Ajit Pawar | लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांची दादांकडून उत्तरं | tv9 Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2024
  • Ajit Pawar | लाडकी बहीण योजनेसंदर्भात सविस्तर जाणून घ्या | ladaki Bahin Yojna #AjitPawar #LadkiBahinYojna #AmbadasDanve #PrasadLad #AnilParab #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

ความคิดเห็น • 280

  • @Yss0303
    @Yss0303 2 วันที่ผ่านมา +118

    पुरुष बेरोजगार झाले आहेत ४० वर्षा पुढिल पुरुषाना पन चालू करा आज 50 ते 55 वर्षा पर्यन्त जीवन आहे मानसिक तनाव हर्ट अटैक प्रमाण खुप वाडली आहेत

    • @sarthakbhosale9556
      @sarthakbhosale9556 2 วันที่ผ่านมา +7

      काम धंदा संपलाय काय जगातला सगळा 😂

    • @user-ho5bz7xy5m
      @user-ho5bz7xy5m 2 วันที่ผ่านมา

      😅😅😅😅​@@sarthakbhosale9556

    • @msmsr6343
      @msmsr6343 2 วันที่ผ่านมา

      फुकट्या

    • @user-xf7sd8gx5w
      @user-xf7sd8gx5w วันที่ผ่านมา +4

      मुलांना काम धंदा करायला लावतील भाऊ ते 😂😂😂😂

    • @msmsr6343
      @msmsr6343 วันที่ผ่านมา

      @@Yss0303 फुकट्या

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy 2 วันที่ผ่านมา +109

    बहीणीच्या विरोधात बायकोला निवडणूक लढवायला लावलीसा आणि
    लाडकी बहीण योजना राबवली
    अभिनंदनवन

    • @nikhilkulkarni3858
      @nikhilkulkarni3858 2 วันที่ผ่านมา

      कुठं राहतो तू? लाडकी बहीण योजनेला सगळ्यात आधी अर्ज केला असशील तू.. खायला पाहिजे पण बोलायचं विरोधात... वारे शरद पवार च्या चेल्या

    • @deepak_shinde
      @deepak_shinde 2 วันที่ผ่านมา +6

      Haha 😹😹😹 khup haslo.. Best comment 😂😂

    • @imranmukartal7383
      @imranmukartal7383 2 วันที่ผ่านมา +4

      💯👌

    • @bandumane677
      @bandumane677 2 วันที่ผ่านมา +2

      Falatu vichar

    • @sandipchinchakar6969
      @sandipchinchakar6969 2 วันที่ผ่านมา

      ​@@bandumane677विचार फालतू नाही सगळीकडे हीच चर्चा आहे बायको ला उभे करून बहिणीला पाडण्यासाठी प्रयत्न केला जात होता रात्री बॅंक उघडी ठेवतो भाऊ

  • @vaishaligaikwad1773
    @vaishaligaikwad1773 2 วันที่ผ่านมา +19

    चार चाकी गाडीची अट रद्द करा

  • @yogeshsable2155
    @yogeshsable2155 2 วันที่ผ่านมา +35

    लोकं विरुद्ध कमेंट करत आहे तरी पण सगळ्यात आधी फॉर्म भरणार.

    • @user-vv9ze5vx7k
      @user-vv9ze5vx7k 2 วันที่ผ่านมา +2

      ...वाले

    • @omkarkore4000
      @omkarkore4000 2 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर 😅😁

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 2 วันที่ผ่านมา

      नालायक विरोधी मतदान करणारे लोक असतात

    • @varshathube1319
      @varshathube1319 วันที่ผ่านมา +1

      ऊबाठा मुख्यमंत्री होता एक सुधा काम केलं नाही .... आडीच वर्ष घरातून सरकार चालवलं.... शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी चांगले निर्णय घेतले आहेत.....पण लोकांना काय कळणार.....

    • @NilkanthKamble-vq1jd
      @NilkanthKamble-vq1jd วันที่ผ่านมา

      ​@@varshathube1319कोरोना मध्ये तू तुझ्या बापाला घरात घेतले नसेल... बोचे लॉक डाऊन होत,तू पण घरात होतीस

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 2 วันที่ผ่านมา +24

    पैसा वाटण्यापेक्षा जनता सक्षम होईल ह्यासाठी योजना राबवा . जुन्या योजनाच नावं बदलून पुढे आणली आहे . शिक्षण, आरोग्य, रोजगार गुंतवणूकीच बघा, आतापर्यंत नूसती गुजरातची सेवा केली . आणि आता निवडणूकीत बांबू घुसण्याच्या भितीने आलेत बनवायला 😂😂😂😂

    • @piyushbhandari31
      @piyushbhandari31 2 วันที่ผ่านมา

      चमचे आमचे कधीच सुधारणार नाही पैसे देत नव्हते तेव्हा पैसे का देत नाही आता दिले तर काय देताय स्वतः एक लाख रुपये देण्याची घोषणा करायची आणि चुतीया बनवायचे यांचं काहीच होऊ शकत नाही देवयाना सद्बुद्धी दे

    • @drajendra761
      @drajendra761 2 วันที่ผ่านมา

      आधी सरकार तेच करत होतं पण लोकांना केजरीवाल ची आणि पप्पूची फुकटची रेवडी पाहिजे

  • @bestearningkaro2282
    @bestearningkaro2282 2 วันที่ผ่านมา +5

    आता ज्याच्या नावावर 40,000/50,000 ची four wheeler असेल तो का फार मोठा श्रीमंत झाला का? कारण ज्याच्या नावावर four wheeler आहे तो तर अपात्र ठरवलाय यांनी. एखाद्या कडे 1/2 लखाची two wheeler असेल तर तो गरीब।

  • @Politicalanalysis99
    @Politicalanalysis99 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रातल्या तमाम महिला माता भगिनी साठी योजना, महायुती सरकार,
    एकाच वादा अजित दादा ,
    नाद करा पण दादांचा कुठं

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 2 วันที่ผ่านมา +11

    लाडका भाऊ योजना का नाही . पुरूष वर्गाला कोणतेही सवलत आणि फायदे नाहीत राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. याचा विचार करावा. जो राजकीय पक्ष पुरुष वर्गाला फायदे सवलती देईल त्याच पक्षाला पुरुष मतदारांनी निवडणुकीत मते द्यावीत.

  • @wanderer8243
    @wanderer8243 2 วันที่ผ่านมา +40

    निवडणुकी मध्ये पैसा वाटता येत नाही म्हणून आता च वाटून टाकला😂😂

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 2 วันที่ผ่านมา

      देशद्रोही आघाडी वाल्यानी जास्त पैसा वाटून जास्त जागा निवडून आणल्या

    • @rajupinjari6674
      @rajupinjari6674 2 วันที่ผ่านมา

      मिंदया ने आरबो रूपये
      वाटलय हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मधे

    • @OptionTraderbySachinRathod
      @OptionTraderbySachinRathod 2 วันที่ผ่านมา

      Khar aahe..😂😂

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 2 วันที่ผ่านมา +8

    आधार कार्ड घेऊन सरसकट योजना दिली पाहिजे

  • @abhaypatil5211
    @abhaypatil5211 2 วันที่ผ่านมา +8

    पुरुष तसेच फिरत आहेत त्यांना काहीतरी द्या पुरुषांची बेरोजगार चा प्रश्न आहे त्यांना कोणतेही वेतन द्या

  • @prfukat5612
    @prfukat5612 2 วันที่ผ่านมา +4

    rashan कार्ड नसल्यास काय करावे ??

  • @samarthphoke756
    @samarthphoke756 2 วันที่ผ่านมา +12

    चार चाकी वाहन चा नियम रद्द करा ❌

    • @itz_me_shivam7292
      @itz_me_shivam7292 วันที่ผ่านมา

      Mahine chya navani asli tar thik pan paratek ghrat gadi ahe..

    • @PrakashKadam-jv9ky
      @PrakashKadam-jv9ky 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Gadi chi at band kra

  • @ShamShinde-go9vo
    @ShamShinde-go9vo 2 วันที่ผ่านมา +9

    महसूल विभाग व सेतू वाले कमावणार आहे

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 2 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद दादा कारण आमच्या आईचा जन्माचा दाखला आणि शाळेचा नाही पण 15 वर्षांपूर्वीच रेशन कार्ड आधार कार्ड आहे.ही व्यक्ती बसू शकते

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 วันที่ผ่านมา +48

    आपण आपल्या लाडक्या बहिणीच्या विरोधात आपली लाडकी बायको उभी केली यावरून च आपले आपल्या लाडक्या बहीणी बद्दल कीती प्रेम आहे हे स्पष्ट होते आणि हे प्रेम दाखवायचे होते तर दोन वर्षांत सुचले नाही का? आता विधानसभा निवडणुक लागली आणि मतदान मिळवण्यासाठी नौटंकी चालू केली हे समजायला जनता जनार्दन तुम्हाला भोळी आणि दुध खोळी वाटली का?

    • @nileshpawar2715
      @nileshpawar2715 2 วันที่ผ่านมา +5

      योजना सरकारची आहे अजित दादाची नाही

  • @AkshayKasarikar-patil
    @AkshayKasarikar-patil วันที่ผ่านมา +2

    पी एम किसान चा लाभ घेणाऱ्या महिला गरीब आहेत त्यांना सुद्धा हा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा

  • @anitalachake4961
    @anitalachake4961 2 วันที่ผ่านมา +2

    त्या आयटी रिटर्न जे भरतात त्यांना पण लाभ मिळाला पाहिजे ते पण आठ काढून टाका ना दादा

  • @navnathkhaire9403
    @navnathkhaire9403 2 วันที่ผ่านมา +19

    हे दरमहा 1500 रुपये देण्यापेक्षा सर्वांना आरोग्याच्या सुविधा, विद्यार्थ्यांना शिक्षण, S T प्रवास मोफत करा.
    आणि मोदी जर तुमचं थोडंफार ऐकत असेल तर 2014 ला त्यांनी जे 15 लाख देण्याचे आश्वासन दिले होते , ते देऊन टाका .

    • @pratik7188
      @pratik7188 2 วันที่ผ่านมา +1

      Laaj Kashi vatat nahi Bolayala 😂

    • @rushikeshparade4927
      @rushikeshparade4927 2 วันที่ผ่านมา +1

      राहुल गांधी चे 8500 घ्या शरद पवार कडून

  • @mehejabeennaik3233
    @mehejabeennaik3233 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ajeet dada Thanks for all grameen vibhagaat hi ek dam chan ahe very nice

  • @user-xd3jm6uy9h
    @user-xd3jm6uy9h 2 วันที่ผ่านมา +20

    लाडका दाजी योजना चालु करा😂🎉

    • @user-yd6jf1db4h
      @user-yd6jf1db4h 2 วันที่ผ่านมา

      लाडक्या दाजीला धोंड्याच्या महिन्यात धोंडा देणार आहेत.

  • @vijaygaikwad917
    @vijaygaikwad917 2 วันที่ผ่านมา +10

    दोन तीन महिने पैसे देणार
    election झाले की बंद करणार आणि स्टे टाकणार योजनेवर.

    • @shrikantdhakne2216
      @shrikantdhakne2216 2 วันที่ผ่านมา

      लायकी काय तुझी

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 2 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही काहीही दिले तरी जनतेने तुम्हाला घरी बसवायचे ठरवलेच आहे

  • @VineshGaikwad-ne3zc
    @VineshGaikwad-ne3zc 2 วันที่ผ่านมา +7

    कागदपत्रे कमी केलेली अगदी बरं झालं कागदपत्रे भेटत नाहीत

  • @tanaji6100
    @tanaji6100 2 วันที่ผ่านมา +14

    ही योजना लोकसभा उमेदवार कमी झाले म्हणुन का मोदी पांतपाधन पुन्हा आले म्हणुन राबवण्यात आली आहे

  • @sureshmandlik5597
    @sureshmandlik5597 2 วันที่ผ่านมา +3

    ज्या महिला भगिनींना शासनामार्फत यापूर्वीच श्रावणबाळ,, संजयगांधी विधवा, परितक्त्या, निराधार योजनेचे अनुदान मिळत आहे. त्या महिला भगिनींनी या योजनेत फॉर्म भरावा काय ? या बाबत खुलासा होणे गरजेचे आहे.

  • @dineshshinghavi6834
    @dineshshinghavi6834 2 วันที่ผ่านมา +6

    Changla nirnay

  • @AjitKadam-eq6by
    @AjitKadam-eq6by 2 วันที่ผ่านมา +3

    सरसकट महिलांना द्या अटी शर्ती लावू नका

  • @PramodPatil-rz9hr
    @PramodPatil-rz9hr วันที่ผ่านมา +1

    ह्या योजनेचा समाजाला ही, आणि सरकार ला ही फायदा होतो आहे.

  • @vilasmagar2296
    @vilasmagar2296 2 วันที่ผ่านมา +7

    1500 महिन्याला मिळणार आणि गॅस 2000 रू करणार

  • @shailendrashamraowaghmare4863
    @shailendrashamraowaghmare4863 2 วันที่ผ่านมา +4

    Very good information thanks tv9 great job by your channel 🎉no.1 channel in maharashtra!

  • @dhanishtawadekar3633
    @dhanishtawadekar3633 2 วันที่ผ่านมา +3

    गाडी चा निर्णय पण काढायला पाहिजे

  • @RS-is1hs
    @RS-is1hs 2 วันที่ผ่านมา +3

    आधी पुरुषांना जॉब द्या त्यांच्या बहिणीला किंवा बायकांना ते सांभाळतील. ३५ वर्षा पुढील लोकांना सरकारी तर सोडाच खाजगी कंपन्या सुद्धा जॉब देत नाही. त्यावर काही काम करा.

  • @marjinajamadar7748
    @marjinajamadar7748 2 วันที่ผ่านมา +3

    दादा चार चाकी हप्ताया वर घेतली त्यांनच काय

  • @shrikrushnashejole1123
    @shrikrushnashejole1123 2 วันที่ผ่านมา +2

    दादा वादा को पक्का ,🎉

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 2 วันที่ผ่านมา +1

    1) शाळा सोडलेला दाखला
    2) रेशन कार्ड झेरॉक्स
    3) आधार कार्ड, पॅनकार्ड
    3) 1 वर्षांचा उत्पन्नचा दाखला... 😎

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 2 วันที่ผ่านมา +3

    जे या योजनेचा स्वागत करत नाही यांना फक्त विरोध करता येतो

  • @prakash.rajput7793
    @prakash.rajput7793 2 วันที่ผ่านมา +7

    आधारकार्ड व,राशन कार्ड मागा फक्त, सर्व महिला तुम्हाला च मतदान करतील, बहिणी ला परेशान करु नका कागद काढायला?

  • @pintyagurav4093
    @pintyagurav4093 2 วันที่ผ่านมา +16

    75 हजार कोटी परत दिले का

  • @Kiran.mh30
    @Kiran.mh30 2 วันที่ผ่านมา +19

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रीतसर पैसे वाटण्याची पद्धत खूप चांगली आहे. १५०० रू. देवून नेमक काय साध्य करायचे आहे. काहीही फरक पडणार नाही अजित पवार.

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale 2 วันที่ผ่านมา +1

      Tu nako gheu pan tika kar

    • @Kiran.mh30
      @Kiran.mh30 2 วันที่ผ่านมา

      @@RajaramDhawale बरं, आणखी काही बोलायचं असेल तर लवकर बोलून घे. बोलतो नंतर मी.....

  • @swatikumbhar2333
    @swatikumbhar2333 วันที่ผ่านมา +1

    आणि महाराष्ट्र ची मुलगी कर्नाटकात विवाह झाला असेल तर त्यांनी काय करावं

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 2 วันที่ผ่านมา +17

    बहिणीचा वैरी असलेला व्यक्ति योजनेबद्दल किती. खोटं बोलतोय

  • @dnyaneshwarkshirsagr2476
    @dnyaneshwarkshirsagr2476 2 วันที่ผ่านมา +15

    शेतकऱ्यांची कर्ज माफ करा रे तुम्ही भिक देन बंद करा

    • @sdsolapur4050
      @sdsolapur4050 2 วันที่ผ่านมา +3

      ज्यांना शेती नाही अशी गरीब कुटुंब भरपूर आहेत त्यांना तर फायदा होईल

    • @nileshpawar2715
      @nileshpawar2715 2 วันที่ผ่านมา

      शेत्कार्याना किती पण दिल तरी कमी आहे मुद्दाम कर्ज फेडत नाही हि वस्तू स्थिती आहे भाऊ

    • @dnyaneshwarkshirsagr2476
      @dnyaneshwarkshirsagr2476 2 วันที่ผ่านมา

      @@nileshpawar2715 हो का पण सरकार सर्व योजना शेतकऱ्यांच्या जीवावर देतं हे पण माहित असू द्या संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांचा जिवावर आहे कोरोणा मध्ये कळालं असलं

  • @vithalkolhal2659
    @vithalkolhal2659 2 วันที่ผ่านมา +8

    निवडणूक जिंकण्यासाठी

  • @sampatnikhade418
    @sampatnikhade418 2 วันที่ผ่านมา +2

    फुकट ची सवय लावू नका.

  • @AmolJadhav-cv4vg
    @AmolJadhav-cv4vg 2 วันที่ผ่านมา +3

    I.T.R. ची अट काढून टाका .

  • @pratibhathube
    @pratibhathube 2 วันที่ผ่านมา +10

    बहिणीला दिलेले पैसे इतके थोडे आहेत की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या भावांचा रोजचा चहा पाण्याचा खर्च यापेक्षा जास्त आहे

  • @rajushaikh341
    @rajushaikh341 2 วันที่ผ่านมา +2

    बरेच लोकं रेशन कार्ड मध्ये नाव नाही

  • @AmarGhatage-ry9ol
    @AmarGhatage-ry9ol 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    जगदंब...🙏🚩🚩🚩केएमटीतील कर्मचारी 7वा वेतनवाढ...
    ऑर्डर्स...
    या साठी जी पैशासाठी मागणी करण्यात आली आहे...
    त्या साठी मुंबईतील जे मध्यस्थ आहेत यांच्यावर लाचलुचपत विभागाकडून कारवाई करणार काय..🚩🚩🚩
    जगदंब...🚩🚩🚩

  • @DilipChavan-pr8xe
    @DilipChavan-pr8xe 2 วันที่ผ่านมา +1

    प्रत्येक गावात ग्रामपंचायत मध्ये महिलांना फार्म भरायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तर गर्दी कमी होईल

  • @sudamdhamane7982
    @sudamdhamane7982 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त आधारकार्ड आणि रेशनकार्ड हे दोनच ग्राह्य माणुन सदर योजनेचा लाभ दिला पाहिजे तरच ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल.

  • @jagdishpardeshi6461
    @jagdishpardeshi6461 2 วันที่ผ่านมา +2

    Great 🎉

  • @roger1857
    @roger1857 2 วันที่ผ่านมา +1

    आँनलाईन करा
    म्हणजे भ्रष्टाचार पण बंद होईल.अमरावतीमध्ये एक तलाठी निलंबन करण्यात आले आहे

  • @svirkar8953
    @svirkar8953 2 วันที่ผ่านมา +1

    Great dada

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 2 วันที่ผ่านมา +1

    सरसकट कर्जमाफी करा 2 लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांना तरच बीजेपी सरकार येईल अन्यथा आम्ही मतदान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना

  • @syedsalim952
    @syedsalim952 2 วันที่ผ่านมา +1

    Dada lay bhari

  • @Jayobc
    @Jayobc 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    पत्रकार महोदयांना विनंती आहे कृपया ज्या विधवा आणि अपंग महिला याआधी शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत त्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल का हा प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारावा व त्यावर लवकरात लवकर अपडेट द्यावी ही विनंती

  • @PranavJadhav-ed4mk
    @PranavJadhav-ed4mk 2 วันที่ผ่านมา +1

    यूपी बिहार जैसा आपने करदिखाए😢😢😢😢

  • @padhupoojamPadhu
    @padhupoojamPadhu 2 วันที่ผ่านมา +1

    Only Mahayuti 🚩🚩🚩

  • @user-kl3hf9fi9l
    @user-kl3hf9fi9l 2 วันที่ผ่านมา +1

    इलेक्शन साठी दिलेलं गाजर आहे....इलेक्शन झालं की पुन्हा लाडकी बहीण योजना थांबणार.

  • @surekhachavan7457
    @surekhachavan7457 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद

  • @ravindrahulage4413
    @ravindrahulage4413 2 วันที่ผ่านมา +3

    Dada🎉🎉🎉🎉

  • @gorakhmandal5890
    @gorakhmandal5890 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा मी ITR भरतो पण माझे कर्ज माफ नाही झाले 2010 मध्ये माझ्या वडिलांनी कर्ज घेतले 30000 तर ब्यांक वाले मगाता आहेत 180, 000तर मी काय करू ITR भरण्याचे कारण मला घरा साडी लोन घेयाच होत

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 วันที่ผ่านมา +2

    दादा लाडकी बहीण आहे तसं दादाla😂बगा काहीतरी योजना 😂

  • @BauraoArjnu
    @BauraoArjnu 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद दादा

  • @LifeofAtoZ
    @LifeofAtoZ วันที่ผ่านมา +1

    आहो दादा नोकरी वाल्यांच्या बायकांनी काय वाईट केलं आहे, मला रोज माझ्या नवऱ्याकडे रोज पैसे मागावे लागतात,दहा रुपये घेतांना आकरा वाईट शब्द आईकावे लागतात.घर का ना घाट का अशी आमची अवस्था आहे.

  • @adityajalkote5886
    @adityajalkote5886 2 วันที่ผ่านมา

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 2 วันที่ผ่านมา +5

    हे तर नीच पात्र आहे ह्याचा काय पण संबंध नाही.... हयांनी घोटाळा केलाय ते पैसे परत द्यावे उपकार होतील...

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 2 วันที่ผ่านมา

    👍👍👍

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 2 วันที่ผ่านมา

    धन्यवाद आजित दादा,शिंदे साहेब,फडणवीस साहेब. 🎉🎉

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 2 วันที่ผ่านมา

    खूप खूप धन्यवाद दादा

  • @shivraje9
    @shivraje9 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    आप्पा आगोदर शेतकर्यांचा 75% विमा द्या...

  • @uttamhingmire3444
    @uttamhingmire3444 2 วันที่ผ่านมา +2

    Mahatma jotiba foole kaejmukti yojnet rhahilayla shetkaryana 50000 milave hi vinanti

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 2 วันที่ผ่านมา

    धन्यवाद साहेब.

  • @satishpawar352
    @satishpawar352 2 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @sanjaygovindmujmule312
    @sanjaygovindmujmule312 2 วันที่ผ่านมา +1

    8:26

  • @vivekpowar2689
    @vivekpowar2689 2 วันที่ผ่านมา +1

    लाडके दाजीबा योजना चालू करा राव 😢

  • @someshthakare120
    @someshthakare120 วันที่ผ่านมา

    आदरणीय दादा आमचे प्रेरणस्थान आपण आणि आपल्या सद्या सोबतचा राजकीय सहकाऱ्यांनी यावेळन कितीही राजकीय जुमला करून सुधा यावेळन विधानसभेला जमणार नाही आहे .... सहकर्यांची विकेट तर पडणारच आहे त्यांना पर्यान मार्ग नाही आपल्याला आता पण आहे शरद पवार साहेब .... लाडकी बहिण काडा कीवा लाडका जावई कडा होटींग नाहीत देत दादा लोक आता ...ये पब्लीक है सब जानती है

  • @user-hm7fo5yp5v
    @user-hm7fo5yp5v 2 วันที่ผ่านมา +1

    अरे अजित पवार आणि लग्ण जर 2019मध्ये झालं असेल तर मग त्यांनी 15 वर्षा पूर्वी च दाखला कुटून आणायचा ते सांग

  • @bapuravkengar1285
    @bapuravkengar1285 2 วันที่ผ่านมา

    बेस्ट सर

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 2 วันที่ผ่านมา +1

    लाडके बेरोजगार तरुण नोकरी नसल्यामुळेच वारी दिंडीत आहेत.

  • @user-is9xm3jj8u
    @user-is9xm3jj8u วันที่ผ่านมา

    आर्ज कुठे द्याचा ते सांगा साहेब अभिनंदन साहेब

  • @ShrutikaBorkar19
    @ShrutikaBorkar19 วันที่ผ่านมา

    माझं लग्न झालं आहे पण माझे माहेरच्या रेशन कार्डावर नाव आहे सासरच्या रेशनकार्डावर नाव नाही सगळे डॉक्युमेंट माहेरचे आहेत तर मला कसे पैसे मिळतील आणि मी गरीबच आहेत तर ह्यावर पण उपाय काढा 🙏🥺

  • @dhanajisathe5504
    @dhanajisathe5504 วันที่ผ่านมา

    सोयाबिन 4500 कापुस 6000 दुध 25 ज्वारी1500 ।तयारी विधानसभा तयारी एका पुरुष मत मिळणार नाही

  • @sachinnetke5519
    @sachinnetke5519 2 วันที่ผ่านมา

    Mseb & st mahamndalatil
    je pension dharak ahet tyanchya kutumbatil mahila aply karu shakat ka?

  • @user-bi1dh6fq7h
    @user-bi1dh6fq7h 2 วันที่ผ่านมา

    Ajun online portal ale nahi?

  • @singistan9291
    @singistan9291 2 วันที่ผ่านมา +7

    या योजने मुळे सत्ता आपलीच राहील दादा❤जय bjp

  • @sare4802
    @sare4802 วันที่ผ่านมา

    Dada ❤

  • @ajinkya4939
    @ajinkya4939 2 วันที่ผ่านมา +3

    सेतू वाले पैसे मागतात

  • @siddharthdighe6244
    @siddharthdighe6244 2 วันที่ผ่านมา

    white ration card kay karacha

  • @VedantTambe-gm9yj
    @VedantTambe-gm9yj 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    2:39

  • @sidheshwar9483
    @sidheshwar9483 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    कधी चालू होणार आहे अर्ज कधी भरायचा

  • @PRIt1234
    @PRIt1234 2 วันที่ผ่านมา

    Dada Pune bank chi exam kdhi honar te sanga adhi..3 varsh houn gele pn ppr nh zala ajun...paise khaun basle ky mhit nh

  • @ravindrakale6339
    @ravindrakale6339 วันที่ผ่านมา

    6 टायर गाडी आसेल‌ तर त्यांनी काय करायचे सर फायनान्स कंपनिचे हप्ते वर गाडी घेतली तर चालेल का

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions วันที่ผ่านมา

    इथे विरुध्द कंमेंट करणारे पहिले घरातल्या बायकांना फॉर्म भरायला सांगणार ..हि वस्तुस्तिथी आहे 😂

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 2 วันที่ผ่านมา

    सर्व व्यक्तींना पण योजना आना खूप लोक बेरोजबर आहेत पगार कमी मिळतो पगाराची मर्यादा 15.000/- कमीत कमी होईल पाहिजे गरीब जनतेचा यामुळे फायदा मिळेल

  • @santoshpinjari5812
    @santoshpinjari5812 2 วันที่ผ่านมา

    THANKS DADA❤

  • @paragpatil8738
    @paragpatil8738 2 วันที่ผ่านมา +1

    कर्जमाफी करा

  • @DigambarKadam-p1s
    @DigambarKadam-p1s 2 วันที่ผ่านมา

    😊😊😊

  • @ganeshpalaskar4530
    @ganeshpalaskar4530 วันที่ผ่านมา

    एखाद्या मुलीचे वडिलांकडचे नाव एक असेल आणी पतीच्या कडचे एक असेल तर काय करावे