श्री. गिरनार पर्वत माहिती आणि vlog | श्री दत्त महाराजांचे निवासस्थान.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • श्री. दत्त प्रभु 12 हजार वर्ष तपश्चर्या करत याच ठिकाणी राहिले ते हे ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र गिरनार, येथे 10,000 पायर्‍यां पार करून आपल्याला साक्षात दत्त प्रभु च्या निवास स्थानाचे दर्शन घडते, ब्रम्हा , विष्णु आणि महेश्वर या देवांचा सहवास आणि माता अनुसया, माता रेणुका देवी आणि येथे च प्रभु रामचंद्र आणि पाच पांडव या ठिकाणी वास्तव्यास होते अशी आख्यायिका पुराणकाळात नमूद आहे.
    38km चा प्रवास घनदाट जंगलात दरवर्षी परिक्रमा उत्सव 5 दिवस असतो , येथे मोठ्या संख्येने भक्त सहभागी होत असतात.
    येथील दत्त प्रभु च्या पादुका चे दर्शन घेतले तर सर्व रोग, राग, चिडचिड पणा दूर होते, येथे आल्यानंतर येथील निसर्गरम्य वातावरण चा अनुभव घेतला तर, नक्कीच तुम्हाला तुमच्या मनावरील मानसिक आणि शारीरिक त्राण निघून जातो.
    गिरनार दर्शन 10 हजार पायर्‍या चढून, किंवा पालखी चा वापर करून किंवा रोप वे वापरून करू शकता, पण शक्यतो मनापासून 10000 पायर्‍या चढून सर्व मंदिरे पाहत गेले तर तुम्हाला त्याचा जास्त चांगलं अनुभव येईल.
    या व्हिडिओ मध्ये आम्ही बदलापुर वरुन गिरनार ला जाऊन दर्शन कसे घेतले, तेथील अनुभव काय याचा संपूर्ण प्रवास सांगितल आहे, वीडियो नक्की पहा, आवडल्यास इतर लोकाना शेअर करा आणि Like करून comment मध्ये श्री. गुरुदेव दत्त किंवा श्री. स्वामी समर्थ नक्की लिहा, नक्कीच तुम्हाला दत्त गुरु दर्शनासाठी लवकरच बोलावतील.
    धन्यवाद!
    ||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री. स्वामी समर्थ महाराज की जय ||

ความคิดเห็น • 3

  • @alkapagare8594
    @alkapagare8594 2 หลายเดือนก่อน +3

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @AshwiniKore-jh6fs
    @AshwiniKore-jh6fs 2 หลายเดือนก่อน +1

    Guru dev datta 🎉🎉

  • @KidsplayGroups
    @KidsplayGroups 2 หลายเดือนก่อน +2

    गुरुदेव दत्त