Shahistekhan पुण्याहून दिल्लीला जाताना Swargate देऊन गेला, स्वारगेट नावाचा इतिहास | Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • #BolBhidu #PuneHistory #HistoryOfPune
    स्वारगेट. पुण्यात शिरणाऱ्या प्रत्येकाला हे नाव चुकवता येत नाही. इथं पुण्याचा मुख्य बस स्टँड आहे. शिवाय अनेक खाजगी गाड्या, बसेस, वडाप, पीएमटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांमुळे स्वारगेट कायम जिवंत असते.पण आपल्या पैकी अनेक भिडूना प्रश्न पडतो की स्वारगेट हे नाव कस पडलं असावं?
    आता पुणेकर म्हटल्यावर नावा मागे काही तरी मोठा इतिहास दडला असेल हे नक्की.काय आहे स्वारगेटच्या नावामागच स्टोरी? जाणून घ्या या व्हिडीओमधुन.
    Swargate. This name cannot be missed by everyone entering Pune. Here is the main bus stand of Pune. Besides, Swargate is always alive due to the millions of passengers traveling by private cars, buses, Vadap, PMT.
    Now, when Punekar is mentioned, there must be some big history behind the name. What is the story behind Swargate's name?
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 768

  • @sagarraopatil77
    @sagarraopatil77 2 ปีที่แล้ว +465

    38 वषे पुण्यात आहे आज कळलं रहस्य आभारी आहे.

    • @V.M.B.P
      @V.M.B.P 2 ปีที่แล้ว +9

      खरंय तुझं ❤️🕉️

    • @padmavatichannel5079
      @padmavatichannel5079 2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/gpjAqHmC-G4/w-d-xo.html

    • @RohanKaleUser
      @RohanKaleUser 2 ปีที่แล้ว +6

      Ha Bhava

    • @kunalsalunkhe4587
      @kunalsalunkhe4587 2 ปีที่แล้ว +3

      जय शिवराय

    • @nihalparab7551
      @nihalparab7551 2 ปีที่แล้ว +1

      अशुद्ध मराठी शोभत नाही पुणेकर तुम्हाला 🙏💯

  • @suhassaptiskar7268
    @suhassaptiskar7268 2 ปีที่แล้ว +215

    पुण्याचे जुने नाव पुनवडी होते आणि स्वारगेट चे सवार गेट असे होते ही ऐतिहासिक माहीत देण गरजेचे वाटते. बाकी इतिहासातील माहिती छान सांगितली. 👍👌🙂🙏

    • @kartik2772
      @kartik2772 2 ปีที่แล้ว +15

      हे सांगितलं असतं तर मुघलांची किंमत शुन्य राहिली असती, इतिहास नेहमीच अर्धवट सांगितला गेला आहे आपल्या देशात

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 2 ปีที่แล้ว

      @@kartik2772 th-cam.com/video/Jc6s_HnsR8U/w-d-xo.html antim Hindu samrat

    • @anandv4163
      @anandv4163 2 ปีที่แล้ว +12

      पुण्या चे जुने नाव पुनवडी परत ठेवले तर आधुनीक पुणेकरांना लाज वाटेल.

    • @CRIPCHENLIHLRRNER
      @CRIPCHENLIHLRRNER ปีที่แล้ว

      @@anandv4163 😂🤣

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻

  • @yogeshkhaire396
    @yogeshkhaire396 2 ปีที่แล้ว +60

    कसबे म्हणजेच आजच पुणे
    येथील मुळ गावकरी शेतकरी शितोळे देशमुख
    रत्नागिरीवरन पुण्यात आलेल्या पेशव्यानी शितोळे यांचा जमीनीत पेठा वसवल्या
    पुण्यातील मुळ गावकरी मराठा माळी कुंभार धनगर समाज

  • @user-iq2ek1de6n
    @user-iq2ek1de6n 2 ปีที่แล้ว +17

    सावकाश बोला, बोलणे - शब्दफेक चांगली आहे तुमची परंतु इतरांना आपण जे सांगतो ते समजू द्यावे....भराभर बोलल्याने नीट समजत नाही...!! छान...!!

    • @samitasathe3095
      @samitasathe3095 2 ปีที่แล้ว +1

      👍

    • @udaysatardekar5504
      @udaysatardekar5504 ปีที่แล้ว

      बरोबर मी पण हेच सांगणार होतो. आवाजावर काम करा, विश्लेषण रटाळ वाटत

  • @amolwaghmare37
    @amolwaghmare37 2 ปีที่แล้ว +127

    खूप छान माहिती... भाऊ तुझी बोलण्याची शैली छान आहे आवाज ही प्रभावी आहे .. फक्त जास्तीच फास्ट फॉरवर्ड वाटत तेवढं बघ ..बाकी आपण नेहमी तुझी माहिती काळजी पूर्वक ऐकतो👍

    • @MarathiChess_RupeshBhogal
      @MarathiChess_RupeshBhogal 2 ปีที่แล้ว +1

      100%

    • @mangalkandare2106
      @mangalkandare2106 2 ปีที่แล้ว +1

      खुपच छान माहिती

    • @mandarlad7416
      @mandarlad7416 2 ปีที่แล้ว +5

      हो,,, कथनाचा वेग थोडा कमी असावा, बाकी छान

    • @Chhayascooktime
      @Chhayascooktime 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/LmjVoXUMmSo/w-d-xo.html

  • @prashantsonar8279
    @prashantsonar8279 2 ปีที่แล้ว +15

    मित्रा पुण्यात इतकी ४० वर्ष राहिलो पण तुझ्यामुळे ही अमुल्य माहिती मिळाली धन्यवाद आणि आभार

  • @machindrakoli9417
    @machindrakoli9417 2 ปีที่แล้ว +68

    भावा तुझी भाषेची मांडणी सर्वोत्तम आहे.

    • @adityasawant865
      @adityasawant865 2 ปีที่แล้ว +4

      Khup fast boltos pls thoda slow sangat ja mhnje kahina neet samjhel

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 2 ปีที่แล้ว

      @@adityasawant865 th-cam.com/video/Jc6s_HnsR8U/w-d-xo.html antim Hindu samrat

    • @Chhayascooktime
      @Chhayascooktime 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/_dRfeW4jY1g/w-d-xo.html

  • @ahkgfcv
    @ahkgfcv ปีที่แล้ว +12

    Mast bhau tumhi aplya राजाचा इतिहास सांगता तुम्ही धन्य आहात जय शिवराय

  • @aharnishgiri3678
    @aharnishgiri3678 2 ปีที่แล้ว +16

    शेवटल्या एक मिनिट मध्ये माहिती बाकी तोच इतिहास.. चांगला काम करताआहात.. उगीच रटाळ वाटणारं नाही याची काळजी घ्यावी.. तुमच्या कडून खूप अपेक्षा.. आणि भरपूर शुभेच्छा..

    • @avinashkakade1924
      @avinashkakade1924 2 ปีที่แล้ว

      कोणत्याही गोष्टीला पार्श्वभूमी असते, ऐतिहासिक महत्व असते ते सांगणे ही तेवढेच गरेजचे. त्यात रटाळ वाटण्याजोगे काही नाही

    • @sachindhavle2124
      @sachindhavle2124 2 ปีที่แล้ว

      I think you don't like Chatrapati Shivaji Maharaj history

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 2 ปีที่แล้ว +50

    News channel बघण्यापेक्षा असे Informative Short Video बघणे लाख पटीने बरे...

    • @padmavatichannel5079
      @padmavatichannel5079 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/gpjAqHmC-G4/w-d-xo.html

    • @govindjadhav5622
      @govindjadhav5622 2 ปีที่แล้ว

      बरोबर बोलास मित्रा...असे चागले आने उपयोग माहिती देणारे news channel ca कडले पाहिजे

  • @beingindian1335
    @beingindian1335 2 ปีที่แล้ว +52

    कात्रज चा घाट दाखवणे या म्हणीचा अर्थ आज कळला

  • @pratap.jadhavar
    @pratap.jadhavar 2 ปีที่แล้ว +27

    गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्यात महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला आणि पुणे नव्याने बसवले, आणि पुणे airport ला सगळी पेशवाईचे फोटो.. वा रे दुनिया...🤔😡😡

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 ปีที่แล้ว +13

    एका वर्षांनी हा व्हिडिओ पाहिला दहा लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिले👍

  • @adwait73
    @adwait73 2 ปีที่แล้ว +178

    The first surgical strike was done by Chatrapati Shivaji Maharaj. He is the founder of Ambush attack, Commando and elite forces. Even today at Belgaum Infantry School, inspiration of Chatrapati Shivaji Maharaj is given.

    • @padmavatichannel5079
      @padmavatichannel5079 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/gpjAqHmC-G4/w-d-xo.html

    • @nitishkunte149
      @nitishkunte149 2 ปีที่แล้ว

      Then what was Trojan horse method of Alexander?

    • @adwait73
      @adwait73 2 ปีที่แล้ว +2

      @@nitishkunte149 Trojan horse was a military strike, one out of freak. But Chatrapati Shivaji Maharaj made surgical strike (Not gurilla ambush), a centrally co-ordinated attacks eg. Winning of Kondhana, Counter attack on Afzal Khan forces (a well co-ordinated attack through a proper strategy). This strategy was well incorporated in Maratha warfare skills and later continued by Santaji and Dhanaji.

    • @SAMARTHSAMANT
      @SAMARTHSAMANT 2 ปีที่แล้ว

      @@adwait73 another bigger surgical strike was done shivaji maharaj
      . Sack of surat ( 1664)

    • @adwait73
      @adwait73 2 ปีที่แล้ว +1

      @@SAMARTHSAMANT all of his strikes were beyond normal human capacity and intelligence. Surat was smaller one, attack on Shahistakhan, Defeat and routing of Adilshahi Army after death of Afzal Khan and many many more.

  • @yashrajkamble2608
    @yashrajkamble2608 ปีที่แล้ว +1

    bol bhidu
    छ.शिवाजी महाराजांच्या मृत्युबद्दल माहीती मिळेल का? please upload on you tube.

  • @antarikshagoupal4095
    @antarikshagoupal4095 2 ปีที่แล้ว +11

    फारच छान वाटली माहिती, आपण अशीच माहिती देत राहावी..,

  • @govindjadhav5622
    @govindjadhav5622 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान माहिती दिलीस मित्रा, आन सर्व महापुरुष चे उलेख सुधा एकदम आदर पूर्वक घेतलेस खूपच छान, असेच योग्य अने बरोबर माहिती देत जा.

  • @shubhamchougale3478
    @shubhamchougale3478 2 ปีที่แล้ว +83

    तुमची भाषण शैली खूप छान आहे, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल माहिती जास्त प्रमाणात आपल्या बोल भिडू मध्ये सांगत रहा कृपया🙏👍❤️

    • @shubhamumbarkar8794
      @shubhamumbarkar8794 2 ปีที่แล้ว +3

      Tanya jre swargate dil pn mazya rajene maharashtra del Hindustan del jai shivrai

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 2 ปีที่แล้ว

      @@shubhamumbarkar8794 th-cam.com/video/Jc6s_HnsR8U/w-d-xo.html antim Hindu samrat

    • @xld59sumedhkonde19
      @xld59sumedhkonde19 2 ปีที่แล้ว +3

      @@shubhamumbarkar8794 भाऊ, जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपण पण दाढी वाढवून मशिदीत नमाज वाचत असतो
      छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩
      जरी भवानी जय शिवाजी

    • @padmavatichannel5079
      @padmavatichannel5079 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/gpjAqHmC-G4/w-d-xo.html

    • @naseerpathan6224
      @naseerpathan6224 2 ปีที่แล้ว

      @@xld59sumedhkonde19 Bhau Chatrapati Shivaji Maharaj chey Kiti Sainik Musalmaan hotey maahit aahe ka tula.. Maharaj ne kadhi hi Bhed bhaav kela nahi..

  • @rohangadagade5045
    @rohangadagade5045 2 ปีที่แล้ว +6

    वाटल होत की स्वारगेट म्हंटल्यावर अलीकडच्या काळातील काही रंजक किस्सा असेल पण तुम्हीतर साडे तीन मिनिटात शिवरायांचा इतिहासच सांगितला. Impressive...

  • @prashantkadam3522
    @prashantkadam3522 2 ปีที่แล้ว +48

    खुप छान माहिती दिलात 🙏
    पण जरा बोलण्याचा स्पीड थोडा कमी केलात अजुन प्रभावशाली होईल 🙏
    राग नसावा 🙏 लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा ही नम्र विनंती

  • @tri3best701
    @tri3best701 2 ปีที่แล้ว +12

    भावा अप्रतिम....!!! कात्रज चे नाव कसे पडले यावर पण माहीती देणारी चित्रफित झालीच पाहिजे.....👌

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 2 ปีที่แล้ว +54

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
    हडपसर व घोरपडी ही नावं कशी पडली त्याबद्दल विडिओ बनवा

  • @pixels0077
    @pixels0077 10 วันที่ผ่านมา +1

    Thanks for information 🙏🏻

  • @darshaningale7187
    @darshaningale7187 ปีที่แล้ว +2

    बोल भिडूच्या संशोधन टिम ला सलाम आहे. खुप सुंदर माहीती दिली. खूप वर्षे ह्याबद्दल उत्सुकता, कुतूहल होते.

  • @kaus2005007
    @kaus2005007 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद..अणि ho अशीच माहिती det रहा..खूप छान..एक पुणेकर

  • @rohitpokharkar3845
    @rohitpokharkar3845 2 ปีที่แล้ว +4

    आता मराठी सिनेसृष्टीला नव्या शिवपुष्पाची गराज आहे. शिवाजी महाराज विरुध्द शायस्तेखान
    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩

  • @harshadkoli2813
    @harshadkoli2813 2 ปีที่แล้ว

    तुमचे page खूप छान आहे. अशीच विविध माहिती देत रहा. ही नम्र विनंती. 🙏🙏

  • @SunilSharma-pn4wj
    @SunilSharma-pn4wj 2 ปีที่แล้ว +12

    बोलण्याचा स्पीड अतिशय फास्ट आहे

    • @omkarnaik3670
      @omkarnaik3670 2 ปีที่แล้ว

      0.75x ne pahu shakta... khup chan features ahet TH-cam vr

  • @sujitbhandwalkar6842
    @sujitbhandwalkar6842 2 ปีที่แล้ว +4

    उत्कृष्ट , खूप छान माहिती दिली आपण...

  • @Udaynad
    @Udaynad 2 ปีที่แล้ว

    माझे बालपण स्वारगेट मध्ये गेले. ही गोष्ट कधीच ऐकली नव्हती. फार फार धन्यवाद.

  • @prafulkhob
    @prafulkhob 2 ปีที่แล้ว +2

    एक विनंती आहे....जरा हळू आवाजात स्पस्ट बोलले तर बर होईल....आपण खूप वेगात बोलत आहात

  • @dineshvirkar7269
    @dineshvirkar7269 ปีที่แล้ว

    आपण चांगली माहिती देत आहात, पण थोडे सावकाश व स्पष्ट बोलणे आवश्यक आहे. उच्चार स्पष्ट हवेत.
    प्रयत्न करा. नक्की सुधारणा होईल.

  • @ajaykadam5397
    @ajaykadam5397 2 ปีที่แล้ว

    अशे च विडिओ टाकत जा खुप माहिती मिळते
    खुप भारी वाटते ऐकून आपला इतिहास

  • @saurabhkawade3485
    @saurabhkawade3485 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान माहिती 💯
    जय शिवराय🚩

  • @shrishri8767
    @shrishri8767 2 ปีที่แล้ว +1

    इकडे मराठवाड्यात कधी येतो भावा?

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 2 ปีที่แล้ว +3

    भाऊ समालोचन अतिशय सुंदर रित्या करता इतिहासाची माहिती उभे उभ सादर करता एक वेळ मन पूर्ण पण इतिहासाकडे वळते स्वागत आपले शिवजन्म भूमी परिसर जुन्नर पुणे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद.

    • @balasahebpharate1648
      @balasahebpharate1648 2 ปีที่แล้ว

      जुन्नर चे जुने नाव जीर्णनगर असे होते , कल्याण -अहमदनगर असा व्यापारी मार्ग होता अणे माळशेज घाटातून

  • @suhaspujari9279
    @suhaspujari9279 2 ปีที่แล้ว +1

    एवढे स्पीडने का बोलतोय एवढा चांगला विषय असुन सुद्धा एरिटेटिंग होत आहे

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 ปีที่แล้ว

    खुप मनोरंजक अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻

  • @hemangidhotre8758
    @hemangidhotre8758 2 ปีที่แล้ว

    Khup sundr mahiti smjli aaj tumcha mule thanks

  • @rajeshkhedekar522
    @rajeshkhedekar522 2 ปีที่แล้ว

    Chan mahiti dili bhau ashich mahiti pudhe hi det raha.... bol bhidu la khup khup shubhecha

  • @vijaypachange1534
    @vijaypachange1534 ปีที่แล้ว

    आपण तर दुर्गेश काळे ची व्हिडिओ पाहतो तो फास्ट व स्पष्ट बोलतो 👌👌👌

  • @ujwalakamble4371
    @ujwalakamble4371 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान माहिती दिली आहे.पुण्याचे ऐतिहासिक आकर्षण आहे मला .आवडते ठिकाण.

  • @vivekvatve
    @vivekvatve 2 ปีที่แล้ว +1

    अगदी थोडक्यात खूप माहिती.. 🙏🙏🙏🙏

  • @bhadva
    @bhadva 2 ปีที่แล้ว +82

    हर हर महादेव 🚩 जय शिवराय 🧡⚔️

  • @arunghorpade3107
    @arunghorpade3107 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती आहे

  • @shubhammahalepatil6584
    @shubhammahalepatil6584 2 ปีที่แล้ว +10

    उपयुक्त माहिती

  • @nikheelbhagat999
    @nikheelbhagat999 ปีที่แล้ว +2

    दुर्गेश काळे छान माहिती दिली भावा....
    तुझ्या मुळे बोल भिडू पाहायला लागलो...
    परंतु, सध्या दिसत नाहीस....
    माझ्या मते तूझ्या शिवाय बोल भिडू अधूर् आहे भावा....💔

  • @rahulnaiknaware4601
    @rahulnaiknaware4601 2 ปีที่แล้ว

    Chhan vdo bhawa..chhan mahiti milali...very good ..keep it up..

  • @sanjaypaithankar8362
    @sanjaypaithankar8362 2 ปีที่แล้ว

    खुप छान . अशीच विविध माहिती मिळत रहावी ही अपेक्षा .

  • @12PUNE
    @12PUNE 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिलीत. ☝🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @freesam-bd6iq
    @freesam-bd6iq ปีที่แล้ว

    Nice info but few words unable to understand......need sum1 who will speak fluently

  • @tejaspatil4422
    @tejaspatil4422 2 ปีที่แล้ว

    एकदम कडक माहिती दिली .....भावा तुझा आवाज एक वेगळी ऊर्जा देतो👌

  • @डांगरवाडीफिल्मप्रोडक्शन

    क्रांती वीर संगोळी रायान्ना यांची माहिती सांगा

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 2 ปีที่แล้ว +6

    स्वारगेट या नावाबद्दल कुतुहल होतं मात्र याच विषयावर व्ही डी ओ बनवून माहिती दिलीत खूपच छान दुर्गेश

  • @MoviesMasterrr
    @MoviesMasterrr 2 ปีที่แล้ว +26

    मराठा = महाराष्ट्रात राहणारे सर्व मराठी बांधव आणि सर्व मराठीभाषिक
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र

  • @chaitanyamadkar932
    @chaitanyamadkar932 ปีที่แล้ว

    Nice information...but can keep talking speed bit slower....

  • @rajeshkamble6151
    @rajeshkamble6151 2 ปีที่แล้ว +1

    अपूर्ण माहिती आहे

  • @piyushdeshmukh8311
    @piyushdeshmukh8311 2 ปีที่แล้ว +1

    बोलण्याची पद्धत खूप चांगली आहे दादा

  • @vikasmukadam6682
    @vikasmukadam6682 2 ปีที่แล้ว

    chan va thodakyat changali mahiti dili.
    ...vikas

  • @ShubhamVilasShinde
    @ShubhamVilasShinde 7 หลายเดือนก่อน

    पुण्यातील विविध पेठे चा इतिहास यावर व्हिडिओ होईल का...

  • @bharatthorat3170
    @bharatthorat3170 ปีที่แล้ว

    बोल भिडू च्या माध्यमातून रोज खूप नवीन नवीन माहिती मिळते. तुमच्या टीम चे कौतुक करावे तेवढे कमीच..तुमच्या टीमचे खूप खूप आभार.जय भवानी जय शिवराय🙏🙏👌👌👍👍

  • @anuradhamisal6214
    @anuradhamisal6214 2 ปีที่แล้ว

    Chaan mahiti sangitale.dhanyawad

  • @anujakelshikar4401
    @anujakelshikar4401 2 ปีที่แล้ว

    Khup chan.... Yogayog mhanje aamhi udya lal mahal baghayla janar aahot..

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 2 ปีที่แล้ว +1

    खरोखच चांगली माहिती दिली.

  • @theoneaboveall6633
    @theoneaboveall6633 2 ปีที่แล้ว +2

    भारतातला पहिलावहिला सर्जिकल स्ट्राईक, शाईस्तेखानाला आयुष्यभर लक्षात राहिलं असेल.

  • @sunilpawar751
    @sunilpawar751 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे शुभ सकाळ

  • @subhashpawar2083
    @subhashpawar2083 2 ปีที่แล้ว +3

    अंत्यत सुंदर माहिती. तुझ्या सारख्या इतिहास प्रेमी तरुणाला सहस्त्र आशिर्वाद.

  • @milindadhav1850
    @milindadhav1850 2 ปีที่แล้ว

    खूपच छान विश्लेषण व माहिती सांगीतले

  • @bhauraogotarane4341
    @bhauraogotarane4341 2 ปีที่แล้ว

    Khup khup khup khup dhanyawaad aabhari sukhi rahha great great great great great video

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 ปีที่แล้ว +3

    मराठ्यांचा इतिहास खरच जादुई आहे.जय शिवराय

  • @CHANDANDKALE
    @CHANDANDKALE 2 ปีที่แล้ว

    Dhanywaad bhau

  • @samwellmandale7724
    @samwellmandale7724 2 ปีที่แล้ว +8

    रामोशी समाजासाठी विडीओ बनवा
    शूर,लढवय्ये, गुप्तहेर, तलवार बहाद्दर ही खरी ओळख होति पन रामवंशी रामोशी कसे काय झाले
    गुन्हेगार जमात का आणी कशी झाली कुणी केलि ?

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 2 ปีที่แล้ว +1

      पेशव्यांनी

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 2 ปีที่แล้ว +2

      पेशव्यांचे ऐकून नंतर इंग्रजांनी

    • @samwellmandale7724
      @samwellmandale7724 2 ปีที่แล้ว

      @@vivekkale4931 धन्यवाद दादा
      🥰😇👍

    • @kartik2772
      @kartik2772 2 ปีที่แล้ว +1

      @@vivekkale4931 हगल्या मुतल्या ब्राह्मणाच्या नावानी बोंबा मारा फुकट्यांनो

    • @swatigawade5577
      @swatigawade5577 2 ปีที่แล้ว +1

      British...and later congress

  • @sanjaylrane
    @sanjaylrane 2 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती. धन्यवाद.

  • @puneristyle9666
    @puneristyle9666 ปีที่แล้ว

    Bhau tumhi ata bol bhidu ya chanal war video upload karay nahi ka??
    Chanal link kara तुमचा

  • @akky-love-guru4368
    @akky-love-guru4368 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी भाऊ अजून बाकीच्या ठिकाणचे इतिहास सांग भाऊ

  • @mayurkamble7365
    @mayurkamble7365 2 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti dili bhau dhanyavad.

  • @ashokshelar5786
    @ashokshelar5786 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर माहिती सर, अशीच माहिती देत रहा याची गरज वाटते

  • @popatchand3814
    @popatchand3814 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद आणि भाऊ

  • @SuperMohiniraj
    @SuperMohiniraj 2 ปีที่แล้ว +1

    इतक्या वाईट टोन मध्ये बळजबरीने का बोललं जातं ?

  • @avida06
    @avida06 2 ปีที่แล้ว

    मी स्वतः कर्णबधीर आहे.. आपण छान माहिती सांगत आहेत हे comment वरून कळते. पण तुम्ही जी माहिती वाचून सांगता आहात हेही लक्षात येते. पण आमच्यासारख्या कर्णबधीर लोकांना माहिती कळावी असे तुम्हाला वाटत असेल तर कृपया करून मराठी उपशिर्षक प्रत्येक व्हिदिओ मध्ये येईल असे पहा. तरच कर्णबधीर लोकांना ४ घटके जास्त होतात २ घटके माहिती मिळाली तरी खूप आहे. मराठीत असेलेले व्हिदिओ मराठी उपशिर्षक मध्ये आल्यास आम्ही कर्णबधीर मंडळी खूप खूप आभारी होऊ. उदाहरणार्थ १०० लोकांना स्वारगेट हे नाव कसे पडले हे सांगत बसण्यापेक्षा व्हिदिओ मध्ये एकदाच मराठी उपशिर्षक दिल्यास लाखो लोकापार्यात माहिती पोचायला मदत होते. आपली मराठी भाषा आहे हे व्हिदिओ ऐकून , पाहून कळेल पण लिहायला अडाणी पणा यायला नको म्हणून कर्उणबधीर लोकांसाठी उपशिर्षक देऊन एक छोटीशी मदत करावी - व्हिदिओ पाहताना ऐकणे आणि पाहणे एवढ्यापुरते मर्यादित न ठेवता. एक नागरिक म्हणून समाजात राहायचे असेल किमान लिहिता, वाचता आणि बोलता आले पाहिजे त्याच प्रमाणे व्हिदिओ पाहताना ऐकणे , पाहणे आणि वाचणे यातून परिपूर्ण प्रेक्षक तयार होतो असे मला वाटत. बोल भिडू अंतर्गत येणाऱ्या सगळ्याच व्हीदिओ मध्ये मराठी उपशीर्षके यावीत या बाबत प्रेमळ विनंती करतो आहे. उपशिर्षक महत्व जाणून घायचे असेल तर व्हिदिओ पाहताना आवाज बंद करून तुम्ही सगळे एन्जोय करून दाखवा. तुम्हाला आवाजाची गरज आहे तसेच आम्हा कर्णबधीर लोकांना उपशिर्षक ची गरज आहे. -
    मी एक कर्णबधीर

  • @ramchandrapawar4343
    @ramchandrapawar4343 2 ปีที่แล้ว +1

    Super Impermation Jay chatrapati shivaji maharaj

  • @ujjwalrana880
    @ujjwalrana880 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिलीत, सावकाश आणि स्पष्ट उच्चार यावर भर द्यावा

  • @prashantghadgevlogs5255
    @prashantghadgevlogs5255 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान आणि अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @totrepackaging
    @totrepackaging 2 ปีที่แล้ว

    Bol bhidu.....khup chhan mahiti....

  • @rishichavhan7745
    @rishichavhan7745 2 ปีที่แล้ว

    छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद 👌👌👍

  • @navnathjadhav3430
    @navnathjadhav3430 2 ปีที่แล้ว +1

    Umaji naikanvar 1 video banva 🙏🙏

  • @snehalmisale121
    @snehalmisale121 2 ปีที่แล้ว

    Khup Chan Mahiti dilit

  • @rushikeshmane5695
    @rushikeshmane5695 2 ปีที่แล้ว +9

    आपण पुण्यातील सर्व 'पेठांची' माहिती आणि इतिहास यावरही एक video केला तर खूप छान होईल..!

    • @tilekar734
      @tilekar734 2 ปีที่แล้ว +2

      चांगली . वाटली

    • @sheilawaghchaure7266
      @sheilawaghchaure7266 2 ปีที่แล้ว

      सुंदर कल्पना आहे

  • @mpan825
    @mpan825 2 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti dili dada

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 ปีที่แล้ว

    फार छान माहिती सांगितली धन्यवाद.

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu ปีที่แล้ว

    छान माहिती दिली आवडल आपल्याला... 👍🙏

  • @jyotivivov3maxbackup738
    @jyotivivov3maxbackup738 2 ปีที่แล้ว

    Mahiti khup chhan dili pan purnpane samjayla tumcha speech halu speed madhe dyava. Jast val lagel pan prabhavi asel.

  • @rohitchavanvlog7444
    @rohitchavanvlog7444 2 ปีที่แล้ว +1

    Bolte reh bhidu... Great job...👍

  • @sambhajishelar15
    @sambhajishelar15 2 ปีที่แล้ว +1

    मला मिळालेल्या माहिती नुसार स्वारगेट नाव ब्रिटिश काळात मिळाले जसे की फडगेट,पेरुगेट,स्वारगेट, ह्या ठिकणी ब्रिटीश काळात बांधलेल्या चौक्या होत्या .मुळात gate हा शब्दच मुळात इंग्रजी आहे

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 2 ปีที่แล้ว +2

    भिडू....मस्तच...छानच....सोलापूर

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली

  • @rajendrapawar6561
    @rajendrapawar6561 2 ปีที่แล้ว +3

    स्वारगेट इथे फारच जुने आसे दशमहा विद्यादेवीचे मंदिर सोबत एकमुखीद्त्त मारुती. व कालभैरव सोमवंशीय सहस्रअर्जुन समाजाचे मंदिर आहे

    • @ganeshnaik650
      @ganeshnaik650 2 ปีที่แล้ว

      कुठे आहे...

  • @nileshpawar7220
    @nileshpawar7220 2 ปีที่แล้ว

    Bhau Mahiti Khup changali ahe, Jay Shivrai 👏🙏Thoda halu sangitala tr ajun better vatal aiknaryala

  • @k.k7881
    @k.k7881 2 ปีที่แล้ว

    मस्त विश्लेषण करतो तू
    Best of luck bro👍👍👍👍

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 2 ปีที่แล้ว

    Very...nice...bhau...knowledgable........information....