हिंदकेसरी मन्याची मुलाखत ! manya bail mulakhat 2023 | राजुशेठ जवळेकर |rajusheth javalekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 481

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  ปีที่แล้ว +242

    माझे काम आवडत असेल तर 8652149898 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा देऊ शकता !(हया number वर फोन करू नये..बंद आहे)

    • @jiteshbhalerao8374
      @jiteshbhalerao8374 ปีที่แล้ว +27

      रामनाथ शेठ वारींगे च्या ओम्या ची मुलाखत घ्या🙏

    • @jiteshbhalerao8374
      @jiteshbhalerao8374 ปีที่แล้ว

      @@bskgroups3184ky tras jhala bhau

    • @Wishmaker882
      @Wishmaker882 ปีที่แล้ว

      ​@@bskgroups3184😂😂

    • @Rupesh_d_raut
      @Rupesh_d_raut ปีที่แล้ว +6

      ❤❤

    • @Wishmaker882
      @Wishmaker882 ปีที่แล้ว

      @@bharatdhokane530 🤣😂

  • @AniketLanghe1010
    @AniketLanghe1010 10 หลายเดือนก่อน +102

    भावपूर्ण श्रद्धांजली मन्या 👑💔🥺, भूतो ना भविष्य असा वाघ होणे नाही 🥀

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 9 หลายเดือนก่อน +1

    आतिशय सुंदर मुलाखत नाना ची तरुणांनी आदर्श घयावा नक्की

  • @shubhamgaikwad-e2b
    @shubhamgaikwad-e2b 10 หลายเดือนก่อน +35

    *हिंदकेसरी मन्या ला शेवटचा निरोप 🥹💔 || भावपूर्ण श्रद्धांजली मन्या 💐*

  • @rushikeshgangarde3609
    @rushikeshgangarde3609 ปีที่แล้ว +27

    मालक रिअल लाईफ मध्ये सुध्दा सोन्या सारखा आहे आवडलं आपल्याला छंद जोपासतो आणि खरोखर भारी वाटल ही मुलाखत भगून

  • @hindkesari8846
    @hindkesari8846 ปีที่แล้ว +88

    *शेर बूढ़ा हो सकता है पर रुतबा अभी कायम है।*
    *हिंदकेसरी मन्या👑*

  • @SadashivGole-e4t
    @SadashivGole-e4t 16 วันที่ผ่านมา

    खरच सुंदर मुलाखत. म्हणजे मार्मिक, नाना तुम्हाला पण खूप खूप धन्यावाद!!manyala lakh lakh अभिवादन

  • @_naad_bailgada_9648
    @_naad_bailgada_9648 ปีที่แล้ว +124

    ज्या ज्या वेळी बैलगाडा शर्यत क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल त्या त्या वेळी 🏆 सप्त हिंदकेसरी मन्या 💯 हे नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल 👑🔝

  • @s.gamer4987
    @s.gamer4987 ปีที่แล้ว +80

    मोठ्या लक्ष्या आणि मन्या बैलगाडी शर्यती मधील देव❤

  • @bhaipatil3709
    @bhaipatil3709 ปีที่แล้ว +72

    मन्या आणि ओम्या हे दोन्ही बैल लै खतरनाक आहेत.. ही बैल छकडीत मोठ्या मैदानावर आले पाहिजेत

    • @mayurnimse9251
      @mayurnimse9251 ปีที่แล้ว +4

      तोड नाय मन्या फाकद्याला✌️✌️

    • @dineshmandlik9122
      @dineshmandlik9122 10 หลายเดือนก่อน

      भावपूर्ण श्रद्धांजली 🌹 🌹 🌹 🌹 🌹 मन्या नंदी पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली ​

  • @आमचीमातीआमचीमाणस-5050

    मन्याचे रेकॉर्ड मन्याच तोडतो जुकाड तोड मन्या मला फार आवडतो सोनारपाडयाच्या सोन्या सारखा ❤❤

  • @tusharlohakare2040
    @tusharlohakare2040 ปีที่แล้ว +58

    असा हिरा पुन्हा मिळणे नाही..❤
    खेड तालुक्याचा शान फक्त मन्या..❤👑

  • @sohamparkhe7127
    @sohamparkhe7127 ปีที่แล้ว +24

    नजर जाईल तेवढी प्रजा आणि त्या प्रजेचा ऐकच राजा👑 सप्त हिंदकेसरी मन्या ❤️

  • @SAGARk1212
    @SAGARk1212 ปีที่แล้ว +17

    अतिशय छान मुलाखत घेता तुम्ही 👑 सप्त हिंदकेसरी मन्या

  • @sandippol4650
    @sandippol4650 ปีที่แล้ว +15

    याला म्हणतात मुलाखत....काय प्रश्न विचारलेत एकच नंबर.... बैलगाडयाबद्धल एवढी माहिती नसताना सुद्धा, खरंच भारी मुलाखत घेतली.......( नाहीतर आमच्या भागातील युट्युबर काय विचारतात ते त्यांनाच कळत नाही...उदा.."शेट मला सांगा" )

  • @bhagvannikam-w4n
    @bhagvannikam-w4n 6 หลายเดือนก่อน +3

    ही मुलाखत ऐकायला ईतक भारी वाटलं, मालकांनी छान माहीती दिली 👌👌✨✨

    • @bhagvannikam-w4n
      @bhagvannikam-w4n 6 หลายเดือนก่อน

      ह्या मुलाखतीने अगदी मन खुप खुश होऊन गेले मन भरुण गेले.मला पुन्हा एगदा बोलन्याला उत्साह आला, श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @dnyaneshdherange142
    @dnyaneshdherange142 ปีที่แล้ว +5

    Sandy भाऊ खूप छान मुलाखत घेतली . आणि नानांनी पण छान मुलाखत दिली .
    👑हिंदकेसरी नाना आणि त्यांचा अपराजित योद्धा सप्तहिंदकेसरी मन्या 👑

  • @SagarPawar-by6zs
    @SagarPawar-by6zs ปีที่แล้ว +65

    भावा हिंदकेसरी मन्या चा मुलाखत घेऊन तु पण हिंदकेसरी झाला🦁🔝🚩💯 ⭕riginal हिंदकेसरी मन्या👑 💯

  • @sawantsonal2498
    @sawantsonal2498 ปีที่แล้ว +5

    छान मुलाखत.. हिंदकेसरी मण्या.. धन्यवाद sandy n yadav

  • @rushikesh544
    @rushikesh544 ปีที่แล้ว +49

    एवढे टॉप चे बैल दावणीला असून सुद्धा नानांना जरा सुद्धा गर्व नाही..एकदम शांत संयमी व्यक्तिमत्व आहेत..शर्यत क्षेत्रात नवीन आलेल्यांनी थोड शिका बाळासाहेब जवळेकरांनकडुन

    • @NaipunyaWagh
      @NaipunyaWagh ปีที่แล้ว

      Viku naka khatkla

    • @vishaltate7004
      @vishaltate7004 ปีที่แล้ว

      ​@@NaipunyaWaghजवळेकरांनी आत्तापर्यंत कधीही बैल विकली नाही त्यांनी दुसर्यांना पळवायला दिली ते काय गौतम भैय्या थोडेच आहे

    • @tusharshinde9675
      @tusharshinde9675 ปีที่แล้ว

      ​@@NaipunyaWaghकाय

  • @rahulvidhate8909
    @rahulvidhate8909 ปีที่แล้ว +15

    ❤❤ हिंदकेसरी मन्या भाई आणि शांत संयमी जवळेकर नाना आणि सांडभोर मामा❤❤

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 ปีที่แล้ว +5

    छान मुलाखत घेतली.,.. 🎉🎉🎉
    मन्या भाई ची मुलाखत...❤🎉

  • @rushikesh544
    @rushikesh544 ปีที่แล้ว +159

    याच मुलाखतीची ईच्छा होती sandy भाऊ...sandy भाऊ तुमचं काम ही मन्या सारखच आहे,जाईल तिथे 1 नंबर...sandy भाऊ हिंदकेसरी मन्या सारखी तुमची ही कारकीर्द अशीच उत्तरोत्तर वाढतच जावो...

  • @Swapnil_s422
    @Swapnil_s422 10 หลายเดือนก่อน +14

    *भावपूर्ण श्रद्धांजली सप्तहिंदकेसरी मन्याभाई💔💐*

  • @mr._lover
    @mr._lover ปีที่แล้ว +17

    अपराजित योद्धा हिंदकेसरी मन्य❤️✨

  • @NamdevGhule-zd6iy
    @NamdevGhule-zd6iy ปีที่แล้ว +3

    सॅन्डी भाऊ याच मुलाखतीची अपेक्षा होती खुप छान झाली मुलाखात खेड तालुक्याची शान आणि पुणे जिल्ह्याचा अभिमान हिंदकेसरी भारतकेसरी महाराष्ट्र केसरी सह्याद्री केसरी मन्या फकड्या हिंदकेसरी गाडामालक ज्याला अजिबात गर्व नाही असे बाळासाहेब जवळेकर

  • @Aniket_chavan_09
    @Aniket_chavan_09 ปีที่แล้ว +23

    अपराजित योद्धा 👑 हिंदकेसरी मन्याभाई 🏆🚩

  • @adeshmore3366
    @adeshmore3366 ปีที่แล้ว +56

    अपराजित योद्धा 🏆हिंदकेसरी मन्याभाई ❤

  • @sachinmadake2986
    @sachinmadake2986 ปีที่แล้ว +28

    जो बसलेला घाट उभा करतो त्याला मन्या फकड्या म्हणतात ❤️✌️💎

  • @AdityaShinde-bv8nd
    @AdityaShinde-bv8nd ปีที่แล้ว +64

    खेड तालुक्याची शान हिंदकेसरी मन्या 👑🚀🔝

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 ปีที่แล้ว +16

    Bailgada रियल हिरो सोन्या 5050, मोठा लक्षा आणी मन्या ❤

  • @avishkarkolase-op4zz
    @avishkarkolase-op4zz ปีที่แล้ว +21

    बैलगाडा क्षेत्रात असा वाघ पुन्हा होणे नाही...💫👑🚩

  • @rameshmodhe6879
    @rameshmodhe6879 ปีที่แล้ว +8

    सात जन्म घेतले तरी आसा बैल होणे शक्य नाही बैलगाडा क्षेत्रातील देव सप्त हिंदकेसरी मन्याभाई 🚩🐎❤❣️😍

  • @chaburaowakale7668
    @chaburaowakale7668 10 หลายเดือนก่อน +1

    यादव साहेब राजुशेट माझे जीवाचे मित्र आहेत मन्या आमचा जीव की प्राण होता

  • @VaibhavChulbhare-q6s
    @VaibhavChulbhare-q6s 23 วันที่ผ่านมา +1

    Bhavpurn shradhanjali manya bhai🥺😢😭💐💐

  • @sagarrale1658
    @sagarrale1658 ปีที่แล้ว +3

    खराखुरा हिंदकेसरी मन्या भाई

  • @punekarbailgadapremi
    @punekarbailgadapremi ปีที่แล้ว +15

    बैलगाडा श्रेत्रातील देव सप्त हिंदकेसरी मन्याभाई 👑🙇

  • @sohamparkhe7127
    @sohamparkhe7127 ปีที่แล้ว +12

    आतापर्यंत सगळ्यात आवडलेली मुलाखत ❤️

  • @Createnewthings22
    @Createnewthings22 ปีที่แล้ว +12

    शेठ पण बोलले जो ४ ही खांदी पळतो तोच खरा बादशहा आहे💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥❤️

  • @Bailgada__sharyat.
    @Bailgada__sharyat. ปีที่แล้ว +23

    तोड नाय या वाघाला 🦁हिंदकेसरी मन्या👑

  • @manojbhagwat4661
    @manojbhagwat4661 ปีที่แล้ว +2

    जातीचा बैल फसवीत नाय 👌👌👍 व्हा क्या बात है 👌

  • @akshayjagtap1324
    @akshayjagtap1324 ปีที่แล้ว +2

    बैलगाडा शर्यत शेत्रातील एक उत्क्रुष्ट युट्युबर सॅन्डी भाऊ यादव👑 आपण खूप चांगल्या प्रकारे मण्याची मुलाखत घेतली. आणि या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीमत्व जवळेकर नाना यांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद देऊन नविन पीढीला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले .

  • @prashant__1997
    @prashant__1997 10 หลายเดือนก่อน +5

    आज बैलगाडा क्षेत्रातल एक वादळ शांत झालं तुफान वेगाचा बादशहा मन्या भाई आज सोडून गेला अख्खा महाराष्ट्र रडला 😢😓

  • @vishwruchitapkir898
    @vishwruchitapkir898 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद भाऊ आमची या मुलाखती ची इच्छा पूर्ण केली

  • @maheshkatre1267
    @maheshkatre1267 10 หลายเดือนก่อน +2

    भावपूर्ण श्रद्धांजली किंग 😢❤

  • @samirpokhrkar6380
    @samirpokhrkar6380 ปีที่แล้ว +6

    हिंदकेसरी यूट्युबर SAYNDY सर
    तुम्हीं या फकड्या ची मुलाखत आजुन 2तास घेतली असती तरी कमी पडली असती 👍👍

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 ปีที่แล้ว +2

    मस्त खुप छान मुलाखत सेंडी भाऊ 💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 ปีที่แล้ว +3

    मन्या एक असा फकड्या जो कधी हरलाच नाही.कारण अनेख बैल आहेत पन हार जीत सगळ्या बघीतली आहे पन मन्या या सगळ्याला अपवाद ठरला . जायल त्या घाटात एक नंबरचा मानरी .

  • @babuborkar5793
    @babuborkar5793 ปีที่แล้ว +2

    खेड तालुक्याची शान आणि पूर्ण पुणे जिल्ह्याची शान हिंदकेसरी मन्या🚩❤️‍🔥🚩❤️‍🔥

  • @gamersai370
    @gamersai370 10 หลายเดือนก่อน +1

    पण तरीही मन्या आपल्याला अर्ध्यातच सोडून गेला , बैलगाडा मधील अपराजीत योद्धा हिंदकेसरी मन्या यानी बैलगाड्याला खुप् काही दिलंय त्यामुळं तो किंग आहे ....😢 तो आज आपल्याला सोडून गेलाय पण तरी तो बैलगाडा शौकीनांसाठी तो देवच आहे आणी राहणार 😢 असा योद्धा परत होने नाही 😭 Miss you किंग........🥹😭😩

  • @dilipsalunke6941
    @dilipsalunke6941 10 หลายเดือนก่อน +1

    सप्त केसरी मनाबाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @hindkesarifinalsamrat
    @hindkesarifinalsamrat ปีที่แล้ว +10

    सप्त हिंदकेसरी मन्या भाई..👑🦁💥

  • @rahulneharkar1907
    @rahulneharkar1907 ปีที่แล้ว +3

    Sandy भाऊ मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद मन्या always king

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 ปีที่แล้ว +11

    I♥️मन्याभाई from सातारा 🚩

  • @Rocky00793
    @Rocky00793 10 หลายเดือนก่อน +30

    26-2-2024 भावपूर्ण श्रद्धांजली मन्या भाई किंग गेला 🥺

  • @nileshkolekar7793
    @nileshkolekar7793 ปีที่แล้ว +9

    मन्या सारखा दुसरा हिरा होने नाही ❤❤❤❤

  • @vishnukatkar6703
    @vishnukatkar6703 10 หลายเดือนก่อน +1

    मन्यालाभावना पूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rohantakalkar9671
    @rohantakalkar9671 ปีที่แล้ว +2

    1 no mulakhat sandy bhau 👍🏻👍🏻

  • @Vishal0087..
    @Vishal0087.. ปีที่แล้ว +2

    पै. संदीपभाऊ सुभाष माने निशाण 🚩 बहादर एक नंबर... 🚩🚩🚩

  • @sonubhogade859
    @sonubhogade859 ปีที่แล้ว +4

    खेड तालुक्याचा सार्थ अभिमान..सप्तहिंदकेसरी मन्याभाई❤

  • @jaihindmhasade2982
    @jaihindmhasade2982 10 หลายเดือนก่อน +1

    बैलगाडा क्षेत्रातील देव,
    कालपर्यंत तुझी बारी पाहून आनंदाश्रू येत होते, पण आज तू कायमचा रडवून गेलास आणि आज खर्या अर्थानं बैलगाडा क्षेत्राला पोरक केल. बैलगाडा क्षेत्रातील अपराजित योध्दा सप्त हिंदकेसरी "मन्या"🐂
    असा वाघ पुन्हा होणे नाही
    सदैव आठवणीत
    भावपूर्ण श्रद्धांजली मन्या😞😭💔🐂💐

  • @rushighorpade9840
    @rushighorpade9840 ปีที่แล้ว +32

    बैलगाडा क्षेत्रातील देव हिंदकेसरी मोठा लक्ष्या (छकडी )आणि हिंदकेसरी मन्या (घाटावर ) ✌️🚩

  • @dattatraychawan6383
    @dattatraychawan6383 ปีที่แล้ว +3

    Omya an manya barobar baghaychi सर्व bail premi chi
    इच्छा he

  • @bhaveshsawant6853
    @bhaveshsawant6853 ปีที่แล้ว +6

    मोठा लक्ष्या ला 72लाख 2013ला मागितला होता आज गोष्टीला 11वर्ष होतात आज च्या हिशोबात तेचि किंमत 1.50कोटी होते 👍

  • @Adarsh_shende
    @Adarsh_shende ปีที่แล้ว +4

    भाऊ खेड तालुक्यात जशी अनेक 🔝ची बैल आहेत पन मावळ तालुक्यात एकच आहे मावळ किंग ओम्या
    🚄 मन्या
    ✈️ बंट्या
    🚀 ओम्या
    बैलगाडा प्रेमींनी लाईक करा

  • @सातारा_छकडी_शर्यत
    @सातारा_छकडी_शर्यत ปีที่แล้ว +42

    मन्या म्हनतात त्याला मन्याच रेकोड मन्याच तोडतो ❤❤

  • @kishorsabale2323
    @kishorsabale2323 11 หลายเดือนก่อน +1

    यळकोट यळकोट जय मल्हार ❤
    बाळुमामाच्या नावानं चांगभलं ❤

  • @siddheshgorde2022
    @siddheshgorde2022 ปีที่แล้ว +2

    Thank you sandy dada Manya chi mulakhat ghetlya mule ❤

  • @rahulchaskar7401
    @rahulchaskar7401 ปีที่แล้ว +4

    हिंदकेसरी मन्या भाई👌👌👌👌🌟🌟🌟✨✨✨👏👏🙏🙏

  • @shivajipawale2800
    @shivajipawale2800 10 หลายเดือนก่อน

    बैलगाडा क्षेत्रातील पहीला आणि एकमेव सेलिब्रिटी बैल.. मन्या भाई... एवढं पब्लिक चं प्रेम पुन्हा कोणत्याच बैलाला भेटणं केवळ अशक्य..!!

  • @prasadgadge333
    @prasadgadge333 ปีที่แล้ว +6

    King मन्या भाई बैलगाडा शेत्रातिल देव ❤❤❤

  • @SantoshPokharkar-gt4ru
    @SantoshPokharkar-gt4ru ปีที่แล้ว +6

    😍जान मन्या , शान मन्या 👍

  • @prachipatil2646
    @prachipatil2646 6 หลายเดือนก่อน +1

    Khup nav kamaval manya ne ❤

  • @bhaipatil3709
    @bhaipatil3709 ปีที่แล้ว +9

    दादा १ नंबर मुलखात , जमल तर मावळ किंग ओम्या ची मुलखात घ्या. Chakdi cha बकासुर तसा ghtaachaa ओम्या

  • @vickybhandalkar919
    @vickybhandalkar919 ปีที่แล้ว +7

    अपराजित योद्धा..मन्याभाई

  • @maneshpawar3100
    @maneshpawar3100 ปีที่แล้ว +1

    खुप छान मुलाखत दादा

  • @PradipKhokrale
    @PradipKhokrale 10 หลายเดือนก่อน +2

    मन्या भाई तुला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sagarthakur7119
    @sagarthakur7119 ปีที่แล้ว +2

    खेड तालुक्याची आण बाण आणि शान हिंदकेसरी मन्या

  • @harshalrajput2755
    @harshalrajput2755 9 หลายเดือนก่อน +1

    हिंदकेसरी मन्या भाई किंग मेकर ला भावपूर्ण श्रद्धांजली 👑❤️😭😞💪

  • @AkshayPansare-w6h
    @AkshayPansare-w6h ปีที่แล้ว +1

    एक नंबर मुलाखत घेतली

  • @Shouray_choudhary
    @Shouray_choudhary 10 หลายเดือนก่อน +2

    Miss you king 😢
    ।शरीर जाता है नाम नहीं।

  • @mr._lover
    @mr._lover ปีที่แล้ว +3

    आज पण मण्याला जोड नाय संपूर्ण महाराष्ट्रात👑👑
    असा बैल पुन्हा होणे नाही.......

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 ปีที่แล้ว +3

    किंग ऑफ पुणे मन्या भाई आणि बकासुर ❤

  • @jyotikamble3216
    @jyotikamble3216 10 หลายเดือนก่อน +2

    मन्या मान्य आहे तो मन्या त्याला रेकॉर्ड तोच मोडू शकतो 😈😈

  • @sumitshinde999
    @sumitshinde999 ปีที่แล้ว +8

    अपराजित योद्धा सप्तहिंदकेसरी मान्य💪🏻👑🚀🔥

  • @mandarpinjan6482
    @mandarpinjan6482 18 วันที่ผ่านมา

    अखंड हिंदुस्थान गाजवलाय ह्या वाघाने असा वाघ होणे नाही महाराष्ट्र केसरी सह्याद्री केसरी मावळ केसरी भारत केसरी सप्त हिंदकेसरी महाराष्ट्र ची शान मन्या भाई तू गेला घाटातली मज्जा गेली मिस u king 👑😢

  • @siddheshrajendradatkhile7886
    @siddheshrajendradatkhile7886 ปีที่แล้ว +8

    बैलगाडा क्षेत्रातील देव माणूस ❤

  • @sandipdube3636
    @sandipdube3636 ปีที่แล้ว +2

    Manya bai to manya bai..... Yaca nad ku nhi nay karht.. Anhi karnahr pan nahi👑👑👑👑👑many is king.... ❤❤

  • @subhashbelhekar5142
    @subhashbelhekar5142 ปีที่แล้ว +2

    खुप छान मुलाखत

  • @prafulkarale7779
    @prafulkarale7779 ปีที่แล้ว +4

    खेड तालुक्याची आन बाण शान मण्याभाई❤

  • @_ayush_1002
    @_ayush_1002 ปีที่แล้ว +1

    Sandy भाऊ भारत केसरी ओम्या बैलाची मुलाखत एकदा तरी घ्यावी तुम्ही,🙏🏻🙏🏻😊😊

  • @rakeshbairagi8269
    @rakeshbairagi8269 ปีที่แล้ว +6

    मन्या आणि ओम्या ला एकदा एकत्र पाळवा सगळे रेकॉर्ड मोडतील

  • @shubhamawate5763
    @shubhamawate5763 ปีที่แล้ว +10

    हिंदकेसरी मण्या ❤❤

  • @spidysays1277
    @spidysays1277 ปีที่แล้ว +2

    Eka cha ghatat 2 round palun ghatacha raja + 1 no. Final Marun parat dusrya diwashi sapta hindakesari manya sobat tyacha barobari ne palnara bailgada skhetratla king pai. Bantisheth 👑👑👑

  • @saurabhbhandare3200
    @saurabhbhandare3200 ปีที่แล้ว +3

    Khup chyan sandy bhau 🙏🙏

  • @सत्यपराजितनहीहोता

    एक नंबर मुलाखत

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 ปีที่แล้ว +8

    राजूशेठ जवळेकर ओन्ली मण्या भाई❤❤

  • @pratiknikam3379
    @pratiknikam3379 ปีที่แล้ว +1

    मन्या ला फक्तं एकदा पुसेगाव हिंदकेसरी मैदानात आणा 👋❣️

  • @sandeshbarbate6422
    @sandeshbarbate6422 10 หลายเดือนก่อน +2

    भावपूर्ण श्रद्धांजली मन्या आज सगळ्या तालुक्याला तुझ्या जाण्याने सुतक पडल

  • @nileshwagh1659
    @nileshwagh1659 ปีที่แล้ว +19

    हिंदकेसरी मन्या बैलाचे हिंदकेसरी सभापती राजू शेठ जवळेकर