सर मी आपल्याच व्हीडाओची आतूरतेने वाट पाहत होतो मला माहीत होत कोणी नाही बोलला तरी आदरणीय गुरूजी कांगणे सर नक्कीच बोलतील आणि वेळेप्रसंगी सरकारला धारेवर धरून मराठा समाजातील मुलांना न्याय मिळवून देतील धन्यवाद सर
सर अगदी खर सांगताय तुम्ही.... सर तहसील तर खूप दूर राहील सर.... आज zp शाळेतून निर्गम आणायला गेलो तर तिथं मास्टर लोक सुद्धा लुटायलेत हो सर.... खूप शोकांतिका आहे..
हे अगदी शंभर टक्के खरं बोलत आहात आम्हाला तुमचे नांव ही घ्यायची इच्छा नाही. आमच्या विद्यालयाचे कसं भलं होईल त्याकडे लक्ष दया. मग आमचे सर्व विद्यार्थी तुमच्या राजकारणया ना साथ असतील
आदरणीय वि.कांगणे सर नमस्कार,येणाऱ्या १० तारखेला गृह मंत्री देवेंद्र फडणवीस,आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब हिंगोली ला येणार असून तुमच्या मार्फत पोलीस भरती मध्ये वय वाढून द्यावे अशी विनंती करण्यात येत आहे तरी पण आमची विनंती केली की इतर मुलांना सांगून तुम्ही आमचे वय वाढीचे निवेदन द्यावे अशी विनंती आहे 🙏🙏🙏🙏आपला शुभ चिंतक (प्रसंदिप कशिदे हिंगोली 🙏🙏🙏🙏
Ews बंद नाही झाल , मराठा समाज ews मधून बाहेर पडला आणि sebc मध्ये गेला, इतर ओपन मध्ये असणारे समाज, मुस्लिम ब्राम्हण जैन मारवाडी राजपूत yana ews पूर्वीसारखाच लागू आहे, त्यामुळे सर म्हणतात ते बरोबर आहे मराठा समाजाला वेगळं 10 मिळाल्यामुळे sebc नवीन cert kadhav लागेल
सर वय वाढीव बाबत काही तरी करा हो सर मागचा भरतीत या डबल फॉर्म मुळे नुकसान झाले आणि आता तरी एक संधी दिली पाहिजे कारण ही भरती ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत निघाला पाहिजे होती आता त्यांनी लेट भरती काठली आता यांचा उदासीन पण मुळे आमचं नुकसान केलं वय वाढीव साठी काही तरी करा सर
सर आमचं जुन्या नोंदीत कुणबी यादीत नाव आहे पण मि विचारलं तलाठी ग्रामसेवक ला कुणबी दाखला काढायला खुप कागदपत्रे आणा म्हणतात आणि १० हजार मागतात काढून घेयला 😢😢
Reservation sathi sansadet kayda major karava lagto , ase kayde state government la banvta yet nahi tyamule he Reservation Bhagavan bharose ahe jar sansad madhe manjur jhala tari S.Court madhe yacha nibhav lagne avghad ahe ? Tya mule garib maratha samajane EWS reservation cha labh ghyava karn state government kade reservation denya etke adhikar nahit
Sir maratha samaj ews madhun baher kadhla sebc ghyayla lavl 😢 sebc jun pan nahi an navin pan nighat nahi mahavitaran cha form bharla hota ews madhun ata Gmail pathvla ek tar sebc kiva open cha option 😢 ews la ji savlat ahe ti sebc la nahi ews madhe vay basat hot
महिला दीना निम्मत सर अशी माहिती द्य ज्या मुलीचे लग्न झालाय तिला विविध फॉर्म भरताना non cremay layer कोणाच्या लागते वडीलच की नवरा अस या वर माहिती द्या कृपया तसेच married असून फॉर्म भरताना unmarried मानून फॉर्म जमतो का भरायला आणि जर married असेल तर marrage सर्टिफिकेत लागते का फॉर्म भरताना
सर मी आपल्याच व्हीडाओची आतूरतेने वाट पाहत होतो मला माहीत होत कोणी नाही बोलला तरी आदरणीय गुरूजी कांगणे सर नक्कीच बोलतील आणि वेळेप्रसंगी सरकारला धारेवर धरून मराठा समाजातील मुलांना न्याय मिळवून देतील धन्यवाद सर
Police bharti मधला देव माणूस ...एकमेव व्यक्तिमत्त्व जे स्पर्धापरीक्षा करण्याऱ्या मुलांच्या सद्दैव पाठीशी .......
रोकठोक आणि खरेखुरे व्यक्तिमत्त्व असलेले आदरणीय सर 🙏🙏🙏🙏🎉
आदरणीय सर, वय वाढी बदल बोलाव सर ही विनंती
वय वाडून तुम्हाला ग्राउड होईल का सर 😂
Naka vadhu vay
पूर्ण व्हिडिओ पहा 🙌
वय वाढू देऊ नका प्लिज
संभ्रम दुर केल्याबद्दल रुदयाच्या तळापासून आभारी आहे
Sir mi pn ek मराठा मुलगा आहे.....लवकरात लवकर SEBC वर सरकार ने बोलावं...... कांगणे sir tumhi agdhi yogya bolle
सर अगदी खर सांगताय तुम्ही.... सर तहसील तर खूप दूर राहील सर.... आज zp शाळेतून निर्गम आणायला गेलो तर तिथं मास्टर लोक सुद्धा लुटायलेत हो सर.... खूप शोकांतिका आहे..
आदरणीय श्री कांगणे सर तुम्ही आम्हाला वय वाढून देण्यास न्याय मिळून द्यावा ही विनंती आहे 🙏🙏😌
आता पर्यंत काय शेट काढला काय लवड्या , वय निघून गेल्यावर तुला आता न्याय पाहिजे मादरचोद😂
हे अगदी शंभर टक्के खरं बोलत आहात आम्हाला तुमचे नांव ही घ्यायची इच्छा नाही.
आमच्या विद्यालयाचे कसं भलं होईल त्याकडे लक्ष दया.
मग आमचे सर्व विद्यार्थी तुमच्या राजकारणया ना साथ असतील
😅
M oo
आदरणीय वि.कांगणे सर नमस्कार,येणाऱ्या १० तारखेला गृह मंत्री देवेंद्र फडणवीस,आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब हिंगोली ला येणार असून तुमच्या मार्फत पोलीस भरती मध्ये वय वाढून द्यावे अशी विनंती करण्यात येत आहे तरी पण आमची विनंती केली की इतर मुलांना सांगून तुम्ही आमचे वय वाढीचे निवेदन द्यावे अशी विनंती आहे 🙏🙏🙏🙏आपला शुभ चिंतक (प्रसंदिप कशिदे हिंगोली 🙏🙏🙏🙏
वय वाढ झाली पाहिजे सर तुम्ही गृहमंत्री फडणवीस यांना निवेदन द्या
sir current affair book kse ghyaychi plz 👃👃👃👃
Ews बंद नाही झाल , मराठा समाज ews मधून बाहेर पडला आणि sebc मध्ये गेला, इतर ओपन मध्ये असणारे समाज, मुस्लिम ब्राम्हण जैन मारवाडी राजपूत yana ews पूर्वीसारखाच लागू आहे, त्यामुळे सर म्हणतात ते बरोबर आहे मराठा समाजाला वेगळं 10 मिळाल्यामुळे sebc नवीन cert kadhav लागेल
हो भाई
पोलीस भरती 2022/2023 वय वाढ दिनांक 3 मार्च 2023 gr ची मुदत वाढविण्यात यावी..
31 मार्च 2024 पर्यन्त....
वय वाढी साठी बोला सर 🙏🏻
धन्यवाद सर, फार मोलाची माहिती दिली. तुमी सरकारची ग्यारंटी दिलीय.
एसीबीसी कोणीही प्रमाणपत्र काढू नये एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
Ka?
तुम्ही काढू नका महाराज आम्ही काढतो😅😅😅😅😅
तुम्ही आमची सगळी वाट लावताय असं वाटतंय !
No one teacher in Maharashtra like you......
🙌🙌🙌
रोखठोक व्यक्तीमत्वाला माणाचा मुजरा
Thanks for giving such informative info...🙏🙏🙏
I am very confused and irritating by this decision by govt..
खुप छान एक्सप्लेन केले sir
सर वय वाढीव बाबत काही तरी करा हो सर मागचा भरतीत या डबल फॉर्म मुळे नुकसान झाले आणि आता तरी एक संधी दिली पाहिजे कारण ही भरती ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत निघाला पाहिजे होती आता त्यांनी लेट भरती काठली आता यांचा उदासीन पण मुळे आमचं नुकसान केलं वय वाढीव साठी काही तरी करा सर
ईतके हुशार आम्हि तरी आम्हाला काहीच कळत नाही काहिच समजत नाही
खुप मोठ्या संभ्रमात टाकले या शासनाने
खुलेआम बोलणारा एकमेव माणूस❤
आदरणीय प्रेरणास्थान 😊
खुप छान sir व्हेरी good
Sir cast yanya sathi vel lagte mhanat aahe ... Mg शेवटच्या तरखी पर्यंत cast Ali pahije sir
वय वाढीसाठी योग्य ती कारवाई करा
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
मां.. कांगणे सर .. तुमच्या नावात विठ्ठल आहे.तुम्ही गोर गरब विध्यार्त्याचे देव आहात..वय वाळवून देण्यासाठी काय तरी करा सर plz सर ...
Vay vaadhisathi thumi pan praytn kara sir aamchi request aahe please😢😢😢❤❤
बरोबर बोले sir तूम्ही 👍
आभारी आहे sir 🤞
Sir vay vadh jhali pahije
मनापासून धनयवाद सर 🙏🏻
Sebc certificate कधी भेटेल
जो परेंत कांगणे सर हायत तो परेंत विध्यार्थीनी घाबरू नका
सर वय वाढीसाठी प्रयत्न करा सर 🙏🙏
वय वाढ झाली पाहिजे सर
आभारी आहे सर तुमचे
सर वय वाढीसाठी प्रयत्न करा
Vay vadh milel ka
वय वाढ झाली पाहिजे सर 😢
Vay vadh zali pahije sir pilzzz
Barobar aahe sir
Amcheshathi ladha sir lasat chans aahy
बाकी नंतर बोला सर date संपून जाईल नोव्हेंबर मधे वय sampl आहे...plz वय वाढवा...
Sir sebc ch ky zalh khup tension aal aahe study pn ky maan lagat nahe ugch mehant waya nako jayala sir pl ky tare information dy
आज कांगणे सर मेहकर ला येणार आशिष भाऊ च्या वाढदिवसा निमित्त 😎🤏🏻💥 ☺️
Sir vay vadhi var bola
वयाच्या अटीबद्दल बोला सर ओपन चा किती वया पर्यत भरू शकतो 🤝
Respected sir,age relaxation baddal kahi kra please
Jaychi kunbi nondh sapdli ahe tyani kasha madhun form bharva
सर आमचं जुन्या नोंदीत कुणबी यादीत नाव आहे पण मि विचारलं तलाठी ग्रामसेवक ला कुणबी दाखला काढायला खुप कागदपत्रे आणा म्हणतात आणि १० हजार मागतात काढून घेयला 😢😢
Sir mi kunbi Maratha kunbi madhun OBC caste kadhli ahe tar mala tyamadhun from bharta yeto ka
सर थोडा त्या कराळे मास्तरला पण शिकवा
SIR HE E SEVA WALE MHANTA PORTAL LA YET NAHI AE AANI TAHSIL WALE MHANTA TE SIGNATURE CH DET NAHI AE
Sir maratha cast chya student ne central leval cha ews madhun form bharala tar chalel ka. .. .... Plz plz sir reply
Sir 2019 cha... SEBC certificate चालेले का सर... 🎉❤
Reservation sathi sansadet kayda major karava lagto , ase kayde state government la banvta yet nahi tyamule he Reservation
Bhagavan bharose ahe jar sansad madhe manjur jhala tari S.Court madhe yacha nibhav lagne avghad ahe ? Tya mule garib maratha samajane EWS reservation cha labh ghyava karn state government kade reservation denya etke adhikar nahit
Sir tumi avaj utva sir plz vaya vad zali pahije
Open female madhun form 30% aarkshan Cetificate number lagtoy pn te certifecate band jhalay
Non crimianal nhi
धन्यवाद सर
Waa... Chan shayri sir
Sir me maratha candidate ahe, ssc chsl cha form bhartana ews madhun bharawa lagel ki open madhun , central la sebc nhi mg ews madhe bharu shakto ka?
Sir maratha samaj ews madhun baher kadhla sebc ghyayla lavl 😢 sebc jun pan nahi an navin pan nighat nahi mahavitaran cha form bharla hota ews madhun ata Gmail pathvla ek tar sebc kiva open cha option 😢 ews la ji savlat ahe ti sebc la nahi ews madhe vay basat hot
SEBC 2019 year certificate ahe chalel ka te .. ? panic situation zhali ahe
Sir वय वाढी साठी बोला सर
2019 la SEBC ahe cyl ka
Sir tumhi pn aandolan mdhe yeun rokthok bolla tr ek chance milu shakto...
सर मी मराठा आहे. मी राज्यात SEBC मधून आणि central government च्या परिक्षेंना EWS मधून फॉर्म भरू शकतो का?
Ho
होय
महिला दीना निम्मत सर
अशी माहिती द्य ज्या मुलीचे लग्न झालाय तिला विविध फॉर्म भरताना non cremay layer कोणाच्या लागते वडीलच की नवरा अस या वर माहिती द्या कृपया तसेच married असून फॉर्म भरताना unmarried मानून फॉर्म जमतो का भरायला आणि जर married असेल तर marrage सर्टिफिकेत लागते का फॉर्म भरताना
31 dicember chya aat jyanche vay baste tya sathi fadanvis saheba sobat bola sir tumhi
Aadrniya. Kangane sir. ।।bindast boltay. salute sir tumcha karyala❤🙏
मला तर विचार पडलाय सर की येवढे पैसे आणायचे कुठून 😢
Kon kon tya jati yetat ews mde
संभ्रम दुर केल्याबद्दल रूदयाच्या तळापासून आभारी आहे ❤
मी कालच नायब तहसीलदार मॅडम ला विचारलं त्या म्हणाल्या आजून वरून आदेश आले नाहीत, sebc cast सर्टिफिकेट देण्याचे, सगळा सावळा गोंधळ आहे👿👿👿
Sir me Maratha aahe pn form ga ews madhun bharlay sir problem hoil ka
वय वाढ साठी काही तरी बोला सर... 👍
SIR MAZYA SCHOOL LEVING CERTIFICATE VAR HINDU NON B C {BACKWARD CAST } ASA ULEKH AHE ME EWS CERTIFICAT OR SEBC PLS REPLY ARJ MY CHILD 10 PASS SO ARJ
Sir me 12th paas aahe aani me may Madhe 18+ hoto Tar Mala form bharta yeyil ka
Sir vay vadi sathi bola plz
Marayan sathi SEBC certificate aajun chalu nahi jhal.
सर आमच्या गोरगरीब मुलांचा विचार करून आम्हाला ही सपोर्ट करा सर आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आहे आमच्या साठी ही व्हिडीओ बनवा
NCL काढण्यासाठी तिन वर्षाचे उत्पन्न पण लागते ते उतपन्न काढायला सुद्धा वेळ लागते
March mahinyat 11 divs gov suttya aahet kas nignar sebc aani ncl
सर ews व sebc दोनी च्या जागा दिल्या आहे gr मध्ये
SIR MAZYAKADE 2021 CH SEBC CERTIFICATE AHE ME BHARU SHAKTO KA TYATUN
Sir mi sc cast madhun ahe mla 30% mahila arkshan pramanpatr kadhavch lagel ka
सर संभाजी नगर वन रक्षक result वर पण बोला काही 1 महिना झाला ग्राउंड होऊन पण अजून मार्क लिस्ट नाही लावली
परिपत्रक आलेलं आहे आज सरकार कढून ❤
Amhi prectis sodali ky karva ag mula
Sir vel lagt ahe scbc la ky karv sanga pz
Tx sir 🤗
Ekdam 100% barober bolala sir
Farm chi tarikha vadhel ka sir
Thanku sir
sir tumhi kahi send kru naka nahitr bharti radd hoil...
Sir aajun .... SEBC cast Latur madi betat nahi ....😢