३०० वर्षांपूर्वीचा "स्वराज्याच्या तोफखाना प्रमुखांचा वाडा" / Sonori Malhargad Sardar Panse

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • Sakshi ❤ Sagar 👇👇 (TH-cam channel)
    • खुप दिवसानंतर आम्ही गे...
    • खुप दिवसानंतर आम्ही गे...
    ----------------------------------------------------------
    पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मल्हारगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला ३०० वर्षांपूर्वीचा स्वराज्याच्या तोफखाना प्रमुखांचा वाडा आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
    ---------------------------------------------------------------------
    #sagar_madane_creation
    #wada #Malhargad_Fort
    #छत्रपती_शिवाजी_महाराज
    #छत्रपती_संभाजी_महाराज
    #Fort #Killa
    #Sardar_Panse_Wada_Sonori
    #मल्हारगड_किल्ला
    #सरदार_पानसे_वाडा_सोनोरी
    #तोफखाना

ความคิดเห็น • 255

  • @payallondhe3408
    @payallondhe3408 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @Zanshicolony
    @Zanshicolony 19 วันที่ผ่านมา +1

    फार छान

  • @chandrashekhardeshpande950
    @chandrashekhardeshpande950 ปีที่แล้ว +1

    Sunder Mahiti ! Vivechan pan atishay Apratim!

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏☺️🚩

  • @pjikhankar
    @pjikhankar 4 หลายเดือนก่อน +1

    Nice & well studied information. Keep it up bro! 👍

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 8 หลายเดือนก่อน +1

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र सर

  • @gayatrikandelkar1412
    @gayatrikandelkar1412 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम बांधकाम दाखविल्या बदल धन्यवाद 💐💐🙏🙏🙏💐💐

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान व्हिडिओ बनवला आहे. खुपचं सुंदर अशी माहिती दिलीत आपण 👌👍 जय शिवराय 🙏

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @supriyachavan2024
    @supriyachavan2024 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👍 great

  • @vedikazunjarrao7582
    @vedikazunjarrao7582 2 ปีที่แล้ว +1

    Thank you 🙏

  • @chandrakantkashved8083
    @chandrakantkashved8083 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

  • @prakashpatankar5839
    @prakashpatankar5839 2 ปีที่แล้ว +1

    Vaa
    Khoop Chan 🌹🌹🙏🌹🙏 Chan awada 🌹🌹🌹🌹🙏🌹🙏

  • @Jadhavfamily55
    @Jadhavfamily55 2 หลายเดือนก่อน +1

    चांगला ❤❤

  • @balasahebgate5619
    @balasahebgate5619 2 ปีที่แล้ว +1

    Jay Shivray

  • @sushilayedke522
    @sushilayedke522 2 ปีที่แล้ว +1

    Kup chan

  • @ganeshborkar1996
    @ganeshborkar1996 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे भाऊ

  • @Priyankachahande4465
    @Priyankachahande4465 2 ปีที่แล้ว +1

    Khupcha mast

  • @hirabayas8109
    @hirabayas8109 2 ปีที่แล้ว +1

    Thanks Sagar

  • @kamineenaik4000
    @kamineenaik4000 ปีที่แล้ว +1

    सागर भाऊ खूप छान मस्त 👌👍🚩

  • @roshangawai1573
    @roshangawai1573 2 ปีที่แล้ว +1

    Best work bhai ✌✌✌

  • @narayanbhise1998
    @narayanbhise1998 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 2 ปีที่แล้ว +1

    Khupch Chaan 👌👌👌

  • @sumitawale9400
    @sumitawale9400 หลายเดือนก่อน

    सागर दादा तुम्ही साताऱ्यात असणारा सरदार राजे महाडिक वाडा पण दाखवा जे अशाच प्रकारे त्याचेही भव्य बांधकाम अजूनही टिकून आहे....जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे....

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 ปีที่แล้ว

    Gr8

  • @sourabhsonawale2766
    @sourabhsonawale2766 2 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त दादा

  • @pravin_Patil007
    @pravin_Patil007 2 ปีที่แล้ว

    🚩🚩🚩🚩💯🔥

  • @pradipdeshmukh3287
    @pradipdeshmukh3287 2 หลายเดือนก่อน

    Kinhi mahadeo minder dakhava tq khamgaon distice Buldhana from Pradip Deshmukh

  • @anandgawde2299
    @anandgawde2299 2 ปีที่แล้ว +1

    mast pan राज्यकर्त्यांचा दुर्लक्ष् पणा. आसो पण मस्त.

  • @pradipdeshmukh3287
    @pradipdeshmukh3287 2 หลายเดือนก่อน

    Ok spot

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 ปีที่แล้ว +1

    सरदार भिमराव पानसे यांचा राजवाड्याची चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद.वाड्याचेआजी मंगल रमेश पानसे यांना पाहून अत्यत दयनीय अवस्था फार वाईट वाटले.साडेतीन एकर राजवाड्याच्या मालकीन एकट्या कशा असू शकतात.आणखीन कोणीतरी असतील ना जव्हारच्या राजवाड्याचे वंशज जसे पुण्याला राहतात त्याप्रमाणे.

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

    • @Aaryapanse-t2g
      @Aaryapanse-t2g หลายเดือนก่อน

      ते भीमराव आसा नाही भिवराव असे.Amhi tyanche vanshaj asun jaun Yeun asto

  • @sushmakhatmode3539
    @sushmakhatmode3539 2 ปีที่แล้ว +1

    Sagar bhau Khup chan

  • @shivdasnikam7505
    @shivdasnikam7505 2 ปีที่แล้ว

    Vere good

  • @snehaprabhagodbole6195
    @snehaprabhagodbole6195 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan wada aahe pan dekhabhal karayala havi warasa jatan karayala pahije

  • @bhimagunjal4753
    @bhimagunjal4753 2 ปีที่แล้ว +1

    दादाखुपछानमाहिती

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 ปีที่แล้ว

    खूप छान 👌👌👍👍

  • @surekhakorhalkar7041
    @surekhakorhalkar7041 10 หลายเดือนก่อน +1

    khupch bhavy aahe

  • @manojkayarkar465
    @manojkayarkar465 2 ปีที่แล้ว +1

    Super ,panse sir panipat yudha madhe hote

  • @balasahebdabhade3275
    @balasahebdabhade3275 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ त्यांना फक्त झाडे तोडायला सांगा.झाडांच्या मुळ्या मुळे भिंतीला तडे जातात.

  • @shashikantshinde9958
    @shashikantshinde9958 26 วันที่ผ่านมา

    शेवटचे पानसे हे दुसऱ्या बाजीरावाचे पदरी सरदार होते व ते तोफखाना प्रमुख होते व ते इंग्रजांशी झुंजत असताना कामी आले होते.गोपाळराव पानसे त्यांचे नांव.

  • @shashikantkale4490
    @shashikantkale4490 2 ปีที่แล้ว +1

    ऐतिहासिक वस्तु संवर्धन व जतन प्रतिष्ठान स्थापण्यात करू

  • @vibhavarisurve9463
    @vibhavarisurve9463 2 ปีที่แล้ว +4

    प्रभावी दमदार असे बोलणे
    अभ्यासू व्यक्तीमत्व खूप अभिमान वाटतो
    तुझ्यामुळे आम्हाला ऐतिहासिक वास्तू पहायला मिळतात
    धन्यवाद

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 6 หลายเดือนก่อน +2

    वाड्याचे अवशेष बघुन वाईट वाटते. असे वाडे बघताना मन खिन्न होत. वाटते कि एकेकाळी किती एजा असेल या वाड्यात. 🪔🚩🪔

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @anilmashalkar5210
    @anilmashalkar5210 ปีที่แล้ว

    Chhan maze Maher I asach wada hota pan bhukampata padala

  • @manojkamble3636
    @manojkamble3636 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @sangeetavale4606
    @sangeetavale4606 2 ปีที่แล้ว +8

    हया वाडयात लहानपणी खेळलेलो आहे, इकडे भुयार पण खुप आहेत, या मंदिराची गोष्ट खुप रंजक आहे

  • @AtharvaAbhyankar1705
    @AtharvaAbhyankar1705 2 ปีที่แล้ว +16

    दादा तुम्हाला शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @balasahebshinde9032
    @balasahebshinde9032 2 ปีที่แล้ว +1

    Dada need cha kahi history ahe ka ply dakhva

  • @deepaknsatputesatpute4876
    @deepaknsatputesatpute4876 2 ปีที่แล้ว +1

    त्यांचे वंशज सगळे कुठे राहतात

  • @shivajimotugade896
    @shivajimotugade896 2 ปีที่แล้ว +1

    सागर तू छान सांगतोस रे

  • @hrlahane4053
    @hrlahane4053 2 ปีที่แล้ว +1

    वाडा, सरदार स्वारी, मंदिर सर्वच मराठा साम्राज्य ग्रेट मराठा
    ता.जि. सगळा पुर्णपणे पत्ता द्या.
    वंदे सरदार भीमराव पानसे

  • @ayushsalunkhe8879
    @ayushsalunkhe8879 2 ปีที่แล้ว +7

    राजवाड्या वास्तु खूप छान आहे
    एवढ्या वयस्क आजी ह्या वास्तु जपतात
    हे खूप छान आहे ३.५ एकरातील आपली वास्तु कशी दिमाखात राखायची हे आजीच्या कडून
    शिकायला मिळालं
    माझं नाव धनंजय चोर आहे
    माझी अशी विनंती आहे की
    स्वराज्याचे पहिले सरसेनापती
    ' तुकोजी चोर ' यांच्या बदलीची
    व 'पावनखिंड ' चोर घराण्याचे
    काय योगदान आहे याची माहिती
    सांगावी हि विनंती आहे

  • @umathorat3091
    @umathorat3091 2 ปีที่แล้ว +2

    जुने बांधकाम जुने राजवाडे दाखवताना ते बघून खूप आनंद वाटतो मला वाटतं आपण पण जाऊन बघून यावं किती छान दाखवताय बोलणं किती आपलं शूटिंग करणं किंवा लाईट सगळं व्यवस्थित दाखवणे फार आवडले

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏☺️

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @Kingfisher813
    @Kingfisher813 2 ปีที่แล้ว

    आपल्या महाराष्ट्रातील सर्व दुर्ग वाडे ऐतिहासिक
    वास्तू देवळे यांची padzad ज़ाली
    यात निसर्गाची किवा आपल्या देशी लोकांची काही किमया नाही
    हे सर्व आरबी आक्रमक लोकानी आणी european लोकानी पाडले mudamun
    1857 मधे पेशवे मराठे नायक बनून देशभर जे
    स्वातंत्र्य ता महाभारत 2 रे युध zhale त्यात
    आपल्या देशी लोकानी british residency
    रावणा च्या लंके सारख्या जळुन टाकल्या
    याचा बदला घेणा साठी british नी GR 1820
    का 1830 मधे काढून सगळे मराठ वास्तू
    सुरुंग लावुन फोडून टाकल्या
    इंदौर चा राजवाडा पण वाचला नाही
    रायगड राजगड शनिवार वाडा जे आज दीसताट
    ते britishani mudamun उडवले
    हिंदुस्थानी लोकांची शक्ती स्था ने रहिली तर
    हे लोक क्रांती कर्तिल आणी आपल्याला परत
    जावे लागेल या उद्दे शाने उध्वस्त करुन टाकले
    पण karmacha boomrang त्याना भोगावा लागला
    1 2 वर्ल्ड वार मधे london जळुन खाक zale
    Thanks for nice historical tours

  • @sandeepbarge5180
    @sandeepbarge5180 2 ปีที่แล้ว +12

    वाडा छान वाटला पण त्या वाड्यात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना,आठवणी,ग्रामस्थांचे वाड्याबद्दलचे मत इ.बाबी व्हिडिओ मध्ये घेतल्या तर आणखी छान वाटेल व्हिडिओ.

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान विडिओ सागर दादा.. वाड्याचे बांधकाम आणि वाडा खूप छान आहे, आतील कोरीवकाम खूप सुंदर!!
    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद😊
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे⛳⛳

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही कुठे राहता दादा

  • @rushikeshpawar8602
    @rushikeshpawar8602 2 ปีที่แล้ว +1

    Taynche vovashaj kuthe aahet va te aaj kayy kartaat

  • @vaibhavthube5798
    @vaibhavthube5798 2 ปีที่แล้ว +8

    सागरदादा... जामगाव, ता. पारनेर , जि. अ.नगर येथील शिंदे सरदारांचा वाडा दाखवा🙏

  • @safehands7507
    @safehands7507 2 ปีที่แล้ว +10

    Great Work Sagar Proud of the Maratha History

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @madhukarlamkhede8044
    @madhukarlamkhede8044 2 ปีที่แล้ว

    ॢलय.भारी

  • @shashikantkale4490
    @shashikantkale4490 2 ปีที่แล้ว

    सागर मदने आपण ऐतिहासिक वस्तु चे व्हिडिओ चांगल्या प्रकारे करता परंतु आपणाकडे या वस्तु चे संवर्धन व जतन करणेसाठी काही योजना आहे का

  • @shashikantchavan3950
    @shashikantchavan3950 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाडा आहे अप्रतिम जुना वाडा व्हिडिओ कॉलिटी अप्रतिम
    अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @Sangitamanke78
    @Sangitamanke78 2 ปีที่แล้ว +1

    Kharach khup chan aahe ji mahiti tumhi det aahat ti apratim aahe khup khup dhanyawad

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ❤🙏🚩

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 2 ปีที่แล้ว +1

    खरच सागर दादा खूप सुंदर वाडा आपल्या महाराष्ट्र राज्यात ऐतिहासिक वास्तू खूप आहेत आणि खुपच पहाण्या सारख्या भरपूर वास्तु आहेत खूप भारी वाटते पाहून 👍🏼👌🏼❤️ सागर तुला खूप खूप धन्यवाद .👍🏼🚩

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @shashikantkale4490
    @shashikantkale4490 2 ปีที่แล้ว

    Take decision

  • @sachinjadhav4172
    @sachinjadhav4172 2 ปีที่แล้ว +1

    Kasa jayacha te sanga

  • @madanrawool2906
    @madanrawool2906 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम ...आपली माहिती देण्याची पध्दत .

  • @vijaykoli9675
    @vijaykoli9675 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दादा

  • @tanaypadval8343
    @tanaypadval8343 2 ปีที่แล้ว +16

    अप्रतीम निवेदन आणि छायाचीत्रण असेच ऐतीहासीक वास्तूचे दर्शन आम्हाला घडवत जा पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद ❤❤

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @Kingfisher813
    @Kingfisher813 2 ปีที่แล้ว +1

    तुमी personality ने परम्पुज्य शिवरा यांच्या का ला तले वाटता
    माण सा च्या पुनर जन्मावर विश्वास ठेवला
    तर शीव काळा त तुमी शाहिर मनून जन्म घेतला असेल
    माजा पण असेल असे वाट ते मला कारण लहान पणा पासुन मला आपल्या शीव काळा बाद्दल प्रेम आहे
    माज़े गावच रायगड किल्ला च्या जवल
    नाते
    रायगड चे ना क्के zale नाते
    गावात रायगड killacha logistic साठवण व्हायची आणी
    रायगड वरिल सेनेचे कुटुंब नाते गावात रहायचे
    गावात शिव कालीन मंदिर विर्गल आहेत
    अनेक घरा चे जोते दगडी आहेत
    महाड हून रायगड ला जाणारा ऐतिहासिक मार्ग गावातून जातौ

  • @dnyaneshwarbathe7052
    @dnyaneshwarbathe7052 2 ปีที่แล้ว +29

    खरंच खूप खूप सुंदर😍💓 पण एकच वाटते की ज्या लोकांनी हा वाडा बांधला किंवा इतर शिवकालीन बांधकामे केली ती त्यांच्या पुढच्या पिढीला सांभाळलता आली नाही, ते फक्त वारसदार झाले आहेत वाईट वाटले की हा साक्षीदार नामशेष होणार.

    • @akshaykarme2506
      @akshaykarme2506 ปีที่แล้ว +3

      Farah sunder aahe

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 2 ปีที่แล้ว +5

    शेवटी आजच्या पिढीने मान्य करावेच लागेलपूव्रिच्या लोकात कलात्मकहोता

  • @rahulzanzad7669
    @rahulzanzad7669 2 ปีที่แล้ว +1

    कीती अदभुत अहे हे सर्व खुप छान आवडला वीडीओ भावा ......

  • @mikalpanapanchal5454
    @mikalpanapanchal5454 2 ปีที่แล้ว +2

    Sagar dada shivrajyabhishek dinacha hardik shubhechha

  • @balasahebshinde9032
    @balasahebshinde9032 2 ปีที่แล้ว

    Sagar dada beed cha koni mavala ahe ka Ashley tar ply history sanga

  • @ashokahire8846
    @ashokahire8846 2 ปีที่แล้ว +1

    Very very very nice vedio. Thanks for this best historical vedio.

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 2 ปีที่แล้ว +1

    मला वाटतं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अशी किती बांधकामे अजूनही ऊत्तम स्थिती मध्ये आहेत त्याचे आश्चर्य वाटले आणि आपण खूप मेहनत घेऊन ईतिहास संपूर्ण जगाला दाखवून देता त्या बद्दल धन्यवाद आणि अशे किती वाडे आहेत या बद्दल माहित नव्हते ते आपल्या मुळे माहिती होत आहे👉🙏😌 धन्यवाद असेच व्हिडिओ बनवून माहिती देणे सुरू ठेवावे अभिनंदन🎉 व शुभेच्छा ।।जय सद्गुरु।। । जय भवानी। जय शिवराय।। जय महाराष्ट्र।।

    • @The_History_31
      @The_History_31 5 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @savi107
    @savi107 2 ปีที่แล้ว +4

    Thanks for showing us this all historical beautiful places. 🙏🙏

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 2 ปีที่แล้ว

    मित्रा व्हीलॉग छान झाला आहे.
    पण एक गोष्ट बोलण्यातून खटकली की जर आता आपण टेकनोलॉजी ने प्रगत आहोत तर आज काल ची बांधकाम पंन्नास वर्षे पण का नाही टिकत. खर तर आपण आपला इतिहास जपला पाहिजे. आणि त्यामागील तंत्रज्ञान सुद्धा. आपण सर्वच गोष्टीत खूपच प्रगत होतो इंग्रजांच्या शासनामुळे मागे पडत गेलो. मित्रा तुला जर मी सांगितलेले पटले असेल तर ह्या पुढील व्हीलॉग मध्ये आपला इतिहास आणि तंत्रज्ञान किती उच्च होत हे दाखवून दे.

  • @rajarampatil5238
    @rajarampatil5238 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान, आज जे तुम्ही काम करत आहात ते खरंच इतिहासाची आठवण करून देणारी आहे, आणि ,तुम्ही जी माहिती दिली आहे, ती सुद्धा अप्रतिम आणि सुंदर सोप्या भाषेत सुंदर असे संचालन केले आहे , Great, मदने साहेब,

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 2 ปีที่แล้ว

    फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
    यापुढे अशा ऐतिहासिक ठिकाणी जायचा
    मार्ग सुध्दा सांगितला तर फारच उपयुक्त
    माहिती ठरेल
    धन्यवाद

  • @rajendradesai7207
    @rajendradesai7207 2 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर निवेदन. आपल्या passion la सलाम

  • @sudhirkulkarni5901
    @sudhirkulkarni5901 2 ปีที่แล้ว +1

    Far cangli mahiti

  • @veermarathe
    @veermarathe 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप धन्यवाद भावा.🙏
    तू आमच्या सती इतके कष्ट करून नवीन नवीन
    Videos अंतोस.
    Videos खूप मस्त असतात.👌
    जय जिजाऊ🚩
    जय शिवराय 🚩
    जय शंभुराजे🚩

  • @shridharpote9347
    @shridharpote9347 2 ปีที่แล้ว +1

    Khoopch anand zala life madhe aanndaache kshn anubhvta yetaat🌹🌹🌻🙏🌻🌹🌹

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x 2 ปีที่แล้ว +1

    सागर फारच छान सांगतो तू मला तुझे हे व्हिडिओ फारच आवडतात

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x 2 ปีที่แล้ว +2

    येथील महेश पानसे शनिवार पेठेत माझ्या मुलीच्या शेजारीच हरी निवास मध्ये राहतो

  • @makarandpanse693
    @makarandpanse693 2 ปีที่แล้ว +3

    सागरजी
    आपणांस सरदार पानसे यांचे समाधी मंदिरा समाेरच
    त्यांनी बांधलेली दाेन देवालय आहेत श्री रामचंद्र जी देव तसेच श्री विठ्ठलाचे मंदिर आहे तसेच दत्त मंदिर आहे ज्या वाड्याचा भाग दाखवला तेथे दरवर्षी श्रावणमासी ११ दिवस श्रीकृष्ण जन्माेउत्सव माेठे प्रमाणांत साजरा केला जाताे २७५ वर्ष झाली .

  • @rajashridhaytadak7267
    @rajashridhaytadak7267 2 ปีที่แล้ว +3

    दादा खूप छान माहिती सांगितली. 👌👍. जय शिवराय

  • @harilalturkewadkar5490
    @harilalturkewadkar5490 2 ปีที่แล้ว

    मस्तच जुना इतिहास माहित झाला. धन्यवाद

  • @bhagwanghule4540
    @bhagwanghule4540 2 ปีที่แล้ว +2

    खुप.खुप.छान.वाटला.

  • @user-uc7hi3wc8r
    @user-uc7hi3wc8r 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर विश्लेषण केले आहे भाऊ. तुम्ही बारीकसारीक सर्व गोष्टी दाखवता आणि समजूनही सांगता. आभारी आहोत सागर भाऊ मदने.

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z 2 ปีที่แล้ว +1

    जय भवानी जय शिवाजी रायरेश्वर महादेव

  • @sangeetavale4606
    @sangeetavale4606 2 ปีที่แล้ว +1

    माझे छोटे मामा आणि आई लहान असताना भुयारात गेले होते आणि त्यांना 1 गाठोडे मिळाले त्यात केशरी रंगाचे कपडे होते त्यांना सोन्याची बटणे होती ,पण त्याना वाटले भुताचे आहे म्हणुन पळून आले, वाडयाच्या बाहेर च भुयार आहे, खुप छान वाटले विडीयो पाहून, माझ्या आईचे माहेर🤗🤗🤟🏻

    • @bajarangjadhav2108
      @bajarangjadhav2108 2 ปีที่แล้ว

      Bajarang. Jadhav. Ghoti budruk. Pansevad. Khup chan dhanyavad

  • @pravinvir1824
    @pravinvir1824 2 ปีที่แล้ว +5

    जो मराठा आहे तोच या कमेंटला लाइक करा.
    जय शिवराय ✨✨✨📁📁✨✨✨
    ✨✈✨📁📁✨✨✨
    ✨✨✨📁📁✨✨✨
    ✨✨✨📁📁✨✨✨
    ✨✨📁📁📁📁✨✨
    ✨📁📁📁📁📁📁✨
    📁📁📁📁📁📁📁📁
    📁📁✨📁📁✨📁📁
    📁✨✨📁📁✨✨📁
    ✨✨✨📁📁✨✨✨
    ✨✨📁📁📁📁✨✨

    • @bappa7859
      @bappa7859 ปีที่แล้ว +1

      Jo marathat aahe toch nahi tar tychya jodila Mahar aahe to manatun coment Karel.. Jay shivray..

  • @pravinpachalkar1986
    @pravinpachalkar1986 2 ปีที่แล้ว

    Pravin👍👍😁😁

    • @pravinpachalkar1986
      @pravinpachalkar1986 2 ปีที่แล้ว

      Pravin👍❤❤❤

    • @rajendrasutar393
      @rajendrasutar393 2 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती दिली आहे.

    • @rajendrasutar393
      @rajendrasutar393 2 ปีที่แล้ว

      मी या गावांत भरपूर वेळा गेलो पण मला कोणी या वाड्या बदल बोलला नाही.........खूप छान

  • @kishorpatil9242
    @kishorpatil9242 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ 300 वर्ष झाली तरी सुद्दा वाडाच भानकाम चांगलं आहे आताच भान काम 15 .20.वर्ष झाली की रिपेरिंग करावी लागते कारण नेते चांगले नाहीत सर्वांना घर भरायचं आहे त्या टाईमला भर्स्ट नेते नाही होते खूप छान तुम्ही आम्हाला हा वाडा दाखवला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @radhikagarde9509
    @radhikagarde9509 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती मिळाली

  • @sandipjoshi3811
    @sandipjoshi3811 2 ปีที่แล้ว +3

    सागरभाऊ कोपरगाव जि अहमदनगर येथे श्रीमंत पेशवे यांचा भव्यवाडा चांगल्या आवस्थेत आहे एकदा भेट द्या

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 2 ปีที่แล้ว +1

    Khup Khup Chan Mahiti Dili tya Budal Dhanyawad

  • @chayakulkarni3313
    @chayakulkarni3313 2 ปีที่แล้ว +1

    सागर खूप छान माहिती देतोस👌👌👍👍🙏