ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
ताई खंरच तुम्ही आणि तुमची मोठी बहीण अजिबात बोलताना दिसत नाही
ताई दोन दिवस झाले कामामुळे व्हिडिओ भक्त नाही आला लाल रंगाची साडी छान दिसत आहे बटाट्याचा ठेचा छान दाखवला करून बघेल एकदा रांगोळी पण छान काढली दारासमोर😊😊
खुप छान व्हिडिओ 👌छान दिसताय काकू तुम्ही आज ❤Sweet family 🥰 Happy birthday sourbha da 🎂💐
Khup mast celebration saurabhchya birthday ch Happy birthday🎂🎉🎁 saurabh n god bless you
हाय सुवर्णा सौरभ ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उपवासाचे थालिपीट छान झाले❤❤🎉🎉
सुप्रभात सुर्वणा ताई खुप छान काढली आहेस मोराची रांगोळी भगरीची भाकरी बटाटा ठेचा रेसिपी छान 👌🏻👌🏻💐
सुवर्णाताई सागर भाऊ खूप मज्जा करतात खूप छान बोलतात खूप एन्जॉय करतात दीपावली पण आली ना आता जवळ❤❤
Khup chan volg hota Happy birthday 🎂 sai anshu khup mast
मला फक्तृ तूमाच कीचन आवडत विडीओ तर बाघते मधून मधून
ताई तुमच बघुन मी पण बटाटाचा टेका केला खुप छान झाला होता
ताई मोराची रांगोळी खूपच सुंदर काढली आणि देवपूजा पण खूप छान वाटत होते आणि आजचा व्हिडिओ पण खूप छान होता 👌👌
Thanks ताई
अगदी बरोबर आणि तीची मुलगी पण फार गवीष्ठ आहे.ती सतत आता मामीकडे सगळे व्हिडिओ करायला पहीली असते.खुप काही दिसत आहे.तुम्हीच दाखवता त्यामुळे.
सुवर्णाताई खूप छान व्हिडिओ होता बटाट्याची चटणी खूप छान दिसत होती सौरभ चा बर्थडे छान झाला तुम्ही मोर काढलेला मला खूप आवडला❤❤
ताई सिंदूर छान दिसतोय रोज लावत जा
काकू फ्रिज वर जो स्प्रे आहे तो कशाचा आहे
Tasty techa.beautiful rangoli. Happy birthday brother. God bless you. Bappa darshan cool.
लाल साडी खूप छान दिसते ताई
Happy birthday Sourabh 🎉 nice video tai ❤
Many many happy birthday to you
Tai tumi v puja rangoli अप्रतिम kadhatat
Morachi Rangoli Khup chan , Ganpati Bappa morya Ani Ambe mata ki jai ❤
जय श्रीराम, सुवर्णा, आमच्या कडुनही सौरभला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Nice
Good morning Tai, Ganpati bappa moraya, Aambabaicha udho udho 😊😊khup Chan video 😊😊🎉🎉
Mor mastach.birthday celebration pan chan❤
सौरभ ल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉. फराळाचे मस्त सागर भाऊ असला की व्हिडिओ superrrr hit mast ahe असा भाऊ पाहिजे आयुष्यात luky आहात तुम्ही बहिणी
Thanks ताई 😍
Juny loka manaichy ekadashi dupat khashe 😂 amcha ghari pan asach hai
Khup sunder ❤❤❤❤👌🏻👍🏻
Happy Birthday Saurabh
Chan
श्री स्वामी समर्थ मावशी😊 छान व्हिडिओ
Happy birthday
छान रांगोळी
Happy birthday saurabh दादा 🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
Very nice view😊
Archna taichi sadi khup syan aahe
नाच रे मोरा सुवर्णाच्या दारात नाच रे मोरा नाच❤❤
Thanks 😅😅
Shree Swami Samarth I
पुजाचा उपास नाही का 😊
Good afternoon tai 😊
सौरभ la birthday wish mazya कडून
सुवर्णा धाणे छान आलेत मोर छान अंगणात नाचत होता 👌🏻👍🏻 मी मावशी आहे सुवर्णा नासिक सिडको 😀
ताई क्लिअनिंग स्प्रे link द्या ना
Aapn aapli swatachi stuti jra kami kravi suvarnabai 😂😂
Saee khupch god
Happy Birthday Dada🎉🎉🎉
Many many thanks
शुभदिन डिअर सुवर्णा आणि फॅमिली 🌹🌹❤❤😊🙏
Tuze video👌👌 astat 🌹🌹
ताई सुंदर मोर कडला
Tarikh sangun takli saurabh chya lagnachi pan poojachi lagnachi tarikh tumhi sangena
अहो ताई मी खूप वेळा सांगितली पुजाची लग्नाची तारीख ...पण तुम्ही नसेल ऐकली..😀😅
20 डिसेंबर
Happy Birthday Sourabh,.
Maushi आज तुम्ही कानातले घालायला विसरल्या घाई गरबडीत
हो मी ना दुपारी काढून ठेवले आणि घालायची विसरली..😅
ताई तुम्ही बहिणी बहिणी एकमेकाशी बोलत नाही तुम्ही कधी समोर आल्यावर एकमेकाशी बोलताना कधी दिसत नाही म्हणून विचारलं राग मानू नका
आम्हीं बोलतो पण काहींचा गैर समज आहे हा तर राग मानू नका..😅😀
जे दिसत म्हणजे तुम्हीच दाखवता ते तुमची मोठी बहीण कधीच तुमच्याशी बोलताना दिसत नाही संध्या बोलते भावाची बायको पण पहील्या सारखी बोलताना दिसत नाही.ते आम्हाला दिसत आहे.तुम्हीच पुढे पुढे असतां.
Right 👍🏻
मला सुवर्णा ताई खूप आवडते,, छान राहतात सर्वांन सोबत मिळून मिसळून,,, त्याची मोठी बहीण मला थोडी शिष्ट वाटते
यांचे सक्सेस होणे त्यांना कुठेतरी सहन होत नसेल कोणी यशस्वी होत असेल तर त्याच्यावर जळणयारांची सुरुवात घरातल्यांनपासून च होते
रांगोळी काढताना अक्षर कशाने काढता🎉
Bai bai काय sunder मोर् ❤
😂
😅😅
Suvarna Diwali फराळाच्या ऑर्डर घे.चकली नी शंकरपाळी.
ताई वेळ नसतो मला एवढं..,,😍
ताई तुम्ही पावसाळ्याची माहिती सांगितली पावसाळा संपला❤
Mi कधी सांगितली माहिती तुम्ही जुना व्हिडिओ पहिला का..😅😀
ताई खंरच तुम्ही आणि तुमची मोठी बहीण अजिबात बोलताना दिसत नाही
ताई दोन दिवस झाले कामामुळे व्हिडिओ भक्त नाही आला लाल रंगाची साडी छान दिसत आहे बटाट्याचा ठेचा छान दाखवला करून बघेल एकदा रांगोळी पण छान काढली दारासमोर😊😊
खुप छान व्हिडिओ 👌
छान दिसताय काकू तुम्ही आज ❤
Sweet family 🥰
Happy birthday sourbha da 🎂💐
Khup mast celebration saurabhchya birthday ch Happy birthday🎂🎉🎁 saurabh n god bless you
हाय सुवर्णा सौरभ ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उपवासाचे थालिपीट छान झाले❤❤🎉🎉
सुप्रभात सुर्वणा ताई खुप छान काढली आहेस मोराची रांगोळी भगरीची भाकरी बटाटा ठेचा रेसिपी छान 👌🏻👌🏻💐
सुवर्णाताई सागर भाऊ खूप मज्जा करतात खूप छान बोलतात खूप एन्जॉय करतात दीपावली पण आली ना आता जवळ❤❤
Khup chan volg hota Happy birthday 🎂 sai anshu khup mast
मला फक्तृ तूमाच कीचन आवडत विडीओ तर बाघते मधून मधून
ताई तुमच बघुन मी पण बटाटाचा टेका केला खुप छान झाला होता
ताई मोराची रांगोळी खूपच सुंदर काढली आणि देवपूजा पण खूप छान वाटत होते आणि आजचा व्हिडिओ पण खूप छान होता 👌👌
Thanks ताई
अगदी बरोबर आणि तीची मुलगी पण फार गवीष्ठ आहे.ती सतत आता मामीकडे सगळे व्हिडिओ करायला पहीली असते.खुप काही दिसत आहे.तुम्हीच दाखवता त्यामुळे.
सुवर्णाताई खूप छान व्हिडिओ होता बटाट्याची चटणी खूप छान दिसत होती सौरभ चा बर्थडे छान झाला तुम्ही मोर काढलेला मला खूप आवडला❤❤
ताई सिंदूर छान दिसतोय रोज लावत जा
काकू फ्रिज वर जो स्प्रे आहे तो कशाचा आहे
Tasty techa.beautiful rangoli. Happy birthday brother. God bless you. Bappa darshan cool.
लाल साडी खूप छान दिसते ताई
Happy birthday Sourabh 🎉 nice video tai ❤
Many many happy birthday to you
Tai tumi v puja rangoli अप्रतिम kadhatat
Morachi Rangoli Khup chan , Ganpati Bappa morya Ani Ambe mata ki jai ❤
जय श्रीराम, सुवर्णा, आमच्या कडुनही सौरभला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Nice
Good morning Tai, Ganpati bappa moraya, Aambabaicha udho udho 😊😊khup Chan video 😊😊🎉🎉
Mor mastach.birthday celebration pan chan❤
सौरभ ल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉. फराळाचे मस्त सागर भाऊ असला की व्हिडिओ superrrr hit mast ahe असा भाऊ पाहिजे आयुष्यात luky आहात तुम्ही बहिणी
Thanks ताई 😍
Juny loka manaichy ekadashi dupat khashe 😂 amcha ghari pan asach hai
Khup sunder ❤❤❤❤👌🏻👍🏻
Happy Birthday Saurabh
Chan
श्री स्वामी समर्थ मावशी😊 छान व्हिडिओ
Happy birthday
छान रांगोळी
Happy birthday saurabh दादा 🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
Very nice view😊
Archna taichi sadi khup syan aahe
नाच रे मोरा सुवर्णाच्या दारात नाच रे मोरा नाच❤❤
Thanks 😅😅
Shree Swami Samarth I
पुजाचा उपास नाही का 😊
Good afternoon tai 😊
सौरभ la birthday wish mazya कडून
सुवर्णा धाणे छान आलेत मोर छान अंगणात नाचत होता 👌🏻👍🏻 मी मावशी आहे सुवर्णा नासिक सिडको 😀
Thanks ताई
ताई क्लिअनिंग स्प्रे link द्या ना
Aapn aapli swatachi stuti jra kami kravi suvarnabai 😂😂
Saee khupch god
Happy Birthday Dada🎉🎉🎉
Many many thanks
शुभदिन डिअर सुवर्णा आणि फॅमिली 🌹🌹❤❤😊🙏
Tuze video👌👌 astat 🌹🌹
ताई सुंदर मोर कडला
Tarikh sangun takli saurabh chya lagnachi pan poojachi lagnachi tarikh tumhi sangena
अहो ताई मी खूप वेळा सांगितली पुजाची लग्नाची तारीख ...पण तुम्ही नसेल ऐकली..😀😅
20 डिसेंबर
Happy Birthday Sourabh,.
Thanks ताई
Maushi आज तुम्ही कानातले घालायला विसरल्या घाई गरबडीत
हो मी ना दुपारी काढून ठेवले आणि घालायची विसरली..😅
ताई तुम्ही बहिणी बहिणी एकमेकाशी बोलत नाही तुम्ही कधी समोर आल्यावर एकमेकाशी बोलताना कधी दिसत नाही म्हणून विचारलं राग मानू नका
आम्हीं बोलतो पण काहींचा गैर समज आहे हा तर राग मानू नका..😅😀
जे दिसत म्हणजे तुम्हीच दाखवता ते तुमची मोठी बहीण कधीच तुमच्याशी बोलताना दिसत नाही संध्या बोलते भावाची बायको पण पहील्या सारखी बोलताना दिसत नाही.ते आम्हाला दिसत आहे.तुम्हीच पुढे पुढे असतां.
Right 👍🏻
मला सुवर्णा ताई खूप आवडते,, छान राहतात सर्वांन सोबत मिळून मिसळून,,, त्याची मोठी बहीण मला थोडी शिष्ट वाटते
यांचे सक्सेस होणे त्यांना कुठेतरी
सहन होत नसेल
कोणी यशस्वी होत असेल तर
त्याच्यावर जळणयारांची सुरुवात
घरातल्यांनपासून च होते