पोलीसच ठेवला ओलीस आव्हाड हे वागणे बरे नव्हे | Sushil Kulkarni | Analyser | Jitendra Awhad | Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 546

  • @NamdeoSuryawanshi-c9o
    @NamdeoSuryawanshi-c9o วันที่ผ่านมา +155

    अहो, याचे संरक्षण काढून घ्या, फडणवीस साहेब, सत्ता चा माज आलाय त्याला,हा आमचे खाकी वर्दीचा अपमान,सर्व पोलीस बाधवानी एकत्र या,.

    • @ravindratapaswi3989
      @ravindratapaswi3989 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर,सर्व जिवलग महाराष्ट्रातील बांधवांनी एकजुटीने रहा

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 วันที่ผ่านมา +61

    या टुक्कार आव्हाड चा माज उतरवलाच पाहिजे

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl วันที่ผ่านมา +52

    देवेंद्र जी हे अती होते आहे वेळीच असल्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करा .

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@BabajiTawade-rm1pl 🙏👍 अगदी बरोबर आहे..

  • @ashokgawade9062
    @ashokgawade9062 วันที่ผ่านมา +64

    अरे देवेद्र फडणवीस जागा हो असे राजकीय मित्रांना वाचविण्यासाठी सव॔ सामान्य माणसाचा बळी नकोस घेवु

    • @pvsamudra
      @pvsamudra วันที่ผ่านมา +4

      खरंय

  • @mesawant
    @mesawant วันที่ผ่านมา +80

    जेव्हा 'राजकारणा पलिकडिल मैत्री' जपली जाते तेव्हा असे राजकारणी बेदरकार पणे वागणारच.

    • @rameshgadade7824
      @rameshgadade7824 วันที่ผ่านมา +2

      फडणवीस साहेब करेक्ट कार्यक्रम करण्यात अग्रेसर आहेत त्यामुळे काळजी नसावी 😂

    • @pranavpuranik6950
      @pranavpuranik6950 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      100% Barobar ahe..

  • @shivkumargodambe8327
    @shivkumargodambe8327 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शाब्बास कुलकर्णी !
    जित्याला शब्दांनी नुसतंच उघडा नाही, तर चांगला नागडा केलात

  • @sunilnikam9653
    @sunilnikam9653 วันที่ผ่านมา +105

    फडणवीस साहेब, योगीजी सारखी कड़क एक्शन घ्या...माज उतरला पाहिजे....यांचे तात्काळ पोलीस सरक्षण हटवा.....तरच

    • @anaghanakhate7259
      @anaghanakhate7259 วันที่ผ่านมา

      Yogiji n chi लायकी यायला देवा bhaijan ला खूपच वर्षे लागणार! विचार करा देव bhaijan नाही तर visara!

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बुलडोझर दाखवला पाहिजे पोलीसावर दबाव आणला म्हणून.

  • @VijaykumarDeshpande-k6l
    @VijaykumarDeshpande-k6l วันที่ผ่านมา +41

    काही तरी कार्यवाही केली पाहिजे, करमुसे प्रकरण तात्काळ निकालात आणायला पाहिजे

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs วันที่ผ่านมา +46

    आताच पहा जरा त्या सरपंचाची मुलगी न्याय मागत आहे रस्त्यावर उतरून तरी पण कीव येत नाही पालघर साधू न्याय द्यायलाच पाहिजे होता देवेंद्रजी ने खूप आशा होती आम्हाला

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 วันที่ผ่านมา +28

    योगीजी झिंदाबाद "सर्व प्रकारच्या माफियांना "ना जेल ना बेल सीsधा प्रभूसे मेल "

  • @MadhavKelkar53
    @MadhavKelkar53 วันที่ผ่านมา +59

    यावर फडणवीस यांनी काय कारवाई केली हे अजून उघड झाले नाही.

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 วันที่ผ่านมา +41

    आव्हाडला ट्रेनिंग देणारा गुरू मोठा आहे.

  • @vinodwagh275
    @vinodwagh275 วันที่ผ่านมา +68

    मग जितेंद्र आव्हाड वर गुन्हा दाखल का होत नाही त्याला पण शिक्षा का होत नाही देवेंद्र फडणीस ने ह्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे अगोदर जितेंद्र आव्हाड ला शिक्षा द्या नंतर बीडमध्ये लक्ष घाला

    • @sanjeevkumarkarkamkar9177
      @sanjeevkumarkarkamkar9177 วันที่ผ่านมา

      No daring in Jydiciaty and Judges.

    • @rklagwankar
      @rklagwankar 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सुशांतसिंग ला न्याय नाही मिळाला तर कोणालाच नाही मिळाला तरी चालतंय.

    • @sanjeevkumarkarkamkar9177
      @sanjeevkumarkarkamkar9177 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vinodwagh275 all are thieves. Alibaba and 40 thieves.

  • @gourishankar4629
    @gourishankar4629 วันที่ผ่านมา +32

    सुशील जी
    अनंत करमुसे ना न्याय मिळणार नाही..असच वाटतं...😢

  • @patil1986___
    @patil1986___ วันที่ผ่านมา +15

    एकच नंबर सुशील जी लय भारी वाटलं विवेचन धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤❤❤❤

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 วันที่ผ่านมา +109

    अहो मग कुलकर्णी साहेब फडणवीस साहेब स्वतः मागील दोन वर्षांपासून गृहमंत्री आहेत की याची चौकशी का करत नाही करमुसेंना न्याय कधी मिळणार

    • @user-y6h9v
      @user-y6h9v วันที่ผ่านมา +13

      खरं आहे. कडक शिक्षा हवी

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक วันที่ผ่านมา

      फालतु पक्ष आहे भाजपा आणि फडणवीस महाफालतु आहे. आपणच मुर्ख ठरलो या छक्क्यांचा प्रचार करून.

    • @Vijay-ex4ym
      @Vijay-ex4ym วันที่ผ่านมา +9

      फडणवीस पण मिंधे असणार....त्यांचा पण व्हिडिओ असेल आव्हाडाकडे.... नाहीतर कणा असलेला कोणत्याही माणसाने असा अपमान सहन केला नसता...अजूनही वेळ गेलेली नाही...यांना धडा शिकवा.... नाहीतर पुढच्या वेळेस परत ६०/६५

    • @rklagwankar
      @rklagwankar 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      आव्हाड, ठाकरे ,पवारांना प्रश्न कधी विचारणार???​@@Vijay-ex4ym

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      महायुती सरकार करमूसे सारख्या अनेकजणांना काय न्याय देणार मविआ च्या राक्षसी लोकांना काहीच करु शक्त नाहीत महायुतीवाले सत्तेत असुन ही

  • @VitthalApte
    @VitthalApte วันที่ผ่านมา +32

    सर्व राजकारणी आपसात मिळाले आहेत इतकी वर्ष झाली आव्हाड ला काही शासन झाले नाही म्हणून हे माजोरे झालेत

  • @mpungaliya
    @mpungaliya วันที่ผ่านมา +92

    सत्तेची मस्ती आहे. मग अनंत करमुसे साठी पोलीसांना स्वतःच घरात बोलाविले होते.
    यांच्या साठी काहीच कायदा नाही का ?

    • @jayantgogate8101
      @jayantgogate8101 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही ना. त्यांना सोयीचे असेल तेंव्हा पोलिस घरात पाहिजेत. त्यांना नको असतील तेंव्हा नकोत.

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 วันที่ผ่านมา +3

    अगदी शंभर टक्के बरोबर बोलत आहे मा सुशिल जी कुलकर्णी साहेब आपण मुख्यमंत्री साहेब यांनी सिरियस ली घेण्याची अत्यंत गरज आहे साहेब असले प्रकार थांबले पाहिजे
    तरच जनतेला पोलिस दलाबददल आपुलकी व आदर वाटेल..🙏

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 วันที่ผ่านมา +33

    सरकारी कामात अडथळा केला म्हणून त्याच्यावर केस करा,आणि आत घ्या.......

    • @angelakhadde8244
      @angelakhadde8244 วันที่ผ่านมา

      सरकारी काम डायरेक्ट दुसऱ्याच्या घरी? अरे काय अक्कल घाण ठेवली काय.

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 วันที่ผ่านมา +110

    सत्ता नसताना ही एवढी मस्ती का आणि कशी😂😂😂

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 วันที่ผ่านมา +9

      सत्ता असताना माज च माज🤔 सत्ता नसताना पण माज आणि मस्ती 🤔 राणे, करमु से राणा आणि केतकी चितळे या सगळ्यांना विसरलात की काय आपण 😂

    • @demya3464
      @demya3464 วันที่ผ่านมา

      ​@@shitaloak4362 कळल नाहीं काय म्हणायचंय ?

    • @demya3464
      @demya3464 วันที่ผ่านมา

      ​@@shitaloak4362 कळल नाहीं काय म्हणायचंय ?

    • @mukundrajhans3802
      @mukundrajhans3802 วันที่ผ่านมา

      हिंदुस्थानच दुर्दैव अस की एक प्याद जेंव्हा अत्यंत उर्मट वागतो तेंव्हा समजावे लागते की असे अस्तनितले निखारे कोणाचे तरी !! शागिर्द !! असतात ......
      अन्यथा लांडग्याची काय बिशाद की वाघाला ललकारेल ........... !!!

    • @dropoutdoctor3374
      @dropoutdoctor3374 วันที่ผ่านมา +3

      शरद वाकडे दादा ची कृपा 😂

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave2471 วันที่ผ่านมา +3

    काही चूक नाही ते करायला पण धाडस लागत नाहीतरी सामान्य माणूस खासगीत हेच सांगतो की ही खाकी खूप मस्ती आहे यांना Good आव्हाड

  • @ashishdeshmukh2349
    @ashishdeshmukh2349 วันที่ผ่านมา +3

    आपण एक असाच व्हिडिओ संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी पण बनवावा. सध्या राज्यात हा मुद्दा धगधगत आहे.. आपण हृदयातील माणुसकीचा आवाज बाहेर येऊ द्याल हिच अपेक्षा आहे..

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 วันที่ผ่านมา +74

    त्यांना बघायचंय की अकेला देवेंद्र क्या कर सकता है 😮कुछ भी नही 😢 गृहमंत्री असून सुद्धा असं करतात 🤔 नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरनं उठवलं 😮😮 राणा दाम्पत्याला फक्त हनुमान चालीसा म्हणणार या एका वक्तव्यावरनं बारा दिवस कैद 😮 केतकी चितळेला चाळीस दिवस तुरुंग 🤔 हे सगळं विसरण्यासाठीच आहे का 😢😢

    • @Vijay-ex4ym
      @Vijay-ex4ym วันที่ผ่านมา +10

      @@shitaloak4362 आम्ही विसरलो नाही... मतपेटीतून व्यक्त झालो...भाजपा आणि फडणवीस विसरले अस दिसतय.... फडणवीस साहेब या जखमा उरात घेवूनी आहोत.... तूम्ही लाख विसराल हो.... आम्ही कसे विसरू? एवढा मोठा जनादेश उगीच दिलाय का? विसराल तर मग पाच वर्षांनी पाहूनच घेवू.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 วันที่ผ่านมา

      हिंदुं मधील जागृत मतदारांनी बहुमत दिले आहे पण ते योग्य वेळी योग्य ती कामे करून टिकवले पाहिजे.. आजही कित्येक ठिकाणी हिंदू गैरप्रचाराला , धमक्या ,पैशाच्या लालुच यांना भुलून जिहादी प्रेमी पक्षांना मते देऊ शकतात अशी परिस्थिती आहे.. त्याशिवाय जवळजवळ सर्व प्रकारचे जिहादी हिदुंच्या विरोधात मतदान करतात .. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर भाजपने आत्ताच हिंदुविरोधी , देशविक्या नेत्यांवर कारवाई करायला सुरुवात करायला पाहीजे नाहीतर पुन्हा ती संधीही येणार नाही आणि सत्ताही गेलेली असेल ....

    • @sunilpatil9047
      @sunilpatil9047 วันที่ผ่านมา

      नाइलाजाने म्हणावं लागेल सरकारच्या दांडीत दम नाही.

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 วันที่ผ่านมา +8

    फडणवीस यांनी आता ह्या माणसा हिसका दाखवला पाहिजे. माज आलेला आहे. सर्व जनतेच्या वतीने मी फडणवीस साहेबांना आवाहन करीन की ह्या माणसाला चांगला धडा शिकवा. सर्व जनतेने भाजप आणि शिंदे शिवसेनेला ह्या लोकांना धडा शिकवण्यासाठी निवडून दिलं आहे. योगीजींचा आदर्श ठेवा ही नम्र विनंती.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 วันที่ผ่านมา +7

    ❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.
    त्या करमुसे यांना मारहाण करणारा
    पोलिस कोण कोठे आहे.

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 วันที่ผ่านมา +26

    आव्हाड सारखी माणसं कायद्या पेक्षा मोठे आहेत? फडणवीस सरकार काय करताय?

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      तो जामीनावर आहे तरी एवढा माज. पोलीस खाण्याबद्दल तुम्हाला एवढा अभिमान असेल तर गृहमंत्रालय काय करता? एकदा ह्याला पोलीस खाक्या दाखवाच. जय शिवराय.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      पोलीस खात्या बद्दल

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc วันที่ผ่านมา +12

    महाराष्ट्राला योगी जी पाहिजे

  • @shripadvaidya2770
    @shripadvaidya2770 วันที่ผ่านมา +23

    उन्मत्त झाले आहेत हे आपल कोणी काही बिघडवू शकत नाही अश्या भ्रमात आहे कारण काही कारवाई होतच नाहीं त्यांच्यावर

    • @angadshingade5523
      @angadshingade5523 วันที่ผ่านมา

      @@shripadvaidya2770 हा गिरणी समर्टाचा जावाई आहे!

  • @vinaysir1
    @vinaysir1 วันที่ผ่านมา +10

    तुम्ही लाख दाखवाल त्यांनी बघितलं पाहिजे. आणि बघितलं म्हणजे दखल घेतीलच असं ही नाही. फारच आशा ठेवताय

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 วันที่ผ่านมา +15

    माजला आहे

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 วันที่ผ่านมา +3

    सुशील जी आपलं विश्लेषण खरच परखड पणे मांडले आहेत, पण प्रश्न असा पडतोय हे चाललय काय?

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 วันที่ผ่านมา +15

    फडणवीस असल्या माणसाला मागे कसे घालतात.?याचं आश्चर्य वाटतं.

  • @sujatapadwal9777
    @sujatapadwal9777 วันที่ผ่านมา +17

    देवेंद्र फडणवीस यांना आता पोलीसखात्यात अत्यंत प्रभावी बदल करून पोलिसांना दक्ष अतीव कार्यक्षम व चाणाक्ष बनवाव लागेल जसे UP योगी नाथांनी पोलिसांना यमदूत वनवले तसे तरच कायद्याचा धाक निर्माण होईल

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 วันที่ผ่านมา +16

    काहीही होणार नाही,सगळे राजकारणी एक आहेत.

  • @prashantshigwan9436
    @prashantshigwan9436 วันที่ผ่านมา +8

    नमस्कार सर,
    हे सर्व बघून हळू हळू असे जाणवत आहे की मागे श्री.उध्दव ठाकरे यांनी माननीय देवेंद्र जी यांच्या बद्दल जे जे शब्द वापरले होते, ते यांना तंतोतंत लागू आहेत.
    खरोखरच या बाबतींत ते शंढ आणि कुचकामी आहेत.....
    काय करणार,आलीय भोगासी..!
    🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @arunagumaste8348
    @arunagumaste8348 วันที่ผ่านมา +13

    Sushilji tumhala salam

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 วันที่ผ่านมา +20

    मला वाटतं आवहाड देवा भाऊ यांचा लंगोटी यार आहे का???
    म्हणून करमुसे प्रकरण उघड होत नाहीं का??????

  • @sachingupte9384
    @sachingupte9384 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पोलिस ठेवला ओलीस, आव्हाड नव्हे, फडणवीस हे काय बरोबर नाय 😮

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुमचं सगळं बरोबर आहे, पण पोलिसांनी सुध्दा इतकं मिंध का वागावं ?

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 วันที่ผ่านมา +5

    याला जर पोलिसांचे protection नसले तर हा घराचे बाहेर देखील निघू शकत नाही.अरे किती सत्तेचा माज आलाय या लोकांना. रावणाला पण असाच गर्व झाला होता. त्याचेही गर्व हरण झाले .हे लोकांचे राज्य आहे.तुम्हा लोकांची जहागिरी नाही. माझे पोलीस म्हणजे काय,? ते काय तुझे घरगडी आहे काय,? ते म्हणून तू सुरक्षित आहे, हे ध्यानात असू दे. कधी तुम्ही म्हणताहेत प्रभुरांचांद्रा मांसाहारी होते. तुम्ही एक हिंदू आहेत याची जाणीव असू द्या.

  • @Avipatil1980
    @Avipatil1980 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अरे काही करणार नाही तो देवेंद्र. त्याला त्याच्या राजकारणातून वेळ मिळाला तर होईल ना. आणि पोलिस तरी स्वतःचा आब राखून कुठे आहेत? राजकारण्यांचा माज जनताच उतरवू शकते पण ही जनताच साहेब, दादा,भाऊ, भाई करत लोटांगण घालून फिरत आहे.

  • @SantoshPawar-qf5hc
    @SantoshPawar-qf5hc 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवाभाऊ यांचे लाड आता बंद करायोगी सारखी निर्णय पद्धत वापरा . नाहीतर आपल्यावर सुद्धा विश्वास राहाणार नाही .

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 วันที่ผ่านมา +47

    सामान्य माणूस म्हणून आपण फकत बघत राहायचे. राजकारणी लोकांवर आजन्म कधीच कुठली कारवाई होणार नाही. आपले सरकार हे एक थोतांड आहे 😡

  • @rajendragade2158
    @rajendragade2158 วันที่ผ่านมา +12

    इतका विक्षीप्त माणूस भारतीय राजकारणात राहीला नाही.

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 วันที่ผ่านมา +17

    कोणतीही कार्यवाही होत नाही आणि होणार नाही.
    महाराष्ट्रात हे "असे का ?" हा अतिशय गंभीर विषय आहे.

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar วันที่ผ่านมา +21

    करमुसे प्रकरण फडणवीस साहेब का विसरतात ह्या जितुदिन ला आत टाका

  • @MeenakshiTiwari-t8n
    @MeenakshiTiwari-t8n 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जयःश्रीःरामःनमंसकारः🙏🌹🌹🌹❤️❤️❤️🙏

  • @SanjayMane-u6b
    @SanjayMane-u6b วันที่ผ่านมา +14

    मुंब्र्या च बिहार होत आहे वाटत

  • @mkashikar
    @mkashikar 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देवेंद्र फडणवीस ही ह्या जितुउद्दिंन वर काही कारवाई करणार नाही कारण हे सर्व एकमिकाना सांभाळुन घेतात म्हणून जितुउद्दिंन सारखाची हिमत होते

  • @adnyat
    @adnyat วันที่ผ่านมา +2

    फडणवीसांना कायदेशीर मार्गाने आव्हाडला आवरता येत नसेल तर एक दिवशी लोक कायदा हातात घेतील हे लक्षात ठेवावे.

  • @सामान्यजन123
    @सामान्यजन123 วันที่ผ่านมา +6

    कॉन्स्टेबल वैभव कदम चा संशयास्पद मृत्यू कसा झाला ?

  • @saggypawar11
    @saggypawar11 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुशील जी त्यांनी त्या पोलिसाला चहा पाजला आहे आणि पोलीस घरात नहीं घुसू शकत

  • @maneshnarode8545
    @maneshnarode8545 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कुलकर्णी साहेब तुमच्या घरात तुम्हाला न विचारता पोलीस घुसले साध्या वेशात तर तुम्हाला जमणार आहे का काहीही कारण नसता यामध्ये तरी राजकारण करू नका

  • @udaygogate5536
    @udaygogate5536 วันที่ผ่านมา +11

    ह्याचा माज उतरवला पाहिजे. सरकार काही करणार नाही. कारण ह्याला राजकीय संरक्षण मिळत राहील. न्यायालयाकडूनच लवकरात लवकर कठोर शिक्षेचे आदेश व्हायला हवेत

  • @shashankballal9003
    @shashankballal9003 วันที่ผ่านมา +7

    काय मस्ती या लोकांची,पोलीस आपली दिवटी करत होता बिचारा. खेदजनक 😮 सरकार नेभळट आहे.

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 วันที่ผ่านมา +5

    आपल्या देवा भाऊलाच ओलीस ठेवले आहे.

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम 🙏🙏🚩🚩🙏

  • @ramakantbirje9760
    @ramakantbirje9760 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणवीस साहेब आपण गृहमंत्री म्हणून अशा राजकारण्यांचा कधी तपास करणार की ते राजकारणात आहेत म्हणून सुट मिळते आहे

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उत्तर प्रदेशात बर्क सारख्या खासदाराला 'योगी' अद्दल घडवतात तर महाराष्र्टातील एका आमदाराला येथील मुख्यमंत्री हात ही लावू शकत नाहीत का?

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤ 100% बरोबर आहे आव्हाड सारख्या माणसावर नजर ठेवायला पाहिजे.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 วันที่ผ่านมา +14

    सुशीलजी, गेले अडीच वर्षांपासून महायुती सरकार काय करत आहे ?

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 วันที่ผ่านมา +18

    ज्या वर्दीचा सन्मान लाचारीच्या पैश्या साठी आपलं इमान विकणारे अशा अपमानाला सन्मान समजतात. कारण अश्या लोकांसाठी पैसा महत्वाचा असतो

  • @shivachandrakanade5125
    @shivachandrakanade5125 วันที่ผ่านมา +6

    अशा माणसांना जनतेनी जागा दाखवली पाहिजेत

  • @ajagtap976
    @ajagtap976 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अनंत दादा ना मारहाण केलेली,,, समाज विसरणार नाही,,,, राम कृष्ण हरी ll

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 วันที่ผ่านมา +8

    करमूसे...झोपले.काय...झाले.तुमचे.केस.चे.
    पत्रा...चाळी...काय.झाले..संपली..का....तसे....जाहीर..करावे......

  • @pramoddongre-u9p
    @pramoddongre-u9p วันที่ผ่านมา +3

    श्री फडणवीस यांनी तो माझा मित्र आहे म्हणून जाहीर करावे, म्हणजे आम्ही काही बोलणार नाही.

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 วันที่ผ่านมา +25

    पोलिस कशासाठी आव्हाड साहेबांच्या घरी गेले होते हे जरा स्पष्ट झाले तर बर होईल

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 วันที่ผ่านมา +7

      करमुशेची फाईल ओपन झाल्या प्रकरणी चौकशीसाठी😂😂

  • @TheOptimist-l6g
    @TheOptimist-l6g 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पूर्वी पासून फडणवीस गृहमंत्री म्हणून फेल आहेत. राणे किंवा पडाळकर गृहमंत्री हवेत.

  • @prakashligade435
    @prakashligade435 วันที่ผ่านมา

    रामराम सुशीलजी, या प्रकरणी सर्वोच्च चौकशी करा

  • @rajendradesai6919
    @rajendradesai6919 วันที่ผ่านมา +3

    या पोलीस अधिकारी गप्प का बसले कारण काय?
    फक्त बोलण्यासाठी "कायदा सर्वांना सारखाच आहे" असे आहे का?
    सामान्य माणसाला या अधिकाऱ्याने असे वागू दिले असते का?
    आणि यांच्या सिनियर पण असे कसे?

  • @pralhadsawant1519
    @pralhadsawant1519 วันที่ผ่านมา

    हे अतिशय निंदनीय आहे

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 วันที่ผ่านมา

    एकदम कडक विश्लेषण केलत सुशिलजी. नमस्कार.

  • @vinodbrid8453
    @vinodbrid8453 วันที่ผ่านมา

    मताची भिक मागायला जेव्हा येतात तेव्हा यांना पण असेच विचारले पाहिजे.

  • @sumedha1ster
    @sumedha1ster วันที่ผ่านมา +6

    फडणवीस काही करणार नाहीत. फडणवीस हे आव्हाडांचे मित्र आहेत.

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 วันที่ผ่านมา +5

    १००% बरोबर. लक्ष्य ठेवाच.

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 วันที่ผ่านมา +10

    पोलीसांचा अपमान करणे दुर्दैवी बाबा आहे .

  • @sudhirkudalkar7054
    @sudhirkudalkar7054 วันที่ผ่านมา +1

    देवेंद्रजी आपणाकडून सर्वसामान्यांना अपेक्षित न्याय हवाय

  • @humanpm4971
    @humanpm4971 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    जोवर वाझे, धेंडे सारखे पोलीस खात्यातले अधिकारी नेत्यांची वैयक्तीक सेवा करत रहातील तोवर पोलीस दलाची प्रतिमा, त्यांना मिळणारा मान पुर्नस्थापीत कसा होणार? त्यावर सरकार म्हणून देवेंद्रजींनी अमुलाग्र बदल घडवून आणावा

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 วันที่ผ่านมา

    जनतेनी कस काय निवडून दिले हाच मोठा प्रश्न आहे..

  • @mjuncle4724
    @mjuncle4724 วันที่ผ่านมา +3

    🌲 🌳झाड लावा झाड जगवा🌳🌲
    काका नी लावलेलं काटेरी, विषारी झाड आहे
    याचा महा -- विकास झाला आहे.
    जरा झपून , कर्वतानीच कापायला हवं.
    पण सांभाळून.🎷🎷🎷🎷🎷

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 วันที่ผ่านมา +6

    गृहमंत्री फडणविस याच्या प्रकरणी एवढे बोटचेपेपणा का करीत आहेत

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 วันที่ผ่านมา

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @PoonamBansode-g7f
    @PoonamBansode-g7f 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    घरात प्रेस कॉन्फरन्स असताना पोलिसांना तिथे जायची गरजच काय होती.

  • @User1967zqa
    @User1967zqa 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गृहमंत्री झोपले तर नाही ना . कारण करमुसे सारखे किती जणांना मारलं असेल तरी ही फडणवीस गप्प का?

  • @arvindmalgaonkar9104
    @arvindmalgaonkar9104 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फडणवीस साहेब काय चाललय हे ह्याच साठी केला होता का अट्टाहास

  • @govindphad744
    @govindphad744 วันที่ผ่านมา

    त्यांना सर्व माफ आहे.

  • @RGvlogs08
    @RGvlogs08 วันที่ผ่านมา +8

    अश्या गोष्टी पाहिल्या तर सर्व राजकारणी सारखेच वाटायला लागलेय आत्ता...

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता खरचं ताई सारखा राजीनामा मागावा अस वाटू लागले

  • @laxmanshindolkar711
    @laxmanshindolkar711 วันที่ผ่านมา

    भाजपच्या वळचणीला पडलेला! सुकु !
    या उचापती बंद करा ! आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा!
    🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
    🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @nandi8221
    @nandi8221 วันที่ผ่านมา +3

    देवाभाऊ ची पण मामाच्या पोलीसांनी चौकशी केली होती ते नाही घाबरले. मामुची चेकिंग झाली की ते थयथयाट करतात. देवाभाऊ शिंदे सहकार्य करतात 😮

  • @yogeshkanani2611
    @yogeshkanani2611 วันที่ผ่านมา +7

    Kulkarni u r right

  • @pvrtv7659
    @pvrtv7659 วันที่ผ่านมา +19

    खरंच आव्हाड साहेबांचं वागणं बरोबर नव्हतं मी पण तो व्हिडिओ पाहिला आहे

    • @user-y6h9v
      @user-y6h9v วันที่ผ่านมา +2

      साहेब?

  • @dshailesh25s54
    @dshailesh25s54 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    आव्हाडला अटक होत नाही तोपर्यंत कायदा सुवव्यस्था आहे असे मानता येत नाही.

  • @manojdani5264
    @manojdani5264 วันที่ผ่านมา +4

    पोलिसांनी स्वाभिमान बाळगून खाक्या दाखवावा...

  • @nileshsapkal9169
    @nileshsapkal9169 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्मुसेला न्याय कधी मिळणार, मुख्यमंत्री सायभांना इतकीच विनंती आहे की या जितुद्दिनला धडा शिकवा परत राजकारण करण्याची हौस नाही राहीली पाहिजे,

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 วันที่ผ่านมา +5

    फडणवीस यांचे संरक्षण आहे आव्हाडला, त्याशिवाय आव्हाड इतका माजला नसता.

  • @sagarnagare7326
    @sagarnagare7326 วันที่ผ่านมา

    1 no sir

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt วันที่ผ่านมา +3

    आता बघू फडणवीसमध्ये किती दम आहे तो काय करतात avhadhanch ती कोण सर सर करतेय अधिकारी तिला सस्पेंड करा

  • @manikdumbre3549
    @manikdumbre3549 วันที่ผ่านมา +4

    सद्गुण विकृती नाडतिये का देवेन्द्रजी ना की राज्यात काय चाललय ते बघायची इच्छाच नाही आहे