व्हिडिओ अतिशय सुंदर आहे समजावून सांगण्याची कन्सेप्ट अतिशय अप्रतिम आहे ज्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओची संपूर्ण माहिती दिली त्यावरून असे वाटते की तुम्ही हरिश्चंद्रगडाचा डीप मध्ये अभ्यास केला असावा असेच आम्हाला तुमचे नवनवीन व्हिडिओ बघायला फार आवडेल
Bahot hi sundar aur informative vedio. Sir if we wants to visit with our family from mumbai by car which is the last place we have to reach. How much time it takes to reach to the temple by waking. Is it safe to go with the family?
.खुप छान ...तुम्ही माझ्या जुन्या आठवणींना उजाळा दिला .thank u ...mi geli aahe ethe ..tyala barech varsh jhale ...tumhi खुप छान vdo दाखवला ...पण त्यावेळी तिथे काही नव्हतं...आता तरी दुकान टेन्ट आहेत ...आम्ही रात्र जागून काढली होती गाणे म्हणत ...शेकोटी करून बसलो होतो ...तिथे गुहा आहेत ...फार डेंजर ... प्राण्यांची भीती ...वेगवेगळे आकार दिसायचे ...भीती वाटायची ...पण तुम्ही खुप छान माहिती दिली ...माझं माहेर जवळच आहे ..👌👌👌
अप्रतिम
जय शंभो" जय शिवराय"
।।जय श्री राम ।।
हरहर महादेव
खुपच सुंदर गडकिल्ले आहेत 🎉
व्हिडिओ अतिशय सुंदर आहे
समजावून सांगण्याची कन्सेप्ट अतिशय अप्रतिम आहे ज्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओची संपूर्ण माहिती दिली त्यावरून असे वाटते की तुम्ही हरिश्चंद्रगडाचा डीप मध्ये अभ्यास केला असावा असेच आम्हाला तुमचे नवनवीन व्हिडिओ बघायला फार आवडेल
Nice blok bhai
Jay shivray dada khup chan information deta tumhi
Ek nabar dada 👌
खूप छान प्राचीन देवालये व निसर्गरम्य परिसर आणि तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल दादा तुम्हाला खुप खुप धन्यवाद व शुभेच्छा हर महादेव जय शिवराय 🙏🚩
Thanks🙏
भाऊ एक नंबर व्हिडिओ👏👏
सुंदर माऊली अप्रतिम
व्हिडिओ अतीशय सुंदर आहे दादा सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे न स्वीप करता बघितला आहे हा व्हिडिओ अशेच आम्हाला दाखवत चला 🙏❤️💯 जय शिवराय 🚩
ब्लक😊😊😊😊
अतिशय माहितीपूर्ण आणि छान व्हिडिओ होता भाऊ.
फक्तं एवढच म्हणेन अप्रतिम❤
वा दादा एक नंबर व्हिडिओ आणि माहिती सांगितली आहे
Thanks🙏
......AWESOME......🕉
खुप सुंदर vlog केला आहे भावा. खूप informative होता.
Thanks 🎉
Shrimant Chatrapati Shivaji Maharaj amche daiwat 🙏🙏🙏Bhau tu khoop Chan blog banawalas , tu khara mawla zalas 🙏🙏🙏
खूपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🚩🙏
खुप छान महत्वाचे माहिती दिली दादा तुम्ही
Mast
खूप छान आहे
छत्रपती शिवाजी महाराज की जय..❤❤
Mast bhava
Khup chann Mahiti
Wow khup sunder
Very good information thanks
👍 Nice and informative video
Khup chan
खुप भारी शुभम,
खुप छान
खूप छान जय शंभो जय शिवाजी
हर हर महादेव
सुंदर
खुप छान महिती सांगितली भाऊ तुम्ही
Very nice information
Har har mahadev ❤ Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩
Ekdam khatrnak vlogs🥰✌️
खुपच छान माहिती सांगता
Sundar
Vah kya baat hai
बहुत बढ़िया
मस्त माहिती आणि Vlog🚩👍
नारा न म्हणता,गर्जना म्हणा 🚩
अप्रतिम
Apratim jay maharastra
Super Niranjan bro keep it up carry on
Thank you so much
"हर हर महदेव"
सुंदर
Sundar👍
❤❤😊bhava 1 n. .aahe tuza video aani tu tr best aahes love you ❤❤
Thanks Bhava
Har Har mahadev I like your
खुप सुंदर..... पावसाळ्यात तर अजूनच सुंदर असतं ... आम्ही पावसाळ्यात जाऊन आलो... खुप सुंदर 👍👍
रात्री निगलेलं चांगलं होईल का हरिश्चंद्र गड ला
आम्ही रात्री 11 ला निगयच विचार करत आहोत
आणी सर्वाना पहिल्यांदा च हरिश्चंद्र गड चालोय
खुप छान आहे
आणि आपण माहीती विस्तृतपणे सांगितल्या मुळे लवकरच इथे जाण्याची इच्छा आहे....
Thanks
🔱Har Har Mahadev📿jabardst vlogging NDV👍👍keep it up
खूप छान भाऊ😊 keep it up
सुदंर
Jabardast na bho🥰🎉
Chan 😍😍
Chhan. But very careful
Yes, thanks
भाऊ ख़ुप सुंदर अशी माहिती आपण दिली.. आणि आपला video contain पण ख़ुप छान आहे.. फ़क्त video हे लवकर टाकत रहा... 💯🤙🙂
नक्कीच
Beautiful video👍
Thank you very much!
अप्रतिम माहिती परंतु पठाराचे दर्शन घडवले असते तर बरे झाले असते
Mast 💯
Nice 👍
Very good blog, informative, thanks.
Really nice 👍👍
Verygood
Very Nice
जय आदिवासी 💞❤️🔥
Really Nice 👍😍
Nice Vlog ✌️👌😍
Sunder video aahe
Camera konte ahet Mitra .
Drone camera konta aahe te pan sanga.
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
👍 Nice
Excellent video. But don't take risk on hill.
Ok. Thanks
👌👌👌
Bahot hi sundar aur informative vedio.
Sir if we wants to visit with our family from mumbai by
car which is the last place we have to reach.
How much time it takes to reach to the temple by waking.
Is it safe to go with the family?
👍🏻👍🏻
Manbirpatta
Konkan kadya var railing chya wrong side la ka ubhe ahat? Hech shikvaychay audience la?
.खुप छान ...तुम्ही माझ्या जुन्या आठवणींना उजाळा दिला .thank u ...mi geli aahe ethe ..tyala barech varsh jhale ...tumhi खुप छान vdo दाखवला ...पण त्यावेळी तिथे काही नव्हतं...आता तरी दुकान टेन्ट आहेत ...आम्ही रात्र जागून काढली होती गाणे म्हणत ...शेकोटी करून बसलो होतो ...तिथे गुहा आहेत ...फार डेंजर ... प्राण्यांची भीती ...वेगवेगळे आकार दिसायचे ...भीती वाटायची ...पण तुम्ही खुप छान माहिती दिली ...माझं माहेर जवळच आहे ..👌👌👌
धन्यवाद ताई 🙏
👌👌👌👌
🚩🚩🚩⛳⛳
thank you 💝brother
Welcome
दादा तुझा आवाज विशाल महाराज खोले यांच्या सारखा आहे
Kitna time lagta hai,
Max to max 3 Hours
@@niranjandeshmukhvlogs kalsubai 6 Hour laga tha 12:15 to 6:30
Nashik pasun kiti lamb ahe
110 KM From Nashik To Pachnai
1400 nahi dada 14 varsh tapshriya keli asan
कुठुन जायचे लवकर सांगा
घोटी मार्गे राजूर ला जायचे आणि तिथुन थेट हरिश्चंद्रगड
चढाई करायला किती वेळ लागते पायथ्यापासून
2 तास
ते साईड ला कोरीव काम आहे ते कसला आहे कोणच दाखवत नाही ते ......😢 मंदिरा मधला
नाशिकहून सकाळी पाचला निघालो तर एका दिवसात हा गड बघून येणे शक्य आहे का ?
Ho
@@niranjandeshmukhvlogs Thanks
अहमदनगर किती किलोमीटर
170
Be careful it's risky to shoot
can I join you
जीव संबला
पाणी कुंड मध्ये कचरा टाकू नका
👌👌
सुंदर
खुपच छान माहिती दिली दादा 👌👌सुपर
Sundar
सुदंर