गिरनार - रहस्यमय अनुभवांचा प्रवास, गुजरात दर्शन भाग - 1 |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2024
- गिरनार एक रहस्यमय अनुभवांचा प्रवास - गुजरात दर्शन भाग - 1
मित्रांनो मला या प्रवासात दत्त महाराजांचे अनेक अनुभव आलेत यापैकी महत्त्वाचे अनुभव मी सांगितले आहेच, दत्त महाराजांचे बोलावणे आले की अनुभव हे येतातच, मला पूर्ण प्रवासात महाराज पाठीशी होते असे वाटले, गिरनार वरील ते अद्भुत अनुभव मी video मध्ये सांगितले आहे. Video थोडा मोठा आहे पन त्यात अनुभव खूप आहेत तर Video पूर्ण बघा तुम्हाला दत्त महाराज किती साथ देतात हे नक्की समजेल.
तुम्हालाही असेच अनुभव आले असतील तर comment मध्ये नक्की share करा.
🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩
🚩|अलख निरंजन आदेश | 🚩
🚩 गिरनारची थोडक्यात माहिती 🚩
गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर (१,११७ मी.) आहे. गिरनारचे मूळ नाव हे गिरीनारायण असून त्याचा अपभ्रंश होऊन त्याला गिरनार असे म्हटले जाते.
गिरनारची प्राचीन नावे उर्ज्जयंत, रैवतक, प्रभास, वस्त्रापथ क्षेत्र अशी आहेत.
सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे. नाथ संप्रदायाच्या माध्यमांतून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे.
यांच्या अनेक शिखरांपैकी अंबामाता, गोरखनाथ, गुरुदत्तात्रेय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे. गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे असून पायथ्याजवळच्या दामोदर कुंडात हाडे विरघळतात, या समजुतीने काही लोक त्यात मृतास्थी विसर्जन करतात.
गिरनार हे दत्तात्रेयांचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. गोरखशिखर ही गोरखनाथाची आणि गुरूशिखऱ ही दत्तात्रेयाची तपोभूमी म्हणून दाखविली जाते. कालिका शिखरावर अघोरी पंथीयांचा अड्डा असे. भैरवजप खडक हे गिरनारवरील एक नजरेत भरणारे वैशिष्ट्य आहे. पुनर्जन्म चांगला मिळावा म्हणून त्यावरून खालच्या खोल दरीत उडी टाकून कित्येक लोक देहत्याग करीत. आता याला कायद्याने बंदी आहे.
जुनागढपासून आठ कि.मी. अंतरावरील गिरनारला जाण्यास 5 हजार पायर्या पर्यंत ropway व वर चढून जाण्यास डोल्या मिळतात. हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरू गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायऱ्या आहेत. दत्त महाराजांच्या पादुका पर्यंत जाईपर्यंत सुमारें दहा हजार पायऱ्यां चढाव्या लागतात.
Hashtags
#girnar #girforest #girnarjunagadh #girnarparvat #girnarhills #girnarimaharaj #girnardarshan #girnarparikrama2023 #girnarmountain #girnarparikrama
#dattatreya #dattaguru #datta #gurudev #gurudevdatta #swamisamarth #guru #swami #god #bhakti #mumbai #shreeswamisamarth #dattajayanti #maharashtra #shripadshrivallabha #saibaba #akkalkot #girnar #india #mahanubhav #pune #shree #mahadev #spirituality #gurucharitra #marathi #supremgod #shreegurudevdatta #devotional #dattamandir #shripad
#gorakshnath #gorakhnath #ambaji
#kamandalu
#girnariavdhut
Topic covered in this video
Girnar darshan
ambaji temple girnar
junagadh
shorts
gujarat tourism
#girnar
pubg shorts
gujarat
shorts video
girnar
dattatreya temple girnar
girnar darshan
girnar junagadh
junagadh girnar
Girnar parikrama
evergreen songs
#girnaribhajan
#mountain
#gujarat
#junagadh
Girnar darshan
गिरनार दर्शन
Made for marathi
udan khatola
somnath
junagadh no itihas
junagadh aashram
how to reach girnar
hotels in girnar
girnar trek
girnar parvat junagadh
girnar parikrama
girnar latest video
girnar gujarat
girnar dharmshala
girnar dattatreya darshan
ginar gujarat
#bhajan
dattatreya temple
annchhtr in girnar
51 shaktipeeth
जुनागड
whatsapp status 2024
girnar temple video
girnar ropeway ticket
girnar parvat yatra darshan
girnar parvat yatra
girnar ni parikrama
girnar mountain climbing time
girnar mountain
girnar history
girnar hills junagadh
girnar hills
girnar hill
girnar dattatreya temple
girnar datta temple
Gatha navnathanchi
Gatha navnathachi
#junagadhnogirnarparvat
#junagadhgirnarparvatvlog
#junagadhgirnarparvatkaitihas
#girnarparvatjunagadhgujarat
#girnarparvatjunagadh
#गिरनारपर्वत
#गिरनारपर्वतवाद
#गिरनारपर्वतजूनागढ़
#गिरनारपर्वतदत्तदर्शनअनुभव
#गिरनारपर्वतकाइतिहास
#गिरनारपर्वतपरिक्रमा
#गिरनारपर्वतदत्तपादुकादर्शन
#गिरनारपर्वतरोपवे
#गिरनारपर्वतमाहितीमराठी
#गिरनारपर्वतदत्तदर्शनमाहिती
#गिरनारपर्वतगुजरात
#गिरनारपर्वतयात्रा
#गिरनारपर्वतदर्शन
#गिरनारपर्वतमाहिती
#गिरनारपर्वतदत्तदर्शन
#गिरनारपर्वत
dattatreya viral reels
gir
junagadh khetivadi
janugadh
girnar parikrama 2024
girnar no itihas
aryanshi shaema
girnar parvat
गिरनार पर्वत माहिती
गिरनार परिक्रमा
गिरनार पर्वत
गिरनार
गिरनार पर्वत दत्त दर्शन
गिरनार इतिहास
22 करोड साल पुराने गिरनार पर्वत का इतिहास और रहस्यमय जानकारी
श्री गुरुदेव दत्त तुमचा व्हिडिओ पाहील्याने गिरनार दर्शन झाले धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
श्री गुरु देव द-त.
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 गिरनारचे दर्शन झाले 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
Shree gurudev datta
🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
Jai shree Gurudev Datta 🚩🙏
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
खुप छान माहिती आणि देव दर्शन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@@manishapawar8366 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
खुप छान स्थान दर्शन झाले दंडवत प्रणाम दादा
हो, दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
जय गिरनार
@@umeshmadkaikar3166 जय गिरणारी 🙏🚩😊
खूप धन्यवाद तुमच्या मुळे दर्शन झाले ❤
@@smitakhanolkar7995 🙏🙏🚩🚩😊
Shree Guru Dev Datta 🙏🚩
@@prathameshtalsundekar4808 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
Jai Girnari Avdhut Chinttan Shri Gurudev Datta
जय गिरणारी, अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
Jay shree gurudev datta🌸🌸🌺🌺🌹🌹🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
श्री गुरुदेव दत्त🙏🙏
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
खुपच सुंदर ❤❤❤
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
||| अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री शंकर बाबा महाराज की जय || आदेश आदेश आदेश
फारच जबरदस्त आणि सुंदर माहिती दिलीत. तुमच्याशी संपर्क करण्याची इच्छा आहे. 🙏
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
Barobar bolat.. Datta gurunchya marzi shivay koni jau shat nahi girnar la..
Amhi recently jaun alo.. pahilya payari var Aarti keli and pray kela ki amhala physical and mention strength dya mountain chadnya sathi..
We were lucky to seek his blessings by climbing 10 thousand steps. Ani Datta gurunchi Sundar murti pahun sagla thakva dur zalela😊...
Avadhut chintan shree gurudev datta 🙏
मनात श्रद्धा ठेवली की दत्तगुरू कसेही दर्शन करूनच घेतात, आमच्या सोबत एक आजी होत्या त्यांना चालायला त्रास होतो, सगळ्यांना त्यांची चिंता लागलेली, त्याही पूर्ण गिरणार पर्वतावर चढल्या व व्यवस्थित दर्शन घेऊन खाली देखील आल्या 🚩🚩🙏🙏😊
दत्त महाराजांची कृपा खूप सुंदर प्रवास दाखवला आहे दत्त महाराजांची कृपा गुरुदेव दत्त
धन्यवाद🙏🏻🙏🏻🚩🚩😊, गुरुदेव दत्त 🚩🚩😊
जय गिरनारी ❤
जय गिरणारी 🙏🙏🚩🚩😊
श्री गुरुदेव दत्त 🚩🚩
गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा😊
खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
अवधून चिंतन श्री गुरूदेव दत्त.... अलख निरंजन आदेश ❤❤
🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🚩, अलख निरंजन आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Avadhut Chintan Shree Gurudev Dutta 🙏🙌. Ghar baslya purn Girnar chi yatra karavili. Kiti punya kamavshil Mahesh?😇Hajaro lokanche ashirwad milalet tula.🙌 Gurudev Datta!
@@OmkarJyotiBalkrushnaUnde अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊अरे अरे 😅😅
दादा तुझ्यामुळे आज मला गिरनार दर्शन झाले सकाळपासूनची इच्छाझाली ती पुर्ण झाली
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
🙏🏿🌹श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🌹🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद दादा
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
छान झाला व्हिडिओ
मला अजून जाता नाही आले यामुळे दर्शन तरी झालं.गुरुदेव दत्त
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊, तुमचेही दर्शन होईल महाराजांकडे दर्शनाला बोलावण्याची विनंती करा🙏🏻🙏🏻 😊😊🚩🚩
🙏👌avdhut chintan shri gurudev datta
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
🙏🔱🌹श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा🌹🔱🙏
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏 🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🚩🚩😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मस्त व्हिडिओ
खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊, अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🚩
Abadhut chintan shree gurudev datta .khup chan anubhuti .
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
श्री गुरु देव दत्त 🎉🎉❤❤
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
श्री गुरू देव दत्त🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
ओम श्री गुरुदेव दत्त,,,भावा तुमच्या मुळे श्री गिरनार चे दर्शन घडले ,,खूप खूप धन्यवाद,,,अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩
मीपण गिरणारचा प्रवास आनंदाने पूर्ण केले
@@ashoknimbalkar9308 अरे व्वा 👌👌🚩🚩😊
गुरू देव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
Shree gurudev datta🙏🏻
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
।।जय गिरणारी ।।खुप छान माहिती दिली
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩जय गिरनारी 🚩🚩😊
Avdhut Chinttan Shri Gurudev
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
श्री गुरुदेव दत्त ❤ जय गुरुदेव 🚩🚩 जय गुरुदेव 🚩🚩
श्री गुरुदेव दत्त 🚩🚩🙏🏻🙏🏻😊
खूपचं सुंदर
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
श्री गुरु देव दत्त ❤❤🎉🎉
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
Shri Gurudevdatta
गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
ll श्री गुरूदेव दत्त ll
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
श्री गुरू देव दत्त दत्त ❤❤
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
Jai girnari, gurudev Datt
जय गिरनारी, गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Avdhut Chinttan Shri Gurudev Datta
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
Khupch Chan
धन्यवाद 🚩🚩🙏🏻🙏🏻😊
Shree guru dev datta ❤
गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
ओम श्री गुरु देव दत्त 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
🙏🙏🙏🌺🌺🌺🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
@@user-js3pr9jn7n अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Jay girnari
जय गिरनारी🙏🙏🚩🚩😊
जय गिरनारी
जय गिरनारी🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Video khup chan vatla as vatat hote ki mi swata tithe aahe
खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
Bahut acha laga apka video dekh ke, Aap bahut lucky hai ki aapko alag-alag Mandiro se bulawa aya aur apne Bhagwan ke alag-alag roop ke darshan kiye hai
बहोत बहोत धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊आपको भी बुलावा जरूर आयेगा, आप सच्चे मन से भगवान की मनोकामना करो 🙏🏻
खूप छान dada आमचे पण ghenar दर्शन झाले
अरे व्वा 🙏🙏धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
Video Khup chhan aahe😊 girnar la yaychi aamchi iccha datta maharajani Purna karavi hich tyanchya charni Prarthana 🙏 shree gurudev datta 😊
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊मनापासुन प्रार्थना करा नक्कीच बोलावन येईल 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
खूप खूप माहिती दिलीस माही....... ❤❤
धन्यवाद राहुल 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Kind information given by you
Thank you so much 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
🙏👍
🙏🙏🚩🚩😊
Mala sudha girnar chi yatra karaychi ahe datta maharajichi krupa houde
नक्की होईल, जेव्हा महाराजांची इच्छा असेल तेव्हा कसेही बोलवून ghetil
Jay Sadgruu👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐
🙏🙏🚩🚩😊
Shree🌹🌹🌹 guru🌹🌹🌹 deva🌹🌹🌹 datta🙏🙏🙏
Shree🌹🌹🌹 sawamei🌹🌹🌹 samarthi🙏🙏🙏
Om🌹🌹🌹 sai🌹🌹🌹ram🙏🙏🙏
🙏🙏🚩🚩😊
🙏🙏🙏
🙏🙏🚩🚩😊
Very nice vedio bro 😊namo Narayan bhava Jai girnari..
Ek vel parikrama Kar vegla Anubhav aahe to hi..
Datta maharajancha krupe ne mi 12 parikrama Kela aahet aani karat rhanar..
Kamandal kund cha bajune ek rasta aahe Jo mahakali cha Dongrala jato
Khaparvali mahakali to hi vegla anubhav aahe..
Mi mumbai dadar Swami Samantha mathla paya padun mumbai te girnar padyatra keli aahe 26 divas lagle te datta maharaj ne karun ghetli
Avduth chintan shree guru dev datta..
Jai girnari
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊नमो नारायण, जय गिरनारी 🚩तुमच भाग्य आहे इतक्या वेळा परिक्रमा झाली, आम्ही पण जाणार होतो काली मातेच्या मंदिरात, पन जायच राहील तिथे ताकत आणि ऊर्जा खूप आहे हे ऐकलाय. पन अनुभवायच राहील, परिक्रमा करण्याची माझीदेखील इच्छा आहे, बघू दत्त महाराज बोलावतात का, यायच झाल तर कसही येईल. तुम्हाला भरपूर अनुभव आले असतील पदयात्रेत, परिक्रमा मध्ये.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊नमो नारायण, जय गिरनारी 🚩तुमच भाग्य आहे इतक्या वेळा परिक्रमा झाली, आम्ही पण जाणार होतो काली मातेच्या मंदिरात, पन जायच राहील तिथे ताकत आणि ऊर्जा खूप आहे हे ऐकलाय. पन अनुभवायच राहील, परिक्रमा करण्याची माझीदेखील इच्छा आहे, बघू दत्त महाराज बोलावतात का, यायच झाल तर कसही येईल. तुम्हाला भरपूर अनुभव आले असतील पदयात्रेत, परिक्रमा मध्ये.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
🎉😅
पाय न दुखण्यासाठी शाबरी मंत्र सांग दादा
क्षमा असावी, पाय दुखी साठी गुरुमंत्र चा प्रयोग केला होता आणि गुरुमंत्र हे कान फुकून दिले जातात आणि ते कोणाला सांगता येत नाही 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Mazipn khup echaa aahe girnarla janyachi pn vyamule shakya vatat nahi aso tumchya vidiomule aanand milto Jay Girnari
जय गिरनारी🚩जर दत्त महाराजांच्या मानत असेल तर ते त्यांच्या पादुका पर्यंत कसेही पोहोचवतात, ना पाय दुखतात ना अंग, फक्त दत्त महाराजांवर अपार श्रद्धा असावी लागते, आमच्या सोबत देखील एक आज्जी होत्या त्यांना चालायचा problem होता, तरीही त्यांनी पूर्ण गिरनार सर केला, पाहिल डोंगर कसोटीच असते पन तिथपर्यंत यायला आता ropway आहे, त्यामुळे निम्म्या पायर्या तिथेच कमी होतात 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
खुपच चित्तथरारक प्रवास साई कोण आहे
खुपच अवघड प्रवास
🙏🙏🚩😊साई इथलाच आहे, अशोकनगरचा
Mala girnara la yecha ahai
दत्त महाराजांचे बोलावणे आले की महाराज कसेही बोलावतात, तुम्हाला कितीही यायची इच्छा असली तरी बनवलेले plan सुद्धा cancel hotat
@@gosht.pravasachi Yeh Jamayat Darshan honar ki nahi mahit nahi Shree Swami Samarth Avdhut Chinttan Shri Gurudev Datta
येईल एखाद्या दिवशी नक्की मनापासून श्रद्धा ठेवा 👍
Adesh alakh niranjan
आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
Khup chan Dada mantra konata aahe
@@shrikanturade5609 गुरुमंत्र दिलेला आहे, तो सांगता येत नाही, तो फक्त अनुग्रह देतांना सांगतात
Video madhe Song konata add kel aahe te @@gosht.pravasachi
Background music
Konat aahe
@@shrikanturade5609 guru Paduka stotram
JayGirnari. Avdhutchintan shri gurudevdutta
जय गिरनारी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
किती खोटं बोलणार.
काय खोट आहे?
जय गिरनार
जय गिरणारी🙏🙏🚩🚩
@@gosht.pravasachi मित्रा तुझा नंबर दे मला माहिती घ्यायची आहे
Shri gurudev datta
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
जय गिरनारी ❤
जय गिरनारी🚩🚩🙏🙏😊
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊
श्री गुरु देव दत्त 🎉🎉❤❤
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊