लाडकी बहीणचा फॉर्म भरताना चूक झाली, तर काय कराल? Ladki Bahin Yojana | Ajit Pawar | AM4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 184

  • @babaraobhosle2463
    @babaraobhosle2463 5 หลายเดือนก่อน +39

    शाळा सुधारा,शिक्षण सुधारा,बेरोजगारांना रोजगार द्या, शेतकऱ्यांना योग्यभाव द्या, महाराष्ट्राला काहीही फुकटच्या योजना राबवून विकून टाकू नका बस 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshigaikwad8410
    @santoshigaikwad8410 5 หลายเดือนก่อน +16

    ज्या महिलांना गरज आहे..अशाच महिला ह्या योजनेपासून वंचित राहिल्या नाहीत म्हणजे बरं होईल..लग्न करून नवरा मुलं आहेत तरी, ह्यांना दीड हजार पाहिजे.. आम्ही स्पर्धा परीक्षा फी बापाच्या पैशातून भरतोयं..

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 5 หลายเดือนก่อน +64

    गाडी घेतली, एपल फोन घेतला. घरात फ्रीज टीवी, वॉशिंग मशीन तरी आम्ही गरीब आहोत. 😂😅

    • @Balban-y3l
      @Balban-y3l 5 หลายเดือนก่อน +2

      इनवेस्ट न करता ते घेतल म्हणुनच माणूस गरीब hoto

    • @User-g1u2v
      @User-g1u2v 5 หลายเดือนก่อน

      Garib nahi below poverty line mhan 15000 peksha kami utpana aahe ya baich

    • @Drprathamchess
      @Drprathamchess 4 หลายเดือนก่อน

      Lokani tax bharv kashtane pase kamvun ani tuna sarkr yojnech labh he bhetu naye, manje tyni tax bharun chuk keli ka, asha dhorna mule srimant mans desh sodeun chali ahet, jy pramne tumhla pasechi garj aje tyna dekhil ahe, gadi kay mecedez ghet nahit lok..

  • @kg-mk6tw
    @kg-mk6tw 5 หลายเดือนก่อน +105

    फुकटात खायची आणि खाऊ घालायची सवय बंद करा.... हाताला काम द्या.....tax भरणाऱ्याचा पैसा सरकार फुकट्या लोकांवर उडवत आहे

    • @rahulg2915
      @rahulg2915 5 หลายเดือนก่อน

      फुकटे कोण शेतकऱ्यांचे मुल 😡 हॉस्टेल सर्व फ्री

    • @BloggingCrushMarathi
      @BloggingCrushMarathi 5 หลายเดือนก่อน +6

      hoy na, lok mehnat karne band kartat asha yojna mule

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 4 หลายเดือนก่อน

      बरोबर .फवत अपंग आणी असहाय असलेल्या ना जरूर मदत करा ह्या धडधाकट बहीणीना उभे पण करु नका घरकाम करुन मही ना तीस ते चाळीस हजार कमवत आहे सगळा कॅश चा व्यवहार आहे .टॅवस भरण्याचा प्रश्न च नाही .

    • @हिंदू-त2घ
      @हिंदू-त2घ 4 หลายเดือนก่อน +3

      गरिबांना थोडे पैसे मिळायला लागले तर लागलं पोटात दुखायला
      तू नक्कीच st किंवा sc कॅटेगरीतला असणार

  • @machindrafulasundar398
    @machindrafulasundar398 5 หลายเดือนก่อน +13

    काही ही घेतलं तरी ते लोनवर आसते सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तर त्याला लगेच योजना नाही हे कसं काय ज्याच्या वर लोन आहे त्याला हि लाडकी बहिण योजना भेटलीच पाहिजे

  • @Pranitmore-j8s
    @Pranitmore-j8s 5 หลายเดือนก่อน +39

    गाडी घेतली म्हणजे ती रोख नाही घेऊ शकत, लोन वर घेतील असेल. आणि नवरा किंवा सासरा कामाला नक्की असेल. IBN लोकमत शोध लावा.

  • @meenachaudhari5908
    @meenachaudhari5908 5 หลายเดือนก่อน +26

    ज्याच्या घरी कार आहे त्याना नाही द्यायचा फोम स्वतःहून लाडकीबहिण हिने ज्या बहिणीला खरच गरज त्या लाडकीबहिणला फायदा मिळाला पाहिजे ग्रामीण भागातील चांगले लोक या योजनेचा फायदा घेतात गरीब मात्र त्याला काहीच मिळत नाहीत त्याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे

    • @Swanil6767
      @Swanil6767 5 หลายเดือนก่อน +1

      Brobar ahi

    • @Drprathamchess
      @Drprathamchess 4 หลายเดือนก่อน

      Mahagai sagluncha aste, ashamulech tax bharni srimant desh sodeun jat ahet, ek vel ashi yeil ya deshat tax bharnare kon rahnar nahit, sarkarcha dhornamule

  • @xxccc12347
    @xxccc12347 5 หลายเดือนก่อน +25

    ताई कडे गाडी आहे,,पण petrol ला पैसे पाहिजेत,,तर,,plz

  • @MangalRajpure-e1x
    @MangalRajpure-e1x 16 วันที่ผ่านมา

    ध्यवाद दादा तमच्या मुळे लाडकी बहीन सक्शम केल्या तुम्ही❤❤❤❤

  • @ravisurve4167
    @ravisurve4167 5 หลายเดือนก่อน +5

    असे लोकांना पैसे वाटल्या पेक्षा जिएसटी बंद करा सिलेंडर 500 रू करा पेट्रोल डीझेल चे भाव कमी करा शेतकऱ्या ला 18% जिएसटी बंद करा

  • @Farida-zq5yw
    @Farida-zq5yw 3 หลายเดือนก่อน

    अजीत दादा हे खुप चांगले मानुस आहे,मला त्यंच्या बदल अभिमान आहे

  • @sachinjadhav6749
    @sachinjadhav6749 5 หลายเดือนก่อน +13

    माल वाहतूक गाडी टमटम असेल तर त्याना सुट द्या रोजगार आहे तो

  • @SwapnilKalushe-xh7hs
    @SwapnilKalushe-xh7hs 5 หลายเดือนก่อน +55

    या योजने मुळे सरकार पडणार नक्की

    • @Gaminrow
      @Gaminrow 5 หลายเดือนก่อน +1

      1500 नको 8500 वाले पाहिजेत , khata khat khata khat 😂😂😂😂😂

  • @Samarthbhandrae
    @Samarthbhandrae หลายเดือนก่อน +2

    ज्या बहिणी. आता. या योजनेतून. बात /बाहेर.. झाल्या आहेत. आशा. सगळ्यांना. घेऊन. असा... कारेक्रम... घ्या. Hi... विनंती

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 5 หลายเดือนก่อน +4

    गाडीची अट रद्द केली पाहिजे बऱ्याच जणांचा ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय असतो, बरेच जण ड्रायव्हर असतात त्यांना ह्या सवलतीचा फायदा मिळत नाही.

  • @shaliklandge6294
    @shaliklandge6294 5 หลายเดือนก่อน +8

    10 वर्षाच्या पहिले कमाईचे एवढे साधन होते की इन्स्टॉल मेंट वर गाडी घ्यायला काहीच वाटत नव्हते पण आज मात्र जेवढे मिळकत आहे त्यापेक्षा डबल खर्च सर्वसामान्यांचा होत आहे मग त्यांनी जर 10 वर्षाच्या पहिले गाडी घेतली असेल आणि आज त्याचे उत्पन्न कमी असेल अशांना या योजनेचा लाभ का नाही मिळवावा

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 5 หลายเดือนก่อน +52

    फुकट वाटायला आम्ही income tax भरत नाही..अजित😂

    • @bipinpatil508
      @bipinpatil508 5 หลายเดือนก่อน +3

      True

    • @User-g1u2v
      @User-g1u2v 5 หลายเดือนก่อน +2

      Ya bai kade below poverty line ration card aahe 15000 peksha kami utpana aahe ya baich aani gadi sudha aahe

  • @vishalk3700
    @vishalk3700 5 หลายเดือนก่อน +38

    4 व्हिलर वाल्याना पण आता फुकटचे पैसे पाहिजे.. बस करा नाटक

    • @Drprathamchess
      @Drprathamchess 4 หลายเดือนก่อน

      Manje lokani swapn bagu nay ka, tax bharnarya baykacha pn tevdach addikar ahe sarkari yojnavr, jevada na bharnaych, hi dwesha chi bhawana kadun taka dada, desh pudh jail

    • @vishalk3700
      @vishalk3700 3 หลายเดือนก่อน

      @@Drprathamchess योजना गरिबांना आहे श्रीमंत लोकांसाठी नाही terms and condition तर वाचा ...ज्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे त्यांना कशा साठी हवेत पैसे.. आणि tax पैसे गरीब पण pay करतातं सर्व वस्तूवर tax असतो हे माहित नाही काय तुम्हाला..

  • @sajjansinghthakur7655
    @sajjansinghthakur7655 5 หลายเดือนก่อน +4

    कर्ज घेण्यासाठी जे शेती , दुग्धव्यवसाय करून ५ लाख पर्यंत रिटर्न भरतात ते अपात्र का? नुसत रिटर्न भरणे गुन्हा आहे का?५ लाख पर्यंत कोणतेही इन्कम टॅक्स लागत नाही.शून्य इन्कम टॅक्स .

  • @latabaiSonawane-f4k
    @latabaiSonawane-f4k 5 หลายเดือนก่อน

    हे अगदी खरं आहे अंगणवाडी सेविकांनी देखील आधी फॉर्म भरलेले आहेत ते एडिट चा ऑप्शन आता येऊनच नाही राहिलं दादा नवीन फार्म पण नाही जाऊन राहिला फक्त पेंडिंग लाच पडेल आहे का पेंडिंग म्हणून दाखवतात

  • @shrikrishnabhilare1622
    @shrikrishnabhilare1622 5 หลายเดือนก่อน +10

    गाडि घेन पन सोप नाही,,गरिब माणुस टुव्हिलर पन घेत नाही

  • @ShraddhaandAaradhyalife5431
    @ShraddhaandAaradhyalife5431 5 หลายเดือนก่อน +2

    Jyachya kade to mobile number ch nasel jyachya vr OTP jato yach kay karaych

  • @ParkashiPangam
    @ParkashiPangam 20 วันที่ผ่านมา +1

    लाडकी बहिण योजना काढल्याबद्दल धन्यवाद माझे डिसेंबरचे पैसे आले नाही आले तर खुप आभार होईल सरकारचे

  • @निलेश.ढोकळे
    @निलेश.ढोकळे 5 หลายเดือนก่อน +2

    फाईननानस करून घेतली आसेल पण घर खर्च चालवनयासाठी चैनिसाठी नाही घेतली गाडी

  • @milindkulkarni1298
    @milindkulkarni1298 5 หลายเดือนก่อน +7

    सर्वाना गॅस सिलिंडर 100/- रुपये करून टाका, दादा ही कटकट थांबेल, रेकॉर्ड साठी 100/- रुपये प्रति घ्यायचे बस

  • @satishkuchekar3181
    @satishkuchekar3181 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद दादा

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 5 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येकाचं बँकेमध्ये केवायसी आहे आधार कार्ड लिंक केल्यानंतर सर्व कळू शकेल ना

  • @sagardhamale3123
    @sagardhamale3123 5 หลายเดือนก่อน +16

    असे लोकांचे पैसे वाटण्यापेक्षा पेक्षा टॅक्स कमी करा

  • @nagnathaaglave6792
    @nagnathaaglave6792 5 หลายเดือนก่อน +1

    गद्दारांना जनतेने मतदान करू नये ही विनंती दोन्ही उपमुख्यमंत्री यांना हात जोडून विनंती आहे घरकुलचे लाभार्थ्याचे पैसे लवकर वाटप करावे विनंती आहे

  • @ashvini9866
    @ashvini9866 5 หลายเดือนก่อน

    Kup chan dada

  • @nanabhaugandekar401
    @nanabhaugandekar401 5 หลายเดือนก่อน +15

    ज्या महिले कडे गाडी आहे त्या महिला 1500 रुपये घ्यायला पात्र आहे का ते सांगा

  • @gamer_v_s
    @gamer_v_s 5 หลายเดือนก่อน +2

    ऑनलाईन चालू करा फार्म साहेब बंद आहेत🙏

  • @rajendrapatare8864
    @rajendrapatare8864 5 หลายเดือนก่อน +2

    दादा तुमचा उपक्रम फार चांगला आहे पण तुम्ही तरी पवार साहेबाना सोडायला नको होत.....

  • @luckydandgavhal9142
    @luckydandgavhal9142 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Video chhan brobr mahiti mila li jagat aaskhh vidva mahila ahet kahi ghar kam krun bhaher chye kam krunpot bharta molmjuri karta shiv kahi mahila vayskr ahet tya mulnvr aadarit ahe kahi thikan sun mulan made jamt nahi tyani kay krave .vidva mahilan hya yojne pasu n vanchi kru nahityana lab bhetla pahije vidva mahilan chi smsha motihi ahe baga tumi aase tyani nivdun dile srae taini thumi nivdun yave mhnun mat tumhala dile tri kontya hi tai che man duku naka hi vinti srvyan saman hakk pahije tyancha kaym sorupi visvas rahil kutehi tumi kami pdnar nahi asa aashirwd rahin

  • @NarayanPande-cw8dx
    @NarayanPande-cw8dx 5 หลายเดือนก่อน +2

    दादा क्रुझर गाडी वगळा ट्रॅक्टर वगळा टाटा समूह उघडा हे लोकांचं मोलमजुरी करून खायचं साधन आहे

  • @gajendradattarathod5427
    @gajendradattarathod5427 5 หลายเดือนก่อน +2

    Ajit dada CM zale pahije kam khup kartat

  • @shrikantmalode6688
    @shrikantmalode6688 5 หลายเดือนก่อน

    Mag kay four wheeler loan asach ghetl kay garaj ahe yojnechi

  • @mahendarbhoir7421
    @mahendarbhoir7421 5 หลายเดือนก่อน +1

    ज्यांनी घरासाठी लोन घेतले त्यांना पण फॉर्म भरता आला पाहिजे

  • @SavitaGawade-x5t
    @SavitaGawade-x5t หลายเดือนก่อน

    Charchaki vahan he konavha udernirvahch sadhan asel tyach kay

  • @ruheenshaikh7990
    @ruheenshaikh7990 11 วันที่ผ่านมา

    चुकीचा आधार टाकला आहे तर काय करावे ऑगस्ट मध्ये approve aahe पैसे दुसऱ्या खातात गेले आहे काय करावे status chek केले तेव्हा कळाले काय करू मी

  • @kirandalvi034
    @kirandalvi034 5 หลายเดือนก่อน

    Sms verification pending yetay saheb

  • @saketyadav535
    @saketyadav535 5 หลายเดือนก่อน

    Business sathi car ghetli tr tyna bhetnar nhi ka??

  • @dineshdhurve7137
    @dineshdhurve7137 5 หลายเดือนก่อน

    सर पूर्ण डाकुमेंट ओरिजिनल डकाले तरी रिजेक्ट केले आता काय करायचा

  • @satishkhatod5294
    @satishkhatod5294 4 หลายเดือนก่อน

    आधार अपडेट होत नाही कारण जन्माचा ऑनलाईन दाखला मागेत आहे 1966&1970मध्ये ऑनलाईन नवते पण माझया कडे शाळे ची T. C. आणि 10वी ची सनद आहे ती maneya नाही म्हणत आहे

  • @Akash20004
    @Akash20004 5 หลายเดือนก่อน +4

    #लाडका भारतीय समाज सोशल मिडिया वर नसलेली श्रीमंती दाखवायला धडपडतो आणि सरकारी योजनांमध्ये नसलेली गरिबी दाखवायला धडपडतो 😢

  • @sandeepbankar7548
    @sandeepbankar7548 5 หลายเดือนก่อน +3

    आमच्या शेतमालाला योग्य भाव द्या बाकी काही नको

  • @pccricket5861
    @pccricket5861 5 หลายเดือนก่อน

    Very nice dada

  • @Nayan-e2c
    @Nayan-e2c 2 หลายเดือนก่อน

    Skim. tr khup aahe, pn prtyek skimsathichya formsathi paise magttat😮

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 5 หลายเดือนก่อน +1

    Dada chya kay naadi lagu naka ajun kahi mahinech aahet he .......

  • @SwatiKokare-nk2ig
    @SwatiKokare-nk2ig 28 วันที่ผ่านมา

    Gadi ci atc kadun taka kahini lonvr gadi getleli aste ghr calav mhnun mg gadica kay samndh

  • @Shlok-yu2yv
    @Shlok-yu2yv 7 วันที่ผ่านมา

    मराठी शाळा विका अडाणी अंबनीला आणि द्या पैसे लाडक्या बहिणींना त्या पण तुमच्या जवळच्या 3:14

  • @sudhirbansode5431
    @sudhirbansode5431 5 หลายเดือนก่อน

    म्हणे लाडकी बहिण, संजय निराधार, श्रावणबाळ योजनेत राज्यात किती घोटाळा केला ते सांगा म्हणावं

  • @SangitaBhilang
    @SangitaBhilang 12 วันที่ผ่านมา

    ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलेला आहे एकही आता आलेला नाही

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 5 หลายเดือนก่อน +3

    अगं बाई, हा सगळ्यांना वेड्यात काढतो आहे.
    निवडणुक फंडा आहे हा.
    निवडणूक संपली की हा विषय बासनात गुंडाळून ठेवला जाईल.

  • @IamaPathan
    @IamaPathan 5 หลายเดือนก่อน

  • @mohinipatil1094
    @mohinipatil1094 5 หลายเดือนก่อน

    घरामध्ये महिलेला नवरा जिवंत असताना तिच्या स्व खर्चा 150 रुपये प्रति महिना देत असेल तर शासनाने विधवा निराधार महिला किती काटकसरीने कशा पद्धतीने तिचा घर खर्च भागवत असेल याचा विचार करावा आणि विधवा महिलेच्या मुलांच्या शिक्षणाचा ही विचार करावा

  • @Vijay-x4x2o
    @Vijay-x4x2o 5 หลายเดือนก่อน

    Dada mulache pn prashn sodva fakt baikachye nka sodu 😢

  • @Saradhi.777
    @Saradhi.777 5 หลายเดือนก่อน

    Mere pas Mumbai me birth huva certificate hai,ithar ka school leaving certificate hai aadhar hai pan car hai ration card me nam bi hai lekin mera nahi huva

  • @bharatimane8221
    @bharatimane8221 3 หลายเดือนก่อน

    Bhahin Shrimant aso ya garib ovalani saglach bhinna sarkhi astea shrimant bhahin Savatra bhahin ahe ka

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 5 หลายเดือนก่อน +1

    गाडीचा हप्ता भरून घ्या

  • @User-g1u2v
    @User-g1u2v 5 หลายเดือนก่อน

    Chota hatti mhanje kay?

  • @roshankukade4075
    @roshankukade4075 5 หลายเดือนก่อน

    Form bharla pn loading hot nvta 1 tass zala tari.....tyalule mi back aalo,aata prt form bharat aahe tr *Aadhar Already Used* mhante yavr kahi upay sanga??? (naw/patta vaigaire asta tr badal krta aala asta pn aadhar number change nahi kru shakt na)

    • @BhupendraJogi842
      @BhupendraJogi842 5 หลายเดือนก่อน

      केलेले अर्ज मध्ये चेक करा तिथं तो अर्ज असेल

    • @roshankukade4075
      @roshankukade4075 5 หลายเดือนก่อน

      @@BhupendraJogi842 tyamadhe kahich nahi... arj aalala nahi tyat?

  • @AshaBhosle-hz9tk
    @AshaBhosle-hz9tk 5 หลายเดือนก่อน

    अजित मल्टी स्टेट्स चाकरवाडी बँक यांनी आमचे खाते लॉक केले आहेत कर्जामुळे

  • @allinonemi-e7v
    @allinonemi-e7v 5 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही फार मोठी चूक केली आहे त्या पेक्षा अकरावीत बारावीत शिकणारया मुलांच्या फिस भरली असती तर बरं झालं असतं

  • @raviwahule5886
    @raviwahule5886 5 หลายเดือนก่อน +1

    लेक लाडकि योजनेचा पहिला हप्ता आला नाही अजून

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 5 หลายเดือนก่อน

    Chota hatti nawawar ahe loan asalyamule stamp paperwar vikala transfer zalela nahi..Kade Basnar..

  • @rajendragaikwad5741
    @rajendragaikwad5741 4 หลายเดือนก่อน

    पहिले बहिणी ना फसून हाक patarak घेणाऱ्यावर भावावर कारवाई करा नाहीतर हाकपात्रक रद्द करा हा कायदा काढा

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 5 หลายเดือนก่อน +2

    योजना सुरू होई पर्यंत निवडणूक लागणार आणि हे घरी बसणार

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 5 หลายเดือนก่อน +1

    येणारे विधानसभा ला हे सरकार पडणार आहे

  • @SuraiyaPatel-n5c
    @SuraiyaPatel-n5c 5 หลายเดือนก่อน +2

    Jyanchya kade gadya flat ahet tya pan bharat ahet from passport ahet asha mahila pan fom bharele ahet mag tyanchi inquiry kon karel

    • @Drprathamchess
      @Drprathamchess 4 หลายเดือนก่อน

      Tumhla kay problem ahe mag je lok tax bharta velevar karj bhartat, tyna thoda tuncha pasa bhetla tar tumhla kai adchan ahe,

  • @yogeshvyavhare1545
    @yogeshvyavhare1545 5 วันที่ผ่านมา

    गाडी तर पोट भरणं साधनं आहे साहेब चार चाकी गाडी ची आट रद्द करा साहेब

  • @sanjeevjadhav4957
    @sanjeevjadhav4957 5 หลายเดือนก่อน

    योजना किती दिवस चालू राहणार मतदान होई पर्यंत

  • @theking3200
    @theking3200 5 หลายเดือนก่อน +2

    ही योजनाच मुळात किचकट दिसत आहे

  • @ramdasgunjal616
    @ramdasgunjal616 5 หลายเดือนก่อน

    पिवळे रेशन कार्ड गरिबाला नसून फक्त श्रीमंत ला देण्यात आले आहे सरकारने पूर्ण तपास करूनच योग्य ठराव घ्यावा

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 5 หลายเดือนก่อน +1

    जनतेला फसवलं जात आहे..

  • @vinayakbagul8242
    @vinayakbagul8242 5 หลายเดือนก่อน

    मंत्री आमदार खासदार यांच्या पगारातून लाडकी बहिन लाडका भाऊ यांना योजना द्या

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 5 หลายเดือนก่อน +1

    Amhi tax pay karayacha ani he yojana kadun paise vatnar. 😊

  • @vijulalwani7358
    @vijulalwani7358 4 หลายเดือนก่อน

    Paise nai aye hai 13ko bara 22.aproved aya

  • @narayanrathod2968
    @narayanrathod2968 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻🇮🇳💐🎆🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ManikHake-j9t
    @ManikHake-j9t 5 หลายเดือนก่อน +1

    Ok

  • @rahulsuryawanshi7131
    @rahulsuryawanshi7131 4 หลายเดือนก่อน

    2 कोटी महिला ना लाभ मिळालं दादा हे नक्की आहेत परत तुम्ही निवडण yenr हे नक्की लेडीज tumhl मतदान करणr as sagta ahe

  • @nandinighanekar3967
    @nandinighanekar3967 9 วันที่ผ่านมา

    माझ्या बहिणीला डिसेंबरचे पैसे आले नाहीत

  • @AmolPatil-yx8zp
    @AmolPatil-yx8zp 5 หลายเดือนก่อน +10

    अजित तु काय पण कर निवडुन नाय येणार

  • @netajiingale7819
    @netajiingale7819 4 หลายเดือนก่อน

    Four peeler goods carrier and old vehical buy only 25000 only.

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar4349 5 หลายเดือนก่อน +2

    सरकारणे योजना काढलि ज्यांना घ्यायचि त्यांनिच फार्म भरायचे नसल पटत नसल घ्यायचि फार्म भरायचेच नाहि उगाच वार पलटवार का करायचा🙏

  • @Yashodanadgam
    @Yashodanadgam 11 วันที่ผ่านมา

    भाऊ. म ला मागचे पाच. हपते आ ले नाहित

  • @rashikashingare
    @rashikashingare 5 หลายเดือนก่อน

    नारीशक्ती दुत ही साईट चालत नाही मग ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा

  • @sudhirbansode5431
    @sudhirbansode5431 5 หลายเดือนก่อน

    रक्षाबंधन आहे लवकरच राख्या बांध यांना अन बघ किती ओवाळणी देतोय ते अन् किती जणींना देतोय!

  • @Ashagovind-pm2ft
    @Ashagovind-pm2ft 11 วันที่ผ่านมา

    दादा मला डिससेंबर चे पैसे नाही आले अ०ून कधी येतील दादा वय व:ॆ60कल्याण प.

  • @atharvapatil9181
    @atharvapatil9181 3 หลายเดือนก่อน

    मला 3000रू आले दोन हप्ते बाकीचे आले नाही

  • @Deadpool-mz6rm
    @Deadpool-mz6rm 5 หลายเดือนก่อน

    Are bhai gadi ghetana mortgage nasta Hypothecation asta

  • @shuklasanap7189
    @shuklasanap7189 3 หลายเดือนก่อน

    सरसकट सगळ्या गॕस दया नवरा च्या नावावर आसेल म्हणून काय झालं नवरा थोडी म्हणूनच आम्ही आहोत मतदान करणार आहोत ना

  • @KakasahebMore-f7k
    @KakasahebMore-f7k 5 หลายเดือนก่อน

    तलाठी खोटे उत्पन्न देऊ लागले याच्यावर काय उपयोग करणार अजितदादा अर्थमंत्री आहात तुम्ही

  • @AdityaGaikwad0
    @AdityaGaikwad0 5 หลายเดือนก่อน

    अहो ताई हा तर भ्रष्टाचार माणुस ह्याच कुठं नांदी लागला हे काही देणार नाही उगीच वेळ जाणार आहे . आणि दादा कशाला गरीब लोकांना फसवता राव तुम्हाला मतदान होणार नाही ‌हे निश्चीत तुम्ही आपले कीती कोटी चा भ्रष्टाचार केला आहे ते सभाळा आणि गप्प बसा

  • @vitthalkumbhar-di3ky
    @vitthalkumbhar-di3ky 5 วันที่ผ่านมา

    पोट भरण्यासाठी आहे.निकष नकोत.

  • @DadaraoIngle-yl5nb
    @DadaraoIngle-yl5nb 5 หลายเดือนก่อน

    T c nahi जन्माचा दाखला nahi मग काय करायच

  • @AshaBhosle-hz9tk
    @AshaBhosle-hz9tk 5 หลายเดือนก่อน

    दादा आम्हाला मदत करा आमची कर्जमाफी करा

  • @zakiyanaaz2217
    @zakiyanaaz2217 5 วันที่ผ่านมา

    7hfta kadi call hunar bas cakly data

  • @dhnarajkhandekar1636
    @dhnarajkhandekar1636 5 หลายเดือนก่อน +2

    Gadi getna morguge nasto ajit pawar saheb te home loan nahi

    • @bipinpatil508
      @bipinpatil508 5 หลายเดือนก่อน

      Te बरोबर आहे तुमचं...तुम्ही पण तेवढं mortgage च स्पेलिंग बघुन घ्या

  • @santoshsali2089
    @santoshsali2089 5 หลายเดือนก่อน

    अजित पवारांनी त्यांच्या बायकोच्या नावाने फॉर्म भरून एक महिन्यात 1500 रुपयात घर चालवून दाखवावे मग सामान्य माणसाच्या समोर येऊन बोलावे