खर सांगु माझी खुप इच्छा होती बकासुर अणि राजा पाळावा असो मी भरपूर दिवस बोलत होतो घरणिकीचा राजा हा या वर्षीचा एक नंबर करणार म्हंजे करणार अणि हरण्या पण खुप जबरदस्त पळला असो अभिनंदन कट्टर बकासुर समर्थक आदत ला घेऊन 3 नंबर केला वाघाने
Are bhava tu pn vicahr kr evd moth maidan aani mohil ne aadt vasru gatl आपला एवढा मोठा baksur आहे आणि त्याला त्याने आदत वासरू gatl आणि वासरू पण छान पळेल पण शेवटी ते आदत आहे त्याला ३ फेऱ्याला तेवढा कट नाही निघाला नाहीतर बकासुर मदून निघाला आणि no nahi krnar he aahech tu ratri zoptna vicahr kr neet 😊ka kela asen aadt vasru
हरण्या आणि राजा चे अभिनंदन , 2023 मध्ये मोठा सोन्या 5050 ने बकासुर ला उजेडात आणला आणि तेच काम बकासुर बैलानी केलं 1 आदत वासरू सुंदर घेऊन 3 नंबर केला खूप मोठा आनंद झाला
घडतर परीस्थिती वर मात देऊन आपल्या स्पीडने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा व गरीबांच्या नंदीने "पुसेगाव Original हिंदकेसरी" मान पटकावला..... हिंदकेसरी घरनिकीकरांचा राजा आणि हरण्या चं अभिनंदन तसेच मालक,चालक,सुट्टीमेकर या सर्वांच अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....🙏💯
congratulations 🎉👏 harnya &Gharnikecha Raja ❤️ कट्टर समर्थक मोठा सोन्या 5050 आणि बक्या भाऊ 6300 , गरिबाच्या राजाला त्याला साजेसा बहुमान मिळाला 👑💯🔥❤️🥰Hats off Gharnikecha Raja
राजा आणि हरण्या टॉप चा बैल आहे राजा चा पळ वाढला आहे गटाला चांगली गाडी पळाली होती तेव्हाच फायनल निश्चित झालं होता पण 1000 गाडीत आदत वासराला घेऊन तीन नंबर करायचं ते साद्या बैलाचं काम नाय त्याला धमक लागते सुंदर पण चांगला पळाला बकासुर सोबत
@@VillageVloger-wm7kj tech na bhai... Mathur pn aadat gheun palala hota Ani semi la harvla hot eka namankit bailala.. kharach aadat gheun paln soppa nahi ❤
Gavtm bhaiya master mind sirja ka vikla aj smjl asel sarja eka baila sobat number nahi karu shakat ex bakasur ani sarja sardar bhapkar kesri ek no.ani mahan bharat kesri 4. mathur ani sarja malsirash maidan ek number.ani aj semi madun baher.gutam bhaiya king mekar😅
खर सांगु माझी खुप इच्छा होती बकासुर अणि राजा पाळावा असो मी भरपूर दिवस बोलत होतो घरणिकीचा राजा हा या वर्षीचा एक नंबर करणार म्हंजे करणार अणि हरण्या पण खुप जबरदस्त पळला असो अभिनंदन कट्टर बकासुर समर्थक आदत ला घेऊन 3 नंबर केला वाघाने
@@indrajitlavand4238tuzya bapani😅
@@indrajitlavand4238 तु मथूरची गोटी आहे का रे मथूर हारला त्या पेक्षा जास्त दुःख बकासुर फायनलला गेला याचं असेल ना
Are bhava tu pn vicahr kr evd moth maidan aani mohil ne aadt vasru gatl आपला एवढा मोठा baksur आहे आणि त्याला त्याने आदत वासरू gatl आणि वासरू पण छान पळेल पण शेवटी ते आदत आहे त्याला ३ फेऱ्याला तेवढा कट नाही निघाला नाहीतर बकासुर मदून निघाला आणि no nahi krnar he aahech tu ratri zoptna vicahr kr neet 😊ka kela asen aadt vasru
@@indrajitlavand4238😂
गरिबाचा राजा आज हिंदकेसरी झाला
10 kg जीलिबी वाटली आज
लय आनंद झाला
फायनल बगुण डोळ्यातून नकळत पाणी आले ❤❤
वाळका कडबा खावून गरीबांना राजा झालाना ओरिजिनल हिंदकेसरी किताब मानकरी...आणी साहिलच्या पुण्याईने हेमंत फुलोरेंचा हरण्या... 🔥✌️💪
हरण्या आणि राजा चे अभिनंदन ,
2023 मध्ये मोठा सोन्या 5050 ने बकासुर ला उजेडात आणला आणि तेच काम बकासुर बैलानी केलं 1 आदत वासरू सुंदर घेऊन 3 नंबर केला खूप मोठा आनंद झाला
अच्युत ड्रायव्हर हिंदकेसरी झाला.
कष्टाचं चीज झालं , गरीबाचा बैल हिंदकेसरी झाला ..🔝👌❤️
अभिनंदन 🙏💐 हेमंत फुलोरे आणि समस्त घरणीकि ग्रामस्थ. हरण्या आणि राजा हिंदकेसरी झाला. अभिनंदन 🙏💐
घडतर परीस्थिती वर मात देऊन आपल्या स्पीडने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा व गरीबांच्या नंदीने "पुसेगाव Original हिंदकेसरी" मान पटकावला.....
हिंदकेसरी घरनिकीकरांचा राजा आणि हरण्या चं अभिनंदन तसेच मालक,चालक,सुट्टीमेकर या सर्वांच अभिनंदन
तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....🙏💯
मस्त पळाले राजा आणि हरण्या ❤ आज घरनीकी राजा जिंकला मस्त वाटले. एक बकासुर प्रेमी ❣️
अभिनंदन अच्युत ड्रायव्हर रेटरे धरण तालुका वाळवा
congratulations 🎉👏 harnya &Gharnikecha Raja ❤️ कट्टर समर्थक मोठा सोन्या 5050 आणि बक्या भाऊ 6300 , गरिबाच्या राजाला त्याला साजेसा बहुमान मिळाला 👑💯🔥❤️🥰Hats off Gharnikecha Raja
अभिनंदन राजा हरण्या 💐❤❤
राजा आणि हरण्या टॉप चा बैल आहे राजा चा पळ वाढला आहे गटाला चांगली गाडी पळाली होती तेव्हाच फायनल निश्चित झालं होता पण 1000 गाडीत आदत वासराला घेऊन तीन नंबर करायचं ते साद्या बैलाचं काम नाय त्याला धमक लागते सुंदर पण चांगला पळाला बकासुर सोबत
King rajya & Harnya ❤💥🔥⚡
Malak भावा देवाची कृपा ❤ 🌎🧘♂️🚩🕉️ तु लय भारी बोललास ❤
नाद खुळा अच्चूत ड्रायवर चा 🔥🔥🔥🔥🔥
बैल पण जिल्यांतला आणि ड्रायवर पण जिल्यातला ओरिजनल हिंदकेसरी मान पण जिल्याचाच #घर्निकीचाराज्य #अचुतड्रायवर
#सांगलीकर
Achut drivar vishay top cha ahe ❤️🔥
हरण्या राजा बरोबर ड्राइवर आणि मालकाचे चे पण अभिनंदन 💐🚩🚩🎇
Congratulations pn bakasur king ahe ❤❤
Aadat gheun paln sop kam nast king bakasur ❤❤❤❤
@@VillageVloger-wm7kj tech na bhai... Mathur pn aadat gheun palala hota Ani semi la harvla hot eka namankit bailala.. kharach aadat gheun paln soppa nahi ❤
❤❤❤
अभिनंदन राजा हरया ❤❤
Bakasurrrrrr❤❤❤❤❤
अभिनंदन हरण्या राजा 👍
अभिनंदन दोन्ही बैल मालक चे
अभिनंदन..💐🎉💐🎉💐
Congratulations
Divas aaj Raja cha hota ❤❤❤❤
Gavtm bhaiya master mind sirja ka vikla aj smjl asel sarja eka baila sobat number nahi karu shakat ex bakasur ani sarja sardar bhapkar kesri ek no.ani mahan bharat kesri 4. mathur ani sarja malsirash maidan ek number.ani aj semi madun baher.gutam bhaiya king mekar😅
Aare tumcha Raja cha jevdya final ahet na tevdya amcha bakasur badshaha ch 1 no ahet adat geun gham fodla fakt Ani fakt bakasur premi
Bakasur ❤
Semi pass pn zala navta ani gham fodla boltoy
रडून सेमी4 जिंकला ...आणि फायनल ला हरले
अरे दुसऱ्यांचा जीत पण सहन करायला शिका .....जळाऊ वृत्ती
कष्टाचं चीज झालं , गरीबाचा बैल हिंदकेसरी झाला ..🔝👌❤️
Malak भावा देवाची कृपा ❤ 🌎🧘♂️🚩🕉️ तु लय भारी बोललास ❤