तांदळाची भाकरी आणि गरमागरम कुळीथाचे पिठलं | Kulith Pithale Recipe | Tandalachi Bhakri | Rice Roti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2024
  • Thank you for watching.
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    www.instagram....
    नाचणीची भाकरी :
    • कोकणीपद्धतीने सुका कोल...
    कांदापोहे रेसिपी : • झटपट कांदेपोहे आणि गवत...
    उपमा रेसिपी:
    • झटपट रवा उपमा | सूजी उ...
    कांदाभजी :
    • गरमागरम कुरकुरीत कांदा...
    तांदळाचे घावणे :
    • तांदळाचे घावणे | Authe...
    Please
    Do Like, share and subscribe❤️

ความคิดเห็น • 916

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 3 ปีที่แล้ว +21

    व्वा बाबि किती कौतुक करू तुझे लहान वयात तु सुगरण झाली आताच्या मुलींना कुठे जमते जेवण बनवायला God bless you ❤️

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 ปีที่แล้ว +1

      Thank you

    • @foodventurefolks7278
      @foodventurefolks7278 3 ปีที่แล้ว

      @Pramila Rebello The Bhagat Tarachand Special Thali is simply amazing I recreated their entire special thali at home along with the Dal Tadka, papad churi, Kutchi beer, Khichia papad and more a total of 11 dishes and it was delectable 🤤. Do give it a try 👍😀

  • @gulnigarjamadar7645
    @gulnigarjamadar7645 3 ปีที่แล้ว +3

    कृष्णाई ! तुझ्या सगळ्याच रेसिपी ए वन आणि बोलण आणि समजाउन सांगण तर खुपच छान .. गुणी बाळ तुझ नशीब फार उज्वल होणार मनापासुन आशिर्वाद तुला ..तुझ्या गुणांच चीज होईल अस घर मिळो तुला ... सदा खुश आणि हसतमुख रहा !!!

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद
      असच प्रेम आणि आशीर्वाद कायम असुदे

  • @seemapatil3519
    @seemapatil3519 3 ปีที่แล้ว +17

    Babi, Khup chaan, छोटी शी लक्ष्मी अन्नपूर्णा, सुखी रहा.

  • @nutanshelke9246
    @nutanshelke9246 3 ปีที่แล้ว +19

    भाकरी चा जो गोळा करताना जे गोल गोल फिरवत होती .ते सुगरणीशिवाय नाही जमूशकत .मस्त

  • @prakashnaik8507
    @prakashnaik8507 3 ปีที่แล้ว +28

    अभिनंदन कृष्णाई, तुमच्या सगळ्याच रेसिपी छान असतात, तुम्ही सारेच छान समजावून सांगता. आम्हाला बीडाच्या भांड्यामधील जेवण आवडते. अभिमान वाटतो तुझा एवढ्या कमी वयात इतकी समज, you are down to earth. माझ्या मुलीने subscribe करून दिले. All the best

    • @smitamelekar1001
      @smitamelekar1001 3 ปีที่แล้ว +1

      Kup. Chan padhtene samgvathe. recipes

    • @manasividhate2008
      @manasividhate2008 3 ปีที่แล้ว +2

      रवा पीठ काहीही असो नेहमी उकळत पाणी टाकावे पटकन पदार्थ होतो शिरा उपमा पिठल काही असो

    • @kkkarkhanis1149
      @kkkarkhanis1149 3 ปีที่แล้ว

      Pithl bhakrii mast bet chan banvalis hushar ahes kiti chan samjavtes mast ashach by anun recipes dakhav thank you

    • @foodventurefolks7278
      @foodventurefolks7278 3 ปีที่แล้ว

      @Prakash Naik The Bhagat Tarachand Special Thali is simply amazing I recreated their entire special thali at home along with the Dal Tadka, papad churi, Kutchi beer, Khichia papad and more a total of 11 dishes and it was delectable 🤤. Do give it a try 👍😀

    • @foodventurefolks7278
      @foodventurefolks7278 3 ปีที่แล้ว

      @@smitamelekar1001 The Bhagat Tarachand Special Thali is simply amazing I recreated their entire special thali at home along with the Dal Tadka, papad churi, Kutchi beer, Khichia papad and more a total of 11 dishes and it was delectable 🤤. Do give it a try 👍😀

  • @vidyaparab3312
    @vidyaparab3312 3 ปีที่แล้ว +39

    गरमागरम पिठले आणि भाकरी 😋😋 मस्त बेत आहे .. कृष्णाई तुझ्या दोन्ही रेसिपीज़ उत्तम 👍🏻

    • @foodventurefolks7278
      @foodventurefolks7278 3 ปีที่แล้ว +1

      @Vidya Parab The Bhagat Tarachand Special Thali is simply amazing I recreated their entire special thali at home along with the Dal Tadka, papad churi, Kutchi beer, Khichia papad and more a total of 11 dishes and it was delectable 🤤. Do give it a try 👍😀

    • @darshanakhedekar1027
      @darshanakhedekar1027 ปีที่แล้ว

      तुझी आई मस्त पदार्थ बनवते

  • @veenag9638
    @veenag9638 3 ปีที่แล้ว +3

    पिठलं भाकरी मेनू पावसात एकदम मस्त. तुझ्या छोट्या छोट्या टिप्स खूप उपयोगी आहेत. आपल्या कोकणातला हमखास घरोघरी होणारा नाश्ता. तू असेच कोकणातले वेगवेगळे पदार्थ दाखव. तुझ्या आवाजात ऐकायला खूप मधुर वाटते.अन्नपूर्णा देवीचा तुम्हाला असाच वरद हस्त राहो🙏

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद
      हो नक्की सर्व कोकणी पदार्थ करून दाखवेन

  • @shraddhaprashant6839
    @shraddhaprashant6839 3 ปีที่แล้ว +1

    एकदम आडज......
    1 no. मी आज करून पाहिले पिठले.. साधी आणि सोपी कृती आणि एकदम सुंदर भाषेत 👍👍👍👍💐💐💐💐💐

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 ปีที่แล้ว +6

    भाकरी तर एक नंबर आणि पिठल पण छान पिठल करायची पद्धत मला आवडली मी पीठ पाण्यात मिक्स करून पिठल करते आता अस करुन बघेन तुझ्या पद्धतीने मस्त व्हिडीयो

  • @swatiskitchen5969
    @swatiskitchen5969 3 ปีที่แล้ว +26

    पिटल भाकरी खूप मस्त. तू आजू बाजूचा परिसर दाखव मुबईचा लोकांना ते खूप आवडत

    • @shrutiballal5484
      @shrutiballal5484 3 ปีที่แล้ว

      Mala khup seafate.

    • @shrutiballal5484
      @shrutiballal5484 3 ปีที่แล้ว +1

      Màla khup awadate

    • @surekhaballal2019
      @surekhaballal2019 3 ปีที่แล้ว

      4

    • @foodventurefolks7278
      @foodventurefolks7278 3 ปีที่แล้ว

      @@shrutiballal5484 The Bhagat Tarachand Special Thali is simply amazing I recreated their entire special thali at home along with the Dal Tadka, papad churi, Kutchi beer, Khichia papad and more a total of 11 dishes and it was delectable 🤤. Do give it a try 👍😀

  • @vedika9120
    @vedika9120 3 ปีที่แล้ว +1

    छान आहे कुळीथ पिठले. आणि सोबत पक्षांचा आवाज खूप मस्त वाटतो आणि आता पावसाळ्यात पावसाचा आवाज तो सुद्धा छान वाटतो.👌🌷

  • @suniljpatankar1047
    @suniljpatankar1047 2 ปีที่แล้ว

    जे जस आहे तसेच साधे मांडणे. सुगरण आहे बयो ज्या घरी जाशील त्या घरी अन्नपूर्णा होशील.
    सुखी रहा लेकी.. असेच सुंदर recipe बनव, पुस्तक लिही

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 3 ปีที่แล้ว +10

    भायर पाऊस पडता आणि हय आमचा बाबी कुळदाचा पिटला तेच्या वांगडाक तांदळाच्या पिठाची भाकरी करून घालता.आणखी काय व्हया. बारीक बारीक गोष्टी कशे गो लक्षात ठेवतस.आमच्या आजयेक फोडणी करूची म्हतल्यार राग येय. चुलीवर जेवाण मस्तच जाता. नुसत्या ढवळून ठेवला तरी त्याका चव येता. बाबी तुझी बसायची पध्दत आवडली. देवानं तुमचा भला करो.तुझ्या हाताक यश देवो हीच प्रार्थना.

    • @alkadesai9545
      @alkadesai9545 10 หลายเดือนก่อน

      खरच खूप सुंदर भाकरी आणी झुणका

  • @harshadapimpalkar
    @harshadapimpalkar 3 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त 😋 अस्सल कोकणी recipes with अस्सल कोंकणी vocabulary ...I just love everything about you कृष्णाई 😍

  • @rekhajadhav8514
    @rekhajadhav8514 3 ปีที่แล้ว +2

    मस्त कुळीथ ची पिठी आणि भाकरी छान पद्धतीने समजावून सांगितले लगेच लक्षात येते धन्यवाद 🙏

  • @ulkagaonkar5266
    @ulkagaonkar5266 3 ปีที่แล้ว

    दोन महिन्यानंतरही मी हा विडिओ पहात आहे .स्वयंपाक करण्याची पध्दत फारच उत्तम आहे.

  • @shivamchopane7253
    @shivamchopane7253 3 ปีที่แล้ว +18

    तुमचे विडिओ खरंच खूप उत्तम आहेत अजून नवनवीन रेसिपी चे विडिओ टाका

    • @foodventurefolks7278
      @foodventurefolks7278 3 ปีที่แล้ว

      @Shivam Chopane The Bhagat Tarachand Special Thali is simply amazing I recreated their entire special thali at home along with the Dal Tadka, papad churi, Kutchi beer, Khichia papad and more a total of 11 dishes and it was delectable 🤤. Do give it a try 👍😀

  • @poojamore2594
    @poojamore2594 3 ปีที่แล้ว +7

    Khup mst, majhya avdich 😋😋😋 babe tu mst bolte 👍👍👍

  • @punevibes1187
    @punevibes1187 3 ปีที่แล้ว +2

    khup chan asatat recipe ani agadi manapasun details dakhavatat tech khup avadate ani amhi try pan karnar nakki ,, bhakari pan proper garam pani kase karun pith malayache ahe hech basic point rahatat te dakhavane hech aavadate ki garam pani mule bhakari kashi real madhe soft hote ,,realllly nice god bless you all

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 ปีที่แล้ว

    व्वा.... तोंडाला पाणी सुटलं. जबरदस्त. बाहेर पाऊस पडत असताना गरमागरम तांदळाची भाकरी आणि पिठलं. लय भारी. ( ताटात तोंडी लावायला तव्यावर भाजलेला सुका कोलीम हवा होता. ) मस्त रेसिपी. 😋😋😋😋😋

  • @latabule6436
    @latabule6436 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान रेसिपी बाबी.
    मी तुझ्यासारखेच कुळीथाचे पीठले केले.आमच्या घरातील सर्वांना आवडले.

  • @dhanashreepednekar7523
    @dhanashreepednekar7523 3 ปีที่แล้ว +3

    Spirit yete ga Krushnai Tai tuze cooking recipes pahun khup jiv laun video load karates tu me tuzya recipe tray karate ani khup mast hotat. Bhakari khup mast dakhavali ahes. 👍👍👌👌

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 3 ปีที่แล้ว +2

    बाबे अभिनंदन, मी भाकरी ट्राय केली होती पण लाटून मला थापून जमलेच नाही. पण फायनल results भलताच होता. ती भाकरी मीच खाऊ शकले😂
    मला तुझे फार कौतुक वाटते तू परफे्शनिस्ट आहेस. माझी आई लहानपापासूनच भाकरी बनवते ती एक्स्पर्ट आहे. आमच्या रोजच्या जेवणात भाकरी असते. पिठलं भाकरी अत्यंत आवडते. माझ्या बाबांनी तुझे चॅनेल subscribe केले आहे, कमेंट सुद्धा दिली आहे. आम्ही सारेच खवयये तुझ्या स्वयंपाकाचे चाहते आहोत.
    तुला all the best, अनेक धन्यवाद 👌👍

  • @santtoshgaikwad8041
    @santtoshgaikwad8041 3 ปีที่แล้ว

    कृष्णाई,, फार छान नाव व नावाला साजेसे वागणे व बोलणे आहे तुमचे, आदर्श रोल मॉडल आहात तुम्ही आजच्या कालात ,, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असता तरी निर्विवाद आदर्श असता,, तुमच्या सारखी गुणी मुलगी प्रत्येक घरात असावी...

  • @smitawadji902
    @smitawadji902 3 ปีที่แล้ว +13

    U are well trained my dear !! Would love to watch your simple recipes...

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 ปีที่แล้ว

      Thank you

    • @foodventurefolks7278
      @foodventurefolks7278 3 ปีที่แล้ว

      @Smita Wadji The Bhagat Tarachand Special Thali is simply amazing I recreated their entire special thali at home along with the Dal Tadka, papad churi, Kutchi beer, Khichia papad and more a total of 11 dishes and it was delectable 🤤. Do give it a try 👍😀

  • @latashivalkar194
    @latashivalkar194 3 ปีที่แล้ว +58

    क्रुष्णाई तुझ्या रेसीपी छानच असतात पण तु बोलताना शब्दाच्या शेवटी 'ना लावतेस ना ते ऐकायला खुप आवडत मला...

  • @shantanusawant3642
    @shantanusawant3642 ปีที่แล้ว

    कृष्णाई मला खूप आवडतात तुमचे विडिओ कारण मी तर पाकिस्तान चे व्हिडीओ पहातो कारण माला news खूप आवडतात पण मला वाटले आपले मराठी मनसे खूप महिनेत घेतात कुठे जाणार नाहणून बेटा तुला सपोर्ट करतो पण you you पूर्व ग्रेट गॉड ब्लेस you 🌸🌸

  • @smitanaik7112
    @smitanaik7112 3 ปีที่แล้ว

    पिठल बनवण्याची पद्धत मस्तच आणि वेगळी
    आहे.आवडली ,नक्कीच करून बघेन सुंदर पिठलं भाकरी तुझं बोलणं मंत्रमुग्ध होऊन ऐकावस वाटत.

  • @sunalinisuradkar3748
    @sunalinisuradkar3748 3 ปีที่แล้ว +7

    First time saw this lovely bhakari🙏🏼

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 ปีที่แล้ว

      Thank you

    • @foodventurefolks7278
      @foodventurefolks7278 3 ปีที่แล้ว

      @sunalini suradkar The Bhagat Tarachand Special Thali is simply amazing I recreated their entire special thali at home along with the Dal Tadka, papad churi, Kutchi beer, Khichia papad and more a total of 11 dishes and it was delectable 🤤. Do give it a try 👍😀

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 3 ปีที่แล้ว +8

    Babe tuzi recipe steps explanation style khup chan.. Tasech basha pan khup chan... Keep it up....

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 3 ปีที่แล้ว

    वा कृष्नाई एकदम झकास बेत गरमा गरम पिठलं भाकरी आणि बाहेर पाउस. छान चुलीवरच्या जेवणाचा स्वाद .

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 3 ปีที่แล้ว +1

    कित्ती सहज टिप्स देतेस अगदी naturally, जराही कृत्रिमपणा नाही, त्यामुळे तू आम्हाला खूपच आवडतेस.

  • @sushamachavan3004
    @sushamachavan3004 3 ปีที่แล้ว +3

    दोन्ही रेसिपी मस्त तू घरचा मसाला म्हणतेस त्यात गरम मसाला असतो का?म्हणजे मालवणी मसाला का?

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 ปีที่แล้ว

      हो लाल मिरची त गरम मसाला मिक्स करून मसाला तयार केला आहे

    • @foodventurefolks7278
      @foodventurefolks7278 3 ปีที่แล้ว

      @Sushama Chavan The Bhagat Tarachand Special Thali is simply amazing I recreated their entire special thali at home along with the Dal Tadka, papad churi, Kutchi beer, Khichia papad and more a total of 11 dishes and it was delectable 🤤. Do give it a try 👍😀

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 3 ปีที่แล้ว +3

    खुपचं छान रेसिपी 👍👍👍❤️❤️❤️

  • @kavitakate8534
    @kavitakate8534 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान रेसिपी👌मला कुळीथाच पिठल खूप आवडत.😋

  • @sdg8367
    @sdg8367 2 ปีที่แล้ว +1

    Khoopach chaan.

  • @UK7A
    @UK7A 3 ปีที่แล้ว +5

    Hello dear 😊!!! Aah this is an authentic recipe.👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻. I like pithla, I do make here from the gram flour. I don't what kulith is. You will have to show it so that I can check if get that flour over here.😍😍😍😍😍😍😍
    Well the Gazane family is so sweet, the way you all speak, very soft spoken and respectfully. Barbie and Aunt, just sending you virtual hugs. Love to Abhi Bhai...😍🥰🥰🥰🥰😍😍🥰🥰🥰😍🥰🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 ปีที่แล้ว +2

      Thank you💓😍
      हो नक्की दाखवेन कुळीथ आणि कुळीथ पीठ बनवून

    • @swatipatil2367
      @swatipatil2367 3 ปีที่แล้ว +2

      Kulith is horse gram

    • @sunitawasnik4097
      @sunitawasnik4097 3 ปีที่แล้ว +2

      Yukt kulith is very very nutritious ... high protien .. usal tasts 👌👌👌
      And cooked by krushnai .so ... sonepe suhaga

    • @UK7A
      @UK7A 3 ปีที่แล้ว +1

      @@swatipatil2367& Sunita, Thank you to let me know. Will check that flour in the Asian stores here.😊👍🏻❤

  • @shobhatandale5016
    @shobhatandale5016 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान krushani मी नक्की करून बगील पण कुळीता चा पिठ कस करायच ते दाखवशील का??????

    • @Ashwini-rl5em
      @Ashwini-rl5em 3 ปีที่แล้ว

      हुळगे म्हणजे कुळीथ दळून आणायचं गिरणीतून 1 किलो कुळीथ देतात दळून

    • @krushnaigazane921
      @krushnaigazane921  3 ปีที่แล้ว

      हो नक्की मी कुळीथ पीठ कसे तयार करतात यावर लवकरच व्हिडीओ बनवेन

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान फुगल्या भाकऱ्या...हे कौशल्य आहे

  • @rashmibeharevlogs4230
    @rashmibeharevlogs4230 2 ปีที่แล้ว

    वाट किती मस्त कळीची पीटी पद्यत मस्त दाखवली अशीच मी करणार तू कुठे शिकली तू खरच सुगरण आहे

  • @pansare9941
    @pansare9941 3 ปีที่แล้ว +7

    कुष्णाई भाकरी पीठल एक नंबर मस्त 👌👌👍👍

  • @dhanashripatil1555
    @dhanashripatil1555 3 ปีที่แล้ว +4

    👌👌👌Wow👌👌👌mastch

  • @rajaramdighe8222
    @rajaramdighe8222 3 ปีที่แล้ว +1

    बोलण्यात कौशल्य, उत्तम रेसिपी, कृष्णाई तू अन्नपुर्णा आहेस. छान.

  • @vymeena
    @vymeena 3 ปีที่แล้ว

    खूप छान सोपी व चवदार कृती, शिवाय मलाही साधेपणा आवडतो🙏

  • @manalidate5146
    @manalidate5146 3 ปีที่แล้ว +5

    Ag, tu kelele aamhala sarwach aawadate. Kittii chaan sangates. Khup yashaswi ho.👍👍❤️

  • @jagrutimane4057
    @jagrutimane4057 3 ปีที่แล้ว +8

    खूप मस्त केलं आहे जमलं तर रोज एक रेसिपी दाखव ना

    • @foodventurefolks7278
      @foodventurefolks7278 3 ปีที่แล้ว

      @Jagruti Mane The Bhagat Tarachand Special Thali is simply amazing I recreated their entire special thali at home along with the Dal Tadka, papad churi, Kutchi beer, Khichia papad and more a total of 11 dishes and it was delectable 🤤. Do give it a try 👍😀

  • @shalvikamble9240
    @shalvikamble9240 3 ปีที่แล้ว

    Kulthachi peethi kupach han banvali aahe...., Mi try keli aahe recipe khup chan zhali mazhi peethi ..,. Thank you so much🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyagandhawale5661
    @vidyagandhawale5661 3 ปีที่แล้ว

    तुझ्या रेसिपी छान असतात आताचा मुलींना काम करायचा कंटाळा येतो पण हि तर चुलीवर स्वयंपाक करून दाखवते खुप कौतुक करण्यासारखे आहे पदार्थ पण खुप छान बनवते समजून सांगते त्यामुळे समजते तिच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @kavitanaik3492
    @kavitanaik3492 3 ปีที่แล้ว +9

    Bless you baby so sweet of you. You are a wonderful cook in young age👌

  • @manalidate5146
    @manalidate5146 3 ปีที่แล้ว +3

    Aamhi, kulthachya pithalyat aamasul ghalato. Ti pan chaan lagate. Tuzi padhhat pan bhari watali😘

  • @subodhgajargaonkar2483
    @subodhgajargaonkar2483 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम, अतिशय सुंदर आणि पोट भरीचे जेवण.खूपच छान recipe आहे. छान बाबी.👌👌👌👌😍😋👍

  • @prakashchavan7363
    @prakashchavan7363 2 ปีที่แล้ว

    कृष्णाई ताई पिठलं करून बघितलं खुप छान झाले भाकरी सुद्धा छान करून दाखविली धन्यवाद

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 ปีที่แล้ว +5

    रेसिपी खूप छान आहे 👌👍🙏 तुझे नाव खूप छान आहे मला आवडले👌👍 तुझ्या आई ला माझा नमस्कार आणि तुला आशिर्वाद तसेच दादा ला माझा आशिर्वाद 👌👍🙏🎉

  • @rosierosario8156
    @rosierosario8156 3 ปีที่แล้ว +4

    1 number mast. Khup chaan. Majhea aayila sudha khup aavadli babe. God Bless you n your family abundantly.

  • @emkay5284
    @emkay5284 ปีที่แล้ว

    Kupach chan , atamee kuthach pithal karen ha tuzya sarkh, amhi kulthachi pithi karto mhanje patal go bhatavar ghyala ,pan ata pithal karun baghen .Tuzya recipe pahun mala pan hukki yete te karyala. You motivate me . Thanks.

  • @saidvd
    @saidvd 2 ปีที่แล้ว

    Tu khup chan samjvte g tuza recipes as well as tuz boln khup chan ast😘 simple ahes khup ❣️

  • @ravikawade8450
    @ravikawade8450 3 ปีที่แล้ว +9

    खुप रेसिपी ताई 👌👌 कुळीद पिठ कसे तयार करतात ते दाखवा 👌👌🙏

  • @neelimapatil1092
    @neelimapatil1092 3 ปีที่แล้ว +4

    wow looks so yummy 🤩

  • @rameshvarude5384
    @rameshvarude5384 6 หลายเดือนก่อน

    पीठले जबरदस्त तुमच्या सर्वांचे कौतुक करावे ते वढे थोडेच आहे गणपतीचा वरदहस्त आहे नमस्कार

  • @kanchanpol6314
    @kanchanpol6314 3 ปีที่แล้ว

    Ekdam mast pithale bhakri receipe

  • @shivamchopane7253
    @shivamchopane7253 3 ปีที่แล้ว +15

    दीदी तू कशाने विडिओ बनवते आणि edit कसं करते त्याचा विडिओ बनाव ना please

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 3 ปีที่แล้ว +9

    कुलिथच पिठलं आणि भाकरी खूप छान कुळीथ पीठ किती दिवस टिकत ते साग ना माझ्याकडे पीठ आहे पण खराब झाले की काय ते समजेल मला

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 3 ปีที่แล้ว

      Kulit pit karnyachaya agodar
      Bhajun nanter pit kele pit khoop divs tikte kharab hot nahee mg fodnit jast bhjayachi garaj nahee
      Mg pitl lovkar tayar hot

    • @supriyamohite1600
      @supriyamohite1600 3 ปีที่แล้ว

      थँक्यू

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 ปีที่แล้ว

    मस्तच कुळीथ पिठले,गरम भातावर मस्तच.

  • @sharayupatil2899
    @sharayupatil2899 2 ปีที่แล้ว

    Mast menu
    Garam garam pitle aani bhakri.
    Sobat pausache vatavaran.👍👍

  • @shubhangisawant7887
    @shubhangisawant7887 3 ปีที่แล้ว +4

    Very well explained, liked your method of making pithal.

    • @foodventurefolks7278
      @foodventurefolks7278 3 ปีที่แล้ว

      @Shubhangi Sawant The Bhagat Tarachand Special Thali is simply amazing I recreated their entire special thali at home along with the Dal Tadka, papad churi, Kutchi beer, Khichia papad and more a total of 11 dishes and it was delectable 🤤. Do give it a try 👍😀

    • @shivajishenolkar2228
      @shivajishenolkar2228 9 หลายเดือนก่อน

      ​@@foodventurefolks7278😮

  • @baalah7
    @baalah7 3 ปีที่แล้ว +7

    Congratulations 18 k Subscribers 🙌🏼

  • @supriyamandkulkar7338
    @supriyamandkulkar7338 3 ปีที่แล้ว +2

    Kiti sunder recepi an tu chan samjaun sangtese👌👌👌👌

  • @shilpaambekar463
    @shilpaambekar463 2 ปีที่แล้ว +1

    Mast Krushnai tuzya aani Aai chya recipes far chan aani ekdam easy asatat mhanje tumhi tya mast samjaun sangata mala far avadtat tumche vlog baghayala

  • @adityachoudhary238
    @adityachoudhary238 3 ปีที่แล้ว +3

    Video chlu kela ki bolat ja tumchya khup comments hotya, hay demand hoti 😀aani astatch aani tu tya purna karte

    • @foodventurefolks7278
      @foodventurefolks7278 3 ปีที่แล้ว

      @Aditya Choudhary The Bhagat Tarachand Special Thali is simply amazing I recreated their entire special thali at home along with the Dal Tadka, papad churi, Kutchi beer, Khichia papad and more a total of 11 dishes and it was delectable 🤤. Do give it a try 👍😀

  • @sgnawale7707
    @sgnawale7707 3 ปีที่แล้ว +4

    कुळीथाची पीठी म्हणतात

  • @sujatajadhav9967
    @sujatajadhav9967 3 ปีที่แล้ว +1

    खरंच मस्तच बेत आहे खरच तु सुगरण आहेस खुपच सुंदर सांगत आहेस कुलीथ पिठलं भाकरी मस्तच १नंबर पावसात खायला मस्तच

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 ปีที่แล้ว

    मस्त बनवले जेवण. मी लाटून करते सगळ्या भाकरी मस्त पातळ होतात व फुगतात पण.बाबे तु पण खूप छान बनवल्या. समजावून भारी सांगते.

  • @manalikadam7550
    @manalikadam7550 3 ปีที่แล้ว +7

    कृष्णाई पीठल भाकरी छान होत.पण तु वास हा शब्द वापरू नको सुगंध हा शब्द बोल.

  • @krutikajoshi1932
    @krutikajoshi1932 3 ปีที่แล้ว

    खूप छान krushnai, तुझे कौतुक वाटते. किती छान पद्धतीने सगळ्या receipe समजावून सांगतेस. All the best

  • @pansare9941
    @pansare9941 3 ปีที่แล้ว

    अभी च्या पध्दतीने आम्ही खेकडा भजी करुन बघीतले मस्त कुरकुरीत भजी झाली होती आमच्या घरी सर्वांना आवडली 👌👌👌

  • @sushamapatil9097
    @sushamapatil9097 3 ปีที่แล้ว

    Krishna khubchand recipe aahe

  • @poojamanjrekar7760
    @poojamanjrekar7760 3 ปีที่แล้ว

    खुप testy समजवण्याची पद्धत मस्त आहे 👌👌

  • @sanjivanikharde5662
    @sanjivanikharde5662 3 ปีที่แล้ว +1

    Tandalchi bhakari v kulithache pithal masst..khup chan

  • @nandasharangpani6681
    @nandasharangpani6681 2 ปีที่แล้ว

    Krushnaai khup sweet naww aahet tumche aani kulith pithal bhakri mastt.. mi nkiich yenar tumcya kade aamhi koknat yet astoo aamhi Guhagr laa yet astoo

  • @sanmanchavan7565
    @sanmanchavan7565 ปีที่แล้ว

    Aprateem recipie madam thanks

  • @ujjwalapansare9786
    @ujjwalapansare9786 3 ปีที่แล้ว

    बाबी खरच खूप छान जेवन बनवत तु वयाच्या कितव्या वर्षापासून जेवन बनवतेस.ज्याच्या घरी जाशीलं त्याच खुप कल्याण होईल.

  • @minakshinivalkar529
    @minakshinivalkar529 3 ปีที่แล้ว +1

    I love this recipe....paani sutale tondala....

  • @chitrashanbhag9334
    @chitrashanbhag9334 2 ปีที่แล้ว

    Khup Chaan ani chavist

  • @anjalivaishampayan224
    @anjalivaishampayan224 3 ปีที่แล้ว

    Krishnai recipe good

  • @gopalsavarkar9057
    @gopalsavarkar9057 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan aahe

    • @foodventurefolks7278
      @foodventurefolks7278 3 ปีที่แล้ว

      @Gopal Savarkar The Bhagat Tarachand Special Thali is simply amazing I recreated their entire special thali at home along with the Dal Tadka, papad churi, Kutchi beer, Khichia papad and more a total of 11 dishes and it was delectable 🤤. Do give it a try 👍😀

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 11 หลายเดือนก่อน

    I will try this one recipe ❤😋🌹👍👌

  • @manishadusane3398
    @manishadusane3398 2 ปีที่แล้ว +1

    Thanks krushnai ,kulith pith kas karaych 😊

  • @pallavikadlag4685
    @pallavikadlag4685 ปีที่แล้ว

    Chan chan padart dakvtat Thank you

  • @radhikarathor7464
    @radhikarathor7464 3 ปีที่แล้ว +1

    हो अगदी बरोबर ताई ज्वारीची भाकर बनवताना त्यात गरम पाणी करून टाकले तर भाकर तुटत नाही.व छानही होते.all recipe मस्तच 👌 first comment...👍🙏🙏❣️

  • @milindkangutkar3108
    @milindkangutkar3108 ปีที่แล้ว

    Tai, khub ch simple. Me swata karnar

  • @musica.000
    @musica.000 3 ปีที่แล้ว

    कृष्णाई तू खूप छान बोलतेस. तुझ्या रेसिपी पण मस्त. तू एवढ्या लहान वयात किती छान पदार्थ बनवतेस. खूप आवडते तुझे चॅनल

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 ปีที่แล้ว

    मस्तच

  • @pranitashirsekar431
    @pranitashirsekar431 3 ปีที่แล้ว +1

    Kupch mastch

  • @gauridinde2899
    @gauridinde2899 2 ปีที่แล้ว

    Mala pan khup awadta kulthacha pithala aani bhakri

  • @shrushtipimpalkar2330
    @shrushtipimpalkar2330 3 ปีที่แล้ว

    कुळीथ पिठाचे अजुन काय काय बनवतात . पिठल भारीच बनवलत.

  • @A1User_1009
    @A1User_1009 3 ปีที่แล้ว

    दीदी खूप छान माहिती मिळाली
    एवढ्या लहान वयात सुगरण आहे
    खूपच कौतुकास्पद

  • @rupalisane7958
    @rupalisane7958 3 ปีที่แล้ว +1

    Sunder

  • @jayaprakashkotian3875
    @jayaprakashkotian3875 2 ปีที่แล้ว

    It is fine breakfast items , thank u madam , bay , bay , ...

  • @prakashgavande1064
    @prakashgavande1064 2 ปีที่แล้ว

    छानच करुन दाखवलेत. बिन कांदा लसणाचे कसे करता येइल? एकदम मस्त.

  • @sujatapaithankar6730
    @sujatapaithankar6730 3 ปีที่แล้ว

    Krushanai khup chan pithale ani bhakri khup chan dakhavtes kharach sugran ahes