Raje Lakhojirao Jadhav Rajwada | Rajmata Jijau Janmasthal | Sindkhed Raja | Buldhana | Shivaji raje
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी अर्थात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे सर्वांचे स्वागत आहेछ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचं पर्व म्हणून राजमाता जिजाऊंकडे पाहिलं जातं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाल शिवबांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यातही उतरवलं. मॉसाहेब जिजाऊंनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी शिवबांना छत्रपती होताना पाहिलं. #jijau #history
निजामशाहीतील मातब्बर जाधव घराण्याच्या लखुजीराजे जाधवांच्या घरी म्हाळसाबाईंच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. त्यांना चार भाऊ होते. पुढे मालोजीराजे भोसल्यांच्या जेष्ठ पुत्राशी म्हणजेच महाराजसाहेब शहाजीराजे भोसलेंशी त्यांचा विवाह झाला. आणि या जोडप्याच्या पोटी थोरले संभाजी भोसले तर धाकटे शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झाला. या पुढचा इतिहास तुम्ही जाणताच. #shivajimaharaj
स्वराज्याच्या खऱ्याअर्थाने संकल्पक असलेल्या जिजाऊंचा जन्म कुठे झाला याची उत्सुकता साहजिकच सर्वांना असते. त्यानुसार त्यांचं जन्मस्थळ असलेल्या लखुजीराजे जाधवांच्या राजवाड्याची सफर तुम्हाला घडवत आहे. यावेळी मीच एडीट करण्याचा प्रयत्न केला आहे. युट्यूबवर पाहून शक्य तितका एडीट करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्या. बाकी फिरत राहूच. जय शिवशंभू... #rajmatajijau
----
BGM Credit - Royalty Free Music By 500Audio from 500audio.com/t...
----
#roadwheelrane #gadkille
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
TH-cam - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane
Dear RoadwheelRane
जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र🚩
साधारण तीन दिवसापासून तुमचे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले व त्याची माहिती बघत आहे.तुमची सविस्तर सांगायची पद्धत खूपच छान आहे..आपण त्या किल्ल्यावर आहोत असेच वाटते..!!
भुयारी मार्गा बद्दल तुम्हीं सांगितले..जीव गुदमरला असे वाटले की प्रत्यक्षच भुयारातून जात आहोत..असो.
खरच राजे लखुजी नीं अत्यंत विचारिक पद्धती नी ही वास्तू उभारली आहे🙏🏻
शेवटी Interesting हा शब्द तुमच्या तोंडून खूपच intersting वाटतो.😊
तुमच्या सर्व टीम चे अभिनंदन..💐❣️
जय म्हाळसा माते ..जयलखुजी राजे. ..🙏🏻🚩🚩
महान प्रतापी 37:25 राजे लखोजी राव जाधव राव आणि आई साहेब राज माता म्हालसां देवी यांना मानाचा मुजरा यांच्या कर्तृत्व आणि कुशालट मार्गदर्शन राज माता जिजाऊ ना लाभले आणि हे स्वराज घडले
एवढे वर्षे झाले तरीसुद्धा हे किल्ले एवढे सुंदर वाटे विचार करा जेव्हा आऊसाहेब राहत होत्या तेव्हा किती सुंदर असेल 🚩 जय जिजाऊ आऊसाहेब 🚩
Jay Shahaji raje
@@avinashpatil4335 🙏🚩
0❤adds 😊😊😊ù990😊@@avinashpatil4335
इतकं सुंदर तपशीलवार वर्णन केलत की मन त्या इतिहास काळात फिरून आलं
अगदी बरोबर 🙏🏻
किती छान पूर्वी च्या काळातले राजवाडे भुयारी रस्ते शान होती त्या च्या जगण्यात राज माता जिजाऊ उगीच नाही घडल्या
धन्य ती माय माऊली व धन्य शिवराय
खूप सुंदर आणि सखोल माहीती मिळाली . जय जिजाऊ !जय शिवाजी !
सांगण्याची पध्दत खुपच छान
एथहासिक धरोहार जपून ठेवण्याचे कार्य जसे पुरातत्व विभागाचे आहे,तसेच जनतेने सुध्दा सहकार्य करायला पाहिजे.आपले आभार छान विस्तृत माहिती दिलीत .नवीन पिढीला इतिहासाबद्दल जिद्धनासा नाही कारण इंग्रजीचे शिक्षण.भव्य दिव्य बांधकाम आहे.एव्हढ्या काळानंतर सुद्धा मजबूत आहे.जर जपणूक केली असती तर .भविषाच्याची जान असणारा जनता राजा.आपले धन्यवाद .जय शिवराय 🙏
सत्यकथन!
पण आपण सारे प्रयत्न करत राहू. नव्या पिढीला जाज्वल्य इतिहासासोबत जोडत राहू. जय जिजाऊ, जय शिवराय!🚩🚩
मित्रा तुझी माहिती देण्याची पद्धत खुप छान आहे. आणि तुझा आवाज चांगला आहे. माहिती ऐकत राहावी आणि वीडियो बघत राहावा अस वाटत. तसेच माहिती ही खुप चांगली देतोस. जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩
Vdo 👌🚩साठी तुला लाख लाख धन्यवाद भावा 🙏 धन्य त्या जिजाऊ धन्य ते शिवराय -- जय भवानी जय शिवाजी 🚩🇮🇳🚩🙏👍
जिजाऊ जय शिवराय, आई जिजामातेचा जन्मस्थान पाहिले बुलढाणा खूप छान माहिती दिली सर,
Vere. Nice
खुप सुंदर घरी बसून सर्व छान बघायला भेटलं आनंद आहे 🙏🙏धन्यवाद
महाराष्ट्राचा इतिहास जपावा, आणि आपल्यासारख्या हुन्नर तरुणांकडून संवर्धन व्हावे आणि तो येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण केलेले कार्य खरोखरच अतुलनीय आहे, राजमाता जिजाऊ आणि धर्मरक्षक राजा श्री शिवाजी महाराज यांचे प्रेरणास्थान असलेले शूर सरदार लखोजी जाधव यांचा ऐतिहासिक दृष्टिकोन, स्त्री सक्षमीकरण, आणि धर्मरक्षण याची प्रचिती या सिंदखेडा मध्ये असलेल्या वास्तूच्या रूपाने महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास किती जाज्वल् होता याचे विस्तृत दर्शन आपण आपल्या व्हिडिओ द्वारे दाखवले आहे, त्याबद्दल व्यक्तिशः आपले कौतुक करत आहे आणि आपले आभार मानत आहे. असेच कर्तृत्वान ऐतिहासिक महाराष्ट्र गौरव परंपरेचा, व्यक्तींचा आणि त्यांच्या वास्तूंचा व्हिडिओ आपल्याकडून अपेक्षित आहे धन्यवाद.
अतिशय सुंदर माहिती देण्यात आली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे🚩🚩🚩🙏🙏🙏
Ok 🆗 kupch boltos mahiti chan detos
खूप छान महिती दिली
16 व्या शत कातील बांध काम अप्रतिम भुयारी मार्ग रस्ते माहिती सांगणारे भाऊ खूप छान वाटले मुलीवर संस्कार करणारे लखुजी राजे ग्रेट
खूपच उत्तम माहिती दिली सर्व बारकावे सांगितले पूर्ण राजवाडा दाखवला धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती आपण दिली.राजमाता जिजाऊ मातेचे जन्मस्थान पाहयला मिळाले.त्याकाळी स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते याचे खरखर कौतुक करायला पाहिजे. धन्य ती जिजाऊ माता तिचा जन्म येथे झाला.लखुजी जाधव या पित्याने चांगले संस्कार जिजाऊवर केल्यामुळेच त्यांनी शिवाजी महाराज घडविले.
खुपच छान , सुंदर राजवाडा बघून धन्य झालो , जिजाऊ मां साहेबांना मानाचा मुजरा .
खूप खूप अतिशय सुंदर माहिती दिली व अप्रत्यक्ष सर्व दाखवले त्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटले आता जे मंत्री खासदार आमदार 75 वर्षे झाली ज्या नावाने राजकारण करतात पण तिकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांच्याबद्दल काय बोलावं तेवढं थोडेच आहे जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र परत मी आपणास लाख शुभेच्छा देतो आशिष माहिती सर्वांना सांगून प्रत्यक्ष गड-किल्ले दाखवा ही विनंती एक्स आर्मी
खूप छान आम्हाला प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव येतो जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🙏🚩🚩🚩
खूब खूब घन्यवाद भाऊ, जय मा राज माता ,जय शिव शंभु
अप्रतिम, अजून खुप चांगले राहीले हे जिजाऊ मातां che जन्म ठिकाण
घरी बसून पाहता आलेला गड राजवाडा आम्ही वयामुळे जाउ शकत नाही पण तुमच्या मुळे सर्व माहिती सह पाहाता आला छान वाटले
जय जिजाऊ जय शिवराय मुझे गर्व है मैं राजमाता के जिला बुलढाणा में जन्मा हु जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏
जय जिजाऊ, जय शिवराय!❤💪🏻
खुप छान विश्लेषण केले आहे. कळून येते की किती विचारवंत राजे होते हे कळुन येते.
खूप छान आहे आणि तुम्ही सुंदर अशी माहिती दिली जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
सरकारने खरच लक्ष देण्याची गरज आहे. आम्हाला तळघर पाहण्याची इच्छा झाली. धन्यवाद ...
खुप छान.. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे...
Khupc sundr, Dada tumcha mule aamhala yetihasik,ghranyachi mahiti milali,thanks,,
जय जिजाऊ जय शिवराय
😊अप्रतिम माहिती.धन्यवाद.
Nice information.lakhujiraje jadhav history.
Nice video जye जा जि जा य
जय जिजाऊ जय शिवराय अतिशय छान माहिती दिली
खूप सुंदर दादा
खूप छान माहिती मिळाली
अगदी खरंच खूप माहितीपूर्ण व्हिडिओ खूप खूप धन्यवाद
खुप छान ऐतिहासिक माहिती इत्यंभुत तपशील दिलेत ,विश्लेषणसुद्धा छान ,बारकावे सांगितले...
खूप सुंदर अप्रतिम व्हिडिओ आहे प्रत्यक्षात पाहिलं असच वाटत आपण अतिशय सुंदर पद्धतीने सगळी माहिती सांगितलात सर खूप खूप धन्यवाद🎉
मन मोहून टाकले राजे लखोजी जाधव यांच्या सिंदखेडराजाने व राजमाता जिजाऊ पवित्र जन्मस्थळाने।।
फारच छान आपण माहिती आपण दिलेली आहे 🙏
जय जिजाऊ जय शिवराय चाय लखुजी जाधव जिजाऊ मातेचा राजवाडा बघायला मिळाला आम्ही भाग्यवान आहोत आपले खूप चैनल चे व आपले धन्यवाद जय भवानी जय शिवाजी
खुप चांगल्याप्रकारे माहिती दिली आहे सर जय जिजाऊ जय शिवराय
मस्त एकदम छान आहे तुमचा व्हिडिओ.
Khup chan sir
छान माहिती दिली आहे
खुप छान माहिती दिली💐👍
भाऊ व्हिडिओ छान वाटला
Khup chaan vatla video mitra
मनापासून आभार!😃💪🏻
आता व्हिडीओ हक्कानं शेअर करावा लागतोय.. जय शिवशंभू!🚩🚩
Khup chan mahiti dili dhanyawad
खरी गोष्ट आहे
खुपच छान व्हीडीओ मस्त
खूपच लाख मोलाची माहिती मिळाली दादा
मनापासून आभार!😊🙏🏻
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय..🔥
Khupach chann mahiti
Very best video
खुप सुंदर माहिती दिली आहे जयजिजाऊजयशिवाजी
Khup chhan ❤
कधी पहिले नव्हते ते पहायला मिळाले धन्यवाद सर
जिजामाता जन्मस्थळ खूप जबरदस्त
1 no dada
जय शिवराय
Khup chan video
खरच खूप छान माहीती दिली जय भवानी जय शिवाजी
नवीन पिढीला ऐतिहासिक प्रेरणा देणारी माहिती आहे खुपच छान
Khup chhan mahiti sangitli
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
राणे सर,खूपच अभ्यास पुर्ण माहिती दिली.धन्यवाद.
राणेजी आपण फारच तळमळीने ही छान माहीती दीली.खूप खूप धन्यवाद.
Khup chhan maahiti sangitli aahet ...khup chhan vaatl video paahun ..dada ....
Khup mast mahiti sangitl n bhari video ahe, thanks bhava, jay jijau, jay shivray. 🙏
जय जिजाऊ, जय शिवराय!❤🙏🏻
Khup chaan mahiti sangitali
Thank you so much❤❤❤❤❤
खरच आम्ही खुप नशीबवान आहोत की आपण आम्हाला एका अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी ची अतिशय छान माहिती दिली. धन्यवाद
मस्त भाऊ एक नबर
तुमचे कील्ले दर्शन अप्रतिम आहे अतीशय बारीकसारीक गोष्टीच वीवरन अप्रतिम आहे व्हिडिओ पहातच राहावंसं वाटत
खूप छान माहिती दिली व्हिडिओ आवडला जय जिजाऊ माँ साहेब
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
खुपं छानं
खूपच छान होता vlog
सुंदर विडिओ
सुरेख comentry
मनापासून आभार!💪🏻
खूप भारी वाटले.. Sooooo thnks
Good block veri good
खुप छान माहिती दिली.
जय महाराष्ट्र 🙏🏻
Apratim video🚩🙏
खूपच सुंदर माहिती दिली मित्रा. धन्यवाद
Kup chan mahitidili jay shiwaji jay sambaji jay jijau jay Maharashtra
Khupach surekh sangitale 🎉
खूप छान दादा व टीम
Nice work.thank you.
Khup sunder etihas hai Ani tuumchi mehant I love you
फार. सुंदर. माहिती. बहुजन. Lonkaparyant पोहचावी. जय. भीम. जय. जिजाऊ. जय,शिवराय,,,,,
धन्यवाद भाउ माहीती बदल
छान 👌🏻
Very nice the place
खुपच छान विचार मांडले
Very nice sir
खूपच छान माहिती दिली भावा .बेस्ट ऑफ लक
खुपचं छान व्हिडिओ सर, धन्यवाद
मनापासून आभार!🙏🏻
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवशंभू!🔥🚩
सर मी मा साहेबाचा महल पाहिला होता पण इतका सविस्तर आपण त्याचे दर्शन घडविले खुपच अदभुत
Mitraa ek number video banavlaas
सूंदर
Excellent 👍
awasome information, thank u