राजीवजी, अभिनव वैद्यकीय उपकरणं तयार करणारे हे तरूण आपल्या कट्ट्यावर यावेत अशी इच्छा आहे. बेगडी राजकारण्यांच्या कंटाळवाण्या कार्यक्रमां ऐवजी अशा सत्य कहाण्या लोकांना ऐकवाव्यात. "श्रोत्यांना काय हवे " पेक्षा "श्रोत्यांना काय द्यावे " हे आपण आता ठरवायला हवं.
Thankyou ABP for bringing the great Dr Mashelkar on your show. He is an ocean of knowledge, positivity and compassion, our respects to this great personality 🙏🏽
अप्रतिम... उत्कृष्ट अशी मुलाखत ही मुलाखत आमच्या साठी यु ट्युब वर उपलब्ध करून दिल्या बद्दल माझा कट्टा चे शतशः आभार... प्रत्येक भारतीय युवकाने ऐकून प्रेरित व्हावे असा हा विडिओ आहे.. पुनश्च एकदा माझा कट्टा चे धन्यवाद .
अप्रतिम अविश्वसनीय असे संशोधन सर्व सामान्य कुटुंबातील एक मराठी व्यक्ती एवढे मोठे शास्त्रज्ञ होऊ शकतो अनेक पेटंट मिळवून देशाचा गौरव वाढवू शकतो. करोडो युवकांचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान आपण आहात कोटी कोटी वंदन सर 🙏🚩💐
Abp maza चे अत्यंत मनापासून आभार🙏 कारण तुमच्याकडे ती दृष्टी आहे समाजातील अस्सल हिरे 💎 ओळखून त्यांचा प्रकाश, चकाकी समाजातील आमच्यासारख्या भावी पिढीवर पाडून आम्हालाही प्रकाशमान करून टाकण्याची! आणि आज तर चक्क 💎 कोहिनुर जवळून अनुभवला 🙏🇮🇳🌍
माझा कट्टा हा कार्यक्रम फारच छान आहे. तो तु ट्युबवर available करून दिल्यामुळे आमच्या सारखे काही महिने भारता बाहेर असलेले पण ऐकू शकतो.पाहू शकतो त्या बद्दल धन्यवाद. माशेलकर सरांसारखी व्यक्तीमत्व केल्यामुळे समाधान मिळते. केव्हढी मोठी व्यक्ती पण शांत,संयमी.,प्रेरणादायी .एवढ्या वयाचे वाटतच नाहीत.आवाज ही काम करण्याची धडाडी वाखाणण्याजोगी. .अशी व्यक्तीमत्वे ऐकायला बघायला मिळतील अशी अपेक्षा
अप्रतिम बातचीत झाली.एवढे मोठे व्यक्तीमत्व,त्यांनी मांडलेले विचार आचरणात आणले पाहिजे.महत्वाचे म्हणजे एबीपी माझावर नवोदित शास्त्रज्ञांना संधी द्या म्हणजे आपली मुलं परदेशात जातात त्यांना निदान एक व्यासपीठ मिळवून दिल्या चे समाधान वाटेल.
देशाला मिळालेला असा माणूस ज्याची जगाने दखल घेतली पण माझ्या महाराष्ट्रातील ९९%लोकांना हे नाव माहीती नाही त्या लोकांमध्ये मी ही होतो पण आज ABP माझा मुळे मला हे नाव माहीती झालं त्या बद्दल तुमचे आभार
Mashelkarani sangitalelya upcoming talents na,apalyamadhyamatun aikayala awadel. Katta mast jamun alela,thank you team !!Thank you Mashelkar Sir ,always optimistic and inspiring 🙏
Lokshshhi madhe sarvach changle astat ase ka kahi changledeliop karanare aahe kahi nahit kahi changale Rahat kahi nahit, kahi works kartat kahi nahi ase vataye yabaddal two word please speek please
Can someone outline the scientific inventions made by Dr. Mashelkar. A lot of people do not know enough about the research done by him. As a government official, he has occupied many positions but very little of his own research and inventions.
China madhye lokshahi nivadnuka alya tar China pudhe jail ka . Kashala 2 wegalya political system asaleya countries chi compare karata. Brazil shi kara
राजीवजी, अभिनव वैद्यकीय उपकरणं तयार करणारे हे तरूण आपल्या कट्ट्यावर यावेत अशी इच्छा आहे.
बेगडी राजकारण्यांच्या कंटाळवाण्या कार्यक्रमां ऐवजी अशा सत्य कहाण्या लोकांना ऐकवाव्यात.
"श्रोत्यांना काय हवे " पेक्षा "श्रोत्यांना काय द्यावे " हे आपण आता ठरवायला हवं.
आपली सूचना खूप महत्त्वाची आहे. दुर्दैवाने माध्यमे लोकांना चुकीच्या दिशेला घेऊन जात आहेत.
Proud of Dr R Mashelkar, You are an inspiration for all of us, Grateful to you Sir
Thankyou ABP for bringing the great Dr Mashelkar on your show. He is an ocean of knowledge, positivity and compassion, our respects to this great personality 🙏🏽
अप्रतिम... उत्कृष्ट अशी मुलाखत
ही मुलाखत आमच्या साठी यु ट्युब वर उपलब्ध करून दिल्या बद्दल माझा कट्टा चे शतशः आभार...
प्रत्येक भारतीय युवकाने ऐकून प्रेरित व्हावे असा हा विडिओ आहे..
पुनश्च एकदा माझा कट्टा चे धन्यवाद
.
अप्रतिम अविश्वसनीय असे संशोधन सर्व सामान्य कुटुंबातील एक मराठी व्यक्ती एवढे मोठे शास्त्रज्ञ होऊ शकतो अनेक पेटंट मिळवून देशाचा गौरव वाढवू शकतो. करोडो युवकांचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान आपण आहात
कोटी कोटी वंदन सर 🙏🚩💐
Thanks
Abp maza चे अत्यंत मनापासून आभार🙏
कारण तुमच्याकडे ती दृष्टी आहे समाजातील अस्सल हिरे 💎 ओळखून त्यांचा प्रकाश, चकाकी समाजातील आमच्यासारख्या भावी पिढीवर पाडून आम्हालाही प्रकाशमान करून टाकण्याची!
आणि आज तर चक्क
💎 कोहिनुर जवळून अनुभवला
🙏🇮🇳🌍
👍🏻🇮🇳🌍🙏
💎👌🎉
अतिशय साधा,सुंदर आणि गोड आवाज यावरून वय जाणवत नाही. ज्ञान विज्ञानातील तपश्चर्या, साधना शब्दाशब्दांत जणवते.
खरा विज्ञानेश्वर...
साष्टांग प्रणिपात।
एक आठवण सरांची:शाळेची 21 रुपये फी भरायला पैसे आईकडे न्हवते पण मैत्रीण मदतीला आली,खूप हालात दिवस बघितले आहेत,आम्हांला आपला अभिमान आहे सर.
माझा कट्टा हा कार्यक्रम फारच छान आहे. तो तु ट्युबवर available करून दिल्यामुळे आमच्या सारखे काही महिने भारता बाहेर असलेले पण ऐकू शकतो.पाहू शकतो त्या बद्दल धन्यवाद. माशेलकर सरांसारखी व्यक्तीमत्व केल्यामुळे समाधान मिळते. केव्हढी मोठी व्यक्ती पण शांत,संयमी.,प्रेरणादायी .एवढ्या वयाचे वाटतच नाहीत.आवाज ही काम करण्याची धडाडी वाखाणण्याजोगी. .अशी व्यक्तीमत्वे ऐकायला बघायला मिळतील अशी अपेक्षा
खूप सुंदर मुलाखत अप्रतिम 👍👍👍👍
आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व..खूप धन्यवाद सर☺️🙏
खूप छान मुलाखत आहे आणि प्ररणा देणारी आहे तरूणांना
S right nice 👍 interview
70th
Proud Goan. Jai Maharashtra 🚩
महाराष्ट्राचा कोहिनुर 🙏♥️♥️♥️❤️❤️💐💐💐🙏
Khup sundar vichar Marshelkar siranche. Dhanyawad sir. Apratim mahiti milali .So proud of them sir. Jaihind.
अभिनंदन अभिनंदन सर
This is the only program on this channel worth watching for. Thank you. Stop your paid news business and ads from Baramati ;)
At 79 years, his health is noticeable and admirable.
आदर्श व्यक्तीमत्व भारत देशाचा मानबिंदू.
great scientist
अप्रतिम बातचीत झाली.एवढे मोठे व्यक्तीमत्व,त्यांनी मांडलेले विचार आचरणात आणले पाहिजे.महत्वाचे म्हणजे एबीपी माझावर नवोदित शास्त्रज्ञांना संधी द्या म्हणजे आपली मुलं परदेशात जातात त्यांना निदान एक व्यासपीठ मिळवून दिल्या चे समाधान वाटेल.
I am proud of you Sir. Very intellectual and brilliant personlity. 🙏
THANKS ABP for this..अप्रतिमकट्टा‼️♥️‼️🤝👏👍
ग्रेट भेट.
..
❤
खूपच छान वाटल आपल्याला पाहून. खूप सुंदर 🙏🙏🙏
माशेळकर सरांनी ज्या तरुण मुलांच्या संशोधनाच कौतुक केलं त्यांना कट्यावर लवकरात लवकर बोलवावं अशी विनंती 🙏
I am sure many are inspired by this interview
A great initiative by ABP Majha to bring such esteemed and knowledgeable guest
Very inspirational interview
जबरदस्त व्यक्तीमत्व डॉ. माशेलकर
भारत महान का आहे तर डॉ माशेलकर सरा सारख्या महान माणसांमुळे
Khup khup inspirational..
देशाला मिळालेला असा माणूस ज्याची जगाने दखल घेतली पण माझ्या महाराष्ट्रातील ९९%लोकांना हे नाव माहीती नाही त्या लोकांमध्ये मी ही होतो पण आज ABP माझा मुळे मला हे नाव माहीती झालं त्या बद्दल तुमचे आभार
Sampurna goa la dr mashelkara baddal mahit haye te marathi nahi te kokani manus haye
Great Personality .....khup respect Sirji !!
खुप सुंदर आणि प्रेरणादायी विचार 🙏
One of the best interview 🙌thank you sir and thank you abp team 🙏 must watch💯
🙏🏻🙏🏻salute to you Sir
Amazing personality 🙏
Inspirational 🙏🏼🙏🏼
Thank you majha katta for bringing such great personality on katta... unfortunately only 54k views on this and 2m views on ky zadi ky dongar vdo...😥😥
बहोत बढीया. Igniting the minds.
Let's share this to the max contacts.
Thank u ABP Maza & Respected Dr. Raghunath Mashelkar Sir. 🙏👏👏👏
Mashelkarani sangitalelya upcoming talents na,apalyamadhyamatun aikayala awadel.
Katta mast jamun alela,thank you team !!Thank you Mashelkar Sir ,always optimistic and inspiring 🙏
Thanks for z24&good lectuership
Amazing personality!!!! Interview is also taken nicely.
Great thoughts by great scientist..
डॉ. रघुनाथ माशेलकर महान व्यक्तीमत्व 🙏
Abp माझाचे शतश : आभार
खूप छान!!!
प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला नमस्कार
GRT 👍🙏🙏
Best.
प्ररेणादायी व्यक्तीमत्व
खुपच मसत सर
Ase vicharwant pm pahijet mg apla desh ankhi unch shikharavr jael ....young generation berojgar rahnar nhi .....hat's of sir .....
આભાર 👍🙏🙏🙏🙏🙏
Great personality of world
Good
Kiti mothha kam🙌
ज्ञानाची गंगा
👍
गरीब देश नाहीये हा १७०० साली जगाची २३ टक्के GDP भारतात होती .... या देशात ऐक्य नाही हा प्रश्न आहे
Techo कट्टा नावाने असा एक प्रोग्राम चालू करावा
Shri Jayant Narlikar &shri sintist dabholakar good also function on TV chanell please keep.....,..
Presidansally democrashi is better or public democraci is great
Please invite Achyut Godbole
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
Lokshshhi madhe sarvach changle astat ase ka kahi changledeliop karanare aahe kahi nahit kahi changale Rahat kahi nahit, kahi works kartat kahi nahi ase vataye yabaddal two word please speek please
Dhyanvardhak mulakhat.
રઘુનાથ
ભારત ની શાન છે
अथांग ज्ञानाचा समुद्र..
Lakeges in presidesilly deocrasi or in public democrassy
deshchi service kara pl absulat zale ahet pl
Their is no opportunity for biotechnology students in india.
Coorect best good criketar for no chance that then for what so
Aarasksan ajun kiti varse chalat rahil
bhartacha devdut..ratan Tata Yana aamantran kadhi detai..abp maza
Can someone outline the scientific inventions made by Dr. Mashelkar. A lot of people do not know enough about the research done by him. As a government official, he has occupied many positions but very little of his own research and inventions.
Cont'd. ....but very little of his own research and inventions is known publicly!
Light bulb swich on in rrom only..or t
Ware nirmata civi engineer by work ....another work..,..
12_hour works touff in scientist hard work?........
Tech espeder &envest-benifitmor-less type /benifit looss 1:1 1:1.5 1:2?
..
शेवटचं वाक्य तुलाच आत्मसात करून दाखवायला हवं, कारण तुझं नावच ' ज्ञानदा ' असं आहे .
ते तुला कायम स्फूर्ती देत राहील .
Bad energi out &good energi in bodi taen by what by god esever or good ram ram krusn krusna Hari or by medition this or &what type.....
Shen ni gomutra baddal kahi tari bola,,,,,,,agent of trss
Nritan America presidansally democrassy on high &another is some lower level so what couses
Kaay ghadle aani kaay. . Nuste projection..
Sir, त्यांनी democracy आणि autocracy बद्दल प्रश्न विचारलाय. त्याला relevant उत्तर द्या की.
China madhye lokshahi nivadnuka alya tar China pudhe jail ka . Kashala 2 wegalya political system asaleya countries chi compare karata. Brazil shi kara
રઘુનાથ
મારશેલ કર