Maratha Aarakshan: Maharashtra Government ने 10% Maratha Reservation दिलं, EWS, कुणबीचं काय होणार ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 523

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 8 หลายเดือนก่อน +29

    अहो आमचा विषय एकच आहे संगेसोयरे हा जिआर मध्ये होता तर अधिवेशन मध्ये तुम्ही का नाही बोलले 🚩

  • @riteshkolpe8455
    @riteshkolpe8455 8 หลายเดือนก่อน +127

    एसीबीसी 10% आरक्षण टिकत नाही आणि ओबीसी आरक्षण सरकार देत नाही वा रे लोकशाही. एक मराठा लाख मराठा. जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @avdhutdonde07
      @avdhutdonde07 8 หลายเดือนก่อน

      हा छगन भुजबळचा विजय आहे सरकार ने ओबीसी मधून टिकणारे आरक्षण द्यायला हवे होते हे १०% आरक्षण ५०% च्या वर जातंय सुप्रीम कोर्ट हे आरक्षण रद्द करेल आणि तोवर सरकार बदलेल... शिंदे स्वतः मराठी असून सुद्धा जनतेची फसवणूक करत आहे...

    • @saeekadam5982
      @saeekadam5982 8 หลายเดือนก่อน +2

      Blindly follow kru nka kontya goshtila EWS avaliable ahe sglikde nd te benefits pn changle det ahe mg ky problem ahe.

    • @rutujamagadum1992
      @rutujamagadum1992 7 หลายเดือนก่อน +1

      Ani EWS hot te pn cancel kelay 😢 atta na mahila aarakshan na KUNABI na SEBC......ky karaych poranni Eka ratrit aarakshan gayab....

  • @mandar8557
    @mandar8557 8 หลายเดือนก่อน +55

    फक्त 50 % EWS करा , खरे गरीब-श्रीमंत कोन ? ठरवनारे कायदे कडक करा ... जन्मजाति ला कमी महत्वा द्यi ... वैयक्तीक कौशल्य महत्वाचे ... विकासित भiरतiसाठी ...जय हिंद 🇮🇳
    अवघड आहे ...कiरण खुप लोकांची दुकन बंद होतील यामुळे...😂

    • @vishaljagtap7916
      @vishaljagtap7916 8 หลายเดือนก่อน

      Very nice 👍

    • @Aryanmane4521
      @Aryanmane4521 8 หลายเดือนก่อน

      💯💯

    • @AvinashLandge-k3y
      @AvinashLandge-k3y 6 หลายเดือนก่อน

      😂😂
      खरंय भावा 👍
      बऱ्याच ऐतखावू लोकांचे दुकानं बंद होतील 😂

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 8 หลายเดือนก่อน +17

    आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या कोण मागास नाहीत हे लक्षात आले नाही...ते शासनाने स्पष्ट करावे

  • @bkingkustoms8989
    @bkingkustoms8989 8 หลายเดือนก่อน +41

    If this was the case, there was EWS for marathas then whats the use of the separate reservation. And we should remember EWS is only applicable for Open category if marathas comes under this new reservation they would be ineligible for EWS quota as they would no longer belong to Open category

    • @lilvishal
      @lilvishal 8 หลายเดือนก่อน +6

      They Can apply for EWS for central exams and all not only for state

    • @godman6591
      @godman6591 8 หลายเดือนก่อน +12

      नाही रे जर तू ओपेन मध्ये राहिलास तर ews आणि मराठा पैकी एक आरक्षण निवडू शकतो पण मराठा आरक्षण घेशील तर ews नाही मिळणार

    • @ajaxv
      @ajaxv 8 หลายเดือนก่อน +5

      @@godman6591 दो दो आरक्षण नही लिया जा सकता ये सुप्रीम कोर्ट ने साफ साफ कहा है EWS आरक्षण देते समय.

    • @iamas1825
      @iamas1825 8 หลายเดือนก่อน +3

      @@godman6591 maratha aata EWS NY ghevu shakt

    • @sushantprabhu007
      @sushantprabhu007 8 หลายเดือนก่อน

      ​​​@@ajaxv open aur cast ye 2 reservation le sakte hai. Maine liya hai. Lekin 1 time me 1 hi le sakte hai

  • @Aspirants.1232
    @Aspirants.1232 8 หลายเดือนก่อน +63

    मराठा समाजाला केंद्रातील ews चालूच राहील , बऱ्याच जनाला वाटत आहे केंद्रातील ews गेलं का

    • @sagarpilare4230
      @sagarpilare4230 8 หลายเดือนก่อน +12

      Yes, for Central government employments. They will lose it in state employments.

    • @rahulvalke2398
      @rahulvalke2398 8 หลายเดือนก่อน

      नक्की का

    • @Krishna09719
      @Krishna09719 8 หลายเดือนก่อน

      Fakt obc, sc & st EWS sathi apply karu shakat nahi
      Sebc karu shakel

    • @nagnathbodasmalavan
      @nagnathbodasmalavan 8 หลายเดือนก่อน +1

      Tumhala arkshan navtena mang ews kay

    • @swapnilpatil1550
      @swapnilpatil1550 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@nagnathbodasmalavanews सगळ्या ओपन वाल्यांना असतय भवा ज्यांच इन्कम कमी आहे त्यांना

  • @shubhammalunjkar1803
    @shubhammalunjkar1803 8 หลายเดือนก่อน +7

    मुळशी मध्ये टाटा पॉवर ने महाराष्ट्र government वर कोर्ट केस केली आहे त्यावर व्हिडिओ बनवा

  • @simpli721
    @simpli721 8 หลายเดือนก่อน +33

    ब्राम्हण सोडून बाकी सगळे बहुजन समाजाचे आहेत. शाहू फुले आणी आंबेडकर यांचे विचार मानणारे सगळे बहुजन. मग जर बहुजन समाजाला ५०% आरक्षणामध्ये लाभ मिळतो, तर मग जर मराठा पण बहुजन समाजामध्ये मोडतो तर त्यांना ५०% मधेच आरक्षण का नाही??
    बहुजन ऐक्यासाठी मराठा समाजाला ५०% च्या आतच आरक्षण द्या. बहुजन ऐक्य जिंदाबाद!!! एकच पर्व बहुजन सर्व!!!

    • @vikassatpute6802
      @vikassatpute6802 8 หลายเดือนก่อน +2

      Brobr

    • @Kilvish-h8b
      @Kilvish-h8b 8 หลายเดือนก่อน

      😂😂 आम्ही 96 कुळी कधीच बहुजन नव्हतो, आणि नसणार. आणि तसंही ब्राह्मणांसोबत राजपूत, गुजराथी, मारवाडी, जैन, 96 कुळी मराठे, लिंगायत, मुसलमान ह्या सगळ्यांना वगळ बहुजन मधून

    • @vishwajeetkulkarni711
      @vishwajeetkulkarni711 8 หลายเดือนก่อน +7

      तुम्हाला ते लोक बहुजन नाही समजत. सिद्ध करा बोलतात सुप्रीम कोर्टात .

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 8 หลายเดือนก่อน

      😂

    • @ravi8574
      @ravi8574 8 หลายเดือนก่อน +8

      😂😂😂😂😂 कोण बहुजन . कसला बहुजन

  • @TravelwithAbhishek-rl1ko
    @TravelwithAbhishek-rl1ko 8 หลายเดือนก่อน +57

    2% लोक आता महाराष्ट्रात 10% आरक्षण खाणार 😂 52% लोक 27% आणि 28% लोक 10%😅

    • @Kilvish-h8b
      @Kilvish-h8b 8 หลายเดือนก่อน +18

      EWS मध्ये ब्राह्मण, गुजराथी, मारवाडी, जैन, लिंगायत, मुस्लिम असे किती तरी समाज येतात.

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 8 หลายเดือนก่อน +7

      Ha evdha prchand tandav fakt 2% sathi hote ase vatatay

    • @Kilvish-h8b
      @Kilvish-h8b 8 หลายเดือนก่อน

      @@paramb8750 टक्केवारी कमी नाही होणार...कारण EWS केंद्राकडून मिळतं राज्याकडून नाही

    • @onkarshete9559
      @onkarshete9559 8 หลายเดือนก่อน +11

      ​@@Kilvish-h8bमुस्लिम च्या ३७ जाती अगोदरच obc मध्ये आहेत.
      जैन, बुद्ध, पारसी यांना minority quota पण आहे

    • @SameerShaikh-zx4su
      @SameerShaikh-zx4su 8 หลายเดือนก่อน

      ​@@onkarshete9559open sathi kiti jaga rahatil

  • @shaileshpawar2639
    @shaileshpawar2639 2 หลายเดือนก่อน

    मी मराठा समाजातील उमेदवार होतो. 06/23 विद्युत सहायक चा फॉर्म भरताना मी ews मधून भरला आहे . तर आता आम्हाला sebc आरक्षण देण्यात आले आहे.परंतु आम्ही मार्च महिन्यामध्ये कुणबी नोंदी सापडल्या असल्यामुळे आम्ही कुणबी दाखला काढला आहे , तर महावितरण नंतरच्या कुणबी समाजातील मुलांसाठी काय पर्याय आहे याबद्दल माहिती मिळावी.

  • @rajendradatar9668
    @rajendradatar9668 8 หลายเดือนก่อน +29

    28 % मराठे. त्यातलैच काही कुणबी, काही EWS, हे कसं काय?

    • @rajratnakshirsagar7251
      @rajratnakshirsagar7251 8 หลายเดือนก่อน +3

      कुणबी हे सामाजिक आरक्षण आहे ते ews मध्ये येत नाहीत. मराठा हा सुद्धा एक प्रवर्ग आहे.म्हणजेच सामाजिक आरक्षण आहे.त्यामुळे ते सुद्धा EWS la eligible नाहीयेत. त्यामुळे मराठा समाज EWS मधून बाहेर पडला आहे 😇

    • @Omkar_patil_vlogs
      @Omkar_patil_vlogs 7 หลายเดือนก่อน

      ​@@rajratnakshirsagar7251mala staff selection la ews madhun form bharloy mala ews kadhta yeil kay

    • @kingamar7297
      @kingamar7297 6 หลายเดือนก่อน

      ​@@rajratnakshirsagar7251center la ews use hoil ka mazakade ahe ews

  • @DVM584
    @DVM584 8 หลายเดือนก่อน +7

    Ews रद्द होईल आता उलट गरीब मराठा विद्यार्थी यांचं नुकसान होईल सरसकट केल्याने

  • @sagarpilare4230
    @sagarpilare4230 8 หลายเดือนก่อน +50

    There is no choice. As Marathas have been granted today's bogus reservation under Art. 15(4) and 16(4) Marathas will be excluded from EWS once today's reservation is implemented after Governor's signature. Separate reservation will not stand legal scrutiny in court. Marathas have been deceived doubly this time.

    • @girishs5269
      @girishs5269 8 หลายเดือนก่อน +2

      Go and fight against court why they will not give your rights

    • @ajaxv
      @ajaxv 8 หลายเดือนก่อน +1

      @@girishs5269 Supreme court nhi dega. Aisa hai bhai. Agar marathao ko diya gaya to dusre raajyo ke log bhi demands karenge.

    • @lilvishal
      @lilvishal 8 หลายเดือนก่อน +1

      May be you forgot to see they said 84% Marathas get advantage of reservation so there is a choice to take advantage of ews

    • @ro45hit
      @ro45hit 8 หลายเดือนก่อน +8

      ​@@AviAni-yi9xj
      94% of total suicides of farmers in Maharashtra are of maratha farmers ,
      If they have all the privileges then why they suicided?

    • @atharvgitte5169
      @atharvgitte5169 8 หลายเดือนก่อน

      @@AviAni-yi9xj Kunbiwada🤣

  • @riteshkolpe8455
    @riteshkolpe8455 8 หลายเดือนก่อน +12

    सरकारने दिलेल्या 10% आरक्षणाचा मराठा जातीला काहीच उपयोग नाही कारण हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकत नाही म्हणून मराठा बांधवांनो ओबीसी तून आरक्षण घेण्यासाठी जरांगे पाटलांना साथ द्या एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @sidd.
      @sidd. 8 หลายเดือนก่อน

      🔔 ghena obc madhun😂

    • @godman6591
      @godman6591 8 หลายเดือนก่อน +2

      ​@@KshatriyMaratha.ज्यांचे कुणबी पुरावे मिळलेत त्यांना मोदीजी पण थांबवू शकत नाहीत

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 8 หลายเดือนก่อน +26

    मराठा समाज सामाजिक मागास आहे म्हणजे नक्की काय ते स्पष्ट करून सांगावे

    • @sachinrathi8696
      @sachinrathi8696 4 หลายเดือนก่อน

      जैसे ews तसेच
      8 लाख वार्षिक मिळकत असेल तरीही मागास आर्थिक दृष्ट्या म्हणजे मासिक (६०-६८) लाख प्रती व्यक्ती उत्पन्न असेल तरीहि)

  • @ashokmhaske2310
    @ashokmhaske2310 8 หลายเดือนก่อน +37

    आम्ही पहिले मराठा जातीचे प्रमाणपत्र काढलेली होत ते चालेल का पुन्हा प्रमाणपत्र काढावी लागेल

    • @myth_solver
      @myth_solver 8 หลายเดือนก่อน +7

      चालेल का नाही चालेल या गोष्टी करण्यापेक्षा नवीन काढलेलं बर नाहीतर अजून जुनी कागद आहेत म्हणून ऐनवेळस अडचण निर्माण होयची 😂😂😂

    • @Krishna09719
      @Krishna09719 8 หลายเดือนก่อน +3

      Same Question

    • @subhashpatil2878
      @subhashpatil2878 8 หลายเดือนก่อน +4

      मला वाटतं चालेल.
      कारण जात कधी जात नसते

    • @Bhushanpatil491
      @Bhushanpatil491 8 หลายเดือนก่อน

      नाही चालणार यातून हे नालायक लोक कमाई कसे करतील मग

    • @saurabhbagal7.12
      @saurabhbagal7.12 8 หลายเดือนก่อน +2

      काढावं लागेल परत...माझा कडे पण आहे .2018 च..पण नवीन gr नवीन प्रमाणपत्र

  • @smartstudy391
    @smartstudy391 8 หลายเดือนก่อน +36

    16% चे १३% चे १०% जल्लोष करा सतरंजी उचल्यानों

    • @SantoshSudke-n9o
      @SantoshSudke-n9o 8 หลายเดือนก่อน

      आम्ही काय तुझ्या बापाचं आरक्षण मागत नाही ,कोणाला म्हणतो रे सतरंजी उचलणारा,तू आरक्षणामुळे च मोठा झाला असचील ,आम्ही आरक्षण मागत आहे तुमची का जळत अँड हातभर फाटत आहे

  • @stayraw2009
    @stayraw2009 8 หลายเดือนก่อน +4

    I think the government should revise the current reservation % on the basis of population + economic condition.

  • @simpli721
    @simpli721 8 หลายเดือนก่อน +21

    सध्या जे समाज आरक्षणाचा लाभ घेत आहेत, त्या प्रत्येक समाजाने जर आपल्या कोट्यातला २% बहुजन मराठा समाजाला दिला तर मराठा समाजाला सहज १०% आरक्षण ५०% च्या आतच मिळू शकेल. बहुजन ऐक्यासाठी इतर बहुजन समाज मनाचा मोठेपणा का नाही दाखवत? आपण सगळेच शाहू फुले आणी आंबेडकरांची लेकरं आहोत. एकच पर्व बहुजन सर्व!!!

    • @Pratik-tk6ts
      @Pratik-tk6ts 8 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @myth_solver
      @myth_solver 8 หลายเดือนก่อน +1

      लोक काय बोलतील काय सांगता येत नाही बाबा

    • @oneindiafunindia3705
      @oneindiafunindia3705 8 หลายเดือนก่อน

      😂😂 बाबा तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतो😂😂... बर तुझ बोलण बरोबर आहे अस वाटत..मग तुमच्या जमिनी पणं वाटणार का इतर जातीला..थोड्या थोड्या...😂😂😂काही पणं बरळू राहिला तू

    • @yog7640
      @yog7640 8 หลายเดือนก่อน

      ज्या मराठालोकांकडे भरपूर जमीनी आहेत त्यांनी अर्धा जमीनी सरकार कडे हस्तांतरित कराव्यात जेणेकरून ईतर समाजातील भुमीहीन लोकांना देता येईल यासाठी तु स्वता जरांगे सारखे उपोषणास बस। मग आम्ही देतोय 2%

    • @lilvishal
      @lilvishal 8 หลายเดือนก่อน

      फुकट मिळणाऱ्या गोष्टी कोणाला वाटू वाटत नसतात

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc 8 หลายเดือนก่อน +43

    *मराठा आरक्षण OBC म्हणून तेही 50% च्या आतच पाहिजे...💯*

    • @atharvapawar3721
      @atharvapawar3721 8 หลายเดือนก่อน +12

      Chokh mjha

    • @sidd.
      @sidd. 8 หลายเดือนก่อน +1

      Lol😂​@@KingShiv933

    • @Cbjnxgnocxc
      @Cbjnxgnocxc 8 หลายเดือนก่อน +10

      @@atharvapawar3721 57 लाख कुणबी नोंदी घेऊन OBC मध्ये येत आहोत... पाहू भविष्यात कोण कोणाचा चोखेल ते...💯🔥😁

    • @atharvapawar3721
      @atharvapawar3721 8 หลายเดือนก่อน

      @@Cbjnxgnocxc obc mde ala tri chokh tu kaaran mla kontya aarakshanachi grj nahi... obc asun open mdhun form takt asto me ani merit mdhe yet pn asto kalal ka gandu

    • @atharvapawar3721
      @atharvapawar3721 8 หลายเดือนก่อน +1

      @@Cbjnxgnocxc me aarakshan virodhi ahe

  • @satishrekhi
    @satishrekhi 8 หลายเดือนก่อน +3

    ज्यांच्या पूर्वी चे पिढीतील लोकांना शासकीय निमशासकीय संस्था शाळा पोलिस, सरकारी अनुदानित संस्था
    मध्ये लाभ घेतला आहे त्यांना यातून वगळावे व जरांगे पाटील यांना अपेक्षित फक्त गोरगरीब मराठा लेकरांना, अल्पभूधारक शेतकरी,मजूर, खाजगी दुकानात काम करणाऱ्या ला च
    फक्त मराठा लेकरांना याचा लाभ मिळावा 🎉

  • @yogeshm621
    @yogeshm621 8 หลายเดือนก่อน +27

    एका दिवसात 5 video बोल भिडु् पैसा हि पैसा 💰💸

  • @vinayakbondar5594
    @vinayakbondar5594 8 หลายเดือนก่อน +7

    मराठा बांधव यांचे EWS आरक्षणातून रितसर बाहेर काढले वाटते?

    • @ajaxv
      @ajaxv 8 หลายเดือนก่อน

      ​@@romandamaske5457असं काहीच नाही आहे 🤣 दोन दोन आरक्षण घेता येत नाही

    • @godman6591
      @godman6591 8 หลายเดือนก่อน +3

      नाही रे जर तू ओपेन मध्ये राहिलास तर ews आणि मराठा पैकी एक आरक्षण निवडू शकतो पण मराठा आरक्षण घेशील तर ews नाही मिळणार

    • @vishwasjagade8197
      @vishwasjagade8197 7 หลายเดือนก่อน

      जर मी मराठा आरक्षण न घेता EWS च आरक्षण घेतल तर चालेल का ​@@godman6591

  • @mash99700
    @mash99700 8 หลายเดือนก่อน +4

    Maratha 34% of Maharashtra population reservation 0% ( 10%EWS includes all general category)
    66 % comunity injoy 60%(50+10% Ews) wow great
    What is the benifit of born in maratha family. Salute 🙏 to supreme court

  • @rameshgundpatil6687
    @rameshgundpatil6687 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर...
    या आरक्षणातून नवीन भरती होणाऱ्यांना वागळण्यात आले आहे.. इंजिनियरिंग व मेडिकल साठी ही वगळण्यात आले आहे.. मग याचा उपयोग काय
    सर तुम्हाला विनंती आहे..
    या आरक्षणातून काय काय वगळले आहे यावर कृपया व्हिडीओ बनवा 🙏🏻🙏🏻

  • @pavanghadge4200
    @pavanghadge4200 7 หลายเดือนก่อน +1

    सर जर भविष्यात SEBC आरक्षण टिकलं नाही तर पोलीस भरती मध्ये SEBC कॅटेगिरीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्या कॅटेगिरीतून नियुक्ती मिळेल, सर यावर कृपया करून माहिती द्याना आम्ही खूप गोंधळात आहो

  • @param-t1n
    @param-t1n 3 หลายเดือนก่อน +2

    Police भरती 2024 ची EWS ची मिरीट लिस्ट सर्वात कमी लागली आहे

  • @YouthSocailWork
    @YouthSocailWork 8 หลายเดือนก่อน +3

    सगळ आरक्षण हे ओपन मध्ये च ठेवा मग....आणि ठेवायचं असेल तर फक्त EWS वर ठेवा...अस पण आरक्षण हे 10 वर्ष मुदतीसाठी प्रतेक वेळी वाढवाय लागत...प्रतेक समाजात EWS लागू होऊ शकते....म्हणजे जात नाहीशी होऊन योग्य पर्याय मिळेल...

  • @bapuozarkar
    @bapuozarkar 8 หลายเดือนก่อน +5

    ज्या 57लाख नवीन कुणबी आणि सगेसोयरे हे नवीन OBC मध्ये आल्या मुळे OBC मध्ये अडचण नाही का होणार?
    हा तर सरळ सरळ OBC वर अन्याय होईल

    • @godman6591
      @godman6591 8 หลายเดือนก่อน +2

      57 लाख कुणबी नोंदी घेऊन OBC मध्ये येत आहोत... पाहू भविष्यात ..💯🔥😁

    • @abhijitingle5660
      @abhijitingle5660 8 หลายเดือนก่อน +1

      ज्यांच्या नोंदी भेटतात त्यांना आधीपासूनच ओबीसी भेटते. यात नवीन काहीच नाही. अन्याय तर आमच्यावर होत आहे. आम्ही सरकारकडे मागणी करतो आहोत, तुम्ही पण करा.

  • @akashsarkate2292
    @akashsarkate2292 7 หลายเดือนก่อน

    सर आताच पोलिस भरतीची जाहिरात आली असून त्यामध्ये sebc 10% आरक्षण दिले असून सगळेच मुल गोंधळात आहेत की आरक्षण तर दिलं पण अजून cast certificate नवीन काढायचं की २०१९ मधील sebc चालेल यामध्ये सगळे गोंधळून गेले आहेत आपण कृपा करून हे क्लिअर करावं

    • @sawant4911
      @sawant4911 7 หลายเดือนก่อน

      Ho yarr kahich samajt nahi

  • @Drone.eye.
    @Drone.eye. 8 หลายเดือนก่อน +32

    EWS madhe ata fakat open wale ... no others 😍

    • @drtejas2752
      @drtejas2752 8 หลายเดือนก่อน +9

      Tya madhe pn sarvch yenar open madhle ny , case takli ahe

    • @Vivek_rajput26
      @Vivek_rajput26 8 หลายเดือนก่อน +12

      @@drtejas2752 reservation wale nhi yenar reservation walyanna already tyanchya reservation mde sglya goshti consider karun reservation dile jate. court ektr purn reservation kadhel nhi tr he allow krnar nhi he don ch points ahet.

    • @ajaxv
      @ajaxv 8 หลายเดือนก่อน

      भावा जनरल मधून जरी मराठयांची संख्या काढली तरी, जनरल मध्ये अजून 1 करोड chy वर लोक आहेत मुस्लिम 50 लाख, महाराष्ट्रात मुल्सिमांची संख्या 1 करोड च्यां वर आहे. ब्राम्हण 30 लाख. अजून महाराष्ट्रीयन जातियां आहेत अजून परप्रांतीय जात्या मधले लोकं पण येतात. धर्म येतात, जसे जैन, सिख इत्यादी ​@@Vivek_rajput26

    • @pratikjoshi1205
      @pratikjoshi1205 8 หลายเดือนก่อน +16

      आमच्या ब्राम्हण समाजाची मजा 😁😎😎♥️

    • @vishwajeetkulkarni711
      @vishwajeetkulkarni711 8 หลายเดือนก่อน +3

      ​@@pratikjoshi1205हा 😂

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 8 หลายเดือนก่อน +6

    कोर्टात टिकेल नाही टिकेल ती लांबची गोष्ट आहे पण 16% वरून 10% का आणल आरक्षण 😡

    • @humanbeing2450
      @humanbeing2450 8 หลายเดือนก่อน

      Ho na yar, मला पण तोच प्रश्न पडला आहे, मागच्या वेळेस 16% आणि आता direct 10% वर कसे आले हे. पण हे 10% भेटलं तर खूप चांगल होईल त्या कुणबी आरक्षना पेक्षा, पण तस होणे अशक्य वाटतंय.

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 8 หลายเดือนก่อน +13

    मला हे10% वाल आरक्षण मिळेल काय हे सांगा ?
    2 महिन्यांनी माझं MBA च admission आहे ?🙂

    • @Dhn55535
      @Dhn55535 8 หลายเดือนก่อน +9

      Kahi nahi..😂😂 tu full fee bharun admission karun tak

    • @Aanonymous_AJ
      @Aanonymous_AJ 8 หลายเดือนก่อน +1

      It'll take more time bro

    • @PATHM-f2u
      @PATHM-f2u 8 หลายเดือนก่อน

      Kahi nahi ghanta milnar😂😂 murkh banvale marathyana ya sarkarne😂😂😂

    • @Englishcommu68
      @Englishcommu68 8 หลายเดือนก่อน +5

      Ews आहे भाऊ 50% फी माफ आहे ...
      10% मूळ मेरिट मध्ये फायदा होतो ..एवढंच😊

    • @MH_Editz-412
      @MH_Editz-412 8 หลายเดือนก่อน +2

      ​@@Englishcommu68CET madhe Andaje kiti percentile yetil??

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz หลายเดือนก่อน

    शिंदे साहेब तुम्ही आहे तो पर्यंत मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अभि नहीं तो कभी नहीं असा टाईम मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे वाटते एक मराठा लाख मराठा धनेवाद ❤❤

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 8 หลายเดือนก่อน +3

    काही नाही सर्व मराठा समाज एकत्र यावे ही विनंती गायी बैल मशी घेऊन मुंबई विधानभवन आजाद मैयदान सपुरन मुंबई जमा केला शिवाय पर्याय नाही कारण सरकार मराठा समाज ची ताकद दाखवून दिली पाहिजे छञपती आशिवार्दाने सुरवात करो जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा मनोज जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हरे साथ है

  • @Just_chill_1M
    @Just_chill_1M 8 หลายเดือนก่อน +7

    ब्राह्मण 2% मुस्लिम 4% आणि दोघांना 10 %आरक्षण ews indirectly यांचा फायदा झाला 😂

    • @Kilvish-h8b
      @Kilvish-h8b 8 หลายเดือนก่อน +7

      EWS मध्ये ब्राह्मण, गुजराथी, मारवाडी, जैन, लिंगायत, मुस्लिम असे किती तरी समाज येतात.

    • @ravi8574
      @ravi8574 8 หลายเดือนก่อน +3

      Muslim 4 टक्के . नाही 14टक्के

    • @vinaynikam9982
      @vinaynikam9982 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@ravi8574 ya madhil 37 jati obc madhy ahet

    • @ankitpawar667
      @ankitpawar667 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@Kilvish-h8bत्यांची लोकसंख्या 2 3 टक्के पण नसेल

    • @vishalusture3622
      @vishalusture3622 2 หลายเดือนก่อน

      अर भाऊ लिंगायत आम्ही 8/आहोत मुस्लिम 12/ब्राम्हण 2/बघ किती झाले

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 8 หลายเดือนก่อน +8

    आठ लाख खाली उत्पन्न, हा नियम sc st nt सुध्दा लागू करावा.

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 8 หลายเดือนก่อน +8

    मराठा हा 28/; नसेल असे वाटते कारण जास्त असणार ही शासस्तरावरून फसूनिक आहे

  • @nitinpawar7638
    @nitinpawar7638 หลายเดือนก่อน +1

    . EWS राज्याचे निघत नाही तर. माझा B pharmacy ला नंबर लागलं आहे आत्ता मी final years ला आहे तर EWS चा जागी SCBC चे documents अँपलोड करू शकतो scholarships साठी का कोणाला माहित असेल तर प्लीज सांगा?

    • @nitinpawar7638
      @nitinpawar7638 หลายเดือนก่อน

      Yes or no sir please help mi

  • @oneindiafunindia3705
    @oneindiafunindia3705 8 หลายเดือนก่อน +15

    निब्बर गाजर दिले परत एकदा😂😂😂

  • @rohanpatil5105
    @rohanpatil5105 8 หลายเดือนก่อน +7

    Aata ews chya category walyana jast score nahi karava lagnar na ..?
    Just like kami score vr pn kuthlya hi collage miltil ka ?

  • @AvinashLandge-k3y
    @AvinashLandge-k3y 7 หลายเดือนก่อน +1

    Ews मधून बाहेर केलं
    आता पोलीस भरतीला गरीब मराठी मुलांची डांग लागणार 😭😭😭

  • @KaleAkshayBhanudas
    @KaleAkshayBhanudas 8 หลายเดือนก่อน +6

    १०%new reservation+ews 10%+obc कुणबी+ओपन = evdh option एकच समजसाठी

    • @Vijay-Vijay-o6n
      @Vijay-Vijay-o6n 8 หลายเดือนก่อน +1

      माळी जात लाखभर पण नाही महाराष्ट्रात आणि त्यातील फुल माळी हाप माळी अश्या 10-12 पोटजाती पाडून त्यांना OBC मध्ये 10-12% आरक्षण आहे

  • @rushikeshchandurkar3194
    @rushikeshchandurkar3194 8 หลายเดือนก่อน

    भुजबळ चे सूद्धा समर्तन मिळा ले धन्यवाद

  • @g__boss___127
    @g__boss___127 8 หลายเดือนก่อน +6

    मराठा बांधवांना महारांजांची शपथ घेऊन फसवले😢😢

  • @dr.ajitpawar1451
    @dr.ajitpawar1451 8 หลายเดือนก่อน

    नीट चा फॉर्म भरते वेळी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला आहे पण आता मराठा आरक्षण लागू झाले आहे तर मराठा कॅटेगिरी मधून करेक्शन करून फॉर्म भरावा का?

  • @AslamKhan-wk1xd
    @AslamKhan-wk1xd 8 หลายเดือนก่อน +11

    Fees savlat maratha samajala lagu hoil ka?

  • @adityawaghmare9635
    @adityawaghmare9635 8 หลายเดือนก่อน +9

    सर तुम्ही इथे कस काय 😮
    मस्त माहिती ❤

  • @mimarathi9768
    @mimarathi9768 8 หลายเดือนก่อน +19

    Samajik magas kase dakhvta yeil

    • @RoarMaddy
      @RoarMaddy 8 หลายเดือนก่อน +3

      Nahi dakhavata yet election purat detil puna jail. 2028 la same repeate hoil

  • @yashsharma553
    @yashsharma553 8 หลายเดือนก่อน +1

    हे १०℅ पेक्षा EWS १०℅ परवडेल।
    मि म्हणतो आरक्षणाचे २००℅ भाग पाडा त्यातील १००℅ गरिब sc st obc यांना द्या १००℅ राहिलेले मराठ्यांना द्या। किती छान पटले तर Like करा।

  • @sudhirpawar5126
    @sudhirpawar5126 8 หลายเดือนก่อน +2

    हा सदावरते कसा विरोध करतोय पहा हा म्हणतो 50 टक्के वरचे गुणवंत आहेत तेंची बाजू घेउन मी विरोध करणार .पण खरा विचार असा आहे हे मराठा आरक्षण 10 टक्के वेगळ केले तर 50 टक्के वरचे गुणवंताना याचा फायदाच होणार आहे

  • @unmeshkaustubh8432
    @unmeshkaustubh8432 8 หลายเดือนก่อน +7

    ही माहीती आम्हाला पटली पण पाटलांना पटणार नाही त्यांचा एकच ठेका व हेकडपणा आहे.

    • @sunilmhase8929
      @sunilmhase8929 8 หลายเดือนก่อน

      खूप छान

  • @sourabhmate1411
    @sourabhmate1411 8 หลายเดือนก่อน

    Why separate reservation is required when there was EWS reservation?
    How this reservation is different than reservations given 2019 and 2014? Is scope for merit getting narrower? Is leaving India behind only option for Marathas having income more than Rs. 8 lakhs PA?

  • @TheStoploss-y8y
    @TheStoploss-y8y 8 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राची लोक संख्या किती सध्याची जनगणना कधी केली

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 16 วันที่ผ่านมา

    Mr. Jarange demands kunbikaran partly for political and confirmed reservation for rural, vanchit Maratha.

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 16 วันที่ผ่านมา

    HC, SC should give her verdict as early as possible to release social tension so that both SG and CG will take proper steps in that direction. In democracy , people of India expect very comman justice from them which should not be too late to denoy their rights.

    • @ngnikumbh6927
      @ngnikumbh6927 16 วันที่ผ่านมา

      Maratha reservation issue should not be taken so lightly by both Govts. and HC, SC in democratic country like ours.

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 16 วันที่ผ่านมา

    Govt. of MH is trying it's level best in kunbikaran and seperate new 10%SEBC Maratha reservation taking into consideration their population.

  • @savitakhot9686
    @savitakhot9686 7 หลายเดือนก่อน

    Ata sebc sathi age limit kiti asnar mag..38 or 43..??

  • @rajratnakshirsagar7251
    @rajratnakshirsagar7251 8 หลายเดือนก่อน

    अतिसामान्य परिस्थिती म्हणजे लोक जमवणे नव्हे तर ज्यांना आरक्षण दयच आहे त्याबद्दल तो विषय सुरू आहे. ते कोर्टात सिद्ध होईल का??

  • @chavannamdev1959
    @chavannamdev1959 8 หลายเดือนก่อน +1

    शिंदे धृतराष्ट्र ची फडणवीस शकूनीची, अजित पवार,छगन, सद्या आणि बाकी आमदार गु खायची भूमिका पार पाडत आहेत....यांची माय बहीण एक करायची वेळ आली आहे सर्व मराठा भावांनी डबल ताकतीने तयार ....
    एक मराठा कोटी मराठा 🙏🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🚩🚩🚩

  • @sjcreation7295
    @sjcreation7295 8 หลายเดือนก่อน

    Sir sarsakat kunabi certificate deun obc madhe samavesh kelyavr ky fayde ani nuksan hotil yavr video banva plz.🎉

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 16 วันที่ผ่านมา

    SEBC10% reservation is giving third time by removing judicial obstacles. If it is rejected by SC, CG will have to do amendment either to remove50% cap or to increase EWS open reservation upto 20%.

  • @sagarraut7948
    @sagarraut7948 8 หลายเดือนก่อน +1

    एकाच समाजाला ईडब्लूएस,ओपन,ओबीसी आणी आजच 10% आरक्षण भेटल.अशीच सरकार आणी असाच मुख्यमंत्री प्रत्तेक राज्याला लाभो

  • @Power_of_india
    @Power_of_india 8 หลายเดือนก่อน +1

    Sir Tumi ajun ek video bnva ki maratha mulani EWS che arkshan ghyave ki sarkarne dilele 10% ghyave
    Sir please 🙏🙏

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 8 หลายเดือนก่อน

      मित्रा असा चॉईस नसणार राज्य साठी तुला नवीन च घ्यावं लागेल कारण राज्यात मराठा समाज आता ओपन मध्ये नाही, परंतु केंद्रात तुला ews मिळेल

    • @najminsheikh7753
      @najminsheikh7753 7 หลายเดือนก่อน

      Tula SeBC madun Midala ata EWS kashala ,Open OBC EWS walyana pagal samajta ka tumi

  • @slim11shock
    @slim11shock 8 หลายเดือนก่อน

    ज्यांची आर्थिक स्थिती खराब आहे त्यांनाच आरक्षण भेटलं पाहिजे हे जाती-जमाती या गोष्टी सगळ्या थांबायला पाहिजे बस झालं लोकांनी भरपूर एन्जॉय केलं

  • @ajaxv
    @ajaxv 8 หลายเดือนก่อน

    भावा जनरल मधून जरी मराठयांची संख्या काढली तरी, जनरल मध्ये अजून 1 करोड chy वर लोक आहेत मुस्लिम 50 लाख, महाराष्ट्रात मुल्सिमांची संख्या 1 करोड च्यां वर आहे. ब्राम्हण 30 लाख. अजून महाराष्ट्रीयन जातियां आहेत अजून परप्रांतीय जात्या मधले लोकं पण येतात. धर्म येतात, जसे जैन, सिख इत्यादी

  • @najminsheikh7753
    @najminsheikh7753 7 หลายเดือนก่อน

    Sir mag Central gov chya madun pan Ews mdun baher kela ka Yanna

  • @sunilmhase8929
    @sunilmhase8929 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती आहे व्हेरी गुड

  • @prashantshinde3567
    @prashantshinde3567 7 หลายเดือนก่อน

    अरे पण प्रॉब्लेम असा आहे sebc दिल्या मुळे आता ews मिळेल का नाही कारण मला sebc वर विश्वास नाही मला ews च पाहिजे reply me

    • @sawant4911
      @sawant4911 7 หลายเดือนก่อน

      Ews open maratha sathi radd zhale ahe asa aikla me he khare ahe ka ??

  • @anilharde123
    @anilharde123 8 หลายเดือนก่อน

    एक मुद्दा राहिला तो कुणबी लोक ews मध्ये आरक्षण घेऊ शकतील का

  • @vaijinathpalkhe7107
    @vaijinathpalkhe7107 8 หลายเดือนก่อน +5

    अपवादात्मक स्थिति आहे का नाही हे आयोग नाही कोर्ट ठरवेल..... 😂

  • @navnathshirole2976
    @navnathshirole2976 8 หลายเดือนก่อน

    Can anyone explain.....in clg as a open category we are getting 50% fees off becoz of EBC ...what will impact this 10% over educational fees..plz somebody explain.

    • @realSamarthT
      @realSamarthT 4 หลายเดือนก่อน

      Ebc scholarship will be continued

  • @OmkarGhadge07
    @OmkarGhadge07 8 หลายเดือนก่อน +1

    केंद्रातील Govt. Exam साठी हे आरक्षण उपयोगी आहे का??
    केंद्रात याचा उपयोग होईल का??

    • @aaryansharmaa4019
      @aaryansharmaa4019 8 หลายเดือนก่อน +1

      नाही ना तेचं तर.

    • @ajaxv
      @ajaxv 8 หลายเดือนก่อน

      भाऊ माझी जात महाराष्ट्रात ओबीसी मध्ये येतो, केंद्रात जनरल मध्ये, मला ews नाही देत आहेत. ​जे जाती राज्याच्या आरक्षणा मध्ये असतील त्यांना ewsनाही देत मनतआहे.@@aaryansharmaa4019

    • @realtimestudio7228
      @realtimestudio7228 8 หลายเดือนก่อน

      Nahi

  • @chintanshinde6431
    @chintanshinde6431 8 หลายเดือนก่อน +2

    Ek video Ex cop and former NCP leader The Great Maratha KESHAVRAO BHOSLE var kara please

  • @Trolex_ar_u
    @Trolex_ar_u 8 หลายเดือนก่อน +3

    Sir I am going to fill mht cet form
    So is this reservation applicable for it
    Pls reply ??

    • @godman6591
      @godman6591 8 หลายเดือนก่อน +1

      yup

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 8 หลายเดือนก่อน +1

    जरांगे पाटील साहेब . निवडणुकीत आपण दाखवून देवू मराठा समाज काय करू शकतो .

  • @pp1008p
    @pp1008p 8 หลายเดือนก่อน

    एका रात्रीत आम्ही वडार व ईतर खालच्या जाती आणि मराठा समाज एकाच लेव्हल ला आले. आता पाटील आणि आमची लेव्हल एक झाली धन्यवाद संविधान..... welcome to the मागासवर्गीय class dear पाटील्स...

    • @Sarathi-1996
      @Sarathi-1996 8 หลายเดือนก่อน

      जस की आता मराठे तुमच्या घरीच येणार काम मागायला😂

    • @pp1008p
      @pp1008p 8 หลายเดือนก่อน

      Patlani tr laja sodlya. Patil patil karun satbara kora kela pn patilkicha moh nai sutla pn atta magsavrigyanachya ताटात khaychi ichaa zali

  • @dineshkadam287
    @dineshkadam287 7 หลายเดือนก่อน +1

    Ews बंद होणार का ?? सांगा sir

  • @chiragsurse5700
    @chiragsurse5700 8 หลายเดือนก่อน

    Bhau aarakshan dila h tr disat ka nai ? college fee tr kami jali nai ?

  • @Kaveri_edits
    @Kaveri_edits 7 หลายเดือนก่อน

    ज्यांचं उत्पन्न ८ लाखापेक्षा जास्त आहे त्यांना फिस मधे सवलत असणार का

  • @rajeshnirwal9295
    @rajeshnirwal9295 5 หลายเดือนก่อน

    Jar sebc kadl tar centre madhil ews radd hoyel ka?

  • @vishalusture3622
    @vishalusture3622 2 หลายเดือนก่อน

    जिसकी संख्या भारी उसकी उतनीही हिसेदारी. नो झगडा.

  • @ganeshjadhav4780
    @ganeshjadhav4780 7 หลายเดือนก่อน

    जो पर्यत निवडणूक पूर्ण होत नाहीत तो पर्यंत मते गोळा करण्याचे काम हे लोक करतील म्हणजेच हे आपले नेते लोक..
    नंतर त्यांना कोण मराठी लोक आणी कोण काय त्यांना फक्त मते कशी मिळतील हेच बघतायत.
    सरळ भाषे मध्ये सांगतो जे लोक आपल्या पक्ष्याला धोका देऊ शकतात तर जनता काय गोस्ट आहे ह्यांच्या साठी.?

  • @SonalShindePatil
    @SonalShindePatil 8 หลายเดือนก่อน +1

    एकतर EWS चा लाभ घेता येईल किंवा कुणबी किंवा मराठा आरक्षण त्यामुळे कुणबी काढलेले तर ओबीसी चाचं लाभ घेतील पण आत्तापर्यंत EWS चा लाभ घेणारे मराठा समाजातील मुलांचा यामुळे गोंधळ उडेल आणि यात फायदा ईतर समाजांचा होईल. आणि केंद्रीय परीक्षांमध्ये या मराठा आरक्षणाचा काहीच फायदा होणार नाही.ओबीसी सारख्या सुविधा विद्यार्थ्यांना भेटनार नाही. त्यामुळे हे आरक्षण म्हणजे फक्त गाजर आहे. त्यात हे सुप्रीम कोर्ट मध्ये टाकण्याची शक्यता कमीच. EWS मधून बाहेर काढतील फक्त मराठ्यांना 10%आरक्षण देऊन. यापेक्षा जातीय जनगणना करा आणि त्या नुसार सर्व समाजांना आरक्षण द्या. भरपूर झाली ही नाटकं.😇

  • @akhilpadwekar1788
    @akhilpadwekar1788 8 หลายเดือนก่อน +6

    Aata EWS 10% reservation fkt 2% samaj ghenar.......
    EWS cha cut off aata st peksha Kami lagel....
    2% population le 10% reservation 😢😢😢😢😢😢😢

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 8 หลายเดือนก่อน +3

      ब्राम्हण मारवाडी जैन मुस्लिम राजपूत आहेत यामध्ये

    • @vishwajeetkulkarni711
      @vishwajeetkulkarni711 8 หลายเดือนก่อน

      ​@@Aspirants.1232जैन OBC मध्ये आहेत राज्य सरकार मध्ये

    • @sarveshlatkar1709
      @sarveshlatkar1709 8 หลายเดือนก่อน

      ​@@Aspirants.1232 Komti suddha ahet

    • @Kilvish-h8b
      @Kilvish-h8b 8 หลายเดือนก่อน +2

      EWS मध्ये ब्राह्मण, गुजराथी, मारवाडी, जैन, लिंगायत, मुस्लिम असे किती तरी समाज येतात.

  • @mayurdivekar9054
    @mayurdivekar9054 8 หลายเดือนก่อน

    हे म्हणजे open मधल्या ज्या काही मराठा सोडून caste आहेत त्यांच्यासाठी आरक्षण भेटल्या सारखे आहे...

    • @vishalusture3622
      @vishalusture3622 2 หลายเดือนก่อน

      खरंच भाऊ मी लिंगायत आहे.

  • @91MARCH28
    @91MARCH28 8 หลายเดือนก่อน +6

    Are EWS and separate reservation the same or different? If different then Will the Maratha community benefit from both EWS and separate reservation?

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 8 หลายเดือนก่อน

    जे मराठा म्हणून राहीले त्यांना त्यांना 10 % दीले .
    या व्यतीरिक्त EWS चे 10 % आरक्षण पण चा लाभ OPEN चा आहेच.

  • @nishantbachhav8959
    @nishantbachhav8959 8 หลายเดือนก่อน +4

    Me maratha aahe mg majh ews nighel ka ? Mla jr kendrat naukri sathi aarakshan jr pahije mg mi ews kadhu shkto ka?????? Please sanga

    • @iamas1825
      @iamas1825 8 หลายเดือนก่อน

      Centre la EWS lagu aahe ..state la nahi

    • @nishantbachhav8959
      @nishantbachhav8959 8 หลายเดือนก่อน

      @@iamas1825 bhau central sathi ews kadta yeil n

    • @LuffySenpai24
      @LuffySenpai24 8 หลายเดือนก่อน

      Neet student ahe
      Ews lagel?

  • @nagargojeankush6885
    @nagargojeankush6885 8 หลายเดือนก่อน +1

    Sagale aarakshan yanach zal ki
    Kahi jan ews, kahi obc, kahi 10 parsent vatu khayach

    • @formydaughtersanvi2033
      @formydaughtersanvi2033 8 หลายเดือนก่อน

      आम्हाला नकोच आहे , तरी पण जळ
      कमी पडले असेल तर

    • @formydaughtersanvi2033
      @formydaughtersanvi2033 8 หลายเดือนก่อน

      नक्कीच

  • @piyushjadhav2278
    @piyushjadhav2278 8 หลายเดือนก่อน +1

    Tarbuj la jaga dakhvun dya tyachi

  • @akshayp952
    @akshayp952 8 หลายเดือนก่อน

    1)जातीय जनगणना व्हावी.... 2)त्या नुसारच आरक्षणाचे वाटप व्हावे... 3) प्रॉपर ओबीसी किती.... मराठा कुणबी... कुणबी मराठा किती.... 4) मराठा आणि कुणबी याना एकच आरक्षण लागु पाहिजे ते पण ओबीसी मधूनच.... मग ओबीसी चा कोटा वाढवावा लागला तरी पण

  • @bhosleamol5071
    @bhosleamol5071 6 หลายเดือนก่อน

    Sir maratha sathi ews chalel na sebc cha kahi nahi ghetla tar please sir sangu sakta ka sir

  • @Corona_ka_dushman
    @Corona_ka_dushman 8 หลายเดือนก่อน +4

    Ata ews cirtificate maratha kadu shakat nhi jr kadun aplay kel tr tyachi umedwari radd hote shevti...2021 madhe zhali tashi😂😂😂

  • @samikshapatil2926
    @samikshapatil2926 6 หลายเดือนก่อน

    EWS certificate var stagiti anali ahe cha tyacha Kay?

  • @prathameshdeshmukh5959
    @prathameshdeshmukh5959 8 หลายเดือนก่อน

    Can I get benifit of ews cat in iit jee, i am maratha pls reply(only ews not 10 % arakshn)

  • @pankajdivewar8282
    @pankajdivewar8282 8 หลายเดือนก่อน +1

    Aata maharashtrat sarvat jast khush astil ews wale karan ki maratha samajala separate aarakshan midale aahe tyamule marathe ews madhun baher. Aani aata maharashtrat 10℅ ews quotasathi fakta 5℅ public, tyamule ews cha cutoff ha SC peksha hi kami laagnar.

  • @akshaybhorade6197
    @akshaybhorade6197 8 หลายเดือนก่อน

    Will there be age relaxation for marathas according to this reservation

  • @pratikdeshmukh241
    @pratikdeshmukh241 6 หลายเดือนก่อน

    Can this community apply for ews for applying in other state , because this ews is only valid in maharashtra

    • @shubhamk2828
      @shubhamk2828 6 หลายเดือนก่อน

      EWS central ahe

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 8 หลายเดือนก่อน

    EBC चे 10 % खुल्या वर्गाचे आरक्षण मध्ये नवीन कुनबी सर्टीफिकेट असणारांना विभागुण दिल्यास - आधीचे OBC ला मिळणारे 27.5 % चे आरक्षण त्यांना जशाचे तसे राहील .