मराठी माणूस कमी नाहीये बॉलिवूड ला तोड देणारी माणस आपल्या कडे आहे गरज आहे प्रेक्षक मायबापाच सपोर्ट गोंधळ सांगितलं तर अंगावर काटे येतात त्यात इतका सुंदर composition खूप energetic dance सचिन सर बोले की विषय संपला choreography awesome dancers coordination आणि syncro लाजवाब सेटअप बदल तर नो डाऊट खूप मेहनत घेतलीये कॅमेरा मागची टीम ने सगळ्यांचं काम दिसून येतय आणि art आणि costume यांनी तर बाजी मारलीय प्रवीण दादाचा दिग्दर्शन म्हणजे सगळ्याचे तोड बंद... गोंधळ माय माऊलीच्या अख्या टीमला खूप साऱ्या शुभेच्या आणि koliwood production la सलाम ✌️❤️
खुपचं सुंदर. बाॅलीवूड, हाॅलिवूड सगळ्यांना टक्कर कोळीवूड........तुमची सगळी गाणी खूप छान आहेत. मला तर आवडतात पण माझ्या घरातील लहान मुलांन पासून मोठी माणसं ही आवडीने ऐकतात. तुम्ही अशीच सुंदर गाणी बनवत रहा. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
प्रवीण दादा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला जिंकून घेतलं आहे, तुमचे नव-नवीन सादरीकरण खूप छान असतात, मी तुमचा खूप मोठा श्रोता आहे, तुमचं नवीन गाणं कधी येतं याची मी नेहमी वाट बघत असतो, तुम्ही असेच नवीन सादरीकरण नेहमी करत राहा आणि आम्हाला नेहमी आनंद देत राहा हीच आई एकवीरा देवी आणि साईबाबा चरणी प्रार्थना 😍🙏❤️🤘🎤🎹🎶
अंगावर शहारे येनारी आणि ऊतसाह वाढवणारी कलाकृती. उद्याची पिढी घडवण्यासाठी आजच्या पिढीला जागृत राहन आवश्यक आहे, आणि तुमच्या या कलाकृतीच्या माध्यमातून तुम्ही ते कार्य अचुक करत आहात. आई भवानी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे. तुमच्या मेहनतीला उदंड यश लाभो हीच जगदंबे चरणी प्रार्थना. - नवीन कलाकृती च्या प्रतीक्षेत असलेला एक प्रेक्षक.
राडाच केलात प्रविण भाई , कोणत्याही Angle ने हे गाण बॉलिवूड पेक्षा कमी वाटत नाही , तोडच नाही,अगदी दिग्दर्शनापासून ते डान्सर आणि आर्ट पासून पूर्ण टेक्निकल पर्यंत जो तो ज्याच त्याच क्रेडिट घेऊन गेलाय, तूम्हाला व तूमच्या संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा
अपेक्षा पेक्षा जास्त ... अप्रतीम गाणं अगदी अंगावर धावून आले... प्रवीण एखाद्या चित्रपटात असावं असच गाणं साकारलं आहेस, खूप छान ♥️♥️♥️ तुझ्या ह्या कौशल्याला सलाम आई आंबा तुझ्या पाठीशी आहे।। प्रवीण।।
अरे हे गाणं म्हणजे जगदंबेच आणि भक्तांच नवचैतन्य च म्हणावं लागेल.. आपला मराठी अजेंडा जगात लई भारी आहे हे या गाण्यामुळे पुन्हा एकदा सिध्द झालं राव.. 🙏🏿🙏🏿जय महाकाली🙏🏿🙏🏿 . जय भवानी जय शिवाजी
खूपच छान प्रविण दादा आणि कोळीवूड प्रोडक्शन आपली टीम खूप छान काम करीत आहे. आपण आपली रूढी परंपरा जोपासत प्रत्येक वेळेस एक नवी संकल्पना घेऊन येत आहात. आणि प्रेक्षक मायबाप यांस नविन काही दाखवण्याचा आपला नेहमीच प्रयत्न यामध्ये दिसून येत आहे. आपणाकडून आता प्रेक्षक वर्गाच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. आपणाकडून लवकरच एक मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा. " आई एकविरा" आपल्या कार्यास यश देवो. आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..
Ata parynata 100 vela eiklay gana .....pan tarihi punha punha eikawasa watta.....agadi bollywood cha big budget song ahe asach watta.....keep it up pravin dada.....best of luck
Same here, mlahi gondhal khup aavadto. Mi roj 'Dar ughad baya' ha Indian Idol Marathi vrcha gondhal aikato Tyatil shevatcha 1 min tr kitikda aikava klt nahi.
mala vattay atta pravin da ani team tumi films chya ganyana mage takaly setas and arrangement chya babtit tumchya prattek gana top notch astach ani tumchya ganyacha me avrjun vat paht asto aj aplya agri koli bahse purta maryadidt na rahta tumhhi he gana banvun tumcha ajun ek milacha dgad rowla ahat asech surprise kart raha prattek ganya sobat pravina da yogita mitesh sandesh tumha saglyanche ani sampurna koliwood team che khup khup abhinandan and i am sure next two month madhe ajun ek new song nakki baghayla milel thank you .
प्रवीण कोळी तुझी सर्व गाणी फिल्मी स्टाईलने बनवतोस, काही तरी वेगळं देण्यासाठी तू खुपच प्रयत्न करतोय, तू अशीच गाणी बनवून ती गाणी मराठी चित्रपटात देण्यासाठी प्रयत्न करत रहा, तुझ्या पुढच्या वाटचालीस माझ्याकडून खुप शुभेच्छा,
१ नंबर... लै भारी... खूप दिवसांनी अंगावर शहारे आले गोंधळ बघून... खूप खूप शुभेच्छा.... तुमच्याकडून अपेक्षा वाढल्यात... पुढच्या कलाकृतीची वाट बघतोय... पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा...
प्रवीण दा.....खर सांगू....जितक्या वेळी हे गाणे मी yt वर पाहिले ..त्या त्या वेळी अंगावर रोमांच आलेत.... जबरदस्त.....आमच्या कोल्हापुरी भाषेत .... एकदम नाद खुळा 👍👍👍
खूप सुंदर कलाकृती आणि त्याच सोबत अगदी अचूक नृत्य दिग्दर्शन, संगीत बद्धता आणि एकूण त्यातून निर्माण झालेलं अगदी अंगावर शहारे उभे राहावे असे मायमाउलीचे दृश्य. खूप शुभेच्छा या गाण्याला आमच्या कडून.
प्रवीण दादा तुमच्या सारख्या लोकांची आजच्या युगात खरचं गरज आहे आपली संस्कृती जपणारे एकमेव तुम्ही आहात. उत्तम सादरीकरण.... उत्तम डान्स, कोणत्याही श्रेष्ठ गायकाला लाजवेल असे सादरीकरण... आभारी आहे की असे उत्तम गाणे तुमच्यामुळे आम्हाला ऐकायला मिळाले 😊💐👌👍
खूप छान गोंधळ प्रवीण दादा तुझं नेहमी कायतरी नवीन असतो आणि खूप छान असतो सर्वांनी खूप छान केलं शब्द रचना संगीत विडिओ डान्स अप्रतिम सर्व . प्रवीण दादा सुपर .भारत दादा .सचिन दादा. अस्मि .नितेश NICE ALL TEAM WORK
प्रविणकोळीसर आपण आणि आपल्या सर्व टिमने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी कलाकृती सादर करुन...भक्तीमय वातावरणात एक मोलाची भर टाकली आहे .. अप्रतिम कलाकृती आपले आणि आपल्या सर्व टिमचे आभार....
पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा 😍❤️ Kollywood ❤️ खुप छान गीत आहे , 🎵😍 तुम्हाला कोणी तोड नाही देऊ शकत 😎 अप्रतिम Choreography , अप्रतिम cinematography , Aani मेन म्हणजे Over all Song is Awesome , Superb , Fantastic , ❤️ mind-blowing , No words , 😍❤️🎵
प्रवीण सर अभिनंदन. मी तुमची डायरेक्ट केलेली सर्व गाणी बघतो आणि खूप चांगली गाणी तुम्ही आम्हाला रसिकांना देतात त्या बद्दल धन्यवाद. ह्यात घेतलेले कलाकार सुद्धा खूप चांगले आहेत लूक चेर्यावरचे हावभाव सुद्धा. भरत जाधव सुद्धा खूप चांगली अकटिंग करतात आणि मुळात एक चांगला नट आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला मिळाला आहे.सर्वात जास्त चांगलं म्हणजे ह्या गाण्यात प्रत्येक शब्द सुद्धा मन मोहून घेणारा आहे.आणि मला एक सांगावं वाटतं की,तुम्ही गाण्याचा शेवट केलात तो असा की,गाणं संपलं होत तरी नावं दिसे पर्यंत म्युजिक चालू होती कोणी कोणी आहेत त्यात सेम फंडा सर्व गाण्यात ठेवा मुळात चांगलं ते वाटलं की शेवटी ते लास्ट ला आगीच अनिमेशन त्यात म्युजिक पूर्ण फाडु सोंग वाटल कारण इंड कसा असावा तर असा असावा असाच तुमच्या सर्व गाण्यात ठेवा ही विनंती.💐
Yaaaaar kaaay kelay tumhi he ........ Uttam choreography Uttam execution Uttam dance Mitranno kharach khup bhari kelay he tumhi Shabda kami padtayt Pan Bollywood la laajawel asa kelay. One of my best video And became fan of yours. All the artists And team Love you Best yaaar Kaay bolawa shabda suchenaaa Bus You have kept that folk in dance and culture can be seen throughout your dance.
प्रविण भाऊ जबरदस्त नवीन नवीन गाणी आणतो आमच्या तुमचं धन्यवाद अशिच चांगली चांगली गाणी आणत रहा प्रत्येक गाणं घेऊन येतात त्या गाण्यात एक पण कमी नाय काढु शकत सगळंच परफेक्ट असतं गाणं , नृत्य कलाकार सगित जस गाणी तसे गायक सगळं भन्नाट असतं
Khup chan ahe he song... avdle...1ch no...Sachin sir choreography tr mind blowing..Ani pravin sir, tumche sarv ch songs khup chan astat...Evdhe chan entertainment amhala dilyabaddal tumche khup khup abhar...Ani tumchya next project sathi khup sarya shubhechcha...Sachin kamble sir nd asmita surve mam...I am a big fan of urs...Thank u so much..And all the very very best.Thank you🙏🙏🙏😊
मराठी माणूस कमी नाहीये बॉलिवूड ला तोड देणारी माणस आपल्या कडे आहे गरज आहे प्रेक्षक मायबापाच सपोर्ट
गोंधळ सांगितलं तर अंगावर काटे येतात त्यात इतका सुंदर composition खूप energetic dance सचिन सर बोले की विषय संपला choreography awesome dancers coordination आणि syncro लाजवाब सेटअप बदल तर नो डाऊट खूप मेहनत घेतलीये कॅमेरा मागची टीम ने सगळ्यांचं काम दिसून येतय आणि art आणि costume यांनी तर बाजी मारलीय प्रवीण दादाचा दिग्दर्शन म्हणजे सगळ्याचे तोड बंद... गोंधळ माय माऊलीच्या अख्या टीमला खूप साऱ्या शुभेच्या आणि koliwood production la सलाम ✌️❤️
Hmm Barobar Bhava khrach👌👍😍❤
खूप खूप धन्यवाद !
अगदी बरोबर👍👍👍
@Music Star- PJ z1
Aaaaaaa@aaaaaaaaaaaaaa@@❤a
Khup ch sundar video kela ahe aprtim 🙌 koliwood ahe tr grand ch honar khup khup shubhechha
Aai Bhawani cha udo udo
Khup Chan pravin apratim ...aai ekveera mate ki jay
Khup chhan kelay mitranno..asech pudhe jaat raha..jai ambe
खुपचं सुंदर. बाॅलीवूड, हाॅलिवूड सगळ्यांना टक्कर कोळीवूड........तुमची सगळी गाणी खूप छान आहेत. मला तर आवडतात पण माझ्या घरातील लहान मुलांन पासून मोठी माणसं ही आवडीने ऐकतात.
तुम्ही अशीच सुंदर गाणी बनवत रहा. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
प्रवीण दादा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला जिंकून घेतलं आहे, तुमचे नव-नवीन सादरीकरण खूप छान असतात, मी तुमचा खूप मोठा श्रोता आहे, तुमचं नवीन गाणं कधी येतं याची मी नेहमी वाट बघत असतो, तुम्ही असेच नवीन सादरीकरण नेहमी करत राहा आणि आम्हाला नेहमी आनंद देत राहा हीच आई एकवीरा देवी आणि साईबाबा चरणी प्रार्थना 😍🙏❤️🤘🎤🎹🎶
खूप खूप धन्यवाद !
उदे ग अंबे ऊदे 🙏
छान! अलीकडे प्रथमच अमेरिकेंत गोंधळाचा कार्यक्रम झाला आणि आम्हला ते अनुभवयाला मिळाले, खरंच जागरण गोंधळ म्हणजे स्वर्गीय अनुभूती आहे ❤
अंगावर शहारे येनारी आणि ऊतसाह वाढवणारी कलाकृती.
उद्याची पिढी घडवण्यासाठी आजच्या पिढीला जागृत राहन आवश्यक आहे, आणि तुमच्या या कलाकृतीच्या माध्यमातून तुम्ही ते कार्य अचुक करत आहात. आई भवानी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे. तुमच्या मेहनतीला उदंड यश लाभो हीच जगदंबे चरणी प्रार्थना.
- नवीन कलाकृती च्या प्रतीक्षेत असलेला एक प्रेक्षक.
खूप खूप धन्यवाद !
राडाच केलात प्रविण भाई ,
कोणत्याही Angle ने हे गाण बॉलिवूड पेक्षा कमी वाटत नाही , तोडच नाही,अगदी दिग्दर्शनापासून ते डान्सर आणि आर्ट पासून पूर्ण टेक्निकल पर्यंत जो तो ज्याच त्याच क्रेडिट घेऊन गेलाय, तूम्हाला व तूमच्या संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद !
अपेक्षा पेक्षा जास्त ... अप्रतीम गाणं अगदी अंगावर धावून आले... प्रवीण एखाद्या चित्रपटात असावं असच गाणं साकारलं आहेस, खूप छान ♥️♥️♥️ तुझ्या ह्या कौशल्याला सलाम आई आंबा तुझ्या पाठीशी आहे।। प्रवीण।।
खूप खूप धन्यवाद !
अरे हे गाणं म्हणजे जगदंबेच आणि भक्तांच नवचैतन्य च म्हणावं लागेल..
आपला मराठी अजेंडा जगात लई भारी आहे हे या गाण्यामुळे पुन्हा एकदा सिध्द झालं राव..
🙏🏿🙏🏿जय महाकाली🙏🏿🙏🏿
. जय भवानी जय शिवाजी
खुप छान...गाणं ऐकल्यावर असं वाटल साक्षात आई माऊलीच दर्शन झालं🙏 ... अप्रतिम टिम आहे 💯... पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐
खूप खूप धन्यवाद !
खूपच छान प्रविण दादा आणि कोळीवूड प्रोडक्शन आपली टीम खूप छान काम करीत आहे. आपण आपली रूढी परंपरा जोपासत प्रत्येक वेळेस एक नवी संकल्पना घेऊन येत आहात. आणि प्रेक्षक मायबाप यांस नविन काही दाखवण्याचा आपला नेहमीच प्रयत्न यामध्ये दिसून येत आहे. आपणाकडून आता प्रेक्षक वर्गाच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. आपणाकडून लवकरच एक मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा. " आई एकविरा" आपल्या कार्यास यश देवो. आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..
खूप खूप धन्यवाद !
Khupch Chan....masta..👌👌❤
Kadak 🔥🔥🔥🔥🔥🔥
खुप छान सुंदर गोंधळाचे छान दर्शन घडविले आपल्याला धन्यवाद. अंगावर शहारे आले. मायमाऊलीचा उदो उदो
आई राजा उदो उदो 🌼🌸🙏🌸🌼
Ata parynata 100 vela eiklay gana .....pan tarihi punha punha eikawasa watta.....agadi bollywood cha big budget song ahe asach watta.....keep it up pravin dada.....best of luck
❤️🙏❤️
Same here, mlahi gondhal khup aavadto.
Mi roj 'Dar ughad baya' ha Indian Idol Marathi vrcha gondhal aikato
Tyatil shevatcha 1 min tr kitikda aikava klt nahi.
Ekdum right
बरोब्बर बोललात्
Lay bhari.. 👍👍👌👌👌
mala vattay atta pravin da ani team tumi films chya ganyana mage takaly setas and arrangement chya babtit tumchya prattek gana top notch astach ani tumchya ganyacha me avrjun vat paht asto aj aplya agri koli bahse purta maryadidt na rahta tumhhi he gana banvun tumcha ajun ek milacha dgad rowla ahat
asech surprise kart raha prattek ganya sobat
pravina da
yogita
mitesh
sandesh
tumha saglyanche ani sampurna koliwood team che khup khup abhinandan and i am sure next two month madhe ajun ek new song nakki baghayla milel
thank you .
खूप खूप धन्यवाद !
Ekch nobr gana ahe .. bai. Ase gane banv bhau. Jy aadivasi
।। उदे गं आंबे उदे ।।
खूप छान आहे गाण पुढील वाटचालीस शुभेच्छा
यार काय बोलायचं काहीच समजत नाय पण खर सांगतो रेकॉर्ड खरच तोडणार हॉलिवूडचा सर्व फ्लिमइंडिस्ट्री बघूनच घाबरतील.
खूप सुंदर प्रवीण भावा❤️❤️❤️❤️
Khatarnak nadhkhula❤️
👏अंगावर शहारे अननारा असा हा आई माउली चा गोंधळ 👏 मस्त खुप छान👌
👉 कोळी वुड पॉवर💪
Aai maulicha udo udo😇aai amba mata tumhala asach yash deo🥰
प्रवीण कोळी तुझी सर्व गाणी फिल्मी स्टाईलने बनवतोस, काही तरी वेगळं देण्यासाठी तू खुपच प्रयत्न करतोय, तू अशीच गाणी बनवून ती गाणी मराठी चित्रपटात देण्यासाठी प्रयत्न करत रहा, तुझ्या पुढच्या वाटचालीस माझ्याकडून खुप शुभेच्छा,
खूप खूप धन्यवाद !
Congratulations to the all entire team of this song
तुळजा भवानी माता की जय
जय श्री शंभू महादेव 🙏🚩🥰
१ नंबर... लै भारी... खूप दिवसांनी अंगावर शहारे आले गोंधळ बघून... खूप खूप शुभेच्छा.... तुमच्याकडून अपेक्षा वाढल्यात... पुढच्या कलाकृतीची वाट बघतोय... पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा...
खूप खूप धन्यवाद !
खृप सुंदर शिवशाहीर गोंधळ संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शिव शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
Koliwood production म्हटल्यावर
👇👇👇👇👇👇👇
आर र र र र र र र र र रा
खतरनाक 😍😍😍😍😍
Khup ch awesome. Great
😍Ekch number dada 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Very fine gondhal,good 👌👌👌💐
प्रवीण दा.....खर सांगू....जितक्या वेळी हे गाणे मी yt वर पाहिले ..त्या त्या वेळी अंगावर रोमांच आलेत.... जबरदस्त.....आमच्या कोल्हापुरी भाषेत .... एकदम नाद खुळा 👍👍👍
खूप खूप धन्यवाद !
Mast bhava ya varshache Navratra sarthak jale beeee jay Ambe.😊😊😇😇
अंगावर शहारे उभे राहिले.प्रत्यक्ष समोर गाणं चालू अस वाटत.खुपच छान काम करताय तुम्ही सर्व जण.संपुर्ण कोलीवुड टिमला शुभेच्छा ❤️
खूप खूप धन्यवाद !
काय बोलावं तुमच्या बद्दल...शब्दच नाही....अप्रतिम.... सर्व टीमचे अभिनंदन.....💐💐💐💐
Waah 👌👌👌👌👌 sundar mastach
नाद नाद नाद खुळा.....🚩💥
खूप सुंदर कलाकृती आणि त्याच सोबत अगदी अचूक नृत्य दिग्दर्शन, संगीत बद्धता आणि एकूण त्यातून निर्माण झालेलं अगदी अंगावर शहारे उभे राहावे असे मायमाउलीचे दृश्य. खूप शुभेच्छा या गाण्याला आमच्या कडून.
खूप खूप धन्यवाद !
खुप।छान।आहे।गान।दादा।आई।माऊलीचा।
Big fan of yours too
Gharcha swaad
Very nice 👍👍
Agadi kare
Khup khupchh sunder devich garan aikhun angavr shhary aalyt Kerr😍😍😍🤗
अप्रतिम गाण आणि संरचना... गीतकार संगीतकार गायक वादक आणि कलाकार ह्यांना खूप खूप शुभेच्छा....💐💐💐
शरयू खूप छान वाटलं तुला पाहून....👌👌👌👍👍
खूप खूप धन्यवाद !
अप्रतिम..... भारी..... Superb..... ❤️❤️❤️👌🏼👌🏼👌🏼
प्रवीण दादा तुमच्या सारख्या लोकांची आजच्या युगात खरचं गरज आहे
आपली संस्कृती जपणारे एकमेव तुम्ही आहात.
उत्तम सादरीकरण....
उत्तम डान्स, कोणत्याही श्रेष्ठ गायकाला लाजवेल असे सादरीकरण...
आभारी आहे की असे उत्तम गाणे तुमच्यामुळे आम्हाला ऐकायला मिळाले 😊💐👌👍
खुपच सुंदर Keep it up
खूप छान गोंधळ प्रवीण दादा तुझं नेहमी कायतरी नवीन असतो आणि खूप छान असतो
सर्वांनी खूप छान केलं
शब्द रचना संगीत विडिओ डान्स अप्रतिम सर्व
. प्रवीण दादा सुपर .भारत दादा .सचिन दादा. अस्मि .नितेश
NICE ALL TEAM WORK
Hi
His
Hi
खूप खूप धन्यवाद !
Khup khup mast....sarvanche manapasun abhinandan ani kautuk😍
प्रविणकोळीसर आपण आणि आपल्या सर्व टिमने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी कलाकृती सादर करुन...भक्तीमय वातावरणात एक मोलाची भर टाकली आहे .. अप्रतिम कलाकृती आपले आणि आपल्या सर्व टिमचे आभार....
खूप खूप धन्यवाद !
Masterpiece kay bolu majja Ali ekdam
Nice pravin bro keep it up 🙏🙏🙏
*सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,*
*शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते..*
*तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!*
*आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर* *आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,*
*तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि*
*सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना..!*
*लक्ष्मीचा वरदहस्त*
*सरस्वतीची साथ*
*माता दुर्गेच्या आशीर्वादाने*
*तुमचे जीवन होवो आनंदमय*
*नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!*
🌺🌺🌺🌺
🚩🚩🚩🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
1no kya bat he.ekdam kadak
Pravin dada kup kup Chan pane ye gaana banavlay.. Kup kup shubhecha tula ani tumchay production house la...😍
Angavar kata yeil as Song🔥 Performance 🔥 music 🔥 superb mhnj Corodo likessssssss 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 khup divasanntr Aai cha jagar yevdha bhari aaikayla milalay 🌼🌼🌼🦋🦋🦋🦋🔥🔥🔥🔥
Ek no ahe song ani aai muicha uydo ani as kalat ki kas kay devini kasa krupa thaevli ahe ya mulech Previn dadus heti ahe 🚩🚩जय एकविरा आई 🚩🚩
खूप छान झकास...
पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा 😍❤️ Kollywood ❤️ खुप छान गीत आहे , 🎵😍 तुम्हाला कोणी तोड नाही देऊ शकत 😎 अप्रतिम Choreography , अप्रतिम cinematography , Aani मेन म्हणजे Over all Song is Awesome , Superb , Fantastic , ❤️ mind-blowing , No words , 😍❤️🎵
🙏
खूप खूप धन्यवाद !
😲😲😲😲 वाव 🙏🙏🙏🙏
मला अता पर्यन्त आवडलेलं सर्वात भारी गाण. अंगावर शहारे आले ऐकून, जबरदस्त गाण, खुप खुप शुभेच्छा😘💝
प्रवीण सर अभिनंदन. मी तुमची डायरेक्ट केलेली सर्व गाणी बघतो आणि खूप चांगली गाणी तुम्ही आम्हाला रसिकांना देतात त्या बद्दल धन्यवाद. ह्यात घेतलेले कलाकार सुद्धा खूप चांगले आहेत लूक चेर्यावरचे हावभाव सुद्धा. भरत जाधव सुद्धा खूप चांगली अकटिंग करतात आणि मुळात एक चांगला नट आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला मिळाला आहे.सर्वात जास्त चांगलं म्हणजे ह्या गाण्यात प्रत्येक शब्द सुद्धा मन मोहून घेणारा आहे.आणि मला एक सांगावं वाटतं की,तुम्ही गाण्याचा शेवट केलात तो असा की,गाणं संपलं होत तरी नावं दिसे पर्यंत म्युजिक चालू होती कोणी कोणी आहेत त्यात सेम फंडा सर्व गाण्यात ठेवा मुळात चांगलं ते वाटलं की शेवटी ते लास्ट ला आगीच अनिमेशन त्यात म्युजिक पूर्ण फाडु सोंग वाटल कारण इंड कसा असावा तर असा असावा असाच तुमच्या सर्व गाण्यात ठेवा ही विनंती.💐
खूप खूप धन्यवाद !
khupach chhan
Khup chhan dada
एक no swar sagar 👌👌😍
Yaaaaar kaaay kelay tumhi he ........
Uttam choreography
Uttam execution
Uttam dance
Mitranno kharach khup bhari kelay he tumhi
Shabda kami padtayt
Pan Bollywood la laajawel asa kelay.
One of my best video
And became fan of yours.
All the artists
And team
Love you
Best yaaar
Kaay bolawa shabda suchenaaa
Bus
You have kept that folk in dance and culture can be seen throughout your dance.
Khupch chhan 👌🏻🙏🏻
किती वेळा पाहिल गाणं तरी मन भरत नाही ♥️🙌🙏 अप्रतिम ✨🥰 No Words 🤗
अचूक कार्य 👌🙏❣️
#मुंबईगोंधळी
जबरदस्त
खुप छान गोंधळ घातलाय
अंबाबाईचा उदो उदो
खूप मस्त 🚩🚩🚩🙏
खरंच खूप सुंदर छान वाट्टल अंगावर शहारे आले. प्रविण दादा खरंच तु मस्त काम करत आहेस
प्रविण भाऊ जबरदस्त नवीन नवीन गाणी आणतो आमच्या तुमचं धन्यवाद अशिच चांगली चांगली गाणी आणत रहा प्रत्येक गाणं घेऊन येतात त्या गाण्यात एक पण कमी नाय काढु शकत सगळंच परफेक्ट असतं गाणं , नृत्य कलाकार सगित जस गाणी तसे गायक सगळं भन्नाट असतं
खूप खूप धन्यवाद !
Khup chhan
Jai ambe... Jai tuljabhawani ayi udo udo
Ek no.....jay Bhavani
खरंच खूपच सुंदर...
कौतुकाच्या पलिकडे आहे सगळं 😎🔥
Khupach mast gaan zalay❤️
खुप मस्त गोंधळ। आई राजा उधे उधे भवानी माता की जय
Khoopch chaan aahe
निःशब्द... कोळीवूड प्रॉडक्शन एका वेगळ्याच उंचीची निर्मिती संस्था झाली आहे.. प्रत्येक प्रोजेक्ट अप्रतिम... खुप सुंदर प्रविण कोळी दादा आणि टीम ❤️🙏👌
खूप खूप धन्यवाद !
याला म्हणतात Quality........🔥🔥🔥🔥🔥🔥😘😘😘😘😘😘😘
As usual fantabulas todalas mitraaa...... yek number...😍😍😍
Maratha is mird maratha ❤
Pravin Dada and koliwood team ❤️👌👌
Congratulations on 10 million views🎉🎊🎁
1 नं भाऊ... अशीच प्रगती करत राहो *Koliwood* ही शुभेच्छा🌹🥳
Khup sunder 😯😯👍👍apratim dance all ober♥️♥️👍👍keep it up
Kya baat he madhur ,congratulations all team 💥
खूप छान गोंदळ.. आणि good work...👌👌👍
Khup chan ahe he song... avdle...1ch no...Sachin sir choreography tr mind blowing..Ani pravin sir, tumche sarv ch songs khup chan astat...Evdhe chan entertainment amhala dilyabaddal tumche khup khup abhar...Ani tumchya next project sathi khup sarya shubhechcha...Sachin kamble sir nd asmita surve mam...I am a big fan of urs...Thank u so much..And all the very very best.Thank you🙏🙏🙏😊
खूप खूप धन्यवाद !
Khup chan 👌👌👌
👌🏻👌🏻अशीच मराठी संस्कृती जपायची आहे आपल्याला 🧡🧡
खुप सूंदर...👌👍
Costume is great!!!!!!!
Khup chaan gaana ahe
Nehmi Pramanech Laajawaab.................. "Koliwood" its not just a name its a BRAND
Angawar kata ala aiktana aani baghtana full of spiritual hota song hats off to koliwood and team ashen new new song gheun yaa bharpur
खूप सुंदर गाणं आहे..तुमचे कष्ट खरचं दिसतात गाण्यामध्ये..!!!👍👍🔥👏
मस्त जमुन आलंय सगळं, तुम्हाला व तुमच्या टीमला खुप शुभेच्छा 🎉❤🙏🏽 अजुन मराठी कंटेंटची वाट पाहतोय 👍🏽