किल्ले मछिंद्रगड, सांगली : शिवरायांच्या दुर्गश्रुंखलेतील शेवटचा किल्ला !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ค. 2019
  • किल्ले मछिंद्रगड, सांगली : शिवरायांच्या दुर्गश्रुंखलेतील शेवटचा किल्ला !
    ----------------------------------------------------------------------------------------
    Book OYO Rooms using "JKVOYO" Coupon code and Get 30% Flat DISCOUNT on any Hotel Bookings In INDIA ! Click on the Below Link to get the Discount:
    oyo.go2cloud.org/SH3C
    JKV Official Amazon Store: Get all my equipment list
    www.amazon.in/shop/jeevankada...
    ----------------------------------------------------------------------------------------
    किल्ले मछिंद्रगडाच्या अधिक माहितीसाठी खालील दुवा वापरा
    www.misalpav.com/node/41356
    आपल्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा:
    / jeevankadamvlogs
    ----------------------------------------------------
    Book Your OYO Room with JKV Link oyo.go2cloud.org/SH3C
    ----------------------------------------------------
    आमची चित्रीकरणाची साधने:
    कॅमेरा: amzn.to/2o5qnId
    ट्रायपॉड: amzn.to/2o5kY3G
    ----------------------------------------------------------------------------------------
    व्हिडिओ संगीत:
    www.epidemicsound.com/
    ----------------------------------------------------------------------------------------
    आपल्या फेसबुक पेज ला लाईक करा:
    / jeevankadamvlogs
    आपल्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा:
    / jeevankadamvlogs
    आपल्या ट्विटर पेज ला फॉलो करा:
    / jeevankadamvlog
    आपल्या शेअर चॅट पेज ला फॉलो करा:
    sharechat.co/profile/jeevankad...

ความคิดเห็น • 482

  • @bestinindiareview
    @bestinindiareview 5 ปีที่แล้ว +44

    क्रांतिसिंह नाना पाटिल अणि पत्री सरकारचे नाव ऐकले आणि अंगावर शहारे आले। ...
    भारतमाता की जय....

    • @madesoeasy3310
      @madesoeasy3310 5 ปีที่แล้ว +2

      भारतमाता की जय...

  • @sachinghatage672
    @sachinghatage672 5 ปีที่แล้ว +30

    येडेमॅचिंद्र माझे आजोळ आहे जीवन भाऊ मी दोन वेळा गेलो फक्त गडावर पण तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गड फार सुंदर दिसत आहे धन्यवाद जीवन भाऊ

  • @saurabhtaru5432
    @saurabhtaru5432 5 ปีที่แล้ว +37

    Nowdays :
    Kids watching : Takatak
    Mens watching : Kabir singh
    & legends watching : jeevan kadam Vlogs😎

  • @Sunil_Bibave5990
    @Sunil_Bibave5990 5 ปีที่แล้ว +21

    आजच्या ब्लाँग मध्ये सह्याद्री प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य, या संस्थेच काम आपण दाखवले यासाठी मी संस्थेचा सदस्य म्हणुन आपले आभार मानतो... बाकी आपले व्हिडीयो नेहमीसारखेच हटके आणि कडक असतात...

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  5 ปีที่แล้ว +2

      तुम्ही खरे मावळे आहात 👌असेच कार्य चालू राहुद्यात सह्याद्री प्रतिष्ठान चे 😊

  • @bestinindiareview
    @bestinindiareview 5 ปีที่แล้ว +64

    देव ३३ कोटि आहेत। . ३३ करोड नाही। .. ३३ प्रकारचे आहेत.. हे अगदी बरोबर।।।।

    • @nikhilbharambe5098
      @nikhilbharambe5098 5 ปีที่แล้ว +1

      बरोबर दादा

    • @nikhilbharambe5098
      @nikhilbharambe5098 5 ปีที่แล้ว +2

      कोटि म्हणजे प्रकार

    • @RahulSatavVlog
      @RahulSatavVlog 3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/oOFV8v_8pJ4/w-d-xo.html
      भाग १
      स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या
      Drone View
      सात रंगाच्या माती एका ठिकाणी
      प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला
      व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा
      आपल्या सर्व मित्रांना पाठवा
      🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

    • @nanasule2227
      @nanasule2227 2 ปีที่แล้ว +2

      मढीत ता पाथर्डी जि अहमदनगर कानिफनाथ संजीवनी समाधी मंदिर व मायंबा मच्छिंद्ररनाथ समाधी मंदिर सावरगाव ता आष्टी जि बीड येथे आहे व जालिंदरनाथ संजीवनी समाधी मंदिर येवलवाडी ता शिरुर जि बीड व गहिनाथ संजीवनी समाधी मंदिर ता पाटोदा बीड जिल्ह्यात आहे व गोरक्षनाथ संजीवनी समाधी मंदिर गिरनार पर्वत गुजरात येथे आहे

  • @samarthgaidhani6968
    @samarthgaidhani6968 5 ปีที่แล้ว +14

    जीवन दादा त्या मंदिरातील काकांनी दिलेली माहिती खूप भारी होती आणि music तर खूपच छान लावली आहेस तू मच्छिंद्रगड पण खूप छान होता एकदा नक्कीच भेट देईल मी.... चुन्याचा भरडा करण्याची प्रक्रिया पण मस्त होती आणि तेथील स्थानिक मुलांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या बद्दल ची माहिती पण छान होती आणि मी पण खूप ऐकून आहे त्यांच्या बद्दल आणि त्यांच्या तुफान सेने बद्दल...एक सलाम दुर्गवीराना आणि नेहमी सारखाच खूप छान vlog....जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

  • @safarmaharastrachi3632
    @safarmaharastrachi3632 5 ปีที่แล้ว +90

    पेरनी चालू आहे दादा शेतात संद्याकाळी पाहतो विडियो ...........😊

    • @tejasmohite2651
      @tejasmohite2651 5 ปีที่แล้ว +1

      Kuthe ahe shet

    • @shubhamdhuri198
      @shubhamdhuri198 5 ปีที่แล้ว +2

      mast...

    • @Jorjefffghhhhhhgg
      @Jorjefffghhhhhhgg ปีที่แล้ว

      चालतयं जमलयं तर आमच्या पण काम करा 😅

  • @TheShaileshWaman
    @TheShaileshWaman 5 ปีที่แล้ว +35

    गाडी चालवताना सिट बेल्ट "गु डू प" 🤔

  • @revive_me_sage5951
    @revive_me_sage5951 3 ปีที่แล้ว +1

    तोफेवर जय भवानी पाहून वाईट वाटलं. पण व्हिडिओ मस्त👍

  • @udhavgoaindia4266
    @udhavgoaindia4266 5 ปีที่แล้ว +5

    I feel proud to hear our great Martha history
    "Jai Shivaji"🚩🚩🚩
    From Goa

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 5 ปีที่แล้ว +8

    विडिओ अत्यंत महत्वपूर्ण असून हा विडिओ आमच्या घरातील लहान मुलांना सुद्धा मी दाखवणार आहे जेणेकरून त्यांना गड किल्याची माहिती मिळेल

  • @assaltadka
    @assaltadka 5 ปีที่แล้ว +1

    एक दम भारी दादा

  • @Sachinjadhavv722
    @Sachinjadhavv722 5 ปีที่แล้ว +17

    मज्जा आहे जीवन तुझी, नेहमी फिरत असतोस, आम्ही फक्त प्लॅनच करत असतो

    • @aakasht6109
      @aakasht6109 5 ปีที่แล้ว

      Kam dhande Kay hyala ....

  • @vasundharakaulavkar4708
    @vasundharakaulavkar4708 4 ปีที่แล้ว

    मस्त आहे व्हिडीओ मी तेथूनच जवळ असणाऱ्या रेठरे खुर्द हे माझे माहेर आहे मी शाळेत असताना श्रावण महिन्यात दर सोमवारी गावातून चालत जात होतो किल्ल्यावर .मस्त वाटलं तुमचा व्हिडीओ बघुन ते दिवस आठवले मी तुमचे व्हिडीओ नेहमी पहाते

  • @jalindarchordhekar4297
    @jalindarchordhekar4297 5 ปีที่แล้ว +5

    आजचा व्हिडिओ मस्त खूपच छान होता खुप काही माहिती मिळाली गड सौवर्धन करणाऱ्या मावळ्यांना मानाचा मुजरा जय मच्छिंद्रनाथाय नमः जु भवानी जय शिवराय

  • @raviuthalevlog
    @raviuthalevlog 5 ปีที่แล้ว +3

    खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली, आमच्या इतक्या जवळ असून आम्हाला एवढी माहिती नव्हती, व तसेच गड किल्ल्या बाबत तरुण पिढी मध्ये उत्सुकता तयार होतं आहे हे पाहून मन कस शिवमय होऊन गेलं.
    जय शिवराय

  • @user-fc8vm3kj3q
    @user-fc8vm3kj3q 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम जीवन भाऊ.... तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर अस वाटत की ...'Life ho toh aisi ' ........नाहीतर ते अंबानी आणि इतर मोठे लोक ...इतके पैसे असून सुद्धा नैसर्गिक सौंदर्यातील गडकिल्ल्याचा मोह घेऊ शकतात का? तुमचे ट्रेकिंग विडिओ मनाला खूप खूप समाधान देतात

  • @krishna7240
    @krishna7240 5 ปีที่แล้ว +8

    I know everyone love this channel.....this video created history not having single dislike.....

  • @kirtiavinashnatekar7303
    @kirtiavinashnatekar7303 5 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर व्हिडिओ. तुमची प्रत्येक व्हिडिओ ही परिपूर्ण असते. खूप ऐतिहासिक माहिती मिळते.खरंच त्या दुर्गप्रेमी आणि त्या सर्व संस्थांना मनापासून नमस्कार. हे कार्य प्रत्येकाने नक्कीच केलं पाहिजे.👍👍👍👍👍त्या काकांनी सुद्धा खूप उत्तम माहिती सांगितली 👌👌👌👌👌👌👌

  • @amarraje4343
    @amarraje4343 4 ปีที่แล้ว +1

    नरसिंहपूर माझ गाव आहे. खूप छान माहिती दिली आमच्या परिसरातील एेतिहसीक गोष्टी बद्दल धन्यवाद भाऊ..👌👍

  • @bhalchandrashewale6064
    @bhalchandrashewale6064 5 ปีที่แล้ว +1

    सह्याद्रि प्रतिष्ठाणच्या दुर्गप्रेमी तरुणांना मानाचा मुजरा...
    जिवनभाऊचे सादरिकरण नेहमीप्रमाणेच अप्रतिम!
    किल्ले मच्छिंद्रगड परिसर मनमोहक आणि ऐतिहासिक.

  • @rahulk905
    @rahulk905 5 ปีที่แล้ว +7

    पन्हाळा गडावर भेट द्या जिवन दादा कधी तरी,? बाकी विडियो अप्रतिम आहे

  • @adityavidwans1678
    @adityavidwans1678 5 ปีที่แล้ว +1

    १ नंबर दादा फार सुंदर गड आहे .त्या नारळ बागा सुंदर होत्या गडावर झाडे लावुन हरित करने सगळ्या लोकांचे काम आहे मला एकदा तुझ्या सोबत कोणता तरी गड बघायची इच्छा आहे😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @Shubham_Doifode_0
    @Shubham_Doifode_0 5 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ आहे दादा, असे असतात काही लोकं ज्यांना चांगलं दिसते ते बरं नाही वाटत ,त्यांच्यात ती कीड असते चांगल्या गोष्टी विस्कृत बनवण्याची, त्यांना जो पर्यंत स्वतःहून समजत नाही तो पर्यंत काही होईल असं वाटत नाही।

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 ปีที่แล้ว

    जीवनभाऊ कदम किल्ले मच्छिंद्रनाथ गडाची चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद.

  • @suhaspawar4540
    @suhaspawar4540 5 ปีที่แล้ว +1

    लय भारी झाला आहे विडिओ. आमच्या गावाच्या शेजारी हा किल्ला असून आम्हाला त्याच्याबद्दल एवढी माहिती नव्हती पण या विडिओ मुळे खूप माहिती कळली. धन्यवाद.

  • @omgamer2324
    @omgamer2324 5 ปีที่แล้ว +1

    Ekdam chan watla bro video 🚩🚩🚩

  • @mangeshdalvi9800
    @mangeshdalvi9800 5 ปีที่แล้ว +2

    सविस्तर माहीती दिली दादा..कोटी हा शब्द आज समजला की प्रकार आहे हे..

  • @sharadghodke4936
    @sharadghodke4936 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली विडिओ पण मस्त वाटला खरच महाराष्ट्र सरकारन आपल्या गड किल्यांच संवर्धन केल पाहिजे तरच आपला ऐतिहासिक वारसा जतन होईल thanks lot all of you.

  • @vishalkanase6850
    @vishalkanase6850 4 ปีที่แล้ว

    मी तर महिन्याला जातो पण video आवडला.माझं गाव आहे जीवन भावा

  • @vaibhavvlogs8111
    @vaibhavvlogs8111 5 ปีที่แล้ว +15

    मस्तच रविवार भारी जाणार आता❤️ काल पासुन वाट पाहत होतो

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान व्हिडिओ.

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 5 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम व्हिडिओ अप्रतिम माहिती तू सातारा सफरीत आहेस तर नाना फडणवीस यांच्या वाडा नक्कीच पहा माझी खूप इच्छा आहे की तुझा मार्फत तो वाडा पाहावं बाकी तुझा पुढच्या सफरीसाठी शुभेच्छा

  • @AmitMore
    @AmitMore 5 ปีที่แล้ว +2

    दादा वीडीओ नेहमी प्रमाणे अप्रतिम. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ❤❤❤❤

  • @saurabhvakte2874
    @saurabhvakte2874 5 ปีที่แล้ว

    खूप दुर्मिळ महिती दिली तुम्ही धन्यवाद

  • @akshadasrecipe1
    @akshadasrecipe1 5 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili aahe me pn tikdchich aahe tyamule bharich watal bghtana

  • @rajnagarkar4776
    @rajnagarkar4776 5 ปีที่แล้ว +2

    सुरुवातीच संगित ऐकल्यावर इतका भारी वाटतना..आज काहितरी मस्त आणि नविन बघायला मिळेल...
    मराठी पाऊल पडते पुढे🚩🚩🚩🚩🚩

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 ปีที่แล้ว

      शहरांमध्ये मोठमोठ्या कॉर्पोरेट्समध्ये नव्वद टक्के परप्रांतीय कर्मचारी आहेत. सरकारी बँकेतही खेडेगावापर्यंत काही प्रमाणात बाहेरील मंडळी ठाण मांडून आहेत.तीच गत मंत्रालयातील उच्च पदस्थ परप्रांतीय आहेत. तर नगरकर साहेब मला सांगा कोणाचे पाऊल पडते पुढे व कोणाचे मागे.

  • @Swapnil4796
    @Swapnil4796 5 ปีที่แล้ว +1

    खुपच छान व्हीडीओ बनवलाय दादा
    मला सरव्या भावांना आणी समस्त शीव मावळ्यांना वीनंती आहे जीवन दादा ने व्हीडीओ मध्ये दाखवल्या प्रमाने शिवकालीन वास्तु वर कोणी काही पण लीहीतांना दीसला काही अश्लील काम करतांना दीसेल त्याला तुमच्याच हीशोबाने उत्तर द्या
    आणी जीवन दादा खुपच छान व्हीडीओ आहे
    Love u भाऊ
    🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @manojsatale1392
    @manojsatale1392 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती मिळाली

  • @tusharmestry6410
    @tusharmestry6410 5 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती मिळाली. दादा तुझ्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं असतं. खूपच मस्त.दादा एकदा कोहज गडाचा video बनव

  • @navnathkhandale8078
    @navnathkhandale8078 3 ปีที่แล้ว

    खूप खूप छान व्हिडिओ असतात तुमचे बघायला खूप आवडतात मनाला आनंद मिळतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @geethajadhav7394
    @geethajadhav7394 3 ปีที่แล้ว

    Maze maher ah Narshipur... 😃😄😀🙂😊☺Kup chan video ah.. Keep it up dada...

  • @pravinbhojane89
    @pravinbhojane89 5 ปีที่แล้ว

    Khup bhari information milte ase kahi lok sangtat tevha. Thanks for covering in vlog

  • @yogeshkamble7712
    @yogeshkamble7712 5 ปีที่แล้ว

    व्हिडीओ खुप छान होता. आणि खरंच खुप उपयुक्त माहिती मिळाली.. अप्रतिम व्हिडीओ जीवन दादा..👌

  • @sonaliharalayya8070
    @sonaliharalayya8070 5 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti dili.. Nice 👌🏻🙏🙏🙏

  • @rushirushi2735
    @rushirushi2735 5 ปีที่แล้ว +1

    नेहमीसारखाच जबरदस्त vlog🔥🔥👍👍

  • @priyankaghodke764
    @priyankaghodke764 5 ปีที่แล้ว +3

    Are tu maja native la gela hotas great😊....me maja childhood la tithe nehmi jaichi vacations la☺☺

  • @ketanjadhav938
    @ketanjadhav938 5 ปีที่แล้ว

    दादा तुमचं गड किल्ल्यावरचे सगळे व्हिडीओ पाहतो. खूप चांगले काम करत आहात. महाराष्ट्रातील लेणीवर vlog केलात तर आपल्या लेण्या ही प्रकाशझोतात येतील.
    All the best...

  • @vijaynangare9529
    @vijaynangare9529 5 ปีที่แล้ว +13

    जीवन दादा
    मी तुम्हाला फेसबुकवर मेसेज केलेला कि तुम्ही इस्लामपूर ला आलात कि मला सांगा. किल्ले मच्छिंद्रगडाला जाताना तुम्ही माझ्या गावापासून (हुबालवाडी ) गेलात पण मला सांगितलं सुध्दा नाही. परत आल्यावर मला नक्की सांगा मला आपल्याला भेटायचं आहे

  • @kunalgharat438
    @kunalgharat438 5 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम दादा लय भारी इतिहास आणि माहिती आहे खरचं लय भारी

  • @parasnathjogi3548
    @parasnathjogi3548 2 ปีที่แล้ว

    बहुत बहुत धन्यावाद

  • @kailassatpute9114
    @kailassatpute9114 5 ปีที่แล้ว +1

    Mst hita video😍😍😍👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻mst mahiti pn milali

  • @Gauravghule16
    @Gauravghule16 5 ปีที่แล้ว +4

    Thanks for this informative video 💕💕💕 and god bless you dada

  • @radhabapat1683
    @radhabapat1683 5 ปีที่แล้ว

    Khup chan ahe vidio. Ani tumhi mhatlat tasa aplya gad killyanche Jatan sawardhan karna khup garjecha ahe. Je loka he kam kartayt tyana kharach Salam. Jivan sir tumche vidio ani tumchi gad killyan baddalchi atmiyata baghun khup chan vatte. Dhanyawad

  • @mjwagh456
    @mjwagh456 5 ปีที่แล้ว

    Khoopach Chan video

  • @nileshshindesarkar
    @nileshshindesarkar 5 ปีที่แล้ว

    मस्त दादा आज खुप छान माहिती मिळाली तुझ्यामुळे आज आणखी एक गड व त्याची माहिती मिळाली जय शिवराय 🙏

  • @sangrampatil318
    @sangrampatil318 5 ปีที่แล้ว

    आपलं आजोळ आहे, खूप जुन्या आठवणी आहेत ह्या गडा सोबत।।👌👍😊 पण खुप मज्जा आली

  • @bhagwanrane7739
    @bhagwanrane7739 5 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली मित्रा खुप सुंदर गड आहे

  • @ritupatil8376
    @ritupatil8376 5 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti bhetli..

  • @bapulate7547
    @bapulate7547 5 ปีที่แล้ว

    नमस्कार खूप छान माहिती मिळाली

  • @santoshambi
    @santoshambi 5 ปีที่แล้ว

    खूप छान आहे व्हिडीओ..💐💐💐

  • @sureshpatil6952
    @sureshpatil6952 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर माहिती आहे

  • @PunekarTraveller
    @PunekarTraveller 5 ปีที่แล้ว

    Excellent vlog... Khup chan mahiti

  • @poojashirishchaudhari9357
    @poojashirishchaudhari9357 5 ปีที่แล้ว +48

    जीवन भाऊ अरे कूठही जान्या अगोदर एकदा स्टेटस ला टाकत जा ना। म्हणजे तू जानार असशिल तिथले तुझे फैन्स तुला भेटू पन शकतिल, आम्हाला तर तू येउन गेल्यवर कलत कि तू आमच्या गावा जवल येंउन गेलास,

    • @spacex1628
      @spacex1628 5 ปีที่แล้ว +3

      बरोबर सर

    • @kharadebb
      @kharadebb 5 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर

    • @nikhilbharambe5098
      @nikhilbharambe5098 5 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @RahulSatavVlog
      @RahulSatavVlog 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/oOFV8v_8pJ4/w-d-xo.html
      भाग १
      स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या
      Drone View
      सात रंगाच्या माती एका ठिकाणी
      प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला
      व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा
      आपल्या सर्व मित्रांना पाठवा
      🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

  • @rajeshpatil6581
    @rajeshpatil6581 4 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @jayeshthakare3185
    @jayeshthakare3185 5 ปีที่แล้ว +7

    Bhava mast hota Video. 😊 Nashik Javal cha Harihar Gad Ahe Tyacha video banav #Jivan Da Mansoon mdhe Ossum Atmosphere aste Tu nkki Video banav.

  • @vijaypendhari9508
    @vijaypendhari9508 3 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @omkarnarkar736
    @omkarnarkar736 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान दादा मस्त माहिती मिळाली नाथ संप्रदाया बद्दल आणि गड संवर्धन करनार्या ना मानाचा मुजरा

  • @sandeeppawar6459
    @sandeeppawar6459 5 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली.

  • @avadhootkadam6215
    @avadhootkadam6215 5 ปีที่แล้ว

    मस्तच जीवन दादा🚩🚩

  • @swatigawade3389
    @swatigawade3389 4 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti Kulkarni kaka....great work jeevan dada...

  • @MadhurasEva
    @MadhurasEva 5 ปีที่แล้ว +3

    Jeevan dada! Mazya mamache gaav ahe Bahe! Ram mandir khoop prachin ahe! Khoop chaan gav ahe .Hes the only doctor in this village.Pramod Kulkarni. Regards! !

  • @anuragpatil4546
    @anuragpatil4546 5 ปีที่แล้ว +1

    A Salute to Sahyadri pratisthan🙋🙋👏👏🙏🙏

  • @roheetgadhawe6881
    @roheetgadhawe6881 4 ปีที่แล้ว

    Thank you for lot of information on temple and fort machindragad

  • @akashwaghmare1514
    @akashwaghmare1514 2 ปีที่แล้ว

    Khup chan video ahet dada

  • @snehabhosale1675
    @snehabhosale1675 5 ปีที่แล้ว +1

    Dada....mazya mamache gav....ny fav.place for every summer vacation....thanks for visiting.....great work👍

  • @sanketmore7020
    @sanketmore7020 5 ปีที่แล้ว

    Khup chaan video bhau...khup chaan ani bharpur mahiti milali ani aplya gaad killyanchi rakhan karnarya mavlyanla manacha mujra

  • @priyankamahind5382
    @priyankamahind5382 4 ปีที่แล้ว

    Khup sundar vedio jkv.......

  • @vivekpanaskar9762
    @vivekpanaskar9762 5 ปีที่แล้ว

    खुप मस्त आहे..👍👍

  • @amitpatil6067
    @amitpatil6067 5 ปีที่แล้ว

    Chan mahit milali. Thanks jivan da

  • @DV-ml1fs
    @DV-ml1fs 5 ปีที่แล้ว

    Khup beautiful place aahe 😍😍 khup beautiful guidance kelas😍

  • @priyanka4838
    @priyanka4838 4 ปีที่แล้ว

    Dada khup Chan mahiti ahe khup Chan

  • @subhashjaybhay5593
    @subhashjaybhay5593 4 ปีที่แล้ว

    I like this video

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 ปีที่แล้ว

    Awesome,,,,,,,,,,,,,,,

  • @170-pratikpatole8
    @170-pratikpatole8 5 ปีที่แล้ว +1

    मस्त दादा आम्ही आहे वाळवा तालुक्यातील

  • @rohitmandave9401
    @rohitmandave9401 3 ปีที่แล้ว

    लय भारी व्हिडिओ आहे भाऊ

  • @tejasshingan7918
    @tejasshingan7918 5 ปีที่แล้ว

    तू एकदम simple ahes re mla tujha swabhav khup bhari vatto
    😊

  • @shitaldeshmukh2367
    @shitaldeshmukh2367 3 ปีที่แล้ว

    Nice all video and good information

  • @shriganeshshree6665
    @shriganeshshree6665 5 ปีที่แล้ว +2

    Nice 👍 vlog.Great work.Keep it up.

  • @bhaviktamore5015
    @bhaviktamore5015 5 ปีที่แล้ว

    ek no bhava khup changli mahiti bhetli ya volg varun

  • @chaitushigwan7818
    @chaitushigwan7818 5 ปีที่แล้ว

    Khup Chan ahe video chagli mahiti pan milali

  • @tm9661
    @tm9661 5 ปีที่แล้ว +2

    khup chan yar next trip on my list. Low level shot awadla where car goes above the camera. Ani vlogs cha darja ek number as always

  • @mangeshchavan1221
    @mangeshchavan1221 5 ปีที่แล้ว +1

    स्वराज्यामधे मोलाचे योगदान देणारे बहिर्जी नाईक यांची समाधी असणारे भोपालगड उर्फ बानूरगड हा दुर्गशृंखलेतील शेवटचा किल्ला असावा त्याबद्दल ही व्हिडीओ बनवा 🙏🙏

  • @amolgunjal1734
    @amolgunjal1734 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान 😍😍👌👌👌

  • @aishwaryasalunkhe955
    @aishwaryasalunkhe955 4 ปีที่แล้ว

    Khup chan ahe video 😍😍😍amhi pn yach gavche aahot🤘🏻🤘🏻🤘🏻

  • @user-km9jj2os9t
    @user-km9jj2os9t 5 ปีที่แล้ว

    छान. ......

  • @atishpmhatre1133
    @atishpmhatre1133 5 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती..

  • @Lalit_Chavan
    @Lalit_Chavan 5 ปีที่แล้ว

    खूप छान दादा

  • @narayanjourney201travel6
    @narayanjourney201travel6 5 ปีที่แล้ว +1

    माझे एक नवीन चॅनेल आहे यौ ट्यूब you tube तरी मला नवीन प्रेरणा द्यावे आपण मित्रानो आणि विडिओ नक्की बघा आणि कंमेंट्स करून कळवा. एक तुमची साथ आहे.
    Link -th-cam.com/play/PLH2-qz0Vbt2Me1lEnDdoJ9SzSKfDUQJ2j.html

  • @histouricindia
    @histouricindia 5 ปีที่แล้ว +2

    Dadal Salman, shahrukh,amir khan Che asatil khup fan pan mi Ter tuza khup khup motha fan ahe.mahnaje apala video ala na ki ek ashi khup mothi excitementch yete rao. i believe that one day you can definitely give to someone to our nation.