खुप सुंदर👌. आपला महाराष्ट्रच इतका सुंदर असताना कशाला पाहिजे फाॅरेन. आपल्या देशात पर्वत रांगा, समुद्र किनारा, वाळवंट, हिमालय हे सगळं आहे. तरी पण भारत सोडुन परदेशाचं एवढं आकर्षण का वाटते लोकांना.
दादा व्हिडिओ बद्यल बोलायच झाल तर एकच नंबर व्हिडिओ होता, खरतर तुझे व्हिडिओ पाहाताना असं वाटत की आपणच तिथ फिरायला गेलो की काय आस वाटत. मलाही फिरायला आवडत पण वेळच भेटत नाही त्या मुळे मी माझी आवड तुझे व्हिडिओ पाहून भगवतो.😍😍
बुधवारी पेबला भेट दिली , खूप मज्जा आली. खूप चांगला अनुभव होता, जसा दादा म्हणाला परत येताना आम्हाला त्या गोष्टींचा अनुभव आला, बाकी एका दिवसात फिरून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी माथेरान उत्कृष्ट ठिकाण आहे. अश्याच व्हिडिओस ची वाट पाहत असतो आम्ही, तुझे विडिओ #जाम टणक असतात
खूप छान..❤ आम्ही आताच 1 week आधी जाऊन आलो माथेरानला....खूप छान वातावरण अगदी हिरवळ पसरलेली....छोटे छोटे waterfall.....सकाळी उठलो तेंव्हा बाहेर पूर्ण धुकं पसरलेल होत.....रात्री गप्पा मारताना धुकं पूर्णं हॉटेल च्या आत मध्ये पसरलेल...खूप थंड वातावरण....खूप मज्जा केली.......
अप्रतिम !!!! सुंदर !!!! आपल्या महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ले किंवा पर्यंटन स्थळे येथे दारुबंदी घोषित केल्यास दारु पिऊन होणारे अपघात किंवा हूल्लडबाजी सारखे प्रकार थांबू शकतात !!! द्रोणाचार्याने टिपलेले शाॕट अप्रतिम !!! तुझ्या पुढील सर्व वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छ्या !!!!
जीवन दा ,मला पण निसर्गाची पहायची खूप आवड आहे ,पण काय आहे ना गेली 27 वर्ष संसारात अशी काही चार भिंती च्या आत अड़कुन पडली आहे ...पण तू तर निसर्गालाच माझ्या घरात आणून मला दर्शन घडवलेस .... Thank you so much ..... कधीतरी तुला भेटायला नक्कीच आवडेल 👍👍👍
छान चित्रीकरण तसेच द्रोनाचार्य चे चित्रीकरण पण भारी होतो स्वच्छता करणाऱ्या त्या ताईचे आभार .video माध्यमातून दिलेला संदेश पद्यपान टाळा निसर्ग स्वच्छ ठेवा. आनंद घ्या पण एका मर्यादित अति तिथ माती एक नंबर कङक दर्जा लई भाऊ # JKV असेच छान छान video बनवून दाखव आम्हीला
खूप भारी विडिओ प्रत्येक व्हिडिओप्रमाणेच. खूप भारावून गेलं मन विडिओ बघताना. माथेरान सुंदर आहेच परंतु, तुम्ही ज्या पध्दतीने निसर्गाचे रूप समोर आणता ते खूप च छान वाटतं पाहायला. ड्रोनचे शॉट्स तर इतके अप्रतिम होते की, जणू काही त्या ड्रोन सोबत मी ही उडत उडत निसर्गाचा आस्वाद घेतेय असाच भास झाला. खूप समाधान मिळतं तुमचा प्रत्येक विडिओ पाहून. पावसांनी हिरवीगार झालेली झाडे झुडपे, ढगांचा खेळ, ओसंडून वाहणारे धबधबे, त्यांचे ते स्वच्छ पांढरेशुभ्र पाणी किती उत्तम रित्या तुम्ही ते कॅमेऱ्यात साठवलंत. खरंच तुमच्या ह्या कार्याला मनाचा मुजरा.
मस्त आहे व्हिडिओ माथेरानच्या द्रोण मधून मस्त परीसर दिसला माथेरानचा जंगलातून जाताना विशेष काळजी घ्यावी लागते असे आढळले खरंच लोकांनी काळजी घ्यायला हवी की आपल्या मुळे असा ठिकाणांवर परिसर स्वच्छ राहील आणि झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी आणि एक महत्त्वाचे म्हणजे विशेष काळजी घ्यावी जेणेकरून होणारे अपघात थांबतील काही ठिकाणी सूचना फलक लावलेले असूनही लोक आपली फोटो काढल्याची (सेल्फी घेण्याची वगैरे) हौस भागवल्या अश्या ठिकाणी जाऊन मोठ्या दुघटनेला समोर जातात हे सर्व लक्षात घेतले पाहिजे थांबविले पाहिजे बाकी मस्त आहे व्हिडिओ खुप वाट पाहात होतो नवीन व्हिडीओची मजा आली तुझ्या नवीन सफरी साठी शुभेच्छा.
अप्रतिम ,खूप सुंदर जीवन असा निसर्ग पाहण्याची खूप आवड आहे ,आणि हे पाहण्यासाठी तुझ्या चाँयनल मुळे मदत होते .मला काकू समज किंवा मावशी आमच्या शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र
काय राव।असा विडिओ होणे शक्य नाही। खूप भारी।excellent। जबरदस्त। काय बोलू तेच समजत नाही एवढं दाखवलय।कस काय एवढं शुचत तुम्हला एवढं ।असेच थरारक विडिओ आम्हाला दाखवत चला।थँक्स
जीवन 200K milestone बद्दल हार्दिक अभिनंदन. आता 1 million लवकर cross कर. अजुन एक suggestion. तूझे vlogs आम्हा मराठी जनतेमधे जसे पसरवलेस तसे आता देशाच्या सीमा ओलांडून परदेशात पोहचू दे आणि मराठी लोकांचा आणि आपल्या शिवरायांचा इतिहास परदेशी लोकांना पण कळू दे. त्यामुळे english subtitles vidoes मधे add कर. TH-cam चा तसा english auto generated option आहे पण तो option नीट translate करु शकत नाही. बाकी तुला तुझ्या future projects साठी खुप खुप शुभेच्छा. असेच चांगले चांगले vlogs बनवत रहा. 🙏🙏
Hi jeevan... Me army madhe ahe ani me jevha duty var asto kevha leave var asto me tuze videos baghun khupach enjoy karto... So Tu ashech navin videos upload karat raha..... So thank you and enjoy your day's 👍😊
अतिशय अप्रतिम व्हिडिओ झालाय जीवन दादा या व्हिडिओच्या शेवटी तो संदेश लाख मोलाचा होता की विकेंड ला फिरायला जाताना आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, आणि दंगा, मस्ती करू नका जेणेकरून आपल्याला इजाही होणार नाही आणि निसर्गसौंदर्याचा आनंदही घेता येईल. खरतर सर्वचं निसर्गप्रेमींनी याची काळजी घेतली पाहिजे.👍
सकाळी सकाळी चहा नाश्ता सोबत तुझा व्हिडिओ बेस्ट कॉम्बिनेशन आहे. माथेरानच्या सौंदर्यात तुझ्या timelapse आणि dronachayaनी अजून भर घातली.काहीजण सध्या स्वतःच्या गाड्या आणि श्रीमंत मित्रांची घरं दाखवून views कमवत आहेत त्यात तु आपली एक वेगळी ओळख कायम ठेवून आहेस👌👌🙏🙏👍👍🚩🚩🚩
Hi Jeevan, just few words for your videos They are amazing in their way#innovative#always delivering social messages #awareness#keep moving and doing# New fan of you since last 2 weeks:)
Good morning Mai Pune se hoon very nice vlog.... mujhe bahut pasand hai hi aisi jagah par ghumna par Main Nahin Ja sakti Ghar Ki problem ki wajah se par aapke video ke zariye Hum Ghar Baithe Yeh Sab Nazare dekh sakte hain thank you so much
Saheyba me tumhala khop montha poorvee comment kaylee hotee kee matheran place vara video created kara but tumhi late ka hooeee na but tumhi video created kaylee mala khop masta vatala saheyba thanks saheyba Om sai ram mauli tc
It was wow video😍😙...nature felt like heaven....tu khup chan shoot kela ahes......khupach sundar hota video and scenes....thanks to you and ur dronacharya...for sharing this beatifull video and showing us lovely scenes
मी पण 6 जुलै का गेलो होतो 😍😍. न खरच आता हे धबधबे etc बेवड्यांचे अड्डे झालेत , कोणी family घेऊन पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी जाणं म्हणजे खूप risky गोष्ट आहे. न त्यात कचरा तर भयंकर करतात.. कृपया प्रत्येकाने आपल्यावर सूंदर निसर्गाची काळजी घ्या, तरच तो आपली काळजी घेईल... 👍😊😊
मंडळी जर OYO हॉटेल बुकिंग करत असाल तर आपल्या खाली दिलेल्या JKV लिंक ने नक्की बुक करा !
Use JKV Official OYO Hotel booking Link:
oyo.go2cloud.org/SH3C
JeevanKadamVlogs
लवकरच बाहेर जायचा प्लान आहे. आपल्या JKV ची लिंक वापरुनच OYO बुक करणार
@@SwapnilSalunkheVlogs Thanks Bhava 😍😘
Any Discount Dada?
@@KokankarAvinash Yes, Monday paryant details miltil 😍👍
@@JeevanKadamVlogs ok Thank you... Khup chaan dada.. Aavdle aaplyala
खुप सुंदर👌. आपला महाराष्ट्रच इतका सुंदर असताना कशाला पाहिजे फाॅरेन. आपल्या देशात पर्वत रांगा, समुद्र किनारा, वाळवंट, हिमालय हे सगळं आहे. तरी पण भारत सोडुन परदेशाचं एवढं आकर्षण का वाटते लोकांना.
खूप धन्यवाद 😍🙏अशीच साथ राहुद्या, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लाईक सुद्धा करा 👍
True..!!
Yes.
You are right brother...
दादा व्हिडिओ बद्यल बोलायच झाल तर एकच नंबर व्हिडिओ होता, खरतर तुझे व्हिडिओ पाहाताना असं वाटत की आपणच तिथ फिरायला गेलो की काय आस वाटत. मलाही फिरायला आवडत पण वेळच भेटत नाही त्या मुळे मी माझी आवड तुझे व्हिडिओ पाहून भगवतो.😍😍
खूप धन्यवाद 😍🙏अशीच साथ राहुद्या, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लाईक सुद्धा करा 👍
This man deserves more subscribers........ beautiful vlog
खूप धन्यवाद 😍🙏अशीच साथ राहुद्या, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लाईक सुद्धा करा 👍
बुधवारी पेबला भेट दिली , खूप मज्जा आली. खूप चांगला अनुभव होता, जसा दादा म्हणाला परत येताना आम्हाला त्या गोष्टींचा अनुभव आला, बाकी एका दिवसात फिरून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी माथेरान उत्कृष्ट ठिकाण आहे. अश्याच व्हिडिओस ची वाट पाहत असतो आम्ही, तुझे विडिओ #जाम टणक असतात
खूप छान..❤ आम्ही आताच 1 week आधी जाऊन आलो माथेरानला....खूप छान वातावरण अगदी हिरवळ पसरलेली....छोटे छोटे waterfall.....सकाळी उठलो तेंव्हा बाहेर पूर्ण धुकं पसरलेल होत.....रात्री गप्पा मारताना धुकं पूर्णं हॉटेल च्या आत मध्ये पसरलेल...खूप थंड वातावरण....खूप मज्जा केली.......
अप्रतिम !!!! सुंदर !!!! आपल्या महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ले किंवा पर्यंटन स्थळे येथे दारुबंदी घोषित केल्यास दारु पिऊन होणारे अपघात किंवा हूल्लडबाजी सारखे प्रकार थांबू शकतात !!! द्रोणाचार्याने टिपलेले शाॕट अप्रतिम !!! तुझ्या पुढील सर्व वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छ्या !!!!
जीवन दा ,मला पण निसर्गाची पहायची खूप आवड आहे ,पण काय आहे ना गेली 27 वर्ष संसारात अशी काही चार भिंती च्या आत अड़कुन पडली आहे ...पण तू तर निसर्गालाच माझ्या घरात आणून मला दर्शन घडवलेस .... Thank you so much ..... कधीतरी तुला भेटायला नक्कीच आवडेल 👍👍👍
खुप छान जीवन दादा अप्रतीम व्हिडिओ सादरीकरण माथेरान म्हणजे निसर्गाची🌳 मुक्त उधळण च 👌👌👍👍🙏🙏
छान चित्रीकरण तसेच द्रोनाचार्य चे चित्रीकरण पण भारी होतो स्वच्छता करणाऱ्या त्या ताईचे आभार .video माध्यमातून दिलेला संदेश पद्यपान टाळा निसर्ग स्वच्छ ठेवा. आनंद घ्या पण एका मर्यादित अति तिथ माती एक नंबर कङक दर्जा लई भाऊ # JKV असेच छान छान video बनवून दाखव आम्हीला
खूप भारी विडिओ प्रत्येक व्हिडिओप्रमाणेच. खूप भारावून गेलं मन विडिओ बघताना. माथेरान सुंदर आहेच परंतु, तुम्ही ज्या पध्दतीने निसर्गाचे रूप समोर आणता ते खूप च छान वाटतं पाहायला. ड्रोनचे शॉट्स तर इतके अप्रतिम होते की, जणू काही त्या ड्रोन सोबत मी ही उडत उडत निसर्गाचा आस्वाद घेतेय असाच भास झाला. खूप समाधान मिळतं तुमचा प्रत्येक विडिओ पाहून. पावसांनी हिरवीगार झालेली झाडे झुडपे, ढगांचा खेळ, ओसंडून वाहणारे धबधबे, त्यांचे ते स्वच्छ पांढरेशुभ्र पाणी किती उत्तम रित्या तुम्ही ते कॅमेऱ्यात साठवलंत. खरंच तुमच्या ह्या कार्याला मनाचा मुजरा.
खूप धन्यवाद 😍🙏अशीच साथ राहुद्या, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लाईक सुद्धा करा 👍
JeevanKadamVlogs ho sir nakki
माथेरान तर आहेच खुप-खुप सुंदर..... पण दादा तू जे shots घेतले आहेत ते तर खुपच सुंदर आणि अप्रतिम आहेत ।
Again JKV is...... Great👌👌👌
मस्त आहे व्हिडिओ माथेरानच्या द्रोण मधून मस्त परीसर दिसला माथेरानचा जंगलातून जाताना विशेष काळजी घ्यावी लागते असे आढळले खरंच लोकांनी काळजी घ्यायला हवी की आपल्या मुळे असा ठिकाणांवर परिसर स्वच्छ राहील आणि झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी आणि एक महत्त्वाचे म्हणजे विशेष काळजी घ्यावी जेणेकरून होणारे अपघात थांबतील काही ठिकाणी सूचना फलक लावलेले असूनही लोक आपली फोटो काढल्याची (सेल्फी घेण्याची वगैरे) हौस भागवल्या अश्या ठिकाणी जाऊन मोठ्या दुघटनेला समोर जातात हे सर्व लक्षात घेतले पाहिजे थांबविले पाहिजे बाकी मस्त आहे व्हिडिओ खुप वाट पाहात होतो नवीन व्हिडीओची मजा आली तुझ्या नवीन सफरी साठी शुभेच्छा.
खूप धन्यवाद 😍🙏अशीच साथ राहुद्या, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लाईक सुद्धा करा 👍
Dada chan ek dam... Matheran pahnyachi iccha hoti khub ani tu dakjawlas😍😍😍😍🥰🥰🥰.... Tysm
पहिले आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी इतिहास घडवला आणी आपले जीवन दादा ज्यांनी तो इतिहास लोकांपर्यंत पोहचवला
दादा सलाम तुमच्या कार्याला ⛳️⛳️⛳️⛳️⛳️
Kadam Sir tumche blog khup mast astat...khup refresh Hota baghun 👍👍
अप्रतिम ,खूप सुंदर जीवन असा निसर्ग पाहण्याची खूप आवड आहे ,आणि हे पाहण्यासाठी तुझ्या चाँयनल मुळे मदत होते .मला काकू समज किंवा मावशी आमच्या शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र
निसर्ग रम्य सह्याद्री तुझ्या डोळ्यांनी आम्हाला पाहायला मिळतोय याचा आनंद आहे असेच नविन व्हिडीयो बनवत रहा..... शुभेच्छा...दादा
अप्रतिम, सुंदर फोटोग्राफी... सुंदर माथेरान
निसर्ग सौंदर्य खरंच अप्रतिम असंच होतं. आणि मी आताच पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती करून आल्यामुळे मला हा विडिओ जवळचा वाटला. खूपच छान अभिनंदन तुझं
काय राव।असा विडिओ होणे शक्य नाही। खूप भारी।excellent। जबरदस्त। काय बोलू तेच समजत नाही एवढं दाखवलय।कस काय एवढं शुचत तुम्हला एवढं ।असेच थरारक विडिओ आम्हाला दाखवत चला।थँक्स
जीवन 200K milestone बद्दल हार्दिक अभिनंदन. आता 1 million लवकर cross कर. अजुन एक suggestion. तूझे vlogs आम्हा मराठी जनतेमधे जसे पसरवलेस तसे आता देशाच्या सीमा ओलांडून परदेशात पोहचू दे आणि मराठी लोकांचा आणि आपल्या शिवरायांचा इतिहास परदेशी लोकांना पण कळू दे. त्यामुळे english subtitles vidoes मधे add कर. TH-cam चा तसा english auto generated option आहे पण तो option नीट translate करु शकत नाही.
बाकी तुला तुझ्या future projects साठी खुप खुप शुभेच्छा. असेच चांगले चांगले vlogs बनवत रहा. 🙏🙏
खूपच विहंगम दृश्य पाहून आनंद झाला,👍👍👍
परत एक भन्नाट video...
Hi jeevan... Me army madhe ahe ani me jevha duty var asto kevha leave var asto me tuze videos baghun khupach enjoy karto... So Tu ashech navin videos upload karat raha..... So thank you and enjoy your day's 👍😊
Dada kharach tumchya videos khup Chan astat Mala tr natural places khupch avadatat aani tumchya Mule baryach thikananchi thodkyat maharastrachi olakh hotiye tyasathi khup khup dhanyavad aani video tr khupch Chan...... 😊
When I was in college...always used to go matheran...nearest hill station for Mumbaikar.....missing 😥
Solid तुमचे vlogs... बरीच ठिकाणे बघता येतात घर बसल्या....
खूप अप्रतिम निसर्ग आहे आपल्या महाराष्ट्रात आणि तो तुम्ही दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद खरच मनापासून आभार जीवन दादा 👍
अतिशय अप्रतिम व्हिडिओ झालाय जीवन दादा या व्हिडिओच्या शेवटी तो संदेश लाख मोलाचा होता की विकेंड ला फिरायला जाताना आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, आणि दंगा, मस्ती करू नका जेणेकरून आपल्याला इजाही होणार नाही आणि निसर्गसौंदर्याचा आनंदही घेता येईल. खरतर सर्वचं निसर्गप्रेमींनी याची काळजी घेतली पाहिजे.👍
व्हिडिओ छोटा असु किंवा मोठा व्हिडिओ JKV चा असेल तर तो नक्कीच मी पहातो. महाराष्ट्रातील सुंदर गोष्टी अजून सुंदर प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात इकडे. 👌👍
सकाळी सकाळी चहा नाश्ता सोबत तुझा व्हिडिओ बेस्ट कॉम्बिनेशन आहे. माथेरानच्या सौंदर्यात तुझ्या timelapse आणि dronachayaनी अजून भर घातली.काहीजण सध्या स्वतःच्या गाड्या आणि श्रीमंत मित्रांची घरं दाखवून views कमवत आहेत त्यात तु आपली एक वेगळी ओळख कायम ठेवून आहेस👌👌🙏🙏👍👍🚩🚩🚩
खूप धन्यवाद 😍🙏अशीच साथ राहुद्या, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लाईक सुद्धा करा 👍
छान झाला व्हिडीओ पण संभाळून
दादा तुझ्या व्हिडिओ ची बरोबरी कुठल्याच व्हिडिओ शी होऊच शकणार नाही. अप्रतिम दादा👌👌👌👌👌👍
Greenery superb. Masta ved lavate matheran. 2 vela gele 2 divas puratat. shots masta tipalet.
Bhau Ekdum Kadak... Nice message.. Best wishes from down south Chennai.. Jai Maharashtra
खूपच सुंदर...👌 घरबसल्या माथेरान ची trip....
खूप धन्यवाद 😍🙏अशीच साथ राहुद्या, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लाईक सुद्धा करा 👍
खूपच छान!!!व्हिडिओ पाहतानी अस वाटत की स्वतः सह्याद्रीचा कुशीत आहोत..खूप छान माहिती देतोय भावा..आणि खूप छान फोटो व्हिडिओ पण दाखवतोय....keep it up👍
खूप धन्यवाद 😍🙏अशीच साथ राहुद्या, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लाईक सुद्धा करा 👍
Hi Jeevan,
just few words for your videos
They are amazing in their way#innovative#always delivering social messages #awareness#keep moving and doing#
New fan of you since last 2 weeks:)
Hey thanks 😊
भन्नाट विडिओ झाला आहे आणि Materan तर भारी आहेच. 👌👌
अप्रतिम विहंगमय दृश्य निसर्गाचे ....
Wow ........... Supervisor looks very nice video clips I'm liked my dear ................. Supervisor looks
जीवन दादा तुमचे सर्वच व्हिडिओ अप्रतिम असतात...लोणावळा खंडाळा मान्सुनमधे व्हिडीओ बनवा ना जेणेकरुन तिथल्या पाँईंट्स माहिती मिळेल...
Karjat yethil solanpada la pn bhet dya tithe peth ch kilaa aahe
Mala TR avdala video .. subscribe pn kela ........ 👍👍Br jhal sangital ata next week madhe plan Karel माथेरान चा...
Wow ............. superb looks very nice video clips I'm like my dear .............. kadam thanku aloute
khup chan vlog video 👌👌
thanks for sharing this video
वीडियो खुप खुप भारी होता दादा..
तुझे फैन्स पण खुप वाढले आहेत दादा.....big celebrity👍🏻👍🏻👍🏻
मराठी पाऊल पडते पुढे 🚩🚩🚩
खूप धन्यवाद 😍🙏अशीच साथ राहुद्या, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लाईक सुद्धा करा 👍
अप्रतिम व्हिडीओ दादा.. 👌
माथेरान ची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून दिलीस.
लय भन्नाट वीडियो बनवला आहे
मला खात्री आहे JKV परिवार ला
बघून आनंद झाला असेल 👍
खूप धन्यवाद 😍🙏अशीच साथ राहुद्या, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लाईक सुद्धा करा 👍
दादा नेहमीप्रमाणेच एकदम भारी....
दादा लवकरच आपल्या JKV परिवाराचा fan fest झाला पाहिजे.. लवकरच तुझी अन आमची भेटीगाठी होतील ही अपेक्षा बाळगून आहे.. Love you ♥️
काय सुंदर दृश्य आहे खरंच अप्रतिम जीवन भाऊ घरी बसल्या आम्हाला तुम्ही नजरे दाखवले साहेब तुमचे अभिनंदन जय भीम जय शिवराय
bhanat video ani drone shot apratim
Good morning Mai Pune se hoon very nice vlog.... mujhe bahut pasand hai hi aisi jagah par ghumna par Main Nahin Ja sakti Ghar Ki problem ki wajah se par aapke video ke zariye Hum Ghar Baithe Yeh Sab Nazare dekh sakte hain thank you so much
खूप धन्यवाद 😍🙏अशीच साथ राहुद्या, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लाईक सुद्धा करा 👍
vry vry authentic n real person jeevan kadam...keep it up bro!!
Hats off to drone shots and camera close ups. Beautiful vlog.
Mast aahe...Fan lokanchi chandi zali aaj baryach janana bhetlas aaj video madhe pn ghetals....😍
खूप धन्यवाद 😍🙏अशीच साथ राहुद्या, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लाईक सुद्धा करा 👍
Khup sunder video ...well done
खूप छान विडिओ भावा. बेगराऊंड म्युझिक तर मला एकदम भारी वाटल यार
Bhau chikhaldara ye kadi
Jeevan Dada 2 Lakhs +++++++ 1M Honarach....
Awaaj aaplya Jeevan Dadacha.
Bhari.
Vahini kshi aahe?? Nice vlog
Wowwwwww outstanding kadam bhau..
Makes me fall in Love the way u captured.
Keep enteraining wit LoL
खूप धन्यवाद 😍🙏अशीच साथ राहुद्या, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लाईक सुद्धा करा 👍
Next trip kuthe ahe
Thanx dada gharat basun matheran la gelya vani vatla
भावा तुझे विडीवो मनापासुन खुप खुप आवडतात
Saheyba me tumhala khop montha poorvee comment kaylee hotee kee matheran place vara video created kara but tumhi late ka hooeee na but tumhi video created kaylee mala khop masta vatala saheyba thanks saheyba Om sai ram mauli tc
Very nice, btw which drone have u used?
Nice video and
9:22 with Oyo we planned our andaman tour in Dec 2019 .
वाह ! बुकिंग झालं नसेल तर करून टाका आपल्या लिंक ने 😍
हिमालयापेक्षा आपला सह्याद्रिच जाम टणक 😊
खरंय भावा, काळ पाषाण आहे पाषाण...हिमालयात ठिसूळ खडक आहेत जास्त #जाम_टणक 😍
एक नंबर व्हिडिओ... आवडला...
Dada vaini chi tabbet kashi ahe an bal kasa ahe
Sir amhi pan karjat la rahato. Ikde pan khup baghnyasarkha ahe. Ya ikade kadhi ghari amcha
Khup amazing hoti vidio khup mast drone shot.....an chhan editing❤
Dada khup chan video ahe ha amchay koknatil pan chan tikane aahet te pan nakki dakhava
कळसूबाई दाखवा द्रोणाचार्यांनी मदतीने
Kadhitari ratnagiri guhagar madhe sudha bhet dya
विडिओ छोटा आहे पण खूप सुंदर आहे..
It was wow video😍😙...nature felt like heaven....tu khup chan shoot kela ahes......khupach sundar hota video and scenes....thanks to you and ur dronacharya...for sharing this beatifull video and showing us lovely scenes
खूपच सुंदर
Jeevan dada! Drone shots khoop sunder ale ahet! Ghar baslya Matheran chi trip zali!!!
Dada tuza drone kotna hai sng na
Khup bhari vatla dada tujhya kadun khup kahi shikayla bhetel dada
Ektach gela hota ka
Car parking la.jaga aahe ka??? Mini train ne pudhe jaycha asel tar
दादा तुला परत बागलांन तालुका ( मुल्हेर , हरगड़ , साल्हेर ) फिरायला आवडेल का ............🤔
Reply नक्की कर दादा ........😊
2 Lakh subscriber purn jhalya baddal अभिनंदन 💐💐💐💐 jeevan dada😊
Pali - Bhutavli ethe naki ye
I like your video of Mathern.
Khup Mastaaaa video ahe😊🌧
अरे भावा मी पाली भुतिवली चा आहे.तू ये कधीही.you are always welcome.
अप्रतिम
khup khup khup chan video ahe dada.....JKV rock......
खूप धन्यवाद 😍🙏अशीच साथ राहुद्या, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लाईक सुद्धा करा 👍
Mi pan karatoy bhava videos bag na please please please please please please please please please
Mastch ahe..dada tujhe video baghayla khup avadtat mla...❤️
And video ch Kay shevti jeevan kadam ne banvaliye 🥰 bharich asnar ♥️
अप्रतिम दादा 👍👍👌👌
Drone shot khup masst hoteaa.....ek no....jabardast....
खूप धन्यवाद 😍🙏अशीच साथ राहुद्या, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लाईक सुद्धा करा 👍
मी पण 6 जुलै का गेलो होतो 😍😍. न खरच आता हे धबधबे etc बेवड्यांचे अड्डे झालेत , कोणी family घेऊन पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी जाणं म्हणजे खूप risky गोष्ट आहे. न त्यात कचरा तर भयंकर करतात.. कृपया प्रत्येकाने आपल्यावर सूंदर निसर्गाची काळजी घ्या, तरच तो आपली काळजी घेईल... 👍😊😊
खूप धन्यवाद 😍🙏अशीच साथ राहुद्या, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि लाईक सुद्धा करा 👍
@@JeevanKadamVlogs😍☺️🙏🙏
खूप छान, असेच छान छान विडिओ बनवत रहावा .🙂🙂