दादा वहिनी अभिनंदन भाज्या तुम्ही घेतला 100% आई तुळजाभवानी आपल्याला बैलगाडी क्षेत्रात खूप चांगले दिवस दाखवतील # शुभेच्छुक नवम हिंदी केसरी बकासुर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य ❤
अभिनंदन ताई दादा रायबा ला जोड़ीदार मिळाला म्हणजे घरचा साज मिळाला येणाऱ्या काही दिवसात दोघेही मैदान गाजवणार व निकम घराण्याचे नाव गाजवणार 🎉🎉❤❤ #रायबा_बाज्या ❤❤
अभिनंदन दादा /वहिनी तुम्ही बाज्या घेतलात 👍🏻 रायबाला आता हक्काचा जोडीदार मिळाला, दोन्ही नंदी तुमचं नाव नक्कीच मोठं करतील, दोन्ही ही नंदी खूप पळतील 🌹🌹👍🏻 आणि जस त्याला गोंजरता तस गोंजरत रहा जितकं तुम्ही प्रेम त्याला द्याल तितकं प्रेम तुम्हाला पण प्रेम मिळेल आणि रायबा कधीच तुम्हाला तरी मारायला येणार नाही त्यामुळे त्याला गोंजारता तसच गोंजारत रहा त्याने त्याच्या पळण्यावर काहीही फरक पडणार नाही, त्याच्यात धमक आहे पळण्याची आणि तो पळणार 100% 🌹🌹🌹आपले दोन्ही वाघ तुमचं नाव खूप पुढे घेऊन जातील 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌹
दादा ताई तुमच्यावर महादेवाचा खूप मोठा आशिर्वाद आहे. म्हणुन तुमच्या दावणीला चांगले नांदी आलेत. आशीच त्याची सेवा करत रहा. नक्की तुम्हाला फळ चांगले मिळणार....💯🔝 रायबा ❤️बाज्या 👑6666👑
दादा, वहिनी मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो .कोकण रत्नागिरीतून...रायबा चे व्हिडिओ खूप छान असतात...छान सांभाळ करतायत तुम्ही रायबा आणि बाज्याचा...तिकडे आलो तर नक्की baghyala येऊ आम्ही रायबा la..
बाज्या रायबाचा गुरू होऊ शकतो तो त्याला ट्रेन करू शकतो बाज्याला घेण्याचा निर्णय खूप चांगला आहे आणि कोणत्या ही शेत्रात पुढे जायचं असेल तर गुरू ची गरज भासते उदाहरणार्थ मोठा सोन्या ५०५० आणि आमचा बकासुर बैलगाडी शेत्रा मध्ये गुरू शिष्य म्हणून त्यांची ओळख आहे ❤❤
याच रहस्याचा उपयोग केला आहे...आपल्या भारतातील शास्त्रज्ञांनी शोध लावण्यात...त्यांनी मनाला एक गोष्ट सांगितली की हा प्रयोग 💯%सिध्द होणार आणि तसेच झालेले आहे....मनाची ताकद फार मोठी आहे.... फक्त positive राहून त्याचा वापर करता आला पाहिजे....बस..
तुमची आई बाबा वर भक्ती आहे. काळूआई अन बाळूमामाचा आशीर्वाद आहे. आम्हा सगळ्यांचा ही आशीर्वाद आहे. केलेला नमस्कार अन मुखात घेतलेलं देवाचं नाव कधीही वाया जाणार नाही. परमेश्वरावरचा विश्वास ढळू देऊ नका.
अभिनंदन दादा आणि ताई तुमचं.आज बाजीगर बाज्या ऊर्फ बाजीराव तुमचा झाला त्याबद्दल. आता राॅयल रायबा आणि बाजीगर बाज्या तुमच्या घराण्याची शान वाढवणार यात शंका नाही. या श्रावणात तुम्हाला शंभु महादेव पावला म्हणायचं
tai ani dada tumche khup khup abhunandann hi don baila bajya ani rayba khuppp nav karnr aplyaa youtube family cha khupp anand hotaoy taii tumcha anand pahun anii don bail aplya davnilaa yeunn khuo khup abhinandan taii ani dada khup anand zhala suprise ekunn thank you taii congratulation!!!!!
बाज्या माझा गरीब आहे हो...त्याला पण चांगला जपा,खायला घाला,तयार करा,त्याची पण मया करत जा, त्याला असं वाटलं नाही पाहिजे की मी पहिल्या दावणीला बरा होतो...मला कुठं आणुन सोडलं...तो पण चांगला result देईल तुम्हाला नक्कीच... लवकरच (बाज्या ६६६६) ची ताकद रायबाला मिळेल असं वाटतंय.... (नवीन बैलजोडी)👍👍👍🙏💯💯👌🚩🚩🚩🤞
रायबा नक्कीच लवकर बरा होईल आणि विषय राहिला बाज्या ला खरेदी करायचा तर हमखासपणे तुम्ही त्याला खरेदी करा कारण येत्या काळाला रायबाला दुसऱ्या बैलां सोबत पळविण्या पेक्षा घरच्या घरच्या बैला सोबत म्हणजेच घरचा साज पळनार
ताई तुम्ही म्हणताय ना मला असं वाटलेलं की बाज्या विकण्यापेक्षा आपल्याच दावणीला राहावा...असं तुमच्या मनात आलं ना... आपल्यामधे दोन मन असतेत conscious mind, subconscious mind, आपण जे मनात आणतो.आणि जे आपल्याला मनापासून वाटते की हे आपलं असावं.ते subconscious mind मधे सेव होतं...आणि ते काही दिवसात तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळतं... त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट मनापासून मागितली ना ती गोष्ट तुम्हाला मिळून जाते....त्याचेच हे फळ आहे... उदाहरण -- तुम्ही लग्नाच्या अगोदर ची story सांगितलेली... तुम्ही मागील videos मधे त्याला पण याच गोष्टी कारणीभूत आहेत... (conscious and subconscious mind) च्या लक्षात आले का... माझ्या सुध्दा बाबतीत अशा गोष्टी घडल्यात... चांगल्या -चांगल्या... कोणतीही गोष्ट तुम्ही अंतर्मनातून मागीतली ना ती साक्षात होत असते.... अजून तुम्ही याचा अवलंब करून बघा....आणि पुन्हा मला सांगा.....तुमचा अनुभव 💯💯🙏🙏🙏👍👍🚩🚩🚩
Shivam jagtap nav lakshyat theva he majha nav ahe ani pudh raybala paira magitla tr nkki dya❤ khup iccha ahe pudhe rayba sobat amchya kaka cha lakshya palvayla💝🚨 ani tai majha nav lakshyat theva mhnje pudh jaun me adogar paira magitlay aplya rayba la😃👍
ताई दादा मोठा बैल घेऊन कोणी पण पळवल पण घरचं घरचा वासरू तयार करून पळवणं हे कोणाचं पण काम नाही म्हणून जे म्हणतात नाही त्यांच्यावर दुर्लक्ष करून आपला रायबा बैलगाडी क्षेत्र 100/ गाजविणार❤❤
दोघंपण मैदान नक्की गाजवतील आणि बाज्याचं नाव फक्त बाज्या आहे ते थोड change करून ( Run machine बाज्या ) ठेवा. बाज्याचं look out,height आणि body वरून असं नक्कीच वाटत की तो पहिल्या स्पर्धेमध्येच मैदान गाजवणार
बाज्याची तुम्ही खरेदी केल्याबद्दल तूमच अभिनंदन, राज्याला आणि रायबा ला बाजु बाजुला बांदा म्हणजे त्यांना एकमेकांची सवय लागेल. भाज्या कुठल्या मैदानावर पळाला आहे का.
दादा वहिनी अभिनंदन भाज्या तुम्ही घेतला 100% आई तुळजाभवानी आपल्याला बैलगाडी क्षेत्रात खूप चांगले दिवस दाखवतील # शुभेच्छुक नवम हिंदी केसरी बकासुर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य ❤
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikamमाझ्या चा फेरा कवा करायचा आहे माझ्या चा फेरा कवा करायचाय भाज्या चा फेरा कवा करायचा आहे बाजा चा फेरा कधी करायचा
अभिनंदन ताई दादा रायबा ला जोड़ीदार मिळाला
म्हणजे घरचा साज मिळाला येणाऱ्या काही दिवसात दोघेही मैदान गाजवणार व निकम घराण्याचे नाव गाजवणार 🎉🎉❤❤
#रायबा_बाज्या ❤❤
खूप खूप धन्यवाद दादा असेच शुभाशीर्वाद आपल्या रायबाच्या आणि बाज्याच्या राधाच्या पाठीशी असू देत 😊🙏🏻
अभिनंदन ताई & दादा. मला देखील खूप आनंद झाला तुम्ही हा निर्णय घेतल्यावर. #घरचा साज....🎉
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
अभिनंदन दादा /वहिनी तुम्ही बाज्या घेतलात 👍🏻 रायबाला आता हक्काचा जोडीदार मिळाला, दोन्ही नंदी तुमचं नाव नक्कीच मोठं करतील, दोन्ही ही नंदी खूप पळतील 🌹🌹👍🏻 आणि जस त्याला गोंजरता तस गोंजरत रहा जितकं तुम्ही प्रेम त्याला द्याल तितकं प्रेम तुम्हाला पण प्रेम मिळेल आणि रायबा कधीच तुम्हाला तरी मारायला येणार नाही त्यामुळे त्याला गोंजारता तसच गोंजारत रहा त्याने त्याच्या पळण्यावर काहीही फरक पडणार नाही, त्याच्यात धमक आहे पळण्याची आणि तो पळणार 100% 🌹🌹🌹आपले दोन्ही वाघ तुमचं नाव खूप पुढे घेऊन जातील 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌹
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा शेवटपर्यंत हिताचं राहणार पळूदे या नपळूदे हे खुप छानवाटलं ❤ निस्वार्थी प्रेम ❤️
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा ताई तुमच्यावर महादेवाचा खूप मोठा आशिर्वाद आहे. म्हणुन तुमच्या दावणीला चांगले नांदी आलेत. आशीच त्याची सेवा करत रहा. नक्की तुम्हाला फळ चांगले मिळणार....💯🔝 रायबा ❤️बाज्या 👑6666👑
हो दादा अगदी बरोबर आहे हर हर महादेव खूप खूप धन्यवाद 🚩🚩😊🙏🏻
दादा, वहिनी मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो .कोकण रत्नागिरीतून...रायबा चे व्हिडिओ खूप छान असतात...छान सांभाळ करतायत तुम्ही रायबा आणि बाज्याचा...तिकडे आलो तर नक्की baghyala येऊ आम्ही रायबा la..
नक्की या दादा रायबा तुमची वाट बघत आहे 😊🙏🏻धन्यवाद
अभिनंदन ताई आणि दादा🎉💐💐
लोणावळा मावळ
खूप धन्यवाद दादा तुम्ही एवढ्या लांबून व्हिडिओ आमचे फक्त त्याबद्दल आभारी आहे 😊🙏🏻
दुसऱ्या मोठ्या मैदानाचे कसे नियोजन होईल यात थोडस डोकं लावा पण रायबा वयात आल्यावर एवढं डोक्यात ठेवा तू मला कोणी काहीही सांगेल❤
तो बरा आहे. असे बोला. Positive बोला. Bajya आपला आहे. ❤😊
हो दादा धन्यवाद 🙏🏻😊
चांगला निर्णय घेतला दादा नाविन वसराला पैऱ्यासाठी खूप वायदि द्यावी लागते. बाकी तुमचा घरचा साज तयार झाला.
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाज्या रायबाचा गुरू होऊ शकतो तो त्याला ट्रेन करू शकतो बाज्याला घेण्याचा निर्णय खूप चांगला आहे आणि कोणत्या ही शेत्रात पुढे जायचं असेल तर गुरू ची गरज भासते उदाहरणार्थ मोठा सोन्या ५०५० आणि आमचा बकासुर बैलगाडी शेत्रा मध्ये गुरू शिष्य म्हणून त्यांची ओळख आहे ❤❤
खूप खूप धन्यवाद दादा बरोबर आहे तुमचं 😊🙏🏻
बैलगाडा क्षेत्रात रायबा 1st शर्यत जिंकून धमाकेदार सुरुवात करणार, भाऊ आणि ताई मेहनतीला यश नक्कीच मिळणार 👍
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा कीतीला व्यवहार झाला आहे ❤ खरच बाजी लवकरच मैदानावर काढा दोघांचा फेरा काढा लवकर ❤❤
40000 😊🙏🏻
रायबा 💯% पळणार फक्त तुमची विलपावर कमी होऊ देऊ नये, तुमच्या पाठीमागे सर्व रायबा प्रेमीचा आशिर्वाद आहे
आलो आहे रायबा प्रेमींच्या आशीर्वाद यामुळेच आपल्या घरी अजून एक मेंबर आलेला आहे तो म्हणजे बाज्या🙏🏻😊
अभिनंदन दादा & वहिनी नवीन जोड तयार झाली तुमच्या दावणीला बाज्या & रायबा
खूप खूप धन्यवाद दादा
बाळू मामाचा आशिर्वाद आहे रायबाला काही होणार नाही आणि तुम्ही पण खूप खूप काळजी घेता रायबाची
बाळूमामाच्या नावानं चांगभलं बरोबर आहे दादा बाळूमामांचा आशीर्वाद आहेच आपल्या रायबाबरोबर आणि तुमचे सुद्धा शुभ आशीर्वाद आहेत आपल्या रायबाबरोबर 🙏🏻😊
congratulations for bajya❤️🎉💥
धन्यवाद 😊🙏🏻 दादा 😊🙏🏻
याच रहस्याचा उपयोग केला आहे...आपल्या भारतातील शास्त्रज्ञांनी शोध लावण्यात...त्यांनी मनाला एक गोष्ट सांगितली की हा प्रयोग 💯%सिध्द होणार आणि तसेच झालेले आहे....मनाची ताकद फार मोठी आहे.... फक्त positive राहून त्याचा वापर करता आला पाहिजे....बस..
हो दादा अगदी बरोबर आहे खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
तुमची आई बाबा वर भक्ती आहे. काळूआई अन बाळूमामाचा आशीर्वाद आहे. आम्हा सगळ्यांचा ही आशीर्वाद आहे. केलेला नमस्कार अन मुखात घेतलेलं देवाचं नाव कधीही वाया जाणार नाही. परमेश्वरावरचा विश्वास ढळू देऊ नका.
दादा कधीच ढळणार नाही देवावरचा विश्वास आम्ही जे काही करतो ते देवाचरणी समर्पित करतो 😊🙏🏻
अभिनंदन दादा आणि ताई तुमचं.आज बाजीगर बाज्या ऊर्फ बाजीराव तुमचा झाला त्याबद्दल. आता राॅयल रायबा आणि बाजीगर बाज्या तुमच्या घराण्याची शान वाढवणार यात शंका नाही. या श्रावणात तुम्हाला शंभु महादेव पावला म्हणायचं
हर हर महादेव ओम नमः शिवाय खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤ आता घरचा साज एकच नंबर खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
अभिनंदन 🎉🎉
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
घरचा साज तयार झाला आज
रायबा आणि बाज्या
हो दादा तुमच्या शुभाशीर्वादामुळे 😊🙏🏻
@@ShrishaNikam बाळूमामा चा आशिर्वाद आहे 🙏🙏
दादा तुम्ही रायबाला काळा दोरा बाधा❤❤
बांधलेला आहे दादा 😊🙏🏻
अभिनंदन दादा व ताई दादा खूप मेहनत घेतात त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो मला तुमचे दादा खूप खूप अभिनंदन
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
tai ani dada tumche khup khup abhunandann hi don baila bajya ani rayba khuppp nav karnr aplyaa youtube family cha khupp anand hotaoy taii tumcha anand pahun anii don bail aplya davnilaa yeunn khuo khup abhinandan taii ani dada khup anand zhala suprise ekunn thank you taii congratulation!!!!!
Thank you so much 😊🙏🏻
Khup mast ghar cha saaj palel aata congratulations mala tar khup aanand zhala
Thank you so much 😊🙏🏻
रायबा आणि बाज्या जोडी खुप chan दिसले. आणि एक्या महाराष्ट्र गाजवणार.
जय बाळूमामा 🙏🙏🙏
बाळूमामा यांच्या नावानं चांगभलं खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाज्या माझा गरीब आहे हो...त्याला पण चांगला जपा,खायला घाला,तयार करा,त्याची पण मया करत जा, त्याला असं वाटलं नाही पाहिजे की मी पहिल्या दावणीला बरा होतो...मला कुठं आणुन सोडलं...तो पण चांगला result देईल तुम्हाला नक्कीच... लवकरच (बाज्या ६६६६) ची ताकद रायबाला मिळेल असं वाटतंय.... (नवीन बैलजोडी)👍👍👍🙏💯💯👌🚩🚩🚩🤞
हो दादा त्याच्यावरती खूप लक्ष देणार आहे खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
येणाऱ्या काळात घरचा साज बघायला आम्हाला खूप आवडेल भाज्या आणि रायबा... आणि पेरा साठी अजिबात वायदी द्यायची नाही...,
हो दादा 😊🙏🏻धन्यवाद
@@ShrishaNikam 🙏🏻🙏🏻
अभिनंदन दादा,वहिणी 🎉🎉
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
bajya shet 6666❤️👑🚀
बाज्या आणि रायबा 6666😊🙏🏻
@@ShrishaNikam ho rayba & bajya6666😊
दादा आणि ताई आपली घरची गाडी एक नंबर करणार च रायबा शेठ लय खुश आसेल
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Congratulations both of you
Thank you so much 😊🙏🏻
नाद ऐकाचक्ष
😊🙏🏻धन्यवाद 😊🙏🏻
खुप खुप अभिनंदन ❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा नक्कीच लवकर बरा होईल आणि विषय राहिला बाज्या ला खरेदी करायचा तर हमखासपणे तुम्ही त्याला खरेदी करा कारण येत्या काळाला रायबाला दुसऱ्या बैलां सोबत पळविण्या पेक्षा घरच्या घरच्या बैला सोबत म्हणजेच घरचा साज पळनार
बरोबर आहे दादा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
The power of Your Subconscious mind ---( रहस्य)नावाचं पुस्तक आहे....ते वाचून पहा मग तुम्हाला समजेल....👍👍👍💯💯🙏🤞🚩🚩👌👌
नक्की दादा 😊🙏🏻
रायबा ठीक झाला हे एक बर झालं, मुक्या जनावरांच सगळ मन लावून करताय त्यामुळे तुम्हाला कधी काय कमी पडणार नाय🤗
खूप खूप धन्यवाद दादा रायबा जीव आहे आमचा 😊🙏🏻
अभिनंदन दादा ❤बाज्या शेट ❤
धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
ताई छान एक नंबर आहेत रायबा आणि बाज्या
खूप खूप धन्यवाद दादा असेच आशीर्वाद असू देत रायबावर आणि बाज्यावर 😊🙏🏻
जय मल्हार 💛
येळकोट येळकोट जय मल्हार 😊🙏🏻
चांगला आहे बैल
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Congratulations 🎊 👏 💐 🥳
Tumachya navin kharedi badal 👏👏
#BAJYAAAA #6666 🤴 👑 🦁 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Congress🎉🎉
Thank you 😊🙏🏻
Congratulations 🎉
धन्यवाद 🙏🏻😊दादा
❤❤ raiba❤❤
Congratulations Tai Dada 🎉❤
Thank you so much 😊🙏🏻
रायबा लवकर बरा होईल जय बाळूमामा 🙏🙏😍
बाळूमामाच्या नावानं चांगभलं रायबा बरा होतोय आता दादा त्याची जागा बदलली आखाड्यामधून त्याला रोजच्या जागेवर आणून बांधलाय तू खुश आहे थोडा 🙏🏻😊
23:56
धन्यवाद दादा 😊🙏🏻
घरचा साज अभिनंदन❤
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
अभिनंदन दादा वहिनी
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
ताई तुम्ही म्हणताय ना मला असं वाटलेलं की बाज्या विकण्यापेक्षा आपल्याच दावणीला राहावा...असं तुमच्या मनात आलं ना... आपल्यामधे दोन मन असतेत conscious mind, subconscious mind, आपण जे मनात आणतो.आणि जे आपल्याला मनापासून वाटते की हे आपलं असावं.ते subconscious mind मधे सेव होतं...आणि ते काही दिवसात तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळतं... त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट मनापासून मागितली ना ती गोष्ट तुम्हाला मिळून जाते....त्याचेच हे फळ आहे... उदाहरण -- तुम्ही लग्नाच्या अगोदर ची story सांगितलेली... तुम्ही मागील videos मधे त्याला पण याच गोष्टी कारणीभूत आहेत... (conscious and subconscious mind) च्या लक्षात आले का... माझ्या सुध्दा बाबतीत अशा गोष्टी घडल्यात... चांगल्या -चांगल्या... कोणतीही गोष्ट तुम्ही अंतर्मनातून मागीतली ना ती साक्षात होत असते.... अजून तुम्ही याचा अवलंब करून बघा....आणि पुन्हा मला सांगा.....तुमचा अनुभव 💯💯🙏🙏🙏👍👍🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही अतिशय छान माहिती दिली 😊🙏🏻
Dada Tumcha rayaba yevda motha hovu de na tumcha nav khup motha karu de ani lavkarch hindkesri rayba asa nav lagu de 🎉
दादा तुमच्या आशीर्वादाने हे ही शक्य होईल खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Congratulations bhau
Thank you 😊🙏🏻
दादा एक घोडी पण घ्या आणि घोडी सोबत सराव द्या. छकडी ल आणि घोडी माघ पळवयची सवय लावा नक्की स्पीड व्हाडते गोऱ्या चे
तू खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
Rayba❤shet ❤️
Thank you 😊🙏🏻
Shivam jagtap nav lakshyat theva he majha nav ahe ani pudh raybala paira magitla tr nkki dya❤ khup iccha ahe pudhe rayba sobat amchya kaka cha lakshya palvayla💝🚨 ani tai majha nav lakshyat theva mhnje pudh jaun me adogar paira magitlay aplya rayba la😃👍
हो हो नक्की दादा लक्षात ठेवणार तुमचं नाव 😊🙏🏻
❤ ताई आपला रायबा ज्यावेळेस मैदानात जाईल त्यावेळेस100% मैदानात धुमाकूळ करणार आहे❤❤रायबा शेठ 6666❤❤
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
ताई आपल्या रायबाच्या पायात गोप घाला ना म्हणजे त्याला कोणाची नजर नको लागाय कारण आपला रायबा आजारी पडतोय ना
श्रीशा good look. Dress code mast
Thank you so much 😊🙏🏻
Congratulations dada❤ 🎉
धन्यवाद दादा 😊🙏🏻
हर हर महादेव
हर हर महादेव 🙏🏻😊
आज वरुण राजाने पण दाखवून दिले की भारत किती महान आहे
बरोबर आहे दादा 😊🙏🏻
ताई दादा मोठा बैल घेऊन कोणी पण पळवल पण घरचं घरचा वासरू तयार करून पळवणं हे कोणाचं पण काम नाही म्हणून जे म्हणतात नाही त्यांच्यावर दुर्लक्ष करून आपला रायबा बैलगाडी क्षेत्र 100/ गाजविणार❤❤
खूप खूप धन्यवाद दादा तुमचा सपोर्ट असाच कायम रायबाच्या पाठीशी असू देत 😊🙏🏻
असणारा ताई 100%
दादा आणि वहीनी अभीनंदन कट्टर मथूर 1001 प्रेमी 🎉🎉❤
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
आता थोडे दीवस थांबा घरचा साज रायबा 6666 आणि बाज्या 6666 ❤🎉😮
कोणतेही बैलाला हात निघा पाहिजे . घरणी की चा राजा हात निघे वरती आहे❤
हो दादा बरोबर आहे 😊🙏🏻
दोघंपण मैदान नक्की गाजवतील आणि बाज्याचं नाव फक्त बाज्या आहे ते थोड change करून ( Run machine बाज्या ) ठेवा. बाज्याचं look out,height आणि body वरून असं नक्कीच वाटत की तो पहिल्या स्पर्धेमध्येच मैदान गाजवणार
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा ❤
🙏🏻😊
Bajya vishay mahiti dya thodi kiti maidan khelala kiti gulal aahet ones agen congratulations
हो दादा लवकरच व्हिडिओ येणार आहे त्याविषयी 😊🙏🏻
घरचा सहजच चांगला
हो दादा 😊🙏🏻
ताई रायबा ला जोड घया रायबाला पुढी चालुन मैदानात पळायच लोक वायदी मागतेत तेचया मुळे रायबाला जोड घया तुमची घरची जोड पळल 🙏🙏
अहो दादा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्कीच तुम्ही व्हिडिओ थोडासा स्किप केलेला दिसतोय 🙏🏻😊
ताई soory पुरण विडियो बघाय नव्हतं तुम्हाला अभिनंदन नवीन खरेदी केलयाबद बाजी रायबा नाव करल आशि मादेवा चरणी प्रार्थना करतो 🎉🎉
@@ashitoshbanale7865 अहो दादा तसं नाही मी फक्त तुम्हाला सांगितलं की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा 😊🙏🏻
Changlaghala
😊🙏🏻
मी तर रोज कमेंट करतो ♥️♥️
हो आमचं लक्ष आहे thank you so much 😊🙏🏻
कुछ मोहब्बत की ....
और कुछ इबादत की झलक है तुझसे
किस रिश्ते में बाँधू
हर रिश्ते की महक है तुझसे ❤
#RAIBA #6666 🤴 👑 🦁 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अरे वा खूप छान 😊🙏🏻
@@ShrishaNikam 👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Aamchya raktaatach bailgadasharyati cha naad ahe madam 👏👏
@@vaibhavnalawade2508 दादा तुमचे सुद्धा बैल आहेत का 😊🙏🏻
@@ShrishaNikam hoo madam.. aamachya ghari aamchya gharchya gai cha 16 mahinyacha khond ahe, tyacha naav #NANDYA #9981 🤴 👑 🦁 Ahe....
@@ShrishaNikam aamchya mothya gai cha ata age kite asel sangu shakta?? 1k andaaj tumacha????
खरय दादा जास्त गोंजारला कि रग कमी होईल...
😊🙏🏻
रायबा & बाज्या 6666 अभिनंदन ताई &दादा
खुप खुप धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा वहिनी amchya kade शंकर पट मधले टॉप चे बैल आहे...आम्ही तिकडे आलो आडा खेळायला तर नक्की येऊ रायबा बघायला 🎉 आम्ही मेहकर जिल्हा बुलढाणा इथून आहे🙏
हो दादा नक्की या रायबा आपली वाट बघत आहे 😊🙏🏻
छान रायगडाला मित्र मिळाला
Thank you 🙏🏻😊
बाज्याची तुम्ही खरेदी केल्याबद्दल तूमच अभिनंदन, राज्याला आणि रायबा ला बाजु बाजुला बांदा म्हणजे त्यांना एकमेकांची सवय लागेल. भाज्या कुठल्या मैदानावर पळाला आहे का.
हो दादा पळाला आहे आणि तो व्हिडिओ नक्कीच तुमच्याबरोबर लवकर शेअर करणार आहे 😊🙏🏻
रायबा ईतकं च राधा मला खूप आवडते.
खूप खूप धन्यवाद दादा असंच प्रेम राहू दे रायबा आणि राधा वर आणि बाज्यावर सुद्धा 😊🙏🏻
Don't make promises in happiness and don't leave company in sorrow because both these things are remembered by a person. best of luck 🤞
Thank you so much😊🙏🏻
रायबा पहिल्या आदत हिंदकेसरी मैदानात रायबा शेठ हिंदकेसरी होणार...👑✌️❤
खूप खूप मनापासून धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा बाज्या ला घेतल्यावर भारी वाटलं ❤
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Tumachya #RAIBA #6666 🤴 👑 🦁 ❤❤ ANI #BAJYAAAA #6666 🤴 👑 🦁 ❤❤ VAR HYAAA 3N WAGHANCHA KAYAM AASHIRVAAD ASNAAR 👉 #BADASHYA #MOTHA #SONYA #5050 🤴 👑 🦁 ❤❤ #KING #BAKASUR #6300 🤴 👑 🦁 ❤❤ #KINGMEKAR #RAJDHANI #EXPRESS #BALAMA 🤴 👑 🦁 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞
खूप खूप धन्यवाद दादा त्याचबरोबर तुमचेही आशीर्वाद आहेत 😊🙏🏻
घ्या बाज्या जातीचा बैल आहे 1no
रायबाला हेडमास्टर होईल..❤
हो दादा नक्की घ्यायचा आपण बाज्या 🙏🏻😊
❤ रायबाशेठ ❤
🙏🏻😊
Roj takat ja video vat baghto amhi
Ho Dada 😊🙏🏻
बाज्या 1no. ❤
Thank you 😊🙏🏻
Kitimadhe ghetla🎉🎉
Bajya ch inta account ahe ka plz sanga Tai bajya cha fitness jabardst ahe tyachyakde bagat basav vatat
नाही दादा 😊🙏🏻
शेपूट चावल्यामुळे आजारी पडला माझा रायबा 😢
नाही दादा त्याची शेपूट कोणी चावलेली आणि मी तसे करूनही देणार नाही त्याला आधीपासूनच कमी होती थोडी 😊🙏🏻
आणि त्याच फॅमिलीत ला आमचा एक रायबा आहे
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
नाव करणार रायाबा 🔥😎❤🩹
Thank you 🙏🏻😊
Ho
😊🙏🏻
Bajya la ghya ch sir to rayba cha changla guru hou shakto ❤
Ho Dada 🙏🏻😊
Rayaba❤
Thank you 🙏🏻😊
अहो तो आपल्या दवणे चा वाघ आहे
हो दादा बरोबर आहे 😊🙏🏻
दादा एक नंबर आहे बाज्या पण त्याची तब्येत होऊ द्या₹100 च्या स्टॅम्पवर लिहून घ्या कुणाला विश्वास ठेवू नका पैसे दिले तरी माणसं बदलतात
दादा हा व्हिडिओ आहे पुराव्याला आपल्याकडे तुमच्यासारखे साक्षीदार भरपूर आहेत 😊🙏🏻
Gharcha saaj maidanat ala 🤞🤞
Davila nighala #BAJYAAAA #6666 🤴 👑 🦁 ❤❤
ujavila nighala #RAIBA #6666 🤴 👑 🦁 ❤❤❤❤❤❤❤🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻