As usual beautiful singing, its been treat to ears....Very disciplined tabla performance. Deepak, you are going to have a great future. God bless you all.
हा अप्रतिम अभंग सद्गुरू श्री आगाशे काका माऊली (कृष्णानंद सरस्वती) खामगांव यांनी लिहिलेला आहे व याचे संगीतकार आशुतोष कुळकर्णी पुणे हे आहेत. एक चांगला शिष्टाचार म्हणुन वरील नावांचा उल्लेख करणे आवश्यक आहे असे मला वाटते. बाकी गायन आणि साथसंगत उत्तम आहे. खूप खूप शुभेच्छा
पांडुरंगाचा अभंग छानच गायला कान तृप्त झाले. आणि तब्बलजीनी तर कमालच केली. आणि मुख्य म्हणजे अभंगाची रचना पण नवीन आहे. कधी ऐकिवात नाही. धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा.
Great Voice and nicely performed 👌👌 However this abhang composition is based on Mishra Raag called Nand-Bhatiyar 😊👍💐 There is a shade of Nand Raag in this composition.
As usual beautiful singing, its been treat to ears....Very disciplined tabla performance. Deepak, you are going to have a great future. God bless you all.
🙏🙏🙏
❤very melodious
Very nice voice tai
Hari Om… beautiful singing and amazing tabla and Harmonium 🙌🏻🙌🏻 treat to soul 🙏🏻
फारच छान.
🙏 Soul stirring singing. Excellent accompaniment!
Bhajan changle Gayle aahe. Mast aavdale.sath sangat pan chhan.
सुंदर सादरीकरण
साथ संगत खास आहे ताई
Superb
अप्रतिम गायल. कान तृप्त. खूप खूप खूप सुंदर.तबला, हारमोनियम उत्तमच सगळं छान छान.
सुंदर
Beautiful shilpa❤❤❤
खूपच सुंदर 👌🙏 रचना आहे. तुम्ही खूप छान👌 सादरीकरण केलं आहे. धन्यवाद 🙏💐👏👏👏👍
Khup sunder 😌Pandurang Pandurang Pandurang🙏🌹
V.beautifully sung 🙏
गोड आवाजातील अभंग खूप आवडला. साथसंगत उत्तम
अतिशय सुंदर
Melodiouus
Tabla so good🙏
Thank u🙏
हा अप्रतिम अभंग सद्गुरू श्री आगाशे काका माऊली (कृष्णानंद सरस्वती) खामगांव यांनी लिहिलेला आहे व याचे संगीतकार आशुतोष कुळकर्णी पुणे हे आहेत.
एक चांगला शिष्टाचार म्हणुन वरील
नावांचा उल्लेख करणे आवश्यक आहे असे मला वाटते.
बाकी गायन आणि साथसंगत उत्तम आहे.
खूप खूप शुभेच्छा
Tabala sath karanaray dada ne kup sundar sath keli aahe
Superbbb
खूप खूपच भावपूर्ण व सुमधुर आवाजात म्हणालात भजन . आवाजात तल्लीन या आहे. 👍👍👍❤️
Divine singing 🙏
Heard this beautiful rendition many times.
Accompanied harmonium tabla so good.wishing great future🙏
Beautiful singing
Beautiful ❤️ Deepak anna
Thank u dear vignesh
Very well played Deepak
Beautifully rendered abhang
Brilliant and devine
Very nice...👏👏
Awesome loved it.
Nicely sung. Just one correction...Lyrics are of Shri. Arvind Agashe... And not Sant Ramdas.
Very beautiful and Devine ❤🙏
Superb!🙏🙏🙏
पांडुरंगाचा अभंग छानच गायला कान तृप्त झाले. आणि तब्बलजीनी तर कमालच केली. आणि मुख्य म्हणजे अभंगाची रचना पण नवीन आहे. कधी ऐकिवात नाही. धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा.
Nice voice!
Awesome beautiful rendering 🙏🙏Devine
Beautiful Devine rendition 👌👌👌👌🙏🏻
Most awaited 😍💯
wow
Very nice rendition, great accompaniment Altogether great team work.Keep up the Good job
🙏🙏🙏🙏
Hariom 🙏🏻
As always very beautiful singing shilpakka,👌👌👌👌😘❣️
Great Voice and nicely performed 👌👌 However this abhang composition is based on Mishra Raag called Nand-Bhatiyar 😊👍💐 There is a shade of Nand Raag in this composition.
खूप गोड गायले वारंवार ऐकावं वाटत आहे प्लीज ताई लिरिकस पाठवा नम्र विनंती 👌👌🙏🙏