खूपच छान. पूर्ण व्हिडिओ पहिला.1 तारखेला 6 जण रस्ता चुकून नंतर काय स्थिती झाली. धुक्यामुळे समोरच दिसत नाही. खूप जोरदार पाऊस वाट चुकलेल्या सहा जणांची काय स्थिती झाली असल याचा अंदाज व्हिडियो पाहून येतो..
यावरून लक्षात येते कि शिवाजी महाराजांनी आणी त्यांच्या मावळ्यांनी पावसाळ्यात कशा प्रकारे लढाया केल्या असतील याचा विचार करूनच अंगावर शहारे येतात. जय भवानी जय शिवराय 🚩🚩
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि तुम्ही सुध्दा खूप छान प्रयत्न केला आहे ते दाखवून देण्याच
Best of luck Suraj Dada,🚩🚩🚩🚩
..Awesome...💕💕💕
खूपच छान. पूर्ण व्हिडिओ पहिला.1 तारखेला 6 जण रस्ता चुकून नंतर काय स्थिती झाली. धुक्यामुळे समोरच दिसत नाही. खूप जोरदार पाऊस वाट चुकलेल्या सहा जणांची काय स्थिती झाली असल याचा अंदाज व्हिडियो पाहून येतो..
यावरून लक्षात येते कि शिवाजी महाराजांनी आणी त्यांच्या मावळ्यांनी पावसाळ्यात कशा प्रकारे लढाया केल्या असतील याचा विचार करूनच अंगावर शहारे येतात. जय भवानी जय शिवराय 🚩🚩
Khup chaan vlog dada...❤asach chaan chaan vlog takat jaa 🥰👍
धन्यवाद ❤️
थोड्याच वेळात एक नवीन व्हिडिओ येतोय बघायला विसरू नका.
Khup mast 😊
Dhanyavad
🎉🎉 congratulations 10 k views
धन्यवाद ❤️
Keep it up TH-camr 🎉🎉
खूप छान सूरज..सुंदर shoot दाखवलेस तू…👌👌👌👍🙏🏼
धन्यवाद🚩
Great Suraj 😊
Thank you 🙏
Bhava tu punha khubi phatyala jaiparyant kiti wajle
5.30
काळजी घे भावा
दादा सोबत गाईड असुन रस्ता चुकले कसं काय
खुप पाऊस आणि धुका होता त्यामुळे समोरचा काही दिसत नव्हता.
गाईड परफेक्ट पाहिजे दादा नुस्ता रस्ता दाखवणारा नाही तर माहीती पण दिली पाहिजे
@@machindralohakare9758 ओके दादा 🙏