दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीतला वाद ते आरोपींचं Encounter, Uttar Pradesh Bahraich प्रकरण आहे काय ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- #BolBhidu #UttarPradeshBahraichViolence #UttarPradeshMaharajganj
उत्तर प्रदेशातला बहराइच जिल्हा. इथं मागच्या पाच दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. इथली काही गावं ओसाड पडलीत. अनेक घरांना कुलूप आहे, काही घरं उघडी आहेत. पण घरात कुणीच नाहीये. घरातलं सगळं सामान जळालेल्या अवस्थेत पडलंय. लोक आपली घरं सोडून पळून गेलीत. घटनेच्या पाच दिवसानंतरही लोक घरी परत यायला घाबरत आहेत. अजूनही रस्त्यावर शेकडो जळालेल्या वाहनांची सांगडं पडलीत. परिसरात कडक पोलीस बंदोबस्त बघायला मिळतोय. हे सगळं घडलंय एका तरुणाच्या हत्येमुळं. या हत्येनंतर उग्र झालेल्या जमावानं आख्खं शहर वेठीस धरलं.
मागच्या पाच दिवसांपासून ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडतायत. या प्रकरणात पोलीसांनी आतापर्यंत एकूण ५० जणांविरोधात ११ एफआयआर दाखल केलीत. यातल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केलीय. तर दोन जणांचं पोलिसांनी एकन्काऊंटर केलंय. आता ही घटना नेमकी कशामुळं घडलीय. बहराइच जिल्ह्यात इतका हिंसाचार का पेटलाय, लोकांनी घरं का सोडलीत? घटनास्थळी नेमकं काय घडलं होतं, याची ए टू झेड स्टोरी सांगणारा हा व्हिडीओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
न्याय हा असाच मिळाला पाहिजे....जय हो योगी बाबा🙏🙏
तुझा योगी बाबा फक्त हिंदू मुस्लिम वरच कार्यवाही करतो बिना हिंदू मुस्लिम त्याचं अस्तित्व शून्य आहे 😂😂😂
@@Dharmik459 सेक्युलर keeda
@@Dharmik459 cross breed hindu ahes tu next time tuzi aai bahin rastyavar pahila no tuzya sarkhya cross breed hindu chach yayala hawa😊
बटगे तो कटेगे. जागा मराठा बांधवांनौ!😢🙏
आरक्षण दया... हक्काचं
@@Roadmarathasअरे आरक्षण हा प्रश्न सरकार,कोर्ट आणि संविधानाचा आहे..धर्माचा नाही...
@@Roadmarathasghe sharadh pawar kudun
@@kiranpatil7969 @Roadmarathas
पवार फक्त आपला निवडणूका पूर्ता उपयोग करून घेणार आहेत. मराठा आरक्षणाचा विरोध यांनीच जास्त केलेला आहे.
@@Roadmarathas पवार फक्त आपला निवडणूका पूर्ता उपयोग करून घेणार आहेत. एकेकाळी पवार यांनी मराठा आरक्षणाचा विरोध केला आहे आणि आताही त्यांची भूमिका स्पष्ट करत नाहीत
योगी बाबा सीधे ७२ हुरो के पास भेज देते है, मुकदमा नही चलवाते निबंध नही लिखवाते है 😂😂😂😂😂
Full support 💪
हिंदू राष्ट्र आहे
वेल डन योगी
Batoge to ktoge... भाजपा...❤❤
गर्व से कहो हम हिंदू है ❤
मराठा खडा toh हिंदू से बडा
योगी जैसे यूपी में कर रहे हैं वैसा ही महाराष्ट्र में एक ही इंसान कर सकता है वह है एकनाथ शिंदे इसलिए शिंदे फिर से जरूरी है
Rajbthakare
😂😂😂 गद्दार नाथ नाही करू शकत.... तो फक्त खोके घेऊ शकतो.
बच्छाव साहेब आधी तुम्ही उर्दू भाषा सोडा आणि मराठी लोकांशी मराठीत व्यक्त व्हा.
येवढा मोठ्या प्रमाणात एका घरातून बंदुका त्याची जिवंत काडतूस हे खुप भयानक आहे हे देश विरोधी कुर्त आहे
Up and encounter is not a new story 🤣
Hindu ni jashas ts uttar dil pahije
जय श्री राम
योगीजीं सारखे मुख्यमंत्री सर्व राज्यानं मध्ये पाहिजे ❤
वेल don योगीजी 🙏🏻
योगीजी सगळ्यांना लवकरात लवकर योग्य ठिकाणी पोहोचवा त्या अतिक अहमद व विकास दुबे सारखं.
Bjp la dilele vote fukat jaat nahi
जय योगीजी!
Ky garaj ahe dusryachya gharawar chadhaych
काय गरज होती मिरवणूक जात असताना अडवण्याची.. आणि गाणे बंद कर म्हणण्याची??
पण मिरवणुकीचा विषय संपला होता ना... झेंडा लावायचा विषय नंतर झाला.....
यांच्याकडे guns कुठून येतात
हिरव्या सापांची डोकी कशी ठेचतात हे योगीजींकडून शिकायला हवं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीनी
मित्रा, महाराष्ट्रात काय चालले आहे ते पहा. नुकत्याच झालेल्या मालाड घटनेचा व्हिडिओ का नाही?
उत्तर प्रदेश : 😮💨
हिंदू मुस्लीम : 📈📈
शिक्षण आणि विकास : 🅾️
योगी : 💀
हिंसाचार : सामान्य आहे. 🙏
UP chi economi bag 2017 pasun 😂
तुझे सेक्युलर चे धडे तुझ्याजवळच ठेव.........
युपी चे अडाणी लोक... चला महाराष्ट्रात तिथं पण हेच करू... युपी धर्म वाढवू
@@Dharmik459 तुझा सेक्युलरपणा तुझ्याजवळच ठेव
Bhaite sare Maharashtra madhe yetat ani nokrya khatat aplulya
जय श्रीराम
योगी -
हिंदू मुस्लीम वर : 💪🔥🗿
बिना हिंदू मुस्लीम मुद्दे : 😴😴
2017yogi cm jalya pasun up madhe devlopment bag kitti zalay 2030 peyant 1 trillion economy target ahe yogi che chala ug comment karayela
@@prasadshinde7413 are comment vach nit
@@Dharmik459 अब्दुल og id ne ye😑
@@OmkarDeshmukh-rb6ds by mistake
Ammy ko sath me la mulle use bhi dekhne de
फडणवीस ने एक एन्काऊंटर केले तर त त फ फ करु लागला
इथे हिरवे साप जास्त आहे
एवढे अनर्थ एका डीजे ने केले
DJ band karayacha ki namaj, te tharav.
दोन्ही पण
Mag pahile namaj.
मग दिवसातून ५ मुड़दे पडले तर चालेल काय, डोक धिकणावर आहे का?
Ramgopal hindu saput, jai hindu
Yogiji
योगी 🚩
Chinmay kutay?
Ashya batmyanna CHINMAY BHAUCH pahije
काँग्रेस ला सत्ते मधे आणला का आपला पण नंबर लागेल
Bichara young poraga gela. Kay kay bawalat pana challay. Abdul hamid ani family sagalyana public madhye fashi dili pahije
Itihas gawah hai pehel kaun krta hai
Bycott
Jithe jithe peaceful community chi lok sankhya vadhel ani non peaceful community chi sankhya kami hoil hech honar.
योगी नं१ मुख्यमंत्री
Chinmay bhau kuth
आरोप नाय भाई विडिओ आहे त्या गोष्टीचा, लपून कशाला बोलता.
Yogi 🚩
Yogi🔥
Gada tya kankatlyanna
Kay challay deshat fakt jat dharm yewadh ahe ka
Mulanaa shikwa kontya hi party chya nadi lagu naka
Martat fakt samany lokach nete lokanna kay tyanchi mule videshat shiktat4
Tujha thobad bangal Ani Bangladesh var bolnara nahi tujha sarkhi secular pilaval jihadi mohallya madhe rahchya layki cha
Rajakiya dav
Acche din aa rahe hai.