ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

३०० वर्षांपूर्वीचा "स्वराज्याच्या तोफखाना प्रमुखांचा वाडा" / Sonori Malhargad Sardar Panse

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2022
  • Sakshi ❤ Sagar 👇👇 (TH-cam channel)
    • खुप दिवसानंतर आम्ही गे...
    • खुप दिवसानंतर आम्ही गे...
    ----------------------------------------------------------
    पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मल्हारगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला ३०० वर्षांपूर्वीचा स्वराज्याच्या तोफखाना प्रमुखांचा वाडा आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
    ---------------------------------------------------------------------
    #sagar_madane_creation
    #wada #Malhargad_Fort
    #छत्रपती_शिवाजी_महाराज
    #छत्रपती_संभाजी_महाराज
    #Fort #Killa
    #Sardar_Panse_Wada_Sonori
    #मल्हारगड_किल्ला
    #सरदार_पानसे_वाडा_सोनोरी
    #तोफखाना

ความคิดเห็น • 254

  • @sangeetavale4606
    @sangeetavale4606 2 ปีที่แล้ว +8

    हया वाडयात लहानपणी खेळलेलो आहे, इकडे भुयार पण खुप आहेत, या मंदिराची गोष्ट खुप रंजक आहे

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 5 หลายเดือนก่อน +2

    वाड्याचे अवशेष बघुन वाईट वाटते. असे वाडे बघताना मन खिन्न होत. वाटते कि एकेकाळी किती एजा असेल या वाड्यात. 🪔🚩🪔

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @dnyaneshwarbathe7052
    @dnyaneshwarbathe7052 2 ปีที่แล้ว +28

    खरंच खूप खूप सुंदर😍💓 पण एकच वाटते की ज्या लोकांनी हा वाडा बांधला किंवा इतर शिवकालीन बांधकामे केली ती त्यांच्या पुढच्या पिढीला सांभाळलता आली नाही, ते फक्त वारसदार झाले आहेत वाईट वाटले की हा साक्षीदार नामशेष होणार.

    • @akshaykarme2506
      @akshaykarme2506 ปีที่แล้ว +3

      Farah sunder aahe

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @tanaypadval8343
    @tanaypadval8343 2 ปีที่แล้ว +16

    अप्रतीम निवेदन आणि छायाचीत्रण असेच ऐतीहासीक वास्तूचे दर्शन आम्हाला घडवत जा पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद ❤❤

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @vibhavarisurve9463
    @vibhavarisurve9463 2 ปีที่แล้ว +4

    प्रभावी दमदार असे बोलणे
    अभ्यासू व्यक्तीमत्व खूप अभिमान वाटतो
    तुझ्यामुळे आम्हाला ऐतिहासिक वास्तू पहायला मिळतात
    धन्यवाद

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @AtharvaAbhyankar1705
    @AtharvaAbhyankar1705 2 ปีที่แล้ว +16

    दादा तुम्हाला शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @umathorat3091
    @umathorat3091 ปีที่แล้ว +2

    जुने बांधकाम जुने राजवाडे दाखवताना ते बघून खूप आनंद वाटतो मला वाटतं आपण पण जाऊन बघून यावं किती छान दाखवताय बोलणं किती आपलं शूटिंग करणं किंवा लाईट सगळं व्यवस्थित दाखवणे फार आवडले

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏☺️

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान विडिओ सागर दादा.. वाड्याचे बांधकाम आणि वाडा खूप छान आहे, आतील कोरीवकाम खूप सुंदर!!
    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद😊
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे⛳⛳

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @safehands7507
    @safehands7507 2 ปีที่แล้ว +10

    Great Work Sagar Proud of the Maratha History

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @rajarampatil5238
    @rajarampatil5238 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान, आज जे तुम्ही काम करत आहात ते खरंच इतिहासाची आठवण करून देणारी आहे, आणि ,तुम्ही जी माहिती दिली आहे, ती सुद्धा अप्रतिम आणि सुंदर सोप्या भाषेत सुंदर असे संचालन केले आहे , Great, मदने साहेब,

  • @ayushsalunkhe8879
    @ayushsalunkhe8879 2 ปีที่แล้ว +7

    राजवाड्या वास्तु खूप छान आहे
    एवढ्या वयस्क आजी ह्या वास्तु जपतात
    हे खूप छान आहे ३.५ एकरातील आपली वास्तु कशी दिमाखात राखायची हे आजीच्या कडून
    शिकायला मिळालं
    माझं नाव धनंजय चोर आहे
    माझी अशी विनंती आहे की
    स्वराज्याचे पहिले सरसेनापती
    ' तुकोजी चोर ' यांच्या बदलीची
    व 'पावनखिंड ' चोर घराण्याचे
    काय योगदान आहे याची माहिती
    सांगावी हि विनंती आहे

  • @user-uc7hi3wc8r
    @user-uc7hi3wc8r 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर विश्लेषण केले आहे भाऊ. तुम्ही बारीकसारीक सर्व गोष्टी दाखवता आणि समजूनही सांगता. आभारी आहोत सागर भाऊ मदने.

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 ปีที่แล้ว +1

    खरच सागर दादा खूप सुंदर वाडा आपल्या महाराष्ट्र राज्यात ऐतिहासिक वास्तू खूप आहेत आणि खुपच पहाण्या सारख्या भरपूर वास्तु आहेत खूप भारी वाटते पाहून 👍🏼👌🏼❤️ सागर तुला खूप खूप धन्यवाद .👍🏼🚩

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @Kingfisher813
    @Kingfisher813 2 ปีที่แล้ว +1

    तुमी personality ने परम्पुज्य शिवरा यांच्या का ला तले वाटता
    माण सा च्या पुनर जन्मावर विश्वास ठेवला
    तर शीव काळा त तुमी शाहिर मनून जन्म घेतला असेल
    माजा पण असेल असे वाट ते मला कारण लहान पणा पासुन मला आपल्या शीव काळा बाद्दल प्रेम आहे
    माज़े गावच रायगड किल्ला च्या जवल
    नाते
    रायगड चे ना क्के zale नाते
    गावात रायगड killacha logistic साठवण व्हायची आणी
    रायगड वरिल सेनेचे कुटुंब नाते गावात रहायचे
    गावात शिव कालीन मंदिर विर्गल आहेत
    अनेक घरा चे जोते दगडी आहेत
    महाड हून रायगड ला जाणारा ऐतिहासिक मार्ग गावातून जातौ

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 2 ปีที่แล้ว +5

    शेवटी आजच्या पिढीने मान्य करावेच लागेलपूव्रिच्या लोकात कलात्मकहोता

  • @savi107
    @savi107 2 ปีที่แล้ว +4

    Thanks for showing us this all historical beautiful places. 🙏🙏

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 2 ปีที่แล้ว

    फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
    यापुढे अशा ऐतिहासिक ठिकाणी जायचा
    मार्ग सुध्दा सांगितला तर फारच उपयुक्त
    माहिती ठरेल
    धन्यवाद

  • @vijaykoli9675
    @vijaykoli9675 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दादा

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान व्हिडिओ बनवला आहे. खुपचं सुंदर अशी माहिती दिलीत आपण 👌👍 जय शिवराय 🙏

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @rajashridhaytadak7267
    @rajashridhaytadak7267 2 ปีที่แล้ว +3

    दादा खूप छान माहिती सांगितली. 👌👍. जय शिवराय

  • @rajendradesai7207
    @rajendradesai7207 2 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर निवेदन. आपल्या passion la सलाम

  • @gayatrikandelkar1412
    @gayatrikandelkar1412 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम बांधकाम दाखविल्या बदल धन्यवाद 💐💐🙏🙏🙏💐💐

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 ปีที่แล้ว +1

    मला वाटतं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अशी किती बांधकामे अजूनही ऊत्तम स्थिती मध्ये आहेत त्याचे आश्चर्य वाटले आणि आपण खूप मेहनत घेऊन ईतिहास संपूर्ण जगाला दाखवून देता त्या बद्दल धन्यवाद आणि अशे किती वाडे आहेत या बद्दल माहित नव्हते ते आपल्या मुळे माहिती होत आहे👉🙏😌 धन्यवाद असेच व्हिडिओ बनवून माहिती देणे सुरू ठेवावे अभिनंदन🎉 व शुभेच्छा ।।जय सद्गुरु।। । जय भवानी। जय शिवराय।। जय महाराष्ट्र।।

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @rahulzanzad7669
    @rahulzanzad7669 2 ปีที่แล้ว +1

    कीती अदभुत अहे हे सर्व खुप छान आवडला वीडीओ भावा ......

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 7 หลายเดือนก่อน +1

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र सर

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 2 ปีที่แล้ว +2

    सागर दादा तुम्हाला शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय⛳

  • @shashikantchavan3950
    @shashikantchavan3950 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाडा आहे अप्रतिम जुना वाडा व्हिडिओ कॉलिटी अप्रतिम
    अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

  • @Sangitamanke78
    @Sangitamanke78 2 ปีที่แล้ว +1

    Kharach khup chan aahe ji mahiti tumhi det aahat ti apratim aahe khup khup dhanyawad

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ❤🙏🚩

  • @mikalpanapanchal5454
    @mikalpanapanchal5454 2 ปีที่แล้ว +2

    Sagar dada shivrajyabhishek dinacha hardik shubhechha

  • @vaibhavthube5798
    @vaibhavthube5798 2 ปีที่แล้ว +8

    सागरदादा... जामगाव, ता. पारनेर , जि. अ.नगर येथील शिंदे सरदारांचा वाडा दाखवा🙏

  • @chandrashekhardeshpande950
    @chandrashekhardeshpande950 11 หลายเดือนก่อน +1

    Sunder Mahiti ! Vivechan pan atishay Apratim!

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🙏☺️🚩

  • @veermarathe
    @veermarathe 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप धन्यवाद भावा.🙏
    तू आमच्या सती इतके कष्ट करून नवीन नवीन
    Videos अंतोस.
    Videos खूप मस्त असतात.👌
    जय जिजाऊ🚩
    जय शिवराय 🚩
    जय शंभुराजे🚩

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 ปีที่แล้ว +1

    सरदार भिमराव पानसे यांचा राजवाड्याची चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद.वाड्याचेआजी मंगल रमेश पानसे यांना पाहून अत्यत दयनीय अवस्था फार वाईट वाटले.साडेतीन एकर राजवाड्याच्या मालकीन एकट्या कशा असू शकतात.आणखीन कोणीतरी असतील ना जव्हारच्या राजवाड्याचे वंशज जसे पुण्याला राहतात त्याप्रमाणे.

    • @The_History_31
      @The_History_31 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsc26xMIEuL9w?si=-yRkXsNZt350vXOd

    • @Aaryapanse-t2g
      @Aaryapanse-t2g 9 วันที่ผ่านมา

      ते भीमराव आसा नाही भिवराव असे.Amhi tyanche vanshaj asun jaun Yeun asto

  • @shridharpote9347
    @shridharpote9347 2 ปีที่แล้ว +1

    Khoopch anand zala life madhe aanndaache kshn anubhvta yetaat🌹🌹🌻🙏🌻🌹🌹

  • @supriyachavan2024
    @supriyachavan2024 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👍 great

  • @roshangawai1573
    @roshangawai1573 2 ปีที่แล้ว +1

    Video khup bhari aahe bhava 👌👌👌👌👌

  • @pjikhankar
    @pjikhankar 3 หลายเดือนก่อน +1

    Nice & well studied information. Keep it up bro! 👍

  • @gajananbhambere9635
    @gajananbhambere9635 2 ปีที่แล้ว +1

    इतिहासातील खूप छान माहिती सांगता सर आपण.

  • @ashokahire8846
    @ashokahire8846 2 ปีที่แล้ว +1

    Very very very nice vedio. Thanks for this best historical vedio.

  • @harilalturkewadkar5490
    @harilalturkewadkar5490 2 ปีที่แล้ว

    मस्तच जुना इतिहास माहित झाला. धन्यवाद

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 2 ปีที่แล้ว +1

    वाडा खुपच छान आहे. जय महाराष्ट्र

  • @prakashpatankar5839
    @prakashpatankar5839 2 ปีที่แล้ว +1

    Vaa
    Khoop Chan 🌹🌹🙏🌹🙏 Chan awada 🌹🌹🌹🌹🙏🌹🙏

  • @radhikagarde9509
    @radhikagarde9509 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती मिळाली

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 2 ปีที่แล้ว +1

    Khup Khup Chan Mahiti Dili tya Budal Dhanyawad

  • @chayakulkarni3313
    @chayakulkarni3313 ปีที่แล้ว +1

    सागर खूप छान माहिती देतोस👌👌👍👍🙏

  • @kamineenaik4000
    @kamineenaik4000 ปีที่แล้ว +1

    सागर भाऊ खूप छान मस्त 👌👍🚩

  • @thevlogger8201
    @thevlogger8201 2 ปีที่แล้ว +1

    😍
    Mast....👍😊
    Jay shivay.....🚩🎀

  • @sandeepbarge5180
    @sandeepbarge5180 2 ปีที่แล้ว +12

    वाडा छान वाटला पण त्या वाड्यात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना,आठवणी,ग्रामस्थांचे वाड्याबद्दलचे मत इ.बाबी व्हिडिओ मध्ये घेतल्या तर आणखी छान वाटेल व्हिडिओ.

  • @shriharigerkar3435
    @shriharigerkar3435 2 ปีที่แล้ว +1

    "अप्रतिम वास्तू आहे दादा. "

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर वृीडीओ आहे .

  • @nitinswami9001
    @nitinswami9001 2 ปีที่แล้ว +1

    मदने,खुप छान माहिती दिली.😍👍👌

  • @sumitawale9400
    @sumitawale9400 17 วันที่ผ่านมา

    सागर दादा तुम्ही साताऱ्यात असणारा सरदार राजे महाडिक वाडा पण दाखवा जे अशाच प्रकारे त्याचेही भव्य बांधकाम अजूनही टिकून आहे....जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे....

  • @ganeshborkar1996
    @ganeshborkar1996 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे भाऊ

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 2 ปีที่แล้ว

    सर्व विडिओ चे चित्रण आणि माहिती A1ahe धन्यवाद
    आजच्या शिव राज्यभिषेकाचे चित्रण दाखवावे

  • @raghunathpanse3258
    @raghunathpanse3258 2 ปีที่แล้ว

    Thanks for making this video bhava... Sardar Panse baddal khup kami lokanna mahiti ahe

  • @madanrawool2906
    @madanrawool2906 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम ...आपली माहिती देण्याची पध्दत .

  • @chandrakantkashved8083
    @chandrakantkashved8083 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

  • @Jadhavfamily55
    @Jadhavfamily55 2 หลายเดือนก่อน +1

    चांगला ❤❤

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर.माहिती.जय.शिवराय

  • @user-bm9eh8mu4l
    @user-bm9eh8mu4l 2 ปีที่แล้ว +1

    फार,छान,माहिती,धन्यवाद👍

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 ปีที่แล้ว +1

    Khupch Chaan 👌👌👌

  • @anandgawde2299
    @anandgawde2299 ปีที่แล้ว +1

    mast pan राज्यकर्त्यांचा दुर्लक्ष् पणा. आसो पण मस्त.

  • @bhagwanghule4540
    @bhagwanghule4540 ปีที่แล้ว +2

    खुप.खुप.छान.वाटला.

  • @sandipanpanchal6024
    @sandipanpanchal6024 2 ปีที่แล้ว +2

    वा साहेब आपले काम फार चांगले आहे

  • @roshangawai1573
    @roshangawai1573 2 ปีที่แล้ว +1

    Best work bhai ✌✌✌

  • @amerwaghmare3794
    @amerwaghmare3794 2 ปีที่แล้ว +2

    Such a beautiful and informative video Sagar and i proud to see and listen this in formation

  • @aksharamore
    @aksharamore 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan👌👌👌👌

  • @bhanudasdeshmukh2963
    @bhanudasdeshmukh2963 2 ปีที่แล้ว +2

    सागर दादा मस्त

  • @mukeshbansode8412
    @mukeshbansode8412 2 ปีที่แล้ว +1

    या वाड्याची वारसदाराना सफाई करण्याची विनंती हा महाराष्ट्राची इतिहासीक वारसा आहे पुढच्या पिढीला पाहायला मिळेल

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x 2 ปีที่แล้ว +1

    सागर फारच छान सांगतो तू मला तुझे हे व्हिडिओ फारच आवडतात

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩

  • @pandurangdhere5719
    @pandurangdhere5719 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर👌👌😊

  • @dilipgaikwad813
    @dilipgaikwad813 2 ปีที่แล้ว

    फारच छान .भेट द्यावीच लागेल आता या पानसे वाड्याला.,thanks हा विडिओ आमच्या पर्यंत पोहोचण्याबद्दल्.,..

  • @Priyankachahande4465
    @Priyankachahande4465 2 ปีที่แล้ว +1

    Khupcha mast

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडीओ 👍

  • @atmaramdokarmare3000
    @atmaramdokarmare3000 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 2 ปีที่แล้ว +1

    ख़ुप छान....💐💐

  • @shashikantshinde9958
    @shashikantshinde9958 วันที่ผ่านมา

    शेवटचे पानसे हे दुसऱ्या बाजीरावाचे पदरी सरदार होते व ते तोफखाना प्रमुख होते व ते इंग्रजांशी झुंजत असताना कामी आले होते.गोपाळराव पानसे त्यांचे नांव.

  • @sushmakhatmode3539
    @sushmakhatmode3539 ปีที่แล้ว +1

    Sagar bhau Khup chan

  • @kishorpatil9242
    @kishorpatil9242 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ 300 वर्ष झाली तरी सुद्दा वाडाच भानकाम चांगलं आहे आताच भान काम 15 .20.वर्ष झाली की रिपेरिंग करावी लागते कारण नेते चांगले नाहीत सर्वांना घर भरायचं आहे त्या टाईमला भर्स्ट नेते नाही होते खूप छान तुम्ही आम्हाला हा वाडा दाखवला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @shashankmarale2434
    @shashankmarale2434 2 ปีที่แล้ว +1

    Khoop chhan Mandir ani wada ahe

  • @shivshankarsawarbandhe4234
    @shivshankarsawarbandhe4234 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान मदने दादा

  • @vijaylandge814
    @vijaylandge814 2 ปีที่แล้ว +2

    Dada tuza video mnl ki vishy ch ghbhir aahe 🙏jay shivray

  • @makarandpanse693
    @makarandpanse693 2 ปีที่แล้ว +3

    सागरजी
    आपणांस सरदार पानसे यांचे समाधी मंदिरा समाेरच
    त्यांनी बांधलेली दाेन देवालय आहेत श्री रामचंद्र जी देव तसेच श्री विठ्ठलाचे मंदिर आहे तसेच दत्त मंदिर आहे ज्या वाड्याचा भाग दाखवला तेथे दरवर्षी श्रावणमासी ११ दिवस श्रीकृष्ण जन्माेउत्सव माेठे प्रमाणांत साजरा केला जाताे २७५ वर्ष झाली .

  • @dadaramfanase4295
    @dadaramfanase4295 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे

  • @chandrakantambekar6733
    @chandrakantambekar6733 2 ปีที่แล้ว

    Hi very good morning
    Nice try. You make it histry live again. When I am saw that. Dewghar
    I'm surprised.
    Nice done. I saw one another historical places. Couse of you
    Thanks so much

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 ปีที่แล้ว

    खूप छान 👌👌👍👍

  • @swamikailas6113
    @swamikailas6113 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आशी माहिती दिली आहे. रायमोहा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी रायमोहा गावामध्ये माधवराव शिंदे यांचा वाडा तो पाहण्यासाठी एकदा अवश्य यावे ही विनंती.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      नक्की प्रयत्न करू 😊👍

  • @narayanbhise1998
    @narayanbhise1998 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 ปีที่แล้ว +1

    Sagar Dada your efforts to throw light on various historical places is really appreciable and of immense importance for history lovers and new generations. 🚩🚩🙏

  • @sangeetavale4606
    @sangeetavale4606 2 ปีที่แล้ว +1

    माझे छोटे मामा आणि आई लहान असताना भुयारात गेले होते आणि त्यांना 1 गाठोडे मिळाले त्यात केशरी रंगाचे कपडे होते त्यांना सोन्याची बटणे होती ,पण त्याना वाटले भुताचे आहे म्हणुन पळून आले, वाडयाच्या बाहेर च भुयार आहे, खुप छान वाटले विडीयो पाहून, माझ्या आईचे माहेर🤗🤗🤟🏻

    • @bajarangjadhav2108
      @bajarangjadhav2108 2 ปีที่แล้ว

      Bajarang. Jadhav. Ghoti budruk. Pansevad. Khup chan dhanyavad

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 2 ปีที่แล้ว

    Khup sundar shabdat aaitihasik varnan 💯👌👌 Sundar darshan 🙏🙏 Thank you 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jai Maharashtra 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendrajethe9056
    @rajendrajethe9056 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान शुभेच्छा

  • @janardankumbhar217
    @janardankumbhar217 2 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली.धन्यवाद

  • @amulnadkarni7664
    @amulnadkarni7664 2 ปีที่แล้ว +1

    I really Appreciate your good work...nice video..I am happy that you Provide us Precious information..Jai Shivrai..Har Har Mahadev ..God bless you 🙏🙏

    • @ashokghule3039
      @ashokghule3039 ปีที่แล้ว

      ⁹⁹⁰000000⁰⁰000000prasha

  • @bhimagunjal4753
    @bhimagunjal4753 2 ปีที่แล้ว +1

    दादाखुपछानमाहिती

  • @sourabhsonawale2766
    @sourabhsonawale2766 2 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त दादा

  • @sachinwaghamare973
    @sachinwaghamare973 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x 2 ปีที่แล้ว +2

    येथील महेश पानसे शनिवार पेठेत माझ्या मुलीच्या शेजारीच हरी निवास मध्ये राहतो

  • @rajeevpeshave4440
    @rajeevpeshave4440 2 ปีที่แล้ว

    खूपच छान मस्त.

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z 2 ปีที่แล้ว +1

    जय भवानी जय शिवाजी रायरेश्वर महादेव