नवरात्रीसाठी उपवासाची चीक्की बनवली || संधेवाटासाठी घरगुती आजीचा झाडपाल्याचा उपाय || स्पेशल सोमवार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
- नवरात्रीसाठी उपवासाची चीक्की बनवली || संधेवाटासाठी घरगुती आजीचा झाडपाल्याचा उपाय || स्पेशल सोमवार
#sakkhhyabahinisakkhhyajava
#shegdanachikkirecipi
#dailyvlog
#villagelife
ताई अहिल्यानगर मध्ये वाणपसाराच्या दुकानात मिळतात सर्व प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी मिळतात
ताई मी तुमच्या व्हिडिओची खूप वाट पाहत होते ❤किती वेळा पाहिलं व्हिडिओ आला का नाही ताई आता तुमचे व्हिडिओ पाहण्याची सवय लागली आहे
छान विचार सांगितला अगदी बरोबर बर झाल ताई लागलनाही पुढ बघून कर तु पान हातात दाखवल तर मला फार भिती वाटली.हो ताई माझीआजी सुपात करायच मी पाहिले ले लहान असताना.छान चिक्की झाली.ताई झाड फेकून नको देवू कोणाला गरज असेल त्याला दे नाही तर तु औषधकर कणाला लागलेतर दे. जय भोलेनाथ जय शिव शंकर जय महादेव. छान मंदिर पावती मातेच छान वाटला जागर.
हाय भारती ताई स्वातीताई मी पहिल्यांदाच कमेंट करत आहे आज तुम्ही चिक्की करून दाखवली मी पण ट्राय केली खूप सुंदर बनली थँक्यू ताई
खुप खुप धन्यवाद ताई तुम्ही आम्ही सांधेवातासाठी औषधं सांगितले मी तुमच्या उत्तराची खुप वाट बघत होते मी नाशिकची आहे आमच्या इथे आहे दुकान मी तिकडून घेईल तुम्ही आमची कमेन्ट बघितली की नाही हे आम्हाला कसे कळणार ताई परत एकदा तुमची खुप खुप आभार 🙏🏻
माझ्या मिस्टरांना बरे वाटले की मी तुम्हाला नक्की सांगणार
पुण्याचे अरविंद चोप्रा डॉ कडे ट्रीटमेंट घ्या 100 टक्के बर वाटेल ते संधीवात पेश्यालीस्ट आहेत
नाशिक चे भरपूर पेशंट येतात मला 80 टक्के फरक आहे
ताई पतता दया डीटेल मधे@@MangalAvadankar
पुण्यातील डॉक्टरांचा पत्ता सांगा पुर्ण
Thank you Tai 🙏🏻
आजचा व्हिडीओ आणि सुविचार खूपच छान
जानकी च्या गळ्यातील दोरी थोडी मोठी बांधा🎉
या वनस्पतीलाआमच्या कडे गोखरू म्हणतात, ही गोखरू पावडर आयुर्वेदिक दुकानात मिळेल 🙏धन्यवाद ताई🙏
हो
खूप छान व्हिडिओ 👌👌❤️
सर्वांशी अगदी प्रेमाने आपलेपणाने बोलतात.
मुक्या प्राण्यांशी अगदी मायेने बोलतात.स्वाती जानकी,स्वीटी आणि इतरांशी बोते ते ऐकायला
आवडतं.अशीच हसतमुख रहा.❤❤
दोघी बहिणींना धन्यवाद 🙏🙏🌹🌹❤️❤️
गव्हाचे पिठात बोरिक पावडर एकत्र करून पाणीघालून मळणे.नंतर छोट्या गोळ्या बनवणे.ते कपाटात ठेवणे.काॅक्रोज कमी होतात.
Tumhchi recipes follow karunach me sudhha khupada chikki banavali khup khuskhushit zali thanks for that
ताई नारळाच्या झाडाखाली नागिनीचा नागिणीच्या पानाचा वेल लावल्यावर खूप छान येतो
Mujhe aap donon ka video bahut Achcha lagta hai bahut sikhane ko bhi Milta Hai
Ho tai mi pn keli hoti khup chan zali hoti cikki
अग स्वाती दुसऱ्या कुडी मध्ये लावला तर खूप छान येतो ग चुंबळ करूनच लावतात हे बरोबर आहे
मी अशी चिक्की बनवली होती स्वाती खूप छान झाली होती
Changal asat every plat n creature on earth is good❤
दुसऱ्या कुंडीत लावा छान येईल
Tai tumhi shetachya compound cha kharch kiti ala te sangitle nahi😊
Hello Tai sadya wardrobe madhe kasha store karaycha and daily use walya sadya kasha thevavyat yavr ek block banawana please
नंतर दुसऱ्या कुंडीत लावा ते मोठे होतील छान
देवीचा गोंधळ छान आहे. धृव आज खूप खुश दिसत होता. जानकी च्या गळ्यात ली दोरी मोठी ठेवा तिला आजुबाजूला फिरता येईल.गळ्याला घट्ट होणार नाही. तुमच्या मंदिरा जवळ प्राजक्ता चे झाड लावा शुभ झाड आहे.
❤
सराटाची भाजी खूप छान होते ताई हरभराचा घोलाना सारखी होते
, ताई तुमच्या गावाचे नाव काय आहे कारण आम्ही आज नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे बी एम मेडीकल कॉलेज मध्ये अडमिशन घेतला आलो होतो प्लीज नाव सांगा
Shree swami samarth tai 😊🙏🌹🙏
मी पण पुण्यात राहते माझ्या घरी पानांचा वेल आहे मोठी मोठी पाने येतात स्वाती म्हणते ते बरोबर आहे चुंबळ करून लावायचा
Thank you tai sandhivatasathi upay sangitalyasathi
खूप छान व्हिडियो होता आणि चिक्की पण छान झाली❤❤❤
Jasht un lagt nahi sawli mdhey khup chan yeto vel .. mazyakdey pn ahe . Adhi bottle mdhey lavaych khup chan futto to.
खूपच छान आहे ❤❤❤
आहे आमच्याकडे खूप आहे हा सराटा पण आम्ही पुण्याला राहतो ना नक्कीच देवाला गावाला गेलो की नक्कीच मी ही उपाय करून बघा
Tai naginichya panach zad sawlit theva tyala direct sunlight nhi avdat tyala sawli lagte...
सरट्याच्या पानांची हिरवी मिरची ,लसूण घालून भाजी छान होते.
Hi Swati tai Bhartiya Mein pahli bar video
ताई चूंबळ करून लावा मग छान येईल माझ्याकडे पण आहे ❤
खूप छान बनवले चिक्की भारती ताई तुझ्या हाताला भाजलय का उजव्या हाताला डाग दीसत आहे विडिओ छान आहे ❤️❤️
ताई तुम्ही bhurnnagar la ja na devila amhala pn darshan hoin navaratri chalu ahe tr
मोगरा पण चुभळ करून लावतात नागिणी मनजे खायची पान का
स्वातीताई भारतीताई तुमचे व्हिडिओ मला खूप खूप आवडतात तुम्ही जे म्युझिक लावताना ते पूर्ण लावत जा खूप छान वाटते ऐकायला
Khupch khupch Chan video 👌🙏🙏🙏
Tai mulvyadhivar upay sanga pls❤🙏
HIII... Tai
mi shegdana chakki ani tumhi pizza chi recipe try keli.. khup Chan jhali hoti
maja 2 Year cha muli na rava pizza khup aavdla thank you so much for pizza and chakki recipe
ताई मी किती वेळा विचारलय वजन वाढवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा तुमी कधीच नाही सांगितल आता नाही विचारणार परत कधी:मला माहीतय ताई सराटा
केळी, बटाटा आंड़ी खा लवकर वजन वाढत
मी पण केलेली चिक्की खुप छान झाली होती
Ag tai sarata yala shudh bhashet (gokhru)mahntat. Sarvana sang patkan samjel. 🌹👍
ताई तुमचे विडीओ पाहते खुप छान वाटत आजच्या विडीओ उशीरा आल ताई मला तुमच्या घरी याचं आहे तुमच बोलन खुप गोड वाटत
Shree Swami Samarth 🙏
Hii tai chakki chan banvli 😋😋ho lonavla cakki Ashish aste mi gavi chali na ki ghete lonavlya madun cakki che वेगवेगळे असतात पॅकेट ❤😊mi Mumbai la aste 🎉❤😊
Bharti swati me sapana Tanvade me Shirdit rahatye ...tumchya doghina me varshbhar zalye follow kartyee ...khuppp chan video banwata ...swati mazi khuppp ladachi aahe❤....mala bhetyechi khupp ieccha aahe thumaa saglyana ....collection jewellery chan aahe ...asech kaam karat raha khuppp khuppp pragti howu det tumchi .....be positive ....omsairam...love you ❤
Khup chan video😊😊
खुप वाट बघत होते मी ❤❤❤❤
Bharati tai aaika na tumche June vlog bagat hote tar tya madhe mala aas disun aal ki Rudra comedy khup chan karyacha tr mazi icha hoti ek video banvana Rudra sobat fakat each banava tai khup Chan karato please tai only one
Hi Tai gokhru pavdar mhanun he milt medikalmadhe baki vidio khup. Chan tai
सराट्याची भाजी पण छान होती
Janki chi dori mothi kara thodi mhanje tila firayla tithlya tithe sope jail tanlya jayla lagli dori mhanun sangitale.❤️
पंतजली चा मद चेहरयाला लावला तर चालेल का सांगा
ताई तुम्ही सर्वांचं खूप मन सांभाळता
Chikki khup chan zali me aaj cha karun pahili 1 number
Very nice 🌹🌹
Tai baherche lights lavle tar khup kitak hotat, tumchya jangal villa tar khup sare lights lavalele asatat kitak kide hot nahit ka pl kahi upay asel tar pl sanga 🙏
आमच्या रानात पण साराट ची भरपूर वेल आहेत❤❤❤
खुप छान बनवता ताई व्हिडिओ 👌👌
चिक्की छान झाली स्वाती सारखं मला 🌲 खूप जीव आहे खिडकी कुंडीत आहे जुनी लोक सुपाने काम करत स्वाती पक्षी 🐦 प्राणी जानकी मस्त बाळा बेटा आवाज देत
❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ
गाईला रोज सकाळी ताजी भाकरी चपाती दिलकी काहीच कमी पडत नाही
mast video ❤
कॉक्रोज घरातून पळून जाण्यासाठी औषध सांगा
माईग्राफेन पावडर मिळते मेडिकल मध्ये
Ho
Koris जेल navachi tub yete tyane jatat
रात्रीचे भांडे खरकटे ठेवायचे नाही रात्रीचे भांडे रात्रीच घासायचे म्हणजे कॉकरोच होत नाही
Getout harbal tube milate 80 rs la.sagali zurale nighun jatat.parat parat hot nahit.
Tai mala mutkadachya khup tras hoto kahi aaushad aahe ka plz sanga
खुप छान सुविचार ❤❤
Tya Velala Naginicha panacha Adhi Natalie madhe plantar theva miles Futudya money plant sarkhi mag matit lava mag nahi jalat
खुप खुप खुप सुंदर vlog👌👌👌⭐💐🌹💐
ताई पाच सहा दिवस पाण्यात ठेवून नंतर लावा मग रोपतो छान
झुरळांसाठी काही औषध काही आहे का🎉🎉🎉
ध्रुव किती भारी डान्स करतोय छान वाटतंय
नाशिक ला दगडू तेली याच्या कडे भेटेल
Chan tai nagili mantate tyla nagin mantat tumi
लातूर मधे पनं औरादेच दूकान आहे आयूरवेदीक ताई
खूप छान विडिओ आहे
Nice video
Tai video 👌👌
Tai potat aag hot asel tar ky upay sanga na
First like❤
Jaminit lava nagvel khup chaan hote tode khat taka
खूप छान विडीओ ♥️♥️♥️
Tai mulvadhi var kahi upay asel tar plz sanga
ताई तुम्ही ते online Business ची ad . केली होती ती trus table आहे का plz sanga
Kai problem nai tumi thodich garat lavla vrti ahe balkni mdye ahe
Tai te gas chya var konta machine ahe
ताई आज फार च ऊशीर डेली ब्लॉग ला किती किती वाट पहात होते मी
मस्तच ताई ❤❤
Chikki palptala madhomadh chiktatech tyamule butter paper vaprat ja.
जानकीच्या गळ्यातलं दाव जरा मोठं लांब बांधा म्हणजे तिला उठता बसता येईल
Tai short hair cut kara ki
ताई मि सुध्दा तुम्हाला रोज कमेंट करते लाईक करते पण तुम्ही नाही च मला कधी रिप्लाय दिला ठिक आहे मला तुमची फॅमिली व तुम्ही दोघी व तुमचे ब्लॉग खूप खूप आवडतात म्हणून मी न चुकता काम सोडुन तुमचे डेली ब्लॉग बघतआसते नंतर कामे करते
सरटयाचा उपाय छान सांगितले ताई मुतखडाही पडतो
ताई छोटे फौजी जम्बू ला उधमपूरला आहे का माझे जावाई पण तिथे आहे जावाई मेजर आहे
Nashikla dagdu teli yanchya kade milte
औषध कस घ्यायचे ते पण सांगा ताई 😊
Mangalsutra milal mala khup chan ahe 🎉