SEBC 10% Maratha Reservation | EWS लाभ घेता येईल का? | १०% मराठा आरक्षण प्रमाणपत्र कसे काढायचे?Doc?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- #PharmacyAdmission2024SEBC #SEBC
या व्हिडीओ मध्ये आपण Admission 2024 SEBC मराठा समाजातील विद्यार्थ्यांसंदर्भात महत्वाची माहिती घेणार आहोत!
आम्ही फार्मासिस्ट यु ट्यूब वाहिनी ही मराठी मधील औषधे,आरोग्यविषयक तसेच फार्मसी प्रोफेशन बद्दल माहिती देणारी पहिलीवहिली यु ट्यूब वाहिनी आहे.
या यु ट्यूब वाहिनीवर तुम्हाला औषधांची माहिती,औषधे वापरताना काय काळजी घ्यावी,फार्मासिस्ट व त्याची तुमच्या आरोग्यासंदर्भातील भूमिका,फार्मसी प्रोफेशन याबद्दलची माहिती आपल्या मायबोली मराठी मधून मिळेल!
तेंव्हा आपल्या मराठमोळ्या आम्ही फार्मासिस्ट यु ट्यूब वहिनीला Subscribe करायला विसरू नका तसेच आपल्या मित्र नातेवाईक यांच्यासह देखील शेअर करा!
फार्मासिस्ट व त्याची तुमच्या आरोग्यासंदर्भातील भूमिका तसेच फार्मसी प्रोफेशन याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी नक्की वाचा
फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी!
ई साहित्य प्रतिष्ठान ई बुक
लेखक आशिष कर्ले
ई साहित्य प्रतिष्ठान फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी!
pdf स्वरूपात पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!
www.esahity.com...
फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी! bookstruck संकेतस्थळ लिंक
bookstruck.app...
#AamhiPharmacist
#आम्ही_फार्मासिस्ट
#PharmacyMarathi
#PharmacistMarathi
#Pharmacist
#Pharmacy
#Medicine
#Health
#फार्मासिस्ट
#फार्मसी
#औषधनिर्माता
#औषधनिर्माणशास्त्र
#औषधे
#आरोग्य
#MarathiMedicineInformation
#MarathiMedicineReview
#MedicineReviewMarathi
#औषधांचीमाहितीमराठीमधून
#औषधेमाहिती
आपल्या भाषेत, आपल्या माणसांसाठी,
फार्मासिस्ट👨🏻🔬 तुमच्या आरोग्यासाठी!
#आम्हीफार्मासिस्ट👨🏻🔬
आम्ही फार्मासिस्ट फेसबुक पेज
/ आम्ही-फार्मासिस्ट-4688...
आम्ही फार्मासिस्ट इंस्टाग्राम
/ aamhi_pharmacist_youtu...
आम्ही फार्मासिस्ट टेलिग्राम
t.me/MarathiRx
आम्ही फार्मासिस्ट ट्विटर
/ marathirx
औषधांची तसेच आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या एका नवीन व्हिडीओ सह लवकरच भेटू!
अशीच औषधे व आरोग्यविषयक माहिती मायबोली मराठी मधून मिळविण्यासाठी आपल्या 'आम्ही फार्मासिस्ट' यु ट्यूब वाहिनीला SUBSCRIBE करा!
डिस्क्रिप्शन बॉक्सला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!🙏🏻
#AamhiPharmacist
#आम्ही_फार्मासिस्ट
Disclaimer
This channel and I do not claim any right over any of the graphics, images, songs used in this video. All rights reserved to the respective copyright owners.
विवाहित महिला कागदपत्रे माहेरी घ्यायचे का सासरचे
Sir me sebc cerificate kadlay pan NCL navt Kadl tyasathi me form pharmacy cha open ne bharla hota pan atta NCL che receipt Ahe Mazya kade tar Mg Me te Grivience madhye Receipt Upload keli tar chalel ka
नविन जी. आर आला आहे. त्यामुळे जुने प्रमाण पत्र रद्दबातल झाले आहे. परत नवीन काढावे लागेल..
Maha e seva kendr Kiva setu
सर वडील मयत आहेत, त्यांचा शाळा दाखला नाही.चुलते आहेत 1967 चा पुर्वीचा शाळा दाखला आहे,परंतु आजोबांच्या नावात फरक आहे. उदा. कै. शिवाजी बळवंत पाटील चुलते श्री. किसन बाळाजी पाटील. काय करावे लागेल.
नावात बदल बाबत lihun ghya gazete तहसीलदार दोन व्यक्ती एकच
Sir mi pune yethe rahte.. maz Maher dharashiv jilhyat aahe.. mazya kakanchi tc aahe pn tyat fkt hindu asach ullekh aahe.. kay karav lagel
Dada majhyakade 2019 la sebc ch cast certificate ani validity kadhleli ahe te chale ka ata direct second year pharmacy chya admission la plz reply
Nahi chalat bhau
D pharm 2024 admission kab start honge sir? Last year may me hi registration start hogya tha...why so late these year?
केंद्रीय EWS मराठा समाजाला लागू होते का?आणि ते प्रमाणपत्र आपण काढू शकतो का?
Ho lagu aahe tithe aapn open aahat so EWS aahe
दादा माझ्या कडे बाबा चे 1959 चे शाळा सोडल्याचा दाखला आहे त्यावर मराठा पण आहे . आणि कोतवाल बुक नक्कल मिळत नाही आहे तर ते चालेल का...
चालेल एकदा महा ई मध्ये जा
@@AamhiPharmacist धन्यवाद दादा
अगोदर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट 2024/25 , साठी घेतले आहे यानंतर एसईबीसी सर्टिफिकेट मिळू शकेल का
मराठा समाजातील असाल तर मिळेल आता मराठा समाजाला ews लागू नाही
Dada adhi kadlela ews je 2024 25 sathi valid ahe te nahi chalnar ka?
Chalel ka Bhava ata
@@rutikMors97 hoy hoy chaltay mi verification karun aalo kay problem nay...
sir majhya kade obc certificate ahe pan jar ka mi central che ews kadhale tar majhe obc cancel hoel ka plzzz reply dya sir
नाही रद्द होत पण एकाच आरक्षणाचा लाभ घेता येईल तिकडे ओबीसी काढले की मग ews लाभ घेता येणार नाही
@@AamhiPharmacist thank you sir
Sir mala 12th group ing la 124 aahet mi open mala pharmci milel ka
Sir SEBC chi validity ksa kadayche ?????????
सर आमच्या मुलींना ews मधुन मागील दोन वर्षांपूर्वी एडमिशन घेतलं होतं त्यांना चालू वर्षी scbc प्रमाणपत्र का?
या वर्षी नव्याने कोणता प्रवेश घेत असाल तर sebc काढून घ्या!
सर अंगणवाडी भरतीसाठी sebcचे मार्क धरतात का
jyancha ews madhun admission hota tyncha kay aata
Mala 2024 25 cha ews milala ahe...mi ews madhun jau shakto ka?...
दादा आज जो 28 june चा GR आलाय त्याबद्दल info दे ना pls
👆
Hi information jara sanga na nit please sir 🙏
1967 cha purwa nasel tar Kay karawe
Sir aamchi kunbi chi nond nahiye mg ews madhun form bharla chalel ka
सर मागच्या वर्षी ews मधून dsy b pharm ऍडमिशन घेतलेलं आहे मग या वर्षी स्कॉलरशिप साठी काय द्यावे लागेल
तुम्हाला ebc schoelship मिळते उत्पन्न दाखला काढून घ्या कॉलेज ऑफिस मध्ये पण चौकशी करा एक वेळ
दादा खर असेल तर सांगा आम्ही मराठा आतुरतेने वाट पाहत आहे
Sebc लागू आहे व्हिडीओ मध्ये सांगितलेली माहिती योग्य आहे
Central EWS certificate open sathi useful nahi ka?
Yes central lagu शकते because tithe reservation nahi open aahe
EWS राज्याचे निघत नाही तर. माझा B pharmacy ला नंबर लागलं आहे आत्ता मी final years ला आहे तर EWS चा जागी SCBC चे documents अँपलोड करू शकतो scholarships साठी का कोणाला माहित असेल तर प्लीज सांगा?
Tumhi केवळ उत्पन्न दाखला वापरून ebc साठी अर्ज करू शकता
Ok dada
दादा.. केंद्र शासनाचे EWS certificate मराठा विद्यार्थ्यांना मिळेल का? बरेचं आपले सरकार दुकानदार अफाट पैसै आकारणी करत आहेत आणि केंद्र शासनाचे EWS certificate मराठा विद्यार्थ्यांसाठी बंद झाल्याचं सांगत आहेत.
राज्यात SEBC आरक्षण असल्यामुळे राज्य शासनाचे EWS certificate मराठा विद्यार्थ्यांना मिळणार नाही हे माहित आहे. पण केंद्र शासनाचे EWS certificate बाबत काही GR असेल तर कृपया सांगा
केंद्र सरकार मध्ये मराठा समाज कोणतेही आरक्षण नसल्याने तिथे EWS लागू होईल मात्र राज्यात sebc आरक्षण असल्याने तिथे ews वापरता येणार नाही
@@AamhiPharmacistsir barach Jana ne EWS kadle ahe te chal te ka for maratha tyan ni mht cet sathi registration pan k le ahe sir
@ Aamhipharmacist plz reply
Are dada SEBC madhun engineering sathi apply kel tr fees madhe kahi chenge hoten ka !!!! ?
ऑनाईन नंबर लागला तर फी सवलत मिळेल
Sirji Army made pan chalel na
Dada mi d pharm la ahe tfws mdhu addmission zal tr maze 2back ale mala second year purn fees bharave lagne ka
1967 पूर्वी nasel tar kay karawe
Sir mazhya adhar card madi Marathi name chukle aahe admission made kahi problem honar nahi na & scholarship made pharmacy & adhar update hot nahi Kay Karu sir kup tension aal aahe😢😢😢
Sir please reply same problem ahe English spelling barobar ahe pn marathi madhe chuk ahe
कुणबी साठी कोणते document lagnar
Maratha cast certificate pan kadhayche ka separate
Sir d pharmacy cha online from kadi suru hoil sir
D pharmacy registration kadhi suru hoil
Hee obc la pn kadhycha ka certificate
M.pharm admission sati pn kadhv lagel ka.. But EWS mdhun gpat qualified ahe tyana pn
Maza pn hach prashn ahe
Same here 😢
Mg tumhi kashamadhun registration kel?
@@nikeetatarke1272 sebc ch kadhav lagel ...ews sathi nhi aapn aaplicable
@@07-mayuribhosale48 tumhi SEBC madhun registration Kel ka mg ?
Thank you sir 😊
Sir maza 80 %tile aahe pharmacy sathi lagel ka 😢
Sebc has validity certificate?
दादा मी डी फार्मसीला 1 वर्षी आहे मला आगोदर ओटीओ मिळाला होता माझा 1 विषय निघालाय
या वर्षी आता नाही निघाले तर मला ओटीओ मिळेल का
Nahi
सर मी मराठा मुलगी आहे ews मधून apply केले आहे फी माफ होईल का
मराठा समाजाला ews लागू नाही sebc काढा
Sir diploma pharmacy aaj lagel ka result
1967 cha purava nasel ter sebc milel ki ews
नाही sebc लागू आहे ews मिळणार नाही मिळेल तुम्हाला पुरावा मिळेल थोडा शोधा
Results??
Aaj result hai kya sach me
Dada gpat result aalyavar M pharm sathi kuthe registration karava lagel ?
Cet cell vr admission start hote baki kahi clg che niper and private clg tyacha tyach process aste
@@AamhiPharmacist thank u
@@AamhiPharmacist dada gpat cha form EWS madhun bharla ahe... admission veles sebc madhe convert hoil...sebc certificate kadhal tr chalel ka...ka general madhe jail maz admission pls sanga
Sir mi sebc pramanpatra kadhalay pn milale nahi mg Kay karayche
दादा किती दिवसात cap round चालू होतील..
Cet neet गोंधळ अजून पण आहे विलंब होईल
Sebc mg scholarship from bhartana lagel ka
Admission कोणत्या प्रवर्गात घेता त्यावर आहे आता काढा sebc
Admission ahe maj b pharm la 2nd year jal ahe ata open category ahe
DSP ला जागा कमी असतात,…..sebc ला काही जागा मिळतील का ? …….का OPEN मधुन FORM भरावा ???
असणार जागा आणि sebc मार्क्स जास्त असतील तर ओपन जागेवर पण हक्क हा राहतोच
B pharmacy third year admission sebc chalel ka?
Tumhi ya adhi first year admission zala aahe aata kahi prb nahi aas third year first time admission nste
3rd year la sebc mule fee kami honar nahi ka, Ambala 10% aarkshan cha kahi fayda hoil ka
registration suru zale ka dada
Nahi
😢
आधी जागा काढा 😂🙏
Sebc
तुमचा mob no द्या सर
Sir mi sebc certificate pn kadhlay aani adhi mazyakde ews pan hot tr mi kont certificate use kru admission sathi direct second year pharmacy la