महाराष्ट्राच्या अधोगतीला जबाबदार कोण? | Rajesh Mandlik | Behind The Scenes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • महाराष्ट्रात उत्पादन क्षेत्राची अधोगती का आहोत आहे? चांगले प्रकल्प महाराष्ट्रात का येत नाहीत? आयटी क्षेत्राने इंजिनिअरिंग शिक्षणाची वाताहत केली आहे का? व्यवसाय करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या? मराठी तरुण व्यवसाय गांभीर्याने घेत नाहीत?
    'सिटको स्पिंडल्स' या कंपनीचे एमडी राजेश मंडलिक यांची मुलाखत...
    #business #engeering #itsector

ความคิดเห็น • 547

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 6 หลายเดือนก่อน +379

    कोअर सेक्टर मधे आयुष्य भर काम केले, पण उपयोग शून्य, हात काळे करणाऱ्याना कोणी महत्त्व देत नाही. सर्व खाजगी कंपन्यात फायनान्स, मार्केटिंग, इत्यादींना महत्त्व. मी तरी कोणालाच सांगत नाही उत्पादन क्षेत्रात जा. कमी पगारात जीवन कंठायच असेल तर अवश्य जा. नाहीतर कडक इस्त्री घडी मोडू न देता कंप्यूटरवर टकटक करा भरपूर पगार घ्या.

    • @saurabhlambore5352
      @saurabhlambore5352 6 หลายเดือนก่อน +24

      i guess tumhi pn mech. engineer

    • @yashmore9786
      @yashmore9786 6 หลายเดือนก่อน +11

      100 टक्के बरोबर

    • @Marathi-hindi-Instrumental
      @Marathi-hindi-Instrumental 6 หลายเดือนก่อน +24

      😂😂😂😂😂खरं आहे......मी production सोडून - 5000/- चा पगार सोडून ...चक्क music चे क्लासेस काढले ....आपण म्हणता ते बरोबर आहे 😢😢😢पण electronics सोडल्याचं वाईटही वाटतंच क्वचित....

    • @svtamhankar
      @svtamhankar 6 หลายเดือนก่อน +9

      100% बरोबर बोलले साहेब
      आपल्याला लोक हातोडा छाप समजतात.
      मी स्वतः माझी लाईन चेंज केली

    • @shunyabinduinteriors
      @shunyabinduinteriors 6 หลายเดือนก่อน +19

      Company मध्ये politics असतात,सॉफ्टवेअर sector मध्ये तसले problems नाहीयेत,आणि politicians ची जी चढाओढ सुरू आहे काही वर्ष त्यामुळे महाराष्ट्र grow होऊ शकला नाही

  • @mandarp9472
    @mandarp9472 6 หลายเดือนก่อน +136

    IT मधील जास्त पगारमुळे शहरात महागाई प्रचंड वाढली आहे. घरांचे भाव वाढायला IT sector employees कारणीभूत आहेत.

    • @pravinjadhav8055
      @pravinjadhav8055 6 หลายเดือนก่อน +24

      काहीपण, आपलापण पगार वाढवण्यासाठी प्रयत्न करा.
      म्हणजे अस झालं वर्गात बाकीचे पाहिल्या तीन मध्ये आले म्हणून माझा नंबर नाही आला

    • @mandarp9472
      @mandarp9472 6 หลายเดือนก่อน

      @@pravinjadhav8055
      सर्व Engineers ना IT engineers सारखा पगार नाही मिळू शकत कारण Companies तेवढा profit नाही कमवत.
      IT companies डॉलर्स मधे revenue मिळवतात आणि रुपये मधे पगार देतात. म्हणून एवढे प्रॉफिट कमवतात.

    • @yaksha1812
      @yaksha1812 6 หลายเดือนก่อน +6

      That's true upto some extent.

    • @rahuljejurkar6528
      @rahuljejurkar6528 6 หลายเดือนก่อน +5

      You must have heard about cost push inflation. Its not a demand pull inflation.

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 6 หลายเดือนก่อน +8

      ​@@pravinjadhav8055 logic aahe iT walya mule flat che rate increase hotat.

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 6 หลายเดือนก่อน +50

    माझे वडील ITI करुन एका वाहन निर्मिती कंपनीत कामाला लागले. वेल्डिंग हे त्यांचे skill होते. ३५ वर्ष खूप आनंदी वातावरणात काम केले त्यांनी.
    त्यांना पगार कमी असेल पण ते आनंदी होते, त्यांचे मित्र सहकारी एकमेकांना जीव लावत होते.
    आज आता मी IT कंपनीत काम करतो पण वडीलांसारखी कामाची गोडी आणि आनंद जाणवत नाही.

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 6 หลายเดือนก่อน +2

      खर आता माणसाला पैश्या शिवाय कोन नही विचारत..... आणि तो आयटी सेक्टर मधून येतो

    • @ashwinipingle8832
      @ashwinipingle8832 6 หลายเดือนก่อน +6

      हे सर्व ९० नंतर globalization मुळे झाले आहे जेव्हा मोठ्या प्रमाणात latest fields मध्ये जॉब्स निर्माण व्हायला लागले. आता automation मुळे manufacturing आणि इतर fields मध्ये रोजगार झपाट्यानं कमी होणार आहे. त्यात भर म्हणून इकडचे high labour cost आणि मराठी लोकांचा nature (आळशीपणा) आणि चुकीचे राजकारण (राजकारण नसून स्वार्थकरण )

    • @nileshbhasme735
      @nileshbhasme735 6 หลายเดือนก่อน +2

      Paisa ahe na bhava enjoy kar
      Amchya kade toch nahi ahe

    • @kedarisgreat
      @kedarisgreat 6 หลายเดือนก่อน +3

      तुम्हाला पैसा मिळाला हे काय कमी आहे?

    • @ShriMS-xc2dt
      @ShriMS-xc2dt 6 หลายเดือนก่อน +1

      Jat pat far vadhali....tevha Prem hote...atta jat pahun Prem kartat 1990 pasun pudhe

  • @mandardamle
    @mandardamle 6 หลายเดือนก่อน +59

    खूप लोकांनी कंमेंट्समध्ये नमूद केलेला अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे - स्थानिक राजकीय ढवळाढवळ/दादागिरी/गुंडगिरी
    आणि यासाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणे - तळेगाव दाभाडे, चाकण, भोसरी इत्यादी

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 6 หลายเดือนก่อน +109

    सगळ्यात जास्त इंजिनीअर्स चे शोषण महाराष्ट्रात झाले असेल म्हणजे कंपनीच्या बाहेर उभा असणारा वॉचमन हसतो यार आणि शिक्षण असल्यामुळे आपल्याकडे एक सभ्यता असते म्हणून इंजिनिअर पण सोडून देतो 😢

    • @pawansalunkhe5563
      @pawansalunkhe5563 6 หลายเดือนก่อน +2

      का हसतो watchman?

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 6 หลายเดือนก่อน

      @@pawansalunkhe5563 आता त्याचा पगार १०००० आहे ५ वर्षानंतर आणि नवीन मुले ८००० वर जॉब करतात 😆 त्यांना त्यांच्या कामाची किंमत कळत नाही तरुण असल्यामुळं आणि याचा फायदा मालक लॉबी घेते 🤔

    • @vaibhavgaikwad4770
      @vaibhavgaikwad4770 6 หลายเดือนก่อน

      ​​​@@pawansalunkhe5563 Bhau me I.T mdhe kaam krto pan 10 years adhi ek production company mdhe resume dyala gelo hoto watchman bol la Naka deu ithe ahmi ratri he resumes chi shekoti krto😂

    • @anandchandvekar5582
      @anandchandvekar5582 6 หลายเดือนก่อน

      Watchman chya gandivar lath marayachi hasla tar

    • @madhum7100
      @madhum7100 6 หลายเดือนก่อน +1

      राजकारणी लोकांच्या पैशाच्या हव्यासातून आणि मध्यम वर्गीयच्या खोट्या प्रतिष्ठेतून हजारो इंजिनिअ रिंग कॉलेजस उभी राहिली आणि त्यामधून ढेकणांच्या संख्येने टुकार इंजिनीअर्स ची वारेमाप पैदास झाली हेच खरे अधोगतीला कारणीभूत ठरले आहे. हे असेच सुरू राहिले तर इंजिनिअरिंग म्हणजे एक अपमानित क्वॉलिफिकेशन होईल.

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 6 หลายเดือนก่อน +78

    आता कर्नाटक ,तमिळनाडू गुजरात,तेलंगाणा ,उत्तर प्रदेश सारख्या राज्यांच तगड आव्हान महाराष्ट्रासमोर आहे जे आधी फार नव्हतं तसच राजकीय परिस्थिती ,स्थानिक राजकीय ढवळाढवळ ह्या देखिल समस्या आहेत.

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 6 หลายเดือนก่อน

      Tarbujendra aadhunik ugache annaji Gujarat dharnjine

    • @Buntyfighter
      @Buntyfighter 5 หลายเดือนก่อน

      @@prashantdeshmukh6340 Mental hospital madhe ja kon tuzyakade fukat kam karnar

  • @ace3r982
    @ace3r982 6 หลายเดือนก่อน +31

    Mechanical engineering degree झाली की एमआयडीसी ला ८००० पगार आणि cnc machine वर लाईन वर उभे करतात १०-१२ तास , कोण करणार ते काम ?

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 6 หลายเดือนก่อน +3

      हो भाई कामाला मेकानिकल इंजिनियर नाहीं घाबरत कामाच्या मानाने पगार नाहीं भेटत

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 6 หลายเดือนก่อน +3

      Ho bhau sagalya chi suruwat ashich hote kahina tar pagar pan milat nahi aadhi mag shikun mothe hotat suruwatila struggle asato Karn aapli loksankhya tu karshil nahi tar dusara koni milel company la shikun pudhe jave

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 5 หลายเดือนก่อน +4

      मी मेकॅनिकल इंजि. आहे
      पण आता मी तलाठी म्हणुन काम करतोय😢

    • @thelayer5211
      @thelayer5211 5 หลายเดือนก่อน

      ​@@someshmirage439412 tas kam karun hi paise milat nahi

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 5 หลายเดือนก่อน

      @@criticalkeen8464 it's good job bhawa . Pune Bangalore madhe panya shivay jagnya peksha best aahe. Ya may madhe punyat pyayala pan Pani milnar nahi. New generation ni Pune Mumbai yeu ch naye. Rent denya peksha or flat vikat ghenya peksha gavat sukhi rahave

  • @luckeyr8640
    @luckeyr8640 6 หลายเดือนก่อน +52

    चाकण MIDC मध्ये राजकीय गुंडाराज आहे.. त्यामुळेच २०१३-१४ पासून MNC येत नाही.

    • @user-xc6vl1by5h
      @user-xc6vl1by5h 6 หลายเดือนก่อน +3

      ho politicians ne hapta vasooli band karavyat adhi

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 5 หลายเดือนก่อน

      @@user-xc6vl1by5h chakan , tadegaon pan ?

    • @siddheshnargolkar
      @siddheshnargolkar 5 หลายเดือนก่อน

      Maharshtra तून सर्व औद्योगिक संस्था निघून जाणार.

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 5 หลายเดือนก่อน +1

      @@siddheshnargolkar mi pan nigun janer

  • @sushantwangate5619
    @sushantwangate5619 6 หลายเดือนก่อน +40

    ऐका आठवड्यात तुम्ही unskilled ल skilled करताय कंपनीत आणि जो तिथे काम करत होता त्याला राजकारण करून काढून टाकता.

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 6 หลายเดือนก่อน +96

    राज्यात फक्त मुंबई पुणे ही दोनच शहरे आहेत का? सगळी आयटी पार्क आणि कंपन्या तिकडेच आणि अख्खं राज्य रिकामं, इतर एमआयडीसीत ५-५० कारखाने जर्जर अवस्थेत चालत आहेत.

    • @deepankarjoshi1498
      @deepankarjoshi1498 6 หลายเดือนก่อน

      👍👍

    • @Dattebayo3089
      @Dattebayo3089 6 หลายเดือนก่อน +5

      Actually most it companies ya Navi Mumbai and thane la shift zalya ahet. Mumbai madhe mostly finance based companies ahet

    • @kamiltisekar3223
      @kamiltisekar3223 6 หลายเดือนก่อน +9

      Kerala Konkan Peksha thoda motha aahe.
      Kerala madhe 6 International Airport aahe.
      Maharashtrat tevde naahit. Maharashtrat navin shahar(city) ghadavnyachi garaz ahe.
      Mumbai Pune Nagpur kiti bhar uchalnaar.

    • @basshunterdota625
      @basshunterdota625 6 หลายเดือนก่อน +8

      ​@@kamiltisekar3223akkha Marathwada ,Vidarbha rikama aahe .

    • @kamiltisekar3223
      @kamiltisekar3223 6 หลายเดือนก่อน

      @@basshunterdota625
      Maharashtra cha pratyek konyat vikas pochla pahije
      Navin udyog navin prakalp chi gaaz aahe.

  • @vaibhav-365
    @vaibhav-365 6 หลายเดือนก่อน +24

    महाराष्ट्राच्या अधोगतीला जबाबदार जातीय राजकारण. प्रत्येक जण माझी जात श्रेष्ठ कशी त्यात मग्न. माणूस म्हणून जगायला तयारी नाही कोणाची

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 6 หลายเดือนก่อน

      Vote karun yogya vyaktila nivadun dya mah

    • @vaibhav-365
      @vaibhav-365 6 หลายเดือนก่อน

      कोणाला वोट दिलेलं आणि कोण सत्तेत आहे कोण बाहेर आहे ते कळलं तर नक्की योग्य व्यक्ती निवडता येईल मित्रा. हे असाच चालणार कोणालाही निवडा

    • @siddheshnargolkar
      @siddheshnargolkar 5 หลายเดือนก่อน

      मराठी म्हणून कोणी जगात नाही

  • @omkaarujalambkar4797
    @omkaarujalambkar4797 6 หลายเดือนก่อน +11

    FACT: ४ वर्ष कोअर मेकॅनिकल इंजिनीअरिंग करून जेवढा सरासरी पगार कोअर कंपनी देते, त्याच्या ३ पट पगार ४-५ महिन्यात IT कोर्स करून मिळतो IT कंपनीत मिळतो. (Plus better perks, flexibility, better environment)
    कोअर कंपनी मध्ये चांगलं उत्पन्न हवं असेल तर कंपनी चा मालक होऊनच ते शक्य आहे. त्यामुळे ज्यांनी उदरनिर्वाहासाठी नोकरीचा मार्ग निवडला, ते IT कडे वळणारच. (किमान सध्या ची स्थिती हीच आहे).

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 6 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @vinitpatil4408
    @vinitpatil4408 6 หลายเดือนก่อน +18

    हे MSME वाले 10 वर्षापुर्वी फ्रेशर Core branch Engineer ला 10000 रुपये प्रति महिना द्यायचे आणि आजही तेवढेच देतात. मग जर कोणी जास्त देऊ केले तर त्यामध्ये मुलांची काय चुक? महागाई काय आहे का नाही ?
    मुलं कर्ज काढून शिक्षण घेत आहेत. इतक्या कमी पगारात तर त्या कर्जाचे हप्ते पण जात नाही.
    आणि हेच MSME Owners आज Mercedes, BMW शिवाय फिरत नाही.

    • @sanjivparkale3309
      @sanjivparkale3309 5 หลายเดือนก่อน +1

      Absolutely right!

    • @Buntyfighter
      @Buntyfighter 5 หลายเดือนก่อน +1

      MSME वाले फुकटे आहेत राबवून घेतात आणि पगारही देत नाहीत

    • @thelayer5211
      @thelayer5211 5 หลายเดือนก่อน +1

      9 hazar detat 2 -2 varsh pagar vadhat nahi OT karun adjust krave lgte

  • @amolbharat4970
    @amolbharat4970 6 หลายเดือนก่อน +20

    KSRTC Airawat चे अनुभव चे कौतुक व वर्णन मी देखील exact या शब्दात करत आलो आहे, ते खरेच कौतुकास्पद आहे

  • @Johnsahu-m7k
    @Johnsahu-m7k 6 หลายเดือนก่อน +68

    😢😢😢 आयटी मध्ये देशात सर्वात जास्त रोजगार बेंगलोर त्यांनतर हैद्राबाद , पुणे , नोयडा....यांचा क्रमांक लागतो. कर्नाटक राज्यात बेरोजगारी खुपच कमी आहे . कारण ईथे आयटी मुळे कमीत कमी वयातले मुल तात्काळ जाब पकडतात. आणि या आयटी मुळे स्थानिक रोजगार, व्यवसाय सुध्दा खुप पुढे गेलेत. बेंगलोर मुळे अख्ख कर्नाटक राज्य खुपच पुढे आहे आणि विकसीत आहे. पण महाराष्ट्रात खुप वाईट परिस्थिति. कारण म्हणजे गुंड स्थानिक राजकारणी आणि सुरक्षा आणि राजकिय अनास्था अशा काही कारणामुळे महाराष्ट्राच्या पुढे बिहार निघुन जाईल ईतकी वाईट परिस्थिति आहे महाराष्ट्रात.😢😢😢

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 6 หลายเดือนก่อน +4

      Kasale pudhe nahi banglore Pani pinyache vande zale banglore madhe ka computer madhun pinyache Pani yenar ka traffic cha issues kiti aahe mahiti ka banglore madhe . Each district madhe 10 company pahije it will distribute all crowd district wise. Nahitar punyat bhukamp yayala lagel aata

    • @Johnsahu-m7k
      @Johnsahu-m7k 6 หลายเดือนก่อน +1

      @@birdsfortstourismentertain6412barobar ahe tumch. Pn Banglore chi ekch khasiyat te mnje ethe berojgari khup kami ahe. Karan ethe companya jast aslyamule koni berojgar rahat nahi. Phakt ethe pani evdhich samshya ahe. Tumi manlya sarkh sarva manat ahet . ata companya district wise pahije . tarach thick ahe. Distribute zal pahije.

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 6 หลายเดือนก่อน

      @@Johnsahu-m7k aata manje aadhi pasunach tasech pahije district wise Mumbai sampat aali Teva Navi Mumbai banvali Teva ch ha problem punyat pan yenarach hota 2008 madhe Kothrud pan Khali hote aata pcmc pan pack zale shwas ghyayala jaga urli nahi punyat

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 6 หลายเดือนก่อน

      @@Johnsahu-m7k thodkyat Mumbai chi punravrutti punyat keli

    • @Johnsahu-m7k
      @Johnsahu-m7k 6 หลายเดือนก่อน

      @@birdsfortstourismentertain6412 keli nahi , zali ahe ani hit rahil.....

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 6 หลายเดือนก่อน +123

    स्थानिक राजकीय गुडांगर्दी मूळे प्रकल्प येण कठीण होतय

    • @sureshdeshpande6568
      @sureshdeshpande6568 6 หลายเดือนก่อน +15

      कोअर इंजिनिअरिंगची महाराष्ट्रीय राजकीय गुंडागर्दीने
      वाट लावली

    • @shirishsarmukadam1963
      @shirishsarmukadam1963 6 หลายเดือนก่อน

      @@sureshdeshpande6568 non midc भागात सेवा क्षेत्रातील संस्थांना सूध्दा जमिन घेण्यापासून ते नियूक्ती पर्यंत स्थानिक पूढारी पूढे नमाव लागत

    • @sureshj3459
      @sureshj3459 6 หลายเดือนก่อน +3

      स्वार्थी राजकारणी

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 6 หลายเดือนก่อน +2

      Kashala pahije aanakhi project . Pune Mumbai banat chalale aahe punyachi pure hava destroy hot aahe . Govt should stop construction in Pune . Nahitar Pani chi gambhir tanchai hoil banglore sarakhi. Ek garden disat nahi punyat madhe.

  • @udayworld
    @udayworld 6 หลายเดือนก่อน +33

    Maharashtra चां पुढे चाललेत आता बाकीचे राज्य..आणि आपले पोरं चाललेत वाया एमपीएससी, राजकारण आणि reels मुळे 😂😂😂

    • @topgunpilot2547
      @topgunpilot2547 6 หลายเดือนก่อน +1

      + Arakshan cha rada Jo suru ahe toh

    • @rahuljejurkar6528
      @rahuljejurkar6528 6 หลายเดือนก่อน +2

      Reservation. Maharashtra youth is mislead by some people.

    • @skk2359
      @skk2359 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@topgunpilot2547kadha mg sglech reservation rada rahnar nhi

    • @skk2359
      @skk2359 6 หลายเดือนก่อน

      ​@@rahuljejurkar6528they're demanding their rights

    • @topgunpilot2547
      @topgunpilot2547 6 หลายเดือนก่อน

      @@skk2359 bhava tyapeksha sglyana education ch free Kara.

  • @jivachi-america
    @jivachi-america 6 หลายเดือนก่อน +15

    फार छान उपदेश दिलात , कायद्यात राहा , स्वतःला बदला , जग बदलण्या आधी स्वतः ला बदला , शांतात आपोआप येते , फार छान , असेच व्हिडीओ करत राहा

  • @rahuljejurkar6528
    @rahuljejurkar6528 6 หลายเดือนก่อน +19

    I am from mechanical engineering background but working with IT.
    I completed my graduation with quite good credentials(distinction in all semesters) but there were no other opportunities by then other than going to Japan or Germany. I wasn't in a position to go abroad so joined IT.
    Our core engineering disciplines lack in providing practical industry knowledge to the engineers.
    Syllabus should be in alignment with the industry. It can be done by 50-50 share of the books and internship with the industry.
    Engineering education need some restructuring.

  • @GANESHHIRNAIK-kc9hv
    @GANESHHIRNAIK-kc9hv 6 หลายเดือนก่อน +6

    मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक ,ह्या कोर्स ला IT ची जोड सद्या खूप गरजेचे झाले आहे. 😢

  • @sudarshanmartande587
    @sudarshanmartande587 6 หลายเดือนก่อน +26

    इंजिनीअरिंग कॉलेजच्या शिक्षकांची तर अवस्था अंत्यत बिकट आहे

    • @sudarshanmartande587
      @sudarshanmartande587 6 หลายเดือนก่อน +6

      Engineering college cha teacher la koni Vali pan nahi and higher education gayun पुर्ण कुचंबना होते
      ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो तो 2 वर्षात शिक्षकांच्या पगाराच्या 3 पट पगार घेतो

    • @surajsalunke1546
      @surajsalunke1546 หลายเดือนก่อน

      Aamche brech sir sheti krt aahet

  • @mandarp9472
    @mandarp9472 6 หลายเดือนก่อน +13

    सर्व Engineers ना IT engineers सारखा पगार नाही मिळू शकत कारण इतर Companies तेवढा profit नाही कमवत.
    IT companies डॉलर्स मधे revenue मिळवतात आणि रुपये मधे पगार देतात. म्हणून एवढे प्रॉफिट कमवतात.

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 6 หลายเดือนก่อน +3

      म्हणुनच सगळ्यांना आयटी मध्ये यायचं आहे...

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 6 หลายเดือนก่อน

      Chukichi samjut aahe

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 6 หลายเดือนก่อน

      It walyana jast pagar nasato mojkyach lokancha asato pagar te jast kharch kartat manun baki lokancha pagar shillak Rahat nahi IT manaje nusate hawa baji aahe

  • @onkarj
    @onkarj 6 หลายเดือนก่อน +28

    Very true. Only salary package and office work in AC attract everyone to join IT industry.

    • @utkarshpatil3690
      @utkarshpatil3690 6 หลายเดือนก่อน +3

      Then mechanical industry should also start paying better than what they are paying right now

    • @Dattebayo3089
      @Dattebayo3089 6 หลายเดือนก่อน

      ​Cuz it engineers get dollars. Mech don't get dollars. Cuz our mech, automobile, electrical products are used mostly in India or Afrikan countries. Where currency is low​. Meanwhile china, Vietnam, Thailand, bangladesh are selling their products to developed countries. @@utkarshpatil3690

    • @onkarj
      @onkarj 6 หลายเดือนก่อน +1

      @@utkarshpatil3690 it's not about only mechanical industry.. every industry should do the same, but mathematical calculate doesn't work due to ROI of every industry is different

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 6 หลายเดือนก่อน +7

    🎉🎉तुमचा विङीओ अतिशय छान होता🎉🎉पण आय टी मधल्या जे जाॅब वाले ऐकुलएकमुल सुना आहैत त्याॅंचे कंपनीचे ङाटेलमधे पत्ता कंपनीचे नाव हे आई बापाला कंपनीने पुर्ण माहिती देण सक्तीचे व्हावे खुप मुल सुना सांगत नाही नुसता पगार जास्त पुढे भविष्य काय हातात वेळ नाही आई बाप नको काय करायचा आय टी पगार🎉🎉

    • @manjushadeshpande6022
      @manjushadeshpande6022 6 หลายเดือนก่อน +1

      ङिटेल मधे माहिती देण

  • @Bharatvarsh5103
    @Bharatvarsh5103 6 หลายเดือนก่อน +18

    कंपनी मालकांची धोरणे,शासनाची धोरणे.......याउलट अन्य क्षेत्रात मिळणारी उत्तम संधी ....हे पाहता मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक मूलभूत शाखांचे अभियंते अन्य क्षेत्रांकडे वळले नसते तर आश्चर्य च...........सरकार धोरणात कामगारांसाठी किमान वेतन मुख्यमंत्र्यांनी जाहिर केले... केले ....तेवढेही. मासिक वेतन अभियंत्यांना दिले जात नसेल ...तर ते काय करणार ?

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 6 หลายเดือนก่อน +11

    In core sector you will get less money but you get good health in IT most one struggle with their helth issues.

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 6 หลายเดือนก่อน

      Good health seriously?...in 3 shifts weekly rotation,one holiday, working in standing position first you work this industry

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 6 หลายเดือนก่อน

      Barobar bolala bhava IT walyanchi health par vaya jate

  • @guruprasaddeshpande
    @guruprasaddeshpande 6 หลายเดือนก่อน +17

    1 show this to government for political changes
    2 thanks for keeping maximum questions and not editing the habit part and personal experience.
    Wonderful and inspiring interview, keep these topic for more learning

  • @ranjitr6104
    @ranjitr6104 6 หลายเดือนก่อน +22

    This interview is beating around the bush. I myself am a 2011 passed out engineer didn't get job so did MBA jobless for 2 years but now work for a certification body as an auditor. I do visit lot of companies around Gujarat border, Karnataka border when enquired about their roots all are from Maharashtra. The only reason for shifting to Maharashtra is hostile environment towards industry in Maharashtra where right from nagarsevak to MLA anyone can come to doorstep and create nuisance, asking hafta, referral recruitment and creating unions etc.. Please don't sugarcoat things by saying academic is the issue you need to understand whether a son of farmer or an businessman he needs employment that is why he wants to do engineering. The problem here is hostile environment

    • @ashokkulkarni7666
      @ashokkulkarni7666 6 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर आणि हेच बोंब मारतात विकास नाही म्हणून .

    • @SKFanClub89
      @SKFanClub89 6 หลายเดือนก่อน +1

      Real fact😢

    • @MH_Editz-412
      @MH_Editz-412 6 หลายเดือนก่อน +2

      निबंध मस्त लिहिला, एवढं टाईम जर अभ्यास केला असता तर अशी वाईट परिस्थिती आली नसती😅

    • @dilipshivgan716
      @dilipshivgan716 6 หลายเดือนก่อน

      Yess

    • @shilpapawar561
      @shilpapawar561 6 หลายเดือนก่อน

      Very true

  • @aniketgandhi9505
    @aniketgandhi9505 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद think bank ! बर्‍याच दिवसांनी एका मराठी उद्योजकांचे सकारात्मक vichar ऐकायला मिळाले.

  • @milindnanoty1402
    @milindnanoty1402 6 หลายเดือนก่อน +6

    Kyaa baat........MOST REALISTIC ANALYSIS...... THIS DISCUSSION DESERVES THE TAG ......" THINK BANK "......

  • @anupvadnere5950
    @anupvadnere5950 6 หลายเดือนก่อน +12

    Nice point raised here that is willfully unemployment this issue really make some impact

  • @Shiv9423
    @Shiv9423 6 หลายเดือนก่อน +13

    आपल्या इथे मुलं काम करायला घाबरत नाहीत ,पण समाजात सन्मान फक्त IT मध्ये असलेल्यांना आणि govt जॉब वाल्यांनाच दिला जातो, मुली सुद्धा लग्न अशाच मुलांसोबत करतात, जर ही परिस्थिती आहे ते core branch ची अशीच वाट लागणारे ,

  • @abhijitdeshmukh6902
    @abhijitdeshmukh6902 6 หลายเดือนก่อน +8

    दुसरे राज्य प्रगती करत आहेत ही चांगलीच बाब आहे.. त्यात वाईट वाटायचे कारण नाही. आपल्याला प्रगती करायची असेल तर परराज्य तील लोकांना सामावून घ्यावे लागेल.

    • @siddheshnargolkar
      @siddheshnargolkar 5 หลายเดือนก่อน

      ते तुम्हाला घेतील का बघा?

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 6 หลายเดือนก่อน +11

    27:47 एयरपोर्ट ला फाइन (दंड) होण्याची भीती असते, तसे रस्त्याच्या बाबतीत नसते; रस्ता हा घाण करण्यासाठीच असतो ही मानसिकता हे एक आणखी कारण.

  • @ajitjoshi4415
    @ajitjoshi4415 6 หลายเดือนก่อน +4

    सुंदर मुलाखत.
    Its all about the attitude to progress, prosper as an individual as well as a nationalist...
    अनुभवी उद्योजकाने सांगितलेले, अनुभवलेले... देशहिताच्या, राज्यहिताच्या दृष्टीने एख्याद्या उभरत्या उद्योगासाठी काय मूलभूत गोष्टी अति आवश्यक असतात... औद्योगिक वसाहतींना सातत्याने पाणी, वीज पुरवठा, स्वच्छता,सरकारी संस्थांचे आवश्यक पाठबळ, औद्योगिक वसाहतींपासून नागरी वसाहतीचे अतिक्रमण टाळणे... इत्यादी...
    सरकार मधील कोणी अश्या मुलाखती ऐकत असतील का? बहुधा नसावेतच... सरकारी नौकरांना या गोष्टी कळणे अवघडच महाराष्ट्रात.... ढिम्म नोकरशहा... अन्यथा महाराष्ट्र सगळी देशात, जगात महाराष्ट्राचे उद्योग जगत अव्वल राहिले aste .
    Indians are one of the Best Entrepreneurs, Developers in the world.

  • @madhavkulkarni8142
    @madhavkulkarni8142 6 หลายเดือนก่อน +13

    शिक्षण क्षेत्रात विना अनुदान धोरण स्वीकारले व नंतर दर्जा खालावला..

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 6 หลายเดือนก่อน

      😆😆😆
      बामणी विचारवंत

    • @madhavkulkarni8142
      @madhavkulkarni8142 6 หลายเดือนก่อน

      @@vilas-shinde2121 धन्यवाद...

    • @madhavkulkarni8142
      @madhavkulkarni8142 6 หลายเดือนก่อน

      खाजगी इंजि. काँलेज मुळे सामान्य जनते शोषण करून संस्था चालक धनिक झाले...

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 6 หลายเดือนก่อน

      @@madhavkulkarni8142 सामान्य जनतेला लुटले हे मान्य 🙏 पण आम्ही खाजगी संस्थांमध्ये शिकलो स्वतः अभ्यास करून सगळे समजून घेतले पण आजकाल आमचा दर्जा नाहीये असा संदेश समाजात गेल्यामुळे आम्हाला माघार घ्यावी लागते? आयआयटी एक हवा असली की त्या व्यक्तीपेक्षा जास्त नॉलेज असून पण आम्हाला माघार घ्यावी लागते?

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 6 หลายเดือนก่อน

      @@madhavkulkarni8142 आयआयटी मधील बाहुले जसे चेतन भगत पेक्षा स्थानिक कॉलेज मध्ये शिकलेल्या मुलांमध्ये खुप क्षमता आहे 🙏 दर्जा तुम्ही ठरवू नका बदनाम करु नका 🙏 कॉलेजची संख्या जास्त असेल तरच खेड्यांमध्ये शिक्षण पोहचेल 🙏 नाहीतर फक्त सदाशिव पेठ मधील नाकात बोलणारी मंडळी पुढे जातील अमेरिकेत 😆

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 6 หลายเดือนก่อน +9

    Though discussion was related with industries/finance/economics & to many extent it is useful & informative discussion but discussion also highlighted some life philosophy to balance ourselves which is also too important

  • @dr.ajaykgaikwad487
    @dr.ajaykgaikwad487 6 หลายเดือนก่อน +6

    Very nicely interviewed. Long time to watch such true facts videos.... Thank you

  • @harshgw23k
    @harshgw23k 5 หลายเดือนก่อน +2

    तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगाणा इथली लोकं (राजकीय आणि साधारण) स्थानिक भाषा आणि प्रांतप्रेम हे कायम वर ठेवतात, हे ही तितकंच महत्वाचं आहे.. आपण आपली मनोरंजनाची भाषा हिंदी केली आणि मग हळू हळू आपल्या प्रांताला खरडून खाणारे परप्रांतीयांनी त्याचा पूर्ण फायदा उचलला 🙄

    • @siddheshnargolkar
      @siddheshnargolkar 5 หลายเดือนก่อน

      हो ते आहेच तुम्ही हिंदी बोलत गेला राष्ट्र भाषा राष्ट्र भाषा😂. आता त्याचे दुष्परिणाम ही दिसणार

  • @guruprasaddeshpande
    @guruprasaddeshpande 6 หลายเดือนก่อน +11

    Vinayak dada the way you boil down guest to the point is the best thing to get best of the guest with a best educated guest thanks a lot and proud of you and the team

  • @virendrashinde6426
    @virendrashinde6426 6 หลายเดือนก่อน +29

    रिअलस्टेट महागडे करून ठेवलं

    • @shantanutambe4892
      @shantanutambe4892 6 หลายเดือนก่อน +4

      बरोबर आहे, कनीष्ट मध्यमवर्गीयांना घर घेणं अवघड झाले आहे.

    • @rajendrasonawane7204
      @rajendrasonawane7204 6 หลายเดือนก่อน

      👍👍

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 6 หลายเดือนก่อน

      Yala niyam pahije builder manmane price lawato flat chi ya sathi law yayala pahije

  • @mmdange9791
    @mmdange9791 6 หลายเดือนก่อน +4

    Mechanical, Civil ,Electrical are main companies. IT, Electronics, communication, Computer are the supporting branches helping the engineering companies
    Our Indian politics followed IT companies as these give immediate services. Colleges completed their placement target by supplying emplyees of IT .
    ..

  • @nilkanthmirajgave4352
    @nilkanthmirajgave4352 6 หลายเดือนก่อน +5

    MIDC तील कंपन्यांनी कॉन्ट्रॅक्टरला न सांभाळता कामगार/इंजिनिअरला सांभाळले तर कंपन्यांचे भले होईल.

  • @mandarparkhi3708
    @mandarparkhi3708 6 หลายเดือนก่อน +8

    छान मुलाखत. आयटी मुळे कोअर सेक्टरचं नुकसान झालंय हे खरंय

    • @Buntyfighter
      @Buntyfighter 5 หลายเดือนก่อน

      आयटी मुळे कोअर सेक्टरचं नुकसान झालंय हे मूर्खपणाचे स्टेटमेंट आहे. तुम्ही तो पर्यंत शायलॉक प्रमाणे वर्करचे आर्थिक शोषण करत होतात मग आयटीचा चांगल्या मानधनाचा जॉबचा पर्याय मिळाल्यावर मुले तुम्हाला लाथा मारणारच.

  • @ashwinimulay928
    @ashwinimulay928 6 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुरेख मुलाखत.👌👌👌

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 6 หลายเดือนก่อน +26

    महाराष्ट्र राज्यातील पिछेहाटी ला स्थानीक दादागिरी आणी केंद्र सरकार जबाबदार

    • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
      @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 6 หลายเดือนก่อน

      मोदींचे विरोधक

    • @Ash78677
      @Ash78677 6 หลายเดือนก่อน

      😮 tai tu kup sweet cute ahe gf bantika tuja in ta f ,b teli an p de

    • @siddheshnargolkar
      @siddheshnargolkar 5 หลายเดือนก่อน

      ​@@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg मोदींचे विरोधक काय जे आहे ते आहे.. एवढं घेऊन गेलेत मी तर म्हणतो. अजून जाऊदे.

  • @Pran999
    @Pran999 6 หลายเดือนก่อน +5

    Thanks a lot to think for making aware to all the common public especially students about IT sector through such on point discussions.खूप गरज आहे अश्या व्हिडीओज ची सध्या 🙏🙏greatful for this video.

    • @NoManLand20
      @NoManLand20 6 หลายเดือนก่อน

      JNTP बंदरला जोडणारे रस्ते व रेल्वे काँनेक्टिव्हिटी नसल्यामुळे बाकी ज़िल्हा मागे राहिलेले आहे .

  • @SOMESH54321
    @SOMESH54321 6 หลายเดือนก่อน +3

    मुंबईत मेकॅनिकल इंजिनिअर ला salary 12000 रूपये देतात.जशी 20K -25 K होते कंपनीतून काढून टाकतात. दुसऱ्या कंपन्याही पगार वाढवून देत नाहीत. त्याच्यापेक्षा software चे कोर्स करायचे अन् मोठ्या पगाराची नोकरी मिळवायची

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 6 หลายเดือนก่อน +1

      पण भाई आता resession मुळे IT job chya opening khup kami zalya aahit

    • @pramodkale801
      @pramodkale801 หลายเดือนก่อน

      ​@@someshmirage4394😢

  • @Comment_Man123
    @Comment_Man123 6 หลายเดือนก่อน +7

    मग ह्यात आयटी employees chi kaay चूक? कोअर सेक्टर chya engineer's ना चांगल वेतन देणे हा खर तर योग्य उपाय आहे.

  • @kedarisgreat
    @kedarisgreat 6 หลายเดือนก่อน +4

    Just elect the right leaders.
    Aim to get good education and try some form of entrepreneurship.
    These two things will bring progress.

  • @rajeshsawant2878
    @rajeshsawant2878 5 หลายเดือนก่อน

    विनायक सर तुमचा हा व्हिडिओ राजकीय लोकांनी पाहिला पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांनी सुद्धा पाहिला पाहिजे त्यावेळेला त्यांना या गोष्टीचं गांभीर्य कळेल

  • @narayandeshpande5257
    @narayandeshpande5257 6 หลายเดือนก่อน +5

    Good sharing of experience.Surely motivational.

  • @user-xc6vl1by5h
    @user-xc6vl1by5h 6 หลายเดือนก่อน +10

    core engg madhe jobs ahet ka?? mala nahi bhetle mhanun IT join karava lagla

  • @yashwantavalaskar3876
    @yashwantavalaskar3876 6 หลายเดือนก่อน +13

    Engg college standards are very poor in Maharastra .colleges are opened without proper facilities .

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 6 หลายเดือนก่อน

      Education faqt degree sathi asate bhawa. Aaplya la kalale pahije jagat Kay suru aahe Kay skill karave.

  • @user-qd3jf3cj3h
    @user-qd3jf3cj3h 5 หลายเดือนก่อน +1

    My hubby being in FMCG....we were based in gujarat for almost 15 yrs .then kn karnataka....landed in maharashtra 4 yrs back ...have to admit he had tough time here...will love to go back to gujarat or karnataka ....cant express more here😢

    • @siddheshnargolkar
      @siddheshnargolkar 5 หลายเดือนก่อน +1

      गुजरात आणि कर्नाटक उत्तम आहे. Maharshtra ha
      व्यवसाय साठी नाही

  • @yogendra1950
    @yogendra1950 6 หลายเดือนก่อน +8

    महाराष्ट्र राज्यात सेचुरेशन अजीबात नाहीं उलट संधी म्हटल्या तर प्रचंड आहेत. आज कुठल्याही क्षेत्रात काम करा उन्नति आहेच. सॉफ्टवेअर क्षेत्रानें हुषार लोकांवर फार मोठा अन्याय केला आहे , ब्रिलियंट लोकांची रिसर्च क्षमता अक्षरशः घालवली. कोर सेक्टर हाच एकोनामी ला चौफेर चालना देतो.

    • @rajeshsawant2878
      @rajeshsawant2878 5 หลายเดือนก่อน

      पण यांना कधी कळणार

  • @haryan2122
    @haryan2122 6 หลายเดือนก่อน +6

    I am b tech IT engineer but I have worked all my 15 years in manufacturing sector
    So is there many opportunities in core manufacturing sector but new generation is still attracted towards IT companies
    This need to be change and ur mind set need to change towards manufacturing sector

    • @csuryavanshi5976
      @csuryavanshi5976 6 หลายเดือนก่อน

      Very sad to know this bro. 👺

    • @rajshrigaikwad8026
      @rajshrigaikwad8026 6 หลายเดือนก่อน

      Sir will you explain more..my daughter is doing mechanical and not at all interested in it industry. So what skill she should upgrade for mechanical branch..

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 6 หลายเดือนก่อน

      ​@@rajshrigaikwad8026kaka update rahave lagate jagat Kay suru aahe degree aani pustaki Gyan outdated hot astat swatalach kalayala have aaplya field che future skill te shikave

  • @itspratik
    @itspratik 6 หลายเดือนก่อน +9

    १० हजार पगारावर इंजिनिअरस भेटत नाहिये म्हणून रडू नको

  • @sunitathakur721
    @sunitathakur721 6 หลายเดือนก่อน +3

    चाकोरीबद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखवता. ज्यांच्या पगार मोठा मिळतो त्यांना परवडते. कंपनी साठीच जीवन जगणे अशी मानसिकता बदलावी लागेल. यामुळे मी व माझ काम आय टी चे व्यक्ती कुटुंबा, समाजाला ही वेळ देत नाही. Home to work चा अभ्यास केला तर दिसेल. कंपनी बुडाली तर एका मिनिटात सहज होत्याच नव्हत.

  • @YASHTOUCH
    @YASHTOUCH 6 หลายเดือนก่อน +4

    1.Aaplyala jar kami kalawadhit job karun changle earning karayache asel tar IT sector best option.2.In most IT companies madhe monday to friday work asat.saturday sunday off.3.fakt laptop samor basun work karayache.4.request keli tar management tumhala work from home cha option pan det. ase ek na anek benefits ahet. shewati ekach rule asato job madhe jevdhe tumhi efforts ghyal tevhe jar tumhala earning milat asel tar core ky ni IT sector ky donhi best aahet.

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 6 หลายเดือนก่อน

      Tumche konte sector aahie?

    • @YASHTOUCH
      @YASHTOUCH 6 หลายเดือนก่อน

      Purvi manufacturing sector madhe hoto almost 4years mag.senior mitrani changal guide kel ani mi IT madhe shift zalo.
      Thanks for my senior friends jyanchya mule mala aaj he changle diwas pahayala milatat.

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 6 หลายเดือนก่อน

      @@YASHTOUCH aata kiti versha cha experience aahie madhe....mihi IT try kartoy sadhyacha recession mule market madhe fresher la job nhi

    • @YASHTOUCH
      @YASHTOUCH 6 หลายเดือนก่อน

      6years

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 6 หลายเดือนก่อน

      @@YASHTOUCH fresher sathi vancies aahit ka...

  • @samarthbansole
    @samarthbansole 6 หลายเดือนก่อน +3

    Sir, you wearing company shirt to the interview speaks volume about you. Greetings!!!!!

  • @techmatic9212
    @techmatic9212 5 หลายเดือนก่อน +2

    राजकारणी कारणीभूत आहेत ह्या गोष्टी ला

  • @kaynnike
    @kaynnike 6 หลายเดือนก่อน +2

    1. A startup is not a new business. A start-up is an experiment to see if a new technology can be scaled for profit. A start-up MUST have new technology/concept to be tried out to see if it can be profitable.
    2. The drama about start-ups is a problem. Most of the business success is in doing the boring things right. Those who get distracted by the hype, cannot stay in the business.

  • @PrashThings
    @PrashThings 5 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राच्या अधोगतीला जबाबदार कोण? Triangle Government is responsible.

  • @sonbhi
    @sonbhi 6 หลายเดือนก่อน +6

    मराठवाड्यात आणि विदर्भात आता मोठ्या companies install होणे जरुरी आहे. 15 वर्षापासुन नागपूरच्या Mihan मध्ये काही विशेष प्रगती नाही. नौकरी चि भरपूर कमतरता आहे. मोठ्या companies इकडे येत नाहीत. इथे फक्त राजकारण करणारे कार्यकर्ते तयार करायचे आहे का राजकारण्यांना. कोणीही राजकारणी इकडे industrial प्रगती करावयाच्या मानसिकतेत दिसत नाही. काय प्रगती होईल विदर्भ आणि मराठवाड्या चि.उठल्या सुटल्या फक्त मुंबई, पुणे, आणि नासिक आणि शेवटी संभाजीनगर. ही 4 गावे म्हणजेच महाराष्ट्र आहे काय? या वर सर्व polticians नि जरूर चिंतन करावे.

    • @amits3004
      @amits3004 5 หลายเดือนก่อน

      तुमच्या कडे The Gr8 leader Mr. Jarange-Patil आहेत, तेवढ पुरेस नाही का? संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आहे. केवढ्या लोकांना jobs दिले त्यांनी.

    • @rajeshsawant2878
      @rajeshsawant2878 5 หลายเดือนก่อน

      फडणवीस ला निवडून दिला आहे त्यांनी कार्यक्रम करावा

  • @nileshbhasme735
    @nileshbhasme735 6 หลายเดือนก่อน +5

    He kiti pagar detat tyanchya engineer la te jevde 1 varshe che payment asel te it vale ek mahinyat detat
    Mi civil karun 10 varshe xali 30 chya jat nahi mahinyala

  • @sameer88248
    @sameer88248 5 หลายเดือนก่อน +1

    छानच विषय मांडला आहेत तुम्ही.. बाकी सगळे राजकारणाशिवाय बोलतच नाहीत... आपल्या राज्याचे दुर्दैव आहे कि इथले अशिक्षित आणि गावठी नेते राजकारण आणि फक्त राजकारणच करत बसले आहेत

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 5 หลายเดือนก่อน +1

    मला असे वाटते मुळात लोकांनी चांगले उच्च शिक्षित उमेदवार निवडून द्यायला पाहिजे ते तर जनतेच्या हातात आहे पण असे होताना दिसत नाही आणि राजकीय इच्छाशक्ती असेल तरच सर्व व्यवस्थित होईल गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून विकासाची कल्पना ही करू नये.

  • @pradeepganorkar8015
    @pradeepganorkar8015 6 หลายเดือนก่อน +2

    Getting good engineering students with good core knowledge & independent logical analysing skill, is a big issue.

    • @tejasmhatre6189
      @tejasmhatre6189 6 หลายเดือนก่อน +1

      How was your first day in your office sir?
      Today every entrepreneur want a high skill student or person .
      Recently I watch a interview of Raghu Ram Rajan in which he say when he was given an opportunity to handel microfinance section in IMF he don't have any idea of that field while working he get the experience and that experience was very helpful to him while he was Governer of RBI

  • @Nawaatkyahe124
    @Nawaatkyahe124 6 หลายเดือนก่อน +3

    मी manufacturing/ sales मध्ये ८ वर्ष काम करत आहे. संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या औद्योगिक भागात जात असतो.
    ह्या व्हिडिओ मध्ये गुजरात शब्द सुद्धा वापरला नाही. (थिंक बँक ने का नाही वापरला ते विशेष)
    मोदींनी केलेली एकतर्फी प्रगती पाहून थक्क झालो.
    सरकार आणि पर्यायाने राजकीय अपयश ह्या दोन च गोष्टी महाराष्ट्राच्या सद्य परिस्थिती ला कारणीूत आहेत.
    आणि महाराष्ट्रातील लोकांना याचाशी देणं घेणं नाही असं वाटतं.
    फक्त white dress code ठेवला म्हणजे झालं का ? तुमचा सिटको मध्ये average salary kiti ? Engineer fresher vs experienced la salary kiti? Average% increment inflation beat Karu शकते का?
    आयटी क्षेत्रात बरा पगार देतात. Manufacturing मध्ये देत नाहीत.
    ५s आणि सिक्स सिग्मा च्या गोष्टी १५-२० हजारावर करून घेता . मग इंजिनिअर ने average पगार मागितला तर ते पचनी पडत का नाही?
    करोड रुपये उलाढाल असणारा msme owner hiring करताना २० हजार पगार वाल्या शी मोठे मोठे शब्द वापरून २-३ हजार वाचविण्यासाठी का रडतात?
    इंग्रज गेले. पण पिळवणूक करण्याची वृत्ती गेली नाही.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 6 หลายเดือนก่อน +15

    25:31 MSRTC वाल्यांचा ईगो आडवा येतो, आणि स्टाफ जणू बसेस चालवून उपकार केल्या सारखे वागतात.

    • @ashokkulkarni7666
      @ashokkulkarni7666 6 หลายเดือนก่อน +4

      हीच मानसिकता बहुतांश ठिकाणी दिसते .

    • @SKFanClub89
      @SKFanClub89 6 หลายเดือนก่อน +3

      KSRTC service is super service, try to travel from Erawat bus

  • @akshykambli
    @akshykambli 6 หลายเดือนก่อน +1

    अगदी खर बोललात सर..other sector nonit mule and fake/online 1-3months internships provider platforms हे ही तितकेच परिणाम कारक आहेत ..so bad situation of IT Sector 🖤

  • @IfNotMe
    @IfNotMe 6 หลายเดือนก่อน +6

    स्थानिक आमदार हफ़्ते गोळा करतात इथे मग कश्या इंडस्ट्री येणार वा राहणार

  • @pvbvideos
    @pvbvideos 5 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राची वाट लावली राजकारणी लोकांनी

  • @thestate101
    @thestate101 6 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम मुलाखत

  • @adityabopardikar7370
    @adityabopardikar7370 6 หลายเดือนก่อน +19

    The problem with Maharashtra is the mindset of the people....every middle class family will say get a good job....no one says take some risk and become an entrepreneur. Also, the local politicians they are only interested in protests. Eg. There is a refinery being planned in Konkan....which can create large scale employment but politicians go there and protest.

    • @mayurwalavalkar9219
      @mayurwalavalkar9219 6 หลายเดือนก่อน +4

      Hypocrisy at its finest😂 first you want ppl to become entrepreneurs and 2nd who are entrepreneurs already in konkan they should give land and become workers at refinery

    • @mayurwalavalkar9219
      @mayurwalavalkar9219 6 หลายเดือนก่อน +2

      And don't generalise middle class not all ppl want or skilled to be an entrepreneur or businessperson.
      Je karu shaktat te nakkich grow kartayt baki jobne khush ahet. refinery will be one of the factors which is going to destroy konkan like any other cities facing now.

    • @rahul28ish
      @rahul28ish 6 หลายเดือนก่อน

      ​@@mayurwalavalkar9219ani nantar prakalpa gujrat la gelywar pan radat basnar

    • @adityabopardikar7370
      @adityabopardikar7370 6 หลายเดือนก่อน +1

      ​I think you are far away from reality.... please check the statistics of how many people from Konkan (bhumi putra) have left Konkan in search of better opportunities in Tier 1 cities

    • @rahul28ish
      @rahul28ish 6 หลายเดือนก่อน

      @@mayurwalavalkar9219 sagli konkani mansa mumbai punyat chakri kartata...tyana ratnagiritach chakri milel

  • @jayanttade569
    @jayanttade569 6 หลายเดือนก่อน +6

    Core sector madhe kay ghanta aahe ka? Ani Outdated Engineering syllabus.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 6 หลายเดือนก่อน +14

    8:46 pan maharashtratil engineer 15000 rupaye mahinyavar kaam karayala majboor aahe, pan south chya engineer la 40000-50000 rupaye pagaar milato ase ka?

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 6 หลายเดือนก่อน +7

      कारण आपल्याकडे येणारे बिहारी आणि भय्ये

    • @bhushanghadi2291
      @bhushanghadi2291 6 หลายเดือนก่อน +2

      Maharashtralatil politics mule he Sagal ghadat.

    • @siddheshnargolkar
      @siddheshnargolkar 5 หลายเดือนก่อน

      ​@@bhushanghadi2291हिन्दी चे दुष्परिणाम आहे हे..

  • @StarOne77
    @StarOne77 5 หลายเดือนก่อน +1

    IT सेक्टर ने वाट नाही लावली तर उत्पादन ( Manufacting) क्षेत्राने वाट लावली यात मेकॅनिकल इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर होऊन पगार, काम करत असतानाचे वातावरण मिळत नाही.. एक लाख पगार होण्यासाठी माणूस काम करून रिटायर होतो..

    • @Buntyfighter
      @Buntyfighter 5 หลายเดือนก่อน

      Tumchya kade fuakat kam mulani ka karve?

  • @avinashkhardikar7536
    @avinashkhardikar7536 6 หลายเดือนก่อน +5

    एक पुण्याचा संतोष पंडित आहे फक्त व्यापाऱ्यांना बिझनेसमन ला शिव्या द्यायचंच काम करतो आणि मग सांगतात पुण्याला तळेगावला कंपनी येतच नाही स्थानिक राजकारण त्याच्यात अडकून जात आम्ही मराठी माणूस अभिमान बाळगत राहतो मराठी माणूस मराठी माणूस आणि कुठला पैसेवाला दिसला बिजनेसमन त्याला शिव्या घालत राहायच हे गुजरात आणि इतर राज्यांनी ओळखलं की सरकारचं काम नाही नोकऱ्या देणे सरकारचं कामे मोठे मोठे उद्योगधंदे आपल्या राज्यात लागण तुझ्यासाठी योग्य वातावरण निर्मिती करणं😡😡😡😡

    • @MH_Editz-412
      @MH_Editz-412 6 หลายเดือนก่อน +1

      बरं अजून काहीं 🤔
      चल निघ आता🥲

    • @55vishwas
      @55vishwas 6 หลายเดือนก่อน +2

      कोकणात सगळ्या गोष्टी ला विरोध

    • @avinashkhardikar7536
      @avinashkhardikar7536 6 หลายเดือนก่อน +2

      @@MH_Editz-412 जळाली ना खरं ऐकून

    • @MH_Editz-412
      @MH_Editz-412 6 หลายเดือนก่อน

      @@avinashkhardikar7536 निघ तू पण, घरी खायला आहे का बघ मग ज्ञान पाजायला ये😢

  • @amolnamjoshi6811
    @amolnamjoshi6811 6 หลายเดือนก่อน +6

    Core Companies not giving Good payments as per Market standard and current inflation rate that's the main reason good engineers accept IT offer. Payment structure much differs that need to crack one standard like Bhel or similar Government job standard structure that helps to restrain employees.

    • @nikhilkulkarni1555
      @nikhilkulkarni1555 6 หลายเดือนก่อน

      तुझी कमेंट त्या होस्ट ने आणि गेस्ट ने वाचावी. कळेल त्यांना.

  • @amolm3387
    @amolm3387 6 หลายเดือนก่อน +4

    छान संवाद💯

  • @nutankanwade7686
    @nutankanwade7686 6 หลายเดือนก่อน +6

    Honesty and Hardwork allways pays though late.
    Core sector allways gives more satisfaction.Young engineers should focus on core sector. They will get results in terms of satisfaction and remuneration even in core engineering.

    • @siddhu0102
      @siddhu0102 6 หลายเดือนก่อน +1

      Satisfaction is secondary..money is priority now..if you can't buy iPhone or can't have weekend parties in hinjewadi..you are unsuccessful in your life...😊

    • @wvijay12
      @wvijay12 6 หลายเดือนก่อน

      Indeed.

    • @LifeTechJourney
      @LifeTechJourney 6 หลายเดือนก่อน

      ​@@siddhu0102😂

    • @factmania0803
      @factmania0803 5 หลายเดือนก่อน

      ​@@siddhu0102income 15k but i phone flexing with emi is permanent 😂😂

  • @sachinnagtilak
    @sachinnagtilak 6 หลายเดือนก่อน +11

    Wow ...... Aikayla bhaaari watla bt groud reality wegli aaahe....
    5 lakh kharch karun 15000 cha job karna kasa prwadel...
    Manufacturing valyani swatache school college kadha n..... Kami kharcha made job Gurentee dyaa...
    Sadhya engineering cha seats peksha ITI jast demand madhe ahhe..
    Problem education syste. Cha aahe

    • @parshu.9309
      @parshu.9309 6 หลายเดือนก่อน +4

      बरोबर आहे

    • @SOMESH54321
      @SOMESH54321 6 หลายเดือนก่อน

      कोअर सेक्टरच्या कंपनीवाल्यांना कमी पैशात काम करणारे गाढव पाहिजेत.

  • @musicmasti1938
    @musicmasti1938 6 หลายเดือนก่อน +28

    Dya mg fresher 4lpa above mg sagali yetil core sector la

    • @utkarshpatil3690
      @utkarshpatil3690 6 หลายเดือนก่อน +7

      Ha na hyanna kami package mdhe jast kaam karnare *loyal* employess pahijet

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 6 หลายเดือนก่อน +1

      @@utkarshpatil3690 अरे यांना गुलाम पाहीजेत म्हणजे फक्त नफा हे तत्त्व

    • @sidfarakate1172
      @sidfarakate1172 6 หลายเดือนก่อน

      💯💯

    • @shardulghate3381
      @shardulghate3381 6 หลายเดือนก่อน +1

      36000 cha cnc machining cha course 18000 pagar ashi condition ahe

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 6 หลายเดือนก่อน +1

      Starting salary sagali kade kamich asate

  • @123abc-z7u
    @123abc-z7u 6 หลายเดือนก่อน +2

    Mi punyahun banglore la first time gele...
    Airport 7-8km travel kel KRTC chi AC bus ne ticekt hota 290per person im like😮😢
    Jithe punyat 25-30rs la ticket asat...
    Mbnhn Maharashtra best vatattoo...

  • @shivarajpujari5050
    @shivarajpujari5050 6 หลายเดือนก่อน +1

    Very Informative and useful discussion 👍

  • @with.honesty
    @with.honesty 6 หลายเดือนก่อน +4

    Core sector madhe fresher la 8000 pan salary dene nahi aani... ITI la, salary 12000 tar ka engineering karun ka manufacturing la job karayachi...

  • @sanjaymulay9291
    @sanjaymulay9291 6 หลายเดือนก่อน +5

    Pune, Mumbai ani Navi Mumbai hi shahara saturate jhali ahet. Kolhapur, Satara, Nashik Aurangabad ani Nagpur hyanchya kade laksha dene garajeche ahe.
    Punya sarkhya sharala ek international airport nahi. Hyacha faida Chennai, Hyderabad ani Bangalore la jhala.
    Core engineering chya baddal sangaicha tar Universities var rajkiya hastakshep vishesh karun 2004 nantar wadhlya mule jo syllabus madhe latest technologies baddal abhyas ahe to lagech update jhala nahi. (For example: Velevar chancellor chi niyukti na hone, pratyek amdara che engg, medical, pharma cllg mag tyachya result changla yawa ya sathi University Exam dept lach khishat thewne,etc. Ajun khup ahe)
    Core industry che pagar tithle work culture ya baddal na bolalech bare.
    Mhanun Core Engineering la students nahi ani employees pan milnar nahit.

  • @filmy_fanatic
    @filmy_fanatic 6 หลายเดือนก่อน +4

    जरा एमआयडीसी मध्ये पाठवा याला किती पागर मिळतो ते बघ वरून कामाचा वेळ जास्त. मेकॅनिकल इंजिनिअर ची वाट लावली तुम्ही लोकांनी आता तेच वाट लावत आहे तुमची😅

  • @prakashtanjore3038
    @prakashtanjore3038 6 หลายเดือนก่อน +6

    MIHAN has failed miserably. As a manufacturer i can vouch southern states have flourished. Nobody wants to work in manufacturing sector.

  • @1Desi
    @1Desi 6 หลายเดือนก่อน +10

    Pune doesn’t even have a commercial airport. Such a shame.

    • @MH_Editz-412
      @MH_Editz-412 6 หลายเดือนก่อน +1

      Tu bandhun de na mg😏

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 6 หลายเดือนก่อน

      ​@@MH_Editz-412 😂😂

  • @user-op1qt8ph6r
    @user-op1qt8ph6r 6 หลายเดือนก่อน +2

    Mulanchya aayushyachi barnadi fkt IT sector ne kelay....IT mdhe mulinna ka lgech ghetat? Mulanna ka nahi ghet? Yachi enquiry vhayla pahije

  • @avinashgargi3493
    @avinashgargi3493 6 หลายเดือนก่อน +1

    Very impressive discussion. All important points are covered well. The desire to excel is discussed very well. The proper setting of motivation is highlighted. The role played by local politics and culture is well pointed out.

  • @Bharatwasi123-r1c
    @Bharatwasi123-r1c 5 หลายเดือนก่อน +4

    माझं तर आयुष्य बरबाद झालं आहे mechanical engineering करून.आणि आता मी दहा लोकांना सांगतो सर्व करा पण mechanical अजिबात नको करा.काही पगाराचा criteria पण नाही रहले आहे

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 6 หลายเดือนก่อน +1

    फार महत्त्वाचे मुद्दे मांडले.

  • @Jai_hind007
    @Jai_hind007 5 หลายเดือนก่อน +1

    Send all IT companies out if you care for new generation should not be slave, labour with bp diabetes, stress and anxiety issues

  • @rajeshsawant2878
    @rajeshsawant2878 5 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत झाली ऐकत राहावं असं वाटलं. खूप नॉलेजबल.

  • @santoshsaraf2023
    @santoshsaraf2023 6 หลายเดือนก่อน +2

    Rajesh is the Best!

  • @dnyaneshvilayatkar706
    @dnyaneshvilayatkar706 6 หลายเดือนก่อน +7

    Vidharbhat industries nahi ahe... decentralisation of industries pahije.

    • @birdsfortstourismentertain6412
      @birdsfortstourismentertain6412 6 หลายเดือนก่อน

      Yes each district madhe 10 company pahije tumachya district chya aamdar khasdar kade ya maganya Kara manje Pune Mumbai chi crowd distribute hoil