जनधन खातेधारक आता हा नवा नियम |bank loan,interest,EMI,process,settlement,personal|RBI,fd,new,bank
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- Learn how to calculate bank loan interest, navigate the loan process, and settle loans efficiently. Explore SBI personal and home loan options, understand EMI calculation, and discover strategies to reduce debt. Get comprehensive information on bank loans and personal loans in Marathi, including RBI's latest rules. Plus, gain insights into managing savings and post office bank accounts effectively.
Managing loans effectively involves understanding key aspects like loan repayment strategies, debt reduction techniques, and loan settlement processes. Whether it's a bank loan or a personal loan, it's crucial to grasp details such as loan EMIs, EMI calculations, and the rules governing loan settlements. Additionally, being aware of cash transaction limits, especially related to property purchases and home cash limits in India, is important to comply with income tax regulations. Safe banking practices include adhering to fixed deposit limits as per income tax guidelines and ensuring proper cash management, such as knowing how much cash can be safely kept at home. Moreover, in the event of income tax notices, it's essential to know how to respond appropriately. By staying informed about these facets, individuals can navigate their finances more efficiently and make informed decisions regarding loans and cash transactions, including property purchases.
माझा महाराष्ट्र बँकेमध्ये जनधन योजनेचा खाते उघडले फक्त करोना काळात मला पाचशे रुपये प्रमाणे 1500रूपये
मिळाले होते बाकी कुठलेही पैसे मिळत नाही मग माझे खाते बंद होणार का
तुम्ही सांगता तुम्हाला समजेना लोकांपर्यंत पोहोचेल तर खर
😂
ही माहिती तुम्ही शॉर्टकट मध्ये पण देऊ शकले असते जनधन खाते झिरो बॅलन्स वर चालते म्हणतात पण लोकांकडे गरिबाकडे पैसे नसल्यावर एखादा आपोआप बंद पडते
रगुनथचहहण
1:26
गामि,कोकन,बैक
Chhan mahiti dili aahe sir
Tach tey double Sangta Pude Kami shabdarth sanga shortcut
जन धन खाते सुरुवात 15 ऑगस्ट 2024 नसून 15 ऑगस्ट 2014 आहे..
जनधन खाते आहे पण आज परेन्त 1रू सुद्धा आला नाही
Thanks for this
Saheb kay bolta aamche 1500000 rupaye pm modi he kadhi denar he sanga🙏
जनधन खाता कुठे ओपन करायचं ती माहिती आम्हाला द्या लवकर
आणि दर् महिन्या la vima च्या navawar lokan kadun paise ukale
जनधन खातं आम्हाला पैसे मिळत नाही तर मग आम्ही काय करावे आमचं खाते बंद पडले का
100 rupye jma kele 2014 pasun ak pn rupya pn aala nahi jn dn khatyat
जरा बॅंक वाटेने सांगा खूप फजिती करतात आठ दिवस सा पासुन हरजरा के वाय सी फार्म जमा केले तरी झाले नाही काय सांगू शकतो अजुन भरपूर आहेत सांगण्यासाठी
माझे स्टेट बैंकेत आकाऊंट आहे आणि जनधन योजनेचे पण अकाऊंट स्टेट बैंकेत होते परंतु बैंकेमधुन मला सागण्यात आले कि एकाच नावाचे दोन बैंक खाते ठेवता येत नाही तर जन धन खाते माझे बंद केलेले आहे ते दुसर्या बैंकेत अकाऊंट उघडता येणार का .
😊
😢😮😅😊🎉😮😅😊
Ho bhau
माझे खाते बंद झाले की चालू आहे
2014 म्हणायला पाहिजे ते 2024 बोललेत
ह्या योजनेचे कोरोना काळात खूप लोकांना पैसे आले होते.दर महिन्याला ते येत नाहीत
मी पण जन धन खाता उघडलेला आहे आमचे पैसे कधी येणार ते आधी सांगा
आम्हांला जनधन योजनेचा लाभ मिळत नाहीं,. आम्हांला ते from आलेले आमच्या गावात ते कोणी सांगितलेच नाही
Majhe jandhan khate bank of maharashtra madhe ahe
Kasle paise bharnar aamhala ajun paryant jandhan yojneche paise midalech nahi 15. _8_2014madhe chalu kele parantu hi gost chukichi aahe pm la bolun gya kevha paise aamchya account madhe taknar vicharun ghya modisahebana
Khari mahiti dya
थोडक्यात माहिती सांगा. अनावश्यक बाबी टाळुन सांगा.
मी ऐक विधवा आहे आपल्या कडून सारमिलेका
Jan dhan khata manje zero account tu Jan dhan account aahe ka
1 min chya information sathi purn 8 min khalle hyane
पुढं सांगा डबल डबल तेच
Very Nice Video Information❤😂🎉❤
te kay paise takayala nahi te sarkarane tya khatyavar paise takayache ahet .
Good 👍
माझे बॅंक आॅफ महाराष्ट्र झिरो बॅलन्स खाते आहे मला प्रधानमंत्री योजनेच्या सुविधा मिळाल्या पाहिजे
सकाळी च घेतली 😢 आहे काय
मी विधवा आहे आपल्या कडून काही सायं मी लेलका
जनधन खाते कुठे ओपन करायचं आता नवीन
Gaanja pilayas ka 15 August 2024 nahi 15 Aug. 2014 mhan. 15 aug.2024 ajun yaicha aahe. Aaj 18 July 2024 ahe.
15 अगस्ट 2024 नाही 2014 ला सुरू झाली आहे.
आमचे खाते होते बॅकेने खाते बंद केले सिडींग खाते तेच आहे जन धन खाते होते पैसे आले नाही
बंद पडले तर काय करायचे
तेराशे रुपये भरुन खात चालु केले आहे मग जनधनचे पैसे मिळतील का माझ खात महाराष्ट्र आप ब्याकेच खात आहे
खाते उघडले तेव्हा पासून पैसे आले नाही
Magil 10 varshat Kay milale yavar Video banva,
बँकेचे पासबुक प्रिंट करून देत नाही कसे समजणार
Same
15 Augest 2024😮
पैसे आलेलेच नाहीत अजून पर्यंत
बॅक म्हणते ते खाते चालू होत नाही
Bank khate chalu hot nahi mhanate
🎉🎉🎉🎉🎉❤😊
Chalel ka
जन धन खात उघटल तस एक रु पण नाही आला
आमचे पैसे cut hot आहेत
माझे खाते व कोणतेच खाते नाही 😔😒😵🤮😅🤣😂
टैंपास खुप करत अहेत
2014 पासून रे
🚩🚩👌👌🙏🙏
15आगस्ट2024अजुनयेणेचआहेजनधनखाते2014मधेचालूझालेआहे
खोट बोलत अहे है
ब्क
फेक बातमी!
फालतू बडबड
फ़ालतू 😂
A at a.jandan.katedarana.katya.made.2500.rupye.mama.kara.a an I.nantar.time.piss.kada.ase.sag at.aahe.ya.mule.janteci.fasnuk.hot.aahe.jse.ki.kunace.niradhar.ce.1500.rupiah..aale.tar.nyala.bank.mashed.sangte.ki.aadhi.2500rupiye.jma.kara.a an I.nantr.tumce.1500.rip I ye.geuja.he.a am ya.bank.of.maharastr.mashed.sure.aahe.