वाणी साहेब बाबांच्या भावना समजून घ्यायला गेलेत की विद्यामामन खासदार आणि माजी खासदार यांच्या मध्ये भांडणंन लावायला गेलेत हेच समजत नाही ...त्यांना सरपंच जी. प. सदस्य कोण हे विचारून काय सध्या करायचं आहे हेच समजत नाहीये
बाबा नाद केला ओ एवढे 75 वर्षांचे आजोबा जेव्हा अमोल कोल्हेंच एवढ भरभरून कौतुक करत आहेत म्हणजे पंधरा वर्ष फक्त निष्क्रियता होती हे बाबांनी न बोलता मान्य केलय
आपल्या जुन्रर ,आंबेगाव, खेड या तालुक्यातील लोकांना चॅनेल समोर खरं बोलण्याची हिंमत होत नाही, हे काय समजत नाही ,या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे असूद्या नाही तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव असू द्या यांच्या बद्दल जे काही असेल ते सत्य बोलले पाहिजे. सत्य जनते समोर आले पाहीजे.
काही जण टीका करत होते की अमोल कोल्हेंनी शुटींगमधली घोडी आणली जिची त्यांना सवय आहे आता बाबांकडे जी घोडी आहे तिची बाबांना 25 वर्षांपासूनच सवय आहे आणि बाबा तिच्यावरच घाटात बारी म्होर घोडी धरतात मग अमोल कोल्हेंवरच टीका का🤔 चांगल्याला चांगल म्हणायला शिका
*बाबा , घाटाचा राजा*
वाणी साहेब बाबांच्या भावना समजून घ्यायला गेलेत की विद्यामामन खासदार आणि माजी खासदार यांच्या मध्ये भांडणंन लावायला गेलेत हेच समजत नाही ...त्यांना सरपंच जी. प. सदस्य कोण हे विचारून काय सध्या करायचं आहे हेच समजत नाहीये
🤣🤣🤣🤣
आवघड आहे
बाबांनी सुध्दा खासदार अमोलजीकोल्हे साहेबांचे अभिनंदन केले गौरोदगार केला
Vani saheb gret
स्वागत या दादांचं 👌👌👌
बाबा भारी माणूस
खूप छान
बाबा नाद केला ओ एवढे 75 वर्षांचे आजोबा जेव्हा अमोल कोल्हेंच एवढ भरभरून कौतुक करत आहेत म्हणजे पंधरा वर्ष फक्त निष्क्रियता होती हे बाबांनी न बोलता मान्य केलय
यावरून एक दिसून आले की आढळराव यांनी तुम्हाला ला विकत घेतले आहे
राजकारणी पत्रकार
नादापुढे वयाच बंधनं नाही फक्त नाद बैलगाडी शर्यत
नाद नाय करयचा बाबांचा... भिर्र..
नाद जिवा पलीकडचा बैलगाडा शर्यत
बाबाचा नादच खुळा
Very nice nana
आपल्या जुन्रर ,आंबेगाव, खेड या तालुक्यातील लोकांना चॅनेल समोर खरं बोलण्याची हिंमत होत नाही,
हे काय समजत नाही ,या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे असूद्या नाही तर माजी खासदार शिवाजीराव
आढळराव असू द्या यांच्या बद्दल जे काही असेल ते सत्य बोलले पाहिजे. सत्य जनते समोर आले पाहीजे.
👍
बाबा भारी
👌👌🌹🌹🙏🙏
मुलखात घ्यायला गेले होते का राजकारण करायला
राजकारण नाही वास्तव मुलाखत
👌👌👌
बैल दाखवा बाबांचे
काही जण टीका करत होते की अमोल कोल्हेंनी शुटींगमधली घोडी आणली जिची त्यांना सवय आहे आता बाबांकडे जी घोडी आहे तिची बाबांना 25 वर्षांपासूनच सवय आहे आणि बाबा तिच्यावरच घाटात बारी म्होर घोडी धरतात मग अमोल कोल्हेंवरच टीका का🤔 चांगल्याला चांगल म्हणायला शिका
वाणी तुला विकत घेतले का आढळरावानी
तुला कोणी विकत घेतले
Hi
बाबाचा नाद
कोल्हेची स्टंटबाजी
Bail gadi chi mulakat ghetli ki ilekshan chi ghetli ,bail gadya vishai kami aani rajkaran che prashan jast vichyartay
Bit less riding ahe baba chi