नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view धन्यवाद
कुळीथाचं कढण पण करतात रात्री कुळीथ भिजू घालून सकाळी त्याच्या दुप्पट पाणी घालून ते उकळायचं आणि नंतर मधले सगळे कुळीथ काढून घ्यायचे आणि निमपट झालेल्या कुळीथाच्या पाण्यात गोडसर ताक घालायचं आणि त्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आवडीनुसार मीठ टाका बाकी तिखट टाकण्याची अजिबात गरज नाही अतिशय सुंदर होतं आणि तब्येतीला चांगलं असतं
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171

Do keep watching our videos. We share diabetes special video every Tuesday. Luke and subscribe the channel to recieve notification whenever new video comes up
Thank you 😇, keep watching कुळीथ- available in grocery stores, If you have any health related questions you can ask in the comment box ✨ Don't forget to subscribe the channel 😄
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
कुळथाच्या पिठात जिरं ओवा लाल तिखट लसूण पाकळ्या याचं बारीक वाटन घालून चांगले मळून घ्या. मळलेल्या पिठाचे शेगोळी करून घ्यावी. अर्ध वाटन तेलात परतून त्यात पाणी घालून उकळी काढून त्यात केलेली शेंगोळी घालावी.शेंगोळी चांगली शिजवून घ्यावीत. रस्सा घट्ट होण्यासाठी कुळथाच पीठ थोडं पाणी घालून पेस्ट उकळीत घालून मंद आचेवर शिजवून घ्यावी .
आमच्या कडे कुर्था म्हणतात मला पथरी चा त्रास झाला होता तेव्हा मी पाच सहा महिने खाली त्यानंतर 15years झाले मला पथरी चा त्रास झाला नाही थंडी पडली की खाते मी शुगर साठी उपयोग होत हे आज माहिती झालं Thank you Mam छान माहिती दिली
The treatment and prevention of gallstones typically involve dietary changes, weight management, and in some cases, medical intervention or surgery. While certain foods may play a role in gallstone formation, there is no strong scientific evidence to support the idea that horse gram or any single food can prevent or treat gallstones. So combination of all can help.
नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
धन्यवाद
कुळीथ आणि हुलगे एकच असल्याचे आज कळाले 👌
धन्यवाद!
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
कुळीथाचं कढण पण करतात रात्री कुळीथ भिजू घालून सकाळी त्याच्या दुप्पट पाणी घालून ते उकळायचं आणि नंतर मधले सगळे कुळीथ काढून घ्यायचे आणि निमपट झालेल्या कुळीथाच्या पाण्यात गोडसर ताक घालायचं आणि त्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आवडीनुसार मीठ टाका बाकी तिखट टाकण्याची अजिबात गरज नाही अतिशय सुंदर होतं आणि तब्येतीला चांगलं असतं
तुम्ही वेळ कडून इतकी छान पाककृती सांगितल्या बद्दल धन्यवाद ! आमच्या चॅनेल चे बाकीचे विडिओ पण नक्की बघा नक्कीच फायदा होईल.
🙏🙏🙏 माहिती दिल्याबद्दल
छान माहिती दिली आहे
फारच छान माहिती धन्यवाद
Chan video
खुपच सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल
धन्यवाद आणि शुभेच्छा
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
धन्यवाद ताई. आपण कुळीथ ह्या कडधान्य विषयी चांगली माहिती दिली
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
Good information shared, i will definitely include it in my diet.
Thank you. Yes do include in your diet.
Tai aaj ghari hulgyachi bhaji keli .
Tyache fayde baghitle khup chan video hota 🙏🙏🙏🚩
खूप छान अशे आरोग्यदायी पदार्थ आहारात समाविष्ट केले पाहिजे
Very useful artical and informative,thanks
Glad to know you liked it.
Helpful information .......❤ ❤❤❤ Thanx mam........❤❤❤
Thank you so much.
तुम्ही खूप छान सांगतात तुमचा धन्यवाद ताई ❤
खुप छान माहिती दिली आहे मॅम 🙏🙏
!❤खुप च खास खुप च लाजवाब माहीती. !❤☺!
!❤☺!!❤☺!! अभिनंदन!!❤☺!!❤☺!❤! !
!❤!धन्यवाद!☺! अभिनंदन!☺! खुपच खास!
!☺!पोस्ट दिल्याबद्दल खुपच धन्यवाद!☺❤!!
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
खूप छान माहिती आहे अशीच माहिती देत रहा
नक्कीच आमचा तोच प्रयत्न आहे. तुमच्या मित्र परिवारा सोबत आमचे विडिओ शेर करत राहा.
खूप छान माहिती दिली आहे, धन्यवाद लाईक केले आहे.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
आमच्याकडे याला हुलगे म्हणतात.याच्या पीठाचे शेंगोळे फार भारी बनतात. तसेच याला मोड आणून केलेली उसळपण छान लागते.
हो दोन्ही पदार्थ छान चवीचे लागतात आणि पौष्टिक पण.
खुप छान माहिती दिली मालती येनपुरे पुणे
धन्यवाद!! असेच आमचे व्हिडिओ बघत रहा आणि चॅनल का सबस्क्राईब करायला विसरू नका
खुप खुप धन्यवाद मॅडम...!!
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
छान माहिती दिलीत,
रोजी रोटीचा प्रश्न होता 1965 तेव्हा सर्वात स्वस्त व दमदार धान्य म्हणून कुळीथ खाल्ले होते,
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
1965मध्ये लाल, पिवळी ज्वारी मिळत होती. कुळीथ 1972च्या दुष्काळात खाल्ले जात होते.
मस्त माहिती मिळाली धन्यवाद ताई
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Excellent information thank you very much GOD bless you
Thank you so much for your kind words. Do share this video with your friends and family.
Thanks mam khupch chan mahiti dili Thanks
धन्यवाद! तुम्ही कुळीथ वापरतात का ?
Khoop chan mahitidili thankq
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
कुळीथाबद्दल अतिशय उपयुक्त माहिती दिलीस.
धन्यवाद.
धन्यवाद!
👌👌👍
फार चांगली माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.For any inquiry whats app on 94229 89425
खुप छान माहिती दिली मॅम 👌👌
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
कुळीथ बद्दल खूपच महत्व पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
भरपुर माहिती दिली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.For any inquiry whats app on 94229 89425
Atishay sunder information
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
खुप छान माहिती मी नेहमी हुलगयाचे पिठले करून ़खातो
अरे वा.. शेंगोळे देखील छान लागतात. तुम्ही करता का?
फ़ारच चांगली माहिती आहे
धन्यवाद
माहिती छान दीली ताई
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
खूप छान माहिती दीली आभारी आहोत
धन्यवाद ! तुम्ही तुमच्या मित्र परिवारा मध्ये हा विडिओ शेर केला असलेच !
छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
Dr.Nehaji,very good information,thanks. Give more information for diabetis...👌🙏💐
Do keep watching our videos. We share diabetes special video every Tuesday. Luke and subscribe the channel to recieve notification whenever new video comes up
Thank you mam God bless 🙌 you 🙌
धन्यवाद!! असेच आमचे व्हिडिओ बघत रहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका
खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ.
धन्यवाद ! कुळिथाचा सूप कसा बनवायचे त्यासाठी हा विडिओ पण नक्की बघा आणि प्रतिकिया कळवा- th-cam.com/video/Eki5wJ46COw/w-d-xo.html
छान माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
🙏🏻🙏🏻 thanku so much for nice information 👍👍
Glad to know you liked it. Have you seen my other videos?
Good information, 👍
Dhanyawad
Welcome !
खुप खुप dhannywad
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Nice.
Thanks
Thank you.
khupach imp
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप खूप धन्यवाद माहिती दिली आहे
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
Thanks ❤
You're welcome 😊 keep following for more such content.
Thanks mam very useful information
Glad to know you liked it.
छान माहिती दिलीस...
Khoop sunder video
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
Very useful and informative
Thank you
Very helpful this video 😍🙏
Thank You. Do include kulith in your daily diet.
Khup chan mahiti dili
Best information in easy language..Thank you
Thank you for your feedback. Do you include kulith in yor diet?
V.good information in simple language.
खुप छान
VERY VERY NICE
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद ! तुम्ही तुमच्या आहारात कुळीथ समाविष्ट करता का ?
👍👍🙏🙏|| धन्यवाद || छान माहीती.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
Very nice information, Thanks, where does kulith get, please tell us.
Thank you 😇,
keep watching
कुळीथ- available in grocery stores,
If you have any health related questions you can ask in the comment box ✨
Don't forget to subscribe the channel 😄
Yo can get in any super market or online also.
Nice information
Very useful information 👍👍👍❤️🙏
Thank you
फारच छान माहिती
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
सुपर
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very nice good information 👍😊
Thanks a lot.. How do you include these in your diet?
खूप छान 🙏👌🌹
धन्यवाद ! तुम्ही डॉ तेजस यांचा कडे कॉन्सल्ट देखील करू शकता
खालील लिंक वर क्लिक करा app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=
फारच छान
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
Good
Glad to know you liked it. Have you seen my other videos.
कुळीथा विषयी ऊपयुक्त व महत्वपूर्ण मार्गदर्शन..
खुप खुप धन्यवाद ताई...ॐॐॐ
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
हुलगे पासुन बनवलेले माडगे हे ग्रामीण भागात खूप लोकप्रिय आहे
वाह.. याची रेसिपी आमच्यासोबत नक्की शेअर करा 😊
Khup chan .
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका
असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻
Download the app - bit.ly/3ymdDiO
WhatsApp us on - 9422973171
Mahiti changli dili kuliddh dhuunch tyacha vapar karava. He kalle. Thanks
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Excellent initiative
Thank you for your feedback. Do share this video with your friends and family.
Thank you so much
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel?
Very nice
Thank you ! Have you seen our other videos ?
Khul chhan
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Nice information tai 👍
Glad to know you liked it.
कुळीथ पीठाचे शेंगोळे छानच होते.
हो खुपच छान
Thank you! खूप छान माहिती👍 माझी आजी मावशी आवर्जून करायची शेंगुली, पुन्हा एकदा या व्हिडिओच्या निमित्ताने उजळणी होईल. थॅन्क्स😊
हो आमच्या घरात सुद्धा हा पदार्थ आजी कडून आलेला आहे. आजी च्या बटव्यातले हे गुणकारी कडधान्य आहे.
भ
Very nice 👌 👍 👏 🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much for your feedback. Have you seen other videos from our channel ?
Can we use kulith for a person having overload iron in the body.
You mean to say high iron values. How much?
Madam kultache shengulyachi. Reseipy sangya yeil ka? Thanks
कुळथाच्या पिठात जिरं ओवा लाल तिखट लसूण पाकळ्या याचं बारीक वाटन घालून चांगले मळून घ्या. मळलेल्या पिठाचे शेगोळी करून घ्यावी. अर्ध वाटन तेलात परतून त्यात पाणी घालून उकळी काढून त्यात केलेली शेंगोळी घालावी.शेंगोळी चांगली शिजवून घ्यावीत. रस्सा घट्ट होण्यासाठी कुळथाच पीठ थोडं पाणी घालून पेस्ट उकळीत घालून मंद आचेवर शिजवून घ्यावी .
Khup chan mahiti
Glad to know you liked it.
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Kulid seven keylavar kidney stone vitalato ka?.pls..
Tai, Namaskar from Karnataka 🙏🙏🙏. Can we use this as substitute for urad dal to make idli / dosa ??
No you can use ragi instead of this.
Pregnancy madhe khau shakto ka kulith pithi karan majhi favorite ahe pan mahit nahi khau shakto ki nahi plz sanga
Kami pramanat tek ahe ani te pan thandi madhye. te ushna asta tya mule summers madhye talale pahije.
❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Mam summer madhe apan kulith kahu shakto ka
उन्हाळ्यात टाळलेले बरे
Angaavar shit pittacha trass hot asel tar kulathache pithale khau shakto ka plz reply?
हो खाऊ शकता.
Thank you 😊
Kidni stonesathi kase ghyayche kulith please sang
Tumhi kulithacbe soup gheu shakta ...recipe Khali share karat aahe.
th-cam.com/users/shorts_ZgqACWkBpY?feature=shared
आमच्या कडे कुर्था म्हणतात मला पथरी चा त्रास झाला होता तेव्हा मी पाच सहा महिने खाली त्यानंतर 15years झाले मला पथरी चा त्रास झाला नाही थंडी पडली की खाते मी शुगर साठी उपयोग होत हे आज माहिती झालं Thank you Mam छान माहिती दिली
पाच-सहा महिने दररोज खाल्ली का? मला पण किडनी स्टोन आहे.
खुप छान माहीती दिली परंतु मला उष्णतेने खुप घाम येतो घ्यावे की नाही
धन्यवाद 😊
याबाबत आमचे एक्स्पर्ट योग्य मार्गदर्शन करतील,stay tuned ✨
हाडे मजबूत करण्यासाठी/ वजन कमी करण्यासाठी
कसे सेवन करावे. रात्री किती वाटी भिजत ठेवणे.
इ,. सविस्तर सांगितले पाहिजे.
पूर्ण विडिओ नक्की बघा सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही रात्री भिजवून सकाळी शिजवून खाई शकता नाही तर कुळीथ च्या पिठाचे शेंगोळे , सूप , काढणं करता.
लाकडी दाळ विषय व्हिडिओ बनवा
नमस्कार.
आम्ही लवकरच या विषयावर व्हिडिओ घेऊन येऊ. 👍🏻
Stay tuned✨
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😃
डायबेटीस - 2 मध्ये कुळीथ सेवन करता येते का ?
डायबेटिस असल्यास कुळीथ खाऊ शकतात.
👌कुळीथचे विविध फायदे विस्तृतपणे मांडलेत. कुळीथ उन्हाळ्यात कमीच खावेत का? कि खाऊ नये? 🙏 आभारी आहे.
धन्यवाद ! कुळीथ उष्ण असते त्या मुळे उन्हाळ्यात टाळलेले बरे.
आमचेकडे कुळीथ विक्रीला आहे 🙏
फोन नंबर द्या
Thank u
Welcome ! Have you seen my other videos ?
does it remove gallstones as well.kindly reply
The treatment and prevention of gallstones typically involve dietary changes, weight management, and in some cases, medical intervention or surgery. While certain foods may play a role in gallstone formation, there is no strong scientific evidence to support the idea that horse gram or any single food can prevent or treat gallstones. So combination of all can help.
kulith high blood pressure patients la chalte ka?
Yes definitely you can have as it’s rich in potassium
Suj v vat
Tumcha Prashan nahi kalala?
While making flour of kulith,can we add jawar in that?
yes you can
Kulith mhanje masoor ka?
Nahi. Vega ahe.
हार्ट पेशंट कि ज्याची एन्जो प्लास्टि झाली आहे त्या व्यक्तीने कुळीत खावेत का ? कृपया कळवा
मला किडनी स्टोन चा त्रास आहे.
आणि वजन देखील वाढवायचे आहे.
तर कुळीथ चे सेवन कसे करावे
kulith mod anun khau shakta week madhye 2 vela.
अंगावर पित्त उठले आहे कुळीथ effective ahe ka??????
तुम्ही पहिल्यांदा खाल्ले का ? ऍसिडिटी पण झाली आहे का ?
@@JustForHearts नाहि अजुन एकदा pan nahi खाल्ले acidity nahi