महेशजी बोलायला शब्दच नाहीत. अप्रतिम. वेगळ्याच दुनिये मध्ये मी गेले तुमच्या बंदिशी ऐकून. देव तुंम्हाला उदंड व उत्तम आरोग्य देवो. तुमच्या हातुन नवनवीन बंदिशी व गाणी तयार होवो व आम्ही त्याचा एक भाग होवू ही प्रार्धना.
अप्रतीम दादा...तुमची गायकी...आणि आता तुम्ही जे करीत आहात. आपल्या तरुण पिढीला आपण आपली कला आणि संस्कृती शिकवणे खूप महत्वाचे आहे. अनेक अनेक अभार आणि अभिनंदन.
अप्रतिम सुर संगीत, तुम्हाला ऐकत असता आजुबाजुला किती ही गोंधळ सुरू असला तरीही तुमच्या स्वरात इतकं गढुन जाते सर्वच नकारात्मक गोष्टींचा आपसुक विसर पडतो, संगीत आणि सुर यांना तुम्ही धन्य केले आहे.,,🙏🙏🙏🙏🙏
महेश सर संगीत क्षेत्रातील तुम्ही देव आहात,तुमचा आवाज आणि अभंग ऐकताना टेन्शन आपोआप विसरून जातो आणि नवीन काय घेऊन येताय याची वाट पहात आहे खरच मनापासून सलाम !
Mr Mahesh Kale and Mr Rahul Deshpande are the icons of Indian classical music in the present time. May God give them long life to cherish Indian classical music. God bless you, Mr Kale n Mr Rahul Deshpande.
Most Touchable the classical form with the tarana &Bol that must impressed thousands of Hearts .My Extreame Salute to My Super God of Classics। ,The Great Mahesh Kaleji .
Amazing power of Indian classical music!!! And amazing performances by Mahesh Kale sir…still having the goosebumps!! Feelings are beyond words…wish I could learn atleast 2% music!!! Thank you so much for making my day!!
तुज सम नसे कोणी दुजे खूपच सुंदर गायले व सहकारी कडून सादर केले खूपच सुंदर "याला परिश्रम तर लागतातच पण सदगुरू कृपा पण पाहिजेच आणि ती पूर्ण पाठीशी आहेच, खूप छान, खुप छान 🎉🎉🎉🎉
Zakas jabardast song singing with all children it'world class all our Indian songs but it's important that basecaly our Rishi Muni made this music 🎵 n invention should not forget about that our all shashtraj without any instrument 🎸 just God gifted things please think about it thanks 🙏 very much pradeep Patil mundhawa
The most zestful proficient vivacious opulent and exhilarating crafting of every song you sing is so addicting and irresistible that you cant help listening to this magnificent talent over and over again that. Thats our dedicated passionate and enthusiastic Maheshji for us.His flawless ability compares to no one.The best voice and teacher ever. 🍬🫖☕🥨🥯⭐♥️🎼
महाराष्ट्रातील अजून एक संगीतरत्न..आभिमान..छान मनाला शांती देऊन जात आपल गाण..एरवी मन चंचल असत पण आपल गाण चालू असताना माझ मन स्तब्ध होऊन आपल्या गाण्यात लीन असत.अनेक शुभेच्छा..God bless you
jai hari vitthal mahesh dada divine singing .. i am from punjab. i am learning marathi to understand meaning of abhangas
मी सर्व देवांचे आभार मानतो की आम्हास काळे साहेब यांचे सर्व गाणे भक्ती गीते यांचा आनंद ह्या जन्मी घेवू शकलो याचे
Reality show च्या अंतिम कार्यक्रमात रागदारी गाऊन सगळ्यांचे लक्ष खिळवून ठेवणे खरेच ग्रेट !!👍
आपल्या भारत मातेचे.. कलासिक्ल संगीताचे कोहिनूर आहेत.. महेश दादा.. स्वर्ग सुख मिळत एकताना...🙏🙏🙏
महेश जी सर म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली संगीत क्षेत्रातील दैवी शक्ती...! शब्दांच्या पलीकडे🙏🎵♥️🎶🚩🕉️
अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत,,असे मानतो आपण,,पण महेश यांच्या अश्या आत्मिक आनंद देणाऱ्या सुरांशिवाय आमचे आयुष्य अपूर्ण आहे
महेशजी बोलायला शब्दच नाहीत. अप्रतिम. वेगळ्याच दुनिये मध्ये मी गेले तुमच्या बंदिशी ऐकून. देव तुंम्हाला उदंड व उत्तम आरोग्य देवो. तुमच्या हातुन नवनवीन बंदिशी व गाणी तयार होवो व आम्ही त्याचा एक भाग होवू ही प्रार्धना.
मन प्रसन्न होऊन जाते महेश दादा खुप शक्ती आहे तुमच्या आवाजात आणि संगीत मध्ये 👌❤️❤️
अप्रतीम दादा...तुमची गायकी...आणि आता तुम्ही जे करीत आहात. आपल्या तरुण पिढीला आपण आपली कला आणि संस्कृती शिकवणे खूप महत्वाचे आहे. अनेक अनेक अभार आणि अभिनंदन.
अप्रतिम सुर संगीत, तुम्हाला ऐकत असता आजुबाजुला किती ही गोंधळ सुरू असला तरीही तुमच्या स्वरात इतकं गढुन जाते सर्वच नकारात्मक गोष्टींचा आपसुक विसर पडतो,
संगीत आणि सुर यांना तुम्ही धन्य केले आहे.,,🙏🙏🙏🙏🙏
किशोरी ताई म्हणायच्या एक राग अनेकांनी गाऊन मोठा कसा करता येईल हा विचार नक्कीच करायला पाहिजे. छान वाटले त्यांची आठवण आली.
क्या बात है...
ईश्वरीय देन...
Aprateem🙏🌹
Aprateem. Performance 🙏🙏
महेश दादा तुझा आवाज म्हणजे स्वर्गसुखाचा आस्वाद आहे.
@ 6:20 he is sitting on the chair barefoot. because he is singing.just like we do for pooja. Respect Mahesh Ji . Others are still having shoes on.
आपण खूप भाग्यवान आहोत। अनेक महान कलाकार महाराष्ट्राला लाभले आहेत। महेश काळे हे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्नं आहे। खूप सुंदर
दादा.... डोळ्यातून पाणी आलं संपूर्ण ऐकताना 🥺❤️ mesmerized!!!
महेश सर संगीत क्षेत्रातील तुम्ही देव आहात,तुमचा आवाज आणि अभंग ऐकताना टेन्शन आपोआप विसरून जातो आणि नवीन काय घेऊन येताय याची वाट पहात आहे खरच मनापासून सलाम !
Mastttttaa 👌महेशरूपी संगीतमय रागांची सुंदर पालखी आणि त्या पालखीत विराजमान सहा स्वरयात्री..kyaa baaat 👏
Excellent rendition
वा खुप छान महेश दादा अप्रतिम आवाज आसे गायक आपल्या या मराठी मातीतुनच उगम होतो 🙏🙏 राम कृष्ण हरि
मी हा कार्यक्रम तूमचा घरी युट्यूब वर खूपदा पाहते.सर्वात चांगला आहे.मलाखूप आवडतो.🌸🙏🙏🌸
🙏🏻🙏🏻गुरु परमात्मा परेशू 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️🌹👌👏👏👏👏
खुपदा गाणं ऐकलं आहे हे..... मोबाईल वरती गाणं लावल्यावर सरांसोबत गाणं गात येत... गाणं गात असताना खुप छान वाटत आणि अक्षरशः अंगावर शहारे येतात.....❤❤
🌹🌹महेशजी संगीत पालखी जोग रागांनी सजवली!!वा!!वा!!क्या बात!!झक्कासजी👌❤❤💫❤❤💫❤❤💫❤❤💫❤❤💫❤❤💫❤❤💫🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌈🌺🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸🌸💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
The best👌👌🤣🤣🤣
Classical vocals are so much of an inner journey than anything. It practices a philosophy that is truly needed in these difficult times.
Mr Mahesh Kale and Mr Rahul Deshpande are the icons of Indian classical music in the present time. May God give them long life to cherish Indian classical music. God bless you, Mr Kale n Mr Rahul Deshpande.
Sir Plese listion Ajit kad kade song must
Mahesh kale is great singer ❣️
महेश सर अप्रतिम महान गायक आहेत म्हणूनच आपण त्यांचा एकेरी उल्लेख अशा कार्यक्रमातंर्गत करू नये...😊
Don’t understand the language single word but could understand the emotion.. 😢
Most Touchable the classical form with the tarana &Bol that must impressed thousands of Hearts .My Extreame Salute to My Super God of Classics। ,The Great Mahesh Kaleji .
अप्रतिम... 👌👌महेशसर तुम्ही संगीतक्षेत्राला लाभलेले देव आहात... या माझ्या देवाला भेटण्याची फार इच्छा आहे...बघूया कधी योग येतोय...
किती वेळ जरी ऎकलं तरी पुनः पून्हा ऐकावं वाटतं, शांत वाटत
आम्ही त्या प्रोग्रॅमला होतो लाईव्ह बघितला 🙏🙏🙏🙏👍🎉👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
प्रत्यक्ष अनुभव ....किती भारी👌👌
सवाई मध्ये ऐकत असल्याचा आनंद मिळाला. शांत आणी फुरसतीत ऐकायला मिळाले.
Divine singing... No other words ❤❤❤❤
thank you Mahesh Kale Sahab🙏 Nothing, but divine👏🙏
स्वर्गाची अनुभूती
Magic created by my Mahesh kale and the musicians,made me an ardent,if you love music a terrace is enough
महेशजी तुमाचा आवाज ऐकतच बसावे वाठते अप्रतीम सूर .तुमच्या सारखे असंख्य गायक तयार करावेत हीच अपणाकडून अपेक्षा धन्यवाद
🙏👏👏👏 अभिमान आहे मला आपल्या महाराष्ट्र चा,💐💐
सर तुम्ही जेव्हा औरंगाबादला प्रोग्राम केला ना तेव्हा ही बंदिश म्हटली 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Each song is like a prayer to him. Its just supremely divine, not even comparable to anything.
This is something else ❤
Mahesh kale such a soulful singing
Amazing 👍 I fell in love with this raag... Excellent work from all musicans too ❤️
Amazing power of Indian classical music!!! And amazing performances by Mahesh Kale sir…still having the goosebumps!!
Feelings are beyond words…wish I could learn atleast 2% music!!!
Thank you so much for making my day!!
Sur nava dhyas nava amhi fakt Mahesh Dada mulech pahato....congratulations to the team!!
तुज सम नसे कोणी दुजे
खूपच सुंदर गायले व सहकारी कडून सादर केले खूपच सुंदर "याला परिश्रम तर लागतातच पण सदगुरू कृपा पण पाहिजेच आणि ती पूर्ण पाठीशी आहेच, खूप छान, खुप छान 🎉🎉🎉🎉
Mahesh kales voice transports us to an ethereal world..all those with him so lovely in unison
My heart filled with purity after listening to this.Spiritual experience 😊♥️✨✨💫
🌹🙏🌹वाद्यसाथ सर्वोत्कृष्ट❤🌹❤🌹❤🌹❤❤🌹❤🌹❤🌹❤🌹❤🌹❤🌹❤🌹❤🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️👌🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌸🌿🌸🌿🌸💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫✨💫🌈💫🌺✨🌺✨🌺✨🌿✨🌺✨🌺✨🌿
This is insanely amazing showcase of indian classical style of singing.
Great performance sir 🙏🙏naman🙏🙏♥️
Jog is one of my favourite raag ♥️🙏♥️
Mahesh is gods gift to us
Zakas jabardast song singing with all children it'world class all our Indian songs but it's important that basecaly our Rishi Muni made this music 🎵 n invention should not forget about that our all shashtraj without any instrument 🎸 just God gifted things please think about it thanks 🙏 very much pradeep Patil mundhawa
मी महेश सरांचा याच ग्रुप परफॉर्मन्स ची वाट पहात होतो..❤️🙏 अप्रतिम
अद्भुत शब्दांच्या पलीकडले 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏👍👍
Wonderful Voice A Great. Guru
साक्षात सरस्वतीच अवतरते त्यांच्या मुखी
Wow amazing i don't have any words...... I'm Mesmerized
Wow So beautiful singing classical music
That's call raag jog.... ❤❤❤❤
Very beautiful performance Mahesh ji. 👏
God bless you... please give all your efforts to get back our classical music back to its highest standards
दादांचं गायन ऐकून मी नेहमीच - मन मेरो सुख पावे 🥺❤️🙏🏻
The most zestful proficient vivacious opulent and exhilarating crafting of every song you sing is so addicting and irresistible that you cant help listening to this magnificent talent over and over again that. Thats our dedicated passionate and enthusiastic Maheshji for us.His flawless ability compares to no one.The best voice and teacher ever. 🍬🫖☕🥨🥯⭐♥️🎼
Great singar
Every word and tears well till them drop - a new generation is born
आपल्या महाराष्ट्राचं पुण्याचं भूषण आहे महेश दादा
दादाचं गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात देवी स्वर
Apratim ❤️❤️
Khup chan❤️ classical music ❤️
व्वा महेश जी मंत्रमुग्ध झाले!
Mahesh Kale has taken us to a different world. Thanks a lot.
Mesmerizing!❤️ Thankyou for uploading Mahesh ji🙏
अरे वाह! परत एकदा ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे...
अप्रतिम... शब्दांच्या पलीकडले!!!
हा गाजवणारा!🔥🔥❣️❣️
KOTI KOTI DHANYAWAAD MAHESH KALE BHAU RAYA GURU JI ApLYa KADUN SHIKAYACHA SAUBHAGYA LABHATA AHE
खरंच खुप सुंदर 👌👌👌🌹🌹......
ऐकत रहावेसे वाटते....
ऐकतच राहावे... खूपच सुंदर 👌🏻
Getting knowledge under such a divine influence is possible only when you are lucky enough. I wish I had that luck in my life🙂🙂
Mahesh Dada... Khup chan 👌👌🤩🤩😍 Mi colors marathi vr baghitla ha performance ani parat ekda aiknya sathi aatur hoto.. 😍😍 ..... 👌👌🥳🥳
मन तृप्त झालं तुमचं गण आयकुन खूप छान वाटल.धन्यवाद.
Mahesh Sir, tumhi kan trupt kele. Khup khup aabhari aahe.
भावनातुलनीय 👌🏻
Kewal nishabd, mahesh जी 🙏🙏
maha ishh asa jo to Mahesh .yach aaj sarthak darshan milala .Mahesh kale tumhi jagjikhyata gayak aahat.khup aaturata hoti navya vedio chi.dhanyawad sir.
अप्रतिम, व्यक्त करायला शब्दच नाहीत माझ्याकडे
महाराष्ट्रातील अजून एक संगीतरत्न..आभिमान..छान मनाला शांती देऊन जात आपल गाण..एरवी मन चंचल असत पण आपल गाण चालू असताना माझ मन स्तब्ध होऊन आपल्या गाण्यात लीन असत.अनेक शुभेच्छा..God bless you
खुप खुप धन्यवाद दादा ह्या व्हिडिओ साठी 🙏😊❤️
Raag Jog 🙏 Khup sundar performance
मराठीतील coke studio वाटला खुप सुंदर👌👌👌
Mahesh sir, काय जादु आहे. देव भेटल्यासारख वाटल. धन्यवाद.❤❤
अप्रतिम महेश काळे सर 😇🙏
अप्रतिम गायन सर 👍👌
राग जोग खूप छान आळवला यांनी. 🙏🙏💐💐👌👌
Apratim sir ……..shabd nasatat tumch varnan karayala…….jithe shabd hi kami padave asa hira hya maharastrachya bhumila milala ahe ….koti koti pranam 🙏😊……sir hya bandishchiya ragachi hi olakh karun dilit tar mazhya sarkhya sangeet premina khup phayada hoil
great singer ❣️
10:42 god mode on , खूप अप्रतिम सर
Dada please baki je performances hote te sagle channel var tak na sndn ya varsha che
रागाचे दर्शन घडविले...
Thank you Sir ...
अप्रतिम.शब्दांच्या पलिकडले.
खरच पालखी उत्तम shabd nahit
Superb performance. Thank you.
WOW 100 BANDISH MAHESH DAA WHAT A FANTASTIC PERFOMANCE