पुसेगाव मैदानात काय घडलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • आपले HD विडियो आवडत असतील तर आपल्या 9860892019 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा नक्की द्या धन्यवाद 🪷🦉😊
    #मातीतलेहिरे #bailgadasharyat #palkhi #palkhisohala #palkhi_sohla_2020 #palkhikonkan #palkhi_status #palkhinighalirajachi #palkhioyatra #palkhisohla #palkhi_sohla_2022 #palkhisong2021 #mauli #vithumaulifullscreenstatus #vithu_mauli #vithalrakhumai #vithalstatus #vithalasong #vithala #vithal #warispathan #vari #pandharpur #pandharpur_live #ringan #ringana #police #पोलीस #पालखी #पालखीसोहळा #वारी #दिंडी #dindi #ghoda #महाराष्ट्र #maharashtra #lonand #taradgaw
    #गोलरिंगण #विठ्ठलरखुमाई #ज्ञनेश्वर #dnyaneshwaraswale #dnyaneshwarmaharaj #dnyaneshwari #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwarmauli #bhajan #bhajans #bhajansong #bhajanstatus #bhajansandhya #kirtan #भजन #कीर्तन #indurikarmaharaj #indurikarmaharajlatestkirtan #indurikarcomedykirtan #indurkar #indurikarmaharajwhatsappstatus #shahajibapupatil #eknathshinde #eknath_shinde #eknathshindelive #eknathshindeguwahati
    #bahulya #bahubali #deva #devagroup #8181 #rayfalbail #rayfak8181
    #bailgadasong #bailgada #jcb #jagatilsarvatmothibailgadasharyat
    #Bailbajar #bailgadasharyat #मातीतलेहिरे #laksha #gamgaveshtalimkolhapur #kusti #talim #kolhapur #pailvan #kolhapurtalim #kustimallavidya#vishwasharugale #gangaveshtalim#shortsbeta
    #shortsfeed #shortsvideo #shortsyoutube #shorts_video #shortsviral #shortstatus #wrestlingtechniques #indiantraditionalwrestling #indianwrestling #maharashtrakusti #kushti #pehelwani #ancientmartialarts #kustinallavidyamahasangh #kustimallavidyaassociationofmaharashtra #sikandar #sikandarshaik #sikndarshaikh #sikndarsheikh #dnyaneshwaraswale #maulijamdade #rahulaware #बावधनबगाड #bavdhan #bagad #bailgadirace #bailgadisharyat #मातीतलेहिरे #आमचीमातीआमचीमाणसं #bail #bailgadasharyat #khillarbail #bailgadasharyat #khillarbail #maharashtra #race #खिलारीबैलजोडी #पुसेगाव #बैलगाडा #बैलखरेदी #बैल #बैलपोळास्टेटस #बैलगाडी #बैलपोळा #बैलगाडाशर्यतstatus #बैलगाडामालक #बैलाची_गाणी #श्वान #शॉर्ट्स #व्हिडिओ #bull #cow #मराठी #मराठीताज्याबातम्या #मराठीबातम्याlive #ukraine #warzone #war #russia #putin #बैलबाजार #बैलखरेदी #वाई #मेला #नागोरीबैल #म्हैसबाजार #म्हैस #गाईबाजार #bailbajar #nagoriox #bullrace #bajarbhav #सोनारपडायचासोन्या #बलमा #balama
    #ricerecipe #rice #paddy #bhatsheti #kokan #modi #virel #virelvideo #youtubeshorts #youtube #khillarcow #khallargai #gomata #गोमाता

ความคิดเห็น • 344

  • @rohitmurkute116
    @rohitmurkute116 8 หลายเดือนก่อน +20

    खरंच वडकी वाल्यांचा सर्व आयोजकणी आदर्श घ्यावा मैदान घ्यावे तर ते फक्त वडकी वाल्यांनीच 🙏

  • @P3_Live
    @P3_Live 8 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर

  • @shubham345uuuu
    @shubham345uuuu 8 หลายเดือนก่อน +57

    Khillar cow ❤ आज त्यांनी पुसेगाव मैदानातील व्हिडिओ टाकली त्यांच्यातील एक मुलाखत मनाला लागली लेकी साठी बाप खोडा ला पायी मैदानात घेऊन आला नुसता बैल पळाला असता त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असता 😢 behind a scenes काही गोष्टी असता त्या दाखवल्या पाहिजे...
    घाडगे साहेब त्यांनी कीती लोकांना विचारले असेल तुमच्या कडे गाई कीती salute 🫡 त्या माणसाला.बैलगाडा क्षेत्रात लोकांच्या चुका काडत बसला तर भविष्यात टिकेल का माहित नाही???

    • @sagarchavan8011
      @sagarchavan8011 8 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @b.m3133
      @b.m3133 8 หลายเดือนก่อน +1

      💯💯

    • @SharadJamadade-bo8qj
      @SharadJamadade-bo8qj 8 หลายเดือนก่อน +5

      खरच किलार काऊ. खूप प्रामाणिक माणूस आहे .❤❤ मस्त माणूस . कीलार काऊ love u bro.

    • @Fktkhillar2799
      @Fktkhillar2799 8 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤

  • @Krushna-4545
    @Krushna-4545 8 หลายเดือนก่อน +10

    आता पर्यंत विरोधात होतो मात्र आता विचार बदलावा वाटतोय. सुंदर माहिती दिली.

  • @ganeshsalunkhe8699
    @ganeshsalunkhe8699 8 หลายเดือนก่อน +8

    मातीतले हिरे हे सर कधीच कॅमेऱ्या समोर नसतात खुप चांगले व्यक्तिमत्त्व आहे यांचे
    खरे योगदान या युटुबर चे आहे बंदीच्या काळात यांनी घरोघरी जाऊन देशी गोवंश वाचला पाहिजे जनजागृती केली. बंदीच्या काळात व्हिवज पण कमी येत होत्या तरीपण ते मागे हटले नाहीत. खिल्लार महाराष्ट्राची शान,khillar cow,मातीतले हिरे,sandy n yadav, निसर्गाची नाळ, नाद आमचा साद, महाराष्ट्राची यांचे खुप मोठे योगदान आहे आणि त्यांची गरज आहे या बैलगाडी क्षेत्रासाठी

  • @Prasad7673
    @Prasad7673 8 หลายเดือนก่อน +34

    दादा live चे ठीक आहे पण ड्रोन का खाली घ्यायला लावले आणि राहिला विषय पंचाकडे दाद मागण्याचा तर माझ्या गाडीच्या गटात शेपूट लावलेले स्पष्ट दिसत होते पंचाकडे गेले सरळ सरळ हाकलून दिले

  • @NRR344
    @NRR344 8 หลายเดือนก่อน +95

    कोण म्हणाले पुसेगाव मैदान रीतसर होते😂😂फक्त नावाला रीतसर म्हणतात नाहीतर गावगडी final नसती पळाली😂अहो तिथले स्थानिक म्हणत होते की यांना गट कधी पास होत नाही आणि ही गाडी कशी फायनल ला आली😂😂😂😂

    • @prashant__1997
      @prashant__1997 8 หลายเดือนก่อน +6

      गोलमाल है भाई

    • @sachinjadhav-xq8ey
      @sachinjadhav-xq8ey 8 หลายเดือนก่อน

      Tinhi gadya 3 phere palun final la rahilya ani gat pas hotat ka nahi he knowledge comment karnaryala mahit nahi

    • @user-ok3bv6zv7t
      @user-ok3bv6zv7t 8 หลายเดือนก่อน

      चिटींग करतात मागील वर्षी पण छोटा सोन्या आणि टेस्टर सेमी पास झाले होते पण गाव गाडीला निकाल दिला भिकारी आहेत पुसेगाव वाले

    • @Omkar-ur1gb
      @Omkar-ur1gb 8 หลายเดือนก่อน +5

      Bhau hyo zyakyach hanto
      are dada main muda bagh tu jara nit mahiti bagh
      Maidan Barobar navtha
      Maidan fakt wadkiche chan zale

    • @godyuvayt3205
      @godyuvayt3205 8 หลายเดือนก่อน

      नावजला गहू अन् हागला पवं

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 8 หลายเดือนก่อน +7

    👌👌😘😘🙏🙏.. मस्त बोल्ला.. 🙏🙏

  • @Abhisabale9995
    @Abhisabale9995 8 หลายเดือนก่อน +33

    काही RAJABABU आलेत ना या क्षेत्रात.. म्हणून भिती वाटते... शर्यत पुन्हा बंद नाही झाली पाहिजे...😢

  • @vijaybadade2911
    @vijaybadade2911 8 หลายเดือนก่อน +47

    मोठ्या रकमेचे बैल घेतले मणजे बैलगाडी शर्यतीचे मालक झाले अस वात त्यांच्या प्रसिद्धी हवी आहे माणसाला फक्त

    • @SunnyGardi
      @SunnyGardi 8 หลายเดือนก่อน +4

      Ranjit sir यांच्याबद्दल नव्हता हे gholap tatya bollay sagla

    • @prashant__1997
      @prashant__1997 8 หลายเดือนก่อน +2

      कोणाचं पण काम नाही बैल घेण आणि सांभाळणे तोंड घरचं आहे म्हणुन कहीही नाहि बोलायचं 😅

    • @kisansurvase8668
      @kisansurvase8668 8 หลายเดือนก่อน +1

      बैल गाडी शेत्रातला संजय राऊत आहे तो😂😂😂

  • @YogeshBhodekar
    @YogeshBhodekar 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान अगदी बरोबर

  • @Abhisabale9995
    @Abhisabale9995 8 หลายเดือนก่อน +14

    खुप छान बोललास दादा तुम्ही...❤❤❤❤

  • @pradeepphadtare1272
    @pradeepphadtare1272 8 หลายเดือนก่อน +10

    pubilc मुळे माचन पडली हे खर आहे...आम्ही तिथे च होतो

  • @ShrikantShingote
    @ShrikantShingote 8 หลายเดือนก่อน +2

    Ase vichar madale pahijet khup mst dada

  • @vinodkhandagale9970
    @vinodkhandagale9970 8 หลายเดือนก่อน +16

    सत्य परस्थिती वरती बोलालत भाऊ ❤

  • @ganeshsawant3035
    @ganeshsawant3035 7 หลายเดือนก่อน

    खरंच सर आपण आपले विचार अगदी परखडपणे मांडले आहेत!
    त्या बद्दल आपले आभार.. आणि काही लोकांना आपण श्यालीतून ** मारले आहेत..

  • @dsk469
    @dsk469 8 หลายเดือนก่อน +10

    काही मोजके लोक हे क्षेत्र बंद पाडणार.... रोज उठले की सुटले की ह्या विषयावर व्हिडिओ त्या विषयावर व्हिडिओ.. लोकांना पण वाईटच बघायला आणि ऐकायला आवडते.

  • @bailgadasharyatlovers
    @bailgadasharyatlovers 8 หลายเดือนก่อน +2

    Barabr boltay sir ❤ support you 💯

  • @user-uw6ut9vd5p
    @user-uw6ut9vd5p 8 หลายเดือนก่อน

    Barobar bolalat dada Dhanyawad dada

  • @sunilshingan9046
    @sunilshingan9046 8 หลายเดือนก่อน +4

    Khup chan bolala tumhala khrc kalji vatate mhanun tumhi tumchi talmal sanghitli...khup chan❤

  • @pradeepphadtare1272
    @pradeepphadtare1272 8 หลายเดือนก่อน +8

    आयोजकांनी सर्व ड्रोन निकाल you ट्यूब ला पाठवावेत त्यामुळे सर्व समजेल काय खर आहे काय खोटे

  • @BaluArjun-gw8ut
    @BaluArjun-gw8ut 8 หลายเดือนก่อน

    Bhava barobar boltoy

  • @VaibhavPatil-yz9jh
    @VaibhavPatil-yz9jh 8 หลายเดือนก่อน +4

    दादा तुझा 1मुद्दा महत्वाचा........ बैलगाडा शर्यत टिकली पाहिजे....... ..
    बोलताना खुप विचार करून बोलावे काही लोकांनी

  • @rahulapokharkar1341
    @rahulapokharkar1341 8 หลายเดือนก่อน +7

    शर्यत बंदी उठल्यापासून आम्ही पुण्याच्या घाटावरचे चार बैल शर्यत शौकीन तुमच्या छकडीच्या शर्यती ऑन लाइन पाहत असतो परंतु अलीकडे तुमच्या ह्या भागात बरेच गोंधळ होत आहेत खाल्ली सुट्टी ला पुढे पुढे येऊन गाड्या सोडणे पुढे निकालात मोठ्यांच्या गाड्यांना निकाल देणे हे सगळ चालू आहे तस आमच्याकडे काही होत नाही एकदा का गाडा सुटला की घड्याळ बघायचं आणि आपली बारी किती झाली हे बघून गप वर निघून जाणे त्यामुळे आमच्याकडील शर्यत चांगली वाटते

  • @vivekgaikwad5638
    @vivekgaikwad5638 8 หลายเดือนก่อน +24

    दादा चांगला बोलात पण हे सगळं बकासुर ला हरवण्या साठी चालू आहे आणि हे सगळं २ महिने पासून चालू आहे कारण आधी बकासुर नंतर युट्युब वाले ह्यांना टार्गेट केल जातंय

    • @ravis.413
      @ravis.413 8 หลายเดือนก่อน +1

      बैलगाडी शर्यत मूळे बकासुर आहे.. बकासुर मूळे शर्यंत नाही आहे 👍👍इथे बैलगाडा शर्यत चालू राहीली पाहिजे याचा विचार kara

  • @Jaymalhar22
    @Jaymalhar22 8 หลายเดือนก่อน +3

    Khar bolala tumhi sir ✔️👍👍

  • @sandipchavan6524
    @sandipchavan6524 8 หลายเดือนก่อน +3

    100% बरोबर आहे
    बैलगाडी क्षेत्र टिकवणे हाच अंतिम प्रयत्न पाहिजे 🙏🏽👍🏽

  • @akshayraut5427
    @akshayraut5427 8 หลายเดือนก่อน +1

    1 no bolla dada tumhi

  • @yogeshpawar915
    @yogeshpawar915 8 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर बोलात

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr 8 หลายเดือนก่อน +3

    चांगल बोला दादा

  • @pradeepphadtare1272
    @pradeepphadtare1272 8 หลายเดือนก่อน +7

    जसा कर्जत चा निकाल दिला तसा ड्रोनचा निकाल आला तर समजेल नक्की कोण पुढे आहे कारण निकाल कोणता भाग पुढे आहे ते समजेल...

  • @user-fv5cb3mw2u
    @user-fv5cb3mw2u 8 หลายเดือนก่อน +7

    फक्त बकासुर च्या सेमीचा विडिओ येतो असं झालं तस झालं
    पण बाकीचे सेमीच काय त्याच्यावर पण बोला

  • @user-jh3cf9im2p
    @user-jh3cf9im2p 8 หลายเดือนก่อน +1

    Chan sir mahite aahe tumi sang get lele 👍🙂

  • @akilshikalgar5042
    @akilshikalgar5042 8 หลายเดือนก่อน +2

    👍❤️🙏 बरोबर आहे 👍🙏❤️

  • @nileshjadhav5722
    @nileshjadhav5722 8 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत योग्य स्वरुपात मांडल तुम्ही सर

  • @user-tx6qh3lb2g
    @user-tx6qh3lb2g 8 หลายเดือนก่อน +2

    👌👌👌👌

  • @user-fv5cb3mw2u
    @user-fv5cb3mw2u 8 หลายเดือนก่อน +2

    मस्त विडिओ

  • @anupkedage
    @anupkedage 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @kumarvijayjadhav
    @kumarvijayjadhav 8 หลายเดือนก่อน +3

    बरोबर बोललात दादा...✌️❤️

    • @bhagwatkarhade2335
      @bhagwatkarhade2335 8 หลายเดือนก่อน

      खर आहे तुमच

    • @AtharvaSachinkadam
      @AtharvaSachinkadam 8 หลายเดือนก่อน +2

      Cukich ahe bg he tumhi ek mekana trol kartye ty pekha ekda kra na tumhi complent drive chi

  • @rameshmatkar4060
    @rameshmatkar4060 8 หลายเดือนก่อน +2

    मैदान छान झाले❤❤

  • @santoshyamgar1010
    @santoshyamgar1010 8 หลายเดือนก่อน +2

    संजय राऊत आल्यापासून वाद वाढत आहेत सुरवात बकासुर पासूनच झाली

  • @Pratik_pawar_73
    @Pratik_pawar_73 8 หลายเดือนก่อน +2

    Chan vedio banvli dada kitihi changl maidan kra nalayak pana kratatch

  • @ranjeetnalawade9786
    @ranjeetnalawade9786 8 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही एवढ्या पोटतिडकीने सांगताय पण यांना नाही पटणार... काहींचा स्वभावच असतो कोण चागलं करत असेल तर उगाचच काहीतरी करून त्यात आडव पडायचं... जेणेकरून सगळ्याच लक्ष त्यांच्याकडे जाईल... पण दादा जाऊदेत भुकणारे असतातच त्यासाठी अन् ते भुंकतेत म्हणून तुम्ही तुमचा ट्रक सोडू नका... तुमचं काम छान आहे ते तसच चालू ठेवा. चांगलं बोललात #_मातीतले हिरे..❤❤❤

  • @avinashshende2212
    @avinashshende2212 8 หลายเดือนก่อน +2

    1 numbar bola Tumi aani khr bola 😊

  • @user-wh5fr8ec7x
    @user-wh5fr8ec7x 8 หลายเดือนก่อน +13

    मैदानात चूक झाली का नाही ते सांगा

  • @RahulPawar-xc9fm
    @RahulPawar-xc9fm 8 หลายเดือนก่อน

    💯satya bola baba ... कोणाच्या vidieo ल बळी पडू नका ...

  • @laxmanyenpure1133
    @laxmanyenpure1133 8 หลายเดือนก่อน +4

    Nibalkar mule baigada band honar nakkich

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 8 หลายเดือนก่อน

      Ghanta sir barobar bolatta

  • @bailgada143
    @bailgada143 8 หลายเดือนก่อน +3

    Barobar Bolalat Bhau💯

  • @prathmeshraut1402
    @prathmeshraut1402 8 หลายเดือนก่อน +2

    Ek no. Bhau❤❤❤❤❤❤❤❤

  • @nikhilburande9680
    @nikhilburande9680 8 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर दादा..😊

  • @sandeepchavan7956
    @sandeepchavan7956 8 หลายเดือนก่อน +8

    दादा तुम्ही खरोखर बोला पुसेगाव मैदान एक नंबर झाले

  • @sumeet2187
    @sumeet2187 8 หลายเดือนก่อน

    छान दादा

  • @user-jh3cf9im2p
    @user-jh3cf9im2p 8 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @bharatpawar6451
    @bharatpawar6451 8 หลายเดือนก่อน

    Khup chan speech sir , ghari rahun kam pahun tumchya marfat maidan pahata yete he aamche bhagya aahe . Keep it up sir

  • @SachinSuryawanshi-jx5kk
    @SachinSuryawanshi-jx5kk 8 หลายเดือนก่อน +2

    100% सहमत आहे

  • @Anil-ju4te
    @Anil-ju4te 8 หลายเดือนก่อน +6

    ह्याच्यावर एकच उपाय संघटना परत आली पाहिजे

  • @vikramphadtare3755
    @vikramphadtare3755 8 หลายเดือนก่อน +3

    राजा बाबू शर्यती बंद करून टाकणार एवढ फिक्स आहे

    • @ganeshkamble7842
      @ganeshkamble7842 8 หลายเดือนก่อน

      त्याच कामं फक्त आग लावणं आणि उटून सुटुन ह्या you tube वाल्यांना बकासुर च सापडतो आणि म्हणे मी बकासुर मुळे हया क्षेत्रात आलो पण त्याच्यावर आतापर्यंत किती वेळा अन्याय झाला ते बर कोणाला दिसलं नाही आणि निकाल बकासुर ने नाही दिला निकाल आयोजकांनी दिला आहे आयोजक बघुन घेतील

  • @sanketjadhav8059
    @sanketjadhav8059 8 หลายเดือนก่อน +1

    वास्तव मांडल दादा तुम्ही 🎉🎉🎉एकदम खर 🎉🎉❤❤

  • @mayurjadhav5997
    @mayurjadhav5997 8 หลายเดือนก่อน +4

    100 right bhau ❤️👍👍🖕🙏

  • @ombhosale4678
    @ombhosale4678 8 หลายเดือนก่อน

    १ न❤

  • @anupsabale1493
    @anupsabale1493 8 หลายเดือนก่อน

    1 no saheb hech khry

  • @Tiger1212gmail.c
    @Tiger1212gmail.c 8 หลายเดือนก่อน

    भावा खूप चांगलं आणि 💯बरोबर बोलास

  • @user-zj4xs6tk2f
    @user-zj4xs6tk2f 8 หลายเดือนก่อน +13

    Pn पुसेगाव mde jala अन्याय हे खर आहे १० सेमी आणि फायनल laa ११ गाड्या होत्या हे कस काय

    • @Omkar_16999
      @Omkar_16999 8 หลายเดือนก่อน +1

      Ek gadi direct final la

    • @user-vf2md3uj4j
      @user-vf2md3uj4j 8 หลายเดือนก่อน +3

      Are te gadi semi la khali rahili hoti tela direct final la palavli malshiraj cha bail hota to to bail nasta palawla trr tyachyavar aanyay zala asta

    • @user-sc4os9of5z
      @user-sc4os9of5z 8 หลายเดือนก่อน +1

      वशिला मैदान

    • @Omkar_16999
      @Omkar_16999 8 หลายเดือนก่อน +1

      @@user-vf2md3uj4j mg hi direct final la palvli mg kiti jananvr anyay aahe vichar kr

    • @Bakasurpremi6300cc
      @Bakasurpremi6300cc 8 หลายเดือนก่อน

      Are tya Gadin gat sudha pass nahi kela .an semi la khali rahila mhnun final la palala...toch bail committee wale khali gheun jat hote

  • @kirangole3620
    @kirangole3620 8 หลายเดือนก่อน

    Barobar bolla sir

  • @deepak40530
    @deepak40530 8 หลายเดือนก่อน

    #Naradmuni, #Sanjay Raut , #Raja Babu

  • @user-bt6di8to8h
    @user-bt6di8to8h 8 หลายเดือนก่อน

    Changla video Kala hisab Tum

  • @amolmohiteam572
    @amolmohiteam572 8 หลายเดือนก่อน

    खरे आहे तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात

  • @umeshdhadave5652
    @umeshdhadave5652 8 หลายเดือนก่อน

    एकचं नंबर व्यक्त झाला सर.

  • @nikhildisale3004
    @nikhildisale3004 8 หลายเดือนก่อน +5

    नक्की तुमचा मुद्दा काय हेच समजल नाही साहेब

  • @user-wh5fr8ec7x
    @user-wh5fr8ec7x 8 หลายเดือนก่อน +2

    चार नंबर सिमिलर ड्रोन व्हिडिओ तुमच्या चैनल वर टाका

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 8 หลายเดือนก่อน +1

    Yek nambr dada bolet tumi mla aavdla tumchi vidio mi tumala sub kela

  • @lahuchavhan2643
    @lahuchavhan2643 8 หลายเดือนก่อน

    👍👌🙏 बरोबर आहे 🙏🙏👌

  • @dilipshedage3789
    @dilipshedage3789 8 หลายเดือนก่อน

    एक नंबर विचार मांडले दादा

  • @bakasur281
    @bakasur281 8 หลายเดือนก่อน +12

    तुम्हाला कोणी बोलायला सांगितले आहे खरं सांगा😂😂😂

    • @Vishalchavan11720
      @Vishalchavan11720 8 หลายเดือนก่อน

      Khar santo tujya pappani sangital

    • @bakasur281
      @bakasur281 8 หลายเดือนก่อน

      @@Vishalchavan11720 लवड्या तुला कुणी विचारलं Bc

    • @Vishalchavan11720
      @Vishalchavan11720 8 หลายเดือนก่อน

      Sang khar koni bolyayla sangittàl

    • @Bailgadi_sharyat_007
      @Bailgadi_sharyat_007 8 หลายเดือนก่อน +1

      अध्यक्ष, उपाध्यक्ष नि असेल😂

    • @bakasur281
      @bakasur281 8 หลายเดือนก่อน

      @@Bailgadi_sharyat_007💯💯💯🤣😂

  • @abhijadhav2451
    @abhijadhav2451 8 หลายเดือนก่อน +1

    ❤❤🎉

  • @sanjaychavan9829
    @sanjaychavan9829 8 หลายเดือนก่อน +5

    Open नाव घेऊन बोला ना शेठ.... कोणाबद्दल बोलत आहात..???

  • @kamleshmurhe2039
    @kamleshmurhe2039 8 หลายเดือนก่อน

    khup chan bolle tumhii ❤

  • @bhagwatkarhade2335
    @bhagwatkarhade2335 8 หลายเดือนก่อน

    खर आहे तुमच भाऊ

  • @amolanmol4949
    @amolanmol4949 8 หลายเดือนก่อน

    तुमचा खूप छान काम करतात कोणच्या बोलण्यावर तुम्ही थांबू नका 🙏

  • @Patil.1995
    @Patil.1995 8 หลายเดือนก่อน

    दादा तुमचे सगळ्यांचे काम १ नंबर आहे तुम्ही बिन कामाच्या लोकांच्या नादी लागू नका त्यांना टीका करायची तेवढीच कामे आहेत हे जहागीरदार बैलगाडा शर्यत बंद पाडणार

  • @rameshmatkar4060
    @rameshmatkar4060 8 หลายเดือนก่อน

    खरं बोलता भाऊ तुम्ही

  • @mohankasurde9006
    @mohankasurde9006 8 หลายเดือนก่อน +8

    रणजीत निंबाळकर सर रॉयल माणूस आहे ❤❤

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  8 หลายเดือนก่อน +1

      आदरणीय रणजित सर यांच्यावर आधारित हा व्हिडिओ नसून. संघटने मधील सहकारी मित्रांनी बनवलेल्या विडीओला हे उत्तर होते. कृपया गैर समज करू नये

    • @GANESHNANGARE-gx8xs
      @GANESHNANGARE-gx8xs 8 หลายเดือนก่อน

      Shetta

    • @rohanpawaskar6856
      @rohanpawaskar6856 8 หลายเดือนก่อน

      Rang badalnar sarda aahe to jyast vel nay tiknar hya sharyat shetrat lihun theva 😅

  • @prathmeshraut1402
    @prathmeshraut1402 8 หลายเดือนก่อน +3

    Dada ek no. Bolla tumhi❤❤

  • @baluwarade4483
    @baluwarade4483 8 หลายเดือนก่อน +1

    Ranjit sir gret

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  8 หลายเดือนก่อน +4

      आदरणीय रणजित सर यांच्यावर आधारित हा व्हिडिओ नसून. संघटने मधील सहकारी मित्रांनी बनवलेल्या विडीओला हे उत्तर होते. कृपया गैर समज करू नये

  • @adityasalpure6910
    @adityasalpure6910 8 หลายเดือนก่อน

    Dada brobar ahe tumch amhi sobat ahot aplya ❣️❣️

  • @jalswarajyafarm5756
    @jalswarajyafarm5756 8 หลายเดือนก่อน

    Dada barobar bolala ahe tumhi khillar vadhavayache ahe aaplyala tika karnare kartch rahnar

  • @TP4338e
    @TP4338e 8 หลายเดือนก่อน +5

    Me Kay mnto semi 4 cha nirnay yogya ki ayogya te Sanga
    Aani ti gadi direct final la Palali Tyavr bola 😂

  • @kokanbuses18
    @kokanbuses18 8 หลายเดือนก่อน

    Saheb agdi barobar boltay tumhi aani nakkich aamhi tumchya sobat aahe

  • @sandeeppharande7357
    @sandeeppharande7357 8 หลายเดือนก่อน

    एकदम भारी बोलला तुम्ही

  • @mahadevpatil8514
    @mahadevpatil8514 8 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बोललात 👍

  • @ShubhamKadam-ri4xm
    @ShubhamKadam-ri4xm 8 หลายเดือนก่อน +3

    Ranjeet sir nimbalkarani Maidan reporter ani Dhanaji ch nav ghetala tumach pan gheyala pahijel hot 😂😅

  • @vishalkulkarni6170
    @vishalkulkarni6170 8 หลายเดือนก่อน

    Dada ni kup cagle mulakat getat dada ni rahul bhai ci mulakat getali hoti ti javun baga kup mast zali hoti mulakat rahul bhai chi aani nana chi mi kup vela bagitali ti mulakat

  • @chaitanyapujari3010
    @chaitanyapujari3010 8 หลายเดือนก่อน

    Khop chan bola dada tumhi❤

  • @hanmantsalunkhe3480
    @hanmantsalunkhe3480 8 หลายเดือนก่อน

    Sir Tuchaya Aavaja var mi video bagto Tumhi Maidhan Chi Video Taka Tumcha Kadhun Ya Video Chi Apeksha Navati

  • @tanajimadke3155
    @tanajimadke3155 8 หลายเดือนก่อน +1

    बैल गाडा शर्यत वाचावी याची माहीत देणारा उत्कृष्ट व्हिडिओ आपण बनवला व वास्तव मांडलं तुमचं आभार ..

  • @sachinkadam5610
    @sachinkadam5610 8 หลายเดือนก่อน +3

    एवढे बोलन्या पेक्षा सेमी 3-4-5चे ड्रोन चे विडिओ अपलोड करा लगेच होइल खर ते खर आनी खोट ते खोटं

    • @scarFACEwolf
      @scarFACEwolf 8 หลายเดือนก่อน

      तुझ्या firta photography ला सांग व्हिडिओ नीट टाक . Blur केला आहे बकासुर ला किती ती लाचारी बकासुर ला चुकीचं ठेवायची 😂

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 8 หลายเดือนก่อน

    अरे लगेच समजत का ते....व्हिडिओ पाहून नंतर समजत....मग नंतर च बोलणार ना....तिथं लगेच काय बोलणार तू सांगायला लागला....... पवण यादव खूप छान you tuber आहेत.... लयं भारी चित्रीकरण करतात....

  • @user-vy4cq5hc2s
    @user-vy4cq5hc2s 8 หลายเดือนก่อน

    तुमि.जे.बोलताय.ते100.खरहाय

  • @Vishalruthe245
    @Vishalruthe245 8 หลายเดือนก่อน +3

    दादा तू काय बोलतो पुसेगाव ला अपघात झाला नाही का.. 🙏🏻 एक मुलगा 2 नं तास ला बैलाची धडक बसली आणि वारला.. म्हणजे चूक त्याचीच होती पण अपघात झाला ना

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 8 หลายเดือนก่อน +2

      बैल नव्हती म्हटली दादा की ये मला धडक. शेवटी घटना वाईट पण चूक ही त्याचीच वयक्तिक होती😢

    • @pranit77299
      @pranit77299 8 หลายเดือนก่อน +4

      10 वेळा कोमेंट्रीवाले बोलत होते माग सरा कशाला पुढं जायचं पेठनाक्याला पण मथूर सूंदरला माणसं धडकली यात बैलांची काय चूक

    • @Vishalruthe245
      @Vishalruthe245 8 หลายเดือนก่อน

      तस नाय भावानो पण हा बोलतो कि काही अपघात नाही झाला..मला माहिते चूक त्यांचीच होती तो मध्ये आला नसता तर असं झालं च नसत.. 🙏🏻

    • @nikhilpawar9258
      @nikhilpawar9258 8 หลายเดือนก่อน

      Bala negative dakhvun sharyat band ny krychi he lkshat ghya public la tanun marl pahije....bail sodun public la ch palva​@@Vishalruthe245

  • @user-lw5tt7tl9z
    @user-lw5tt7tl9z 8 หลายเดือนก่อน +2

    Ghadge ❤ sahebani eka garibachya bailachya bajula kiti plublic jama keli ti baga jo aajun ek pn maidan palala nahiy tyancha bhavna kharya aahet te kadhi vichr nahi kart mi gharibacha bail dakhvla tr views nahi yenar mhanun