जाऊ नका, पैसे लूट आहे. नियोजन करणारे कोणीहि नसते. जंगलात सोडून देतात बोटीने व परत न्यायला येतात हे खरे,नंतर कोणी मेले तरी बघायला कोणीही नसते. घरी बसून स्वामींचा जप करावा हे उत्तम.
तुम्ही म्हणता ते बरोबर असेल ही! पण माझा असा अनुभव नाही, सुक्या बरोबर ओल ही जळे! सर्व साधारण पणे कोणतीच यात्रा करू नये. कारण यात्रा म्हणजे त्रास! ती सहन करायची ताकत नसेल तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे घरात बसून स्वामी नाम घेणे इष्ट! सध्या यात्रेला कोण येत नाहीत! यात्रेला म्हणून येतात आणि ट्रीपला आल्या सारखे वागतात त्यामुळे त्यांच्याकडे दृष्टी नसते. अभियाना तर्फे यात्रेतील भक्तांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न असतो! अधिक काय सांगू आपण फोनवर बोलणे इष्ट! पाध्ये काका.
@@VasudevShashwatAbhiyan आयोजकांपैकी कोणीही नसतो, ही सत्य परिस्थिती आहे.२०१४मधला अनुभव. नागपूरचे एक काका भर जंगलात कोसळले व गेले.माझ्या जवळचे लोक जवळच होते.स्थानिक लोक थोड्याशा पैशाने नेमलेले असतात. त्यांनी एक झाडफांदी तोडून उलटे टांगून नदी किनाऱ्यावर व तिथून शैलमला आणले. नागपूरला बॉडी पाठवली.खर्च फक्त पन्नास हजार रुपये.आपण म्हणता त्याप्रमाणे लोक सहलीला आल्याप्रमाणे येतात.पाण्याची व्यवस्था काही नाही. आमच्या कडून प्रत्येकी साडेपाच हजार घेतले. आयोजकांकडून फारतर हजार रुपये खर्च केला गेला असेल.
तुम्ही अभियानाचा व्हिडिओ पाहताय आमच्या बरोबर आलेल्या यात्रेकरू असता तर असे म्हणाला नसता. व्यक्ती तितक्या प्रकृती! आम्ही आलेल्या भक्तात स्वामी पाहतो. दगडात नाही! दगडातील देव आपण निर्मिती करतो. स्वामी हो!
@@VasudevShashwatAbhiyan आलेल्या भक्तात स्वामींना बघता तर पैशात कोणाला बघता. मी मांडलेला हिशोब चूकीचा आहे असे आपण म्हणाला नाहीत म्हणजे लुट ह़ोते हे कबूल केले .बाकीचे मुद्दे पण कबूल केले. आयोजक पाण्याचीसुध्दा सोय करत नाहीत हे सत्य आहे.
स्वामी समर्थ जय नमस्कार धन्यवाद नमस्कार खूप सुंदर आहे हा सोहळा पाहून माझे मन खूप खूप प्रसन्न झाले हया सोहळ्याला माझा कोटी कोटी प्रणाम आणि समर्थ स्वामी ना माझा साष्टांग नमस्कार सुंदर लिहीलं आहे सुप्रभात स्वामी समर्थ जय नमस्कार धन्यवाद गुरुजींना माझा साष्टांग नमस्कार सुंदर लिहीलं आहे सुप्रभात
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वललभ दिगंबरा दिगंबरा॥...... ॥श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
सध्या कर्दळीवन यात्रा चालू आहे का??? यात्रा बंद केली असे समजले .खरे काय!?आम्ही २०१५सली यात्रा केली. परत परत जावे वाटते.कृपया सध्याची परिस्थिती बद्दल माहिती द्यावी.ही विनंती.
जाऊ नका, पैसे लूट आहे. नियोजन करणारे कोणीहि नसते. जंगलात सोडून देतात बोटीने व परत न्यायला येतात हे खरे,नंतर कोणी मेले तरी बघायला कोणीही नसते. घरी बसून स्वामींचा जप करावा हे उत्तम.
तुम्ही म्हणता ते बरोबर असेल ही!
पण माझा असा अनुभव नाही, सुक्या बरोबर ओल ही जळे!
सर्व साधारण पणे कोणतीच यात्रा करू नये. कारण यात्रा म्हणजे त्रास! ती सहन करायची ताकत नसेल तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे घरात बसून स्वामी नाम घेणे इष्ट!
सध्या यात्रेला कोण येत नाहीत! यात्रेला म्हणून येतात आणि ट्रीपला आल्या सारखे वागतात त्यामुळे त्यांच्याकडे दृष्टी नसते. अभियाना तर्फे यात्रेतील भक्तांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न असतो!
अधिक काय सांगू आपण फोनवर बोलणे इष्ट!
पाध्ये काका.
@@VasudevShashwatAbhiyan आयोजकांपैकी कोणीही नसतो, ही सत्य परिस्थिती आहे.२०१४मधला अनुभव. नागपूरचे एक काका भर जंगलात कोसळले व गेले.माझ्या जवळचे लोक जवळच होते.स्थानिक लोक थोड्याशा पैशाने नेमलेले असतात. त्यांनी एक झाडफांदी तोडून उलटे टांगून नदी किनाऱ्यावर व तिथून शैलमला आणले. नागपूरला बॉडी पाठवली.खर्च फक्त पन्नास हजार रुपये.आपण म्हणता त्याप्रमाणे लोक सहलीला आल्याप्रमाणे येतात.पाण्याची व्यवस्था काही नाही. आमच्या कडून प्रत्येकी साडेपाच हजार घेतले. आयोजकांकडून फारतर हजार रुपये खर्च केला गेला असेल.
तुम्ही अभियानाचा व्हिडिओ पाहताय आमच्या बरोबर आलेल्या यात्रेकरू असता तर असे म्हणाला नसता.
व्यक्ती तितक्या प्रकृती!
आम्ही आलेल्या भक्तात स्वामी पाहतो. दगडात नाही! दगडातील देव आपण निर्मिती करतो.
स्वामी हो!
@@VasudevShashwatAbhiyan आलेल्या भक्तात स्वामींना बघता तर पैशात कोणाला बघता. मी मांडलेला हिशोब चूकीचा आहे असे आपण म्हणाला नाहीत म्हणजे लुट ह़ोते हे कबूल केले .बाकीचे मुद्दे पण कबूल केले. आयोजक पाण्याचीसुध्दा सोय करत नाहीत हे सत्य आहे.
X
अवर्णनीय अध्यात्मिक सोहळा पहाण्याचा आनंद सुध्दा अवर्णनीय आहे.
कर्दळीवनाचे अद् भूतरम्य दृश्य स्वामीकृपेने पहावयास मिळाले...धन्यवाद!!!
Shiri Gurudev data Shiri Guru dev data
श्री स्वामी समर्थ खूपच सुंदर विलक्षण।प्रक्षय केव्हा योग येतो माहीत नाही व्हिडिव पाहूनच नतमस्तक झालो। जय गुरुदत्त
स्वामी समर्थ जय नमस्कार धन्यवाद नमस्कार खूप सुंदर आहे हा सोहळा पाहून माझे मन खूप खूप प्रसन्न झाले हया सोहळ्याला माझा कोटी कोटी प्रणाम आणि समर्थ स्वामी ना माझा साष्टांग नमस्कार सुंदर लिहीलं आहे सुप्रभात स्वामी समर्थ जय नमस्कार धन्यवाद गुरुजींना माझा साष्टांग नमस्कार सुंदर लिहीलं आहे सुप्रभात
🙏🙏🙏🙏🙏
मी सात आठ वर्षे पुर्वी जावुन आले आज व्हिडिओ पाहुन पुन्हा गेल्या सारखे वाटले आनंद झाला
Shree🌹🌹🌹 guru🌹🌹🌹 deva🌹🌹🌹 datta🙏🙏🙏
Shree🌹🌹🌹 sawamei🌹🌹🌹 samarthi🌹🌹🌹
Om🌹🌹🌹 sai🌹🌹🌹 ram🙏🙏🙏
छान vid माहिती छान मिळाली
।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त .श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.।।
खूप समाधान वाटले. बसल्या जागी यात्रा घडली.जय श्री स्वामी समर्थ
।।श्री गुरूदेव दत।।, श्री शंकर बाबा महाराज कि जय ।।
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री
खूपच सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Khup sundar Darshan ghadavale bhau
Shree swamisamarth cha darshan ghadawalabaddal sarwacha abhari ahot
खूप छान आहे मी जाऊन आले
Khoop. Sundar. Mahiti 🙏
अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan apratim
Jay shree swami samarth Maharaja ki jay
Khoop chaan video ani mahiti.Khoop prasanna vatle .Tumha sarvanche kardalivan darshan ghadavilyabaddal abhar aani pranam🙏
खूपच समाधान वाटले.घर बसल्या यात्रा घडली." मीच तुझ्या कडे येईन"....खरंच आले
श्री स्वामी समर्थ।। ।।श्री स्वामी समर्थ।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी
Avdhut chintan shree guru dev Datt shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth
Shri Swami samrth om namha sivaya
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वललभ दिगंबरा दिगंबरा॥...... ॥श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
Shree swami Samarth🙏 punha kevha janar aahat.. Mla sahabhagi vhaych ahe
खरंच खुप छान वाटलं बघून हा विडिओ जय जय स्वामी समर्थ
खुप छान अगदी प्रत्यक्ष दशॅन झाले 🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏
Shri Guru Devdatta
Mazi pan echha ahe kardali vanat jayachi , Shree Swami Samarth
खूप च छान.अस वाटले की आपण प्रत्यक्षात तेथे जात आहोत.
llजय श्री स्वामी समर्थ ll 🌹🙏🌹
Shri gurudev datt
श्री गुरुदेव दत्त 🙏
सुंदर सुंदर
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 🌹🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏
सुंदर
Om Shree Swami Samarth
Shri Swami Samartha Maharaj ki Jai ho
Shri Gurudev Datta Maharaj ki Jai ho
Har Har MahaDev Jai Mata Parvati Ki Jai ho
Shree Swami Samarth. Shree Guru Dev Dutt.
SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏👌👌
Shree swami samarth 🙏🙏
SHREE SWAMI SAMARTH
Shreeswamisamarth jaijai swamisamarth aprtimkhup chan prasannawatale
Shri Gurudev Datta, bhiwoo nako me pathishi ahe, shudha manane gale Paine.
Jai sadguru 🙏
Swami Maharaj ki Jai. Digambara Digambara shripad vallabha Digambara.
ll SWAM OM ll I feel when I will visit Karadanvali.
Shree gurudev datt shree swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ
🙏🌹!! श्री स्वामी समर्थ !! 🌹🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌹🙏
ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Thanks a lot.
God bless you.
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
Shree Swami Samarth II
Shree akkamahadevi tapovan no did karan dhanyawad
Shree guru dev datta🙏
Atishay sunder anubhav
Thank you for all this wonderful video 🌹🌹🌹🙏🙏🙏
Shri swami samarth
ओम श्री स्वामी समर्थ
Kardaliwanst parat ladhi janar ashat
Swami om
Malahi khup jawese watate
🙏shri Swami Samarth 🙏
Shri Guru Dev Datta !
Shri gurudev datta🌺🌺🌺 🙏🙏🙏🙏
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
Shri swami samartha🙏🙏🙏🌷
कल्याणकरी दत्तप्रभुराया
🙏🙏🌺🌺🙏🙏
खूप खूप छान💐💐💐
Sashtang namaskar 🙏🙏
Shri sàdguru
Shree guru dev Dart🙏🙏🙏🙏🙏
Shree Guru Devdatt🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🌺🌺🌼🌼🌷🌷🌹🌹☘️☘️☘️
sri datta nam
"" श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ""
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏ओम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏
,om svami samarth
Shree swami samarth
Shri Swami Samarth Jay Gurudev Datta Digambara Digambara Shripad Vallabh Digambara
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
यात्रा चालू आहे का
ॐ💐: श्री स्वामी समर्थ :💐ॐ
ॐ💐: ॐ साईं राम :💐ॐ
ॐ: साईं किरण :ॐ
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
ओम श्री स्वामी समर्थ
आमाला सुधा ही यात्रा करायची आहे नंबर भेटेल का
निःशंक होई रे मना निर्भय होई रे मना
कुठुन कसे कधी जातात आम्हाला कळवले तर बरे होईल
फोन ९४२३७५७०४६
❤️❤️❤️ ThankYou ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Khup chan ahe kardalivan mi pahile ahe 👌👌🙏🙏
Tumcha number patva na aamhala hi sahabhag ghyaycha aahe tya parat kadhi janar aahat tumhi sarve
सध्या कर्दळीवन यात्रा चालू आहे का??? यात्रा बंद केली असे समजले .खरे काय!?आम्ही २०१५सली यात्रा केली. परत परत जावे वाटते.कृपया सध्याची परिस्थिती बद्दल माहिती द्यावी.ही विनंती.
🙏🙏💐
सध्या कर्दळीबन यात्रा चालु आहे का?
Cani get mobile no to join this pArirama
ज्यांना अनुभव आलेले आहेत त्यांनी आपला नंबर द्यावा
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
Phone no sangu shkata ka v
Jai Gurudev datta
Swami bina kucch bhi nahi
श्री स्वामी समर्थ!आठवणी दाटून आल्या. ही यात्रा कधी झाली?म्हणजे पुन्हा सुरू झाल्या यात्रा?
हे copyright आहे कारण हे वासुदेव शाश्वत अभियान वसई यांनी केलेली documentary आहे त्यांची परवानगी असल्या खेरीज हे तुमच्या चॅनेल वर कसे काय?
ह्या डॉक्युमेंटरी चे सर्व अधिकार आमच्या कडे आहेत.
Dhanraj AGASHE
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
ह्या लोकांनी कर्दली वनाचे पावित्र्य नष्ट केले.
हे तपोवन आहे .साधना भूमी आहे.पिकनिक पाॅईट
नाही?
Paheje
m
Ñ
Shri Guru Devdatta
Mazi pan echha ahe kardali vanat jayachi , Shree Swami Samarth