सागवान लागवाड माहिती|सागवान लागवाड माहिती मराठी|sagwan plantation information in marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 48

  • @atulpawar9378
    @atulpawar9378 2 ปีที่แล้ว +8

    नमस्कार सर पण काही ठिकाणी असं आढळून आलं आहे की सागवान तोडण्यास आलेला आहे पण त्याची विक्री होत नाही किंवा तो माल घेण्यासाठी कोणी येत नाही याच्यावर काय उपाय आहे किंवा आमच्या मालाची गॅरंटी कोण घेणार मला पण लावायचा आहे दोन एकर पण थोडा विचार करतो आहे मी

    • @AdhunikBrandedShetkari
      @AdhunikBrandedShetkari  2 ปีที่แล้ว

      हा प्रश्न सर्वांचाच आहे आणि प्रत्तेक पिकाच्या बाबतीतला आहे, कुठलेही सरकार किंवा कुठलीही कंपनी शेती मालाला हमीभाव देऊ शकत नाही. पण तरी देखील आपण आजपर्यंत शेती करने सोडले आहे का?
      नक्कीच आपण आजही शेती करतोच आहे मग आपल्या उत्पन्नाला हमीभाव मिळो अथवा ना मिळो. तरीही मार्केट मध्ये आपला माल हा विकला जातोच.
      शिवाय मी तुम्हाला एका व्हिडीओ ची लिंक पाठवत आहे तो व्हीडिओ बघितल्यावर तुमच्या सागवान विक्री च्या बाबतीतल्या बऱ्याच शंका दूर होतील.
      th-cam.com/video/KIYM0MLQucI/w-d-xo.html
      हा व्हीडिओ आपल्याच चॅनल वर आहे

    • @virajpatil2649
      @virajpatil2649 ปีที่แล้ว

      🎉🎉🎉🎉🎉

    • @ashokgode8064
      @ashokgode8064 10 หลายเดือนก่อน

      कुठल्या कंपनीशी करार केला नसल्यास विक्री ची जबाबदारी व रिस्क शेतकऱ्याचीच असते. आपल्याला लागवड करण्यापूर्वी कटाई, वनखात्याची परवानगी, पीक पेऱ्याची नोंद, बाजारपेठची उपलब्धता, जवळच्या वनखात्याच्या डेपोतील तसेच लाकूड बाजारातील लिलाव इत्यादी ची सखोल माहिती घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय सांगायला योग्य भाव मिळू शकत नाही. पीक हे बहूवार्षिक असल्याने कटाई व बाजार याबद्दल माहिती घेतल्याशिवाय साग लागवडीचा निर्णय घेउ नये.

    • @shivramjagtap6675
      @shivramjagtap6675 3 หลายเดือนก่อน

      Sir aaplya sat baryavr nond karun gya mnje vikri sathi kahi aadchn yenar nahi

  • @mangalamehar4741
    @mangalamehar4741 3 หลายเดือนก่อน

    Sagwan che rop anayche kuthun

    • @AdhunikBrandedShetkari
      @AdhunikBrandedShetkari  3 หลายเดือนก่อน

      दीपक दांडगे +91 83296 06940 कॉल करा

    • @KhandeshRCVlogs
      @KhandeshRCVlogs หลายเดือนก่อน

      tumhala ghar poch rop bhetel tumhi aamhala call kara aamhi tumhala sarv mahiti deu

  • @kuldippawar921
    @kuldippawar921 ปีที่แล้ว +2

    रोपे किती दिवस बीना लागवड चे ठेऊ शकतो.
    माझे 500 रोपे तीन महिने पासून पडुन राहीली आहे

    • @AdhunikBrandedShetkari
      @AdhunikBrandedShetkari  ปีที่แล้ว +1

      लागवड करू शकता तुम्ही

    • @KhandeshRCVlogs
      @KhandeshRCVlogs หลายเดือนก่อน

      kahich nahi fakt tyala thods pani kami takave

  • @marotikauthekar3431
    @marotikauthekar3431 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती

  • @santhoshkumar-vd7jo
    @santhoshkumar-vd7jo 8 หลายเดือนก่อน +1

    मोनोकल्चर पर्यावरणासाठी चांगले नाही. पक्षी फांद्यांवर घरटे बांधू शकत नाहीत किंवा त्यांना छिद्रे देऊन घरटे बनवू शकत नाहीत. त्यामुळे मऊ लाकूडही मधोमध लावावे.

  • @santhoshkumar-vd7jo
    @santhoshkumar-vd7jo 8 หลายเดือนก่อน +1

    जर प्रत्येकाने याचे अनुकरण केले तर आपल्या स्थानिक झाडांचे काय होईल? अशी शेकडो भारतीय झाडे आहेत जी कठोर आहेत आणि तुम्हाला हे विदेशी झाडच सापडले आहे

  • @shivrajgote7498
    @shivrajgote7498 2 ปีที่แล้ว +2

    Amhi lavale tissue culture Sagwan trees sir 4 month zale pn 2 foot ch vadhale tychyvr kahi upya ahe ka

    • @AdhunikBrandedShetkari
      @AdhunikBrandedShetkari  2 ปีที่แล้ว +1

      हुमिक एसिड सोडले होते का मुळ्याना,
      सोडले नसेल तर सोडावे

    • @shivrajgote7498
      @shivrajgote7498 2 ปีที่แล้ว

      @@AdhunikBrandedShetkari ok sir🙏

    • @shivrajgote7498
      @shivrajgote7498 2 ปีที่แล้ว

      @@AdhunikBrandedShetkari per tere kiti sodyache 200 trees ahet

  • @madempire
    @madempire 2 ปีที่แล้ว +1

    Informative videos..

  • @ram3096
    @ram3096 ปีที่แล้ว +1

    Sagwan lagwad kelynantar vikan kon ghenar ??
    Demand ahe ka ?

  • @d_v_patil0076
    @d_v_patil0076 10 หลายเดือนก่อน +1

    थंडीच्या दिवसात रोप वाढत नाहिये?

    • @AdhunikBrandedShetkari
      @AdhunikBrandedShetkari  9 หลายเดือนก่อน

      थंडीच्या दिवसात वाढ कमीच होते सर

  • @gorakhdevsarkar3071
    @gorakhdevsarkar3071 ปีที่แล้ว +1

    Very good sar 🙏🙏💐🥀

  • @gangadharsodgir4742
    @gangadharsodgir4742 ปีที่แล้ว +1

    सर मला लागवड करायची आहे.2एकरात.झाडे घरपोच मिळणार का.व त्याची विक्री कशी करावी.

  • @shivamthakur8672
    @shivamthakur8672 ปีที่แล้ว +1

    Sir dongari bhagachi khadkal Jamin ahe yethe sagvan lavne shakya ahe ka

  • @budhajiamle8580
    @budhajiamle8580 ปีที่แล้ว +1

    माळरानावर करायचे आहे रोपे येतील का

  • @wamansawant7238
    @wamansawant7238 10 หลายเดือนก่อน

    रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये डिलिव्हरी मिळेल का

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 2 ปีที่แล้ว +1

    1acre mdhe kiti sagwad lagwad hoil?

  • @harshalsalunkhe642
    @harshalsalunkhe642 ปีที่แล้ว +1

    जमिन कशी लागते सर...

  • @dnyaneshwarchavan6994
    @dnyaneshwarchavan6994 2 ปีที่แล้ว +1

    मला 1hector शेत sag लागवड करायचे आहे मार्गदर्शन द्याल.

  • @amarrhatol2357
    @amarrhatol2357 6 หลายเดือนก่อน +1

    सर दांडगे साहेब चा no पाठवा

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc ปีที่แล้ว +1

    सरकार च अनुदान असते का रोपांसाठी....

    • @shivramjagtap6675
      @shivramjagtap6675 3 หลายเดือนก่อน

      Aahe na vnvibhagakdun fael tyar kra 700000 chi aanu dan aahe

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc ปีที่แล้ว +1

    एका रोपाची किंमत किती

    • @AdhunikBrandedShetkari
      @AdhunikBrandedShetkari  ปีที่แล้ว

      +91 83296 06940

    • @KhandeshRCVlogs
      @KhandeshRCVlogs หลายเดือนก่อน

      105 rupaye aahe
      tyt tiumhala gharpoch rop bhetel
      100% replecment chi suvidha bhetel

  • @GajananSavake-if2lm
    @GajananSavake-if2lm ปีที่แล้ว +1

    Mo b

  • @manojsapkal2627
    @manojsapkal2627 ปีที่แล้ว +1

    सर मला लागवड करायची आहे

    • @ashokmhaske3410
      @ashokmhaske3410 ปีที่แล้ว

      सर मला लागवड करायची आहे