पुसेगाव मैदानाचा मानकरी घरनिकीचा राजा मुलाखत | Gharnikicha Raja
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ต.ค. 2023
- मु. पोस्ट घरणिकी हे गाव,ता.आटपाडी,जिल्हा सांगली येथील एक छोटंसं गाव आहे या गावात राजा नावाचा मने कुटुंबाचा बैल पळतो ,साधारणपणे ४० च्या वर गुलालालाचा मानकरी राजा आहे,बैलगाड्यांच्या शर्यतीत घरणिकेचा राजा म्हणून हा बैल प्रसिद्ध आहे,या बैलाला आत्ताच ४०लाख रुपये विक्रमी किमतीची मागणी आली आहे,आपण जाणून घेऊयात या बैलाचे वैशिष्ठ आणि बरेच काही..
At. Post Gharniki is a small village in Atpadi District Sangli, in this village there is a mane family bull called Raja, usually above 40, Gulalala is Mankari Raja, this bull is famous as the king of Gharniki in bullock racing, this bull is now a record 40 lakh rupees. Asking price has arrived, let's explore this bull's features and more
gautam bhaiya kakade bailgada sharyat,
gautam bhaiya kakade navin kharedi,
gautam bhaiya kakade sarja,
gautam bhaiya kakade mulakhat,
gautam bhaiya kakade damru,
gautam bhaiya kakade nimbut,
gautam bhaiya kakade yancha sarja,
gautam bhaiya kakade ,
gautam bhaiya kakade ,
gautam bhaiya kakade yancha ,
gautam bhaiya kakade ,
गौतम भैया काकडे मुलाखत,
गौतम भैया काकडे नवीन खरेदी,
गौतम भैया काकडे यांचा डमरू,
गौतम भैया काकडे यांचा सर्जा,
गौतम भैया काकडे नवीन खरेदी वजीर,
गौतम भैया काकडे सर्जा,
गौतम भैया काकडे यांचा टारझन,
गौतम भैया काकडे डमरू,
gautam bhaiya kakade sarja,
gautam bhaiya kakade damru,
gautam bhaiya kakade yancha sarja,
gautam bhaiya kakade tarzan,
gautam bhaiya kakade yancha nandyal,
gautam bhaiya kakade lakshya,
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - sandy_n_yadav?i...
TH-cam- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bharat sundar bailgada sharyat
#bharat sundar bail
#bharat sundar bailgada
#bharat sundar bailgadi
#bharat sundar bailgada serial
#bharat sundar bailgada, sharyat status
#bharat sundar bailgada, sharyat koregaon
#bharat sundar bail jodi
#bharat sundar bailgada, sharyat song
#bharat sundar bail sharyat
#bharat sundar bail pola
#bharat sundar bailgada, sharyat pusegaon
#bharat sundar bailgadi serial
#bharat sundar bailgada sharyat video
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत कोरेगाव
#सुंदर भारत बैल शर्यत
#सुंदर भारत बैलगाडा शर्यत कर्जत
#सुंदर भारत बैल जोडी
#सुंदर भारत बैलगाडा
#सुंदर भारत बैलगाडी
#भारत सुंदर बैल कोरेगाव
#भारत सुंदर बैल song
#सुंदर आणि भारत बैल शर्यत
#सुंदर आणि भारत बैलगाडा - บันเทิง
घरणिकीकरांचा राजा हा एक गरीब शेतकऱ्यांचां नंदी आहे..!❤❤❤
गरीबाचा बैलाला उजेडात अनायचे काम सँडी भाऊ कायम करतात अणि राजा मध्ये कोणत्या पण टॉपचां बैलाला हरवण्याची धमक आहे
डोळ्यात पाणी आल या गरीब बैलाने अजित दादा केसरी मदे बब्ब्या आणि सर्जा ची गाडी मारली ...
❤
तुमच्या सर्व मुलाकती ऐकल्या.पण ही मुलाकत ऐकल्यावर डोळ्यात अश्रू आले 😢😢❤❤
मथूर नंतर माझा सर्वात आवडता बैल घरणिकचा राजा❤
हे आजोबा भारी माणूस आहे मी बारामती मैदानात गेल तो राज्या ची व्हिडिओ काढत होतो तर राजा आपलं हालत जरा व्हिडिओ नीट न्हवता येतं आम्ही काय बोलो पण नाय त्या आजोबांना त्यांनीच राज्याला धरल आणि व्हिडिओ काढल आम्ही भारी माणूस आहे .. घरणिकीच्या राज्याचे मालक 🔥
एक नंबर❤❤
राजा आणि रायफल ही जोडी फुटू नये ही जोडी खूपच सुंदर आणि कडक आहे ह्या दोघांचा वेग जास्त आहे
सँडी भाऊ लय दिवसापासून या मुलाखतीची वाट बगत होतो ती आज पाहायला मिलतिया खुप आभारी आहे तुमचा ❤❤
बैलगाडा शर्यती मधला खरा हिरो करंजेपुलचा बाजी हाय कोणती पण गाडी मारायची धमक हाय त्याला आपल्या मालकाच्या परिस्थितीची जाण हाय❤❤❤❤
सर्व सर्वसामान्य माणसांच्या मनातला बैल राजा ❤ १ नंबर पुसेगाव ❤
मुलाखत बघताना डोळ्यातून पाणी आले.. 🙏🙏आज गरिबाला मुक्या प्राण्याने समाजात मान सन्मान दिला. 🙏🙏
अतिशय खूप छान मुलाखत घेता तुम्ही , खूप दांडगा अभ्यास आहे शर्यतीचा , मैदानाचा ,तसेच सर्व प्रश्न रीतसर करता
दादा सर्वांचा लाडका चतुर्थ हिंदकेसरी सोनारपाड्याचा मोठा सोन्या 5050 ची मुलाखत घ्या कोण कोण वाट बघत आहे सोन्याच्या मुलाखतीची ❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥
मी पण दादा
मी
Me
Mi
सोन्या सद्या कोकण दर्यावर आहे आज नांगरणी स्पर्धला तो उपस्थित होता
मथुर आणि राजा एकदा गाडी करा कारण दोनी नंदी एक बांदा आणि सेम स्पीड चे आहे❤️❤️🚩
राहुल दादा नक्की मथूर आणि राजाची गाडी पळवणार
सँडी दादा छान झाली मुलाखत या बैलाची मुलाखत तुमच्या कडून पहायची होती........ ती पाहायला मिळाली...... दादा आता महिभ्या खूप दिवस झाले मैदानात उतरला नव्हता त्याच काय चालू आहे त्याची एक मुलाखत घ्या 🎉🎉
सँडी भाई खूप वाईट वाटलं.
एका चांगल्या बैलाची लोक स्तुती नाहीं करू शकत
सर्व दुसऱ्या बैलांची नावे घेतायत ❤
ज्याने अजित दादा केसरी मयदानात राजा वर अन्याय केला आज त्याच्या दावणील बेल नाही राहीला. मालक गरीब आहे म्हणून माईक घेऊन बोलला होता गाडी ब्यान करेल राजा आणि बब्या ची... आज स्वतःची वेल आली क्षेत्र बंद करायची...अन्याय झाला की एक दिवस न्याय होतोच... वेल का लागेना... 💯🐆💯
राजा आणि रोमन दोन्ही गरिबाचे बैल दोन्ही हिंदकेसरी .
He Jodi pallai pahije raw
ही जोडी पळाली पाहिजे राव 100 टक्के टॉप पळेल ही गाडी
Palali hoti sonhira kesari la
एक नंबर मुलाखत
पुसेगाव हिंदकेसरी झाला ❣️❣️❣️
माझे प्रामाणिक मत आहे की ज्यांनी वायदी दिली आहे त्यांनी वायदी घेणे यात गैर काही नाही
अख्खा सिजन पळाली पाहिजे गाडी सुंदर भारत वेगाच रनमशीन फक्त दिलीप ड्रायवर ने हानली पाहिजे गाडी ❤
Gharnikcha राजा ani baban dada cha रोमन हे दोन ekatra palale पाहिजे
Same condititon che doghepan record break जोडी hoil ही 💯💯
Badal ani Balma ne marli gadi, sonhira kesri la
दादांची गावरान भाषा आपल्याला आवडली
सँडी भाऊ सुंदर ची मुलखात घ्या निसर्ग गार्डन कात्रज गोठया वर जाऊन आणि सुंदर भारत च्या गाडी वर दिलीप ड्राइव्हवर का बसत नाहीत हे विचारा सुंदर फुल्ल स्पीड ने पळतो दिलीप ड्राइवर यांना
बारीक ड्रायव्हरांनी गाडी हाकली तर राजा महाराष्ट्रात Top ला येणार 😎💯💎
Barobar ahe bharat bar pan 1no kelta barik driver hote v raifal 8181 sobat pan palala 1st time tenvha pan barik driver hote final zhala nahi
बारीक ड्रायव्हर हुकमी एक्का आहे पब्लिक साईडला गाडी लागली तरी एक नंबर करू शकतो❤
Ha kharcj aamcha bail pan 1st time barik draivr ni hakla hita
Gat pass jhala 1st time❤
@@Patil000kdgdjsinav kay ahe bailac
गरिबांचा राजा आपला राजा, फुल्ल सपोर्ट ❤️🙌🏻
मोठ्या मनाचा आणि खरं बोलणारा माणूस ❤️
निसर्ग गार्डन कात्रज यांच्या सत्पहिंदकेसरी सुंदर ची मुलाखत घ्या नक्की दादा तात्या ला दिलीप ड्रायवर का गाडी हानत नाय❤ फक्त दिलीप ड्रायवर ने सुंदर हानला पाहिजे 100/टक्के पळतो बैल फुल स्पीड
सगळे बोलतात की दिलीप ड्रायव्हर फक्त मोठ्या गाड्या हाणून famous झालेत म्हणून ते आता टॉप च्या गाड्या जास्त हानत नाहीत
दिलीप ड्रायव्हर नी जर सुंदर भारत ची गाडी हाणली तर अजून पण टॉप लाच पळणार.............कमी भासतेय ती फक्त दिलीप ड्रायव्हर यांची❤
Tatya na vichara oo he baki Konala mahit nsel he
आज पर्यंतची सर्वात छान मुलाखत ❣❣❣❣❣❣
मस्त बाबा तुमच बोलन मनाला लागल❤
खरंच खुप छान मुलाखत.. सलाम त्या राजाला आणि त्यांच्या मालकाला
मथुर आणी राजा ♥️♥️♥️♥️♥️♥️
💯 खर आहे वायदी घेतलीच पाहिजे
Sandy bhau ..... राजूशेठ जवळेकर पुणेयांच्या सप्तहिंदकेसरी मन्या भाई ची मूलाखत घ्या....वय 18 अजून अजून पण घाटात ... घाटाच्या राजा चां मान मिळवतो
दादा राजा आणि रायफल चा पैरा फुटला नाही पाहिजे.
पंढरी फडके ला द्या बैल करार करा पैसे पण होतील आणि बैल पण तुमच्या कडे राहील .
राजा ला जान आहे...💝🌾🌾🔥
Khup vait vatat yar raja baddal aaplya malkachya paristitichi janiv aahe tyala love you raja❤️
खूप छान मुलाखत आहे दादा ❤
1 नंबर केल्या बद्धल अभिनंदन ❤
बैलगाडी क्षेत्रातला राजा आणि राजा माणूस 💞
एक नंबर ❤❤❤
महिब्या ची मुलाखत घ्याय😊❤❤❤
घरनिकीचा राजा आणि मथुर जर दोघे पळाले तर खुपच स्पीड लागल कारण दोघेपण खुप चांगले पळतात त्याचा पैरा होयाला पाहिजे एक बार
नक्की
दादा सोनार पाड्याच्या सोन्याची मुलाखत घ्या❤
राजा आणि बकासुर गाडी पुन्हा पळवा ❤
50 50 मोठा सोन्या ❤
सगळ्यात किंग कमी वयात गाजणारा रुस्तमे हिंदेकेसरी महिब्या बैलाची मुलाखत घेतली पाहिजे
Ata 4 mahinyatun ekda palnara Mahibya
मथूर ची मूलाखत घ्या दादा एकदा😊❤
Ha dada
Ha dada😊
आठ लाख वायदी दिली आणि बोलतो पैसा नाय किती खरं बोलतो आणि किती खरं बोलतो हा माणूस
नाद लागतो त्यासाठी कोणाचाही काम नाही😂😂😂😂
Aajoba khup mast bolatt
❤
रायफल व राजा गाडी फोडू नका.
जबरदस्त स्पीड लागतय गाडीला
झाला ना पुसेगाव चा 1 नंबर
नाद ❤
राजा 👑👑👑❤❤❤
दिलदार मनाचा राजा चा मालक
🔥🔥
किंग राजा ❤
अच्युत डायवर रेठरेकर
मस्त सर
Thank you Dada
Garibichi janiv ahe ☺️☺️ khupch chan bhau ☺️☺️☺️
जय हो
राजा ♥️♥️♥️
41 लाख ही गरीबाला मोठी किंमत आहे. यावर नक्की विचार करावा. नाहीतर पैसाला कोंबडी खात नाही यावर ठाम राहा. देयचा असेल तर मला संनगा आधी . मी पैसे लावतो.
राजा ❤❤🎉🎉 तुफान वेगाचा बादशहा 🎉🎉
किंग सर्जा ❤
❤❤👌👌🙏
जयेश शेट पाटील यांची मुलाखत घ्या कारण छोटा सोन्या चा विषय स्पश्ट करा ❤
राजा ❤
Sandy bhau❤
करंजे पूलचा बाजी2223 व पिस्टन 2211 ही जोड मैदानावर कधी पलनार
गरीबांच सोन आहे ❤ राजा ❤
भविष्यात राजाची परंपरा चालवणारा आला आहे नाव ही मस्त ❤कनैया ❤
Nic ❤❤❤
धन्यवाद भाऊ मुलाखत घेतल्याबद्दल
मथुर आणी राजा गाडी पळणार आहे 💯
King of Maharashtra raja ,💪🥺🤝✌️👀💥
चागली मुलाखत
सगळं विकून बैल सांभाळा आता बैल बाबा ना सांभाळेल 👍👍
Plz sir 5050 sonyachi ek mulakhat ghyanya❤❤❤
अभिनंदन हिंदकेसरी राजा ❤❤❤🎉🎉🎉
धनाजी तात्या शिंदे सैदापूर कराची मुलाखत घ्य
मोठा सोन्याची मुलाखत घ्या दादा❤
🎉🎉🎉❤
🙏🙏
Raja ❤❤
तुम्ही परत यताना बैला साठी दहा हजार द्यायला पाहिजे राव 😊बैला साठी फक्त
❤❤
👌
Nice song ❤
Maharashtra cha ladka wagh motha Sonya 5050
❤
एवढ्या गोष्टी विकल्या म्हणजे २०-३० लाख वायदी दिली....माणुस किती सत्य बोलतो😅 हे बघाव.... परिस्थिती गरीब असली तरी हे किती खरं आहे....?
👍👍👍👍👌
mast
Maja 1 prashna ahe adhichya jatret Kiva sharyati madhe bail juptana asa tractor la bandun anayche tari to bail control hot navta mg ata asa kahi diast nahi Ani ka hyacha ans tumhi dya Kiva ekdya mulakhatit junya bailgada preminla vichrava hi vinanti
❤❤❤❤❤
❤❤❤😊
Sayndi.bhau.dhnyvad.❤.Rajya. dipak.gend.
Sandy n bhau मदन पैलवान रेटरे बुद्रुक आप्पा यांची पण मुलाखत घ्या ते पण जूने जानकार आहेत त्यांच्या कडेपण टोपची बैल आहे