UNCUT पत्रकार परिषद : पुणे : मराठा आरक्षणावर ताबडतोब मार्ग काढा, अन्यथा उद्रेक होईल : उदयनराजे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ส.ค. 2018
  • मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका, ताबडतोब तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
    राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पुण्यात आज मराठा आरक्षण परिषद पार पडली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे 100 समन्वयक उपस्थित होते. मराठा मोर्चाची पुढील दिशा काय असेल, यावर या परिषदेत मंथन झालं.
    मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या सूचनांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. मराठा आरक्षणाबाबत निर्णय होईल, मात्र आत्महत्या किंवा तोडफोड करु नका, असे आवाहन खासदार उदयनराजेंनी यावेळी केले.
    आजी-माजी सरकारने दुर्लक्ष केल्याने आरक्षणाचा प्रश्न चिघळला असून, सोयीच्या राजकारणामुळे आजपर्यंत आरक्षणासाठी बळी गेले, असा आरोप उदयनराजेंनी केला.
    सर्व राज्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती, आरक्षणावर ताबडतोब तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल, असे म्हणताना उदयनराजे पुढे म्हणाले, “आरक्षणावरुन सरकारची संगीत खुर्ची कधी थांबणार? मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही, ते एकदाचं सरकारने स्पष्ट सांगून टाकावं. आरक्षणासाठी सरकारने कागदी घोडे नाचवू नये. मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका. मराठा आरक्षणावर मार्ग काढा, अन्यथा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही.”
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

ความคิดเห็น • 268

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 7 วันที่ผ่านมา +13

    राजे तुम्हीच JARANGE साहेब यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत त्याबद्दल खूप खूप आभार

  • @user-wy4zg8bk4x
    @user-wy4zg8bk4x 7 วันที่ผ่านมา +8

    व्हेरी गुड राजे तुमचे आभार आहेत मराठा समाजासाठी फक्त उदयराजे भोसले

  • @shankarpatil0204
    @shankarpatil0204 7 วันที่ผ่านมา +12

    राजे तुमी आरक्षमध्ये भाग घ्या केंद्रात कायदा करनेस भाग पाडा जनता तुमच्या पाठीशी
    पुढील पंतप्रधान तुमी

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 8 วันที่ผ่านมา +15

    महाराज, अजूनही समाज शांत आहे, उद्रेकाची वेळ आली आहे असं वाटू लागलंय.

  • @viswasjadhav3144
    @viswasjadhav3144 8 วันที่ผ่านมา +11

    फक्त राजे आणि एकच राजे.
    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा.
    जय महाराष्ट्र.
    जय छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @baburaokadam1767
    @baburaokadam1767 10 วันที่ผ่านมา +17

    राजेसाहेब लोसभेत मराठा आरक्षण एकमताणे बहुमताणे मंजुर करावे 🙏

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 4 หลายเดือนก่อน +13

    राजे आज मला खूप आनंद झाला आहे,एक मराठा लाख मराठा.

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 4 หลายเดือนก่อน +14

    एक मराठा लाख मराठा एक आरक्षण जय जारांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय.

  • @balasonimbalkar5017
    @balasonimbalkar5017 9 วันที่ผ่านมา +11

    राजे आज कळलं तुम्ही किती विचारवंत आहात आपले विचार अनमोल आहेत कोणत्याच समाजाबद्दल आपणांस आकस नाही म्हणून राजे तुमचे विचार महाण आहेत राजे मराठयांच नेत्रुत्व तुम्ही कराव हि कळकळीची विनंती जय राजे

  • @shahajigaikwad5485
    @shahajigaikwad5485 5 ปีที่แล้ว +36

    राजे आपणच आमचे वाली.
    छत्रपती उदयनराजे महाराजांचा विजय असो. ⛳

  • @patilbrandganesh96km3
    @patilbrandganesh96km3 5 ปีที่แล้ว +15

    👑 राजे बरोबर बोललात एक ☝️ मराठा लाख मराठा ⛳

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 9 วันที่ผ่านมา +15

    राजे तुम्हीच मराठा मुस्लिम आणि धनगर
    यांना न्याय देवू शकता जय शिवराय जय महाराष्ट्र जय मल्हार जय भीम

  • @dipakkadam3268
    @dipakkadam3268 5 ปีที่แล้ว +38

    मराठा समाजाने राजेना साथ द्या कारण राजे समाज्यासाठी आता आपल्यासाठी नेतृत्व करणार आहेत सलाम राजे तुम्हाला

    • @baburaokadam1767
      @baburaokadam1767 10 วันที่ผ่านมา

      राजेनी मराठा आरक्षणावर बोलावे 😮

  • @vishalbacche3229
    @vishalbacche3229 5 ปีที่แล้ว +12

    फक्त आणि फक्त एकच राजे छत्रपती उदयनराजे भोसले...।

  • @goresantosh8344
    @goresantosh8344 5 ปีที่แล้ว +17

    सगळे त्यांच्या हातात आहे. करा राजे तूम्ही नेतृत्व करा सर्व समाज तूमची पाठीशी आहे.

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 7 วันที่ผ่านมา +5

    आज चा सरकारचा निर्णय साफ चुकीचा आहे
    सरकारने मराठा समाजावर अनन्या केला आहे

  • @balajibewnale2029
    @balajibewnale2029 5 ปีที่แล้ว +7

    महाराज तुम्ही आज खरच मार्मिक आणि मनातून बोललात पण काय करता सर्व राज्य कर्ते सुधारावेत

  • @ssahyadrigroup3753
    @ssahyadrigroup3753 5 ปีที่แล้ว +12

    महाराजसाहेब मुजरा
    मालक

  • @ganeshkharat4209
    @ganeshkharat4209 9 วันที่ผ่านมา +4

    मानलं राजे तुम्हाला

  • @user-qe3ii4co4d
    @user-qe3ii4co4d 7 วันที่ผ่านมา +2

    हे सर्वसामान्य वक्तव्य आहे याला कोणी नाकारू शकत नाही उद्रेक टाळा समाजाचा रोष अंगावर घेऊ नका

  • @ShivajiNilngkar
    @ShivajiNilngkar 9 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद धन्यवाद साहेब

  • @anantvadje9276
    @anantvadje9276 10 วันที่ผ่านมา +3

    अशा नेताची सर्व समाजाला गरज आहे

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq 6 วันที่ผ่านมา +1

    जय जिजाऊ जय शिवराय शिवाजी महाराज सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन लढले शिवछत्रपतींना स्मरणात ठेवा कधीच जातीभेद होणार नाही शिवछत्रपती चे वंशज दादा तुम्ही खूप छान बोललात तुमच्या या वाक्यामुळे लवकरच आरक्षण मिळेल आणि महाराष्ट्रात शांतता राहील पूर्ण महाराष्ट्र गुण्यागोविंदाने राहील धन्यवाद धन्यवाद मीडियाच्या बांधवांचे

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1s 6 วันที่ผ่านมา +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे, जय महाराष्ट्र,एक मराठा लाख मराठा, एक मराठा कोटी मराठा जिंदाबाद

  • @user-vg9gb1dg5g
    @user-vg9gb1dg5g 5 ปีที่แล้ว +5

    🚩एक मराठा लाख मराठा🚩

  • @gajananjadhav1984
    @gajananjadhav1984 5 ปีที่แล้ว +5

    कडक नेते आहे राव राजे
    👍👍👍

  • @user-cj3se4os7q
    @user-cj3se4os7q 8 วันที่ผ่านมา +3

    राजे तुमच्या भाषेत एकदा सांगा यांना

  • @santoshbhagat5672
    @santoshbhagat5672 5 ปีที่แล้ว +5

    महाराज बोलले शांत म्हणून आम्हि शांत......

  • @marutijadhav9956
    @marutijadhav9956 5 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय जय शंभुराजे...

  • @sudhirss26
    @sudhirss26 5 ปีที่แล้ว +12

    फक्त राजे आणि राजेच

  • @santoshbhagat5672
    @santoshbhagat5672 5 ปีที่แล้ว +4

    महाराज बोलतील तसच !!!!!!!!!

  • @dattabhutale5740
    @dattabhutale5740 5 ปีที่แล้ว +11

    राजे आता तिडा नक्किच मीटला पाहीजे

  • @jadhavpapu2029
    @jadhavpapu2029 5 ปีที่แล้ว +5

    महाराजांना मानाचा मुजरा

  • @mayursalunkhe1413
    @mayursalunkhe1413 5 ปีที่แล้ว +7

    लोकमताने उदयन महाराज मराठा आरक्षणाचे नेत्रुत्व करत आहेत यातच त्यांचे महत्तव मराठी जनतेच्या मनात काय आहे हे कळते.बाकी मेटे फेटे, यडझवा खेडेकर आपली पोळी भाजुन गेले

  • @marutijadhav9956
    @marutijadhav9956 5 ปีที่แล้ว +4

    बरोबर राजे...

    • @vishaltamboli2693
      @vishaltamboli2693 5 ปีที่แล้ว

      Maruti Jadhav Jay shivaji Jay bhavani Jay Maharashtra

  • @shindeseducationchannelbar2046
    @shindeseducationchannelbar2046 5 ปีที่แล้ว +3

    जय!
    शिवराय!

  • @nileshk7697
    @nileshk7697 5 ปีที่แล้ว +14

    Great speech Raje ,
    You are the real king of Maharastracha .

  • @shantilalkalel1136
    @shantilalkalel1136 5 ปีที่แล้ว +1

    You are so great to express yours thoughts regading aarkshan......... Shevati aamche@ 'raje'@...........

  • @samadhansalunkhe22
    @samadhansalunkhe22 5 ปีที่แล้ว +6

    only raje
    raje always speak truth and they are very straight forward.

    • @vasantchere5325
      @vasantchere5325 5 ปีที่แล้ว

      raje only raje maratha samajache nete bana

  • @gulabraomagar7280
    @gulabraomagar7280 2 วันที่ผ่านมา

    जय. शिवराय 💐💐💐👍

  • @basappakumbhar5674
    @basappakumbhar5674 3 ปีที่แล้ว +2

    Jai Shivray Jai Shabhu Raje.Jai Maharashtra.

  • @bandubhosale
    @bandubhosale 5 ปีที่แล้ว +12

    *राजे तुम आगे बढो*
    *हम चकणा लेके आता*
    😊

    • @sagaramate
      @sagaramate 5 ปีที่แล้ว +3

      Sid AllRounder MI Tuzya aaila gheun yeto

    • @trikomarino9623
      @trikomarino9623 5 ปีที่แล้ว +1

      😸😸gap re ,,

    • @manishshinde1208
      @manishshinde1208 5 ปีที่แล้ว +3

      Dalbhadrya Tula kai mahit re udaynrajenbadal bhadkhava samor Jaun dakhaun chaddit mutshil

    • @sagarzambare8183
      @sagarzambare8183 5 ปีที่แล้ว +2

      Tuzya iela pn gheun ye

    • @akshaydeshmukh8088
      @akshaydeshmukh8088 5 ปีที่แล้ว

      Lavda tu konala boltho ahes ha lakshat thav

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 8 วันที่ผ่านมา +2

    हे शब्द लोकसभेत बोला सभागृह गाजवा आणि वाॅक आउट करा

  • @user-wj1or8ol1d
    @user-wj1or8ol1d 7 วันที่ผ่านมา

    जेय शिवाजी

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn วันที่ผ่านมา

    धन्यवाद.राजे.एक.मराठा.कोटी.मराठा

  • @samratgopale6118
    @samratgopale6118 5 ปีที่แล้ว +2

    Accurate👍

  • @user-dh2ro5oi6i
    @user-dh2ro5oi6i 5 ปีที่แล้ว +2

    *एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज 007 lu मालक*

  • @anildakh9410
    @anildakh9410 4 วันที่ผ่านมา

    100% खरे

  • @vishwab4951
    @vishwab4951 8 วันที่ผ่านมา

    जय शिवराय राजे 👍👍👍👍👍👍👍👍

  • @SunilThikekar-fw2hq
    @SunilThikekar-fw2hq 5 วันที่ผ่านมา

    जगदंब जगदंब जय 'शिवराय

  • @user-eq9eo3jo3v
    @user-eq9eo3jo3v 8 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @drmarotikhedekar353
    @drmarotikhedekar353 9 วันที่ผ่านมา

    खर आहे राजे ❤

  • @user-qe3ii4co4d
    @user-qe3ii4co4d 7 วันที่ผ่านมา

    हो बरोबर बोलतोय साहेब या पळवाटा कशासाठी ते खरं आहे ते देऊन टाका

  • @manohardivekar5184
    @manohardivekar5184 3 ปีที่แล้ว +1

    राजेच न्याय करतील

  • @omkarjadhav7044
    @omkarjadhav7044 5 ปีที่แล้ว +1

    Raje tumhi great aahat
    Ek maratha lakh maratha

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo 7 วันที่ผ่านมา

    खरे महाराज शोभताय जनतेचे

  • @shardulpawar7771
    @shardulpawar7771 5 ปีที่แล้ว +5

    Amche raje udyan maharaja

  • @sagarchavan5284
    @sagarchavan5284 5 ปีที่แล้ว +15

    महाराष्ट्र गर्जे उदयन महाराज राजे....

    • @vipulchaudhary1414
      @vipulchaudhary1414 5 ปีที่แล้ว

      Master Stroke tujhya aaichya navryanche naav ashech gheto kaa re???

  • @kailasgaldhar487
    @kailasgaldhar487 8 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @digambarmore1976
    @digambarmore1976 3 หลายเดือนก่อน

    अतिशय योग्य बोललात

  • @jadhavlaxman3440
    @jadhavlaxman3440 5 ปีที่แล้ว +1

    Udyanraje rock☠️☠️🚩🚩

  • @prashantlendave610
    @prashantlendave610 5 ปีที่แล้ว +2

    Only udyanraje 007

  • @shikandargadhave5611
    @shikandargadhave5611 8 วันที่ผ่านมา

    तुम्ही लक्ष ह्या साहेब सगळ मिळेल

  • @vishaldeshmukh4747
    @vishaldeshmukh4747 5 ปีที่แล้ว +1

    राजेंना मानाचा मुजरा

  • @chandshahyasinshah9091
    @chandshahyasinshah9091 5 ปีที่แล้ว +3

    raje Jay ho

  • @ankushtate987
    @ankushtate987 5 ปีที่แล้ว +1

    फक्त छ.उदयनराजेंच

  • @user-cx8oe2wl5b
    @user-cx8oe2wl5b 6 วันที่ผ่านมา

    Wa raje .,,..

  • @anildakh9410
    @anildakh9410 4 วันที่ผ่านมา

    100% खरे बोलले आहात

  • @bakasursonya1234
    @bakasursonya1234 5 ปีที่แล้ว +3

    Only Malak007 💪🚩🚩🔥🔝

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजे.सर्व.राजकारण्यांचा.प्रशासणाचा.त्या.कायदयाचा.आसा.संताप.आलाय.आस.वाटतय.यांना.देशाबाहेर.काढुन.दयावे.आणी.जनतेनी.सुखी.रहावे.आणी.मराठयांना.ईतका.विरोध.कशामुळे.कळायला.मार्ग.नाही

  • @sanketthorve891
    @sanketthorve891 5 ปีที่แล้ว +1

    👌

  • @papputhorve4520
    @papputhorve4520 5 ปีที่แล้ว +4

    राजे

  • @prathameshangre5814
    @prathameshangre5814 5 ปีที่แล้ว +1

    Bebr ahe👍

  • @AnkushLokande-sz3bf
    @AnkushLokande-sz3bf 7 วันที่ผ่านมา

    राजे चे विचार करून तर आता प्रयत सत आहेत

  • @ashokhonde8691
    @ashokhonde8691 5 ปีที่แล้ว +5

    only raje

  • @abhigodse6118
    @abhigodse6118 9 วันที่ผ่านมา

    Ok raje

  • @patilbrandganesh96km3
    @patilbrandganesh96km3 5 ปีที่แล้ว +1

    Jay shivray

  • @BalajiMane-jg5wk
    @BalajiMane-jg5wk 10 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤

  • @user-ob3jh5mq3j
    @user-ob3jh5mq3j 6 วันที่ผ่านมา

    ❤❤🙏🙏

  • @balajidevkate949
    @balajidevkate949 5 ปีที่แล้ว +1

    Ekach no Bhosale saheb

  • @nageshvyavahare4093
    @nageshvyavahare4093 5 ปีที่แล้ว +6

    ।।एकच राजे छत्रपती उदयनराजे।।
    Only 007

    • @nageshvyavahare4093
      @nageshvyavahare4093 5 ปีที่แล้ว

      michael jhon ये घंट्या तुला तुकडा टाकला नाही आवकादीत रहा छत्रपती शिवाजी राजे आमचे दैवत आहेत छत्रपती उदयनराजे ही त्यांचे 13वे वंशज आहेत ते ही 21व्या शकतकातील राजे आहेत त्यांचे एकेरी नाव घेऊ नको मुरखा

  • @mahendrasurve1297
    @mahendrasurve1297 7 วันที่ผ่านมา

    Veri nice Udayan Raje Bhosle right

  • @vilastangade5057
    @vilastangade5057 5 ปีที่แล้ว +3

    Jai bhavani jai jijau jai shivaji

  • @goresantosh8344
    @goresantosh8344 5 ปีที่แล้ว +2

    मराठयाच्या तरूणानो आता तरी आमदार खासदारांना शिव्या घालायचे बंद करा.

  • @rakeshjadhav4327
    @rakeshjadhav4327 7 วันที่ผ่านมา

    राजे तुमीच आमचा मराठाचा वाली तुमी राजे अभ्यासू आहात❤❤❤

  • @pushpathite2709
    @pushpathite2709 6 วันที่ผ่านมา

    Supreme cortala Buddha Manoj kely rajkarnyani.

  • @ranerwaman6758
    @ranerwaman6758 7 วันที่ผ่านมา +1

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे ओबीसी मधुनच

  • @rahulfurde4
    @rahulfurde4 5 ปีที่แล้ว

    nice

  • @tulshiramkunte3317
    @tulshiramkunte3317 7 วันที่ผ่านมา

    राजेना मानाचा मुजरा

  • @BhausahebKshirsagar-dd9rj
    @BhausahebKshirsagar-dd9rj 7 วันที่ผ่านมา +1

    हि वेळ आता दुर नाहि

  • @sachinbabar7937
    @sachinbabar7937 5 ปีที่แล้ว +1

    महाराज

  • @GaneshShelke-tv1eg
    @GaneshShelke-tv1eg 6 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा

  • @trkadam58
    @trkadam58 5 ปีที่แล้ว +2

    I have decided I am not going to vote if Maratha not getting reservation,

  • @sandippatil9737
    @sandippatil9737 5 ปีที่แล้ว +2

    Only raje

  • @karankedar783
    @karankedar783 5 ปีที่แล้ว +1

    arakshn he garib samajala dil jatho jya smajal pudh janya sathi madtichi jarvat asen ani maza marathi samaj ajpan garib ahe

  • @user-eq1bj5mk8m
    @user-eq1bj5mk8m 5 ปีที่แล้ว +1

    राजे छत्रपती

  • @nileshkhandalkar5205
    @nileshkhandalkar5205 5 ปีที่แล้ว +1

    Only 007

  • @MahadevGaund
    @MahadevGaund 7 วันที่ผ่านมา

    महाराजसाहेब या आमदार खाजदार जानता राजा हे का बोलत नाही यांची नावे दारीद्र रेषेत आहेत यांना समाज्याशी काही देनेघेने नाही

  • @sohailshaikh1334
    @sohailshaikh1334 5 ปีที่แล้ว +14

    7:03 mala procedure faarshi maahit naahi..... Aho mag maahiti karun ghya ki.... Aarakshan dene mhanje lahaan poranna Chocklet dene navhe..... SC/ST Laa 1955 madhe laagu zalel Aarakshan OBC la matr 1993 madhe laagu zale.....

    • @Ashish-iy3iu
      @Ashish-iy3iu 5 ปีที่แล้ว +2

      Tu akal pajhalu nko tujhi

    • @deejay2134
      @deejay2134 5 ปีที่แล้ว

      areey mand mansa, easily communities laa tya reservation bracket madhe add kelay, te mhantayt te. Kiti tari communities add kelet SC, ST and OBC bracket made since inception.

    • @dattabhutale5740
      @dattabhutale5740 5 ปีที่แล้ว +2

      तूझं शहानपण तूझ्याजवळ ठेव

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 5 ปีที่แล้ว

      एवढे चांगले तज्ञ असताना , चंगला माणूस शोधलाय बाजू मांडण्यासाठी 😁

    • @ranjitsawant366
      @ranjitsawant366 5 ปีที่แล้ว

      Sohail Shaikh tu nako shikau kalal ka

  • @mahadevkhandare9261
    @mahadevkhandare9261 8 วันที่ผ่านมา

    जे काही महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक आले त्यांना सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र दिलेले आहेत याची जनगणना महाराष्ट्रातली झालीच पाहिजे जर महाराष्ट्राच्या बाहेरचा असला तर त्याचं ओबीसी प्रमाणपत्र झालंच पाहिजे तो कोणत्याही समाजाचा असो धनगर असो मराठा असो कोणताही असो माळी असो तेली असो मारवाडी असो तो महाराष्ट्रातला नाही तर त्याचा रस झालंच पाहिजे