सागवान अनुदान संपूर्ण माहिती. Sagvan anudan sampurn mahiti, sagvan lagvad marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- 🙏नमस्कार मंडळी 🙏
ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगावान झाडे किंवा इतर वृक्ष लागवडी साठी सरकार तर्फे किती अनुदान मिळते त्याबद्दल माहिती दिली आहे ,
आणि मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ का 1 लाईक नक्कीच करा .आणि सबसक्राईब व त्याशेजरील घंटी चे बटन नक्की दाबा म्हणजेच तुम्हाला या चॅनल वर येणारे प्रतेक नवनवीन व्हिडिओ नक्की बघायला मिळेल.
This video is realeted by Agricultural Propose
🔴 सागवान लागवड कशी करावी
• Navkisan bio plantic l...
🔴सागवान संपूर्ण माहिती
• सागवान झाड लागवड महिती...
🔴 आधुनिक शेतीतून कोटी रुपयांचे उत्पन्न
• Navkisan bio plantec l...
🔴Channel head- Avinash kautik Pandhare
🔴Edit by -Pavan Pandhare
#aggriculture #Adhunik branded shetkari #shetkari #brandedshetkari#shetianudanmahiti
Chan mahiti deli sir
धन्यवाद 🥰
सर जे पेंशन वाले आहेत त्यांना अनुदान मिळते का झाडे लावण्या साठी
Chan
जमिनीची लांबी रुंदी जास्त आहे बांधाच्या कडेला 1000 झाडे बसू शकतात तर याला अनुदान मिळेल का
Very good information sir
माझी शेती कर्नाटक मध्ये आहे , कर्नाटक मध्ये असं कोणत अनुदान मिळतं का?
Shivshakti bio palnt tek vale co. operate krt nai sir.....tumhi guide krav krupaya.....mi एकरी 500 palnt लावलेले आहेत.....
Mi navkisan biotech madhun 2000 plant mayza plot may June madhe प्लांटेशन केले पण मला government subsidies बद्दल कोणीच माहिती नाही दिली आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
संपर्क +91 83296 06940
Same to you sir me three year ago 2500 sagwan plant ation kale ahy ter anudan prastav kerta yeah kay?
Please share your address
And phone number
Carbon credit kashi milavaychi te mahiti dya
तुमच्या कंपनीला ऑर्डर दिली आहे 100 झाडांची ब्रह्मा साग योजनेचा लाभ मिळेल का आणि आम्ही बहुभुदारक मध्ये आहे
या योजनेचा अर्ज कुठे करावा
❤❤❤❤❤
सर आम्ही तुमच्या कडून घेतला आहेत साग.
Aaj chya tarkhela kontya anudan avilebal aahe
Sagwan lagwad kelynantar vikan kon ghenar ??
Demand ahe ka ?
कार्बन क्रेडिट कसे मिळवायचे
Tissue culture sagwan ???
बांबू लागवड केली असेल तर शासकीय अनुदान मिळते काय ? मी १ हेक्टरमध्ये बांबू लागवड केली आहे.
सरकारी नोकरीत असल्यास megs योजना आहे का?
Sagwan paise chi list kas check karachi sir
अनुदानासाठी किती कमीत कमी किती झाडे लागेल आणि योजनाही बहुतेक साठी आहे का आम्ही बांधाला लावण्यासाठी 100 झाडे ब्रह्मा साग ऑर्डर दिली
5 ekkar peksha jyast sheti nhi pahije ani १०० zadana anudan nhi milat
1acre mdhe kiti sagwad lagwad hoil?
600 zade sir
नाबार्ड म्हणून स्कीम आहे का
दांडगे साहेबाचा मो नं पाठवा
Dipak dandage +91 83296 06940
Sir ,government servant la subsidy milte ka
Jo kini gov servent ahe tyachya navavar nhi milat family madhe konachyatari navavar gheu shakata 👍
मला वैयक्तिक वृक्षलागवड करायची आहे माझे शेत ९गुंटाआहे तर मला वृक्ष मिळतील का व कुठे
Ho
कुठे भेटतील
कोकणात सागवान लागवड करायची आहे , ,सागवान वाढीला कीती काळ लागेल, एक एकर लागवडीतून नफा किती होईल ,
दीपक दांडगे +91 83296 06940 संपर्क करा साहेब 👍
@@AdhunikBrandedShetkarihi
❤️❤️❤️❤️
Changl spich aani chagl background hai
Sir me navikishan boy company che sagwan 2500 plant 3 year before Bandhwer plantation kale ahey pen Mala government che anudian scheme mahite nohete ter atta anudian prastav safer kerta.yeal kay?
Sir please request to gide
बांधावरील वृक्ष लागवडीसाठी अनुदान मिळते का?
Ho मिळते
हो सर आपण बांधावरील वृक्ष लागवडिसाठी पोखरा, आणि MRGS दोघांमध्ये सुद्धा अनुदान मिळते..
@@madempire कृषी खात्याकडे चौकशी केली असता, बांधावरील वृक्ष लागवडीसाठी अनुदान मिळत नाही असे सांगण्यात आले
तुम्ही कोणत्या योजनेतून अनुदान घेत आहात ते महत्वाचे आहे.. तसा GR आहे शासनाचा
खजूर शेती साठी अनुदान आहे का
आपला फोन न पाठवा
8329606940
1 acre madhe kiti sagwan lagwad hoil??
400 te 600