OPEN Your Free DEMAT Account using Below link Affiliate Link : tinyurl.com/yyqwguqd SHOP At JKV AMAZON STORE - My Vlogging gears which use personally Affiliate Link : www.amazon.in/shop/jeevankadamvlogs
द्रोण शॉट एक नंबर, संगीत एक नंबर, एडिटिंग एक नंबर, व्हॉईस ओव्हर पण एक नंबर आणि दादा तुम्हाला कितीही नंबर दिले तरी ते कमीच आहे. तुमच्यासाठी एक सलाम......
अप्रतिम.. हे आहे सह्याद्रीच सौंदर्य .... खूपच छान अनुभव आहेत हे दादा .....तुम्ही खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोचवत आहेत .... पण हे सगळ करताना तुम्ही तुमची काळजी घेतली पाहिजे ...... जय शिवराय ....
जगाच्या पाठीवर खुप दुर्मिळ असे लोक आहेत जे त्यांच आयुष्य त्यांच्याच कलाने जगतात... "*स्वच्छंदी मन प्रवाही*" Who Make their Passion to their Profession... त्यापैकीच तु एक भाग्यवान आहेस... अर्थात हे भाग्य तुच तुझ्यासाठी निवडलंय तुझ्या विवेकाने.तुझा हा निर्णय खुप योग्य होता,आहे... Really You Deserve Lots of Appreciation...💐💐💐 बाकी तर जगतात नाईलाजाने... "कोट्यवधी जगतात जीवाणु जगती अन् मरती"...
चित्रिकरण, सादरीकरण, ड्रोणाचार्यांची कमालीचे शॉट्स त्यात आपला सुंदर सह्याद्रिचा निसर्ग. त्याला जोड म्हणुन कमालीची मेहनत एकंदरीत चाबुक झालाय विडीअो. सांदनदरी या पेक्षा अजुन सुंदर प्रकारे सादर केलेलं मी तरी पाहीलं नव्हतं. जबरदस्त अनुभव होता दादा 😍😎 #JKV all the best for upcoming adventures
Drone views are next level 🙏🤗and background music and editing amazing and cinematic shots excellent ❤️🔥also brave vlog so keep it up jeevan dada enjoy the journey 👌🥳❤️❤️
अप्रतिम ट्रेक,,,जीवन ,, खरच ह्या सह्याद्रीत फिरणं हे एक धाडसच आहे ,,, एक वेगळीच मजा अन् थ्रील असते या मध्ये ,, प्रत्येकाने नक्कीच एक रटाळ रूटीन सोडून असा अनुभव नक्कीच घ्यावा.
काय अप्रतिम व्हिडिओ शूट केलास यार,, आम्ही कळसुबाई केला आहे तिथून सांधन दारी दिसते पण एवढी विशाल असेल वाटल नव्हतं यार खूप भारी आणी काळजी घेत जा रे जंगलात फिरताना
Jkv दादा खूप काही बोलायचे असते तुझ्याबद्दल पण शब्द सापडत नाही घरबसल्या आम्हाला सगळं काही दाखवतो आज जे पाहतोय विडिओ मध्ये ते आमच्यापासून 70km दूर आहे यातील खूप ठिकाण पाहिले आहे पण असे सुटसुटीत नाही पाहता आले नाही जे आम्ही तुझ्या नजरेतून पाहतोय ते खूपच वेगळे असते धन्यवाद दादा असेच जगाला आमचा अकोले तालुका आणि सह्याद्रीचा निसर्ग दाखव खूपच सुंदर पुन्हा एकदा धन्यवाद
दादा हैदराबादला गेलेलो फिरायला ८ दिवस खूप व्हिडियो आलेत आज सगळे व्हिडियो बघितले खूप छान आहेत ड्रॉन शॉट छान आहेत व्हिडियो बघताना भारी वाटतं 🥳🥳🥳👌👌👌👌❤️❤️❤️❤️
Mast video dada... Drone shot n background music n cinematic shot pn bhari aalet... Mast video khrch dada bhari vatatl bghun feel kel tikdech geloy as.. 👍👍👍👍
OPEN Your Free DEMAT Account using Below link
Affiliate Link : tinyurl.com/yyqwguqd
SHOP At JKV AMAZON STORE - My Vlogging gears which use personally
Affiliate Link : www.amazon.in/shop/jeevankadamvlogs
सह्याद्री पाहायचा तो फक्त आणि फक्त जीवन दादा च्या vlog मधून..
Kharch ahe ❤️❤️❤️❤️❤️❤️💯💯💯💯💯
Raanwata cha video bgh tula kalel video ky asto te
Ha
द्रोण शॉट एक नंबर, संगीत एक नंबर, एडिटिंग एक नंबर, व्हॉईस ओव्हर पण एक नंबर आणि दादा तुम्हाला कितीही नंबर दिले तरी ते कमीच आहे. तुमच्यासाठी एक सलाम......
Nice vlog महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग नक्कीच दखल घेईल .आणि महाराष्ट्र चे गडकिल्ले आणि पर्यटन तू नक्कीच महाराष्ट्राचा ideol असशील दादा👍
राकट देशा दगडांच्या देशा कणखर देशा महरस्ट्रा देशा ..असे कवी कुसुमाग्रज म्हणाले ते योग्य ❤️
दादा तू खरंच एक खूप महत्वाचं काम करतोय.तू महाराष्ट्राचा पर्यटन आयकॉन आहेस.
आधीच सह्याद्री रौद्र आहे..तसेच सुंदर आहे...पण दादा च्या कॅमेरा मधून बगण्यात एक वेगळा च अनुभव येतो दर वेळी❤️😍🔥 HAT'S OFF YOU DA ❤️😍
अद्भुत सह्याद्री, जितका रांगडा तितका नयनरम्य. अप्रतिम vlog सांधन दरी अनुभवता आली.
खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻
चंद्र जसा कलेकलेने तेजाळतो ना त्याप्रमाणे दादा तुझ्या व्हिडीओ मध्ये खूप खूप मस्त छान बदल होत आहेत....खरच अप्रतिम व्हिडीओ
अप्रतीम निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळाले जीवन ,तुझ्यामुळे हे घरी बसुन पहायला मिळाले .खुपच सुंदर 👍👍👍👍😍😍😍🙏🙏🙏
Khup Sunder I also Enjoying threel अद्भुत चमत्कार😍 सांधण दरी Kare aahe
खुप छान व्हिडिओ आणि जबरदस्त ड्रोन शाॅट 👌🏻👌🏻❤️❤️❤️
अप्रतिम.. हे आहे सह्याद्रीच सौंदर्य .... खूपच छान अनुभव आहेत हे दादा .....तुम्ही खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोचवत आहेत .... पण हे सगळ करताना तुम्ही तुमची काळजी घेतली पाहिजे ...... जय शिवराय ....
Amazing vedio.👍 नुकताच काही दिवसापूर्वीच ही सांधण valley chi 3km trecking amhi purn keli.....vedio pahtana parat to क्षण जगत आहे अशी अनुभूती आली
अतिशय सुंदर चित्रण व माहिती .असेच सुंदर व्हिडिओ करून सर्वांना सह्याद्री ची अनेक रूपे दाखवावित ही विनंती.
अप्रतिम 👁️👁️ चे पारणे फेडणारा खूप खूप छान. धन्यवाद
10:44 👉 Respect JKV DADA ❤️👌
Thats why only i am always saying Legend JKV 🌟💯✅
👌👌👏👏👏
खूप धन्यवाद bro ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻
youtube.com/@bhingritrekkersvlog?sub_confirmation=1
Khup Chan👏👌👌
अप्रतिम सौंदर्य आहे सह्यांद्री चे आणि ते तुझ्या कमेरातून अजून भारी वाटते. लय भारी.❤️❤️❤️
जगाच्या पाठीवर खुप दुर्मिळ असे लोक आहेत जे त्यांच आयुष्य त्यांच्याच कलाने जगतात...
"*स्वच्छंदी मन प्रवाही*"
Who Make their Passion to their Profession...
त्यापैकीच तु एक भाग्यवान आहेस...
अर्थात हे भाग्य तुच तुझ्यासाठी निवडलंय तुझ्या विवेकाने.तुझा हा निर्णय खुप योग्य होता,आहे...
Really You Deserve Lots of Appreciation...💐💐💐
बाकी तर जगतात नाईलाजाने...
"कोट्यवधी जगतात जीवाणु जगती अन् मरती"...
❤️🙏🏻😍
चित्रिकरण, सादरीकरण, ड्रोणाचार्यांची कमालीचे शॉट्स त्यात आपला सुंदर सह्याद्रिचा निसर्ग. त्याला जोड म्हणुन कमालीची मेहनत एकंदरीत चाबुक झालाय विडीअो. सांदनदरी या पेक्षा अजुन सुंदर प्रकारे सादर केलेलं मी तरी पाहीलं नव्हतं. जबरदस्त अनुभव होता दादा 😍😎 #JKV all the best for upcoming adventures
खूप छान video आपल्या सह्याद्री मधे एवढा निसर्गाचा एवढा चमत्कार बघून खुप भारी वाटते... सिधुदुर्ग
सुंदर, अप्रतिम अगदीच सांदण दरीत गेल्याची अनुभूती दिलिय.
Real "Man vd Wild". No acting, no visuall effects, No camera personal. Only one man and trek🤙🚩
जबरदस्त अंगावर काटा आला दरीचा व्हिडीओ बगताना ...खूप छान समजून सांगितले आहेय... Background music छान
खुप छान रोमांचकारी अनुभव खुप छान व्हिडिओ
अप्रतिम संवाद कौशल्य आणि सोबत छान ड्रोन शॉट
मस्तच दादा एक नंबर ब्लॉग
अद्भुत सह्याद्री..थॅंक्स जीवनदादा.तुमच्यामुळे आज आम्हाला घरबसल्या पहिल्या मिळाले
नेहमीप्रमाणे हा पण Video भन्नाटच वादच नाही. काय ती दरी होती बापरे लई भारी जीवन दादा मस्त निसर्गरम्य वातावरण होतं.
Drone views are next level 🙏🤗and background music and editing amazing and cinematic shots excellent ❤️🔥also brave vlog so keep it up jeevan dada enjoy the journey 👌🥳❤️❤️
खुपच छान सांदन व्हाली ट्रेक आहे, आम्ही 22 नोव्हेबर 2022 ला ट्रेक केला अप्रतिम अनुभव आला
Ikdem mast vatale pahun. Khup chaan..👍👍
नादच खुळा 😍✌️
Love from kolhapur🙌
Khup chan video👍 asech video bghyla aavdtil apratim keep it up jkv 👌
खरचं खुप नशिबवान आहात तुम्ही... सह्याद्री पाहायला मिळतोय...आणि तुमच्या मूळ amala पण पाहायला मिळतोय 🙏🙏👏
अप्रतिम ट्रेक,,,जीवन ,, खरच ह्या सह्याद्रीत फिरणं हे एक धाडसच आहे ,,,
एक वेगळीच मजा अन् थ्रील असते या मध्ये ,,
प्रत्येकाने नक्कीच एक रटाळ रूटीन सोडून असा अनुभव नक्कीच घ्यावा.
Bhau Full Adventure Baghayala Bhetle Hya Vedio Madhe Nice Vedio Bhau 👌👍
Dada ek number shoot kely ☺️😘😘😘
सह्याद्री सह्याद्री काय भारी आहे राव,स्वर्ग आणि स्वर्ग ❤❤❤❤❤
खूपच छान माहिती व्हिडिओ मधून दिली मित्रा.... खूप छान दृष्य, आवाज आणि शेवटी तो रात किड्यांचा आवाज...
सुरूवातीची ३६ सेकंद मी जवळ जवळ ५ वेळा ऐकल एक नंबर वर्णन केल आहे, Background Music With Your Voice " The Valley Of Shadows" 😍😍❤️❤️❤️
Jabardast video, Drone shots ek number
Thrilling Sahyadri🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻 thank you so much jeevan dada tuzyamule amhala he experience karta yetay 🙏🏻🙏🏻✌️✌️✌️
So so amazingly shoot 🤩😍👌 .. khup mast .. saglech vlogs .. mainly maharatratle. 👌
खूप सुंदर अनुभव मला व्हिडिओ बघताना अंगावर काटा आला इतका देखणा निसर्ग असू शकतो असं वाटलं 👍👍👍💐💐💐
हा ट्रेक तूझ्या साठी किती खास होता ते व्हिडिओ बघून आलंय लक्षात ❤️❤️😘🫰🏻
जीवन दादा 1no... मी खूप मोठा तुमचा फॅन आहे तुमचे प्रत्येक व्हिडिओ नचुकाता पाहतो....
जबरदस्त ठिकाण आहे एकदम बेस्ट शूट घेतल
पूर्ण vlog छान झाला आहे!!!
मोठ्या स्क्रीन वर अजूनच भारी वाटतो.
🌹🌹🌹
Ek number Dada, mast shoot kelat Dari ch.
अप्रतिम जीवन 👍👍तूझा उत्साह प्रेरणादायी आहे.
अप्रतिम व्हिडिओ जीवन दादा ...👍
It's really amazing.....mi geliye ithe...far mast aahe 😀😀😀😀
खूप मज्जा आली सर व्हिडिओ बघून
Khupch chan Track hota😇
Amazing👍🤩😍 but always be careful 👍🙏god bless you👍🙏
एक नंबर व्हिडिओ दादा👌👌👌✌️
जीवन दादा मी २५ डिसेंबर रोजी sandan vally गेलो होतो खुप छान आहे vally... आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकावर आहे ...
ड्रोनमुळे अगदी चांगला अनुभव वाटला. पार्श्वसंगीत, आवाजात केलेला हलकासा बदल आणि चढउतार अधिक रम्य वाटतो.थोडक्यात समोर घडल्याचा अनुभव येतो
धन्यवाद जबरदस्त मजा आली मित्रा 🙏
Ekch number dada khup msth videos hota dada 👌👌👌👌👌👌
एकदम जबरदस्त 👍
lay bhari track sandandari.
Excellent superb mindblogying, Your vlog refresh my college trecking days. Thanks for same.
खुपच जबरदस्त दादा 👍👍👍👍👍👍👍
Good job Bhai he pahil navhte thanks for visit
खूप खतरनाक आणि खूप जबरदस्त व्हिडिओ वाटले दादा एकच नंबर 📷🏞️💪🤝✌️
काय अप्रतिम व्हिडिओ शूट केलास यार,, आम्ही कळसुबाई केला आहे तिथून सांधन दारी दिसते पण एवढी विशाल असेल वाटल नव्हतं यार खूप भारी आणी काळजी घेत जा रे जंगलात फिरताना
Khupach chaan Dada, khup bare watle baghun , discovery channel baghtoy asech watle, no words . Hatts of tumhala.🙏👍👌
जय शिवराय
खूपच छान दादा मी नाशिक ला राहतोय
सध्या वातावरण खूप छान आहे चे
Hi Jeevan ! Drone shots khupch mast hote..
वा! अद्भूत.
Jkv दादा
खूप काही बोलायचे असते तुझ्याबद्दल पण शब्द सापडत नाही
घरबसल्या आम्हाला सगळं काही दाखवतो
आज जे पाहतोय विडिओ मध्ये ते आमच्यापासून 70km दूर आहे यातील खूप ठिकाण पाहिले आहे पण असे सुटसुटीत नाही पाहता आले नाही जे आम्ही तुझ्या नजरेतून पाहतोय ते खूपच वेगळे असते
धन्यवाद दादा असेच जगाला आमचा अकोले तालुका आणि सह्याद्रीचा निसर्ग दाखव
खूपच सुंदर
पुन्हा एकदा धन्यवाद
khup mast khup divsanni baghitala mi dada tujha video lai bhari vatal
Kharach bhari vatal bhava.... Jyapaddhatine tu shoot kel aahe ani tyat tujhi exitment... Wow.... Bharich... Keep it up Dosta... 👍👍👍
दादा हैदराबादला गेलेलो फिरायला ८ दिवस खूप व्हिडियो आलेत आज सगळे व्हिडियो बघितले खूप छान आहेत ड्रॉन शॉट छान आहेत व्हिडियो बघताना भारी वाटतं 🥳🥳🥳👌👌👌👌❤️❤️❤️❤️
खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻
@@JeevanKadamVlogs हो दादा लाईक करू शेअर करू
@@JeevanKadamVlogs Sir tumhi India baher trip kadhi karnar ahat?!
Jivan bhau mala tumchya barobar ekada tari yevudya .me pachgani madhe rahato . please
सांधण दरी चा रान वाटा चा विडिओ पण खुप छान आहे
अप्रतिम , अदभुत, अतुलनीय, अचंबित दृश्य.
Ek number drone shoot 👍
मस्त भावा भारी वाटल बघुन 🙏
hyala mhantat vlog ...😍
Sahyadri apratim ahe.... Bhau tumchya najaretun trr.... next level.... amazing... I have no words to describe this beauty of nature.... 🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Kya baat hai zakassssss. One more thriller video by jkv
Amazing treking.. our motherland is so kindfull to hold us its embraces... super vlog and keep it and also take care while treking👍👍👍
मस्तच 👍🏻👍🏻👍🏻
लय भारी ..मित्रा....😊
Top 1 video of all waiting for more 🚩🚩
स्वर्ग सुपर बेस्ट vlog 👍🏻💯💯💯🌿🌿🌿😎😎😎
खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻
excellent . like your commentry very much. tuzi bhet ghyayla awadel.
Khuppch next level video ahe
Sahyadri is full of wonders & surprises.Challenging but Nice Trek.
खूपच सुंदर .... Amazing world... Really i want to go there...
तुझा vlog..... तर भारी भावा....😍
अतिशय सुंदर साहेब
Mast video dada... Drone shot n background music n cinematic shot pn bhari aalet... Mast video khrch dada bhari vatatl bghun feel kel tikdech geloy as.. 👍👍👍👍
dada ek dam bhariiii👻👻💥💥💥
Khupch chan dada machya parisaratle ase view dakhavle khup aabhari aahe 👍
म्युझिक,दादा तुझा आवाज, आणि हा निसर्ग खूप भारी.......धन्यवाद तुझ्यामुळे हे बघायला मिळाले 😃
Sandhan vallay एकच नंबर आहे पाहायला.
खूप छान आहे सांदण दरी 🔥❤️
Mast last drone view amazing ...take care..