏 Resipe ak dum Uttam....🙏🙏🙏
आम्ही कोकणातील आहोत. कुळीथ याची मोड काढून आमटी सुध्दा बनवितो.पावसातील मोसमात गरमा गरम छान लागते. परंतू पिटीमध्ये कधीही दही घालत नाही. थोडी जरा हळद घातली असतीतर रंग अजून चांगला आला असता. 👏
Vidharbhamadhe dahi ghaltat.
मोड आलेल्या कुळथाची भाजी छान लागते.
the great & easy recipe
The God bless u and all ur family members with peace in life here and after
Nice recipe .me pn koknatli ahe sawantwadi . Amhi bnvto ghri khup Chan lagte amchyakde hyala kulthachi pithi mhantat. Hyat kokam ghalto.tnx
वाह मस्तच खुप खुप धन्यवाद या रेसिपी साठी
Atishay aawadats fakt me aamsul n halad pan ghalte 👌👌
सुप्रभात सर,मस्त 😋 पिठल मला खूप आवडते.
Sunder padarth ...Kokanat rojach asto me swataha banavate for change mhanun madhe madhe . Amhi dahi na ghalta amasul ghalato, vas masta yeto ukalatana , atishay paushtik aste . 😋😋
Mast!!! Mazi aai asa karat hoti.. Aaj he pithla baghun doyat un pani aala. I was imagining it's smell. Dada khup chan. ☺
आम्ही कोंकणात भरपूर ओल खोबर, कांदा,लसूण,आमसूल,लाल मिरच्या घालून हे भात, तूपा बरोबर खातो.
त्या बरोबर तळलेली सांडगी मिरची,पोह्याचा पापड, माझ्या करता ही मेजवानी वाटते!!! My all time comfort food!!!
एकच नंबर पिठल
Sir Mazi favorite dish ahe Mala khup aavadat
Khup chan
Mst Mi nakki try krnar
GN happy man aajari lokansathi khupch chan Dahi kay n Kokam kay chavi nusar kahihi chalel enovetion is must tq
Hariom Mauli hariooom
Kuliith mixer la firaun pith banau shkte ka??. Pls sanga
Kup mast
कुळीथाचे पिठलं अप्रतिम😄👌👌🙏
Nice Sir new recipe
Khooop sundar recipe bt vaat asleyana dahi chat nhi tr instead of dahi aapn ky use kru shakto
Yammi!
सर आम्ही एक तर मिरची +कांदा किंवा तिखट +लसूण घालून आणि ओले खोबरे, कोकम घालून तूप भात असे खातो. Hi कोकणी receipe आहे
Khupch chan 👌 👌
Dada pithi madhe kokam ghaltaat
Dahi koni use nahi karat
नमस्ते सर , आज कुळथाचे पिठलं बघितलं ., माझ्या अत्यंत आवडीच्या प्रकारात ते येतं . मी जरा वेगळ्या पद्धतीने करते । दही ,मिरची न घालता कोकम आणि लाल तिखट वापरते ,या फोडणीत लसूण ,बा . कांदा परतून हवं तेवढ पाणी घालते ,त्यात लाल तिखट ,मीठ ,कोकम घालून पाण्याला खळखळून उकळी आली की त्या वर कुळ थाचे पीठ थोडं थोडं घालत रहाते ,जरा पातळसर झालं की पीठ घालत नाही .मग ते शिजल्या वर थोडं घट्ट होत ,वरून परत तेल ,लसूण आणि सुक्या मिरचीची फोडणी देते । अस हे कुळीथ पिठलं खूप चविष्ट होतं . नुसतं सुद्धा प्यायला मस्त लागत .
Thanks for sharing this recipe...
Khupch chan mast
Kuladache pit kiti divas changale rahate
Mast
Nice, pn sr me snagitlili recipe kadhi dakhavnar
Snehal Pawar Snehal ji Kuthala padartha hawa tumhala ?
Nice
My second like
हे तर छान आहेच
Dahi kulith chya pithit !!!!
सर खूप छान लागत कुळथाचं पिठलं मला खुप आवडतं मी नेहमी बनवते
सर कधीतरी रावण झुणका पण दाखवा ना प्लीज
Ho...Nakki dakhvu ya...Thanks...
@@MasteerRecipes येस रावण पिठले म्हणतात
Copper kadai price
I added kokum. Is it ok. I don't have coriander leaves
mala khali karichi ahe kuthe karu mile
Amhi kokam dekhil ghalto
👌👌👌👌👌
👌
नमस्कार विष्णूजी
तुमच्या अल्मोस्ट सर्व रेसिपी आवडतात पण आजचे पिठलं नाही आवडले
आम्ही पिठलं बनवताना त्यात कोकम घालतो दही नाही
पिठले हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालूनही बनवता येतं 🙏
waa thank you...mana pasun sangitalat...aamhi sudharna karu
कोकमाऐवजी आगळ घातलं तर चालेल का?
आम्ही देखील कोकम घालतो ...फोडणी ला हळद देखील घालतो .कोकमाची चव अस्सल कोंकणी आहे ...
कुळीथ पित्तकर असतात, म्हणून आमच्याकडे कोकणात त्यात आंबटपणा यायला आमसूलं/कोकमं वापरतात.
छान आहे... पण आमच्या कोकणात कोकम घालतात.... तसेच मोहरी ... जिरं..हिंग फोडणी मध्ये घालतात... तसेच थोडं तिखट सुध्दि घालतो..फक्त हिरव्या मिरच्या वर नाही करत
Chanychi dal bhijun bnvlyly pitly rysipi dakval plz
Ok...Nakki dakhvu ya...Thanks...
Ek suggestions ahe. Pani ukalale mi tyat pith sodave. Var say Ali ki zal as samjav.
Thanks for the tip...
दादा मठाच पण पिठलं छान लागते कधी करा
Sir its gud but u shud also try adding turmeric and red spice turmeric is very good for immune system
You mean "good"?
👍💪👌
Pitha kse tayar karayche sir pn te sanga plzz kulith mhnje kay
Kulith he ek kadadhanya ahe...pith kasa banvaycha te pan dakhvu ya apan...Thanks...
Nice recipe sir 😋😋
Thanks a lot
I don't use curds. Is it ok
सर नाचणीची भाकरी नक्की दाखवणार होतात ,भरलेले टोमॅटो लवकरच दाखवणार होतात ???????
Ho ho...lakshat ahe...Dhanyavad...
सर ,तुम्ही कुळीथाच पिठलं ज्या पद्धतीने केलंत तस सेम टू सेम मी करणार आहे . ह्यातलं वेगळे पण असे की ह्यात मिरची ,दही आणि फक्त लसूण आहे .टेस्ट में ट्विस्ट है तो कुछ तो अलग बात होगी ! जरूर करणार ,
Mala khoop aavdte...👍👍👍
Aatta aai Chi tabeet theek nahee aani koknatle shejaree Pan change zaale....asoo..🙏
Donhee prakar ak dum Uttam.,.......ak usal aani pithale....👌👌👌👌😋😋😋
Khoop Varsha nee joonya atvanee jaagye zalyaa..🙏🙏
Resipe ak dum Uttam....🙏🙏🙏
पितळेच्या भांड्यांना कल्हई करून मिळते का?
कुठे ते सांगा
Panvelmadhye Market place la vadachya zadakhali ek tapari aahe. Tithe kalhai karun milate.
Amhi kokani dahi Nahi vaparat
Kokam vaparto. Phodani sathi lasun, kadipatta, kanda, hing, mirachi, khobar.
Ho
कुलिथाच पीठ कुठे मिळेल ते सांगा
😁😁😁😁😍😍
दह्या ऐवजी दुसरे काही वापरू शकतो का? दही माझ्या अपथ्या मध्ये आहे..
Kokam ghalta yeil
आम्ही हळद, हिंग, लाल तिखट घालून बनवतो👍🏻दही नाही घालत ...
कुळिथ म्हणजे काय ?
Ek kadadhanya ahe...
Kulith mhanje hulge
हुलगे
आम्ही दही नाही टाकत पहिल्यांदाच बघितले
oil khup ghalta.ते तुमच्या साठी पण चांगले नाही
पिठलं केल पण घट करत नाहित आमटी सारखं पात्ळ करतात
Requesting you to not show advertises between the recipe..show it once it get finishes.
' '
Not nice pithal
Mast