हरिश्चंद्रगड खिरेश्वर मार्गे. Harishchandragad via khireshwar. Tolar khind

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 68

  • @astromohannikam-patil2067
    @astromohannikam-patil2067 ปีที่แล้ว +47

    हरिश्चंद्रगड नक्कीच भुरळ पाडणारा आहे.. मात्र पाऊस आणि धुक्यात वाट चुकण्याचे प्रकार फार होतात. स्थानिक माहितगार सोबत असलेला चांगले. नुकतेच एका गटाने याचा अतिशय वाईट अनुभव घेऊन आपला एक साथीदार गमावला आहे. तुम्ही लोकं नेहमी ट्रेक करीत असाल तर चांगली गोष्ट आहे मात्र.. कधीही सर्व प्रकारच्या पूर्ण तयारीने जात चला. हर हर महादेव. 👍🏻

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว +2

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. हरिश्चंद्रगडावरची ही तिसरी फेरी होती आणि खिरेश्वर मार्गे दुसरी परंतु यावेळी पाऊस आणि धुक इतकं प्रचंड होत कि 5-10 मीटरच्या बाहेर काहीच दिसतं नव्हतं आणि अलीकडच्या काळात गडावर इतक्या नवीन पायवाटा निर्माण झाल्या आहेत कि रस्ता चुकणं हे सहज गोष्ट बनली आहे.
      सततच्या ट्रेकिंगचा अनुभव असूनही 3 तास भटकलो होतो 😂.
      शेवटी अनुभवच कामी येतो, परत फिरलो आणि नव्याने सुरुवात करून योग्य वाट शोधून काढली.

    • @amoljadhav4620
      @amoljadhav4620 ปีที่แล้ว

      😊

    • @amoljadhav4620
      @amoljadhav4620 ปีที่แล้ว

      😊

    • @ganeshkatre9803
      @ganeshkatre9803 9 หลายเดือนก่อน

      Kalaji ghya

  • @devchanddagale2116
    @devchanddagale2116 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे.हरिश्चंद्रगड

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 ปีที่แล้ว +2

    खूप छान 👌👌👍👍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 ปีที่แล้ว

    .....Awesome...❤...

  • @surekhayewale2674
    @surekhayewale2674 ปีที่แล้ว +2

    Kharach manala MANTRMUGDH karnara gud aahe👌 varti gelyavar jo nazara aahe khoopch sundar🙏 khoopch chaan video banavla tumhi 👌👌👌👍 mahadev chi pind Apratim 👏 aamchi chaan darshan zale ya video cya madymatun tumcyamule🙏

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว

      असे सुंदर अभिप्राय नवीन नवीन ठिकाणी जायची प्रेरणा देतात.
      मनस्वी धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @digambardongare1911
    @digambardongare1911 2 ปีที่แล้ว +3

    Super....keep it up boy's

  • @kiranbramhane7414
    @kiranbramhane7414 ปีที่แล้ว +2

    खुप छान निवेदन छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो जय शिवराय 👍👌👌💐💐💐

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻 जय भवानी जय शिवराय 🚩

  • @kiransabale2699
    @kiransabale2699 ปีที่แล้ว +26

    भावानो ज्याना रस्ता माहित आहे त्यानी काहितरी खुना करत जा जेनेकरून नवीन ट्रेकर्स ना मदत होईल

  • @kjmusic..
    @kjmusic.. 2 ปีที่แล้ว +2

    Nice Vlog 👌👌👌

  • @sudhirshipurkar2553
    @sudhirshipurkar2553 ปีที่แล้ว

    Harr harr mahadev!!

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว

      हर हर महादेव 🚩🚩🚩

  • @dayneshwargaikwad9034
    @dayneshwargaikwad9034 ปีที่แล้ว +2

    सरकार ने गडाकडे लक्ष देऊन रस्ते करावे

  • @harshadsalunkhe96
    @harshadsalunkhe96 ปีที่แล้ว

    Ly bhari bhau ❤🚩🚩🚩

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว

      🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Rani27_97
    @Rani27_97 ปีที่แล้ว +4

    आम्हीं सुद्धा वाट चुकलो होतो . देवाच्या कृपेने सुखरूप घरी पोहचलो

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว +2

      हर हर महादेव 🚩

  • @pramodnaykodi6556
    @pramodnaykodi6556 ปีที่แล้ว

    Love you हरिश्चंद्रगड

  • @ganeshawate5649
    @ganeshawate5649 ปีที่แล้ว

    मानलं भावानो🚩🚩🚩🙏🙏

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว

      जय भवानी 🚩🚩

  • @anantahindola
    @anantahindola ปีที่แล้ว

    जय शिवराय

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว

      जय भवानी जय शिवराय

  • @amolspokale405
    @amolspokale405 ปีที่แล้ว

    जय शिवराय 🇮🇳🚩

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu ปีที่แล้ว +1

    या मार्गाने सहा वर्षाचा मुलाने सफर केली

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว

      त्या मुलाचे अभिनंदन💐, पण तोलर खिंडीची वाट खरच बिकट आहे त्यात सतत कोसळणारा पाऊस अडचणी वाढवतो.
      एकदा नक्की अनुभव घ्या वर्षानुवर्षे स्मरणत राहतो 👍🏻

  • @manojbhalerao6862
    @manojbhalerao6862 6 หลายเดือนก่อน +1

    Bhau pindila kadich pradkshina nahi ghalat......

    • @vlogers7371
      @vlogers7371  6 หลายเดือนก่อน

      हो भावा खरं आहे पण ही गोष्ट माहिती नव्हती म्हणून अज्ञानाने प्रदक्षिणा घातली

  • @tinabhirud9680
    @tinabhirud9680 ปีที่แล้ว

    हर हर महादेव🙏♥️

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว

      हर हर महादेव 🚩🚩

  • @thishandleisavaliable
    @thishandleisavaliable ปีที่แล้ว

    Grt wearing slippers/ flotter for the trek? Just thanks god he reached safely..

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว +1

      He came directly from his duty like this.
      Even though we are also scared at first when we saw him wearing slippers. He said like "I'm commando ok I'll make them comfortable myself 😂"
      And yes he did it never slipped and never complained about it and completed the whole trek with ease.
      #Respect For Indian Commando +++ salute 🫡

  • @sachingondhali476
    @sachingondhali476 2 ปีที่แล้ว +1

    Mast vlog👏…kokankada cover nahi kela?

    • @vlogers7371
      @vlogers7371  2 ปีที่แล้ว

      हो कारण पावसाचा जोर खूप जास्त होता. तारामती शिखर आणि कोकणकडा राहिला.
      ही सफर पुन्हा एकदा होईल. 👍🏻
      यावेळी अजून मोठी गँग घेऊन जाऊ😃

    • @sachingondhali476
      @sachingondhali476 2 ปีที่แล้ว +1

      @@vlogers7371 mala pn consider kr😉

  • @shrikulkarni79
    @shrikulkarni79 ปีที่แล้ว +1

    आम्ही पण वाट चुकलो होतो.....2 hrs .firat hoto.... मोबाईल बंद , कोणाशी contact नाही काही....फुल्ल 🌧️ .

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว

      पाऊस आणि धुक यामुळे कसलाच अंदाज लागत नाही

    • @shrikulkarni79
      @shrikulkarni79 ปีที่แล้ว

      Pn amhi Jatana bottle chya khuna केल्या होत्या.....त्यामुळे फायदा झाला

  • @knowledgetech9837
    @knowledgetech9837 ปีที่แล้ว

    Paus sampanyachya veli jayala pahije tar kahi baghayla milel nahitar purn treak madhe 20 feet pekshya jast lambach kahihi disat nahi

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว

      खर आहे धुक्यामुळे काहीच बघायला मिळत नाही. काहीतरी अधुरं अधुरं राहिल्यासारखं वाटतं.

  • @constructionknowledge6012
    @constructionknowledge6012 ปีที่แล้ว

    👍👍👍👍

  • @Shardul_Gaikwad
    @Shardul_Gaikwad 2 ปีที่แล้ว +1

    Kadhi gelelat ?

  • @Maulibhajan_99
    @Maulibhajan_99 ปีที่แล้ว

    नगर हून किती km आहे

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว

      145km

    • @Maulibhajan_99
      @Maulibhajan_99 ปีที่แล้ว

      मला थोडक्यात माहिती द्या ना मी पुण्यात राहतो मला जायच आहे हरिश्चंद्र गडावर

    • @sachindongare8581
      @sachindongare8581 ปีที่แล้ว

      ​@@Maulibhajan_99 विडिओ description मध्ये दिली आहे त्याव्यतिरिक्त आणखी काही माहिती हवी असल्यास सांगा.

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว

      पुण्याहून तुम्हाला दोन वाटानी गडावर जाता येईल. तुम्ही सर्वात सुरक्षित असणारी पाचनई या गावावरून जाणाऱ्या वाटेने जाऊ शकता. पुण्यापासून साधारण 162 km इतकं अंतर आहे.
      पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे १.५ - २ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई गाव उंचावर असल्याने येथून गड गाठायला जास्त कष्ट पडत नाहीत. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे 3.5 कि.मी. आहे.
      आम्ही गेलेल्या म्हणजेच खिरेश्वर मार्गे जाणार असाल तर अंतर कमी पडेल, साधारण 120 km पण गडावर जाणारी वाट थोडी अवघड आहे.
      अलीकडे झालेला incident बघता,
      पहिल्यांदाच ट्रेक करत असाल तर पाचनाई मार्ग निवडा अन्यथा खिरेश्वर वरून जाणार असाल तर स्थानिक guide सोबत घेऊन जा.
      Best of luck 👍🏻
      हर हर महादेव 🚩

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏👌👍😁😃😍❤🌺⛳.

  • @absvideo1014
    @absvideo1014 ปีที่แล้ว +2

    Ya gadavar Che Pani Tumi mineral water dekel bolo sakta100% Shuddh Pani

  • @smmahadik5599
    @smmahadik5599 ปีที่แล้ว

    मित्रांनो, नुकताच एक भयंकर प्रकार ऐकला, खुप वाईट वाटलं पण व्हिडिओमध्ये छान माहिती सांगितली आहे, नवीन भटक्यानी कृपया व्हिडिओ पाहुन मग ट्रेकचा प्लॅन करावा, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जय शिवराय... जय शंभुराजे....
    #satishtheexplorer

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻
      सह्याद्री खूप सुंदर आहे फक्त तो भटकंत असताना जीवाची काळजी घेण पण गरजेचं आहे.

  • @dipakpatil3826
    @dipakpatil3826 ปีที่แล้ว +1

    भाऊ चप्पल वाल्याला चांगले ग्रीप वाले shoes द्या जेनेकरुन तो काळजी पूर्वक चढेल

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว

      😂😂
      कमांडो आहे तो without चप्पल पण चढेल 😂😂

  • @aniketshinde2850
    @aniketshinde2850 ปีที่แล้ว +1

    Floaters घालून कसा काय तुम्ही गड चढू शकता...जीवावर बेतू शकते...सहजतेने घेऊ नका

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว

      नक्कीच जीवावर बेतु शकत. floaters not recommended at all.

  • @mayur5138
    @mayur5138 ปีที่แล้ว +1

    Ha jo ubhya bhinti sarkha patch ahe na.. Khari vaat tyachya right side ne jaate 😂.. Pn chadai krte veli te lakshat yet nhi .. gad utartana te smjt.... Amhi pn tech kel hot😅

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว +2

      हा रस्ता तर सापडला पण येताना धुक्यामुळे असा चुकलो कि 3-4 तास उगाच भटकंत राहिलो होतो गडावर 😓.
      नशीब अंधार व्हायच्या आधी रस्ता सापडला.

    • @Sumit_Swami
      @Sumit_Swami ปีที่แล้ว

      Ami pn😂

  • @Sumit_Swami
    @Sumit_Swami ปีที่แล้ว +1

    Te chaddi wala baga sliper var gad chadayle pavsalyat

    • @vlogers7371
      @vlogers7371  ปีที่แล้ว +1

      Commando आहे भाई तो. चढला पण उतरला पण व्यवस्थित.
      He is professionally trained for every situation.