Ladki Bahin Yojana | छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी गर्दी, महिलांच्या प्रतिक्रिया काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 64

  • @dilipbagul2353
    @dilipbagul2353 3 หลายเดือนก่อน +50

    लाज वाटली पाहिजे बिजेपी सरकारला येवढ्या अटी शर्यती कशाला लोकसभेला दाखवल आणि आता विधानसभेला दाखवु

  • @prakashraut6006
    @prakashraut6006 3 หลายเดือนก่อน +15

    फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड वर ही योजना लागू करावी

  • @prakashraut6006
    @prakashraut6006 3 หลายเดือนก่อน +15

    फक्त सेतू वाल्यांचा धंदा

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 3 หลายเดือนก่อน +10

    सावळा गोधळ काय असतो तो सेतू कार्यालयात पहायला मिळतो आहे

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 3 หลายเดือนก่อน +2

    आमदारकिच्या नीवडणुका जवळ आल्यात ...😅 घ्या लाभ पण मतदा़नराजांनो टाकायच मतदांन कोणाला ते त्यालाच टाकायच😂
    पैशै मुख्यंमत्र्याच्यां कम ईतले नाहीतच😅

  • @SangitaNikumbh-l9x
    @SangitaNikumbh-l9x 3 หลายเดือนก่อน +5

    बरोबर फक्त आधार कार्ड आणि रेशनकार्ड यावर ही योजना लागू करावी

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 3 หลายเดือนก่อน +3

    सरकारने लाडकी बहना योजना आणली अतिशय चांगली योजना आहे पण त्याला पुरेसा वेळ पुरत नाही बरेच आपल्या महाराष्ट्रातील अ सुशिक्षित असल्यामुळे त्यांना दाखले देण्यासाठी तकलीफ होत आहे त्यामुळे सरकारने होईल तेवढा वेळ वाढवून देण्यात यावा

  • @Life_lesson143
    @Life_lesson143 3 หลายเดือนก่อน +3

    😂😂😂😮😮😮😮भारत देशातील गरीबी बघा 🤣😅😅😅😅

  • @ashwinijoahi8206
    @ashwinijoahi8206 3 หลายเดือนก่อน +2

    महिलाच उत्पन्न विचारा नवराच नको

  • @babasahebraut553
    @babasahebraut553 3 หลายเดือนก่อน +7

    फॉर्म ऑनलाईन घेत नाही

  • @ashwinijoahi8206
    @ashwinijoahi8206 3 หลายเดือนก่อน +2

    बायकांना कोठेही अधीकार नसतात नवराचंय उत्पन्न आई वडील मुलं याच पण असत यामुळे महिलांना लाभ मिळायला पाहिजे

  • @yashodharaunawane9531
    @yashodharaunawane9531 3 หลายเดือนก่อน +3

    Garib mahilan kade document rahanar nahi tyanch Kay?

  • @SangitaNikumbh-l9x
    @SangitaNikumbh-l9x 3 หลายเดือนก่อน +2

    बहिणीनो घाबरू नका आता आपला भाऊ खुप मोठा आहे निवांत झोपा सगळ्यांना हा लाभ होणार आपला भाऊ आपल्या सोबत आहे😊

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 3 หลายเดือนก่อน +1

      कोणता भाऊ कुठला भाऊ 😅
      सख्खं नाही सख्यांला अंन अडं *** शीक्याला 😅😂 आरक्षण द्या लाडक्या बहीणीच्या लेकराबाळाच भल होईल आयुष्यांच . आलाय मोठ लाडकी बहीण
      योजना राबवायला😂 नीवडणुका आल्यात जवळ 😂 म्हणुंन ऊठाठेव

  • @sachinkalekale1980
    @sachinkalekale1980 3 หลายเดือนก่อน +5

    हा निवडणूक स्टंट आहे बाकी काय नाही

  • @प्रभाकरखोंड-प7न
    @प्रभाकरखोंड-प7न 3 หลายเดือนก่อน +6

    नीयम अटी शर्ती नीकस लाऊन महीलाना गाळने तुटी मधे टाकुन .20 % महीलाना लाभ मीळेल. अस धोरन दीसते.

  • @SudamShinde-n6k
    @SudamShinde-n6k 3 หลายเดือนก่อน +2

    दया निवडुन शिंदे साहेबचे उमेदवार

  • @WrestlingLover5983
    @WrestlingLover5983 3 หลายเดือนก่อน

    DOMICILE not required for getting benefits
    Latest update received from Government

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 3 หลายเดือนก่อน +1

    Not time period sufficient. Government 15 day period declare 30 jule time period declare government. All woman demand. Government

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 3 หลายเดือนก่อน +2

    अटी. खुप आहे

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 3 หลายเดือนก่อน +1

    Not time period sufficient. Government 15 day period declare 30 jule time period declare government. All woman demand. Government

  • @onkarbhanarkar6680
    @onkarbhanarkar6680 3 หลายเดือนก่อน +3

    जे करतील ते त्रासदायक

  • @BalasahebWaghmare-te3fe
    @BalasahebWaghmare-te3fe 3 หลายเดือนก่อน +1

    अजून सुद्धा ऑनलाइन प्रक्रिया चालू झाली नाही???? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @Rekhakale145
    @Rekhakale145 3 หลายเดือนก่อน +1

    काही बायका ला रोजना जानलागत मग आम्ही रोज डुबा काय

  • @ShreeSwamisamarth-w8d
    @ShreeSwamisamarth-w8d 3 หลายเดือนก่อน +3

    Baqwaas govt

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 3 หลายเดือนก่อน

    हे सर्व नेत्यांना निवडून देण्यासाठी चालू आहे... आता हरण्याची भिती वाटते त्यांना म्हणून ललाच देऊन जिंकून येण्याचे प्रयत्न चालू केलेत... जर काही चांगले करायचे होते तर गॅस सिलेंडर स्वस्त करायचा होता अन्नधान्य स्वस्त करायचे...ही जी महागाई वाढवली आहे ती कमी करायची ना.... म्हणजे सर्व जनता खुश झाली असती ना... पण ते न करता ललाच लोकांना देत आहेत हे नाटक बरे नाही.....😡😡

  • @DineshChikate-v1l
    @DineshChikate-v1l 3 หลายเดือนก่อน

    श्री संत दिनेश महाराज चिकटे डवरगांव तालुका अमरावती जिल्हा अमरावती देव जय हरी 😅❤😅

  • @NanaDeshmukh-t2y
    @NanaDeshmukh-t2y 3 หลายเดือนก่อน

    Majha kadun 520Rupaye getale Utpanacha dakhala Rahivasi dakhla Nusati Fasvnuk

  • @sanjaykadam5613
    @sanjaykadam5613 3 หลายเดือนก่อน

    सर्व सामान्य माणसाला हमेशा पहिले पैसे खर्च करून मग काय तो लाभ होतो परंतु मला एक कळत नाही सरकार कडे सगळे रेकॉर्ड आसते परंतु तरी वेळ काढु पणा बाकी काही नाही जर महाराष्ट्रा चा रहिवासी आहे उत्पन्न दाखला आहे मेन आधार कार्ड आहे तर मग बाकी काही ही गरज नसावी

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 3 หลายเดือนก่อน

    Not time period sufficient. Government 15 day period declare 30 jule time period declare government. All woman demand. Government

  • @Prashantkumar-ru9wf
    @Prashantkumar-ru9wf 3 หลายเดือนก่อน

    2.50 लक्ष च्या आता उत्पन्न दाखला कोणाला पण मिळतो मग कशाला घेता असे दाखले सरळ करा न ऑनलाइन वर फक्त आहे की नाही विचारावे

  • @RaviMali-ns4th
    @RaviMali-ns4th 3 หลายเดือนก่อน

    ही योजना फसवी आहे कारण लागू करायची असती तर हिवडे नियम लावले नसते

  • @dhanadaifetewale5555
    @dhanadaifetewale5555 3 หลายเดือนก่อน

    कोणत्याही योजनेचा फायदा घ्यायला सर्वात पहिले येणाऱ्या लोकांनी मतदानाचा हक्क बजावायला सुध्दा अश्याच गर्दीने यायला हवे.

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 หลายเดือนก่อน

    Online kara sagle

  • @hemanthole9614
    @hemanthole9614 3 หลายเดือนก่อน +2

    हे अटीसह कर्जमाफी योजने सारखं झालं आहे.किचकट अटीमुळे वेळ लागणार आहे ,मुदत वाढ झाली पाहिजे

  • @dp8746
    @dp8746 3 หลายเดือนก่อน

    तुमचा खात्यातूनच 1500 रू काढणार आहे सरकार थांबा 😂😂😂

  • @GuneswarinternationaI713
    @GuneswarinternationaI713 3 หลายเดือนก่อน

    Abe MP mein voting ke liye Kiya vaisa Maharashtra mein kar Raha hai ladki Yojana

  • @Prashantkumar-ru9wf
    @Prashantkumar-ru9wf 3 หลายเดือนก่อน

    प्रत्येक घरातील एका कुटुंब प्रमुख ला 1500 रु दिले तरी चालेल

  • @sarkate
    @sarkate 3 หลายเดือนก่อน +1

    एक्या आणी आज्या चा कार्यक्रम खोटा ठरला तर तुही टाळु जर नाही फोडली तर बघ

  • @ankushdhavale1234
    @ankushdhavale1234 3 หลายเดือนก่อน

    Ration card barech parivar ase aahet tyanchyajaval ration card nahi kahijaval ration card online nahi hi aut cancel karavi Vayachi aut 65 varsh karavi

  • @SangitaNikumbh-l9x
    @SangitaNikumbh-l9x 3 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे मुदत वाढवून दिली पाहिजे खुप बर होईल

  • @AmolPatil-zs2wv
    @AmolPatil-zs2wv 3 หลายเดือนก่อน

    Sagal सरकार तर तुम्ही काय करणार

  • @HDvideo.
    @HDvideo. 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @narendrabhuskat6306
    @narendrabhuskat6306 3 หลายเดือนก่อน

    उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावाचा पाहिजे

  • @ambadasdhakne2971
    @ambadasdhakne2971 3 หลายเดือนก่อน +1

    रहिवासी ही अत नको
    शाळेचा दाखला पण नको
    आधार कार्ड वरती तारीख असते

  • @ankushdhavale1234
    @ankushdhavale1234 3 หลายเดือนก่อน +3

    Ration card chi aut cancel karayla pahijet

  • @GuneswarinternationaI713
    @GuneswarinternationaI713 3 หลายเดือนก่อน

    Sab bhrashtachar ki duniya hai

  • @BabanKute-j2b
    @BabanKute-j2b 3 หลายเดือนก่อน

    Online/off line donhi suvidha asawyat

  • @Uytfjfx
    @Uytfjfx 3 หลายเดือนก่อน

    सरकार वठनी यायला वेळ लागले

  • @AchalPradhan-li2yo
    @AchalPradhan-li2yo 3 หลายเดือนก่อน

    Domisial Radha Kara

  • @PramodAvghade
    @PramodAvghade 3 หลายเดือนก่อน

    नुसता टाईमपास

  • @narayanphatak8263
    @narayanphatak8263 3 หลายเดือนก่อน

    Sarve bogs s ahe

  • @narayanphatak8263
    @narayanphatak8263 3 หลายเดือนก่อน

    Kahich milane nahi

  • @gangadharmore1022
    @gangadharmore1022 3 หลายเดือนก่อน

    टाईमपास.

  • @Drishtib1
    @Drishtib1 3 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 3 หลายเดือนก่อน

    रहिवासी दाखला सहजासहजी मिळतो का हे बघा डोमासाईल काढण्यासाठी विवाह नोदनी आवश्यक आहे हे सागत आहे सेतू कार्यालयात

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 3 หลายเดือนก่อน

    सरकारने याची मुदत वाढवून देण्यात यावी