ऐतिहासिक गोष्टी ऐकायला पहायला इतिहास प्रेमींना खूप आवडतात.त्यापैकी ही गोष्ट आहे इतिहासातील महान योद्धा म्हणजे पेशवे बाजीराव अर्थात राऊ यांच्या सासुरवाडीची माहिती आपण याद्वारे दिलीत.आपली ही माहिती खूप खूप आवडली. आमच्या सारख्या इतिहास प्रेमी कडून आपणास खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
काशीबाई ज्या वाड्यात लहानाच्या मोठ्या झाल्या तो वाडा बघून मी थक्क झाले इतका जुना वाडा आणि त्यांचे वंशज अजून आहेत हे बघुन समाधान वाटले तुम्ही खुप छान माहिती दिली धन्यवाद
मी खूप भाग्यवान आहे, माझे माहेर चास आहे ,आणि ह्या वाड्यात लहानपण गेले. हसत-खेळत इथल्या प्रत्येक वस्तूला हात लावला आहे. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहे मी खरच खूप लकी आहे..
काशीबाईंचा चासकरवाडा पाहुन डोळ्यासमोरुन त्यांची जीवनशैली तरळून गेली. तुम्ही काशीबाईं पेशव्यांचे🙏🙏🙏 माहेरचे दहावे वंशज चासकर-जोशींजीशी🙏🙏🙏 ओळख,भेट करुन दाखवलीत. त्यांच्या एवढ्या जुन्या वास्तू,उ वस्तू, सनद सारखे प्रमाणपत्रके दाखवली. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी🙏🙏🙏
आम्ही त्या गावातले आहोत. मी पुण्यात राहते, खूप कमी वेळा सासरी जाणे होते. आणि मी प्रंचड इतिहास प्रेमी आहे, आता चासला गेल्या नंतर नक्कीच चासकर वाडा पाहण्यासाठी जाणार आहे.
दादा खूप महत्त्वाची माहिती दिली पण अहमदनगर जिल्ह्यात चास गावं आहे हे नाही सांगितले कारण मीही नगरचीच असल्याने आम्हाला चास व इतर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नगर जिल्ह्यातील स्थळांचा सार्थ अभिमान आहे
खुप सुंदर व्हिडीओ बनवलीत sir, मी लवकरच काशीबाई, बाजीराव पेशवा, आणि मस्तनी यांच्या वर पैंटिंग बनवणार आहे, त्या साठी अनेक इतिहास करा चे व्हिडिओ मी सर्च करत होते, त्यात तुमची ही व्हिडिओ मी पाहिली,, 🙏🏻😊, खुप सुंदर माहिती मिळाली thanks sir 🙏🏻😊
Khup chan माहिती मिळाली. मी तिथून जवळून खूप वेळा गेले आहे. Maz Maher चास च्या जवळ kadus ethe aahe पण ही अशी माहीत मला आज पर्यंत कोणी सांगितली नव्हती. 🙏🙏Thank
Mastani palace is well maintain and made museum by their future generation and why this is like haunted house or not maintain as it is historical place
ऐतिहासिक गोष्टी ऐकायला पहायला इतिहास प्रेमींना खूप आवडतात.त्यापैकी ही गोष्ट आहे
इतिहासातील महान योद्धा म्हणजे पेशवे
बाजीराव अर्थात राऊ यांच्या सासुरवाडीची
माहिती आपण याद्वारे दिलीत.आपली ही माहिती खूप खूप आवडली. आमच्या सारख्या इतिहास प्रेमी कडून आपणास खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
🙏
काशीबाई ज्या वाड्यात लहानाच्या मोठ्या झाल्या तो वाडा बघून मी थक्क झाले इतका जुना वाडा आणि त्यांचे वंशज अजून आहेत हे बघुन समाधान वाटले तुम्ही खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
मी खूप भाग्यवान आहे, माझे माहेर चास आहे ,आणि ह्या वाड्यात लहानपण गेले. हसत-खेळत इथल्या प्रत्येक वस्तूला हात लावला आहे. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहे मी खरच खूप लकी आहे..
👍🙏
So lucky
Me pn
किती भारी वाटते प्राचीन काळlविषयी येकाल्या पाहायला आणि त्या जुन्या वस्तू बघायला खूप छान वाटले 👍👍👍👍👍👍👍
मनापासुन धन्यवाद 🙏🙏 व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ही माहिती लोकांपर्यंत पोहचवा
@@prashantfitlife350 hi
11
काशीबाईंचा चासकरवाडा पाहुन डोळ्यासमोरुन त्यांची जीवनशैली तरळून गेली. तुम्ही काशीबाईं पेशव्यांचे🙏🙏🙏 माहेरचे दहावे वंशज चासकर-जोशींजीशी🙏🙏🙏 ओळख,भेट करुन दाखवलीत. त्यांच्या एवढ्या जुन्या वास्तू,उ वस्तू, सनद सारखे प्रमाणपत्रके दाखवली. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🙏
आम्ही त्या गावातले आहोत. मी पुण्यात राहते, खूप कमी वेळा सासरी जाणे होते. आणि मी प्रंचड इतिहास प्रेमी आहे, आता चासला गेल्या नंतर नक्कीच चासकर वाडा पाहण्यासाठी जाणार आहे.
👍👍👍👍
आमचे देखील हेच गाव आहे .👍मी पण गावी गेली की चासकर वाड्याला भेट देणार आहे, खुप छान वाटले विडिओद्वारे बरीच माहिती मिळाली 😊
Great place...nice video 👌👍
Thank you....plz do watch my "Holkar wada" video... It's a 8 acres wada
खुप छान.
🙏
हा व्हिडिओ पाहुन अतिशय आनंद झाला
🙏🙏🙏🙏
सलाम 🙏 ह्या वावशजाना अजून जपून ठेवलंय
👍
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯👍👌Jay Mahabharat khup khup dhayanvad mazha Dhyshyacha anmol video
🙏🙏
ऐतिहासिक जुन्या आठवणी जपल्या पाहिजेत पण सरकार भावना शुन्य आहे
खरं आहे
Kaka ni agadi chhan prakare tumache swagat kelele disat ahe.
🙏🙏🙏
Khupsundarprashantdada
🙏🙏🙏
सर. आपण स्तुत्य कार्य करत आहात. आपणास खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा. नमस्कार.
धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे दादा
🙏
Khupach mahtvpurn mahiti dili bhau....keep it up...tumchyamule khup mahiti ani khup goahtinche darshan hotay
धन्यवाद 🙏🙏
दादा खूप महत्त्वाची माहिती दिली पण अहमदनगर जिल्ह्यात चास गावं आहे हे नाही सांगितले कारण मीही नगरचीच असल्याने आम्हाला चास व इतर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नगर जिल्ह्यातील स्थळांचा सार्थ अभिमान आहे
@@sadhanalandge9924 ताई चास हे गाव खेड तालुका पुणे जिल्हा या मधे येते, नगर मधे नाही
Khoop chan vatle mahit navte tyamule navin mahiti miala li dhanyavad
🙏
कांशी बाईचे वंशज माहीत दिल्याबद्दल धन्यवाद
🙏
Thanks Bhau
Super videos
🙏
खुप सुंदर व्हिडीओ बनवलीत sir, मी लवकरच काशीबाई, बाजीराव पेशवा, आणि मस्तनी यांच्या वर पैंटिंग बनवणार आहे, त्या साठी अनेक इतिहास करा चे व्हिडिओ मी सर्च करत होते, त्यात तुमची ही व्हिडिओ मी पाहिली,, 🙏🏻😊,
खुप सुंदर माहिती मिळाली thanks sir 🙏🏻😊
🙏🙏🙏🙏🙏
Khup chan माहिती मिळाली. मी तिथून जवळून खूप वेळा गेले आहे. Maz Maher चास च्या जवळ kadus ethe aahe पण ही अशी माहीत मला आज पर्यंत कोणी सांगितली नव्हती. 🙏🙏Thank
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Khup sudar👌
🙏🙏
खूप छान माहिती धन्यवाद
🙏🙏
Khup chan aye💋👌👌👌👌👍👍👍👍
🙏
खूप छान वाटत
🙏🙏
Khoop sunder feeling 👍👍👍👍
🙏
माहीती अतिशय उपयुक्त वअनमोल आहे फक्त चासकर काकां माहीती देत असताना आवाज़ खुपच कमी होता,आणि माहीती पटामध्ये पार्श्वसंगित नको होते धन्यवाद
पुढच्या वेळेस नक्की याची काळजी घेऊ... suggest केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान माहिती सांगितली 👍
🙏
Khupach Chan mahiti dile Dada ani vadahi dakhavla tyabaddal thank you. 🙏🙏👌👍
🙏
Khupcha chan👌👌👍
🙏🙏
Very nice place Temple and Rajwad is very nice .....
🙏🙏
Well done Prashant Dada.
धन्यवाद 🙏🙏🙏
Thank you so much 🤗🙂 खूप भारी व्हिडिओ 👌👌 पुरंदरे वाडा पण जाऊन या
हो पुरंदरे वाडा याचा पण व्हिडिओ लवकरच येणार आहे 🙏🙏
@@prashantfitlife350 🥰 मी जाऊन आली आहे,म्हणून सांगितलं
खुप छान माहितीपूर्ण व्हीडिओ मी 7 year चा छोटा youtuber आहे.
Thank you and all the Very Best for your future endeavours 👍👍👍👍
Ahe tas dhevnyacha paryant kelela ahe khup chhan vatale pahun
🙏
खूप छान आहे.धन्यवाद,.. आम्हाला दर्शन घडवलत
व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद पण या व्हिडिओ नंतर मी "होळकर वाडा" याचा व्हिडिओ केला आहे तोही नक्की पहा... लिंक Description मधे आहे🙏
Ok Prashant
Aamche history aslane hya serva gosti pahun man prasana zale🙏
👍
Khup chan mala history khup avdate👍👍
धन्यवाद 🙏🙏🙏
अप्रतिम....
Thank you 🙏
खूप छान 👌👌👌 🙏
🙏
थँक्स
👍🙏
Needs maintenance of this vada government should support
Yes true..!!
खूप छान माहिती
धन्यवाद 🙏🙏🙏
माहिती सांगायला आवाज खुप मस्त आहे चांगली माहिती दिलात
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
masst
🙏
Junta kagad aahet tyana lyamineshan karayla sanga ......mhanje te tikun rahtil
होय.... मी बोललो होतो त्या बद्दल
Mla mahit ahe maze pn Maher ahe ram madirat mi lahan Astana shikale ahe maze Ghar javahar vidyalaya sejari ahe
Dada khupch chan 🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
Too good bideo... nice information
Thank you 🙏
अप्रतिम ब्लॉक
मनापासुन धन्यवाद 🙏
खूपच छान
🙏
माझं भाग्य खूप मोठ आहे की ते माझं माहेर आहे मी खुप जवळून पाहिला आहे तो वाडा
🙏
चासचे भूषण हा वाडा व सोमेश्वर मंदिर आहे हे दोन्हीही पुरातन काळापासून चें आहेत
Government please help for repair this old heritage historical build ,,,🙏 please 🙏 Government help him
Khupch chan mahiti dili dear bro
खूप खूप धन्यवाद मित्रा🙏
माहिती छान होती..
🙏
Khup chan 👍
🙏
Kup chan
🙏
Shabd shaili khup chan ahe
धन्यवाद 🙏🙏🙏
मुझे मराठी नहीं आती है पर लगता है काशी बाई का मायका है बहुत सुंदर है
👍
Khup chan vlog... 🙂
Thank you...plz do check my other video on "Holkar wada" ...it's a 8 acres
Yes sure , I will check. 🙂
Khup chaan informative video.Kakana vinanti ki tyane sagle kakad scan karun cloud varte save karave.Pudchay pedila hi mahite milel.🙏🙏👌👌
🙏🙏🙏🙏
Very good informative video
🙏
Mastani palace is well maintain and made museum by their future generation and why this is like haunted house or not maintain as it is historical place
Verynice video historical places
जून तॆ सोन. .
True...!!!
I am sad for Chaskar wada, it should be preserved as a monument
True 👍👍👍
Yes Hindus must help for this monument
Khup👌our proud
🙏
Great job
🙏
Nice video Dada♥️
🙏🙏🙏
Me roj hya vadyapasunch school made jaat hote Maza maherchi shaan ahe vaada
👍👍👍
खुप छान माहिती दिली
🙏
Khup chaan video aahe dada.Tumchi mulgi pan man halavtey 1:09 😂🤣
👍👍👍👍👍
कड
मी
ह्या वाड्यात लहान पनी
खेळले
आहे
माझे
माहेर
तास
आहे
👍🙏
Chand mia ka
Nice video
🙏
🙏
🙏
राजगुरूनगर जवळील चास का
Yes
मि चास गावात राहतो पण अहमदनगर जिल्ह्यात 😥
👍
चास ता. कोपरगांव का
back ground music band kel ast tr ajun nit aikay bhetal ast
👍
Atishay sunder mahiti ! Pan ti Priyanka cha photo n lawata aale asate tar barre zale asate 🙏
Dudhat mithacha khada
Amche, gav chas kaman ahe someshwar mandir pan chan ahe tikde to pan video kara
Video shoot केला आहे...काही दिवसात Upload करेल...!!! Thank you for the suggestions 🙏🙏
मी कडधे गावची आहे
Good
🙏🙏
Khup Khup Chhan Must Watale
आम्हाला भेटता येईल का ? तुम्ही खूप सुंदर माहिती सांगितली. खूप आभारी.
आपला फोन नंबर मिळेल तर बरे होईल
Chan. Pan kakanche bolane neet eku yet navte.
होय...next time Mic चा पण वापर करणार आहोत.... Suggestions दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Ha.vada.kuthalya.jillyat.talukyat..v.gavat.ahe.
व्हिडिओ चा सुरुवातीलाच सांगितलं आहे कृपया व्हिडिओ पुन्हा पहावा ...धन्यवाद
Wihir kuthe ahe
नदी जवळ आहे
आपला नंबर मिळेल एक महत्त्वपूर्ण बातमी सांगायची आहे जेने करून ती तुमच्या फायद्याजीचीच आहे
🚩🙏🚩
8087948963
Kopàr.gavcha.raghoba.dada.cha.vada.dakhva.
Ok 👍
Thks for inf
🙏🙏🙏
In logo ke pass kitni jewellery or weapons the kya hua unka?
Past me sab idhar udhar ho gya
It should be in hindi ,so that we may understand
Next time
कोणत्या तालुक्यात आहे?
खेड तालुका
तालुका खेड जिल्हा पुणे
आता काकाकडे उदरनिर्वाह चे साधन शेती वैगरे आहे का हे विचारले असते
Topic वाड्याची माहिती होती, Personal गोष्टी विचारणे ठीक वाटले नसते म्हणून नाही विचारले 👍
🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏
👍👍👍👍
👍
आवडला का वाडा?
खूप छान 👍
@@prashantfitlife350 Thanks
या ऐतिहासीक वारसा चे जतन व्हायला हवे
सरकार नको तेथे खर्च करते
हा वाडा पुढिल पिढ्यांना पाहण्यासाठी जतन केला पाहिजे
True..!!!