खूप अभिमान वाटतो तुम्हा लोकांचा ...ही कला जिवंत ठेवली आणि पुढच्या पिढीला ही शिकवली ... धन्य आहे हा महाराष्ट्र ..आणि धन्य आहेत इथली लोक जी परंपरागत वाद्य वाजवण्याची कला जपून ठेवतात.. न पुढच्या पिढीला प्रेरणा देतात 🙏🙏
आई जगदंबेचा आशीर्वाद आणि मान असणार रण वाद्य म्हणजे संबळ तुमच्या रूपाने या जमान्यात आणि पूढच्या पिढीला हे कळावं आणि ते कायम राहावं म्हणून देवानेच तुम्हाला या शुभ कार्यात आणलं असलं जय शिवराय 🚩🚩
भाऊ या आपल्या भारतीय, मराठमोळ्या वाद्यांना पुढच्या पिढ्या पर्यंत पोचवायला पाहिजे राव आणि परिणामी ही वाद्य आणि वाद्यकला चिरकाल टिकवली पाहिजे. धन्यवाद या व्हिडिओ साठी परिश्रम घेतलेल्यांना. तुमचे असेच आणि या हूनही उत्तमोत्तम व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत🙏
Khupach Sundar majhakade shabdach nahi me evdhe sundar wadan ya adhi kadhich aikle nahi jar me he wadya pratyaksha aikle aste tar me ya wadyavar navhayla swatala Roku shaklo nasto khupach Sundar ayi Raja ude ude 🙏☺️
खूपच सुंदर. शाहीर देवानंद माळी आणि टीमचे अभिनंदन. पृथ्वीराजचा सुरूवातीपासूनचा प्रवास जसा मी पाहिलाय तसाच अवधूतचा पण. इ टीव्ही बातम्याची सुरुवात त्याच्या संबळ वादनाने व्हायची. पृथ्वीराजचे पण वादन मस्त. व्हिडिओ जबरदस्त झाला आहे. शुभेच्छा. कला ही पिढ्यांच्या नसानसातून वाहते कशी त्याचे उदाहरण तुमची पार्टी ठरावी. पुढे जात रहावे. महाराष्ट्रातील प्रमुख पार्टी म्हणून प्रदीर्घ काळ लौकिक रहावा, वाढावा याच शुभेच्छा!
नमस्कार खूप खूप सुंदर संबळ वादन त्याशिवाय महाराष्ट्र शोभा नाही संबळ आहे तर महाराष्ट्र आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय तुळजाभवानी, 🚩🚩 चौघही कलाकार फार हुशार सुंदर आनंदी माझा सगळ्यांना नमस्कार
दादा आणि काका आपण दोघांनी तुमची कला खूप छान पध्दतीने साजरी केली .........🥰❤️❤️❤️👏👏👏 दादा मला माफ कर छोट्या तोंडी मोठा घास घेत आहे पण तु कला सादर करत आसताना तु देवा च्या आणि देवी च्या घटा कडे पाठण केली आहेस ना हे बरोबर वाटत नाही
Mai marathi nahi hu mujhe marathi nahi ati Par meri request hai marathi logo se Aap ke pass bahut achha culture hai Please ise modernization ke chalte bhuliye mat Next generation ko pass on kare. Mujhe apke dhol tasha, sambal, halagi suna bahot pasand hai Aur yah age tab hee badhega jab aap aur hum inki respect karenge Age badhayenge.
छान! अलीकडे प्रथमच अमेरिकेंत गोंधळाचा कार्यक्रम झाला आणि आम्हला ते अनुभवयाला मिळाले, खरंच जागरण गोंधळ म्हणजे स्वर्गीय अनुभूती आहे 🙏
अभिमान वाटतो तुमचा कि आजही ही कला तुम्ही जपुन ठेवलेली आहे
जय भवानी जय शिवराय
जय महाराष्ट्र
व्वा खूप छान पृथ्वीराज आणि अवधूत दादा
खुप आनंद वाटला,असेच एपिसोड आपले येत राहो पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉👌👌😊😊😊
खूप अभिमान वाटतो तुम्हा लोकांचा ...ही कला जिवंत ठेवली आणि पुढच्या पिढीला ही शिकवली ... धन्य आहे हा महाराष्ट्र ..आणि धन्य आहेत इथली लोक जी परंपरागत वाद्य वाजवण्याची कला जपून ठेवतात.. न पुढच्या पिढीला प्रेरणा देतात 🙏🙏
खूप खूप सुंदर संबळ वादन केलं आहे... पृथ्वीराज आणि अवधूत दादा .. पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा
Nice
एथेथ
हीच खरी संस्कृती. तीच टिकली पाहिजे. नाहीतर कालाय तस्मे नमः
आई जगदंबेचा आशीर्वाद आणि मान असणार रण वाद्य म्हणजे संबळ तुमच्या रूपाने या जमान्यात आणि पूढच्या पिढीला हे कळावं आणि ते कायम राहावं म्हणून देवानेच तुम्हाला या शुभ कार्यात आणलं असलं जय शिवराय 🚩🚩
फारच सुरेख संगम होतो आहे बरं आपापल्या परीने योगदान दिले आणि शुभेच्छा संदेश आणि शुभेच्छा देण्यासाठी ही लाजबाब आहे धन्यवाद
आपले पारंपरिक वादन तुम्ही चालू ठेवले आहे . त्या बद्द्ल धन्यवाद तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभो ही माता सप्तशृंगी चरणी प्रार्थना
L
क्या बात है
खुप सुंदर सादरीकरण पारंपरिक संबळ वादन अजून ऐकायला आवडेल
😊 आपल्या स्वतःच्या चा आई चार आशीर्वाद कायम आपल्या सोबत राव्हे हीच आई रेणुका माता चरणी प्रार्थना 🙏 करतो 🙏 शुभेच्छा 🙏
खूपच अभिमान वाटतो तुमचा
परमेश्वर कायम तुमच्या पाठीशी राहो
आई राजा उदो उदो 🙏🙏
आई राजा उदं उदं 🙏अप्रतिम संबळ वादन👌
खुप खुप सुंदर शाहीर आसेच नव नवीन व्हिडिओ आम्हाला बघायला आवडेल आणि फुढच्या व्हिडिओची वाट पाहातोय
दादा मस्त wahh क्या बात हे❤
भाऊ या आपल्या भारतीय, मराठमोळ्या वाद्यांना पुढच्या पिढ्या पर्यंत पोचवायला पाहिजे राव आणि परिणामी ही वाद्य आणि वाद्यकला चिरकाल टिकवली पाहिजे. धन्यवाद या व्हिडिओ साठी परिश्रम घेतलेल्यांना. तुमचे असेच आणि या हूनही उत्तमोत्तम व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत🙏
सुंदर संबळ वादन केले आहे. धन्यवाद.
पारंपारिक लोककला महाराष्ट्राला दाखवली पृथ्वीराज एकच नंबर तुषार थोरात वडजी
कुठली वडजी येरमाळा जवळची का ,मी बालाजी थोरात माझा मामा राहतो तिथं
@@balajithorat3832 जय मल्हार
खुप छान शाहीर राज 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Kyaaa bat hai Shahir 🔥🔥🔥
खुप छान सबळवाजवलाआहेराजलाजवाब👌👌👌👌👌
किती सुंदर वादन आहे अक्षरश अंगावर काटा येतो तुमच्या संगल्याना माझ्याकडून मनाचा मुजरा
अप्रतिम साक्षात देव प्रकटले वाटते
मला माझा लग्न चा गोंधळ मन तृप्त करते
लय भारी उत्तम सादरीकरण
मस्त अवधूत दादा, राज भाऊ एकच नंबर
Beautifully executed... Devanand Mali Pruthviraj Mali and family has always kept this culture alive.. hats off
मस्तच शाहीर
❤
अप्रतिम, संबळ वादन,,,,,,
अप्रतिम वादन...असेच वेगवेगळे vedio पाठवत जा ...खूप च सुंदर...
*अवर्णनीय💞 मंत्रमुग्ध.!!आई राजा उदोउदो.!*
Khupach Sundar majhakade shabdach nahi me evdhe sundar wadan ya adhi kadhich aikle nahi jar me he wadya pratyaksha aikle aste tar me ya wadyavar navhayla swatala Roku shaklo nasto khupach Sundar ayi Raja ude ude 🙏☺️
खूपच सुंदर. शाहीर देवानंद माळी आणि टीमचे अभिनंदन. पृथ्वीराजचा सुरूवातीपासूनचा प्रवास जसा मी पाहिलाय तसाच अवधूतचा पण. इ टीव्ही बातम्याची सुरुवात त्याच्या संबळ वादनाने व्हायची. पृथ्वीराजचे पण वादन मस्त. व्हिडिओ जबरदस्त झाला आहे. शुभेच्छा. कला ही पिढ्यांच्या नसानसातून वाहते कशी त्याचे उदाहरण तुमची पार्टी ठरावी. पुढे जात रहावे. महाराष्ट्रातील प्रमुख पार्टी म्हणून प्रदीर्घ काळ लौकिक रहावा, वाढावा याच शुभेच्छा!
लोककलेचा प्रचार व प्रसार......
अप्रतिम संबंळ वादन.....
Jay Ho अप्रतिम🎉🎉❤️❤️
एकदम कडक💥💥
Khupaach Sunder Sambal.
नमस्कार खूप खूप सुंदर संबळ वादन त्याशिवाय महाराष्ट्र शोभा नाही संबळ आहे तर महाराष्ट्र आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय तुळजाभवानी, 🚩🚩 चौघही कलाकार फार हुशार सुंदर आनंदी माझा सगळ्यांना नमस्कार
अप्रतिम वाजलय मला खूप आवडलं
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अशीच पारंपरिक व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत
खूपच सुंदर...👏👏🌹
Aai raja udo udo.
Apratim.hi sasnkruti aahe aapli aani far avchit kadhitari eikayala milte.aaplya sarkhya bandhava mule hi jivant aahe.abhinandan.best of luck.pudhachya vatchali sathi
महाराष्ट्रातील नाट्यगृहात आपल्या कलेचा दाखवून आपल्या कलेला ग्लोबल व प्रसार करता देखील होतो
खूप सुंदर संबळ वादन....कटाच येतो अंगावर
Zabadasta ❤
खूपच सुंदर संभळ वादन..👌👌👌👌
अप्रतिम (शब्दच नाहीत कौतुक करण्यासाठी)
🙏🙏🙏🚩🚩🤞👌👌👌
Apratim sambal ❤️
JAI HO❤
Kdk mast
Sambhal re baba
Asa sanket denare
Lokwadya , jyachee hukumat
Tyach vadakala
Te yash dete ! ;
Shahiree va
Lok kalecha
Vasa aani
VArsa
Japanarya
Malee parivarat
Hya madhyamatoon
Jyas hee pruthvee
Padakrant jamel
Tewhadee karayachee aahe
Tyane sambhal
Vadanatil
Vakoob devala
Aanand hoiel
Ashareetine
Avadoot swameenaa
Sobat thewoon
Siddha kela
Mhanoon abhinandan ! .
Ramesh kadam
खुपचछानसबोळवाधनदादा
ऐकच नंबर नमस्कार दादासाहेब
धन्यवाद दादा संबळ वाध्या छाण पण फक्त नक्कल केलीत तुम्ही झ्या कोनी वाजवलय संबळ त्या कलाकाराला मनापासुन ❤❤❤धन्यवाद
खुप सुंदर शाहीरन👌👍👍👍👍👍
Whaaa मस्त 👌👌🌹
Wave verey butty ful
संबळ वादनाचे खुप सुंदर सादरीकरण केले आहे त्यांबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद.
Ek no bhau...❤️👏😍🔥
खूपच सुंदर ❤🚩👑
Waa shahirr
Kya baat hai 👌👌👌
एक नंबर
Excellent Presentation- PROUD OF OUR CULTURE.
खूप छान आहे नमस्कार
@@achutdalvi384😊😊
🌹🙏🌹👌जगदंबा अंबाबाईचा उदो उदो🌹👌🌹🙏🌹🌹🙏🌹🌹❤💫❤🌸❤💫❤💫👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈🌈🌈🌈🌈🌈🌿🌈🌿🌈अप्रतिम❤🌹🙏🌹🙏🌹🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌹🙏🌹🙏🌸🙏
Maharashtrachi Shan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❣️
व्वा...1च नं.
Jai bhavani Mata🌺🌺🌺🙏🙏🙏👌😊
Kadakk
पारंपारिक लोक कलेचा प्रचार व संवर्धन आपल्या माध्यमातून होत असून आपल्या कार्याला शुभेच्छा!💐💐💐💐💐
दादा आणि काका आपण दोघांनी तुमची कला खूप छान पध्दतीने साजरी केली .........🥰❤️❤️❤️👏👏👏
दादा मला माफ कर छोट्या तोंडी मोठा घास घेत आहे
पण तु कला सादर करत आसताना तु देवा च्या आणि देवी च्या घटा कडे पाठण केली आहेस ना हे बरोबर वाटत नाही
खूप छान❤
वा! वा!
ABHINANDAN.
एकच नंबर 👌🏻👌🏻 खूप खूप खूपच सुंदर 👌🏻🌹
जबरदस्त
Khup khup chan apratim shahir 👌👌👌👌 great
Mai marathi nahi hu mujhe marathi nahi ati
Par meri request hai marathi logo se
Aap ke pass bahut achha culture hai
Please ise modernization ke chalte bhuliye mat
Next generation ko pass on kare.
Mujhe apke dhol tasha, sambal, halagi suna bahot pasand hai
Aur yah age tab hee badhega jab aap aur hum inki respect karenge
Age badhayenge.
झक्कास
वावा वावा क्या बात है 👌👌👌👌👌👌
जबरदस्त दादा
Dangerous Har Har Mahadev
सूपर
खूप छान व सुंदर वादन 👏👍
खूप छान आहे🙏🙏
खुप छान सबळवाजवलाआहेदोघाचेशुभेछा👌👌👌👌👌
Wah ! Kyaa batt hai.
Jay Hoooo Waahhh
एकदम कडक.....
अप्रतिम👍
नादच खुळा
खुप खुप सुंदर अप्रतिम वादन मानाचा मुजरा तूम्हाला
🙏🙏🕉🕉🚩🚩अप्रतिम वादन
एक नंबर...
Khupach..chhan
अप्रतिम 🙏
Khupch chhan 🙏🙏🙏
Khup must
लय भारी
एकच नंबर 👌👌👌👌
क्या बात