आपल्या नवीन खरेदी बाज्याला पोहनी 😍 आणि आपल्या रायबाला आंघोळ | Bailgada Sharyat |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024
- आपल्या नवीन खरेदी बाज्याला पोहनी 😍 आणि आपल्या रायबाला आंघोळ | Bailgada Sharyat |
#bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
👇
*For Sponsor & Business
Tejubusiness16@gmail.com
👆
*Follow Me ON
☺️👇🏻😍
📹 Instagram
www.instagram....
____________________________
🥘 Cooking 🫕 • Cooking video
____________________________
🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
____________________________
🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
____________________________
💃 Shorts 🤷♀️ • Shorts Video
____________________________
आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
❤️ Thanks To Support My Channel ❤️
All Video Tags
Rayba Bail
Rayba
रायबा वासरू
bailgada training
bailgada sharyat
bailgada sharyat live
bailgada sharyat video
bailgada vlogs
bailgada sharyat vlogs new
bailgada
बैल मुलाखत
bailgada video
vlog
Shrisha Nikam Vlog
bail ka naam
bailach nav
vasaru sangopan
khilar vasaru sangopan
vasaru sangopan in marathi
nad ekach bailgada sharyat
**________________________**
Please Support My Channel
@ShrishaNikam
❤️🙏🏻😊
Supala shot rayaba❤
धन्यवाद 😊🙏🏻
👌👌👌👌👌👌👌🚩
🚩🙏🏻😊
खुप छान आहे रायबा
धन्यवाद दादा😊🙏🏻
खुप छान
😊🙏🏻
रायबा पण खुप छान आहे दादा
धन्यवाद दादा😊🙏🏻
Dada ghau atta dya tabyat hoil changli ❤
Ho Dada 😊🙏🏻
Aani bajyachi singh pn shep madhi kara❤
Ho Dada 😊🙏🏻
Baja ki Tila getala please Sanga❤
40000 😊🙏🏻
Bajya cha gat pass cha video taka..
लवकरच 😊🙏🏻
बाजी रायबाच्या आकड्यात बांधला
नाही अजून बांधलेला बांधल्यानंतर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करतो धन्यवाद दादा 😊🙏🏻
Dada raybala yevda sail badhu naka jara fit bhada kar sail badlyavar raybala fas lagu shakto macha ik khod mela aasa sail badhacho manun
हो दादा इथून पुढे काळजी घेईन 😊🙏🏻
Raiba Ani Bajya la gahu,soyabin,udida ani maka
Haldipowdar Bharda kara ani
Khapari sengdana pend khurak
Bhijwa ek tasani khayla dya skali sandhyakal.
Amcha Gharcha saj RUBAB❤❤❤ ( 1324) la ha khurak amhi kelay.
हो दादा नक्की देऊ 😊🙏🏻
Bajay kuthly mahidnat rahil
दादा भाज्याचे व्हिडिओ आता येतील त्यामध्ये आम्ही तुम्हाला भाजी विषयी सर्व माहिती देऊ आणि बाजाने एक मैदान मारलेला व्हिडिओ सुद्धा पुढे तुमच्या बरोबर येते व्हिडिओमध्ये शेअर होणार आहे 😊🙏🏻
लाकडी घाण्यातील पिवर शेंगदाणे तेल २५०मिली रोज पाजा
धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाजीराव किंवा बाजी नाव चागंले आहे❤
हो दादा 😊🙏🏻
थोडी उडदाची डाळ पण देत जावा
आपल्या रायबाला मका उडीद डाळ सातू गुळ आणि अजून बरेच घटक याची भरड आहे तीच आता बाजीराव ला सुद्धा चालू करू
Raja sablun ghel aplya raybala mala khup avdto ryba
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
Patnarship madhe bail nka gheu tumhi ghya
दादा पार्टनर चा मुलगा खूप रडत होता म्हणून आम्ही दोघात घेतलेला आहे आणि माझ्यावर सुद्धा खूप लोड येतोय कारण रायबाला सांभाळायचं आणि बाजीराव ला सुद्धा आणि पार्टनर खूप प्रामाणिक आहे 😊🙏🏻
Raja tyala sablun ghyil
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Roj takat ja video vat baghto
Ho Dada 😊🙏🏻
Roj 2 te 3 km chalava bajya la, jase Mathur la chalavtat
Ho Dada 😊🙏🏻
आणि खुराक एक टाईम सकाळी देत जावा
Ho Dada 😊🙏🏻
Didi khubchand bolate🤗
Thank you 😊🙏🏻
आदत आहे की दात लावला आहे. घोड्यासोबत बी घ्या.
सात महिन्याचा आहे रायबा 😊🙏🏻 हो दादा
दादा रायबा व बाजीराव दोन्ही छान आहेत नाव मोठ करणार ❤❤👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
गव्हाचा पिठाचा खुराक द्या बाज्याला एक नंबर तयार होईल बाज्या.... हेडमास्तर आहेत ते रायबाचे...आणि श्रीशाची Height रायबा एवढी आहे बरोबर... श्रीशा कितव्या std मधे आहे आता...बोलते एक नंबर...👌👌👍🙏🙏💯✍️🚩🚩
श्रीशा 4th ला आहे धन्यवाद दादा😊🙏🏻
@,❤❤❤❤
❤️
ताई दादा बाज्या नवीन घेतला आहे तर त्याला साज पण नवीन घाला
आता आपल्या बाजीराव चे पूजन करायचा आहे 😊🙏🏻
Moto tractor pen madhe Lava
समजलं नाही दादा तुम्ही काय बोलता
Maka aatta ghala bajyala
Ho
Changla tayar kara bajyala mg changla palel
Ho Dada 😊🙏🏻
Raycacha Ani ghrnikicha raja yachaa phera dya Ani dusara phra Sai barobar kara Ani 3 fhra vegacha shevat sarja yachbaror kar
बघू दादा नशिबात असेल तर 😊🙏🏻
घरचा साज रायबा & बाज्या❤🔥
धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाजीराव च्या साईडला राधा ला बांधा.... बाजीराव ला राधाचा जास्त लळा लागलेला आहे... त्यामुळे तो फ्रेश पण राहील....🙏🙏🙏💯
हो दादा अगदी बरोबर आहे 😊🙏🏻
Sct Vedic milk charger vaprun bagha
Ho Dada 🙏🏻😊
Raybala jawari bajri Ani nachani chi bhkari ghla maka khto ghrnikicha rajya te pan ghala
Ho Dada 😊🙏🏻
दादा तुमचं गाव कोणतं आहे
सांगली जिल्ह्यात शेणे 😊🙏🏻
@@ShrishaNikam ok
सातू (काट्याळ), मक्का पीठ, उडीद मिक्स द्या...
दादा मग रायबाला तेच खाद्य चालू आहे 😊🙏🏻
@@ShrishaNikam.. काट्याळ ने ताकद येते पायात.. नुसतं गहू आटा घातलं कि दम लागतो... आमच्याकडे आरत-परत शर्यत असते आम्ही तेच घालतो..
रोज आघऻ किलो गाजरं द्या खायला मग बघा
हो दादा 😊🙏🏻
दादा मी सुचवलं होतं तुम्हाला एक नवीन खरीदी करा आणि त्याच्यावर मेहनत करा म्हणून
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Kitichi kharedi
40000
लवकर ❤मैदानात पळताना बघायची घाई झाली आता देवा लवकर बळ दे आणि आमचे रायबा शेट गुलाल आणुदेत ❤ आमचा आनंद गगनात मावेनासा होईल तेव्हा रायबा जीव की प्राण आमचा ...❤❤ सिंधुदुर्ग जिल्हा
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
Vasru tayar karnyasathi ky ky khurak dyava plzz sanga
आपल्या रायबाचे सर्व जुने व्हिडिओ बघा त्यामध्ये आपण राहिला काय काय खुराक देतो हे सर्व समजेल आणि त्याचबरोबर हे खाद्य एकदा वापरून बघा शंभर टक्के रिजल्ट मिळेल हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल 😊🙏🏻
Ani samrudhi cattal feed cha 10-15 divsat farak disto
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबाला एकदा घोडी सोबत पळवा छकडि ल
हो दादा पळवणार आहे त्याला एक दिवस नक्की 😊🙏🏻
@@ShrishaNikam घोडी सोबत ट्रेनिग द्या म्हणजे स्पीड व्हाडेल.👍
Ghau atta
Ho Dada 😊🙏🏻
Kitichi kharedi ahe
40000 😊🙏🏻
दादा तुम्ही बोललेला की बाजीरावचा मैदानावर गेलेला वीडियो आहे तो कधी येणार ऐ
दादा त्यांच्याकडे घेऊन नक्की पुढल्यावेळी शेअर करतो 😊🙏🏻
अभिनंदन दादा आणि वहिनी 💐💐
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Baja kitila vekat ghetla
40000
थोडा गूळ
आणि agrimine powder taka khurakh madhe
Ho Dada 😊🙏🏻
Dada paper work karun ghe bajjya cha.....⭕⭕
Ntr problem nko....
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
@@ShrishaNikam tyacha pn vedio Kiva community post kr.....🥲
@@Common_man1234 😊🙏🏻
Bakasur shevat theva
बैलांना पाळण्या आधी व पाहुणी देण्याच्या आधी काही खाऊ घालायचा नसतो
हो दादा इथून पुढे काळजी घेऊ 😊🙏🏻
बाजीला उडदाची डाळ मग मक्याचा भरडा आणि खपरी पेंड मिक्स करून चारावे रायबाला जागेवर ठेवा करंट जास्त
हो दादा त्याला ते खाद्य आणलेला आहे 😊🙏🏻
बाजा. लई गुणी.आहे तो सुधा नव क रणार❤
Thank you so much 😊🙏🏻
उडीत दाल... तबियेत करायला... त्याला डाळ सोबत..
नवापुरी चूनी मिक्स करून द्या
हो दादा 😊🙏🏻
Congratulations 👏🎉 Dada & tai
धन्यवाद दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam dada & tai Roj video takt Java me Dubai la asto roj video che vat baghto
गहू आटा चारू नका छाती भरते त्याने ...एक सर्व सामन्य बैल मालक (मुंबई)
हो दादा चालेल खूप छान माहिती दिली 😊🙏🏻
वाघाला(रायबा ) पहिल्यासारखा बघून खूप भारी वाटतं.... आणि भाज्याला तुम्ही एक महिन्यात नक्कीच तयार करनार यात तीळ मात्र शंका नाही .... भाज्याला लवकर मैदानात बघायला आम्हाला आवडेल.... धन्यवाद 🙏🏻
खूप खूप मनापासून धन्यवाद दादा 😊🙏🏻
बज्य शेंग पेड अणि घव दळून द्य
हो दादा 🙏🏻😊
मका. सोन्या 5050 पण तेच खातो
धन्यवाद दादा 😊🙏🏻
मैदान वर न्या आता तुमी
हो दादा 😊🙏🏻
🎉🎉❤
😊🙏🏻
बाज्या चे स्वागत,रायबा कव्हर झाला,होणारच ,वाघ आहे तो ,आणि सगळ्या रायबाप्रेमीच्या निर्लेप शुभेच्छा आशीर्वाद रायबाला आहेतच,रायबाला जास्त कुरवाळू नका,असे मला वाटते ❤ रायबाशेठ ❤
हो दादा आता कमी करणार आहे हळूहळू कुरवळायचे 😊🙏🏻
@@ShrishaNikam Pohani detanna kanat pani nay gele pahije nay tar janavre martat pohani detanna kalji ghya
ताई आणि दादा बाजीराव व रायबाशेट असं नाव ठेवा
हो दादा नक्की प्रयत्न करतो बाजीराव म्हणण्याचा 😊🙏🏻
भाऊ बाज्या शेठ ला मका आट्टा द्या कराण की त्याचे शरीर एकदम चांगल राहिल आणि त्याची ताकद ही वाटल
रायबा प्रेमी❤️👑🔥✌️
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा चा दोस्त ❤ 🔱 🐂💕 🐂 🔱 ❤️बाज्या सुंदर नंदी जोड़ी congratulations 🎉 🎊 ताई दादा बकासुर सोन्या नंदी प्रेमी
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
आणी वेळेवर नजर काढा
कारण जनावरांना नजर लवकर लागते दादा
अनुभव आहे म्हाऊन सांगितलं
हो दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
शुध्द बीजा पोटी फळे रसाळ गोमटी....दादा ताई कष्टाचं फळ आहे नक्कीच यश मिळणार...नांदी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच मिळणार ❤
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाजा दाताला कसा आहे
दुस्सा झाला आहे दादा 😊🙏🏻
शेंगदाणा पॅन्ट देय 😊
हो दादा 😊🙏🏻
Aadat ahe ka bajya
नाही दुस्सा झालेला आहे
Tyala pan mat taka
Ho
कितीची खरेदी.?
40000
त्याचे दावे म्हूर्की बदला
हो पूजन करते वेळेस सगळं करायचा आहे दादा 😊🙏🏻
मका आट्टा आणि उडीद डाळ
हो दादा 😊🙏🏻
टोनो भुस्ट पाझा
😊🙏🏻
रायबा साठी खुप म्हेनत घेता तुम्ही तुमचं नाव रायाबा करणार महादेवाचं नंदी आहे तुम्ही एवढा जीव लावतात लई भारी वाटत... नाद एकच बैलगाडा शर्यत 🚩🚩
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
भाज्यांचे दोरी बदला पूर्ण कुजलीआहे ते एक बदला
हो दादा 😊🙏🏻
Gavhacha pit chukun pan deu naka ......
दादा त्याला रायबाला जे खाद्य आहे ते चालूच करणार आहे मग नाही गव्हाचे पीठ वापरत 😊🙏🏻
राधा चा पायगुण चांगला आहे ..
तुम्हाला काही कमी नाही पडणार ..
हो दादा राधाचा पायगुण खूप चांगला आहे 😊🙏🏻
Baja kiti dati ahe
40000
दादा चला मकाचा बडा दिन द्या परंतु खूप चांगला असतो दुसरी गोष्ट बैलाला दम सुद्धा लागत नाही गव्हाच्या भाड्याने बैलाची छाती जमवायची शक्यता असते त्यामुळे तुम्ही मकाचा भरडा द्या
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
माका पीठ, गहू पीठ, थोडी करडी पेंड, शेंगदाणा पेंड, थोडं मीठ असे सर्व रात्री भिजत घालून सकाळी द्या आणि आठ दिवसांनी मोहरी तेल देत जावा
हो दादा नक्की खूप छान माहिती दिली 😊🙏🏻
raiba la ekda bakasur sobat palwa ek numbaratla bail hoil 🙏🙏
धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाज्या आणि रायबा घरची गाडी खूप सुंदर पळेल .❤😊
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
Raybachi chpati bandh kara
दादा रोज नाही चपाती देत तो घरी आला की त्याला देतो 😊🙏🏻
पोहाणे असेल तरच पाण्यात उतरा
हो दादा
@@ShrishaNikam 🙏
श्रावण मध्ये तुमच्या दावणीला महादेवाचा नदी आलाय नाव त्याचा बाज्या ६६६६ & रायबा ६६६६ दोघ पण खूप नाव करणार ताई तुमचं
ओम नमः शिवाय हर हर महादेव 🙏🏻🚩🙏🏻 धन्यवाद दादा😊
गहु आट्टा
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Bajirao nav chan vattay
हो dada 🙏🏻😊
बजया. बकासोबत पवा मोहीलशेठ बोला
धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाजया अणि रायबाला गीते दुध चालु करा बैलांना दुध पाजले चांगले पळतात
हो दादा 😊🙏🏻
गहु आटा
हो दादा 😊🙏🏻
बाजा कवा गेटला
❤❤
कालच घेतला 😊🙏🏻
दादा बाज्या ला गहू आटा उडदाची डाळ खाऊ घाला मी जळगाव खान्देश वरून बोलतो
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
मॅडम बज्या आपल्या दावणीला आला का ओ अभिनंदन तुमचं बज्याला आपल्या दावणीला आणल्या बद्दल 🙏
धन्यवाद दादा 😊🙏🏻
किती ला हेतला बज्या
40000
दादा रायबा & बाज्या ला सकाळी बाहेर मातीत बाधा 7la व सायंकाळी 6 la आत घ्या तबेत चागली राहिल
नाहि तर त्याना सकाळी 2 तास सायकाळी 2तास काढा 🙏💫
हिंदकेसरी सुंदर ग्रुप नांदगाव 💖💥
हो दादा खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली तुम्ही 😊🙏🏻